जय शिवराय सर , सर सोलर पंम्पाच्या किंमती वाढल्या आहेत का कारण 5hp च्या पंम्पाची किंमत तुम्ही 26975/₹ सांगितले होते आता मेसेज मध्ये 32075/₹ भरायला सांगितले आहे कृपया मार्गदर्शन करा 🙏🏼🙏🏼🙏🏼
@@The_Samurai009 दादा पेमेंट च काही अवघड नाही हे तुम्ही फक्त पेमेंट ऑप्शन वर गेलात की तिथे माहिती भरा तुमची आणि UPI पेमेंट निवडा आणि UPI id टाका होऊन जाते पेमेंट...
कुसुम योजनेत आपल्या अर्जाची छाननी करताना ok,ok,ok,ok त्रुटी आढळून आली आहे. त्रुटींचे निराकरण पुढील 2 दिवसात ऑनलाईन पद्धतीने करावी.MEDA sir asa msg yetoy loggin kele tar kutlach options yet nahi he
Sir mala self surve cha massage aala ahe meda kadun but mahaurja chya website la long in kelya nantr mk id and password takun login kelya nntr tithe kahi dakhava nahi aahe please mala tumhi guide karu shakta ka
साहेब सामायिक क्षेत्र असलेल्या 7/12 वरून सोलर साठी अर्ज केला होता 2021 मध्ये..... मात्र मला वाटतंय noc हे कागदपत्र नसल्याने अर्ज पात्र झाला नसेल तर मग NOC कुठे अपलोड करायचे...क्रुपया मदत करा
माझी तीन एकर शेती आहे... पडीक आहे त्यार सोलार विद्युत लाइट (सोलार) विज निमित्त करणनार आहे... अशी कोनती शाशनाची किंवा केंद्र सरकार ची योजना आहे... मलला माहिती हवी आहे...🙏
सर आम्हाला 10 एकर पेक्षा जास्त जमीन आहे परंतु एकाच कुटुंबातील परंतु सर्वांच्या नावावरती विभाजन केलेला आहे जमीन उंचावर असल्यामुळे साडेसात एचपी सोलर पंप हवा आहे त्यासाठी कसा काय फॉर्म भरावा लागेल
येणाऱ्या काळात सरकारला त्यांची जागा दाखवून देऊ दोन-दोन वर्षे पूर्ण होऊ न सेल्फ सर्विस किंवा पेमेंट ऑप्शन चे मेसेज आलेले नाही आहेत 14 9 2021 फॉर्म आहेत काय तर म्हणे सरकार आपल्या दारी योजना कल्याणकारी अंमलबजावणी वेगवान
दिनांक 9 ऑगस्ट 23 रोजी दुपारी 2 वाजता पी. एम. कुसुम सोलर योजनेचे meda beneficiaryॲप्स वरून पेमेंट केले. बँकेतून पैसे कट झाले. पण meda beneficiary ॲप्स वर पुन्हा पेमेंट करण्यासाठी ऑप्शन दाखवत आहे.
@@GrShetiYojna Connection नाहीये सोलर साठी वाट पाहत होतो. तोपर्यंत तात्पुरती बोरवेल मध्ये मोटर सोडलेली आहे. मोटर बाहेर काढून सर्वे करावा.. की कसे करावे ?
सेल्फ सर्वे झाला..Linemen पण Allotment झाला आहे..पण जो linemen मिळाला आहे तो सध्या कामावर रुजू नाही म्हण..त्याने काम सोडले आहे म्हणे..मग आता पुढे काय करायचं?
@@GrShetiYojnasir mala solar pump milala aahe pn mazivjamin chadhachi aslyamul pani pohochu shakat nahi .......mi dp sathi qotation bharle hote mala dp milel ka pls reply
सरकार ला दोष देऊ नका .... याच्या आगोदर शेतकऱ्याला सोलर भेटतं हेसुध्दा माहीत नव्हतं.
Kagad patra upload hot nahit
खरच सर खूप महत्वाची माहिती देतात धन्यवाद सर अशीच चांगल्या योजनांची माहिती देत रहा🙏
वेळोवेळी माहिती देता सर खूप खूप धन्यवाद
जय शिवराय सर , सर सोलर पंम्पाच्या किंमती वाढल्या आहेत का कारण 5hp च्या पंम्पाची किंमत तुम्ही 26975/₹ सांगितले होते आता मेसेज मध्ये 32075/₹ भरायला सांगितले आहे कृपया मार्गदर्शन करा 🙏🏼🙏🏼🙏🏼
हो वाढल्या आहेत भाऊ मला पण ३२०७५ दाखवत आहे
मला 5hp च्या पंप ची किंमत 16038/₹ आली आहे
@@anksjagtap5683 भाऊ महावितरण मधुन असेल तुमचे कुसुम वाल्यांना ५ hp ३२०७५ आहे
आपल्याला पण असा मेसेज आला काल रात्री 32,000 75 रुपये 5 एचपी ओपन कॅटेगरी पण पेमेंट भरायचा कुठे
@@The_Samurai009 दादा पेमेंट च काही अवघड नाही हे तुम्ही फक्त पेमेंट ऑप्शन वर गेलात की तिथे माहिती भरा तुमची आणि UPI पेमेंट निवडा आणि UPI id टाका होऊन जाते पेमेंट...
आपला व्हिडियो खूप छान असतात सर.
सर जर विहीर च्या ऐवजी बोरवेल असेल तर सेल्फ सर्वे करतांना विहीर आहे की नाही तिथे YES करावे की No कारण बोरवेल असेल तर काय करावे.
अर्ज मध्ये request sanction दाखवते सेल्फ सर्वे चा मेसेज नाही आला
सर विहिरीचे बांधकाम केलेले नाही तर चालेल ना .बांधकाम ची काही अट तर नाही ये ना की बांधकाम असेलच पाहिजे?
सर ञूटि आलती पूर्न लगेच केली पन नाव आलं नाही सर माहीती कळवा व्हीडीओची लींक पाठवा सर
After self survey we forward for payment through MEDHA QR but credited on person" Shafi Ahemad" is this right or wrong?
सर अंगणवाडी पर्यवेक्षिका भरती संदर्भातील माहितीवर आधारित व्हिडिओ बनवा
माझे 2 अर्जाचे सेल्फ सर्वे आणि payment झाले आहे. दोन्ही अर्जाचे सर्वे न एकच आहेत. काही अडचण तर येणार नाही ना, दोन्ही अर्जाचे शेतकरी वेगवेगळे आहेत.
सर तुमच्यामुळे मला कुसुम सोलर चा लाभ मिळाला लाख लाख धन्यवाद।
अशीच माहिती पुरवत राहा सर
अर्ज कधि केला होता,2021,2023,
@@परमेश्वरघेबंडघेबंड फेब्रुवारी 2023
Sir mla mahavitaran marfat self servya msg aalel ahe..tr mi tr servey kart astana labharti aivaji ghartil konala ubha karun servey kel tr chalin ka
सर माझं 2021 चा पयमेंट झालेले आहे पण meda अँप ला invalid provded username अस दाखवत आहे
Sign chya jagi angtha aslyash kasha karaych
खूप उपयोगी माहिती दिलीत सर धन्यवाद 🙏🙏👍👍
सर सतत चा पाऊस निधी यादी जाहीर झाली मानवत तालुका गाव भोसा पण यादी त नाव आला नाही काय करावे प्लिज रिप्लाय द्या सर
Sir 14 9 2021 che application aahe maage nahi aajun
Message nahi ala
19380 cha bharna kelay sir me pn vender selection hot nhi
Sir Vendor select Karaych aalo aahe pan Shakti company ch Nav Dhakhvat Nahi a
Shakti Company ch Nav Yei paryant vat Pahu ka Dusri Company Choose karu
Konitari sanga bavanno
कुसुम योजनेत आपल्या अर्जाची छाननी करताना ok,ok,ok,ok त्रुटी आढळून आली आहे. त्रुटींचे निराकरण पुढील 2 दिवसात ऑनलाईन पद्धतीने करावी.MEDA sir asa msg yetoy loggin kele tar kutlach options yet nahi he
Same sms ala
Yacha kay अर्थ samjawa
Sir mala self surve cha massage aala ahe meda kadun but mahaurja chya website la long in kelya nantr mk id and password takun login kelya nntr tithe kahi dakhava nahi aahe please mala tumhi guide karu shakta ka
सर कंपनी कुठली आणि कशी निवडायची या बद्दल माहिती द्या किंवा विडिओ बनवा
Dist konta aahe tumcha
@@adityashendre4770
Nanded
साहेब सामायिक क्षेत्र असलेल्या 7/12 वरून सोलर साठी अर्ज केला होता 2021 मध्ये..... मात्र मला वाटतंय noc हे कागदपत्र नसल्याने अर्ज पात्र झाला नसेल तर मग NOC कुठे अपलोड करायचे...क्रुपया मदत करा
त्रुटी आली तर ऑनलाईन करा
@@GrShetiYojna तसा काही मँसेज नाही आला साहेब
@@GrShetiYojna कागदपत्रे अपलोड करन्यासाठी आँप्शन नाही, आँनलाईन अपडोड कसे करनार
माझी तीन एकर शेती आहे... पडीक आहे त्यार सोलार विद्युत लाइट (सोलार) विज निमित्त करणनार आहे... अशी कोनती शाशनाची किंवा केंद्र सरकार ची योजना आहे... मलला माहिती हवी आहे...🙏
सर माझ्या विहिरी जवळ LT लाईन आहे सर्वे करायला काही problem येईल का
Thank you so much sir 🙏
Selt survay kela sir.।
Payment ch confused aahe.।
Thoda lavkar sangave.।
२४ hr chya aat karave manat aahe
Kel ka tumhi payment
712 upload Kara tyamde water source nahi as dakhvat aahe?
Aj upload kel aahe kadhi update hoil?
Site chalu aahe kaaa
Sir Nanded madhi kahi janala vima bhetat ahe ani kahi na nahi asa ka
सर मि 19 सप्टेंबर अर्ज भरला होता आता माझा बेनिफीशरी लॅगीन होत नाही
सर beneficiary login होत नाही आहे
काही site Problem आहे का ?
Self serve kela nahi pement message ala ahe kaye karve
Sir msg ala ki self servay karaycha ki nahi ala tr kela trr chalel ka please sanga na
सर आम्हाला 10 एकर पेक्षा जास्त जमीन आहे परंतु एकाच कुटुंबातील परंतु सर्वांच्या नावावरती विभाजन केलेला आहे जमीन उंचावर असल्यामुळे साडेसात एचपी सोलर पंप हवा आहे त्यासाठी कसा काय फॉर्म भरावा लागेल
Nahi milat
सर 26/05/2024 ला अर्ज भरलेला आहे. आणि तो मंजूर झालेला आहे. पण अजून सेल्प सवें चा काही संदेश आला नाही. एईल का सर संदेश का ❓नाही येणार
पैसे भरल्या नंतर किती दिवसाला येईल sir
धन्यवाद सर 🙏
🙏
Sir CSC ch commission kdi milel
Saga na plz
2 महिन्यात
Sir mukhyamantri saur krushi vahini yojnecha form bharla ahe a1 form rejected as status dukhawat details sanga
सर कॅनल वर मंजूर होऊ शकतो का सोलर पंप
Sar Ek setat 2 veehir ahet 1 var vij cannection ahe.
2 var nahi tar chalel ka?
त्याच शेतकऱ्याच्या नसावे
सर पेमेंट लवकर नाही केले तर मंजूर झालेला फॉर्म डिलीट केले जात का
Mazya kade Borewell ahe tar well chya jagevar kay karav
सर मला रजिस्टर मोबाईल नंबर वर OTP येत नाही.
सर मला 7.5 hp ch solar lagal 44900 bhara mhante
येणाऱ्या काळात सरकारला त्यांची जागा दाखवून देऊ दोन-दोन वर्षे पूर्ण होऊ न सेल्फ सर्विस किंवा पेमेंट ऑप्शन चे मेसेज आलेले नाही आहेत 14 9 2021 फॉर्म आहेत काय तर म्हणे सरकार आपल्या दारी योजना कल्याणकारी अंमलबजावणी वेगवान
चुकीचे अर्ज भरल्यास कोणतेही सरकार पंप देणार नाही
सर चुकीचे भरले कशावरून म्हणता आपण जालना जिल्ह्यासाठी फक्त 203 सोलर मंजूर झाले आहेत आता तुम्ही सांगा एका गावासाठी किती सोलर येतील
माझ्या एकट्याचा प्रॉब्लेम नाही हा सर तुम्ही आणखीन भरपूर कमेंट वाचा जालना जिल्ह्यातील 14 9 2021 चे भरपूर लोक आहेत मग त्या सर्वांनी चुकीचे फॉर्म भरले का
कोनच्या सरकारला जागा दाखावणार दोन वर्षात दोन सरकार बदली भाऊ😢😢😢
सर मी वाशीम जिल्ह्यातून आहे मी भरपूर अर्ज केले पण एकालाही मेसेज आला नाही कृपया माहिती द्या
Mahaurja site open hot nahi payment kase karave
सर लाभार्थी व्यक्ती आजापणामुळे शेतामध्ये येऊ शकत नसेल तर कुटुंबातील इतर कोणी सर्वे केला तर चालेल काय
हो
सर...अर्ज करताना विहिरीसाठी केला आहे...... बोअरवेल साठी चालेल का
निवड झाल्यानंतर कंपनी शी विचारणा करा
@@GrShetiYojna मग सर्वे विहिरीचा करावा....की बोअरवेल चा
@@rajendrakhedkar8006 maza pan same issue aahe..self survey kashacha kela mag tumhi
सर मला री upload आले होते मी ते पूर्णं केले
सेल्फ सर्वे चा masssege आला नाही
अप्लिकेशन meda नावाने दोन तीन आहेत नेमकं कोणतं घ्यायचं
Meda Beneficiary
सर पेमेंट किती आहे 5 HP ला
दि 27.12.2023 फार्म भरला होता आजुन नाव आल नाही
Sir mala kaal massege ala but to mobile number takala tar te invalid username provided ase dakhavtey, please sir reply
सर सेल्फ सर्व झालं आहे पण पेमेंट ला 24 hour's पेमेंट अस म्हणत आहे ते केवा होइल सर
दिनांक 9 ऑगस्ट 23 रोजी दुपारी 2 वाजता पी. एम. कुसुम सोलर योजनेचे meda beneficiaryॲप्स वरून पेमेंट केले. बँकेतून पैसे कट झाले. पण meda beneficiary ॲप्स वर पुन्हा पेमेंट करण्यासाठी ऑप्शन दाखवत आहे.
वाट पहा
जय शिवराय सर सोलर अर्ज घेणे बंद आहे का, मला अर्ज करायचा आहे सोलर पंप साठी , का बंद आहे त्याचा व्हिडिओ बनवा ही विनंती
Sir survey option may 2023 madhe bharlelach yeat ahe ka
Sir vrshatun kiti veles lottery aste???
सर जर फॉर्म भरतानी नदी चे जर takle असल तर आता विहिरीचे सेल्फ serva केला तर चालेल का
नाही
कोटेशन ऑप्शन दाखवत आहे सेल्फ सर्वे करावा लागेल काय
Aaj ऑप्शन न येता लाईनमन चा survey साठी फोन आला होता ..अस काही होत असते का ?
लाईनमन गावामधे आला होता bt मी घरी नव्हतो
नाही
Sir maza bor mde moter aahe tr photo ghete veles moter kadu ki tasach photo upload kru
पूर्वीचे कनेक्शन असेल तर बाद होतो
@@GrShetiYojna maza navane connection nahi
Maza papa cha navane connection aahe
@@youtubeno.1254सर्वे करणारा तुमचा लाईन मेन असतो, त्याला मॅनेज केल कि होते...
@@GrShetiYojna Connection नाहीये सोलर साठी वाट पाहत होतो. तोपर्यंत तात्पुरती बोरवेल मध्ये मोटर सोडलेली आहे. मोटर बाहेर काढून सर्वे करावा.. की कसे करावे ?
भाऊ, काय झालं नमो शेतकरी योजनेचं, आणखी किती वेळ आहे मुहूर्त निघायला,? सब बातो का बजार 🤦♂️
Sir PM kisan madhe payment failed as dakhvat ahe
सर यादीत नाव आहे सर्वे चा मेसेज आला नाही
सर अजून मेसेज आला नाही काय करावे लागेल काहीतरी सोल्युशन कधी पर्यंत येईल शेतकऱ्यांना मेसेज 🙏
Mey mahinayat aarj kela hota pn self servey cha option alela nahi
अर्ज करून महिना होऊन गेला पण अजून पुढचा msg नाही आला...?
Sir 19 saptembar 2021 che form kadhi yetil
🚩जय शिवराय 🚩सर 🙏🙏
30 मे 2023 ला अर्ज केलं आणखी पण सेल्फ सर्वच मॅसेज आला नाही कधी येईल भाऊ का आता नाही येणार
Nice information sir G 👏👏👏
Kusum solar re upload document konta pfd app chagala rahatil
सर बोअरवेल्स ची नोंद केली आहे. मग तुम्ही म्हणता विहीर आहे का तर हो म्हणा. मग बोअरवेल्स चा पर्याय नाही . विहीर चालेल का सर्वे करतांना
काहींना मेसेज आला काही ना नाही तर ज्यांना आला नाही त्यांना येऊ शकतो का प्रतिसाद द्या
Maza pan tyach divashicha aahe arj pan aanikh nahi aala self survay
जय शिवराय सर
Mi meda office la contact kela tr te mhanale 2021 che application lach options ale bakichanna vel aahe aajun
काहीही ह
सर माझं लाॅगीन होत नाही
Sir Direct payment Sathi MSG aala 7 diwsat payment kara mhanun mag payment karava ka ? Aani payment kelyawar kiti divsani basel solar Pump
सर माझ्या वावरात विर नाही 7/12 ला आहे मि सोलर चा फाम भरला आहे भावाचा वावरा आहे गट क्र माक वेगळा आहे विर दोघांत आहे चालेल का
Sir form clear asun self sarve option aal nhi from 19 /09/ 2021 la bharlela ahey
Next self sarve option kdhi yeil
Akach labharthi 2 veg veglya gat nbr sathi application karu shakto ka.
नाही
जय शिवराय सर नेमकं कोणते नेटवर्क शिलेक्ट करायचे
सेल्फ सर्वे झाला..Linemen पण Allotment झाला आहे..पण जो linemen मिळाला आहे तो सध्या कामावर रुजू नाही म्हण..त्याने काम सोडले आहे म्हणे..मग आता पुढे काय करायचं?
दुसरा लाईनमन येईल ऑटोमॅटिक आपण काळजी करू नका
@@GrShetiYojna धन्यवाद सर
सर मला मेसेज आला नाही 14 9 2021 चा अर्ज आहेत माझा मोबाईल नबर दोन अर्जना दिलेला आहेत तर काही प्रोब्लेम येऊ शकतो का
विहिरीचा असल्यावर विहीर आणि बोरवेल बोरवेल असं नाव दिलं जातं आहे का
हो
सर विहिर ऐवजी बोअर असला तर
अर्ज भरला 1.6.2023,मैं शेष,आला,नाही
सर पेमीट केलं पन 24तास थांबा म्हणत आहे
चुकीला माफी नाही
सर जळगाव जिल्हा कधी चालू होईल
Thanks
Sir लाभार्थी बाहेर गावी असेल तर घरातील प्रतिनिधी चालेल का
हो
धन्य वाद
Direct app var bharayche ka massage alyavar
पात्र असाल तर चेक करा
@@GrShetiYojnasir mala solar pump milala aahe pn mazivjamin chadhachi aslyamul pani pohochu shakat nahi .......mi dp sathi qotation bharle hote mala dp milel ka pls reply
सर लॉगिन होत नाही