सोलारसाठी अर्जाचा पाऊस, भरणा मात्र नाही || magel tyala solar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 гру 2024

КОМЕНТАРІ • 96

  • @navnathdalve8756
    @navnathdalve8756 4 години тому +2

    A1 अर्ज भरणा सहीत सादर झाला असं दाखवत आहे

  • @DnyaneshwarNaikwadi
    @DnyaneshwarNaikwadi 4 години тому +2

    Si r आपली प्रत्येक माहिती उपयुक्त असते धन्यवाद

  • @शैलेशशेळके
    @शैलेशशेळके 4 години тому +4

    😂 गोलमाल है भाई सब गोलमाल है 😂😂😅😊

  • @vinodarjune9923
    @vinodarjune9923 3 години тому +1

    Sir Crompton/Ecozone/Oswall Tata ya companya yetil ka vendor salection sathi

  • @BharatDeshmukh-l7l
    @BharatDeshmukh-l7l 4 години тому +1

    जय शिवराय सर

  • @mohannalgeonlymodiji1875
    @mohannalgeonlymodiji1875 4 години тому

    जय शिवराय सर🚩🙏

  • @kadamsunil9225
    @kadamsunil9225 4 години тому +4

    मी एका महिन्या पूर्वी अर्ज केला होता आता मंजूर ही झाला पेमेंट ही केल आणि व्हेंडर निवड पण झाली आता दोन महिन्यात कंपनी फिटिंग करून मिळेल. असे सांगण्यात आले

    • @rahulkadam9088
      @rahulkadam9088 3 години тому

      Same मी पण केलं jain company निवडली आहे

    • @parmeshewarswami5337
      @parmeshewarswami5337 3 години тому

      टेंडर प्रक्रियात भाग घेण्यासाठी ओटीपी साठी माझा मोबाईल नंबर चुकीचा झाला आहे तरी काय करावे लागेल सर.

    • @SuhasDighule
      @SuhasDighule 2 години тому

      Konta area ahe.

  • @rahulbhivsen2175
    @rahulbhivsen2175 Годину тому

    Payment ch option al ahe pn site la problem ala ahe ata site kadhi chau hoyil sir

  • @hav3014
    @hav3014 4 години тому +7

    पैसे भरून पण A1 फॉर्म सबमिट दखवत आहे वेडर सलेक्शन आलं नाही सर अजून अर्ज meda कडे होता नंतर तो मगेलत्याला महावितरण कडे गेला पण पेमिट करून पण पुरवठा निवड अली नाही सर

    • @bhagupatil-uh4mv
      @bhagupatil-uh4mv 3 години тому

      @@hav3014 28 November पर्यंत पेमेंट केलेल्या शेतकऱ्यांना वेंडर सिलेक्शन पर्याय आलेले आहेत

  • @moviescuts4073
    @moviescuts4073 3 години тому +1

    epik पाहणी मध्ये कायम पड विहीर लावलेली आहे तर अर्ज करू शकतो का सर

  • @शेतकरीराजा-द4ढ
    @शेतकरीराजा-द4ढ 4 години тому +2

    Saheb vendor nivdun 8 divas jale pn ajun serve sathi konich ale nahe

  • @aniruddhaujwankar
    @aniruddhaujwankar 3 години тому

    Payment karun khup divas zalet vender option ajun ale nahit....

  • @balajikhillare9206
    @balajikhillare9206 Годину тому

    सर,मागेल त्याला सौर पंप या योजनेत अर्ज भरलेला आहे.परंतु पेमेंट भरण्यासाठी मेसेज आला नाही.काय कराव.

  • @kedar7791
    @kedar7791 4 години тому +1

    त्रुटि दुरुस्त कराची ऑप्शन आहे का...??

  • @ravigawande7994
    @ravigawande7994 Годину тому

    status मधे आपला अर्ज अस्तित्वात नाही असे दाखवत आहे काय करावे????

  • @BhushanPatil-l6b
    @BhushanPatil-l6b 4 години тому

    Jay shivaray sar

  • @happyfoundation1776
    @happyfoundation1776 Годину тому

    सर मला अर्ज करून 11 महिने झाले
    अर्ज फ्कत application submitted म्हणून दाखवत आहे काय करावे plz सुचवा

  • @nageshsuryawanshi-w6m
    @nageshsuryawanshi-w6m 4 години тому +1

    झेरॉक्सवाले जगत आहेत

  • @ashishdurge7560
    @ashishdurge7560 3 години тому

    HVDS बद्दल सांगा सर.2022 ला डिमांड भरला.

  • @DnyaneshHalgare
    @DnyaneshHalgare 2 години тому

    पैसे भरून फॉर्म DARK WATER SHED या कारणासाठी लाखो फॉर्म वापस आले आहेत. यावर सोल्युशन सागा सर

  • @milindkuwar3146
    @milindkuwar3146 4 години тому

    Majha aarj mahavitran kade nay pathvla ahe navin aarj bharu ka

  • @jankiramkharat3043
    @jankiramkharat3043 3 години тому

    25 r jamin ahe tar chalte ka

  • @ganeshbagul5606
    @ganeshbagul5606 4 години тому

    Sar form bharly nantar kiti divasat manjur hoto solar panel

  • @rushikeshsarawade9308
    @rushikeshsarawade9308 4 години тому +2

    Payment Karun 1 महिना झाला vendor ऑप्शन नाही आला

  • @आमचीमातीआमचीमानसे-न1ट

    तुषार सिंचन ची सोडवत कधी आहे

  • @santoshpachpute1240
    @santoshpachpute1240 4 години тому

    Nanded cha 2024 chi 25/ pik vima kadi milnar ahe sir

  • @BharatBankar1
    @BharatBankar1 4 години тому +4

    माझ्या सातबारा वरती विहिरीची नोंद नाही
    ई पीक पाहणी ला विहिरीची नोंद आहे ती चालन का

  • @sudhirnagime1993
    @sudhirnagime1993 4 години тому +1

    वेंडर सलेकशन नवीन कंपन्या आहेत कोणती कंपनी निवडावी जुण्या कंपनी येतील का

  • @prakashkadam9428
    @prakashkadam9428 4 години тому

    Pik vima kadi betel Tarik saga sar Parbhani

  • @vijaypatilv.p
    @vijaypatilv.p 3 години тому

    7 12 वर विहिरीची नोंद आहे आणि अर्ज भरलाय बोर साठी चालेल का?

  • @RAMGIRI-y7s
    @RAMGIRI-y7s 4 години тому

    सर dark water shede noc त्रुटी दाखवत आहे पर्याय सांगा

  • @abcdetgfdtdfghj-9696
    @abcdetgfdtdfghj-9696 2 години тому

    मला payment करा म्हणून msg आला पण option दाखवत नाही😢😢

  • @aamhisalherkaraadivasi5918
    @aamhisalherkaraadivasi5918 3 години тому

    सातबारायला कच्ची विहीर लावली तर चालेल का

  • @kharatsomnath3555
    @kharatsomnath3555 4 години тому

    माहितीचे भांडार

  • @sandeepjadhao1420
    @sandeepjadhao1420 4 години тому

    अर्ज rejected zala ahe sir.. punha arj krta yeto ka..

  • @anilurade3747
    @anilurade3747 4 години тому +1

    सर जुने वेंडर येतील का या मधे

  • @referearn3467
    @referearn3467 3 години тому

    Sir mi form भरले पण 7/12 ला सामाईक विहीर आहे

  • @pratikbhagat4849
    @pratikbhagat4849 3 години тому

    meda madhun cri company nivdli hoti 11month zale survey houn tr solar installation hoil ka

  • @asaramkure997
    @asaramkure997 2 години тому

    कुसुम 2023ला अर्ज केला .7/12वर विहीरीची नोंद आहे.पण तरीही no water souse 7/12असे दाखवत आहे.आता डबल विहीरीची नोंद असलेला 7/12अपलोड केला आहे.payment opsation येईल का?..

  • @bharatkole4445
    @bharatkole4445 4 години тому

    Jalna + Ranjani

  • @BKPATIL-q8v
    @BKPATIL-q8v 4 години тому +1

    तृटी सुधारणा होईल का

  • @rushikeshdeshmukh9444
    @rushikeshdeshmukh9444 4 години тому

    सर मागेल त्याला मध्ये जुन्या कंपन्या कधी येतील

  • @shivajisathe6540
    @shivajisathe6540 4 години тому

    मागेल त्याला सोलर मध्ये अर्ज केला होता अर्ज मंजुर झाला कोणती कंपनीचे सोलर निवडावे जुनी कंपनी नाही

  • @rajkumarshelke8642
    @rajkumarshelke8642 4 години тому

    माझा लाईक 151🥰

  • @rajugale2316
    @rajugale2316 4 години тому

    सर शासन झोपल का

  • @narayansukashe4722
    @narayansukashe4722 3 години тому

    रिप्लाई द्या सर

  • @saddamsayyad3079
    @saddamsayyad3079 3 години тому

    Penet barna jala ajuk opshan ala nahi

  • @pavanpatil1348
    @pavanpatil1348 4 години тому

    7/12 आणि आधार नाव वेगळं असेल तर काय करायचे सर

  • @DinkarTheng-rq6zp
    @DinkarTheng-rq6zp 3 години тому

    सर माझा मोबाईल नंबर चुकीचा झाला आहे मागील सौर ऊर्जा योजना कुठे बदलावा ते

  • @aatishnikhade8402
    @aatishnikhade8402 3 години тому

    Payment कितीच आहे

  • @shivprasadbhalerao2003
    @shivprasadbhalerao2003 4 години тому

    Sir maza fom मे 2023 ला भरला आहे meda अंतर्गत पण अजून पेमंट oftin आला नाही .

  • @jagankulal9033
    @jagankulal9033 2 години тому

    5 वेळा 7/12 रिपीट अपलोड केला तरीही वंडर सिलेक्ट ओपशन आल नाहीत.

  • @tejasabnave3737
    @tejasabnave3737 4 години тому

    Payment Na Karta Pan Mazha Arj Manujur zhala ahe. Magel tyala. Ya Yojne Madhe

  • @ganeshmarathe7895
    @ganeshmarathe7895 3 години тому +2

    A1अर्ज
    भरणा सहित सादर झाला आहे
    अस दाखवत आहे

  • @yogeshashtikar6024
    @yogeshashtikar6024 4 години тому

    पेमेन्ट तात्पुरती स्वरूपात स्थागिती असे dakhvte

  • @BharatDeshmukh-l7l
    @BharatDeshmukh-l7l 4 години тому +1

    सर मि मागेल त्याला सोलर मध्ये अर्ज केलेला आहे आधार वरचे आडनाव वेगळे आहे भरना करू का सर

    • @pavanpatil1348
      @pavanpatil1348 4 години тому

      माझा पण हीच त्रुटी आहे याचे सांगा सर

  • @rameshdhumal6733
    @rameshdhumal6733 4 години тому

    नमस्ते गुरूजी मे डा अंतर्गत एक वर्षापू्वी अर्ज केला होता तो पूर्ण नव्हता तो आता पूर्ण केला आहे एक महिन्या पूर्वी तर काय होईल अर्जाचे धन्यवाद

  • @pramodbhore5390
    @pramodbhore5390 4 години тому

    मागेल त्याला सोलर मध्ये शक्ती एकोजेण हे पंप येणार आहे का

  • @narayansukashe4722
    @narayansukashe4722 3 години тому

    सर मला मागेल त्याला सोलर पंप योजने मधे त्रुटी आलती मग मी ती पुर्ण केली मग आता कधी येईल वेंडर सलेक्शन

  • @karhalebhujang1995
    @karhalebhujang1995 3 години тому

    सर अर्ज मंजूर झाले नाहीत त्यांनी काय करावे.मेसेज पण आला नाही, मेगा कडे जशास तसा आहे काय करायला पाहिजे

  • @shrikantkamble269
    @shrikantkamble269 4 години тому

    5 महिने झाले पेमेंट करून सोलर पंप भेटले नाही आहे. gk कंपनी निवड केली आहे. कंपनी निवड करू नका. थंड कामं करत आहे.

  • @bandushinde1254
    @bandushinde1254 4 години тому

    सर मी कुसुम मध्ये अर्ज केला होता तर आता मागेल त्याला सौर पंप मध्ये महावितरणकडे वर्ग करण्यात आला आहे तर मी पैसे भरले 25.11.23ला तर वेडर निवड कधी येईल सांगा छत्रपती संभाजीनगर

  • @maheshshinde8677
    @maheshshinde8677 4 години тому

    Sir 1 महीना झाला पेमेंट करून वेडर आप्शन नाही

  • @Ganeshdhat111
    @Ganeshdhat111 4 години тому

    Mobile नं चुकला आहे त्यामुळे otp येत नाही तर मोबाईल नं दुरुस्त कसा करावा. Plz reply 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @SachinPawar-bv3ie
    @SachinPawar-bv3ie 4 години тому

    सर माझा अर्ज छाननी प्रलंबित आहे असे दाखवत आहे

  • @dagadkhairgopal55
    @dagadkhairgopal55 3 години тому

    Magel tyla phasva😂

  • @dagadkhairgopal55
    @dagadkhairgopal55 3 години тому

    शेतकरी time अस्तो का हे सगळे बंद करूण घोरो घरी jaun सरकारे स्वताहा सौर प्रतिष्ठापन केले पाहिजे फॉर्म भरुन च घेता कशाला प्रत्यक्ष सगल्याना सौर बसुन द्यना तुमही विज बिल

  • @dashrathsodgir1999
    @dashrathsodgir1999 2 години тому

    पैसे भरून चार महिने झाले तरी सोलार मटेरियल आलं नाही

  • @vasaveravindra9985
    @vasaveravindra9985 3 години тому

    सर मागेल त्याला मधे वेंडर सिलेक्शन झाल आहे
    आता पुढची प्रक्रिया काय आहे

  • @ganeshjain2285
    @ganeshjain2285 4 години тому

    नमस्कार सर
    माझा अर्ज बाद झाला आहे पैसे बुडतील का वापस मिळतील 😊

  • @shriharighorpade2148
    @shriharighorpade2148 3 години тому

    पेमेंट करून ही वेडर शिलेक्षन आलेले नाहीत

  • @dashrathshinde6533
    @dashrathshinde6533 4 години тому

    पैसे भरुण 6 महिने झाले पंप सुद्धा निवडला आहे . परत्तु अजुन पंप इन्टॉल झाला नाही . पुढे काय करावे मार्गदर्शन करावे .

  • @babasahebfalke1381
    @babasahebfalke1381 4 години тому

    मोबाईल नंबर चुकला आहे काही पर्याय

  • @sukhdeopatil242
    @sukhdeopatil242 4 години тому

    माझ्या विहीर वर वीज पुरवठा आहे
    तर पेमेंट करावे का सर.

  • @khandarechekradhar9763
    @khandarechekradhar9763 4 години тому

    जय शिवराय सर

  • @SiddheshwarWashimbe-q7o
    @SiddheshwarWashimbe-q7o 3 години тому

    जय शिवराय सर