Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
खूप चांगली बातमी कळवली साहेब खूप लोक अडकले होते वेवहार खूप लोक अडकले होते
महत्व पुर्ण निर्णय असेल 🎉
जय शिवराय सर
दादा धान बोनस वरती व्हिडिओ बनवा धान बोनस मध्ये कोण कोणती पिके येतात आणि बोनस कसा मिळवायचा
जय शिवराय
अंमलबजावणी कधी सुरू होणार?
सर हे पुण्याजवळच्या शेतजमिनीला लागू आहे का?
जे नियमनुकुल झाले आहेत म्हणजे 7/12 उतारावर नाव आले आहेत त्यांची विक्री आता करता येईल का
Good news ❤❤
जीआर कुठे है
2 गुटे ची खरेदी होईल का सर
🙏
जय शिवराय , सर आता एक एकर जमिनीची मोजणी होऊ शकते काय ????
Good 👍
Sar jamin aplya tabyt ahe, pn navavr nahi .Kay karav lagel bhav hishe ahet..
सर प्लॉट ची गुंठेवारी कस आहे
Dalimb peek vima Kay zale
Kadipasu lagu ahe GR
या पद्धतीने नवीन व्यवहार करता येतील का?
सर आमची जमीन वडिलोपार्जित जमीन आहे सर आणि तिघा भावामध्ये संयुक्त 0.27 गुंटा आहे तरी प्रत्येकाच्या नावाने नवं नवं गुंठा करता येतो का सर
वडील हयात आहेत वडिलांच्या नवावरची सर्व जमीन वारसाने माझ्या नावावर झाली आहे 2024 ला . तर मला pm kisan व नामो चा हप्ता येईल का
होय जर वारसांनी 85 कलम खाली केले असेल तर नक्कीच भेटेल. परंतु कोर्टातून वाटप पत्र केले असेल तर मग भेटणार नाही. व जर वारस एकापेक्षा जास्त असेल तर मग इतर भावंडांची समितीच स्टॅम्प पेपरवर लागेल
येती कृषी अधिकारी यांना भेटा
@@PimpriNirmal1styoutuber मी एकटाच आहे आणि कोर्टातून तडजोड केले आहे
@@dnyaneshwaragase1482 जर फेरफार उताऱ्यामध्ये सदर जमीन ही वारस हक्काने असे उल्लेख आला असेल तरच तुम्हाला पी एम किसान योजनेचा लाभ भेटू शकतो
Gunthevaricha व्यवहार नियमकुल केल्यानंतर तो तुकडा विकता येईल का आणि त्याची खरेदी होईल का ते सांगावे
Junya khridi khata chi nondni hoil kay 35 gunty warks kokan
🌹
सर 2020 मधी जमीन घेतली होती 10 गुठे पण कायदाचा चोकटीत आम्ही बसलो नाही व ती जमीन तसीच पुढच्या मानसाच्या नावावर आहे आता करता येईल का ... उत्तर सागा🙏🏻
G R taka sir
Pokhara kadhi chalu hoil
Hi sir
३ गुंठे खरेदी झाली आहे ४वर्षै झालीनोंद होईल का
Nahi
15 October 2024 chya पूर्वी चे व्यवहार का २०२३ च्या ?
हो सर्व
प्रभु सर ऐक ऐकर खरेदी करता येईल का याची माहिती सांगा प्रभु सर
Ho
1 gunta विकायचा आहे कधी लागू होईल
गजु.14.
Pokra 2 tappa kevha chalu honar ahe 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
येईल व्हिडिओ फेब्रुवारी होईल
पुणे जिल्हा हा कायदा आहे

३ गुंठे खरेदी झाली आहे
४वर्षै झाली
नोंद होईल का