ग्रहणात चुकीचे मंत्रजप करण्याचे परिणाम भयानक असतात

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • श्री जगदंबा देवी संस्थान,देऊळगाव राजा
    श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
    (संगीत विशारद,नृत्य विशारद)
    श्री जगदंबा देवी संस्थान,
    आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
    डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
    गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
    जिल्हा-बुलढाणा,
    मो-7385867468(whatsapp number)
    स्वतःच्या वैयक्तिक अडचणी घेऊन येणाऱ्या भक्तांसाठी आठवड्यातून एक दिवस ठरवून दिलेला आहे भक्तांनी त्याच दिवशी भेटीसाठी यावे,प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र वेळ दिल्या जातो तसेच त्या व्यक्तीसाठी स्वतंत्र अशी प्रार्थना व मेडिटेशन केल्या जाते,भक्तांची सर्व खाजगी माहिती गोपनीय राहील अशी व्यवस्था श्री जगदंबा देवी संस्थांन देऊळगाव राजा ह्या आमच्या मंदिरामध्ये घेण्यात येते
    बिमार,मनोरुग्ण, अशक्त व्यक्ती स्वतः येऊ शकत नसतील तर त्यांचे आप्तजन त्यांचा फोटो सोबत आणुन प्रार्थना व मेडिटेशन करू शकतात.
    कुंडली द्वारे प्रश्नाचे निरसन,मानसीक त्रास(अंगात येणे,भूत दिसणे,भानामती) ई. वर आध्यात्मिक उपाय व समुपदेशन,व्यसनाधीनता(दारू)सोडविण्यासाठी समुपदेशन व उपाय,शारीरिक व्याधींवर(हात, पाय,डोके,कंबर,छाती), करावयाच्या प्रार्थना व आध्यात्मिक उपाय,कर्ज निवारणासाठी करावयाची सेवा,विवाह होत नसल्यास किंवा अपत्य(पुत्र)प्राप्तीसाठी करावयाची सेवा ई.
    सर्व प्रश्न हे आध्यात्मिक आधारांवर धर्म शास्त्रीय अभ्यास करून सोडविले जातात,मन्दिरात अंगात येणे, चमत्कार करणे,भूतबाधित व्यक्तीला मारझोड करणे ई. अघोरी प्रकार पुर्णतः प्रतिबंधीत आहेत,याची येणाऱ्या नवीन भक्तांनी नोंद
    घ्यावी. प्रथम भेटीमध्ये कुंडली चा अभ्यास करून तसेच ध्यानधारणे च्या आधारे प्रश्न सोडविण्यात येतो याची नोंद घ्यावी

КОМЕНТАРІ • 94

  • @venkatimetkar7990
    @venkatimetkar7990 24 дні тому

    ❤❤❤❤❤

  • @sunilthombare6513-k9j
    @sunilthombare6513-k9j Місяць тому

    जय जगदंब नमो आदेश गुरू

  • @suvarnakhandare7046
    @suvarnakhandare7046 2 місяці тому

    जय जगदंब गुरुजी

  • @ratansingrathod6582
    @ratansingrathod6582 26 днів тому

    जय जगदंब माता दी

  • @rajulokhande2872
    @rajulokhande2872 4 місяці тому

    जय जगदंब गुरुंजी नमो आदेश गुरुजी गुरुजी हे माझ्या सोबत हि हेच झाले आहे गुरुजी मंऋ मला पंधरा वर्षानंतर. आपोआप येईल असे गुरु भेटले आहेत

  • @ranjanabharam2320
    @ranjanabharam2320 9 місяців тому +3

    गुरुजी तुम्ही सांगितल्याप्रमाणे मंत्र सिद्धी केली असाच आशीर्वाद असू देत धन्यवाद धन्यवाद कोटी कोटी प्रणाम खूप छान वाटत 🙏🙏🙏🙏

  • @sudamdhongade3736
    @sudamdhongade3736 9 місяців тому +1

    शरण स्पर्श गुरुजी नमो आदेश

  • @LalitNehete-gh7nv
    @LalitNehete-gh7nv 9 місяців тому +2

    जय जगदंब गुरुजी 🙏🙏

  • @shyamalghumare3799
    @shyamalghumare3799 10 місяців тому +1

    जय हो तुळजाभवानी माते की जय गुरुजी खूप छान आहे मंत्र गुरुजी प्रणाम

  • @SrikanthPandit-xd1sj
    @SrikanthPandit-xd1sj 9 місяців тому +1

    जय जगदंबा

  • @Shivangi25500
    @Shivangi25500 10 місяців тому +3

    चरण स्पर्श गुरू जी 📿🕉️❤️🙏

  • @KrushanGore
    @KrushanGore Місяць тому

    गुरजी तुमि लाइव कढ़ी येतात

  • @Navnath_mhatre_512
    @Navnath_mhatre_512 9 місяців тому +1

    🙏 जय गुरु माऊली नमस्कार 🙏

  • @user-dh5rw9gc9g
    @user-dh5rw9gc9g 6 місяців тому

    गुरुजी भगवंताची करत असताना मोहंसाचार चालतो का शक्य नाही परंतु मार्ग दर्शन करा

  • @chhayadalvi4646
    @chhayadalvi4646 10 місяців тому +1

    गुरुजी तुम्ही सांगितल्या प्रमाणे जप केला. मंत्र सिद्ध केला

  • @machhindrapardeshi664
    @machhindrapardeshi664 9 місяців тому +1

    नमो आदेश 🙏

  • @sachinjadhav4488
    @sachinjadhav4488 9 місяців тому +1

    Om kaleswari😊

  • @Nitin.m.andhale
    @Nitin.m.andhale 10 місяців тому +1

    गुरुजी माझी उजळणी झाली मी तुम्ही दिलेल्या dnyana नुसार मंत्र्यांची उजळणी केली. 🙏🙏🙏🙏🙏

  • @GaneshrautRaut-sr4bm
    @GaneshrautRaut-sr4bm 9 місяців тому

    गुरुजी विचार करायची गोष्ट आहे काय कराव भोंदू गुरूंना

  • @surakhapatil60
    @surakhapatil60 9 місяців тому +1

    श्री स्वामी समर्थ गुरूजी🙏🙏

  • @avinashkhandekar1896
    @avinashkhandekar1896 9 місяців тому

    चरण स्पर्श करून नमस्कार करतो गुरुवर्य जय जगदंब

  • @prisha4171
    @prisha4171 9 місяців тому

    Tuljabhavani devye namaha. Jai jagdamb guruji thanks tumhi janjagruti karat ahat

  • @user-kb7zz8ql1n
    @user-kb7zz8ql1n 10 місяців тому

    Namo...aadesh khup khup dhanyawad....guruji..

  • @rajupathak1876
    @rajupathak1876 10 місяців тому

    जय जगदंब नमो आदेश गुरु जी

  • @sangitamodak5500
    @sangitamodak5500 9 місяців тому

    जय जगदंब

  • @dilipavhad1441
    @dilipavhad1441 9 місяців тому

    जय माता दी

  • @user-kb7zz8ql1n
    @user-kb7zz8ql1n 10 місяців тому

    Jay jagdambh...namo aadesh...mantrajap kele...1.17 te 2.32.parent..ang jad padle...hote..parantu....vevastit...jaap aai jagdambene karun ghetle...thanks.....saptshrung...mata....namo aaesh guruji

  • @BhagwatMadake-pz7xi
    @BhagwatMadake-pz7xi 9 місяців тому

    एकदम सत्य...

  • @chhayadalvi4646
    @chhayadalvi4646 10 місяців тому

    धन्यवाद गुरुजी

  • @sapanarevelli3463
    @sapanarevelli3463 10 місяців тому

    Jay jagdamba guruji

  • @nilamchavhan-uc5qr
    @nilamchavhan-uc5qr 8 місяців тому

    Siddh Kashi karaychi

  • @ramdasgaikwad7309
    @ramdasgaikwad7309 9 місяців тому

    ❤Om Namo Aadesh 🌹🔥 Jay Jagdamb Jagdamb🔥🌹🙏 Guruji Aaplya kade Aapli Bhet Ghenychi Mi Aaturtene Vat Bagato Aahe Pan yog kahi yet nahi 😢😥🌹Aai kalubay Chya Navan chang Bhal 🌹Mala kalubay Chi Aani khadobachi diksha Aaplya kadnch gheyavayachi Aahe maji parstiti Pan nahi Aahe mi yeka Dada ji Darbar Mumbai Bhandup yethe mandirat Rahat Aahe 😢🌹💐🌹🙏

  • @ajaygaikwad4659
    @ajaygaikwad4659 10 місяців тому +1

    जय महाकालि माता जय गुरु देव जय जगदंब

  • @mohanChoudhari-gw5mg
    @mohanChoudhari-gw5mg 4 місяці тому +1

    Guruji plj halp tumcha fon uchal

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  4 місяці тому +1

      9850625603
      नाव दुर्गेश सेवेकरी
      कॉल करावा

  • @MeenakshiChaugule
    @MeenakshiChaugule 10 місяців тому

    जय माता दी नमो आदेश

  • @kajalgaikwad1486
    @kajalgaikwad1486 10 місяців тому

    Jai jagdamb sr.🙏

  • @Shivangi25500
    @Shivangi25500 10 місяців тому +1

    जगदंब गुरूजी 🙏🙏🙏📿🕉️📿🕉️

  • @sandeeppawar4157
    @sandeeppawar4157 9 місяців тому

    जय जगदंब गूरूजी

  • @kalpanasapkale3034
    @kalpanasapkale3034 10 місяців тому

    जय जगदंबा सर

  • @user-cx8hj1zo1t
    @user-cx8hj1zo1t 9 місяців тому +1

    प्रणाम गुरुजी मला उपासना शिबिराला यायचे आहे रविवारी येऊ का शनिवारी येऊ

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  9 місяців тому +1

      दर रविवारी उपासना शिबीर संपन्न होत असते,
      7385867468
      या मोबाईल नंबर वरती आपण आपली नोंदणी करावी

  • @kkanchanmule1180
    @kkanchanmule1180 10 місяців тому

    Jay Jagdamba Bhau🙏

  • @sheetalbankari
    @sheetalbankari 9 місяців тому

    जय जगदंब 🙏

  • @anandaraokathare5326
    @anandaraokathare5326 10 місяців тому

    जय जंगदब
    जय शिव मल्हार

  • @laxmankewade
    @laxmankewade 9 місяців тому

    नमस्कार गुरूजी

  • @user-he4jx1lg7w
    @user-he4jx1lg7w 9 місяців тому

    Guruji tucmcha number dya

  • @venkatimetkar7990
    @venkatimetkar7990 24 дні тому

    सर गुरुमंत्र काही सांगितले नाही तुम्ही

  • @ramdastonde8808
    @ramdastonde8808 9 місяців тому

    गुरुजी मी तोंडे रामदास रात्रभर जागा आहे मला लाईव्ह आले हे माहीत नाही जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश

  • @MeenaPatne-pt9xe
    @MeenaPatne-pt9xe 9 місяців тому +1

    जय जगदंब सर मोबाईल no pahije hota tumcha

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  9 місяців тому

      7385867468
      हा मोबाईल नंबर जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा ह्या आमच्या मंदिराचा ऑफिशियल नंबर आहे,यावर कॉल करून दुर्गेश नावाच्या सेवेकर्यांकडून आपण माझा पत्ता व भेटीची तारीख घेऊ शकता,उपासना शिबिरासाठी नाव नोंदणी सुद्धा वरील मोबाईल नंबर वरती करू शकता

  • @mukeshhedaoo7882
    @mukeshhedaoo7882 8 місяців тому

    गुरुजी चा मोबाइल नंबर दया

  • @deepaliparab3184
    @deepaliparab3184 10 місяців тому

    जय जगदंब 🙏🙏

  • @taralnamdev1465
    @taralnamdev1465 9 місяців тому

    जय जगदंब गुरूजी

  • @shubhangipatil9990
    @shubhangipatil9990 9 місяців тому

    गुरुजी yevdya lamb yeta yet nahi ter tumchyashi kas bolav

  • @gaurisathe1313
    @gaurisathe1313 10 місяців тому

    नमस्कार गुरुजी🙏

  • @ratnavelchettiar3064
    @ratnavelchettiar3064 10 місяців тому

    Jai malhar guruji

  • @sangeetapawar9445
    @sangeetapawar9445 10 місяців тому

    ,जय,जगदंब, गुरू जी

  • @prakashsasane8640
    @prakashsasane8640 9 місяців тому

    guruji kuni devhara dila tar to vaprla tar chalto ka

  • @satishekatpure692
    @satishekatpure692 10 місяців тому

    नमस्कार गुरुजी

  • @shashikalathite6847
    @shashikalathite6847 9 місяців тому

    जय जगदंब 🎉🎉🎉🎉🎉

  • @sahebraojadhav7583
    @sahebraojadhav7583 9 місяців тому

    जंय जगदंब गुरुजी

  • @sagarkamble6703
    @sagarkamble6703 9 місяців тому

    गुरुजी कोल्हापूर जिल्हा शाहुवाडी तालुका हीतुन बोलत आहे तुम्हाला कोल केलातर चालेल का🙏🙏

  • @NishaPawar-tm2dk
    @NishaPawar-tm2dk 10 місяців тому

    जय जगदंब गुरूजी 🙏

  • @rahullohar4571
    @rahullohar4571 9 місяців тому

    जय जगदंब नमो आदेश

  • @shraddhasane7207
    @shraddhasane7207 9 місяців тому +1

    गुरूजी मला तुमच्या बरोबर बोलायचे आहे मी अतिशय संभ्रम मात आहे योग्य दिशा दाखवा सध्या माझे वय70 आहे मला काय त्रास होतो कळत नाही

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  9 місяців тому

      7385867468
      हा मोबाईल नंबर जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा ह्या आमच्या मंदिराचा ऑफिशियल नंबर आहे,यावर कॉल करून दुर्गेश नावाच्या सेवेकर्यांकडून आपण माझा पत्ता व भेटीची तारीख घेऊ शकता,उपासना शिबिरासाठी नाव नोंदणी सुद्धा वरील मोबाईल नंबर वरती करू शकता

  • @vanitabendre2394
    @vanitabendre2394 10 місяців тому

    गुरुजी नमस्कार

  • @AnjaliChavan-og4jq
    @AnjaliChavan-og4jq 9 місяців тому

    येडेश्वरीचा मंत्र सांगा 🙏

  • @anuradhabochare2279
    @anuradhabochare2279 9 місяців тому +1

    तुमचा नंबर आम्हाला सापडत नाहीये आम्हाला दोघींना पण तुमच्याकडे यायचं आहे

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  9 місяців тому

      7385867468
      हा मोबाईल नंबर जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा ह्या आमच्या मंदिराचा ऑफिशियल नंबर आहे,यावर कॉल करून दुर्गेश नावाच्या सेवेकर्यांकडून आपण माझा पत्ता व भेटीची तारीख घेऊ शकता,उपासना शिबिरासाठी नाव नोंदणी सुद्धा वरील मोबाईल नंबर वरती करू शकता

  • @akshayugade3626
    @akshayugade3626 9 місяців тому

    सासवड आमच्या गावापासून 40 किलोमीटर आहे.

  • @sambhajimore1962
    @sambhajimore1962 9 місяців тому

    Guruji ambabai चिgenmal (ghyanmal) चा मंत्र कोणता आहे

  • @kishorikoli8291
    @kishorikoli8291 10 місяців тому

    Jay Jagdamba attach Upasna Varna Utha Le bhav

  • @anuradhabochare2279
    @anuradhabochare2279 9 місяців тому

    गुरुजी मला तुमच्याकडून गुरुदीक्षा घ्यायची आहे

  • @anuradhabochare2279
    @anuradhabochare2279 9 місяців тому

    आम्ही दोघी पण राहणार राहुरी जिल्हा अहमदनगर

  • @vanitasawant-ow9zg
    @vanitasawant-ow9zg 9 місяців тому

    भाऊ 🤣🤣🤣जय जगदंब 🙏

  • @madukharselkhe4594
    @madukharselkhe4594 9 місяців тому +4

    गुरुजी तुम्हाला माझा नमस्कार मी एक हकीगत विचारू इच्छितो की एक मराठा लाख मराठा मराठा समाजाला आरक्षण भेटेल का आपल्या बाजी बाबा च्या आशीर्वादाने दोन शब्द सांगावेत

  • @swatisawant4799
    @swatisawant4799 9 місяців тому

    बापरीय डीयनजीयर

  • @user-vg3io4ou4v
    @user-vg3io4ou4v 9 місяців тому

    गुरु जी आपलेला दुपारी फोन करू का

  • @pournimashelke
    @pournimashelke 10 місяців тому

    Guruji mi punya chi ahe

  • @anuradhabochare2279
    @anuradhabochare2279 9 місяців тому

    माझी बहीण आणि मी

  • @sapanarevelli3463
    @sapanarevelli3463 10 місяців тому

    Majhi aatach upasana jhali ahe

  • @pournimashelke
    @pournimashelke 10 місяців тому

    😱

  • @ashatandale5356
    @ashatandale5356 9 місяців тому

    जय जगदंब

  • @BhagwatMadake-pz7xi
    @BhagwatMadake-pz7xi 9 місяців тому

    ❤❤❤❤❤

  • @sangitapatil5188
    @sangitapatil5188 9 місяців тому

    जय जगदंब गुरुजी

  • @vanitabendre2394
    @vanitabendre2394 10 місяців тому

    जय माता दी

  • @user-to1lc2lg5x
    @user-to1lc2lg5x 9 місяців тому

    जय जगदंब गुरूजी

  • @Nitin.m.andhale
    @Nitin.m.andhale 10 місяців тому

    जय जगदंब गुरुजी

  • @ravihole1056
    @ravihole1056 10 місяців тому

    जय जगदंब गुरुजी

  • @Archana-iu2ik
    @Archana-iu2ik 10 місяців тому

    जय जगदंब गुरुजी