Shreemat दासबोधाचा बैठक nana धर्माधिकारी यांनी खूप आधी पासून suru केली आहे...त्यामधे प्रपंच करून परमार्थ कसा करायचे ते आठवड्याला बैठकीत सांगतात...मन प्रसन्न होते जय जय रघुवीर समर्थ
खूपच नितांतसुंदर दासबोध विवेचन आणि श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या विषयी, त्यांच्या कार्यासंबंधी असलेली तळमळ श्री समीर लिमये यांनी येथे व्यक्त केली आहे. आपल्या शिक्षणाचा, ज्ञानाचा परिपूर्ण उपयोग समाजासाठी, तरुणांसाठी करून देण्याचा ध्यास अंगी बाळगणारे एक रामदासी. 🙏
आपण आज जी श्री सदगुरू समर्थ् रामदासांच्या विचारांची शिकवण समाजाला देत आहात त्याबद्दल आपणास खूप खूप धन्यवाद परंतु आपल्या माहिती sadhi सांगते बकी 80वर्षा पूर्वी सदगुरू नाना साहेब धर्माधिकारी यांनी श्री समर्थ सेवा अध्यात्मिक सेवा समिती स्थापन करून श्रीमत दासबोध चे निरूपण केवळ पाच सदस्या ना जमवून सुरू केलेले कार्य आज देश विदशातील सदस्या साठी सुरू आहे तहानलेल्या सदस्यांना द र आठवड्याला बोधामृत पाजत. असतात आज लाखो सदस्यांचे जीवन ujlun निघाले आहे जय सदगुरू
जय सद्गुरू आपला हा उपक्रम अमूल्य आहे. आपण तरुणांना चांगला बोध देत आहात .तुमच्या उपक्रमामुळे तरुण पिढीला खूप फायदा होईल . आमचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत.
समीरजी, आपण अतिशय सुंदर भाषेत दासबोधाचे आमच्या साठी निरूपण केलेत। साक्षात विवेकानंदांनी युवकांना आवाहन केलं होतं.... ते कार्य आज तुमच्या कडून होतंय, याचा मला मनापासून आनंद होतोय। मला सर्वांत आवडणारा हा ग्रंथ। २०१३ पासून मला दासबोधाने घडवलंय, याची प्रचिती सतत येत असते। घोर कलियुगात आत्मविश्वास वाढवून, जीवनाला उत्तमाची दिशा देणारे आजचे तुमचे विचार खूप मौल्यवान। आपले दासबोधी सच्चे कार्य , क्रुती व अध्ययनास मनापासून नमस्कार।
छान समजावून सांगितले.आज काळाची गरज ओळखून आपण हा मार्ग निवडलाय खुप छान... आम्ही भगिनी पण श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घराघरात पोहोचले पाहिजे म्हणून गेले 15 वर्षे मी जिजाऊ बोलते हा एकपात्री प्रयोग करून समाज प्रबोधन करीत आहोत. सोबत प्रवचन, किर्तन करुन समाजकार्य करीत आहोत....
समीरजी तुम्ही दासबोधाचा खूप छान अभ्यास केला आहे..श्रीमत दासबोध बैठक श्री नानासाहेब धर्माधिकारी यांनी 1942 पासून सुरू केली आहे... desh-videshamaddhe पण लाखो बैठकी सुरू आहेत..prapancha करून परमार्थ कसा करावा हे सर्व सदगुरु दर आठवड्याला सांगत असतात, मनाला खूप आनंद होतो जय सदगुरु🙏🙏🙏
समिरजी तुम्ही दासबोध ग्रंथाचा 12 वर्ष अभ्यास करून खूप मेहनत घेतली आहे आणी उत्तम प्रकारे ओव्यांचा अर्थ सांगता आहात , हेच कार्य 1942 पासून श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा अलिबाग येथून श्री च्या मधून सुरु आहे कोट्यावधी श्रीसदस्य या निरूपणाचा लाभ घेत आहेत तुम्ही सुद्धा श्रीसदस्य म्हणून आपणास जय सद्गुरू
🚩🚩🚩जय जय रघुवीर समर्थ ❤️🌹 नाशिक पंचवटी तपोवन मध्ये श्री रामदास स्वामींचे मठ आहे गोदावरी किनारी . तेथेच श्री रामदास स्वामींना श्री मारुतीराया नि दर्शन दिले आहे. आपण व सर्व भाविक नाशिक आल्यावर श्री रामदास स्वामी माठा चे जरूर दर्शन घ्यावे . हीच विनंती ❤❤❤❤
श्री समीर लिमये सस्नेह नमस्कार.. आध्यात्मिक पाया असणारी आपली चर्चा खुप आवडली.. मम सद्गुरुं माऊली प.पु. गुरुदेवता श्री कलावती माता सध्या आपल्या पदरजाकडून प्रपंच्याचि परमार्थ करवून घेत आहे. म्हणजे पदरजाला सुयोग्य मार्ग गवसला आहे. आता पदरज सदख आनंदात जीवन व्यतीत करत आहे. समर्थांचे आध्यात्मिक ग्रंथ अत्युत्तम मार्गदर्शक आहेत. तेच ज्ञान माझी माऊली ही देत आहे. आध्यात्मिक उमार्गदर्शन करणारे अभेद अरुप अक्षय अनाम असतात ..हे अनमोल ज्ञान प.पु. कलावती मातेनी पदरजाला दिले आहे.. समर्थ श्री रामदासांच्या दिव्य पदकमली सद्गुरुं माऊलिच्या क्रुपे विनम्र त्रिवार शिर साष्टांग दंडवत्।। कर्ता करविता सद्गुरुं माऊली च आहेत पदरज निमित्तमात्र... 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
मनाची शांती मिळवायची असेल..जीवन कळून घ्यायचे असेल...आणि आध्यात्मिक सखोल कलेचे असेल तर मनाचे श्लोक..दासबोध वाचावे......हे किती सहज सुंदर लिमये यांनी पटउन दिलं आहे . प्रपंचाचा..परमार्थाचा...सुंदर..विचार ......
संत ज्ञानेश्वर माऊली , संत तुकाराम महाराज यांची संपूर्ण ग्रन्थ संपदा श्रीमद भगवतगितेवर आधारित आहे... तेच ज्ञान संत कबीर व संत रामदास देतात... जीवनाचे सर्व अर्थ श्रीमद भगवत गीतेत आहेत... तोच सार आपल्या सर्व संतांनी फक्त दासबोधात नव्हे तर सर्व संत परंपरेत आपल्याला अनुभवयास मिळतो.... सर्व संत सज्जनांना वंदन 👏
सर नमस्कार सर आज मी एक गृहिणी आहे मला विचारायचे आहे की आज हिंदूधर्म धोक्यात आहे भारत देश धोक्यात आहेे त्यासाठी मी घरी राहून माझ्या देशासाठी मी काय करू शकते हे दासबोधातून मला सुचवा
🚩🚩🚩जय जय रघुवीर समर्थ ♥️🌹🙏 गुरुजी सादर प्रणाम 🙏🙏🙏 भारतात जेव्हा आक्रांता भारत आतंक करत होते. तेव्हा श्री रामदास स्वामींनी नी भारतात सर्व गावांमध्ये मारुतीचे मंदिर व व्यायाम शाळा सुरू करून मावळे तयार केले. हेच मावळे पुढे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून श्री रामदास स्वामींनी प्रत्येक गावामध्ये मारुती मंदिर व व्यायाम शाळेची स्थापना केली होती जय जय रघुवीर समर्थ 🙏🌹🚩❤️🌲🌱🚩♥️🌹🙏
My life whenever I had mental stress that time I never go anybody but stake of Das Bodh n Manache Shlok. Which always helps to console n be courageous.
श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरु 🙏🙏 नानासाहेब धर्माधिकारी यांनी 42सालीपासुन घराघरात जाऊन दासबोधाचे निरुपण दिले आता आठवड्यातून श्रवण देतात जय सद्गुरू 🙏🙏🙏🙏🙏🙏
समीर जी सादर रघुवीर समर्थ. आ . मोहनबुवा कडून आपले नाव ऐकले त्यांचे व माझे बऱ्याच वर्षाव पासून संबंध आहेत . आपली भेट व्हावी ही इच्छा. सुन्दर कार्य समर्थ आपणाकडून करून घेताहेत . आपण नशीबवान आहात . जयंत वेलदे डोंबिवली.
नानासाहेब धर्माधिकारी यांनी समर्थ बैठकीच्या श्रवणातून हेच सांगितले आहे हि समर्थ बैठकी १९४२साली सुरू केली आहे आणि आज २०२४साली हे समर्थ बैठकीचे भले मोठे वृक्ष झाले आहे जय सद्गुरू
Shreemat दासबोधाचा बैठक nana धर्माधिकारी यांनी खूप आधी पासून suru केली आहे...त्यामधे प्रपंच करून परमार्थ कसा करायचे ते आठवड्याला बैठकीत सांगतात...मन प्रसन्न होते जय जय रघुवीर समर्थ
जय सदगुरू 🙏
जय जय रघुवीर समर्थ
खूपच छान उपक्रम.. गरज आहे तरुण पिढी ला असे अनमोल सात्विक मार्गदर्शन मिळण्याची 🙏🏻
²qq
Ll be.u@@vaishalirkalaskar8263
खूपच नितांतसुंदर दासबोध विवेचन आणि श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या विषयी, त्यांच्या कार्यासंबंधी असलेली तळमळ श्री समीर लिमये यांनी येथे व्यक्त केली आहे.
आपल्या शिक्षणाचा, ज्ञानाचा परिपूर्ण उपयोग समाजासाठी, तरुणांसाठी करून देण्याचा ध्यास अंगी बाळगणारे एक रामदासी. 🙏
फार छान वाटलं. यामुळे तरी लोक दासबोध वाचतील
खूप अप्रतिम जय श्री सद्गुरु 🙏🙏🙏🙏🙏
आपण आज जी श्री सदगुरू समर्थ् रामदासांच्या विचारांची शिकवण समाजाला देत आहात त्याबद्दल आपणास खूप खूप धन्यवाद परंतु आपल्या माहिती sadhi सांगते बकी 80वर्षा पूर्वी
सदगुरू नाना साहेब धर्माधिकारी यांनी श्री समर्थ सेवा अध्यात्मिक सेवा समिती स्थापन करून श्रीमत दासबोध चे निरूपण केवळ पाच सदस्या ना जमवून सुरू केलेले कार्य आज देश विदशातील सदस्या साठी सुरू आहे तहानलेल्या सदस्यांना द र आठवड्याला बोधामृत पाजत. असतात आज लाखो सदस्यांचे जीवन ujlun निघाले आहे जय सदगुरू
समर्थांचे विचार सोप्या शब्दांत सांगितले, जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
जय सद्गुरू
आपला हा उपक्रम अमूल्य आहे. आपण तरुणांना चांगला बोध देत आहात .तुमच्या उपक्रमामुळे तरुण पिढीला खूप फायदा होईल . आमचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत.
जय जय सदगुरू समर्थ रामदास स्वामी
श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ
संत रामदास स्वामी यांच्या सारखा सनातन वैदिक हिंदू धर्माभिमान बाळगणे आवश्यक आहे
खूपच खोलवर अभ्यास केलेला आहे. अतिशय सुंदर समजावून सांगत आहेत ,समाजाला अशा कीर्तनकारांची गरज आहे..
Jay Shri Ram.jay jay raghuvir samart.🙏Shri Ram samarth.very good job.God bless you.
लहान मुलांचे मन संस्कारक्षम असते, म्हणून लहान मुलांना मनाचे श्लोक जरूर शिकवावे. मोठेपणी त्याचे महत्त्व जास्त लक्षात येते.
खूप छान उपक्रम ❗आत्ताच्या काळाशी सुसंगत तुम्हाला यश देवोत समर्थ 🙏🏻
समीरजी, आपण अतिशय सुंदर भाषेत दासबोधाचे आमच्या साठी निरूपण केलेत। साक्षात विवेकानंदांनी युवकांना आवाहन केलं होतं.... ते कार्य आज तुमच्या कडून होतंय, याचा मला मनापासून आनंद होतोय। मला सर्वांत आवडणारा हा ग्रंथ। २०१३ पासून मला दासबोधाने घडवलंय, याची प्रचिती सतत येत असते। घोर कलियुगात आत्मविश्वास वाढवून, जीवनाला उत्तमाची दिशा देणारे आजचे तुमचे विचार खूप मौल्यवान। आपले दासबोधी सच्चे कार्य , क्रुती व अध्ययनास मनापासून नमस्कार।
जय जय रघुवीर समर्थ!
जय जय रघुवीर समर्थ!
जय जय रघुवीर समर्थ!
जय जय रघुवीर समर्थ!
शाम कुलकर्णी, अहमदनगर
अप्रतिम, खूपच सुंदर जय जय रघुवीर समर्थ 🙏
खूप छान निरूपण आहे , अतिशय मार्मिक अशा शब्दात तुम्ही कान उघाडणी केली आहे. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यास भाग पाडतो दासबोध. जय जय रघुवीर समर्थ
खूप छान व्याख्यान. धन्यवाद.
आणि ते आमच्या पर्यंत पोहोचविले म्हणून Webdunia या संस्थेसही खूप खूप धन्यवाद.
खरच जीवनातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दासबोधात आहे..... समीर दादा तुम्ही खुप सुंदर सांगितले आणि दासबोधाच महत्व पटवून दिलं.....
जय जय रघुवीर समर्थ
खूपच छान अर्थ सांगितलाय दासबोधाचा . आज मला खरा बोध झाला दासबोधाचा
छान समजावून सांगितले.आज काळाची गरज ओळखून आपण हा मार्ग निवडलाय खुप छान...
आम्ही भगिनी पण श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घराघरात पोहोचले पाहिजे म्हणून गेले 15 वर्षे मी जिजाऊ बोलते हा एकपात्री प्रयोग करून समाज प्रबोधन करीत आहोत.
सोबत प्रवचन, किर्तन करुन समाजकार्य करीत आहोत....
प्रणाम समीर जी. खूप सध्या सोप्या पद्धतीने विश्लेषण केल्या बद्दल धन्यवाद.
समीरजी तुम्ही दासबोधाचा खूप छान अभ्यास केला आहे..श्रीमत दासबोध बैठक श्री नानासाहेब धर्माधिकारी यांनी 1942 पासून सुरू केली आहे... desh-videshamaddhe पण लाखो बैठकी सुरू आहेत..prapancha करून परमार्थ कसा करावा हे सर्व सदगुरु दर आठवड्याला सांगत असतात, मनाला खूप आनंद होतो जय सदगुरु🙏🙏🙏
हेच सर्व विचार ज्ञानेश्वरी मध्ये आहेत...
समिरजी तुम्ही दासबोध ग्रंथाचा 12 वर्ष अभ्यास करून खूप मेहनत घेतली आहे आणी उत्तम प्रकारे ओव्यांचा अर्थ सांगता आहात , हेच कार्य 1942 पासून श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा अलिबाग येथून श्री च्या मधून सुरु आहे कोट्यावधी श्रीसदस्य या निरूपणाचा लाभ घेत आहेत तुम्ही सुद्धा श्रीसदस्य म्हणून आपणास जय सद्गुरू
दासबोधाबद्दल खूप छान माहिती दिली, धन्यवाद 🙏
Jai Jai Rahuvir Samarth 🙏
मुलाखतीत प्रश्न आपण अत्यंत बारकावे सुंदर प्रकारे मार्गदर्शन झाले आपले खूप खूप अभिनंदन जय श्रीराम 🎉🎉
खूप सुंदर पद्धतीने समर्थ महाराजांचे विचार सांगितले...👏🏻💐
Ram Katha, shree Samir Limaye saheb kartayet he Atishay uttam karya aahe, Dhanyawad Sriman
अतिशय उत्तम मार्गदर्शन व द्रुष्टी दिलीत। जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ।
ग्रेट - ग्रेट विचारसरणी, प्रगल्भ विचार 🙏🙏
🎉❤🎉❤🎉❤🎉❤
नमस्कार माऊली खुप छान
खूप छान माहिती श्री समीर महाराज, खूप खूप धन्यवाद ! जय जय रघुवीर समर्थ !
Jay Jay raghuvir samarth. Jay shri ram.
अगदी बरोबर. माझे मन दुःखी असते तेव्हा मला देव आठवतो. आनंदात असताना देवाची आठवण होत नाही.
इतकी प्रांजळ कबुली देतात म्हणजेच तुम्ही देवाच्या जवळ जाताय एवढं नक्की 😊
🚩🚩🚩जय जय रघुवीर समर्थ ❤️🌹
नाशिक पंचवटी तपोवन मध्ये श्री रामदास स्वामींचे मठ आहे गोदावरी किनारी .
तेथेच श्री रामदास स्वामींना श्री मारुतीराया नि दर्शन दिले आहे.
आपण व सर्व भाविक नाशिक आल्यावर श्री रामदास स्वामी माठा चे जरूर दर्शन घ्यावे .
हीच विनंती ❤❤❤❤
आपले सर्व ऐकून खुपच्छान वाटले.आपली प्रगती पाहून भारावून गेले. नमस्कार दादा
श्री समीर लिमये सस्नेह नमस्कार.. आध्यात्मिक पाया असणारी आपली चर्चा खुप आवडली.. मम सद्गुरुं माऊली प.पु. गुरुदेवता श्री कलावती माता सध्या आपल्या पदरजाकडून प्रपंच्याचि परमार्थ करवून घेत आहे. म्हणजे पदरजाला सुयोग्य मार्ग गवसला आहे. आता पदरज सदख आनंदात जीवन व्यतीत करत आहे. समर्थांचे आध्यात्मिक ग्रंथ अत्युत्तम मार्गदर्शक आहेत. तेच ज्ञान माझी माऊली ही देत आहे. आध्यात्मिक उमार्गदर्शन करणारे अभेद अरुप अक्षय अनाम असतात ..हे अनमोल ज्ञान प.पु. कलावती मातेनी पदरजाला दिले आहे..
समर्थ श्री रामदासांच्या दिव्य पदकमली सद्गुरुं माऊलिच्या क्रुपे विनम्र त्रिवार शिर साष्टांग दंडवत्।। कर्ता करविता सद्गुरुं माऊली च आहेत पदरज निमित्तमात्र...
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
कार्पेट कीर्तन Khup.sunder निरुपण ahe
अप्रतीम माहिती दिली आहे.
जय जय रघूवीर समर्थ
खुप छान माहीती तुम्ही दिली जय सदगुरु
मनाची शांती मिळवायची असेल..जीवन कळून घ्यायचे असेल...आणि आध्यात्मिक सखोल कलेचे असेल तर मनाचे श्लोक..दासबोध वाचावे......हे किती सहज सुंदर लिमये यांनी पटउन दिलं आहे . प्रपंचाचा..परमार्थाचा...सुंदर..विचार ......
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🌹🌹खूप सुंदर मार्गदशन तरुण पिढीने खरचं हे ऐकल पाहिजे.
मला समीर लिमये यांचे विवेचन प्रचंड आवडते.
जय जय रघुवीर समर्थ
Very interesting sharing of knowledge. Thanks for the podcast.
खूप छान आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
संत ज्ञानेश्वर माऊली , संत तुकाराम महाराज यांची संपूर्ण ग्रन्थ संपदा श्रीमद भगवतगितेवर आधारित आहे... तेच ज्ञान संत कबीर व संत रामदास देतात... जीवनाचे सर्व अर्थ श्रीमद भगवत गीतेत आहेत... तोच सार आपल्या सर्व संतांनी फक्त दासबोधात नव्हे तर सर्व संत परंपरेत आपल्याला अनुभवयास मिळतो.... सर्व संत सज्जनांना वंदन 👏
बरोबर दादा
ll जय जय रघुवीर समर्थ ll
खूप छान आहे खरोखर आज हया ज्ञानाची गरज आहे. जय जय रघुवीर समर्थ.
It is true that every problem is having solution in DASBODH written by sadguru Ramdas Swami. Jay Jay Raghuvir Samarth 🙏
सर नमस्कार सर आज मी एक गृहिणी आहे मला विचारायचे आहे की आज हिंदूधर्म धोक्यात आहे भारत देश धोक्यात आहेे त्यासाठी मी घरी राहून माझ्या देशासाठी मी काय करू शकते हे दासबोधातून मला सुचवा
खूप खू प धन्यवाद! तुमच्या सम र्थाच्या कार्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा । आणि पुढील वाटचालीसाठी शुभचिंतन!
अप्रतिम मनाचे श्लोक
अप्रतिम मनाचे श्लोक आहेत .
खुपच छान मनाला समाधान वाठले साधक समीर
Kuap Chan Ahe. Jay jay Raghuveer Samarth
खूपच सुंदर मुलाखत व समीर जी पुढील वाटचालीस शुभेच्छा 🙏🌹
जगद गुरू श्रीरामदास स्वामी की जय.
अत्यंत सुंदर पध्दतीने सांगितलय
🚩🚩🚩जय जय रघुवीर समर्थ ♥️🌹🙏
गुरुजी सादर प्रणाम 🙏🙏🙏
भारतात जेव्हा आक्रांता भारत आतंक करत होते.
तेव्हा श्री रामदास स्वामींनी नी भारतात सर्व गावांमध्ये मारुतीचे मंदिर व व्यायाम शाळा सुरू करून मावळे तयार केले.
हेच मावळे पुढे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून श्री रामदास स्वामींनी प्रत्येक गावामध्ये मारुती मंदिर व व्यायाम शाळेची स्थापना केली होती
जय जय रघुवीर समर्थ 🙏🌹🚩❤️🌲🌱🚩♥️🌹🙏
काही साठावं लागत नाही, काही मांडाव लागत नाही खुपच छान
❤jai jai raghuveer samarth.shree ram samarth❤
अतिशय प्रभावी आणि अप्रतिम माहिती🙏🙏🙏
श्रीराम जयराम जय जय राम 🙏
My life whenever I had mental stress that time I never go anybody but stake of Das Bodh n Manache Shlok. Which always helps to console n be courageous.
आज काल योग्य ज्ञान देणारे ज्ञानी लोक कमी आहे.
🌹🌹JAY JAY RAGHUVIR SAMARTH.SHRI RAM JAY RAM JAY JAY RAM 🌹🌹🙏🙏🙏🙏🙏👍👍
नमस्कार
जय जय रघुवीर समर्थ.
Corpet kirtan mahiti Khup.sunder निरुपण ahe
याच विचारांची जगाला गरज आहे परंतु दुर्दव्य आहे जग जास्त विनाशा कडे धावत आहे
श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरु 🙏🙏 नानासाहेब धर्माधिकारी यांनी 42सालीपासुन घराघरात जाऊन दासबोधाचे निरुपण दिले आता आठवड्यातून श्रवण देतात जय सद्गुरू 🙏🙏🙏🙏🙏🙏
खुप खुप सुंदर, ऐकून समाधान झाले
समीर जी सादर रघुवीर समर्थ. आ . मोहनबुवा कडून आपले नाव ऐकले त्यांचे व माझे बऱ्याच वर्षाव पासून संबंध आहेत . आपली भेट व्हावी ही इच्छा.
सुन्दर कार्य समर्थ आपणाकडून करून घेताहेत . आपण नशीबवान आहात .
जयंत वेलदे डोंबिवली.
श्रीराम समर्थ,जय जय रघुवीर समर्थ...
जय जय रघुवीर समर्थ जय सदगुरु🙏🏻🙏🏻🌹
Mauli Ramkrushna Hari Mauli Namo Namah 🎉🎉🎉🎉🎉
प्रणाम समीर जी खुप साध्या सोप्या पद्धतीने विश्लेषण केल्या बद्दल धन्यवाद
जय जय रघुविर समर्थ
खुप छान माहिती
मी एक वेळ वाचला
पण एकदा वाचुन चालत नाही
पुस्तक प्रकाशनाला शुभेच्छा
धन्यवाद दादा
खुप सुंदर. सर्वांनी विशेषतः तरुणांनी मन:पूर्वक ऐकून जेव्हढे शक्य होईल तेवढे आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा.
छान! जयजय रघुवीर समर्थ!
तुकारामांची गाथा, ज्ञानेश्वरी आणि भगवद्गीता दासबोधापेक्षा चांगली आहे.
दासबोधात सर्व ग्रंथाचे सार आहे .कारण हे सर्व ग्रंथ अगोदरचे आहेत दासबोध नतंर लिहीला गेला त्यामुळे सर्व ग्रंथ वाचण्यापेक्षा एक दासबोध वाचा.
तिन्ही ग्रंथ वाचले असते तर अशी कॉमेंट केली नसती.....वाचा तिन्ही ग्रंथ ...
जय जय रघुवीर समर्थ,जय सदगुरू . i जयसद्गुर 🙏🪷
jay jay Raghuveer Samarth 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌷🌷🌷🌷🌷🌺🥭⚜🥀👑🍎🍨🍨🌝👌🌷⭐
जय सद्गुरु👏👏🙏
जय sadguru
जय जय रघुवीर समर्थ🙏🏼🙏🏼
, धन्यवाद गुरुजी.जय जय रघुवीर समर्थ.
आजच्या काळातील रामदासी संप्रदाय विवेकी व्यक्तिमत्व.....समीर सर....नम्र नमस्कार....चित्रपट लेखक...सुनिल यादव
Swarojgar
Swarajy, Samrajya
Aani. Aatachi ladhai. Swarojgar
Pvt job, double nokri aajcha samanya
Manus karto aahe, tari Dasbodh, gyaneshwar i, Tukaram gatha hey aamhala farach
Motivational margadarshan kartat
Har Har Mahadev
Jay Raghuveer samartha
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
खुप छान.. विवेचन..👌👌👍🙏🌺
❤namaste❤
जय श्रीराम 🙏🙏
खूप खरे आणि छान. 🙏👏👏
नानासाहेब धर्माधिकारी यांनी समर्थ बैठकीच्या श्रवणातून हेच सांगितले आहे हि समर्थ बैठकी १९४२साली सुरू केली आहे आणि आज २०२४साली हे समर्थ बैठकीचे भले मोठे वृक्ष झाले आहे जय सद्गुरू
खूप छान विवेचन
नमस्कार, समीर सर !!
खूप सारे धन्यवाद आणि शुभेच्छा !!🎉
जय जय रघुवीर समर्थ
जय सद्गुरु 🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ ll dhanyawad tumha दोघांचे.
Khup Chan kary kartay.
खूपच छान माहिती 👌🏻👌🏻🙏🏻 जय जय रघुवीर समर्थ 🙏🏻🙏🏻
जयजयरघुवीरसमर्थ 🙏🙏🙏
Jay jay raguvir samarth jay sadguru