प्रा शिवाजीराव भोसले - समर्थ रामदास | Shivajirao Bhosale - Samarth Ramdas (Original HQ Audio)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 бер 2022
  • More From Shivajirao Bhosale:
    • प्रा शिवाजीराव भोसले -...
    • प्रा शिवाजीराव भोसले -...
    • प्रा शिवाजीराव भोसले -...
    Produced by Suresh Alurkar
    """Album: AA 144
    ℗ and © Alurkar Music House 1984"""
    Original and Complete Version-High Quality Audio
  • Розваги

КОМЕНТАРІ • 486

  • @shriramawachat396
    @shriramawachat396 2 роки тому +137

    अत्यंत प्रतिभावान प्रवचन कार म्हणून नावाजलेले प्राचार्य डॉ शिवाजीराव भोसले हे 96कुळातील होतें आणि त्यांच्या वाणीतून प्रकट झालेले प्रवचन पवार साहेबांनी जरूर ऐकावे.

    • @shobhanadeshpande6820
      @shobhanadeshpande6820 2 роки тому +2

      🙏🙏

    • @nileshshedage4947
      @nileshshedage4947 Рік тому +5

      मत मिळवुन देणार का तर नक्कीच ऐकतील.

    • @switchblade970
      @switchblade970 Рік тому +1

      Lokancha kul kadhaychi kay garaj ahe murka

    • @chandabaishimpi386
      @chandabaishimpi386 Рік тому

      @@shobhanadeshpande6820 अअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअ

    • @rajupnjkr
      @rajupnjkr Рік тому

      ते 786 कुळी किंवा त्यांचे धार्जिणे आहेत व त्याचा त्यांना अभिमान आहे , हे देशाची आर्थिक व राज्याची आर्थिक राजधानी येथिल 12 गजबजलेली बीएसई डब्ल्युटीसी सारखी
      मार्केट प्लेसेस १२ मार्च 1993 जुम्मा वेळ 1:30 ते 3:30 दुपारी स्थळ या वेळात जे 12आर डि एक्स बॉंबस्फोट झाले त्याविषयी तत्कालिन मामु म्हणून राज्यातील जनतेला संध्याकाळी दुरदर्शनवर ते उद्गारले होते की ह्या बॉंबस्फोटांमागे श्रीलंकेची एलटीटीई ही हिंदु अतिरेकी संघटना असून, १२ बॉंबस्फोटांशिवाय शेवटचा 13 वा बॉंबस्फोट हा एका मोहमदी अरबी शांतिदूत बहुल उपनगरात झालाय. हे एलटीटीईवर दोषारोपण व १३ बॉंबस्फोट हे दोन्हीही ढळढळीत असत्य असल्याचे नंतर लगेच दुसऱ्या दिवशी कळून आले.
      त्या निष्पाप हिंदु संहारक बॉंबस्फोटांमागचा मुख्य सूत्रधार मुंबई कर कुख्यात ऑन रेकॉर्ड दाऊद इब्राहिम कासकर हा असावा या निष्कर्षाप्रती स्कॉटलंड यार्ड मुं पोलिस आले होते व त्यांनी त्याला जेरबंद करण्याच्या दृष्टीने तपास चालू केला होता.
      पण राज्याच्या सर्वोच्च प्रमुखाने असे विधान केल्यावर त्या तपासाची दिशा भरकटली व हा धर्मांध नराधम हिंदु हत्यारा विना सायास दुबई मार्गे कराचीला पळाला असं म्हणायला वाव आहे.
      पुढे युपिए काळात 2008च्या मालेगाव बॉंबस्फोट प्रकरणी भगवे दहशतवादी म्हणून साध्वी प्रज्ञा ठाकुर व कर्नल पुरोहितांना साहेबांच्या सूचक इशा-यांवरुन एनसिपी गृहमंत्र्यानी एटीएस व स्कॉटलंड यार्ड मुं पो नी 8 वर्षे जेल मधे विनाजामिन मरणभोग भोगायला लावले .नंतर 26/11/2008 ताज हॉटेल व इतर ठिकाणी कसाब टोळीचा उच्छाद अॉगस्ट 2012 रझा अकादमी आयोजित जमावड्याने केलेले लांच्छनास्पद लांडे चाळे किमान एक डझन बॉंबस्फोट ईई अशी ती युपिएची काळ्या कारभाराची 15 वर्षे गाजली. पण ह्या सर्वांमध्ये धर्मांध 786कुलीनांना वाचवण्यासाठी या ग्रेट मराठ्याने भरसक प्रयत्न केले.
      हे 30 वर्षे जुनं धर्मांध हिसक 786 कुळीन प्रेम विशेषत्वाने म व आ शासनाचा पवारांचा लाडका हर्बल तंबाखू प्रवक्ता व अल्पसंख्य मंत्री दाऊदला टेरर फंडिंग केल्याच्या आरोपाखाली इडिने उचलले त्या दिवशी मिडिया मधे ठळकपणे प्रकट झालेले आपण पाहिले . "केंद्रशासन आमच्या पक्षातील निरागस निष्पाप मुस्लिम कार्यकर्त्यांना सूडबुद्धीने इडि आदी केंद्रीय तपास संस्थांचा वापर करत आहे " असे गळे काढायला त्यांनी सुसु दादा व ताईंच्या सोबतीने चालू केले.त्यांचे दुसरे डावे की उजवे ✋ प्रफुल्ल पटेल वरही नेमके हेच दाउद संबंधित टेरर फंडिगचे आरोप इडिने ठेवले आहेत .
      तसेच फडणवीस काळात त्यांचे धर्मांध अफजुल्याला क्लीन चिट व त्याचा वकील कृष्णाजी भास्कर ‌कुलकर्णीला निमित्त करुन ब्राम्हण द्वेषाच्या वांत्या औरंग्रेडी इतिहासकाराच्या पुस्तक प्रकाशन प्रसंगी स्पष्ट दिसून आलेत.
      नंतर म व आ शासनकाळाच्या सूरुवातीच्या दिवसात समर्थ रामदास स्वामींची कर्मभूमी सातारा जिल्ह्यातीलच एका साखर कारखान्याच्या आवारात शेतक-यांसमोर भाषण देताना त्यांनी समर्थांचा एकेरी उल्लेख करुन जाणता राजा या उपाधीचा त्याग करत आहोत असे मोठ्या अभिमानाने सांगितले होते.
      वरील सर्व विवेचनावरुन सिध्द होते की त्यांनी ९६ कुळी वैदिक क्षत्रिय विचारधारा त्यागली असून, ७८६ कुलीन विचारधारा स्वखुशीने स्विकारली आहे व त्याचा त्यांना अभिमान ही आहे ..
      जय जय रघुवीर समर्थ
      जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम्

  • @NJ-zz3ux
    @NJ-zz3ux 2 роки тому +156

    पवार साहेबांना आणि संभाजी ब्रिगेडला ऐकवा हे. खुपच छान विवेचन आदरणीय भोसले साहेब. तुंम्हाला प्रणाम. 👏👏👏

    • @satishkulkarni4075
      @satishkulkarni4075 2 роки тому +9

      But , they donot like to listen. They donot listen to themselves if control on power is thretened.

    • @krishnapadwal5049
      @krishnapadwal5049 2 роки тому +3

      रामदास यांच्याविषयी जे ना-लायक ब्राह्मणद्वेष्टे आहेत त्यांना हे विवेचन ऐकवून काहीही फायदा नाही

    • @Raj-ko6hx
      @Raj-ko6hx 2 роки тому +14

      Kahi upyog Honar nahi .. zoplelya zopetun uthavu shakto pn zopnyacha song ghenaryala uthavu shakat Nhi … 🚩jay jay Raghuveer Samarth 🚩

    • @nitinkelaskar6562
      @nitinkelaskar6562 2 роки тому

      आजच्या जगात समर्थांच्या शिकवणूकीचा उपयोग होणार नाही. कारण, स्वातंत्र्यानंतर सर्वांना शिक्षण सहज मिळू लागले. समर्थांनी समाजाची स्थिती बदलण्याकरता अजिबात काही केले नाही. त्यांनी समाजाचे प्रबोधन केले तर तो कोणत्या गटांकरता हा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांच्या महंतगिरींकडून कुठलेही प्रबोधन झाल्याचे दिसत नाही. फक्त घोकंपट्टीने समाज सुधारत नसतो.

    • @arunjoglekar8466
      @arunjoglekar8466 2 роки тому +1

      vachali geeta

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 2 роки тому +53

    वंदनीय समर्थ रामदास स्वामींचे चित्र योग्य शब्दात उभे करणारे प्रा. शिवाजीराव भोसले हेही आम्हाला वंदनीय आहेत. हे भाषण सर्वांनी अवश्य ऐकावे, म्हणजे समर्थ रामदासांविषयी सर्व गैरसमज दूर होतील.

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому

      धन्यवाद् Dr.Arunji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @prasadranade2167
    @prasadranade2167 2 роки тому +36

    डॉ.संग्राम पाटील, मिटकरी, शरद पवार यांसारख्या लोकांनी हे ऐकावे. हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की हे कोणत्याही ब्राह्मणाने केलेले नाही

    • @prashantnalavade8817
      @prashantnalavade8817 10 місяців тому +6

      लोकांच्या मनात क्लेश निर्माण करतील तर यांची घरातील चुल पेटते चांगले विचार यांच्या तोंडून निघणे अशक्य

  • @anaghabarve2709
    @anaghabarve2709 2 роки тому +95

    खुप सुंदर . शिवाजी महाराजांच्याचे गुरु रामदास स्वामी असतील नसतीलही पण त्यांनी समाजात उत्तम विचार पेरले.पण आजकालच्या नव इतिहास काराना हे विचार रूचणार'; पचणारे नाहित. मनापासून नमस्कार . धन्यवाद सर.

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому +3

      धन्यवाद् Anaghaji! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

    • @anaghabarve2709
      @anaghabarve2709 2 роки тому +3

      @@AlurkarMusicHouse खरं तर आम्ही तुमचे आभारी आहोत.

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому

      @@anaghabarve2709 🙏

    • @maheshdevapathak9039
      @maheshdevapathak9039 2 роки тому

      @@AlurkarMusicHouse 🙏🙏

    • @maheshdevapathak9039
      @maheshdevapathak9039 2 роки тому

      सुंदर

  • @tusharsatpute9712
    @tusharsatpute9712 5 місяців тому +4

    दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर समोर सरांची व्याख्याने ऐकायला मिळाली लहानपणी. नशीबवान समजतो मी स्वतःला.
    अतिशय वंदनीय व्यक्तिमत्व.
    सुरेल भाषा, सुंदर वाणी आणि अतिशय छान विचार मांडणी केलेली व्याख्याने असायची.

  • @shivajipowar412
    @shivajipowar412 2 роки тому +26

    द्वेषातून जन्माला आलेली कोणतीही बाब चिरंतन नसते.....जय जय रघुवीर समर्थ .

  • @vaibhavjade3273
    @vaibhavjade3273 2 роки тому +37

    वंदनीय श्री शिवाजीराव भोसले म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानपीठ, ओघवती भाषा लाभलेलं ,व्यासंगी जीवन. ज्ञानसूर्य.
    अभ्यासपूर्ण विवेचन. ऐतिहासिक जाणकार. भाषाप्रभु.
    छत्रपती संभाजी महाराजांना लिहीलेल्या पत्रात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत जे श्रीमंतयोगी अशी उपाधी दिली आहे. व छत्रपती संभाजी राजांना जो उपदेश केलेला आहे.
    शिवरायांच्या स्मृती जागविलेल्या आहेत ते केवळ अवर्णनीय, ज्या अधिकारवाणीनं ते उपदेश करतात त्यासाठी लागणारी प्राज्ञा,शक्ती ही त्यांना श्रीरामरायांच्या कृपाआशीर्वादानेच प्राप्त झालेली होती.
    शक्तीच्या उपासनेसाठी बजरंगबली, श्री मारुतीरायांची मंदिरं जागोजागी उभारणारा हा शक्तीचा स्त्रोत म्हणजे समर्थ रामदास स्वामी.
    स्वतःला समर्थ म्हणवून घ्यायला सुद्धा खूप सामर्थ्य असावं लागतं, ते त्यांच्या ठाई निश्चितच होतं.
    जय जय रघूवीर समर्थ अशी गगनभेदी आरोळी त्या तशा काळात निर्भयतेनं देणारा हा योगी , हा समर्थ.
    "आम्ही काय कुणाचे खातो रे....
    तो राम आम्हाला देतो रे....
    केवढी ही श्रद्धा, केवढा हा विश्वास.
    जय जय रघुवीर समर्थ.
    ...............................................
    आजकालच्या तथाकथित चार आठ आण्याची पुस्तके लिहीणाऱ्यांनी आधी समर्थांचं मनोभावे दर्शन घ्यावं.
    मनाचे श्लोक अभ्यासावेत.
    दासबोध वाचावा.
    फुकटचा शहाणपणा मिरवण्यासाठी लेखण्यांची झीज करू नये.
    मोठेपणा उगाच मिळत नसतो.
    चारदोन स्वार्थी लोकांनी कौतुक केलं म्हणजे अख्खा समाज आपलं कौतुक करील ही भाबडी मानसिकता सोडून द्यावी. समोर जरी कुणी कांही वाईटवकटं बोलत नसलं तरी माघारी मात्र लोक मूर्ख म्हणत असतात. विद्वत्ता ही ईतकी सोपी गोष्ट मुळीच नसते. हे निश्चित ध्यानी घ्यावं.
    ईतिहासकार म्हणून स्वतःचीच पाठ थोपटून घेणाऱ्यांनी सावध व्हावं.
    जय जय रघूवीर समर्थ.
    संतांनी खरंतर ईतकं लिहून ठेवलंय की, उभा जन्म ते वाचायलाच पुरणार नाही.
    त्यामुळं लिहीण्याच्या भानगडीत न पडलेलं बरं .
    कळणाऱ्याला शब्दांचा मार पुरेसा असतो.
    ...............जय जय श्रीराम.

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому +2

      आपल्या कंमेंट बद्दल धन्यवाद् Vaibhavji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

    • @knowledge668
      @knowledge668 2 роки тому +1

      अगदी खरय !

    • @ashokbhide6739
      @ashokbhide6739 2 роки тому +2

      वैभवजी,
      मनापासून लिहीलेत,खरच आवडले.माझे नशीब थोर मला सरांची खूप वेळा भेट घेता आली.एम आर असताना फलटणला डाॅ. धुमाळ यांचा काॅल झाला की आम्ही दोघे सरांचे घरी जायचो.हा परिपाठच झाला होता.
      हे तीन भाऊ आपापल्या क्षेत्रात ठसा उमटवून गेले.बाबासाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.कायम शिवजयतीला दंगल होणार्‍या भिवंडीची दंगल यानीच थांबवली.स्वत:चे छातीवर शिवप्रतीमा घेऊन हे सर्वात पुढे होते.
      दुसरे जयप्रकाश डाॅक्टर होते.थोरल्या गोंदवल्यातील लोकांनी त्यांची रिटायर्ड होईपर्यंत बदली होवू दिली नाही.
      तिघांचाही मला जवळून परिचय मिळाला हे माझे अर्जीतच आहे.

    • @wamangodse3602
      @wamangodse3602 4 дні тому

      khup chana

  • @successmind9445
    @successmind9445 3 місяці тому +15

    समर्थ रामदास स्वामी आज कलुयगात पुन्हा (नाना स्वारी )नारायण विष्णू धर्माधिकारी म्हणून पुन्हा जन्म घेऊन श्री समर्थ अध्यात्मिक सेवा समिती बैठक चीं
    सूरुवात केली आणि आज करोडो लोकांचा उद्धार केला आहे
    प्रपंच करावा नेटका मग परमार्थ घ्यावा विवेका ही शिकवण दिली
    समर्थ रामदास स्वामी यांनी
    अशा समर्थांना कोटी कोटी वंदन
    !!जय जय रघुवीर समर्थ!!

    • @pankajpatil4637
      @pankajpatil4637 7 днів тому

      ​@@user-hi9eh3li2p bhangadi nko mhanun ch re shravan re... Ata Nako tya baherchya bhangadi

    • @pankajpatil4637
      @pankajpatil4637 7 днів тому

      ​@@user-hi9eh3li2p tu sangun lokanmadhye badal honar nahi tya sathi shravan ch hav , shevti dehbuddhi ch na ! Pudhe kay sangave .sudharane apalya hatat ahe tula sangun fayada hovo n hovo

    • @user-hi9eh3li2p
      @user-hi9eh3li2p 7 днів тому

      @@pankajpatil4637 aso jasa jyacha samax

    • @rajechhatrapati593
      @rajechhatrapati593 3 дні тому

      जय श्रीराम समर्थ 🌷🌷🙏

  • @nanasahebbaraskar4259
    @nanasahebbaraskar4259 2 роки тому +29

    प्रा शिवाजीराव भोसले सर यांच्या सारखे व्यक्तिमत्त्व आपल्या देशात पुनर्जन्म घेऊन पुन्हा अवतरावेत ही ईश्वर चरणी कळकळीची प्रार्थना
    त्यांना त्रिवार वंदन
    रोज मी सरांचे स्मरण करतो ही त्यांच्या विषयी आत्मियता व नितांत आदर
    होतील बहु
    झाले बहु परंतु यासम हा
    डॉ बारसकर नाना बार्शी जिल्हा सोलापूर

    • @abhaygawade6381
      @abhaygawade6381 2 роки тому

      तुमचा फोन नं द्या

  • @krishnajoshi857
    @krishnajoshi857 2 роки тому +25

    छ.शिवाजी महाराजांच्या रूपानेच प्रा.शिवाजी राव भोसले यांनी देशवासीयांना समर्थां बद्दल शुद्ध/सत्य माहीती दिली याचा आपल्याला सार्थ अभिमान वाटायला हवा अन्यथा वरचा मजला रिकामा समजून पुढील जिवन निष्फळ खर्ची घालावे. जय जय रघुवीर समर्थ.

  • @harishbhandari3339
    @harishbhandari3339 2 роки тому +9

    आपली आई ही लहानपणी प्रत्येकाचीच गुरू असते.शिक्षण घेताना, शिक्षक हे गुरू असतात.पुढे प्रौढपणी एखादी द्य्न्यानी व्यक्ती ,सिद्धपुरुष गुरू असतो त्याच तत्त्वावर महाराजांना समर्थ रामदास हे गुरू म्हणून अभिप्रेत होते.

  • @bhasmep.a.4746
    @bhasmep.a.4746 7 днів тому +2

    श्रीकृष्ण विद्यालय गुंजोटी चे व्याख्यान ऐकून खूप दिवसांनी शब्दप्रभू चे समर्थ रामदास यांच्या वर आधारित व्याख्यान ऐकून मन तृप्त झाले धन्यवाद सर🎉

  • @sanjaymungekar4679
    @sanjaymungekar4679 2 роки тому +13

    बुध्दिमान माणसांना समर्थ समजतील बाकी कुणाला काहीही समजणार नाही. समर्थ रामदास स्वामींचे कार्य समजण्यासाठी स्वतः काहीतरी अभ्यास करावा लागेल, किमान दासबोध तरी वाचावा लागेल, काहीतरी मनन,चिंतन करावे लागेल.

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому

      धन्यवाद् Sanjayji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

    • @sanjaymungekar4679
      @sanjaymungekar4679 2 роки тому

      @@AlurkarMusicHouse हो हो नक्कीच शेअर करु.

  • @deepalikamble6327
    @deepalikamble6327 4 дні тому

    🙏💐🙏जय जय रघुवीर समर्थ 🙏💐🙏अप्रतिम व्याख्यान 💐💐💐

  • @bhaskarwatve5236
    @bhaskarwatve5236 2 роки тому +16

    हा विडिओ आला. फार बर वाटलं. मिथ्यकराला आणि फुटक्या कलंगड्यानी 😚😏😚😏हे ऐकलं, तर या आदरणीय प्रा. भोसलेंनाही खोटं ठरवतील.

  • @anilpatrudkar
    @anilpatrudkar 2 роки тому +13

    श्री शिवाजीराव भोसले सर हे सरस्वतीपुत्र आहेत. हे त्यांच्या ओघवती वाणीतून दिसून येते.
    त्यांनी सध्याच्या वादावर अत्यंत चांगला प्रकाश टाकला आहे.

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому +1

      धन्यवाद् Anilji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

    • @sandhyagadhave8750
      @sandhyagadhave8750 4 місяці тому

      कोणत्याही टीकेला सत्पुरुष भीक घालत नाहीत समर्थ रामदास स्वामींचे यथार्थ वर्णन आदरणीय सरांनी केलं आहे त्यांचे मनोमन आभार

  • @mukundrajhans3802
    @mukundrajhans3802 2 роки тому +26

    प्रा शिवाजीराव भोसले ..... याना त्रिवार नमन व त्यांचे पवित्र स्मरण.....

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому +1

      धन्यवाद् Mukundji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому +1

      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1VDjdc4FhGIfXqVtQZpsn1r.html

    • @shrikantborkar9732
      @shrikantborkar9732 2 роки тому

      मग ते राज्याभिषेक छ शिवाजी, ला कुठे गेले होते ? का विरोध झाला ? का बर गागा भटाला बोलविले ? सांगा की

  • @latikajadhav6218
    @latikajadhav6218 5 днів тому +1

    साहित्याचा व्यासंग असलेले एक प्रभावी व्यक्तिमत्व🙏🙏

  • @prakashvichare4244
    @prakashvichare4244 День тому

    प्रा. शिवाजीराव भोसले यांच्या जिंव्हेवर अक्षरशः माता सरस्वती नर्तन करते आहे की काय असा भास होतो.

  • @omtangde443
    @omtangde443 2 роки тому +30

    श्री समर्थ रामदासांवरील प्राचार्य -कुलगुरू श्री शिवाजीराव भोसले सर यांची सर्व व्याख्याने लवकरात लवकर उपलब्ध अपलोड करावीत ही विनंती. ...

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому +1

      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1VDjdc4FhGIfXqVtQZpsn1r.html

    • @tarupankaj
      @tarupankaj 10 днів тому

      ​@@AlurkarMusicHouse
      हे विचार English / हिंदी मधे प्रसारीत करता aale तर बघा

  • @vishnuchitale1176
    @vishnuchitale1176 2 роки тому +6

    *"हे सर्व "समाजविघातक-समाजविभाजक" अशा "आज च्या राजकीय शकूनीमामा-कुंपणावरच्या कावळ्यास" कोणी सांगावे ??

  • @anantadeshpande6443
    @anantadeshpande6443 2 роки тому +14

    आता आले लक्षात खर तर 96 कुळी मराठा म्हणजे शिवाजीराव यांनी समर्थ हे रामभक्त होते हे लक्षात आणि दिले म्हणून काही काही बिना कुळाची अवलाद समर्थांचा तिरस्कार करतात त्यात 80 82 वर्षाचा थेरडा सुद्धा आहे

    • @master_hit4644
      @master_hit4644 Рік тому +2

      To tuzya aaivar udato kaay re

    • @TheOmkar2009
      @TheOmkar2009 3 місяці тому

      ​@@master_hit4644दाखवलेस ना घरचे संस्कार? शाबास

  • @devasisdutt8914
    @devasisdutt8914 5 днів тому +1

    जीवन बदलणारे व्याख्यान, खूखूप आभार.

  • @saurabhpande23
    @saurabhpande23 3 місяці тому +3

    समर्थ रामदास स्वामींना साष्टांग दंडवत 🚩

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 2 роки тому +13

    श्रोत्यांना खिळवून ठेवणारी वाणी व ज्ञान आहे भोसले सरांचे.

  • @gajananbidkar384
    @gajananbidkar384 2 роки тому +11

    सराचे सारखे असे व्यक्तिमत्त्व पुन्हा पुन्हा जन्माला यावे ही आजच्या समाजाची गरज आहे

  • @zarinasayyad9506
    @zarinasayyad9506 8 днів тому +1

    जय सद्गुरू 🙏 फार उत्तम माहिती दिली आहे. खूप खोलवर अभ्यास 🙏

  • @sunitabhandari9007
    @sunitabhandari9007 3 дні тому

    Nostalgic vayala zale...Adarniy Prof Shivajirao Bhonsle yanni ved lawale hote, live nahi tar roj ratri tyanchya casettes diwas sampat hota, avismaraniy diwas 🙏🏻🙏🏻🙏🏻ata casette player nahi tyamule casettes padun aahet.Thank u so much for uploading 👍tya velechya sagalya casettes aikayla milot hi ichcha🙏🏻

  • @gajananbelkhede8613
    @gajananbelkhede8613 2 роки тому +10

    अशा प्रकारे समर्थ रामदास स्वामी विषयावर अभ्यास पूर्ण विचार कधीच ऐकले नाही त्यांच्या संघटनात्मक कार्याचा आढावा घेऊन या गोष्टीचा प्रचार व प्रसार होणे आवश्यक आहे आदरनीय भोसले यांनी नमन आणि धन्यवाद

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому +1

      धन्यवाद् Gajananji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @tarupankaj
    @tarupankaj 10 днів тому +1

    नमस्कार भोसले साहेब 🙏
    अतिशय उत्तम आणि समर्थ विवेचन आहे हे.
    असेच विचार English language मधे सांगितले पाहिजेत जेणेकरून हे विचार सर्वदूर पोहचतील. धन्यवाद 🙏.

  • @knowledge668
    @knowledge668 2 роки тому +7

    मा. प्राचार्य श्री शिवाजीराव देशमुख भोसले यांचे यांचे व्याख्यान ऐकण्याची फार वर्षांपासून खूप इच्छा होती ती आज पूर्ण झाली. समर्थ रामदास स्वामींच्या संपूर्ण जीवन पटाच सुंदर वर्णन प्राचार्यांनी केले ते पाहून मन हरखून गेले. प्राचार्यांच्या ओघवत्या भाषाशैलीने मन मोहित झाले. ज्यांचे शब्दभांडार किती विपुल आहे याचे दर्शन झाले.

    • @shailajakulkarni6112
      @shailajakulkarni6112 2 роки тому +1

      ग दि मा शब्द लिखाणाचे प्रभू तर भोसले सर शब्द उच्चराचे प्रभू प्रत्येक शब्द जणू त्यांचा दास ओघवती भाषा किती सुंदर

    • @knowledge668
      @knowledge668 2 роки тому

      @@shailajakulkarni6112 अगदी खरंय ! आजच्या युगात यांसारख्या उत्तम वक्ते , कवी यांना ऐकणे म्हणजे दुर्लभ योग होय .

  • @harshadaparte5764
    @harshadaparte5764 4 дні тому

    जय सद्गुरू 🙏🏻श्री राम समर्थ 🙏🏻खुप छान 🙏🏻

  • @shivajipatil1564
    @shivajipatil1564 2 роки тому +12

    नमस्कार सर !
    व्याख्यान खूपच भावले.
    आपल्या ओघवती वाणीतून परिपूर्ण
    आनंद मिळाला .
    धन्य जाहलो !

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому +1

      धन्यवाद् Shivajiji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @murlidharmadhikari249
    @murlidharmadhikari249 8 днів тому +1

    श्रीराम समर्थ
    जय जय रघुवीर समर्थ

  • @devdattasathe
    @devdattasathe 2 роки тому +15

    जय जय रघुवीर समर्थ..!
    भोसले गुरुजी अप्रतिम..!!
    माझा तुम्हाला प्रणाम..!!

  • @varshakulkarni930
    @varshakulkarni930 8 днів тому +1

    Shatashah abhar alurkar music house 🙏🙏🙏

  • @harishbhandari3339
    @harishbhandari3339 2 роки тому +11

    शिवाजी राव हे माजी मुख्यमंत्री कै.बाबासाहेब भोसले यांचे भाऊ..अत्यंत ओघवत्या भाषेत ते विविध विषयांवर व्याख्याने देत.छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू ,हे रामदास स्वामीच होते हे आतातरी मान्य करणार काय?

  • @knowledge668
    @knowledge668 2 роки тому +22

    आपले या डिजिटल युगात खूप खूप स्वागत. आम्ही आपले ४५ वर्षांपासूनचे निस्सीम चाहते आहोत . रावसाहेब या कथाकथनाची ध्वनिफीत ऐकताना मला 45 वर्षांपूर्वीचा तो सुवर्णकाळ आठवतो जेव्हा आम्ही पु ल देशपांडे ,व पु काळे ,शंकर पाटील ,द मा मिरासदार यांच्या विनोदी कथाकथनाच्या कॅसेट्स विकत घरी आणायचो व सर्व कुटुंबीयांच्यासमवेत आनंदाने हास्य विनोदाच्या गदारोळात ऐकायचो.

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому +3

      धन्यवाद् Rajeshji! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

    • @shardashevatekar3471
      @shardashevatekar3471 2 роки тому +3

      अतिशय सुंदर, सतत ऐकत राहावे असे

    • @rashmipadture5019
      @rashmipadture5019 2 місяці тому +1

      अगदी खरचं.फार सुंदर दिवस होते ते.आज काल वेळ नसण्याच्या नावाखाली असा एकत्र वेळ घालवला जात नाही.

  • @pramodkulkarni3764
    @pramodkulkarni3764 2 роки тому +6

    समर्थ बुद्धी असलेल्या व्यक्तींनाच समर्थ रामदास समजतील.बाकि लोगोंकी औकात नहीं l

  • @pralhadraskar7020
    @pralhadraskar7020 3 місяці тому +1

    खूप खुप समाधान झाले
    साधारण 45 वर्षां नमस्कार नंतर प्राध्यापक शिवाजीराव भोसले याचे विचार येईल
    असा लाभ सदैव होवो
    प्रल्हाद रासकर हडपसर पुणे

  • @meeraghayal6150
    @meeraghayal6150 2 роки тому +32

    खूप खूप आभार. सरांच्या मुखातून समर्थ ऐकणे हा योग भाग्याचा.

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому +1

      धन्यवाद् Meeraji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому

      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1VDjdc4FhGIfXqVtQZpsn1r.html

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому

      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1VV1rFOamVAbuky27Vjuv74.html

  • @shamraonirantar2705
    @shamraonirantar2705 2 роки тому +8

    मंत्रमुग्ध करुन टाकणारे श्री समर्थ रामदासांच्या जिवनावर प्रकाश टाकणारे समर्थ विश्लेषण. शब्दातील नाद माधुर्य श्रवणेंद्रीयांना समाधान देते

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому +1

      धन्यवाद् Shamraoji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @user-sf2mk5yw6y
    @user-sf2mk5yw6y 2 місяці тому +1

    अति सुंदर वीडियो आहे 💐जय श्रीराम नवमी की बहुत बहुत शुभकामनाएं 💐

  • @a3xccy379
    @a3xccy379 2 роки тому +19

    As the only saint that a young 25 year old resonates with, He is the only one that says प्रापंच करवा नेटका मग करवा पारमार्थिका.
    I like Shri Santa Shrestha Ramdas Swami !

  • @manojmahajan2814
    @manojmahajan2814 3 місяці тому +1

    प्रा. शिवाजीराव यांच्या ओघवती वाणीतून आज समर्थ रामदास स्वामींचे जीवनचरित्र ऐकायला मिळाले ही भाग्याची गोष्ट आहे. प्राचार्य साहेबांना त्रिवार वंदन आणि समर्थ रामदास स्वामींचे चरणी नमन.🚩

  • @popatraoawate7005
    @popatraoawate7005 Рік тому +3

    खरोखरच प्राध्यापक शिवाजीराव भोसले आपले व्याख्यान म्हणजे साक्षात सरस्वती बोलत आहे खुप खुप ऐकावे वाटते तुम्हाला माझा मानाचा मुजरा.

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  Рік тому

      धन्यवाद् Awateji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1UaN2Vx4km9kYs49H-LfYkr.html
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1VDjdc4FhGIfXqVtQZpsn1r.html

  • @umeshpotdar2529
    @umeshpotdar2529 3 місяці тому +2

    दैवी स्वर एवढच म्हणू शकतो.❤❤❤

  • @iilj1876
    @iilj1876 6 днів тому +1

    Prof.Shivaji Bhonsle Sir 🙏

  • @rajendrajain6194
    @rajendrajain6194 2 роки тому +9

    Dhanyavaad SIRANCHYA VICHARANCHI ani SAMARTHANCHYA VICHARANCHI jatiyvaad PASARVNAryana ZANZANIT anjan ghatle aahe Jay hind👍💯👍💯👍💯👍💯

  • @mrs.pratimamahajan952
    @mrs.pratimamahajan952 Рік тому +15

    अत्यंत सुंदर आणि अर्थपूर्ण व्याख्यान आहे.
    जय जय रघुवीर समर्थ!🙏🙏
    आदरणीय सरांना शतशः प्रणाम आणि आभार!
    🙏🙏

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  Рік тому

      धन्यवाद् Pratimaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1UaN2Vx4km9kYs49H-LfYkr.html
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1VDjdc4FhGIfXqVtQZpsn1r.html

  • @Opinion221
    @Opinion221 2 роки тому +3

    सरांनी समर्थ रामदास यांच तर्कशुद्ध जीवनाचे उत्कृष्ठ विवेचन केलं.मी चाफळ बघितलं पण या मागिल विचाराचं अवलोकन नव्हतं .कदाचित सरांनी ते सांगितल नसत तर अवलोकन झालं नसतं .पण पुन्हा एकदा चाफळच राममंदिर बघण्याची इच्छा झाली.

  • @snchi
    @snchi Рік тому +3

    जय जय रघुविर समर्थ 🙏
    खुपच अप्रतिम

  • @mohanshastrijaltare
    @mohanshastrijaltare 2 роки тому +4

    अभ्यासपूर्ण, चिंतनशील, अमोघ वक्त्रुत्वाने नटलेले हे प्रवचन प्रत्येकाने कानात जीव ओतून ऐकावे असेच आहे. धन्यवाद, भोसले सर. ।। जय जय रघुवीर समर्थ ।।

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому

      धन्यवाद् Mohanshastriji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @user-cr8si3nv4r
    @user-cr8si3nv4r 5 місяців тому +1

    सरांचे व्याख्यान नवीन पिढीला ऐकायला मिळावे म्हणून राम रायानी सराना पुन्हा जनमाला घालावे हे श्री समर्थ चरणी नम्र निवेदन जय जय रघुवीर समर्थ ❤❤❤

  • @pralhadakolkar8712
    @pralhadakolkar8712 2 роки тому +3

    श्रीराम. खूप छा न. श्रवणसुख मिळाले. धन्यवाद. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.

  • @pranitnavale3576
    @pranitnavale3576 Рік тому +2

    💐समर्थ रामदास 💐 जय जय रघुवीर समर्थ 💐

  • @la-lapatil6441
    @la-lapatil6441 Рік тому +3

    वा फारच छान डॉ शिवाजीराव भोसले साहेब तुम्ही समथँ रामदास स्वामींच प्रवचन कथन केले फारच छान

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  Рік тому

      धन्यवाद् Patilji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती

  • @rsgharge338
    @rsgharge338 11 місяців тому +2

    श्रवणीय व्याख्यान.... दैवी शक्ती .. प्रा.. शिवाजीराव भोसले... अभ्यासू व्यक्तीमत्व.... अमर वाणी..

  • @chandrak7416
    @chandrak7416 Рік тому +3

    Shiv guru samarth Ramdas swami ki jay🙏🙏🙏

  • @prashantdeole174
    @prashantdeole174 2 роки тому +19

    जय श्रीराम जयराम जय जय राम.
    जय जय रघुवीर समर्थ

  • @mrss8150
    @mrss8150 2 роки тому +3

    प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची वाणी ऐकतच राहावीशी वाटते

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому

      धन्यवाद् ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @SoundOfHealth
    @SoundOfHealth 2 роки тому +3

    आदरणीय भोसले सरांची ओजस्वी वाणी, तीक्ष्ण बुद्धी, सखोल अभ्यास यांमुळे हे व्याख्यान अक्षरशः श्रवणीय, मननीय, चिंतनीय झाले आहे... आजच्या द्वेषभारीत विचारांच्या काळात हे विचार खरोखर बौद्धिक मेजवानी आहेत, लहानांना प्रेरणादायी, योग्य वाट दाखवणारे आहेत... अलुरकर यांना खूप खूप धन्यवाद... 🙏🏻 असेच विचारधन संपूर्ण महाराष्ट्राला यापुढेही मिळू देत... 🙏🏻🙏🏻

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому

      धन्यवाद् VAbhijeetji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @narayanshastri7919
    @narayanshastri7919 2 роки тому +27

    Normally only a professor can become a principal.

    • @harishchandrarane2855
      @harishchandrarane2855 2 роки тому +1

      शांतिचित्ताने ऐकावे असे हे प्रवचन

  • @krishnachitnis1821
    @krishnachitnis1821 2 роки тому +9

    "जय जय रघुवीर समर्थ "

  • @pranilpatil6932
    @pranilpatil6932 7 місяців тому +3

    जय जय रघुवीर समर्थ ❤️🙏🏻

  • @vaishuchavan2430
    @vaishuchavan2430 10 місяців тому +1

    खूप छान विश्लेषण डॉ.भोसले जी नी पूर्ण एक तास मंत्रमुग्ध करून
    टाकणारे व्याख्यान आहे.

  • @knowledgeispower8817
    @knowledgeispower8817 2 роки тому +19

    शिवाजी महाराज के नाम से लिखा सबसे पहला किताब शिवभारत हैं. शिव महाराष्ट्र नही. शिव मराठा नहि. छत्रपति शिवाजी महाराज के नाम से लीखे किताब के नाम मे ही भारत हैं. छत्रपती शिवाजी महाराज का स्वराज्य छोटा था लेकीन उस स्वराज्य को पाने के लिये उसे सुरक्षित करणे के लिये उन्हें आधे दुनिया के दुश्मन के साथ लढणा पढा. सेंट्रल आशिया के मुघल जो तकरीबन सारे भारत पे राज कर रहे थे, इथोपिया के सिद्दी जंजीरा , ब्रिटन के ब्रिटिश मुंबई, पोर्तुगाल के पोर्तुगिज गोवा,तुर्कस्तान, इराण के आदिलशहा, निझाम शाह, कुतुबशाह, कर्नाटक, आंध्र प्रदेश, और अपने ही देश के अनगिनत गद्दार कशमीर से कुमारी और सूरत से ढाका तक की उनके दुश्मनों की तो गिनती ही नही। इन सभी दुश्मन को शिवाजी महाराज ने हराया और बार बार हराया। छत्रपति शिवाजी महाराज ने भारत के ३०० साल लगातार हारने वाले लोगो को जो गुलाम बने थे उनको जितना शिखाया, और जुल्म सह रहे गुलाम को गुलामी के खिलाफ उठ खड़े होकर ऐसे पापी शत्रु का बराबर इंतज़ाम किया और भारत में ३०० साल हारकर मरने की जो बूरी प्रथा चालू हुई थी उसको बंद किया। हारो लेकिन हारकर बाद ने बढ़ी जीत हासिल कर सकते हो ये करके दिखाया , देश के लिए बलिदान दो क्योंकि देश के लिए जीतकर जीतते जीतते मारोगे तो पीछे बचे देश के लोग दुश्मन के गुलामी से मुक्त होगे। इतने सारे दुश्मन शायद ही किसी सम्राट के हो और इतने सारे दुश्मन होके भी दुनिया में एक भी इतने छोटे राज्य होनेवाला कोई भी खुद का राज्य बचाया नहीं सका यही इतिहास की सच्चाई है उलटा विरासत में मिला बढ़ा बढ़ा राज्य सामने एक ही दुश्मन रहता था तभी भी पूरा राज्य एक ही शत्रु से हारे हुए लोग है दुनियाभर में। छत्रपति शिवाजी नाम नहीं था ओ इक विचार था गुलाम को इंसान बनाने का। विचार था देशभक्त को जगाने का। विचार था अनगिनत दुश्मन होके भी जीतने के आत्मविश्वास का, विचार था स्व सम्मान का, विचार था *देश* की संस्कृति बचाने का, विचार था, धर्म रक्षण का, विचार था देश रक्षा का। जय शिव भारत।

    • @Khavchat
      @Khavchat 2 роки тому +5

      बहोतही बढिया लिखा भाई आपने! नमन आपको!🙏
      जय शिवराय!🚩

    • @vijaytaware4306
      @vijaytaware4306 2 роки тому +4

      शिवभारत किताब कहा उपलब्ध होगी!

    • @user-y410
      @user-y410 2 роки тому

      कोटी कोटी प्रणाम 🙏

  • @shriramkshirsagar2578
    @shriramkshirsagar2578 2 роки тому +2

    अप्रतिम, परखड व उत्तम विवेचन !
    प्रत्येक पिढीला घडवणारे समर्थ तर आमच्या पिढीला समर्थ कसे घडले व त्यांनी महाराष्ट्र धर्म वाढवावा हे प्राचार्यानी उत्तम प्रकारे सांगितले. समर्थाने समाजाला शिकवलं आणि समाज घडविण्यास फार मोलाची भर घातली.

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому

      Sundar comment ,धन्यवाद् Shriramji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @ranjanaathlye4796
    @ranjanaathlye4796 2 роки тому +9

    कोणालाही काहीही सांगु नका. नाहीतर भोसले सरांचे सुध्दा बाबासाहेब पुरंदरे होतील. लायकी नसलेल्या लोकांकडून त्यांच्याबद्दल नको नको ते ऐकावं लागेल. अर्थात पुरंदरे ब्राह्मण होते. त्यांना कोणीही काहीही बोलू शकत

  • @amolgurav8564
    @amolgurav8564 2 роки тому +4

    अविस्वनिय . . . अप्रतिम . . . जिभेवर सरस्वतीचा वास आहे . . . प्रणाम सर . . .।

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому

      धन्यवाद् Amolji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @dasharathgavali8999
    @dasharathgavali8999 7 місяців тому +2

    Jay jay Raghuvir Samrht❤Dhanyawad ❤

  • @anupvkale1
    @anupvkale1 3 місяці тому +1

    अतिशय सुंदर, प्राचार्य भोसले हे खुपच तोडीचे बोलतात 🙏

  • @padmakardeshpande3338
    @padmakardeshpande3338 19 днів тому

    जय जय रघुवीर समर्थ

  • @deepakdandekar8473
    @deepakdandekar8473 5 місяців тому +1

    Utkrushta विश्लेषण. महाराष्ट्रात समर्थ रामदास स्वामी जन्माला आल़े म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांनी hindavi राज्याची स्थापन केले. तसे राजस्थान मध्ये रामदास स्वामी नसल्याने राजस्थान मध्ये एक से एक योद्धe वीर पुरूष जन्माला येऊन औरंगजेब चे mandalik झाले व त्यांच्या कडे चाकरी करण्यात धन्य manale.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @vidyapange6140
    @vidyapange6140 3 місяці тому +2

    प्रा.भोसले सरांना शतशः नमन..

  • @sarika685
    @sarika685 2 роки тому +7

    समर्थ रामदास ,छत्रपती शिवाजी , आणि तुकाराम हे एकत्र भाषण होते

  • @chitradeshpande7475
    @chitradeshpande7475 Рік тому +1

    स्वच्छ आणि स्पष्ट नितळ पारदर्शी अभ्यासपूर्ण विवेचन ऐकत राहावे असे 🙏

  • @anitadeshpande598
    @anitadeshpande598 7 днів тому

    व्याख्यान खूपच भावले😊😊

  • @prakashkolvankar4671
    @prakashkolvankar4671 2 роки тому +6

    अतिशय सुंदर व्याख्यान जय श्रीराम

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому +1

      धन्यवाद् Prakashji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @shribaji536
    @shribaji536 2 роки тому +4

    खूप सुंदर वर्णन, विवेचन.... जय जय रघुवीर समर्थ....Sir. खूप सुंदर...

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому

      धन्यवाद् Shriji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @thekdtalk3591
    @thekdtalk3591 2 роки тому +15

    जय श्री राम 🚩🚩
    जय जय रघुवीर समर्थ

  • @mandardahake
    @mandardahake 8 місяців тому +1

    अमर वाणी. भोसले सरांना साष्टांग नमस्कार!
    जय जय रघुवीर समर्थ 🙏🏽💐

  • @ravikulkarni1887
    @ravikulkarni1887 2 роки тому +4

    नमस्कार गुरुजी तुमच्या वाणीतून समर्थांसंदर्भातील इतके चांगले विवेचन ऐकल्यावर श्री रामाच्या मुखातून समर्थांसंदर्भातील माहिती ऐकल्याची अनुभुती मिळाली.....

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому

      धन्यवाद् Raviji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

    • @shubhadakhadilkar8235
      @shubhadakhadilkar8235 2 роки тому

      सामग्रयाने समर्थांचा परिचय प्राचार्य आपण उत्तम करुन दिलात.पण जातीपातीचे राजकारण करीत स्वार्थ साधणा-यांनी मुद्दाम डोळ्यावर झापडं बांधल्याने त्यांना तपः सामर्थ्य काय कळणार?

  • @DrGK2324
    @DrGK2324 2 роки тому +2

    अप्रतीम निरुपण भोसले सर…इतकं की संपूच नयेसं वाटतंय! 🙏

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому

      धन्यवाद् Gaanyeshji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @vinayakgokhale3657
    @vinayakgokhale3657 2 роки тому +2

    शिवाजी महाराज 'स्वामी विवेकानंद ' स्वामी रामक्रुष्ण परमांहस यांच्यावरची भाषण ऐकण्याचा योग आम्ही शालेय जिवनात घेतला

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому

      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1VDjdc4FhGIfXqVtQZpsn1r.html

  • @ashokdeshpande5747
    @ashokdeshpande5747 2 роки тому +1

    प्रा. शिवाजीराव भोसलेजीं ना नमस्कार.
    हे इतिहास यनसीपी च्या नेत्यांना ऐकवा.

  • @sandhyawankhede8489
    @sandhyawankhede8489 7 днів тому

    Aj Hya vicharanchi mulbhut garaj ahe

  • @jyotsnabmc
    @jyotsnabmc 26 днів тому +1

    वंदन

  • @milindbhoir9307
    @milindbhoir9307 6 місяців тому +1

    फारच सुंदर व्याख्यान, आणि सुंदर वाणी. 🙏

  • @sumedhasoman2956
    @sumedhasoman2956 2 роки тому +4

    Kitti sunder 👌👌🙏🏼🙏🏼

  • @kunalpatil9470
    @kunalpatil9470 Рік тому +1

    धन्यवाद सर ही सत्य माहिती आपण समोर आणली धन्यवाद अलुरकर म्युसिक प्रस्तुत करण्यासाठी

  • @shailajasaswade8113
    @shailajasaswade8113 2 роки тому +4

    जय जय रघुवीर समर्थ
    जय सद्गुरु

  • @krishnapingakshakshirsagar7643
    @krishnapingakshakshirsagar7643 2 роки тому +14

    समर्थ रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरू होतेच यात तिळमात्र शंका नको कारण आताच मागील आववड्यात लंडनमध्ये खुद्द शिवाजी महाराजांचे समर्थांना गुरू संबोधणारे पत्र सापडले आहे

    • @uttamraodeshmukh7454
      @uttamraodeshmukh7454 2 роки тому +3

      सर ,कोणत्या वर्तमानपत्र मध्ये ही बातमी वाचली
      आहे तुम्ही.काही संदर्भ देऊ शकाल का ?

    • @aloklad3046
      @aloklad3046 2 роки тому +1

      Gape dukkar....

    • @sampadainamdar5708
      @sampadainamdar5708 2 роки тому

      अतिशयसुंदर ओघवती भाषा खूप गाढा अभ्यास आम्हास अभिमान वाटतो.पाझर वात्सल्याचाही पण अतिशय सुंदर आहे.खूप सुंदर.

    • @ASGXYZ
      @ASGXYZ 2 роки тому +1

      हयात गेली महाराष्ट्र त तेथे एकही पुरावा नाही.
      आणि सनद सर्व पडतै लंडनमध्ये..
      वा! धन्य ते शिष्य.
      अहो काल परवापर्यत जे शिवचरित्र पंडित आग्रहाने बाजू मांत होते तेच आता जाहीर कबुली देतायेत.।

  • @rajendrajain6194
    @rajendrajain6194 2 роки тому +4

    Aappasaheb samartha nche kaam karat aahet dhanyavaad jay shree rama jay shree hanumaan jee jay hind👍💯👍💯👍💯👍💯👍💯👍💯

  • @suchitadesai4317
    @suchitadesai4317 7 днів тому

    Jai swami smartha

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 2 роки тому +6

    खूप सुंदर माहिती अप्रतिम अभ्यास अप्रतिम निरीक्षण सखोल अभ्यास,गुरु शिष्य या भाकड कथेत न आडकता ,वेगळा दृष्टीकोन देत,आपण सुंदर मांडणी केली,,, खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन सर
    ,,,,

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому

      धन्यवाद् ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @hemabarve1018
    @hemabarve1018 8 місяців тому +1

    हे सर्व सामर्थ्य वान वंदनीय ह्यान्ना नमन नमन नमन,🙏🙏 अहोभाव

  • @raghunathankushkar2167
    @raghunathankushkar2167 2 роки тому +6

    अती सुंदर प्राचार्यांची प्रतेक प्रवचन ऐकायला मिळत आहेत ती पून पुंन aikavisi वाटतात.

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому

      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1VV1rFOamVAbuky27Vjuv74.html

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому

      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1VDjdc4FhGIfXqVtQZpsn1r.html

    • @sunilghadge2833
      @sunilghadge2833 2 роки тому

      ऐका. मग...दुसरा उद्योग नसेल तुम्हाला

  • @kirankokani3690
    @kirankokani3690 Рік тому +2

    आदरणीय भोसले सर, शब्दप्रभू !!! 🙏

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  Рік тому

      धन्यवाद् Kiranji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती