Sameer Limaye

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 лис 2024

КОМЕНТАРІ • 73

  • @ShubhadaKulkarni-t2b
    @ShubhadaKulkarni-t2b 2 місяці тому +1

    माझे पण पूर्व संचित असेल की असे व्याख्यान ऐकायला मिळत आहेत

  • @pradnyadeshpande8398
    @pradnyadeshpande8398 11 місяців тому +2

    खूप छान,प्रेरणादायी. अभ्यासपूर्ण व्याख्यान,खूप मार्गदर्शन मिळाले.
    जय जय रघुवीर समर्थ.
    नमस्कार.

  • @vidyaoak2728
    @vidyaoak2728 11 місяців тому +2

    अप्रतिम कार्यक्रम ऐकतच रहावे वाटते
    जय जय रघुवीर समर्थ

  • @manjushreeupasani629
    @manjushreeupasani629 11 місяців тому +3

    अतिशय उत्तम, अभ्यास पुर्ण विषयाची मांडणी.

  • @उल्हासकुलकर्णी
    @उल्हासकुलकर्णी 5 місяців тому +1

    जय श्रीराम, वा वा जय जय रघुवीर समर्थ. मनापासून अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी भरपूर शुभेच्छा जयहिंद

  • @vandanaghaisas8332
    @vandanaghaisas8332 4 місяці тому +2

    एका भन्नाट व्यक्ती मत् त्वाची ओळख झाली अभ्यास तळमळ व रामदासी ठसका खूप खूप भावला!

  • @Aarin1108
    @Aarin1108 11 місяців тому +4

    Khup chhan zala karykram.

  • @yoginikaregaonkar2015
    @yoginikaregaonkar2015 11 місяців тому +3

    खूप छान ,अभ्यासपूर्ण !!!!! जय जय रघुवीर समर्थ!!! श्री राम समर्थ 🙏🙏🙏🙏

  • @shankarmhaske1033
    @shankarmhaske1033 3 місяці тому

    नमस्ते सर जीवना che hech खरे सार्. Abhinandan. Ta भोर् जिल्हा पुणे

  • @sandhyajoshi9002
    @sandhyajoshi9002 11 місяців тому +2

    उत्तम कार्यक्रम. जय जय रघुवीर समर्थ!!

  • @sinduradixit4072
    @sinduradixit4072 11 місяців тому

    खूप छान ऐकत रहाव असं आहे. जय जय रघुवीर समर्थ.

  • @ravindrakulkarni5464
    @ravindrakulkarni5464 11 місяців тому +2

    अतिशय सुंदर

  • @kalpanamayekar2676
    @kalpanamayekar2676 5 місяців тому

    जय जय रघुवीर समर्थ
    खूप छान अभ्यासपूर्ण माहिती तुम्ही सांगितलीत प्रत्येक क्षेत्रातले खाच खळगे उलगडून दाखवले हेच प्रगती करण्यासाठी खूप उपयोगी पडेल.

  • @sandhyaakerkar1376
    @sandhyaakerkar1376 11 місяців тому +2

    खूप छान, माहितीपूर्ण, उपयुक्त 🙏🙏🌷🌷

  • @vaishalisanglikar5466
    @vaishalisanglikar5466 5 місяців тому +2

    ऐकतच रहावे असे विचार. खूप छान. जय जय रघुवीर समर्थ.

  • @anjalisakalgaonkar-yb3jo
    @anjalisakalgaonkar-yb3jo 5 місяців тому

    मी समर्थ यांच्या जांब जन्म गावा जवळी ल गावात राहतो खूपच छान आहे जांब समर्थ गाव

  • @JayashryKulkarni
    @JayashryKulkarni 5 місяців тому +2

    फारच छान माहिती मिळाली.तरूणासाठी काही करायच.हा ध्यास मला खूपच आवडला.

  • @namratarane2706
    @namratarane2706 5 місяців тому

    Sameerji aajchya yuwa pidhi la far garaj aahe tumchya margdarshanachi

  • @sudhavaze4168
    @sudhavaze4168 11 місяців тому +1

    हया वरषीचे Last and Best गपपाखयान

  • @prasannakulkarni2357
    @prasannakulkarni2357 5 місяців тому

    Great, khup chhan upkram 🙏🙏

  • @mayurdeshmukh160
    @mayurdeshmukh160 11 місяців тому

    Shree Ram Jai Jai Rguvir Smarth
    Atishya sundar zala ya vrsha akherila g gappa cha karykrm Dhanyavad

  • @rnturke9216
    @rnturke9216 5 місяців тому

    जय जय रघुवीर समर्थ 🎉🎉❤❤

  • @sulbhakhanzode2607
    @sulbhakhanzode2607 11 місяців тому +1

    अप्रतिम 🙏🏻🙏🏻

  • @swarmagna
    @swarmagna 11 місяців тому +3

    Outstanding information about this Social Movement! I will start reading Shri Samarth Raamdaas from today ! One very polite request please find Better Interviewer Ladies…. The present ones may be very highly qualified but they try to show off too much ,their eagerness to impress is very annoying,all focus always should be on the invited Hon.Guest! Dhanyavad 🙏

  • @vaibhavbhandare9317
    @vaibhavbhandare9317 5 місяців тому

    Shree ram samarth❤❤

  • @sangitapatil7607
    @sangitapatil7607 5 місяців тому

    Jay Jay Raghuvir Samarth

  • @manikjoshi3572
    @manikjoshi3572 8 місяців тому

    फार छान मुलाखत. एक स्तुत्य उपक्रम.

  • @arunashturkar5803
    @arunashturkar5803 7 місяців тому +10

    AAUSHACHI DISHA JENVHA SAPADATE TYA
    VELES TYACHA JALMA
    HOTO. KARE AAHE.
    DASBODH CHA AABHAYAS
    JAI JAI RAGHUVER SAMARTH. G, GAPPACHA
    KHUMASDAR ZALA.
    JAISHRIRAM.
    AOL. A ARUN. PBN. MAHARASHTRA.

  • @saurabhajgar96
    @saurabhajgar96 9 місяців тому

    मस्त... जय जय रघुवीर समर्थ

  • @smadam4243
    @smadam4243 11 місяців тому +12

    नमस्कार, आजचे व्याख्यान खूपच मार्गदर्शक ठरेल. मी दासबोधाच्या परीक्षा देते.मला रामायण व महाभारत ग्रंथ विकत घ्यायचे आहेत. या बद्दल माहिती मिळावी.🙏🏽

    • @smitadunakhe4639
      @smitadunakhe4639 5 місяців тому +1

      😊😊

    • @daddydeval
      @daddydeval 5 місяців тому

      पुण्यात कुठे मिळेल?

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt 11 місяців тому

    जय जय रघुवीर समर्थ 🌹

  • @malatikanade6900
    @malatikanade6900 5 місяців тому

    जय जय रधुविर सर्मथ 🙏

    • @dilipkhairnar5965
      @dilipkhairnar5965 5 місяців тому

      जय जय रघुवीर समर्थ !!

  • @rajendrazende356
    @rajendrazende356 11 місяців тому +1

    खुप छान माहितपूर्ण....

  • @jyotibaal1331
    @jyotibaal1331 10 місяців тому

    Sunder mulakhat, 👌👌🙏

  • @snehalchiplunkar5298
    @snehalchiplunkar5298 11 місяців тому

    Khup chan, kiti abhyas karun,,....bolane...

  • @VarshaKulkarni-f6n
    @VarshaKulkarni-f6n 11 місяців тому

    Jay Shri Ram.

  • @milindshinde6393
    @milindshinde6393 7 місяців тому

    छान उपक्रम... Good luck....

  • @rajivpuranik4857
    @rajivpuranik4857 11 місяців тому

    उत्तम कार्यक्रम 👍

  • @mayashanke9287
    @mayashanke9287 5 місяців тому

    Khup sundar

  • @sharadsohoni
    @sharadsohoni 4 місяці тому

    अमृता संभूस यांनी सुत्रसंचन उत्तमच केलेले आहे.

  • @mathematicsforphysics6882
    @mathematicsforphysics6882 5 місяців тому

    तुकाराम

  • @shobhapisal1902
    @shobhapisal1902 5 місяців тому

    खुप छान

  • @aparnapalande7475
    @aparnapalande7475 5 місяців тому

    खूपच छान

  • @ruturajpradhan4305
    @ruturajpradhan4305 5 місяців тому

    Nice to see your videos on UA-cam. Great . Apreciated. Will meet and discuss in detail. Thank you. Lots of blessings

  • @thecommonman2291
    @thecommonman2291 11 місяців тому

    छान

  • @ShakuntalaPatil-p1g
    @ShakuntalaPatil-p1g 11 місяців тому

    खुप सुंदर आहे. ..

    • @ShakuntalaPatil-p1g
      @ShakuntalaPatil-p1g 11 місяців тому

      श्रीराम समर्थ. .श्रीराम

  • @nemgoundapatil5849
    @nemgoundapatil5849 4 місяці тому

    आपली पुस्तके कोठुन मिळतील.

  • @pratikshasakhare8586
    @pratikshasakhare8586 5 місяців тому

    🎉

  • @sandhyakadam7063
    @sandhyakadam7063 5 місяців тому

    धन्यवाद

  • @manikkulkarni7454
    @manikkulkarni7454 4 місяці тому

    वरदानंद भरतीनचे मनोबोध पण मनाचे श्लोकांवर पुस्तकं आहे

  • @shubhangiagashe5665
    @shubhangiagashe5665 5 місяців тому

    मनाने श्लोक ह्याच्यात अर्थाचे पुस्तक कुठे मिळेल

  • @shilpajoshi1003
    @shilpajoshi1003 5 місяців тому

    🙏🙏 mala dasbodh vikat ghyaycha aahe koni lihalela ghyava .

    • @bharatikulkarni5046
      @bharatikulkarni5046 5 місяців тому

      दासबोध फक्त समर्थांच्या लेखणीतून आलेला आहे. Pangarkar किंवा बेलसरे यांचा घ्यावा. Belsare यांचा जास्त सविस्तर अर्थाचा आहे.

  • @sunandalohakarey9285
    @sunandalohakarey9285 5 місяців тому +1

    आम्ही वर्धेला समर्थांचा उपक्रम सुरु करु शकतो का,करू शकत असेल तर आम्हाला तुमचे मनाचे श्लोक पुस्तक पाठवाल का?

  • @ShubhadaKulkarni-t2b
    @ShubhadaKulkarni-t2b 2 місяці тому

    हे पुस्तक सर कुठे मिळेल

  • @anjaligharote8177
    @anjaligharote8177 11 місяців тому

    अप्रतीम...कार्यक्रम.. समीर लिमये यांचा..यात उल्लेख केलेला मनाचे श्लोक ग्रंथ कसा मिळेल..कृपया मार्गदर्शन करावे.

  • @vimalkale8960
    @vimalkale8960 5 місяців тому

    नमस्कार खूपच व्याख्यान छान होते .बर्‍याच गोष्टी माहीत नव्हत्या त्या कळल्या.मनाचेश्र्लोक अर्थाचे ठाणे आॅफीसला मीळेल का

  • @kalpanapatwardhan5265
    @kalpanapatwardhan5265 5 місяців тому

    मनाचे श्लोक पुस्तक पोस्टाने घरी कसे मिळेल . मला हे पुस्तक हवे आहे. कृपया माहिती द्यावी.🙏

  • @poojakulkarni4453
    @poojakulkarni4453 11 місяців тому

    यांचा आवाज शरद पोंक्शें सारखा वाटतो

  • @ravindrakulkarni5464
    @ravindrakulkarni5464 11 місяців тому

    पुणे इथे समीर लिमये यांचा क्लास आहे का?

  • @shamkulkarni7101
    @shamkulkarni7101 5 місяців тому

    सीतेला पळवून नेताना रावणाचे हात लावला
    ते कसे ?

  • @rohineegokhale3590
    @rohineegokhale3590 7 місяців тому

    समीर लिमये यांचे रामदास स्वामींचे मनाचे श्लोक आणि दासबोध ह्याचे ऑनलाईन क्लास असतात का? कारण आम्ही बेळगांव मध्ये राहतो आणि इथे अशा प्रकारचे क्लासेस होत नाहीत म्हणून माझ्या नातवंडांना हे ऐकायला /शिकायला मिळावे असे वाटते

  • @zhingaru518
    @zhingaru518 5 місяців тому

    Corporate kirtan,
    बाष्कळपणा .

  • @vinayakdegwekar7628
    @vinayakdegwekar7628 11 місяців тому +1

    तुमचे पुस्तक मनाचे श्लोक वरल कुठे मिळू शकेल,

  • @vinayakdegwekar7628
    @vinayakdegwekar7628 11 місяців тому

    सुनील चींचालकर है बहुतेक कल्याणस्वामी यांचे अवतार होते?

  • @vibhataksale6581
    @vibhataksale6581 6 місяців тому +1

    जय जय रघुवीर समर्थ 🙏🌹🙏

  • @mahendrakadu6360
    @mahendrakadu6360 3 місяці тому

    सुंदर

  • @surekhahardikar4673
    @surekhahardikar4673 11 місяців тому +1

    उत्तम कार्यक्रम 🙏