विश्ववंदना प्रस्तुत डॉ धनश्री लेले यांचे श्रीमद् देवीभागवतातील बीजभाषण 28/10/2023

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 січ 2025

КОМЕНТАРІ • 141

  • @jayashrideshpande647
    @jayashrideshpande647 3 дні тому +2

    अतिशय सुंदर

  • @Guha472
    @Guha472 4 дні тому +1

    🙏 धनश्री ताई खूप सुंदर श्रवणीय कुमारसंभवाचे वर्णन.

  • @sushilapawar2344
    @sushilapawar2344 День тому +1

    Lele taina eikane mahnje amche changle bhagya ahe mahnun he tumchya madhymatun eikayla milae milal khup khup abhar

  • @shubhadamulay9969
    @shubhadamulay9969 5 днів тому +1

    धनश्री ताई, तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. सर्व सदग्रंथाचा अभ्यास तुम्ही खूप सखोल केलाय. ओघवत्या वाणीने निरूपण करता तेव्हा खूप सात्विक आनंद मिळतो. खूप खूप धन्यवाद!!!!

  • @gargimaideo4653
    @gargimaideo4653 Місяць тому +11

    धनश्री ताई तुमच्या वणीत साक्षात श्री सरस्वती देवीच आहे. अतिशय सुंदर निरूपण.. धन्यवाद.

  • @nandakishorsoman7832
    @nandakishorsoman7832 Місяць тому +33

    विद्याताई आणि क्षमा ताई आपले अगदी मनापासून धन्यवाद. आपल्यामुळे आम्हाला परमपूज्य धनश्री ताई यांचं व्याख्यान ऐकायला मिळतं.🎉🎉

  • @smitajoshi6524
    @smitajoshi6524 Місяць тому +17

    धनश्री ताई इतकं सुंदर विवेचन करताना आपण की मंत्रमुग्ध व्हायला होत,आपणास विनंती आहे की आपण गीता आणि महाभारत ह्या दोन्ही विषयावर विवेचन कराव,आपल्यासारख्या विद्याविभूषित विदुषी कडून ते ऐकायला मिळल ना तर ये आमचं भाग्य असेल,खूप खूप धन्यवाद.नमस्कार.

  • @anilbhoir5040
    @anilbhoir5040 16 годин тому +1

    खूप सुंदर 👏👏👏🌹

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 Місяць тому +10

    धनश्री ताई, आपणांस snehpurvak नमस्कार. तसेच हे सुंदर आयोजन केले, त्यांना पण नमस्कार. खुप सुंदर!श्रवणीय!जय जगदंब!🌹🙏👌

  • @ratankhochare9471
    @ratankhochare9471 15 днів тому +2

    अप्रतिम ताई खुप छान ❤

  • @nehahasabnis6046
    @nehahasabnis6046 Місяць тому +7

    अप्रतिम ताई...तुमच्या मुखातून जणू सरस्वती बरसत असते... 🙏🏻🙏🏻

  • @kavitadeshmukh4118
    @kavitadeshmukh4118 Місяць тому +4

    ताई नमस्कार, गोड वाणी आणि अभ्यासपूर्ण विवेचन. मन तृप्त होत. अनेक गोष्टी खोलवर कळतात जिज्ञासा वाढते. खरंच खुप सुंदर.

  • @preranakeer18
    @preranakeer18 Місяць тому +9

    ताई सरस्वती ची कृपा काय असते ते तुम्हचे बोल ऐकून कळते💐💐🙏🏻🙏🏻👌

  • @pankajajoshi9078
    @pankajajoshi9078 23 дні тому +2

    खुप छान रसाळ आणि गोड वाणी आहे🎵🎵🎵

  • @aparnadeshmukh7849
    @aparnadeshmukh7849 16 днів тому +2

    अप्रतिमच....काय बोलू..फार फार सुंदर

  • @ishwarmahajan1853
    @ishwarmahajan1853 28 днів тому +2

    धन्य धन्य धन्य झाले जीवन अतिशय सुंदर दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दीदी वेलकम आपल्या गावाला आनंदी आनंद गडे ईकडे तिकडे चोहीकडे

  • @ashakulkarni3149
    @ashakulkarni3149 Місяць тому +3

    किती किती आभार मानू धनश्रीताई. तुमची मधुर वाणी ऐकत रहावस वाटत.खूप खूप अंबज्ञ

  • @sushilbhurke8974
    @sushilbhurke8974 Місяць тому +2

    खूप छान!अप्रतिम 👍👌🙏💐

  • @Anandyatra2011
    @Anandyatra2011 Місяць тому +4

    अप्रतिम सुंदर खिळवून ठेवणारी कुमार संभवाची कथा नेहमी प्रमाणेच मंत्र मुग्ध करणारा अनुभव दिल्याबद्दल विद्याताई आणि क्षमा ताई खूप धन्यवाद आणि धनश्री ताईंना सस्नेह 🙏🙏🙏

  • @veenabedarkar5297
    @veenabedarkar5297 Місяць тому +3

    अप्रतिम ! धन्यवाद आणि धनश्रीताई नमस्कार !

  • @jayashreechowdhary1783
    @jayashreechowdhary1783 Місяць тому +3

    नमस्कार धनश्री ताई नेहमी प्रमाणेच उत्तम श्रवणीय 🎉

  • @kanchanroplekar4748
    @kanchanroplekar4748 24 дні тому +1

    कालिदासाचे काव्य आणि ते सांगण्यासाठी धनश्री ताईंची प्रतिभा काय सुवर्ण संगम आहे. खरंच विद्या ताई आणि क्षमा ताई तुम्हाला खूप खूप धन्यवाद

  • @smitapatil5612
    @smitapatil5612 Місяць тому +3

    निःशब्द, खुप सुंदर, धनश्री ताई नमस्कार

  • @scglele
    @scglele Місяць тому +2

    धनश्री ताईंच विवेचन नेहमीच ऐकत रहावे असेच असते. कितीदातरी ऐकावयास छानच वाटते.

  • @UjwalaBallal-x9c
    @UjwalaBallal-x9c Місяць тому +4

    धनश्री ताई तुमच्यावर श्री सरस्वती देवी प्रसन्न आहे तुम्ही बोलता ते ऐकत रहावस वाटत मन पासून तुम्हाला नमस्कार

  • @SushmaDhandare-hy4xd
    @SushmaDhandare-hy4xd 18 днів тому +2

    Tumchya bolnyatun purn chitr ubh raht dolyasamor🎉🎉

  • @swatichaudhari6161
    @swatichaudhari6161 Місяць тому +2

    🙏🙏👏👏👌👌खूपच छान विवेचन...निरूपण सांगितले ताई, खूप धन्यवाद..

  • @sunitakulkarni7831
    @sunitakulkarni7831 Місяць тому +3

    जगदंबा, पार्वती,उमा,भवानी छान समजले.धन्यवाद

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 20 днів тому +1

    🌹🙏🌹कवी कालिदासांचे “कुमारसंभव”समजण्यास असंभव ,धनश्रीताईंच्या अमोघ वाणीने अप्रतिम “संभव”केले🙏❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌🙏❤️

  • @sheetaldalal1255
    @sheetaldalal1255 Місяць тому +3

    खरंच धनश्री ताई कोणत्याही विषयावर बोलत असल्यातरी त्यांची ओघवती वाणी मात्र आहे तशीच असते खरंच त्यांच्या जिभेवर सरस्वती सतत नाचत असते त्यांचा अभ्यास अतिशय गाढ असतो

  • @pradnyagurav2320
    @pradnyagurav2320 Місяць тому +3

    खूप छान प्रवचन.सुंदर भाषाशैली, ओघवती भाषा तृप्त झाले कान.

  • @madhurithengdi9251
    @madhurithengdi9251 25 днів тому +1

    अप्रतिम भाषा सौंदर्य

  • @umapatil1326
    @umapatil1326 16 днів тому +1

    गोड आवाजात, सरस्वती ची आराधना.. खूप अप्रतिम ताई

  • @pralhadsinhsamant6317
    @pralhadsinhsamant6317 25 днів тому +1

    🙏हरिओम

  • @seemaashtputre4808
    @seemaashtputre4808 Місяць тому +3

    अप्रतिम 👌👌👌👌🙏

  • @sampadamunj2046
    @sampadamunj2046 Місяць тому +5

    नमस्कार विद्याताई खूप छान देवी भागवत लवकर अपलोड करा ही विनंती

    • @vidyadate
      @vidyadate  Місяць тому +1

      नक्की 🙏

  • @VarshaKulkarni-f6n
    @VarshaKulkarni-f6n Місяць тому +2

    Apratim. Dhanywad. Namskar. Jay Shri Ram.

  • @ishwarmahajan1853
    @ishwarmahajan1853 28 днів тому +1

    व्याख्यान जीवनात अशेच भावप्रसंग हिमालयात आनंद घेऊन आपल्या मातृ भूमी मध्ये केदारनाथ हून आपल्या जन्म भूमी मध्ये जीवनाचा एक एक क्षण आनंद घेत आहोत. धन्य झाले जीवन आनंदी आनंद गडे ईकडे तिकडे चोहीकडे

  • @arunaagni2636
    @arunaagni2636 Місяць тому +1

    आयोजकांचे खूप खूप आभार.. खूप सुंदर आख्यान 🙏🏻🙏🏻

    • @vidyadate
      @vidyadate  Місяць тому

      धन्यवाद 😊

  • @ranjanashastri669
    @ranjanashastri669 Місяць тому +4

    अप्रतिम.सर्वच व्हिडियो सर्वोत्तमच असतात.डाॅ धनश्रीताईंचे सांगणे ऐकताना समाधान,आनंद होतोच.सांगण्याची पद्धत सुंदर. अभ्यासपूर्ण विवेचन असते.
    आपण विविध विषयांवर बोलावे अन् आम्ही ऐकत रहावं इतकं सर्वांगसुंदर व्याख्यान....
    धनश्रीताई खूपखूप अभिनंदन,कौतुक अन् पुढील आपला व्यासंग अजून वृद्धींगत होवो अन्आम्हाला ऐकण्याचा आनंद मिळो.ही सदिच्छा.....
    विद्या ताई आपल्या आयोजनासाठी आपले सहर्ष नमस्कार अन् धन्यवाद...

    • @vidyadate
      @vidyadate  Місяць тому

      धन्यवाद 😊

    • @aartishevde283
      @aartishevde283 Місяць тому +1

      वा सुंदरच. नेहमीप्रमाणे. आपल व्याख्यान अभ्यास पूर्ण असत त्यामुळे ते ऐकत रहावं असं वाटतं. आपण आपल्या विषयात Dr आहात हे आपल्या प्रत्येक वाक्यावरून समजतं. आम्हाला नेहमीच आपली अभ्यासपूर्ण व्याख्यान ऐकायला मिळोत. विद्या ताईंना पण धन्यवाद कारण त्यांच्यामुळे आम्ही हे सर्व ऐकू शकतो. 🙏🙏

    • @vidyadate
      @vidyadate  Місяць тому

      धन्यवाद 🙏​@@aartishevde283

  • @swatidharmadhikari6063
    @swatidharmadhikari6063 Місяць тому +1

    धनश्रीताई इतक समरसुन सांगता की ते ऐकतच राहाव!शब्दांच्या अर्थासहित वाक्य-न् वाक्य मनाला जाऊन भिडतात.🙏🙏

  • @gayatrikulkarni7076
    @gayatrikulkarni7076 Місяць тому +2

    ॐ नमः शिवाय ...

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 11 днів тому

    धनश्री ताई, खुप छान. 🙏🌹🙏

  • @kuldeepikakeskar7690
    @kuldeepikakeskar7690 Місяць тому +3

    जय श्रीकृष्ण ताई/ दादा पुढचे एपिसोड युपटुप वर घालावेत.धन्यवाल.

  • @rekhajoshi2662
    @rekhajoshi2662 28 днів тому +1

    धनश्री ताई नमस्कार अतिशय सुंदर निरुपण

  • @vaishalinayakawade6560
    @vaishalinayakawade6560 Місяць тому +1

    शब्दांच्या अर्थान्ची वलये उलगडत जातात आणि आशय अधिक रसाळ बनतो. धनश्री ताई आपली वाणी अमोघ... अतृप्ती संपत नाही... धन्यवाद 🙏🏻

  • @savitagokhale7128
    @savitagokhale7128 Місяць тому +2

    धनश्री ताईंचे विवेचन खूप आवडले धन्यवाद.
    विद्याताई देवीभागवत श्रवण करायला
    आवडेल.लवकर upload करा अशी
    गोड विनंती आहे.

    • @vidyadate
      @vidyadate  Місяць тому +1

      नक्की 😊🙏

  • @anjalikulkarni2158
    @anjalikulkarni2158 Місяць тому +1

    खूप सुंदर धनश्री ताई तुमचे ओघवती भाषा सतत कानावर पडत रहावी असं वाटतं 🙏🙏

  • @sunitakulkarni7831
    @sunitakulkarni7831 Місяць тому +2

    ताई प्रणाम

  • @archanadurve102
    @archanadurve102 Місяць тому +1

    वा...अप्रतिम...खूप सुंदर निरुपण 👌👌👌💐

  • @madhavisapre6969
    @madhavisapre6969 Місяць тому +2

    Parvati mata ki jay.jay jagdab.

  • @archanabodhankar6704
    @archanabodhankar6704 Місяць тому +2

    सर्वांचे मन:पूर्वक आभार.

  • @vijayadhariya1661
    @vijayadhariya1661 Місяць тому +1

    आदरणीय धनश्रीताईंना सा.दंडवत

  • @neelashidhaye8653
    @neelashidhaye8653 Місяць тому +2

    अप्रतिम सारखं ऐकावस वाटत नमस्कार ताई

  • @parashuramnawale4864
    @parashuramnawale4864 23 дні тому +1

    So sweet good god bless you taei. Khup chan hai

  • @shubhadabrahmapurikar8409
    @shubhadabrahmapurikar8409 Місяць тому +1

    Apratim vivechan tai. 🙏💐

  • @rajashreejoshi1621
    @rajashreejoshi1621 Місяць тому +1

    धनश्रीताई शब्द नाहीत. सुंदर!

  • @madhavisapre6969
    @madhavisapre6969 Місяць тому +2

    Khup sundar parvati katha.

  • @pushpakharche739
    @pushpakharche739 Місяць тому +1

    Shri shivay Namstubhm🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

  • @jyotijoshi4976
    @jyotijoshi4976 Місяць тому +2

    खुप सुंदर .... मनापासून नमस्कार

  • @deepaliharne480
    @deepaliharne480 28 днів тому +1

    🎉 खूप सुंदर श्रवणीय
    खूप आभार

  • @ishwarmahajan1853
    @ishwarmahajan1853 28 днів тому +1

    100 % अगदीच बरोबर दिदी.

  • @sangitabhosale2704
    @sangitabhosale2704 Місяць тому +1

    अप्रतिम निरुपण केले आहे

  • @sheetalkarandikar595
    @sheetalkarandikar595 Місяць тому +1

    Dhanshri Tai khup chan nirupan eikayla milale namaskar dhanyawad

  • @chhayasuryawanshi8447
    @chhayasuryawanshi8447 Місяць тому +1

    अतिसुंदर

  • @PadmajaAbhyankar
    @PadmajaAbhyankar Місяць тому +1

    धनश्री ताई खुप सुंदर ऐकत राहावे वाटते

  • @manjiridesai3097
    @manjiridesai3097 Місяць тому +1

    Great Dhanashreetai 👍,khup chan

  • @annapurnakoppikar4044
    @annapurnakoppikar4044 Місяць тому +1

    Very informative and interesting..narration is excellent..b learnt Sanskrit also🌹🌹🙏🙏💐💐

  • @sushantshinde2561
    @sushantshinde2561 Місяць тому +1

    राम कृष्ण हरी माऊली

  • @ranjanasidhaye769
    @ranjanasidhaye769 Місяць тому +1

    Dhanyawad

  • @saralshahane424
    @saralshahane424 29 днів тому +1

    अप्रतिम.

  • @sunitipatil2319
    @sunitipatil2319 Місяць тому +1

    श्री शिवाय नमसस्तुभम

  • @manimau-p4k
    @manimau-p4k Місяць тому +1

    खूप सुंदर धनश्रीताई

  • @priyamahajan9337
    @priyamahajan9337 Місяць тому +1

    🙏🙏सुरेख

  • @kamlakarvaichalkar8941
    @kamlakarvaichalkar8941 Місяць тому +1

    Tai na Namska ,khupch chaan tai ❤❤❤

  • @sakshisahasrabudhe5470
    @sakshisahasrabudhe5470 Місяць тому +1

    अप्रतिम

  • @madhavisapre6969
    @madhavisapre6969 Місяць тому +1

    Dhanashri tai na Namaskar. Vidayatie dhanayad.

  • @jyotijoshi4976
    @jyotijoshi4976 Місяць тому +1

    खुपचं सुंदर.... मनापासून नमस्कार ❤❤

  • @mchem4993
    @mchem4993 Місяць тому +1

    अतिशय सुंदर व ओघवती विषय मांडणी...धनश्री ताईचं हे बीजभाषण ऐकून पुढील श्री देवी भागवताचे भाग कधी ऐकायला मिळतील हि उत्सुकता लागली आहे . आयोजकांना नम्र विनंती आहे कि आपण आपल्या youtube चॅनेल ला Playlist ह्या section मध्ये श्री देवीभागवताचे भाग उपलोड केल्यास आम्हा प्रेक्षकांना लवकर मिळतील/सापडतील.

    • @vidyadate
      @vidyadate  Місяць тому

      @@mchem4993 लवकरच अपलोड करत आहोत.🙏

  • @geetaprabhune2308
    @geetaprabhune2308 Місяць тому +1

    खूप सुंदर निरूपण 💐💐

  • @vandanaphatak4437
    @vandanaphatak4437 Місяць тому +1

    नमस्कार छान

  • @neetadhore8215
    @neetadhore8215 Місяць тому +1

    खूपच छान 👌👌👌
    ऐकतच रहावे असे आहे 🙏

  • @sarvsukhay8273
    @sarvsukhay8273 Місяць тому +1

    VIDYA TAI AND TEAM TUMCHE KHUP ABHAR

  • @Purva-stories
    @Purva-stories Місяць тому +1

    Kai bolav suchat nahi.apratim🙏

  • @anjalibhave3303
    @anjalibhave3303 Місяць тому +1

    Apratim video

  • @aartimhatre6737
    @aartimhatre6737 Місяць тому +1

    धनश्रीताई लहान मुलांसाठी काहीतरी करा ना. खूप चांगल्या पिढ्या तुम्ही निर्माण करू शकाल एवढी खर तर तुमच्यात ताकद आहे.

  • @sunitapathak8294
    @sunitapathak8294 Місяць тому +1

    धनश्रीताई च खरंतर पार्वती, सरस्वती आणि शारदा आहेत

  • @mahanandatadkalaskar8320
    @mahanandatadkalaskar8320 Місяць тому +1

    Apratim

  • @MathsAngle00
    @MathsAngle00 Місяць тому

    👍

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 20 днів тому +1

    🌹👌मन U tern”घेत नाही❤️वा!वा!!छान👌❤️🙏❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️🌹💐⭐️⭐️⭐️🌼🌼🌼

  • @deepalikamble6327
    @deepalikamble6327 Місяць тому +1

    🙏💐🙏

  • @SugandhaParchure
    @SugandhaParchure Місяць тому +1

    खूप छान

  • @sarvsukhay8273
    @sarvsukhay8273 Місяць тому +1

    AAMCH BHAGY DHANSHRI TAI CHI MI BHAKT AHE

  • @aniruddhabehere9836
    @aniruddhabehere9836 Місяць тому +1

    संस्कृतकडे दुर्लक्ष करून आपण अनेक गोष्टी गमावल्या आहेत.

  • @priyadarshanilokhande9216
    @priyadarshanilokhande9216 Місяць тому +1

    Thank you VIDYA tai for very good syncronization. can see DHANASHREE tai and projection screen on same time.

    • @vidyadate
      @vidyadate  Місяць тому

      Thanks for your appreciation. 🙏

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 Місяць тому +1

    विद्या ताई आपले आयोजित केलेले कार्यक्रम कृपया watsup Taka म्हणजे आम्हाला सहभागी होता येईल

    • @vidyadate
      @vidyadate  Місяць тому

      @@anuradhakulkarni1440 youtube चॅनेल वर सगळी माहिती येते. तुम्ही चॅनेल subscribe करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. तुम्हाला प्रत्येक कार्यक्रमाची माहिती मिळेल. 🙏

  • @sunandashukla1624
    @sunandashukla1624 Місяць тому +1

    🙏🙏🙏

  • @umamaheshmudda7451
    @umamaheshmudda7451 Місяць тому +1

    ❤❤❤

  • @DeepaGavali-ut9pn
    @DeepaGavali-ut9pn Місяць тому +1

    Kup chan tai ❤💐💐

  • @sakshibadarayani8787
    @sakshibadarayani8787 Місяць тому +1

    Khup sundar Vivechan Taai..Aabhar
    sarvana ek vinanti: Maze Sadguru Param Pujya Swami Swarup Swanand Ji likhit aatmapath jarur Aikava..aanand ghyava aani Etaranahi pathvava:
    ua-cam.com/video/vO3daZ59KkM/v-deo.htmlsi=arbJj9RORmeNTIGD