"समर्थवाणी" - एक अविस्मिरणीय मुलाखत | शरद पोंक्षे | विघ्नेश जोशी | समीर लिमये

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 січ 2025

КОМЕНТАРІ • 90

  • @sulbhabhide5439
    @sulbhabhide5439 4 місяці тому +7

    🙏समर्थ वाणी , एक अविस्मरणीय मुलाखत, खरोखर माझ्या मनाला हि मुलाखत ऐकून आनंद झाला.किती सुंदर अनुभव , किती अभ्यास हे सगळं ऐकून थक्क व्हायला होतं.श्री.शरद पोंक्षेसर याचं राष्ट्राय स्वाहा हाही असाच सुंदर उत्कृष्ट सादरीकरण असलेला उपक्रम,श्री समीर लिमये यांचा हि असाच जीवनप्रवास ऐकून अतिशय मन थक्क होते.केवढा अभ्यास समर्थ रामदास स्वामीच्या मनाच्या श्र्लोकाचा, दासबोधाचा , करून सुंदर पुस्तक स्वलिखीत प्रकाशित करुन समाजात उत्तम रीतीने प्रबोधन करता आहात.खरंच आपली मुलाखत ऐकून आनंदाने डोळे भरून आले. उदात्त उत्तम आपले विचार अप्रतिम सर्वांसाठी स्पृहणीय असेच आहेत.तिघहि विद्वान प्रतिथयश असे समाजात छान स्थान असलेले असेच आहात.मनात अनेक विचार आपल्याप्रति आहेत पण कुठेतरी आता थांबते.खूप खूप सुंदर अप्रतिम मुलखत‌, सुंदर विचार ऐकून कृतकृत्य झाले.
    श्री शरद सर श्री समीर सर श्री विघ्नेश सर,आपले मनःपूर्वक अभिनंदन.🙏🙏🙏
    💐👌👌👍

  • @sharvarikargutkar4786
    @sharvarikargutkar4786 5 місяців тому +13

    अप्रतीम..संपूच नये असं वाटायला लावणारी मुलाखत.. सुंदर विचार पोहोचवत राहणाऱ्या राष्ट्राय स्वाहा चे मन:पूर्वक आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vidyamankar2474
    @vidyamankar2474 2 місяці тому

    ॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
    अप्रतिम समर्थ वाणी कार्यक्रम!!
    🙏🙏🙏👌👌👌

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 4 місяці тому +2

    अप्रतिम कार्यक्रम, तिघांचे अभिनंदन, जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार.

  • @varshaparandekar4137
    @varshaparandekar4137 5 місяців тому +10

    दोन भिन्न व्यक्तिमत्व ,पण चपखल पणे प्रश्न विचारून अत्यंत समर्थपणे विघ्नेश ने ही मुलाखत रंगवली आहे

  • @pramodpandey7235
    @pramodpandey7235 4 місяці тому +3

    समर्थ गुरु रामदास हिन्दवी स्वराज्य के दृष्टा व शिवाजी महाराज थे सृष्टा. दोनों एक दूसरे के पूरक.

  • @deepagosavi8183
    @deepagosavi8183 4 місяці тому +2

    हिमालयाची सावली” नाटक अप्रतिम आहे. त्यातील पोंक्षे सरांची भुमिका अप्रतिम.
    मुलाखत फार छान घेतलीत. दोन्ही विचारवंत छान बोललेत. 🙏🏻🙏🏻

  • @manjiripurandare5785
    @manjiripurandare5785 5 місяців тому +3

    फार अप्रतिम मुलाखत 👌👌👌 जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏

  • @suniljoshi5204
    @suniljoshi5204 4 місяці тому +2

    अप्रतिम! विघ्नेश खूपच सुंदर माहिती मिळाली, श्री पोंक्षे साहेब, व कीर्तनकार लिमये यांना मनःपूर्वक नमस्कार .

  • @AbhijeetParshe
    @AbhijeetParshe 2 місяці тому

    खूप सुंदर आणि अविस्मरणीय मुलाखत.जय जय रघुवीर समर्थ.❤❤❤

  • @alkaadhikari6982
    @alkaadhikari6982 5 місяців тому +5

    अप्रतिम.वहडीओ खूपच छान ऊपयुक्त आवश्यक असून त्यावर विचार करून आणि आदर्शवत जीवन 🎉🎉

  • @manjushreetathavadekar7262
    @manjushreetathavadekar7262 5 місяців тому +6

    खुप छान कायम लक्षात राहील अशि मनोवेधक मूलाखत.

  • @rameshdeo999
    @rameshdeo999 5 місяців тому +8

    नमस्कार, श्री.पोंक्षे.अशक्य ते शक्य करतील श्री.समर्थ रामदास स्वामी.जय जय रघूवीर समर्थ.🎉🎉🎉🎉

    • @anitasane3903
      @anitasane3903 5 місяців тому +1

      व्हिडिओचा आवाज नीट येत नाही कृपया परत एकदा रीलोड करता येईल का

  • @ushabhatambrekar4212
    @ushabhatambrekar4212 4 місяці тому

    अप्रतिम !!खूपच सुंदर मुलाखत घेणारे आणि बोलणारे वक्ते फारच छान

  • @PadmajaAbhyankar
    @PadmajaAbhyankar 5 місяців тому +4

    खुप सुंदर दोन भिन्न व्यक्ती मत्व असलेले छान व्हिडिओ

  • @anandkandi5128
    @anandkandi5128 5 місяців тому +7

    तुमचे कितीही कौतुक केले तरी कमी आहे
    अप्रतिम मुलाखतकार
    उत्कृष्ट कलाकार आणि खूप खूप अभ्यासू कीर्तनकार
    सारेच वंदनीय

  • @paragkulkarnni5426
    @paragkulkarnni5426 5 місяців тому +5

    वाहहा... खूप मस्त

  • @pradnyadixit7099
    @pradnyadixit7099 5 місяців тому +4

    जय जय रघुवीर समर्थ...!

  • @JanhaviParab-ig3wr
    @JanhaviParab-ig3wr 5 місяців тому +2

    अप्रतिम कार्यक्रम

  • @bapujoshi
    @bapujoshi 5 місяців тому +5

    उत्तम मुलाखत. स्तुत्य व अनुकरणीय

  • @manjirigokhale1826
    @manjirigokhale1826 4 місяці тому +1

    आणखी एक अर्थ समर्थ म्हणत असत की एकाच ठिकाणी साधुसंतनी राहू नये वेश म्हणजे एखाद्या गावाची सीमा असाही होऊ शकेल का.कारण संत श्री गजानन महाराज असेच वागत असत एका ठिकाणी न राहता भ्रमंती करीत .जय गजानन

  • @meenavaidya1817
    @meenavaidya1817 3 місяці тому

    अतिशय सुंदर मुलाखत 👌👌🙏

  • @sampadaganu902
    @sampadaganu902 4 місяці тому +1

    कार्यक्रम खुपच आवडला अप्रतीम. तिघांनाही नमस्कार.

  • @shubhadadeshmukh8287
    @shubhadadeshmukh8287 4 місяці тому +1

    संतांचा,,, त्यांच्या साहित्याचा सहवास लाभला ती खरंच आयुष्य सोपं होऊन जात,,

  • @madhusudanmhatre5107
    @madhusudanmhatre5107 5 місяців тому +4

    ❤ Since 22.01.2024 ALL have been Continuously Spreading SMILES LIVE LIVING Uninterruptedelly Celebratings Experiencing 😊 "RAMRAJYA FOREVER' SURE INFINITELY ENDLESSLY:!" 🎉

  • @rekhapaunikar
    @rekhapaunikar 5 місяців тому +2

    अप्रतिम मुलाखत 🎉🎉

  • @nitingore3738
    @nitingore3738 5 місяців тому +7

    पोंशे सर ,विघ्नेस सर, समीर सर,मी आपल्या लायकीचा नाही पण मी 69 वर्षाचा आहे आपल्या सर्वाना साष्टांग नमस्कार.

  • @ramchandrasathe1780
    @ramchandrasathe1780 5 місяців тому +5

    जय जय रघुवीर समर्थ

  • @sadhanakarve9113
    @sadhanakarve9113 5 місяців тому +2

    जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏

  • @hrishikeshrajpathak2036
    @hrishikeshrajpathak2036 5 місяців тому +8

    खुप छान व्हिडीओ आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻
    जय जय रघुवीर समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @ashitmate9297
      @ashitmate9297 5 місяців тому

      अच्छा ब्राह्मणांचा जय जय रघुवीर समर्थ आहे... मगं जय श्रीराम कुणाचा आहे ‌

    • @shnkB446
      @shnkB446 5 місяців тому +1

      ​@@ashitmate9297मौलाना जी राहुल गांधीसारख सतत जातपात काढत राहु नका....,,

  • @satvikmuradeofficial
    @satvikmuradeofficial 5 місяців тому +3

    सुंदर 💐

  • @mangalakolhatkar4200
    @mangalakolhatkar4200 5 місяців тому +2

    खूप छान
    जय जय रघुवीर समर्थ

  • @supriyapotnis2090
    @supriyapotnis2090 5 місяців тому +2

    सुंदर..अप्रतिम..

  • @sanjaysabhapatikar6562
    @sanjaysabhapatikar6562 5 місяців тому +2

    🎉jai jai Raghuveer. Samarth

  • @nayanamule7342
    @nayanamule7342 5 місяців тому +2

    अतिशय सुंदर मुलाखत

  • @milindkarnik2104
    @milindkarnik2104 4 місяці тому +1

    अप्रतिम अनुभव. शब्द सापडत नाहीत आनंदाचे वर्णन करायला.

  • @madhusudanmhatre5107
    @madhusudanmhatre5107 5 місяців тому +3

    ❤ ThankYouVeryMuch! 🎉😊

  • @radhikaghate9208
    @radhikaghate9208 5 місяців тому +1

    🙏🙏🙏🙏

  • @snehalpatwardhan6998
    @snehalpatwardhan6998 5 місяців тому +2

    सुंदर मुलाखत...

  • @deepashreetambe8260
    @deepashreetambe8260 5 місяців тому

    अतिशय सुंदर!
    🙏❤

  • @vinayakbhembre2573
    @vinayakbhembre2573 5 місяців тому +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @sangeetakankarej4342
    @sangeetakankarej4342 5 місяців тому

    अप्रतिम🙏🙏

  • @nayanakoli2839
    @nayanakoli2839 5 місяців тому

    जयजय रघुवीर समर्थ

  • @Laxmikant.Deshpande
    @Laxmikant.Deshpande 5 місяців тому +2

    खुप छान कार्यक्रम

  • @pradnyadeshpande4127
    @pradnyadeshpande4127 4 місяці тому

    केवळ अप्रतिम

  • @rushikaamitguravgurav6643
    @rushikaamitguravgurav6643 5 місяців тому +1

    श्री राम समर्थ जय जय रघुवीर समर्थ

  • @manoharshelar1147
    @manoharshelar1147 5 місяців тому +2

    आत्ममग्न आणि केवळ आत्ममग्न. देश किती मोठा आहे. हिंदू काय स्थितीत आहे याच्याशी तुम्हा सर्वांना काहीही देणेघेणे दिसत नाही.

  • @sushamaapte7268
    @sushamaapte7268 5 місяців тому +2

    खूप छान मुलाखत

  • @rajanrr1
    @rajanrr1 3 місяці тому

    रामदास स्वामी सर्व क्रांतिकारकांचे कुलगुरू होते. व्यक्ती विकास कसा करावा हेच दासबोध शिकवत असतो.

  • @rutuja8dghate19
    @rutuja8dghate19 5 місяців тому

    श्रीराम!!!! राम कृष्ण हरी!! भारत माता की जय!!!

  • @asmitaponkshe6244
    @asmitaponkshe6244 5 місяців тому +3

    खूप छान कार्यक्रम, मुलाखत

  • @Shree20a
    @Shree20a Місяць тому

    जय श्री राम

  • @dhanshreekeskar5167
    @dhanshreekeskar5167 5 місяців тому

    अ प्र ती म... सुंदर मुलाखत अनुभवली...

  • @shivaji2960
    @shivaji2960 5 місяців тому +1

    🙏

  • @sadhanakarve9113
    @sadhanakarve9113 5 місяців тому +13

    अप्रतिम कार्यक्रम 🙏🙏🙏🙏

    • @pratibhavaidya9696
      @pratibhavaidya9696 5 місяців тому +1

      अप्रतिम कार्यक्रम दुसरा शब्द नाही

    • @vinayakthakur4981
      @vinayakthakur4981 2 місяці тому

      आज गुरुपुष्याम्रुत योगाला हा कार्यक्रम ऐकतोय.त्याचवेळी मतिमंद ते साधना योग्य होती हे ऐकतोय.(योगाला)

  • @dhanashreejoshi3160
    @dhanashreejoshi3160 4 місяці тому

    वंदनीय

  • @jyotikelkar807
    @jyotikelkar807 22 дні тому

    अप्रतिम

  • @SumedhaGanpule
    @SumedhaGanpule 4 місяці тому

    कार्यक्रम खूप छान झाला.तिघांनाही. नमस्कार

  • @sheetalsangole2840
    @sheetalsangole2840 5 місяців тому +1

    अफलातून!!!!🙏🙏🙏💐🫡🫡🫡🫡

  • @medhajoshi2849
    @medhajoshi2849 Місяць тому

    आत्ताच्या काळातील सावरकर हे श्री शरद पोंक्षे आणि श्री रामदास रुपी समिर लिमये हे प्रत्यक्षात येतात.त्यांची हि धुरा आत्ताच्या या परकिय पगडयाखाली जगणाऱ्या आजच्या विमनस्क पिढीपर्यंत पाठवुन , त्यांचे आयुष्य आपल्या देशासाठी काहीतरी कारणी लागेल.असे मला कळकळीने सांगावेसे वाटते.
    त्या दोघांच्या चरणी माझे आभाळभर नमस्कार.

  • @anitarahalkar4865
    @anitarahalkar4865 5 місяців тому

    वावा!! निःशब्द

  • @swatishiturkar9833
    @swatishiturkar9833 5 місяців тому

    अतिशय सुंदर कार्यक्रम

  • @ramchandrasathe1780
    @ramchandrasathe1780 5 місяців тому +1

    खूप सुंदर

  • @poojavirkar8484
    @poojavirkar8484 5 місяців тому +2

    Sastang Namaskar

  • @meeradharashivkar2193
    @meeradharashivkar2193 5 місяців тому +1

    Don bhinn manse swathachy vaishishatyasha. Ubhi thakatat

  • @aartimalvankar6239
    @aartimalvankar6239 5 місяців тому

    Khup chan

  • @umalele-o5q
    @umalele-o5q 5 місяців тому

    सर्व दुःख विसरणारी मुलाखत आहे ही

  • @suhasutpat3472
    @suhasutpat3472 4 місяці тому

    जोशिजी,कृपया सौ.धनश्री ताई लेले यांचा फोन नंबर कृपया मिळेल का कृपया नक्की पाठवा ही विनंती आहे

  • @suhasutpat3472
    @suhasutpat3472 4 місяці тому

    जोशी जी,कृपया सौ.धनश्री ताई लेले यांचा फोन नंबर कृपया पाठवा ही विनंती आहे.तुमच्या त्या ओलकीच्या आहेत.म्हणून मी फोन नंबर मागितला आहे.

  • @ushajoshi9596
    @ushajoshi9596 5 місяців тому +1

    खूपच छान मस्त

  • @maheshkulkarni7864
    @maheshkulkarni7864 5 місяців тому

    असा कार्यक्रम किंवा त्याच्याशी संबंधित असे कार्यक्रम मला सांगलीत घ्यायचा आहे!
    कृपया संपर्क करा ! नवरात्री च्या दरम्यान घेता येईल असे बघुया !

    • @780lkj
      @780lkj 5 місяців тому

      ईमेल करा.

  • @pratikkamble4218
    @pratikkamble4218 5 місяців тому +1

    हा महाराष्ट्र पुरोगामी आहे आणि राहणार

    • @dhananjaydatar6304
      @dhananjaydatar6304 5 місяців тому +1

      महाराष्ट्रात एका जातीला साडेतीन मिनिटात संपवण्याची भाषा केली तेंव्हा महाराष्ट्र पुरोगामी होता का?

    • @sandhyakapadi4112
      @sandhyakapadi4112 5 місяців тому +2

      सगळा कमीपणा तुमच्यासारख्यांच्यात ठासून भरलेला आहे आणि तुम्ही लोकच उच्चवर्ण आणि नीचवर्ण जागृत ठेवता. समाज विसरत असेल तर तुम्ही रडता आणि दुःखं जगासमोर मांडत बसता. साडेतीन टक्के आपल्या बौद्धिक ताकदीनुसार पुढे चालले आहेत. तुम्ही पुरोगामी प्रतिगामी चर्चा करण्यात आयुष्य वाया घालवता आहात.

  • @vinayakdegwekar7628
    @vinayakdegwekar7628 5 місяців тому

    प्रायोपवेशन हा मार्ग स्वीकारण्यामागे सावरकर यांचा काय विचार अंसू शकतो याबद्दल शरद पोंक्षे यांचे मत जाणून घ्यायची इच्छा आहे.

  • @WamanKatikar
    @WamanKatikar 5 місяців тому +1

    जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🌹

  • @archanarajopadhye1424
    @archanarajopadhye1424 5 місяців тому

    खूप छान मुलाखत

  • @abhijitpatil7324
    @abhijitpatil7324 4 місяці тому +1

    जय जय रघुवीर समर्थ.

  • @sandhyakulkarni4926
    @sandhyakulkarni4926 5 місяців тому +1

    जय रघुवीर समर्थ 🙏🙏🌹🌹

  • @sandhyakulkarni4926
    @sandhyakulkarni4926 5 місяців тому

    जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏

  • @manjiridhupkar7187
    @manjiridhupkar7187 4 місяці тому

    जय जय रघुवीर समर्थ.