शिव्या द्या पण उत्तरही द्या उद्धव! | Sushil Kulkarni | Analyser | Uddhav Thackeray

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 тра 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    UA-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

КОМЕНТАРІ • 645

  • @prakashjoshi7809
    @prakashjoshi7809 27 днів тому +95

    उद्धट राव इतरांना कितीही शिव्या देऊ दे.त्या दळभद्री
    वृत्तीच्या इसमाचं भवितव्य
    ठरलेलं आहे. ऊ. ठा.(राज करणांतून)

  • @ravindradesai1376
    @ravindradesai1376 27 днів тому +285

    शिव्या द्यायला अक्कल लागत नाही. उत्तर द्यायल मात्र अक्कल लागते तीच उध्दट ठाकरेकडे नाही.

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 27 днів тому +10

      मस्त.

    • @maheshkulkarni5769
      @maheshkulkarni5769 27 днів тому +20

      एकदम बरोबर अकलेचे बारा वाजले आहेत
      मग काय करावे
      😂😂😂😂😂😂😂

    • @jitendraburange1003
      @jitendraburange1003 27 днів тому +12

      असेच उद्ध्ट शिल्लक आहेत शिल्लक सेनेत त्याला हे उधोजिपंत काय करणार

    • @satishrekhi
      @satishrekhi 27 днів тому

      उध्दव ला शिव्या देता येत नाही, टोमणे मारत फिरतो,
      शिवी तोंडातून न काढता येथे बाळासाहेब असतें तर काय म्हणाले असते 🤣 एवढंच बोलतो

    • @user-mn5rl8wq2r
      @user-mn5rl8wq2r 23 дні тому +2

      100 ट क्के सत्य !

  • @dattaprasadgodbole1341
    @dattaprasadgodbole1341 27 днів тому +157

    उद्धटराव असा पेचात सापडलाय की जनतेला तोंड दाखवणे कठीण आहे.

    • @devidasdhage1817
      @devidasdhage1817 27 днів тому

      खर आहे अशी अवस्था झालीय उध्दवची बाप दाखव नाहीतर श्राध् कर

    • @manglatikale3140
      @manglatikale3140 27 днів тому +5

      पण निर्लज्जम् सदा सुखी --असा आहे उद्धट ठाकरे.

    • @geeta607
      @geeta607 27 днів тому

      उध्दवराव म्हणू नको.. घर कोंबडा रागाने चोच मारील😂

  • @vaibhavagate1713
    @vaibhavagate1713 27 днів тому +249

    ह्या प्रश्नांचे उद्धव एकच उत्तर देणार, " मला नाही आब्रू , मी कशाला घाबरू " 😂😂

  • @subhashjadhav6276
    @subhashjadhav6276 27 днів тому +124

    टोमणे राजकारणी शिव्या देणे त्याच्या धंदा आहे मतलबी राजकारणी नेत्यापासुन मतदारांनी लांब राहावे. 🙏🙏

    • @sudhirmalgundkar7994
      @sudhirmalgundkar7994 27 днів тому +5

      हे मत खुप आवडले. ८० ते ९० टक्के लोकांना राजकीय घडामोडी आणि समाजकारण कळत नाही आणि तशी गरज ही नसते. या लोकांचा सरळसोट आणि ‌साधा जगण्याचा मार्ग असतो. भोळसट आणि विश्वास या दोन शब्दावर त्यांचा विश्वास असतो

  • @arungogte1472
    @arungogte1472 27 днів тому +81

    4 जून नंतर उध्द ट, वडे पट्टी वार, पेंग्विन यांचं अस्तित्व राहणार नाही.

    • @ratilalpatel1138
      @ratilalpatel1138 27 днів тому +4

      होय वसुली पाहिजे बिचाऱ्या ना 👍

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 27 днів тому +4

      तथास्तु

    • @snehak9275
      @snehak9275 27 днів тому +2

      100%

  • @rajendrakhanorkar5279
    @rajendrakhanorkar5279 27 днів тому +69

    या वडेट्टीवार ने चंद्रपूर ची दारूबंदी उठवण्यासाठी100 कोटीचे laxmi दर्शन केले होते

    • @chintamansaraf5868
      @chintamansaraf5868 27 днів тому +9

      आम्ही 400 कोटींचा आकडा ऐकला होता.

  • @jayantgogate8101
    @jayantgogate8101 27 днів тому +24

    उत्तर देता येत नसेल तर शिव्या द्यायची पध्दत राजकारणात उध्दव ठाकरे यांनीच सुरू केली आहे.

  • @Harshad-fe9ke
    @Harshad-fe9ke 27 днів тому +79

    ऊध्वस्त वाकरे ला मेंटल हॉस्पिटल मध्ये चेक अप साठी पाठवण्याची नितांत गरज आहे

    • @arvindjoshi8600
      @arvindjoshi8600 27 днів тому

      उद्धव ठाकरे यांना तपासणारा डाॅ. वेडा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

    • @ravirajm943
      @ravirajm943 26 днів тому

      ​@@arvindjoshi8600wtf 🤣🤣🤣

  • @anadraoraut4856
    @anadraoraut4856 27 днів тому +79

    सुशील कुलकर्णी साहेब तुमच्या एकाही प्रश्नाला उद्धव साहेब ठाकरे उत्तर देणार नाहीत त्यांनी सर्व काँग्रेसचे आचार विचार स्वीकारलेले आहेत त्यामुळे तुम्ही उत्तरांची अपेक्षा पूर्ण होईल असे वाटत नाही पण शिव्यांची अपेक्षा 100% पूर्ण होईल असेच वाटते

    • @saritaparelkar3812
      @saritaparelkar3812 27 днів тому +1

      तरीही आपले बरेचसे हिंदू जातीच राजकारण करून, नको त्या लोकांना साथ देतात, त्याचं काय करायचं.

  • @user-nd6vk3nx8u
    @user-nd6vk3nx8u 27 днів тому +55

    उद्धव कडे फक्त अर्ध येडे शिवसैनिक बाकी आहेत

    • @pradeepshah279
      @pradeepshah279 27 днів тому

      अर्ध वेडे नाही तर यडझवे

    • @narayankamthe442
      @narayankamthe442 27 днів тому +1

      अगदी बरोबर

    • @prakashgovekar7020
      @prakashgovekar7020 26 днів тому +1

      १०० % बरोबर बोललात.

  • @sateywanpatil4139
    @sateywanpatil4139 27 днів тому +56

    वडेटटीवार हा सत्तेसाठी व मंत्री पदा साठी हपापलेला माणूस आहे.

  • @pradeepvaidya9087
    @pradeepvaidya9087 27 днів тому +17

    उज्वल नीकम यांनी इलेक्शन नंतर वडेट्टीवार यांच्यावर फौजदारी अब्रू नुकसानीचा दावा करावा ते स्वतः उत्कृष्ट वकील आहेत.आशा निर्बुद्ध लोकांना अद्दल घडलीच पाहिजे.

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 27 днів тому +36

    एकही प्रश्नाचे उत्तर मिळणार नाही. पहिला हाच प्रश्न आमचा-
    2019 मध्ये आमच्यासारख्या मतदारांना का फसवलं? ही आमच्याशी गद्दारी नव्हे का?

  • @arungogte1472
    @arungogte1472 27 днів тому +57

    मजीद मेमन कसाब chs वकील, ज्याला पवारांनी राज्यसभेत पाठवले.....उध ट ठाकरे मूग गिळून बसले होते का त्या वेळेस

  • @eknathtalele307
    @eknathtalele307 27 днів тому +56

    दुसर्यांना नामर्द म्हणणार्‍यांनी मर्दानगी दाखवली तरच नवल.

  • @deepakraut665
    @deepakraut665 27 днів тому +151

    उदु आहे बालबुद्धी त्याला फक्त बडबड करता येते , काहीही अक्कल नसल्याने उत्तर देणारच नाही...

  • @pinkudi
    @pinkudi 27 днів тому +34

    मी तर बीजेपीलाच मत देणार कारण बीजेपी आम्हां सामान्यांवर विश्वास ठेवते. उदा. झेरॅक्स कॅारी अटेस्ट करायला कुणा अधिकार्याच्या पाया पडायला नाही लागत. धन्यवाद मोदिजी 🙏🏻🙏🏻🙏🏻जय हिंद🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vinayabhyankar6554
    @vinayabhyankar6554 27 днів тому +13

    उद्धव ठाकरे काय हिम्मत आहे ह्याला उत्तरं द्यायची. काही दिवसांनी डोक्यावर जाळीची टोपी नाही घातली कि पुरे.

  • @rajangurjar2183
    @rajangurjar2183 27 днів тому +139

    ठाकरेंना शिव्याच देऊ देत कारण ते तसही स्वत:च कबूल करतात कि शिव्या देण्याच आमच्या DNA मधेच आहे.

    • @anaghabarve2709
      @anaghabarve2709 27 днів тому

      ह्या तीन माकडांना सरहद्दीच्या पार पोचवलं पाहिजे.अजुनही इतर आहेत .त्यांनाही.तिथे त्यांची गरज असेल(मशाल,आणि तुतारी त्यांच्या उपयोगाची नाही)

    • @chetankshirsagar2643
      @chetankshirsagar2643 27 днів тому

      Tyanache vadvadilan pasun aahe ase aapanas mhanayache aahe ka saheb

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 27 днів тому

      @@chetankshirsagar2643 त्यानी त्याला गोड नाव दिल आहे. ठाकरी भाषा.

  • @samgeming8172
    @samgeming8172 27 днів тому +48

    वाकरे हा शहबाज चा सख्खा भाऊ आहे तो कसा उत्तर देणार

  • @rohidasmetkari3306
    @rohidasmetkari3306 27 днів тому +98

    सुशील जी असली मूर्ख माणसं असल्यावर कसे देशाचं भलं व्हायचं खरं काय झालं कळलेलं नाही

  • @mohan1795
    @mohan1795 27 днів тому +20

    1:24 निकम सरांनी या मुर्खाकडे पुरावे मागावेत आणि न दिल्यास अब्रुनुकसानीचा दावा ठोकावा. 👊

  • @sureshfatangare1854
    @sureshfatangare1854 27 днів тому +37

    Ujwal nikam saheb is best advocate and I like him 🎉

  • @devendra_padwal
    @devendra_padwal 27 днів тому +25

    उत्तरे द्यायला डोक्यात मेंदू असावा लागतो !
    हगल्या-पदल्या ला राऊत,पवारांचे सल्ले घ्यावे लागतात !
    आणि राऊत,पवारांचे सल्ले घेऊन पक्ष रसातळाला घालवला हे महाराष्ट्रातील जनतेने पहिलेच आहे ...

  • @dnyanesh7007
    @dnyanesh7007 27 днів тому +9

    उद्धव ठाकरे यांचे ठीक आहे त्यांना परिवार टिकवायचा आहे पण त्यांच्या मागे अजूनही जे सैनिक आहेत त्यांची कीव येते

  • @devkatemaruti2107
    @devkatemaruti2107 27 днів тому +166

    काँग्रेस देशात ५०% पेक्षा जास्त जागेवर स्पर्धेत सुध्दा नाही, म्हणजे दुसऱ्या क्रमांकावर सुध्दा येणार नाही, मग काँग्रेस सत्तेवर कशी येईल?

    • @arungogte1472
      @arungogte1472 27 днів тому

      कुलकर्णी,दुसऱ्यांना प्रश्न विचारणे अगोदर फडणवीस ना विचारा, brahmn व हिंदू व्देश्ट्या हसन मुश्रीफ chya भावाने हू किलड करकरे हे पुस्तक, हिंदू संघटनांचा विरोध डावलून, पुण्यात हसन मुश्रीफ chya उपस्थितीत त्याचं उद्घाटन केलं, मग अश्या लोकांना सत्तेत घेताना लाज नाही वाटत का,भाजप la ? Udhhat
      हाक्रे तर वाया गेलेले आहेत, ज्यांच उच्चाटन 4 जून la होणार आहेच. पण शिंदे अन् फडणवीस हे astnitil निखारे घेऊन फिरताहेत त्या बद्दल कुलकर्णी एक व्हिडियो बनवा, हिम्मत असेल तर

    • @ckpatekar
      @ckpatekar 27 днів тому +5

      उद्धव ला हे पण माहिती नाही

  • @prakashpisal7968
    @prakashpisal7968 27 днів тому +60

    वडेट्टीवार तुम्ही आता पर्यंत गजनी चा रोल करत होता का, जे आता जागे झाले सांगायला

  • @amoltakle194
    @amoltakle194 27 днів тому +11

    नमस्कार तुम्ही सूशील कुलकर्णी मी शिवाजी टकले वडवणी तुम्ही देशासाठी खरच चांगल काम करता त्याबद्दल तुम्हाला आणि भाऊ तोरसेकर यांना कोटी कोटी प्रणाम जय श्री राम 🙏🙏🌹🌹

  • @rajabhauwaskar8826
    @rajabhauwaskar8826 27 днів тому +61

    भ्रमिष्ट झालेला उध्दट वाकरे इतक्या महत्त्वाच्या
    विषयावर उत्तर द्यायला बुद्धी असावी लागते

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 27 днів тому +1

      कपबशा विसळायची बुद्धी

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 27 днів тому +5

    सुशीलकुमार, आपले विश्लेषण योग्य आहे.धन्यवाद.

  • @avinashparalikar4898
    @avinashparalikar4898 27 днів тому +9

    सगळे हात वाले पाकिस्तान बरोबर आहेत.त्यांना हात दाखवला पाहिजे..👌👌👌👌

  • @krishnajadhav61
    @krishnajadhav61 27 днів тому +59

    अहो असे प्रश्न ठाकरे ना विचारायचे नाहीत. ते कोलंट्या मारणार आणि दुसऱ्यांना नाव ठेवणार हे नेहमीच आहे.

  • @girishambhaikar9443
    @girishambhaikar9443 27 днів тому +13

    प्रश्नांची सरबत्ती केली आहे..उद्धटराव उत्तर देणार नाहीत...अक्कलशून्य माणूस थयथयाट करीत उद्दामपणा दाखवित फक्त शिव्या देतील

  • @vijayadongre-nature
    @vijayadongre-nature 27 днів тому +75

    ऊद्धव ठाकरे मुळातच अटींसह काॅंग्रेसबरोबर गेलेले असतील. तेव्हा सर्व मान्यच करावे लागेल.

    • @LalitSolav
      @LalitSolav 27 днів тому

      थोडे दिवस थांबा हा घरकोबडा डाल्या खाली कायमचा जाणार कारण जे जे मोरचूद काकांच्या नांदी लागला तो फिटला. जनता दल शेतकरी कामगार पक्ष १९८० ते ८४ हा काळ पडताळून पहा पु लो द मोरचूद काकांनी परत घरवापसी करून ह्यांना वारेवर सोडल आणि हे पक्ष संपले व परंतु मोरचूद काकांची करामती सुरूच आहेत.

  • @santoshzure2465
    @santoshzure2465 27 днів тому +55

    त्याला फक्त वसुली खायची सवय, कुठून ही आणा पण वसुली आणून मला द्या ही वृत्ती मग उत्तर कोण देणार मुंबई युनिव्हर्सिटी पण त्याचे पेपर दुसऱ्यांनी लिहिलेत मग ही उत्तरं पण दुसरेच देणार...😂😂😂😂

  • @vijaykumarpednekar7129
    @vijaykumarpednekar7129 27 днів тому +21

    तुष्टीकरण आणि पाकिस्तानला समर्थन हा इंडी आघाडीचा common minimum programme आहे.. भारतात भारतीय किंवा हिंदु सत्तेवर येऊ नयेत यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.. त्यामुळेच या आघाडीतील एकुण एक घटक पक्ष हिंदुंवर गरळ ओकतोय..

  • @suryakantparanjape9700
    @suryakantparanjape9700 27 днів тому +8

    वडेट्टीवार यांनी ३० वर्षांनंतर ऐतिहासिक नवा शोध लावला आहे.त्यांनी या शोधाची कागदपत्रे महाराष्ट्राच्या जनतेसमोर सादर करावीत.

  • @ravindrakharage4600
    @ravindrakharage4600 27 днів тому +5

    सुशीलजी,सत्तेसाठी काहीही,काहीही आणि काहीही करायला तयार असलेले सत्तापिपासू अशा प्रश्नांची उत्तरे देवूच शकत नाहीत..!

  • @dattamhatre1361
    @dattamhatre1361 25 днів тому +3

    साहेबांच्या विचार
    सरणीचा एवढा राग का बरं आला असेल या फक्त एकाच पुत्राला,
    विचारावे उरलेल्या सैनिकांनी हिम्मत असेल तर आपल्या पक्ष प्रमुखाला.

  • @kshatriyahindusthani4304
    @kshatriyahindusthani4304 27 днів тому +51

    लायकी माझी बत्तर
    मला येत नाही उत्तर
    केली मी पाप सत्तर
    डोक्यात माझ्या भरले आहे फत्तर
    टांगली माझ्या स्वाभिमानाची लक्तर
    मी फक्त करतों देश प्रेमींना मत्सर
    समजतो स्वतःला मोठा व्हिक्टर
    पण प्रत्यक्षात आहे मी मच्छर
    मी काय देणार देश प्रेमींना टक्कर
    देश द्रोही माझे खरे मैतर
    शिव्या घालत असतील माझी पित्तर
    सुधारणार नाही संपलो तरी बेहत्तर
    आहे मी अगदी निर्लज्ज निपत्तर
    महाराष्ट्रा साठी मी आहे नस्तर
    मी आहे लबाड चॅप्टर
    घसरले आहे माझे कॅरॅक्टर
    आहे माझ्यात वायझेड फॅक्टर
    विचारत नाही मला कोणी कुत्तर
    समजतो स्वतःला मोठा ॲक्टर
    बोलतो जसा बिघडलेला ट्रॅक्टर
    काकांसाठी लावले मी मुलायम बिस्तर
    आता म्हणतात तुझे तूच निस्तर
    समजतो स्वतःला हुशार मास्तर
    पण येत नाही मला एकही योग्य उत्तर😢😢😢😢

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 27 днів тому +4

      वाह वाह l
      मस्त कविता

    • @govindsagde6388
      @govindsagde6388 27 днів тому +4

      खुपच छान कविता

    • @marutibabar9178
      @marutibabar9178 27 днів тому +1

      सुशिलजी प्रश्न् समजले नाहीत,पुन्हा एकदा सांगावे लागणार.

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 27 днів тому +3

      जय श्री राम 💐🙏,,कृपया मतदान अवश्य करे और सभी को प्रेरित करे धन्यवाद महोदय

    • @sunilkole1134
      @sunilkole1134 27 днів тому +8

      खूप छान कवीता, आता मागे हटू नका, आठवड्याला एक कवीता लिहा, शब्दभांडार आहे आपल्याजवळ

  • @nandkumarpattewar1753
    @nandkumarpattewar1753 27 днів тому +7

    आमची विचारधारा वसुली ची आहे

  • @jitendraburange1003
    @jitendraburange1003 27 днів тому +8

    मुंबई बॉम्ब स्फोट संबंधी पुर्ण माहिती बहुदा या विजय विराला ठाऊक असावी. तेव्हा या प्रकरणी या विजय विराची साक्ष घ्यावी. तेव्हाच सत्य बाहेर येऊ शकते.

  • @GangadharRanjankar
    @GangadharRanjankar 27 днів тому +9

    शिव्या द्यायला अक्कल लागत नाही, पण प्रश्नांची उत्तरे द्यायला अक्कल लागते, पण ती उद्धव कडे नाही. त्यामुळे उद्धव व त्यांचे लोक शिव्याच देणार.

  • @RimaSawant
    @RimaSawant 23 дні тому +1

    उबाठा म्हणजे शिव्याशाही आहे. उत्तराची अपेक्षा करुच नये.

  • @AnantYatri-lh1zb
    @AnantYatri-lh1zb 27 днів тому +40

    ठाकरे कधीच एक ही शब्द विकासाचे बोलत नाही . . .
    उदासविर कधी होणार विकासविर ???

    • @ratilalpatel1138
      @ratilalpatel1138 27 днів тому +2

      विकासाचे त्यांला माहीतच नाही

    • @ratilalpatel1138
      @ratilalpatel1138 27 днів тому +1

      फक्त महिन्याला १०० कोटी ची वसुली पाहिजे 😢

    • @varadajoshi5679
      @varadajoshi5679 27 днів тому

      कधीच नाही

  • @user-hy5ug2bv8b
    @user-hy5ug2bv8b 27 днів тому +9

    हाच ऊठा दिल्लीला जाऊन बंद दारा आड श्री मोदीजीच्या पाया पडला होता, त्यावेळी अजित पवार व अजून एक नेता बाहेर बसले होते.

  • @user-cv1cs7ce6w
    @user-cv1cs7ce6w 27 днів тому +6

    कावळ्याच्या मुखातून पंचम स्वर , गुद्वारावाटे परिमळ आणि उद्धटराव उद्धवच्य| थोबाडातून यथायोग्य बोलणं,यांची अपेक्षाच करणं मुळात चुकीचं आहे.याच्या कडून समर्पक उत्तराची अपेक्षा करणं म्हणजे बैलाची कास पिळून दुधाची अपेक्षा करण्या सारखे आहे .

  • @ramsutar8851
    @ramsutar8851 23 дні тому +1

    सुशील जी विषय खूप छान आहे
    सुशील जी उध्दट उध्दव ठाकरेंना असे प्रश्न विचारून उध्दव ठाकरे उध्दट पणेच उत्तर देणार आहेत यात कोणालाही शंका नाही

  • @preetibhide8776
    @preetibhide8776 27 днів тому +53

    सर्व मान्य असणार सुशील जी. एकदा रंग बदलला की...कसली लाज

    • @anim1515
      @anim1515 27 днів тому +5

      नंगेसे खुदा भी डरे ! बाकी सुज्ञांस सांगणे न लगे.. 🙏

  • @panduranggorane1586
    @panduranggorane1586 27 днів тому +5

    जनाब उद्धव मिया यांची सुंता झाली ते उत्तर देणार नाहीत हे माहित असून हि आपण उत्तराची अपेक्षा का करता

  • @pramodpanchakshari9976
    @pramodpanchakshari9976 27 днів тому +6

    परफेकट चिरफाड केलीत सुशीलजी, शिव्या गृहीत धरून स्पष्ट विश्लेषण केली पाक समर्थकांचं, कौतुक आहे

  • @vilasgavhane1209
    @vilasgavhane1209 27 днів тому +7

    ज्यांनी बापाचे विचार सोडले आणि ज्यांच्याकडे स्वतःचे विचारच नाही ते काय उत्तर देणार...

  • @vishwaskalekar3219
    @vishwaskalekar3219 19 днів тому +1

    भाजप ने खरोखर यापुढे कोणत्याही शिवसेनेशी युती / आघाडी करू नये . विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढाव्यात .

  • @ckpatekar
    @ckpatekar 27 днів тому +4

    शिव्या टोमणे सम्राट कडून काय अपेक्षा करायची सुशील. सैराट झालाय माणूस .बुद्धी भ्रष्ट झाली कि चांगले विचार डोक्यात शिरत नाहीत .

  • @shirishpatwa50
    @shirishpatwa50 24 дні тому +1

    मांडी ला मांडी लावून नव्हें, त्यांच्या पायाशी बसलेले हे जी हुजूरे आहेत.

  • @sanjaydastane7199
    @sanjaydastane7199 27 днів тому +4

    शिव्या देण, उद्धव यांचं उद्धट बोलण त्यांच त्यांच्या चेले चपाटे... आहे ते पण उध्वस्त करणार नक्की...

  • @shriramsakhalkar-blissyog2744
    @shriramsakhalkar-blissyog2744 12 днів тому +1

    कसाबने केलेल्या हल्ल्याला तत्कालीन सरकारच्या संमती असली पाहिजे त्या शिवाय हे शक्य नाही असे अनेक राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

  • @maheshshedsale3088
    @maheshshedsale3088 27 днів тому +6

    The Great HMV पत्रकारांनी उध्दव ठाकरे ना फारुक अब्दुल्ला चां प्रश्न विचारावा
    तसे ते विचारणार नाहीतच पाकीट पत्रकार आहेत

  • @balasahebvalve1494
    @balasahebvalve1494 27 днів тому +28

    हा फार उशिरा जागा झाला वडी

  • @ShankarraoBhadre
    @ShankarraoBhadre 25 днів тому

    राउत.उद्धव.याचा.कलगीतुरा.सर्वाना.माहीत.आहे.

  • @GY67PN
    @GY67PN 27 днів тому +6

    उद्धव अदित्य, हिंमत असेल तर उत्तर देतील ना.

    • @sunilkole1134
      @sunilkole1134 27 днів тому +1

      एका बापाचे नाहीत हे

  • @santoshpandit2276
    @santoshpandit2276 27 днів тому +3

    ऊबाठा म्हणणार ' थांबतो जरा बाहेर, मी फ्रेश होऊन येतो'

  • @satishdudhgaonkar3057
    @satishdudhgaonkar3057 27 днів тому +9

    सत्तातुरा ना लज्जा ना भय

  • @udayupasani2697
    @udayupasani2697 27 днів тому +10

    सुशीलजी की जय हो 👌👍🙏🚩⛅💐💐

  • @PravinGaikwad-ls4fc
    @PravinGaikwad-ls4fc 27 днів тому +3

    आहो सर हे काय बोलण झाल
    आहो सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेला माहित झाले आहे की उध्वस्त ठाकरे
    हे आता कॉंग्रेस च्या वाट चालीवर चालले आहेत
    जय महाराष्ट्र

  • @vasantdeshpande9484
    @vasantdeshpande9484 27 днів тому +9

    कोणत्याही गोष्टीचा खूलासा काढायला स्वतः चे‌ मत असावे लागतात

  • @rajeshsbirajdar
    @rajeshsbirajdar 27 днів тому +3

    🙏‼️400‼️PAAR‼️🙏
    ‼️JAAG UTHHA ‼️
    💪🏽MERA💪🏽
    🙏HINDUSTHANi🙏

  • @rajesh_Jgtp
    @rajesh_Jgtp 27 днів тому +12

    त्यांना सगळच मान्य आहे..

  • @abhaypatil2093
    @abhaypatil2093 27 днів тому +7

    हे वेदित्वर यांचा मुलगा किंवा मुलगी आणि बायको याना अजमल कसाब क्या गोळ्या लागल्या असत्या की बरोबर बुडबुडे आले असते.

  • @arundhanve8911
    @arundhanve8911 27 днів тому +7

    " रोग रैड्याला ,इन्जेक्शन पखालीला "इतक्या नीच माणसाच्या वक्तव्यावर यापुढे किमत देणार नाही

  • @deepakpanchal2238
    @deepakpanchal2238 27 днів тому +7

    अहो तुमचं सर्व म्हणणं मान्य. पण महाराष्ट्राचं लेचेपेचे सरकार त्या विधानाविरूध्द कारवाई का करत नाही

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 27 днів тому +7

    जय श्री राम सुशील कुलकर्णी जी

  • @arungogte1472
    @arungogte1472 27 днів тому +9

    प्रकाश आंबेडकर ना फालतू महत्व नको, नुसत आडनाव आंबेडकर असेल म्हणजे महान होता येत नाही. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे प्रकाश ना महत्व मिळतय,बाकी आज पर्यंत कर्तृत्व काय प्रकाश यांचे

  • @sushamaapte7268
    @sushamaapte7268 27 днів тому +3

    सुशीलजी, अहो हे सगळं ऐकून आणि वाचून डोकं पार कामातून गेल्या सारखे वाटतंय 😢😢

  • @narendrachauhan5367
    @narendrachauhan5367 27 днів тому +16

    विनोदी पक्ष नेते वेडेवाटतिराव😂

  • @narsingdhone7719
    @narsingdhone7719 27 днів тому +16

    तो पोलिस अधिकारी कोण. त्यावेळेसच्या सरकारने त्याच्यावर कार्यवाही का केली नाही.

    • @TanhajiMudhale
      @TanhajiMudhale 27 днів тому +2

      नविन पिल्लु सोडलय .दुसरं कांहीच नाही, कातडं काढायला.

    • @tapschaudhuri
      @tapschaudhuri 27 днів тому

      Best comment

  • @sbs546
    @sbs546 27 днів тому +2

    असे वाटते उद्धव ठाकरेच या मागचे खरे सुत्रधार आहे

  • @AvinashHibare-yj4rd
    @AvinashHibare-yj4rd 27 днів тому +5

    Sir sharad pawar
    Udhav Thackeray la aramat sampvnar
    100% 🎉🎉

  • @sharadphatak3023
    @sharadphatak3023 27 днів тому +3

    शुभ रात्री सुशील सर ,
    शिव्या देणारे अजिबात सुधारणार नाहीत.
    शिव्या खानारे खूप मोठी झाली आहेत मोदी साहेबांसारखी.

  • @ravindrajadhav1729
    @ravindrajadhav1729 27 днів тому +1

    Very correctly asked questions

  • @madhusudanmokashi8182
    @madhusudanmokashi8182 27 днів тому +2

    शिव्या भुषण , किंवा शिव्या सम्राट पुरस्कार देऊन गौरविण्यात यावे .😂

  • @madhavgadkari9157
    @madhavgadkari9157 27 днів тому +4

    खोके मिळाले की,देश खड्ड्यात गेला तरी चालेल

  • @R.N.Kao-RAW
    @R.N.Kao-RAW 27 днів тому +7

    Jay Shree Ram *14*

  • @svk664
    @svk664 27 днів тому +6

    Sushil जी, शर्ट लय भारी आहे !!!!

  • @vaidehipethe3679
    @vaidehipethe3679 27 днів тому

    बरोबर प्रश्न विचारता सुशिलजी

  • @RavindraMaharaj
    @RavindraMaharaj 27 днів тому +2

    जय श्रीराम सुशीलजी

  • @prakashkale3405
    @prakashkale3405 24 дні тому

    ह्या पैकी कुठल्या ही प्रश्नाचे उत्तरांची अपेक्षा करणे म्हणजे पायावर धोंडा पाडणे ठरेल. कुणाच्या ते सांगायची गरज नाही....

  • @satishmarathe2681
    @satishmarathe2681 27 днів тому +3

    क्या बात
    आज तर एकदम point to poiint

  • @milindkumarjawalgekar5641
    @milindkumarjawalgekar5641 27 днів тому +8

    मी वाडचिट्टळ असे उच्चार एकाला..

  • @savitasengar5462
    @savitasengar5462 27 днів тому

    देश हीत ऐवजी स्व हीत महत्वाच वाटणारे तुमच्या प्रश्नाला उत्तर देण्या ऐवजी विषयाला भरकटुन लावतील

  • @narayandeshmukh7803
    @narayandeshmukh7803 26 днів тому

    Good sushil ji

  • @jitendrainamke646
    @jitendrainamke646 27 днів тому +1

    राजकारणासाठी इतक्या खालच्या थराला गेले आहेत की ह्यांना कांहीच कळेनासे झाले आहे.

  • @srinivasanramnath7766
    @srinivasanramnath7766 27 днів тому

    People of Maharashtra has to take a note of these narrations

  • @chhayagangwal3542
    @chhayagangwal3542 27 днів тому

    खूपच छान

  • @ganpatparab9012
    @ganpatparab9012 24 дні тому

    कोणत्याही गोष्टीचे उत्तर देणार नाही

  • @judoshiva698
    @judoshiva698 27 днів тому +2

    Namaskar saheb 🙏 from Adv Shivam Joshi Karnataka

  • @GajendraDhengle
    @GajendraDhengle 27 днів тому

    Jai shree ram🙏 happy

  • @prakashbudhwant4422
    @prakashbudhwant4422 27 днів тому

    जय श्रीराम 🚩🙏🙏

  • @vijayadunakhe5361
    @vijayadunakhe5361 23 дні тому

    काय कमालय अहो कोणाला विचारता बेष्ट सीएम ते लगेच जातील सल्ला घ्यायला होय मीसहमतय पाकिस्तान आपला देशभक्त भाऊच आहे( औरंगजेब देशासाठीच लढला )