आभाळ पडल्याची भीती वाटणारा मर्द | Sushil Kulkarni | Analyser | Uddhav Thackeray | Ashish Shelar
Вставка
- Опубліковано 16 лис 2024
- माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
UA-cam - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar
मर्द असाल तर निवडणूक लढवावी आणि मग खरे मर्द कोण आहे हे कळेलच
सर्व राजकीय पक्षांमध्ये गाढव एकच आहे हे हया संभाषणातून सिद्ध केले आहे
बावळट नेता,दुसरे काय,मात्र सुशीलजी आपले विश्लेषण उत्तम आहे.
"मर्द लढत असतात सदैव रडत बसत नसतात"
परिपत्रक आणि नोटीस यातील फरक कळायला बुध्दीची ही आवश्यकता असते.
हा वाघाच्या पोटी जन्मलेला शेळपट कोल्हा शेलक्या अर्वाच्च शब्दांचा भडीमार करणारा नामर्दच असतो. मर्द म्हणजे दिलदार, लोकसंग्रही, मोजकेच पण विद्वत्तेची झलक असणारा शूरवीर पण क्षमाशील असतो तो मर्द!....... वंदेमातरम !!!
साहेब, हा वेडा होईल ह्याची लक्षणे आहेत.
दिवसेंदिवस मनोरुग्णता वाढत चालली आहे
भीत्र्यापाठी ब्रम्हराक्षस. यांना रोखू नका, हा अधिकार आम्हा मतदारांचा आहे.
घाबरभट उध्वस्त उद्धट !
वडीलांच्या पुण्याईवर जगणारा एक माथेफिरू राजकारणी..
काय ते बाळासाहेब आणि काय हा उद्द्वास्त
लय भारी.
Mha mard 😂😢😅
😊👍👍🍫
हा मर्द बघितला की नटरंग मधल्या गुनाची आठवण होते..
😂😂 पार बुडवले संज्या राऊतने नटरंग करून सोडला आहे काकांनी 🤣🤣
कोणत्याही गोष्टीचे अति करण्याची सवय लागली आहे उद्धव ठाकरे यांना. स्वतः राज्य कारभार कसा केला हे मात्र सोईस्कर विसरून जातात.
Proud of Ashish Shelarji!
अबकी बार 400 पार!
हा उबाठा रजिस्टरड बावळट आहे हे सिद्ध झाले
Yes 👍👍
😂😂😂😂😂😂
उ--उतावळा बा--बावळट ठाकरे
😂😂😂@@prakashdeulkar7616
😂😂😂😂 ❤ आजपासून सुरू रजिस्टर बावळट 😂😂😂
बाप चोरला, चिन्हं चोरले,पक्ष चोरले,भाऊ चोरले,जर सांभाळता येत नसेल तर राज्य कसे सांभाळणार ? आता तुम्हाला का सांभाळावे ?
User चोरणारा सुद्धा मोठा असेल तर?
@@arunsawant5602🕘 and a 😅is not only the best way 😅🎉and 😅 it 😅it all is very 😅😅😅4😅it will not only 😂😅😅😅😢😅is 😅😅😅😅😅
एक नंबर !
डोकं फिरलेल्या भ्रष्टाचारी लोकांमध्ये खूप घबराट पसरली आहे .
चोराच्या मनात चांदणं😂
सर्व भ्रष्टाचारी भाजप मध्ये मोदींनी जमा केले आहेत.?
इलेक्ट्रॉन बाँड चे काय झाले.? तोंडावर आपटले मोदी.आणि भाजप .हे न समजणारी जनता नाही.
कदाचित 2024 निवडणुकानंतर ,मर्दांची वाचा जाणार!!,हल्ली हे अंधारे मावशींचे स्क्रिप्ट वाचतात!!माणसांनी एवढं पण छपरी असू नये!!!
मुर्खपणा चे अजून एक उदाहरण.
परिपत्रक आणी नोटीस मधला फरक कसा कळणार ?ज्ञानाची बाँबच आहे
की???
उध्दट ची आता हातभार फाटलेली आहे( मी चड्डी म्हणतोय) त्यामुळे आता काहीही बडबडत बसला आहे. कधी आणि केंव्हा एखाद्या हेलिकॉप्टर ची तपासणी करावी या संदर्भात काही नियम आहेत. तेच जर त्यांना माहिती नाही तर ते अशी बकवास करत रहाणार.
Sir हि व्यक्ती आणि त्यांचे कार्यकर्तेही निर्बुद्ध आहेत त्यामुळे मनावर घेण्यात काहीच अर्थ नाही
सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न 😂
सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी
जनता शहाणी आहे, सहानुभूती मिळणार नाही
महाराष्ट्राचा मर्द पंतप्रधान होणार किती सुखद धक्का😂😢😢
खरी मज्जा 4 जून नंतरच येईल.
अगदी खरी मज्जा मुंबई मनपा हरल्यानंतर येईल
@@swapnapandit478👍👌
हा माणूस अडीच वर्षे महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीपदावर काम करत होते यावर विश्वासच वाटत नाही.❤😂❤
Vaat lavali Marathi Mansachi
उद्धव आणि संजय कुठुन उभे राहून दाखवणार?
Matoshri chya gachhivar bahutek.
चेहरा पडलाय..हे पण जाणवतंय
रडारड करण्यापलीकडे आता ह्यांच्याकडे कही राहिलं आहे का ... एकही सकारात्मक मुद्दा ह्यांच्याकडे नाही ...
सुशीलजी सुंदर विवेचन सर.👍👍👌👌
याचा अर्थ असा आहे की अजूनही माज शिल्लक आहे. निवडणूक झाली की उतरेल बहुतेक.
मुंबई मनपा निवडणुक झाल्यावर ती हारली की माज जाईल तोपर्यंत नाही
तसंही ते राजकारणातून निवृत्ती घेणारच आहेत, नव्हे घटवी लागणार आहे!
उद्धव ठाकरे सैर भैर झाला आहे.
उद्धव ठाकरेअकलेचा दिवाळखोर यापेक्षा दुसरे काय बोलणार?
ह्याला तो मर्द नसल्याबद्दल कोणी शंका घेतली आहे का? रोज सर्टिफिकेट का दाखवतात?
त्याला मर्द पहिजे, नेहमीच म्हणतो मर्द असाल तर या.
😂😂😂
😂😂😂😂
अक्कलशुन्य माणसाकडून काय अपेक्षा करणार?
गाडीत दम असेल तर निवडणूक लढवावी
प्रत्येक गोष्टीच भांडवल करणे,बाऊ करणे हा त्यांचा बायकी स्वभाव आहे़
सर्व बायका पण एवढं करत नाहीत. उगीच त्यांची बदनामी कशाला?
. ते मर्द पदाच्या गोष्टी करित नसुन मुजोरपणा गोष्टी करतात.
ऊबाठा ने भ्रष्टाचाराने जमावलेली माया गमावण्याची वेळ येऊ नये, म्हणून हा सर्व चाललेला खटाटोप आहे,
पण त्यांनी आजपर्यंत मेहनतीने तरि किती संपत्ती कमावली आहे, कसला ईतका माज आलाय.
हा मर्द आणि अव्व्हान स्वीकारणार! किती मोठा विनोद.
बुडत आहे, संपलय,एकही खासदार निवडून येणार नाही
आशिष शेलारानी तर जबरदस्त चॅलेंज दिलेय . आता बघू उबाठा कसे स्वीकारतात हे चॅलेंज. स्वतःच्या शब्दांच्या जाळ्यात सापडलेत चांगलेच.
हे म्हणे ब्रह्मांडातील ब्येश ह्यावरूनच उबाठा आणि त्याचा ब्येष्ट म्हणणारे भोग्या ची अक्कल कळते😂
ह्यांचा मातोश्री वर ED CBI ची रेडका पडत नाही मुंबई नगरपालिक 25 वर्ष ह्यांनी लुटून खाल्ली
तु का रे घाबरतोस स्वतः अनेकदा बोलला कि माझ्या जवळ देण्यासाठी काही नाही, ज्यांना घेण्याची सवय त्याच्या जवळ काय सापडणार?
काय घेत असतो हा ? घेताळु असेल मजा येईल😂😂😂😂
ज्यांनी कधी कोणतीच निवडणूक प्रत्यक्ष लढवली नाही, त्यांना कसं कळणार परित्रक हे इलेक्शन कमिशन कडून येत असते ? "नया है वह"
आव्हान स्वीकारायला हिम्मत लागते.
😭 सांगता येईना अवघड जागेचा दर्द
😎 तरीही सतत म्हणतो मी आहे मर्द
😢 बांधतो लोकांच्या हातात शिवबंधन गर्द
🥴 सत्ता जाताच विजार झाली पिवळीजर्द
🥶 पाहून ह्याची दुरावस्था लोक होतात सर्द
🚩😁😆🤣😂😅🚩
वा.. वा.. क्या बात हैं 👍👍
@@gabbar_jan_blossom4834😆🙏🙏🙏🚩
✍👌🙏
मस्त
😂😅
पत्रक मराठीमध्ये आहे तर ही परिस्थिती........
45जागा त्यांनी फक्त महाराष्ट्राचं सांगत असतील
हे फक्त नावाचे मर्द
यांच्या अवघड जागी दर्द
😂😂😂😂
उध्दव ठाकरे साहेब यांना राजकीय ज्ञान किती आहे.असाच प्रश्न पडतो.कारण वारंवार ते राजकिय ज्ञान किती अपुरे आहे हेच सिद्ध करतात.
आज बोलण्याची शैली बदलल्यासारखी वाटतेय सुशीलजी.! बाकी व्हिडिओ नेहमीप्रमाणे एक नंबर.!
आव्हान स्विकारायला मर्द असावा लागतो
याला कशाप्रकारचा मर्द पाहिजे.... विचारून व्हिडीओ बनवा.
नरड्यापर्यंत पेलणारा मर्द हवा असेल
उद्धव ठाकरे वर आयकर धाड का पडत नाही अजून? अलिबाग ला घरे, मुंबईत घरे, बांद्राला दोन दोन घरे, चार पाच गाड्या, एवढे पैसे कुठून आले, कारण हे फक्त दोन वर्षे आमदार होते म्हणजे ह्यांचा पगार किती होता
भाजप ची म्हंजे फडणविस यांची सद्गुण विकृति नडते आहे.
काय होईल ते 4 जून 2024 निकाल लागलेवर होईल.
लंडन मध्ये सुद्धा मातोश्री 3 घेतलयं
खरच जर निवडणूक आयोग आणी आयकर, ed चीमानस यांच्या घरी लवकरच जावो ही त्यांची इच्छा पूर्ण होवो ही देवाला प्रार्थना 🙏🏻
आतापर्यंत बीजेपी सगळं manage करत होती.यांच्यावर जबाबदारी कधीच आली नाही/स्विकारलीही नाही.मग procedure कळणार कशी😅😅😅😅
कुणी मान्य केलं नाही तरी मागच्या वेळेस ज्या जागा मिळाल्या होत्या , त्या मोदीजींमुळे आणि भाजपाबरोबर असल्यामुळेच.....
ते ४ तारखेला कळेलच .. आणि फेकूमुळे शिवसेनेचे उमेदवार जिंकले असतील तर बोगस सर्वेचे कारण सांगून मिंधे गटाच्या खासदारांची तिकिटे का कापली ? आले असतेना निवडून घरबोकड्याचं थोबाड पाहून 😂
ज्यांना परिपत्रक व नोटीस,सूचना यातील फरक न कळणे एवढ्या अज्ञाना पर्यँत उध्वजी जाणे हे काय? वेगळेच
सहनभूती मुळीच नाही.
नोटीस आणि परिपत्रक यातला फरक पण घर कोंबड्याला काळात नाही आणि निवडणूक आयोग काही तुमचे नोकर नाहीत की तुमचे लगेज सांभाळायला.
पावलोपावली बावळटपणा
पण याना राहुल गांधी यांच्या बद्दल एवढी आस्था का वाटते? बाळासाहेबांचे काँग्रेस बद्दल चे विचार विसरले की काय त्यांचे मर्द सुपुत्र.
Balasahebani Animaniacs congres la pathimba dila hota
@@mmdmmd6723
आता मात्र स्वतःच्या पक्षाचीच आणिबाणी चालू आहे त्यामुळे हेच नतद्रष्ट पार्टी ला साथ देत आहेत, त्याची बाजू घेत आहेत 😝
जय हिन्दू राष्ट्र
उद्ध्वस्त ठाक्रे हा खरोखरचा मर्द आहे का याची तपासणी /वेळ पडली तर वैद्यकीय तपासणी करणे आता गरजेचे झाले आहे कारण शंका आहे. वारंवार ते मर्दाची भाषा बोलत आहे. पण मात्र नामर्द अथवा छक्का असण्याचीच शक्यता जास्त आहे, असे वाटते.
उद्धव ठाकरे यांना एक वेळ मेंटल हॉस्पीटल नेवून आणावे लागेल अशे बोलतात😊
श्री बंधुवर्यानो - लोकसभा 2024 परीणाम दि: 04+05 जुन 2024 ची प्रतिक्षा करावी ।
अहो परिपत्रक कळायला माणूस परिपक्व असावा लागतो आणी तिथेच वांधे आहेत
सुशील जी त्यांना हे परिपत्रक वगैरे समजतं असं तुम्हाला वाटतेच कसं.
Radya Ani shemda.
असे म्हणणारे मर्द कुठले
ह्याला कुठल्याही प्रकारचा कागद कोणीही दिला , तरी वाचन कमी असल्यामुळे व मराठी भाषेचं अज्ञान असल्यामुळे मर्दपणा एकदम गळुन पडतो , नामर्द असल्याचे शिक्कामोर्तब होते , व सगळाच मोसम पातळ होऊन जातो.
क्या बात है सर क्या बात।
हा उदु नामर्द आहे खरा.., याने राजकारण सोडलं तर कुत्रापण विचारणार नाही याला..., आव्हान स्विकारायला खरा मर्द लागतो..
👍❤️🌹
यांना नरेंद्र मोदी एवढे आपणही असल्यासारखं वाटत आहे, तसं स्वप्न रंगवत असतात. 🤣🤣
सुशिलजी उद्धव साहेबानी जे विधान केले होते की बी.जे.पी.ला भारतात जास्तीत जास्त 45 सीट मिळतील ते एकदम बरोबर कारण त्यांचा भारत म्हणजे महाराष्ट्रपुरता मर्यादित असल्याने उद्धव ठाकरे साहेबानी एकप्रकारे मान्य केले की बी.जे.पी आणी महायुतीला 45 जागा मिळतील .
अहंकार दुसरं काही नाही. कळत काही नाही. टोमणे, खऊट व शिवराळ भाषा हेच उद्धव रावावाचे कौशल्य.
राऊतने अनेकदा सुचविल्याप्रमाणे ,उद्धव ठाकरे स्वत:ला पंतप्रधानपदाच्या पदाचा दावेदार समजायला लागला आहे.
😂😂
होऊदे बाबा एकदा मराठी पंतप्रधान पूर्ण पाच वर्षे,,घरात बसून का होईना पण होऊदे एकदा तरी,अडीच वर्षे नको.टोमणे बाकी बंद ठेवा तेव्हा,बस्स !!
बांगलादेश मधे अम्मीश्री 4 बांधून कायमस्वरुपी तिथेच वास्तव्य करावे
घरात बसून जो कारभार अडीच वर्ष केला त्याने समाधान झाले नाही का?. होऊ दे????? 😮😮😮😮
0ll0000 ll 0lllLllllllllllll
. Mard ko dard nahi❤❤❤
जीथेतीथे यांना मोदी शहा दिसतात बाकी देशात दुसरं कोणी नाहीच
Kulkarni saheb tumch sarv analysis ektarfu aher
क्या बात है, आशिष जी
Mejority voters are with you
आशिष शेलार साहेब सत्य विश्लेषण केलाय खरं सांगितलं आहे त्याला प्रतिउत्तर द्यायलाच पाहिजे
वा रे मर्दा, भले शाबबास, अनेकानेक साधुवाद सुशीलकुमार
गल्ली झाप असलेल्या नेत्याची भाषा आणि विचार किती खालच्या दर्जाचे आहे...हेच प्रत्येक बोलण्यातून स्पष्ट होत असतं...
Best analysis.
आपल्यावर बळेच ओढून घ्यायचे अशी ही लोक
2024 नंतर हा घर बस्या डोक्याचे केस उपटून दाखवणार बहुतेक😂😂😂😂😂😂😂😂
मुंबई मनपा हातची गेली तर तसच होईल काही तरी
उद्धट एक नंबर खोटं बोलणारा माणूस. अजून विधान परिषदेचा राजीनामा दिला नाही ये. आपल्या शब्दाला पक्के असलेली माणसं या कलियुगात सापडणं अवघड आहे. आता सगळे धादा़ंत खोटं बोलणारे च मिळतील. हे आपले दुर्दैव आहे. कालाय तस्मै नमः.
उधव ठाकरे ला काही झाटा कळतं नाही... स्वतःला मुख्यमंत्री होण्यासाठी केलेली सेटिंग स्वतःची कशी माती करू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे उध्दव ठाकरे...
😂😎🙏🚩
योग्य समीक्षण
अभिनंदन
कर नाही त्याला डर कश्याला तुम्ही काही करत नाही तर मग तपासणी ला घाबरता का हा साधा प्रश्न पत्रकारांनी ठाकरे यांना विचारला पाहिजे होता
कोणाकडून अपेक्षा करता?
या इथे आशिष शेलारांचे वक्तव्य बाकी मर्दाचे वाटतेय.
गोंधळलेला गोंधळी ....
सुशिलजी याला काय परिपत्रक कळणार जय श्रीराम
Namskar sushil sir