उद्धव ठाकरेंना कळते तरी काय ? | Sushil Kulkarni | Analyser | Uddhav Thackeray

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 гру 2024

КОМЕНТАРІ • 829

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 8 місяців тому +141

    बरं झालं , स्वतःच कबूल करतायत आपल्याला काहीच कळत नाही म्हणून...

  • @shrikantkale751
    @shrikantkale751 8 місяців тому +101

    ह्याला झ्याट काय कळत नाही बिन कामाची अडीच वर्ष महाराष्ट्राची वाया घालवली.

  • @vijaykumarpednekar7129
    @vijaykumarpednekar7129 8 місяців тому +75

    त्यांना कोणीतरी सांगितलंय की काहीच कळत नाही असं कबुल केले तर लोकांची सहानुभूती मिळते, स्वतःला पिडीत म्हणून घोषीत करता येते.. मग वसुली आणि खंडणी गोळा करायला मोकळे..

  • @surendrakelkar5575
    @surendrakelkar5575 8 місяців тому +144

    यांना फक्त खोके आणि कंटेनर ची बाब अगदी छानपणे समजते आणि ते गोदामात कसे ठेवतात ते पण कळते. बाकी काही कळत नाही. बरोबर वाटते का?

    • @prakashgovekar7020
      @prakashgovekar7020 7 місяців тому

      अगदी उचित बोललात. मी पुर्ण सहमत आहे !

    • @ravindrajoshi504
      @ravindrajoshi504 7 місяців тому

      ऊधवाला स्वताच्या पलीकडे जग च नाही अ से
      वाटते

  • @nemgoundapatil5849
    @nemgoundapatil5849 8 місяців тому +212

    बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र ऊधटराव यांनी आपल्या पित्याचे नांवाला मुठमाती दिली आहे.

    • @sanjeevpawar6096
      @sanjeevpawar6096 8 місяців тому +5

      त्यांना बायकोची साडी सुळसुळीत वाटली असेल.

    • @geetashah6663
      @geetashah6663 7 місяців тому

      Kharsch..

  • @santoshzure2465
    @santoshzure2465 8 місяців тому +73

    फक्त नि फक्त वसुली, बाकीच 🔔 काय कळतं नाही...😂😂😂😂

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis1136 8 місяців тому +75

    सुशील कुलकर्णीजी झक्कासच. खरच भ्रमिष्ट झाले आहेत का हो हे ऊधोजी?

  • @anujabiwalkar214
    @anujabiwalkar214 8 місяців тому +94

    यांना काही कळत नाही यांना म्हणे पंतप्रधान व्हायचे

    • @Ghazal7i7
      @Ghazal7i7 8 місяців тому +7

      And he not even capable to be a local karyakarta😂

    • @vinayakprabhu2112
      @vinayakprabhu2112 8 місяців тому +4

      Chaprasih chi layakhi nahin

    • @gajananamande4225
      @gajananamande4225 8 місяців тому +2

      🏠🐓💯

    • @VaishaliA-f9m
      @VaishaliA-f9m 8 місяців тому

      🤔😲😂😂

    • @pranit241
      @pranit241 8 місяців тому +3

      खोक्यावर मात्र याची PHD आहे.

  • @vijaykumarpednekar7129
    @vijaykumarpednekar7129 8 місяців тому +36

    मला काहीच कळत नाही पण मी भोळा नाही तर चांगलाच धुर्त आहे.. पण पप्पु एवढा नाही तो महाधुर्त आहे आणि म्हणूनच तो आमचा गुरु आहे.. आमचे हिंदुत्व शेंडी जानव्याच नाही तर जाळीदार टोपीचं आहे आणि पप्पुचं तर काळ्या पांढऱ्या दाढीचं आणि शर्टावरून घालायच्या चिंधीच आहे.. आम्ही दोघेही जनतेला बरोबर थुक लावतो..

  • @pravinjoshi8086
    @pravinjoshi8086 8 місяців тому +70

    काही न कळणारा पंतप्रधान राऊताना हवाय😮😅

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 8 місяців тому +138

    स्वतःला मर्द समजण्यात धन्यता मानणारा माणूस.

    • @govindfatik606
      @govindfatik606 8 місяців тому +4

      मर्द ? ? ?

    • @actualangel5133
      @actualangel5133 8 місяців тому

      @@govindfatik606😂😂😂

    • @geetashah6663
      @geetashah6663 7 місяців тому

      Sarkh Sangav Ka lagt Rao
      ..Mi....🤣🤣🤣🤣

    • @ravindrathakur3133
      @ravindrathakur3133 25 днів тому

      आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तुळशीच्या वृंदावनात हे गांज्याच रोपट उगवलंय...

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 8 місяців тому +161

    उद्धव ठाकरे यांना फक्त शिव्या देता येतात त्या देखील भाषणातून, आणखी सांगायचे झाले तर प्रत्त्येक विकास प्रकल्पाला विरोध करता येतो.

    • @AnilDabhade-hh4gl
      @AnilDabhade-hh4gl 8 місяців тому +8

      काय कळत

    • @pralhadsawant465
      @pralhadsawant465 8 місяців тому +16

      त्यांना एवढे बाकी कळते की प्रत्येक प्रकल्पाला विरोध करून माया जमा करायची

    • @pralhadmirge4923
      @pralhadmirge4923 8 місяців тому +4

      @@pralhadsawant465 त्याला पर्यावरण प्रेम असे म्हणतात. 🌹🌹🙏🌹🌹

    • @tulshiramkudkar5627
      @tulshiramkudkar5627 8 місяців тому +10

      विरोध नाही टक्केवारी पाहिजे असते

    • @jyotipole5269
      @jyotipole5269 8 місяців тому +11

      काय बोलावे असल्या माणसाबद्दल? किव करावी असे व्यक्तीमत्व. पंतप्रधान बनायची स्वप्न पहात आहे. 😅😅

  • @Jocky008
    @Jocky008 8 місяців тому +27

    महाराष्ट्राच्या वाट्याला आलेली सर्वात मोठी डोकेदुखी

  • @dr.abhijeetaghor54
    @dr.abhijeetaghor54 8 місяців тому +84

    खूनशी पणे वागायचे कळते की

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 8 місяців тому +11

      नुसते वागत नाहीत तर प्रत्यक्ष तशी कृती करतात

  • @kiranvengurlekar6059
    @kiranvengurlekar6059 8 місяців тому +16

    सुशील साहेब तुम्ही एवढ समजावून सांगता, तरी सर्व सामान्यांना यांच्या बद्दल काहीच कस कळत नाही.

  • @eastmedexpress5062
    @eastmedexpress5062 8 місяців тому +21

    सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्याला काय बोलायचे आहे तेच कळत नाही, म्हणून तर पुढचे सगळे प्रश्न निर्माण झाले.😊😊😊😊

  • @mallikarjunbhoyare527
    @mallikarjunbhoyare527 16 днів тому +1

    हे संस्कार कदाचित त्यांच्या वडीलाकडून आलें असतील, मा. बाबासाहेब ठाकरे.

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 8 місяців тому +55

    काल अनिल थत्तेंच्या VDO मध्ये कळलं असल्या बेताल बरळण्याचं कारण ....

    • @piyuwankhede4114
      @piyuwankhede4114 8 місяців тому +1

      अनिल थत्ते हे पण खूप छान सांगतात

  • @gr36699
    @gr36699 8 місяців тому +214

    कळते ना खंडणी कशी वसूल करतात...
    दुर्गंधीयुक्त टोमणे मारत भाषण...🤣🤣🤣🤣

    • @devendrachuri3929
      @devendrachuri3929 8 місяців тому +9

      एकदम बरोबर.

    • @ProPC1
      @ProPC1 8 місяців тому

      WHO aani who tya ZY sanjya la kadhi kalnaar
      Chu tya lokancha chutiya Adhu cha Anaauras hirwa Baap

    • @arunadnaik1804
      @arunadnaik1804 8 місяців тому

      😂😂😂

  • @bhausahebdhongade2613
    @bhausahebdhongade2613 8 місяців тому +168

    ठाकरे यांचा कडे शब्द साठा कमी आहे त्यामुळे त्यांना भाषण करायला पण शब्द आठवत नाहीत... अर्थसंकल्प,शेतकरी यांचे पण काहीच कळत नाहीये...आणि राजकारण पण कळत नाही..यामुळे च पक्ष विभागला गेला...😢😢😢

    • @madanchobey6890
      @madanchobey6890 8 місяців тому

      Nokalalellebare😢

    • @abhedanandnulkar1851
      @abhedanandnulkar1851 7 місяців тому

      मेंदू साठा कमी आहे

    • @harimujumdar6707
      @harimujumdar6707 6 місяців тому

      Jar hyana kashatla kahich kalat nahi tar kashala piditanchi baju ghetat bichara shetkari varg ani mumbaitla marathi varg hyala aapla aadarsh mantat janata murkh aahe mhanun hyanchi chagli dal shijte uja val nikam sarkhya hushar vakilala nivdun na deta varsha gayakavadla nivdun detat ani swatala metro sharvasi mhanatat tyapeksha gramin matdar bara jyanchkadun paise gheto tyalachat deto pramanikpana sharatala matdar beiman ani aandhala asato hech khare aata ubhatache sagle kale bere ani dikhavupana marathi mansachi kadichihi kalji nasanara aaplya rajycha ajibat abhiman nasnara abhagi neta aahe hyala .aata matoshripurtach maryadit theva nahitari to londonla palun janarch aahe tya babtit ek chskar shabd bolat nahi he don landge hyanchy peksha congress bari kamitkami janatesathi satta milatach kahitari vikasache kam karatr gati agadi mand asate pan pudhachy nivadnukit nivdun yenyakarita kahitari halchal karat asate nusatya bata marat nahi basat mhanun modiji punha pantpradhan zale asha mahachorana jailmadhe taknyasathi ek dillicha dhag jailmadhe aahe aata.mumbaiechy hya dhagals lavkarch jailmadhe baghayla maja yeil nivdnuk aayoganich aata hysnchavar abrunukasanicha dava thokayla pahije deshachy pantpradhan ani gruhmantrins chor mhanun sambodhtat mumbai guratinchi mhanun hinavatat swata marathi asun hiravya rangavar bhari prem aata hyalach hirave kara ani pathavun dya ekhada mashidit tithun hindu mhanun hakltil tevha hyanche dole ughadtil udhav thakare evadha dharmbhrasht ani swarthi matlabi beiman neta pahila nahi balasahebanchy navala kalnk aahe.te.swargat aaple doke dagadavar aaptat.astil

  • @vishramdhayagude5645
    @vishramdhayagude5645 8 місяців тому +60

    दळभद्री माणूस कळतंय काय याला

  • @kiranmarodkar3312
    @kiranmarodkar3312 8 місяців тому +188

    कोल्ह्याला वाघनखे फार मोठा विनोद आहे

    • @vikaspatil2941
      @vikaspatil2941 8 місяців тому +2

      Are to kolha naahi.

    • @smitadalvi2938
      @smitadalvi2938 8 місяців тому +2

      To Waghhi Nahi

    • @vidyapatil2023
      @vidyapatil2023 8 місяців тому +1

      तो डुक्कर आहे 😂😂😂

    • @geetashah6663
      @geetashah6663 7 місяців тому

      🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @sunilkole1134
      @sunilkole1134 7 місяців тому

      कोल्हा नाहीं डुक्कर आहे ते हिरव्या रंगाचे, कुठले बी आहे ह्याचा तपास करणे गरजेचे आहे

  • @ushajoshi4339
    @ushajoshi4339 8 місяців тому +11

    अडीच वर्ष खरं तर पक्ष, आयुष्य, फारच उध्वस्त करणारे ठरले व खरा चेहरा जनतेला समजला यासाठी तरी काकाला श्रेय दिले पाहिजे

  • @ShrikrishnaDate
    @ShrikrishnaDate 8 місяців тому +7

    सुशील जी लय भारी तुम्ही दाखवले आहे
    तुमचे लय बारीक लक्ष असते

  • @jivandixit5017
    @jivandixit5017 8 місяців тому +32

    कंपाउंडर WHO ला कोमट पाणी घेऊन जाणार...

  • @UmeshJoshi-zq2bz
    @UmeshJoshi-zq2bz 8 місяців тому +23

    आता पर्यंतचा सर्वात अपयशी मामू

  • @kantilalbafana4682
    @kantilalbafana4682 8 місяців тому +43

    श्री उध्दव ठाकरे मानना फक्त टोमनेबाजी येते परंतु टोमने कशासाठी टोमने मारले हे ही कलत नाही।

  • @dilipmudholkar-n6k
    @dilipmudholkar-n6k 8 місяців тому +45

    उद्धव जी आणि राऊत , दोघेही full internment करतात, लोकसभा आणि विधानसभा निवडणूका संपल्यावर हे दोघे काय करतील , लवकरच कळेल

    • @mnk1964
      @mnk1964 8 місяців тому

      निवडणूकीनंतर दोघे ही बसतील तुरुंगात..एकमेकांचे सांत्वन करत.

  • @sunilkelkar5886
    @sunilkelkar5886 8 місяців тому +9

    ❤ खूप अभ्यासपूर्ण विश्लेषण केलं आपण.असा मुख्यमंत्री होणे
    नाही.यांना काही कळत असे दिसत
    देखील नाही.पण असे असूनही एक
    नंबर .😂😂😂
    यांना काय कळतंय हेच आमच्या समजण्याचे पलीकडे आहे.
    यांचे गृहमंत्री हे यांना शंभर कोटी
    दरमहा आणून देत होते. वाजे
    सारख्याला परत पोलीस दलात
    नोकरीवर रुजू करून घेतले तसे
    फडणवीस यांनी प्रस्ताव स्वीकारला
    न्हवता.
    नको त्या केसेस करून फडणवीस यांनी कोणाला अडकवले नाही पण
    उद्धवजी यांचे मंत्रिमंडळातील देशमुख गृहमंत्र्यांनी फडणवीस यांनाच अडकवण्याचा खोट्या केसेस करून प्रयत्न केला.
    नवनीत राणा,पतिपत्नी,राणे पिता
    पुत्र,केतकी चितळे,भामरे,ते अनंत
    करमुसे , सदावर्ते पतिपत्नी,एकशे
    पन्नास चे वर एस.टी.कर्मचारी यांना
    त्रास दिला गेला. श्री.किरीट सोमय्या यांना पुणे,मुंबईत सौ.नवनीत राणा यांना अटक झाली
    तेव्हा भेटावयास गेले असता पोलीस पोलीस स्टेशन जवळ झालेला हल्ला.असे काही केलेलं
    गृहमंत्री श्री उद्धवजी यांचे कारकीर्दीत होते.पालघर येथे साधुंवर झालेला पोलिसानं समोर
    झालेला हल्ला,हत्या हे कशाचे
    द्योतक होते ?
    एखादा गमत्या विदूषक भाष्य करतो तसे गम्मत जम्मत भिनलेले
    आपण वर्णन केलेलं मुख्यमंत्री
    म्हणजेच कोण?😂😂😂

  • @raosahebpathare7066
    @raosahebpathare7066 8 місяців тому +94

    उद्धव ठाकरेचे जसे पाय मुख्यमंत्री पदावर पडले तसं महाराष्ट्राच वाटोळं झालं एवढा धिंगाणा कुण्याच राज्यात झाला नाही यालाच म्हणतात सपाट पाया

    • @swapnaghevde8801
      @swapnaghevde8801 8 місяців тому

      तोंड सावरून बोला किती घाणेरडी भाषा

  • @jagdishingole709
    @jagdishingole709 8 місяців тому +63

    हास्य जत्रेतील नकलाकार ! त्यांच्यापेक्षा दादा कोंडके उत्तम नकला करायचे

    • @mnk1964
      @mnk1964 8 місяців тому +1

      नाही. दादा कोंडके असते तर 'माझ्यापेक्षा तू वरचढ निघालास' असे म्हणून ऊबाठाचा गौरव केला असता!

  • @eknathtalele307
    @eknathtalele307 8 місяців тому +32

    नेता कसा नसावा. याचं जाहीर सभांमधून प्रदर्शन करायला आवडतंय त्यांना त्यांच्या समोरची जनता पण - - - 😢

  • @vinayaksadhu572
    @vinayaksadhu572 7 місяців тому +3

    ऊद्धव ठाकरे ला कांहीही कळत नाही हे ऊद्धव ठाकरे सोडून बाकी सर्वांना कळते .

  • @prakashuttarwar2274
    @prakashuttarwar2274 8 місяців тому +33

    खोटं बोला ,रेटून बोला ,सतत बोला - यामुळे मराठी जनतेला ते खरंच वाटतं. भाजप तर्फे फडनविस सोडून कुणीही ते खोडून काढत नाही. ऊध्दव चं नशिब फार चांगल आहे.

  • @prashant.3110
    @prashant.3110 8 місяців тому +39

    सावकाश खजवा म्हणावं, फाटेल

    • @mnk1964
      @mnk1964 8 місяців тому +1

      ऊबाठाला, कशी खाजवायची हे कळते?

    • @prashant.3110
      @prashant.3110 8 місяців тому

      @@mnk1964 😀👍

  • @surendrajoshi8561
    @surendrajoshi8561 8 місяців тому +87

    उधावला खाज सुटली आहे जनता त्यांची खाज जिरवेल

    • @shashikanthajarnis1136
      @shashikanthajarnis1136 8 місяців тому +8

      जिरवली पाहिजेच. हा माणूस डोक्यात जायला लागला आहे.

    • @perfectbhujalservekshan9967
      @perfectbhujalservekshan9967 8 місяців тому +8

      मुख्यमंत्रीपद गेले व उद्धव ठाकरे ठणठणीत झाले.

    • @perfectbhujalservekshan9967
      @perfectbhujalservekshan9967 8 місяців тому

      यांचा सब्जेक्ट एकच टोमणे मारणे.

    • @mnk1964
      @mnk1964 8 місяців тому +2

      ऊबाठा, तुम क्या जानो ४ जून के बाद क्या होनेवाला है?

    • @VaishaliWaghmare-c2e
      @VaishaliWaghmare-c2e 8 місяців тому +2

      Vaghnakhe 😂😂😂

  • @mahendrabhutada122
    @mahendrabhutada122 8 місяців тому +37

    Shushilji कीती खिली उडवiलं हो आमचा साहेबांची ?

  • @VishnuChavan-w4n
    @VishnuChavan-w4n 8 місяців тому +20

    या उर्मट माणसाला काहीही कळत नाही, हे याच्या चमचे चेल्याना का कळत नाही, हे आम्हालाही कळत नाही.

    • @mnk1964
      @mnk1964 8 місяців тому

      चमचे-चेल्यांची पण तीच लायकी आहे.

  • @narendrakumartalwalkar597
    @narendrakumartalwalkar597 8 місяців тому +57

    अहो हा भंपक आहे ....!!

  • @madhavsatawalekar4760
    @madhavsatawalekar4760 7 місяців тому +2

    एक मशीन मध्ये आलू घालून सोनं काढतो. दुसरा पाईपने कापूस पाठवून नळाने काढतो. ह्या दोघांना उच्च स्थानावर ठेवल्यास आपला देश नक्कीच जगात सर्वोच्च स्थानावर पोहोचेल.

  • @panduranggorane1586
    @panduranggorane1586 8 місяців тому +28

    काही कळत नाही चालला मुंगेरीलाल पंतप्रधान होण्याची स्वप्न पहायला

  • @sandipgurjar5618
    @sandipgurjar5618 8 місяців тому +16

    तुझा गळा माझा गळा. तुझे गोडाऊन माझे तळघर. हा होऊन दे. सुशील जी

  • @lakshmikantkaijkar6305
    @lakshmikantkaijkar6305 7 місяців тому +1

    आम्हाला राजकारणातील Analyzing कळत नाही पण आजच्या तुमच्या या विडियो मधून खूप मनोरंजन झाले 😃😃😃

  • @dineshfulsundar3575
    @dineshfulsundar3575 8 місяців тому +14

    जो व्यक्ती वयाच्या बाराव्या वर्षापासून संघनिष्ठ आहे त्यांना तिकीटवाटपाच्या अगोदरच मविआ कडुन नागपूर साठी आफर हे कोणत्या राजकीय परीपक्वतेचे लक्षण आहे

  • @tukarammote8840
    @tukarammote8840 8 місяців тому +2

    कांहीच कामाचा नाही हा वाघनखाचा प्राणी.ते त्याच त्यालाच समजेनासे झाले आहे.

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 8 місяців тому +4

    कुलकर्णी साहेब भारी विश्लेषण केलं तुम्ही तुम्हाला पहिला साष्टांग दंडवत उद्धव ठाकरे च्या बाबतीत बोलायचं ठरलं तर खोटं बोल रे टोन बल त्यातला प्रकार आहे हा

  • @vijayakulkarni5223
    @vijayakulkarni5223 8 місяців тому +4

    सुशीलजी,सुंदर सोदाहरण विवेचन.कथित जाणत्याने निवडलेले बुजगावणे.जय श्रीराम

  • @ramdaskadam1782
    @ramdaskadam1782 7 місяців тому +1

    सुशिलजी खरंच आपण सर्वाचे चांगलंच मनोरंजन केले आहे याबद्यल आपले अभिनंदन याला कळतं तरी काय फक्त मोडून टाकेण आणि तोडुन टाकेण कसा नेता झाला समजत नाही हि बाळासाहेबांची पुण्याई आहे फक्त मुख्यमंत्री पद पाहिजे एवढंच कळतंय

  • @rajendragodse8850
    @rajendragodse8850 8 місяців тому +9

    खोके घेणे कळते ते नाही सांगत प्रामाणिक पणें ऊबाठा!

  • @balathote
    @balathote 8 місяців тому +21

    घरी काही पकडताना वाघ नक्या मुळे रक्त वगैरे तर नाही निघत😂😂

  • @vinaraybagkar991
    @vinaraybagkar991 8 місяців тому +4

    आपलं निरिक्षण, विश्लेषण खरच अगाध आहे. भाषेवरील प्रभुत्व अप्रतिम. सादरीकरण त्याहूनही अप्रतिम.

  • @pradeeprane4589
    @pradeeprane4589 8 місяців тому +10

    उद्धवला मर्कट नखं ही वाघ नखं असल्यासारखी वाटत असावे 🤣

  • @satishmangrulkar9720
    @satishmangrulkar9720 8 місяців тому +17

    खरच कागदी वाघ नखं आलेत की.

  • @bharatihawaldar5311
    @bharatihawaldar5311 8 місяців тому +25

    हाती नाही बळ,मनी नाही राम |
    त्याने वचननाम घेऊ नये ||

  • @vijaybhosle3771
    @vijaybhosle3771 7 місяців тому +1

    हा संपल्यात जमा आहे.मस्तच अपशकून.एखादे चांगले वृध्दाश्रम शोधून ठेवा.

  • @jitendraburange1003
    @jitendraburange1003 8 місяців тому +4

    अर्थ संकल्प कळत नाही, शेतीतील कळत नाही, राजकारण कळत नाही मग काय कळत
    आहे. बसा घरात घर कोंबडे कुठले

  • @RajendraIngavale-zi7sk
    @RajendraIngavale-zi7sk 8 місяців тому +20

    😂😂😂😂😂 😂😂😂😂
    काय,,,,,,, शालूतन सणसणीत टोला देता 😂👍

  • @bhagwanbhoir1006
    @bhagwanbhoir1006 8 місяців тому +4

    मस्त सुशिलजी 😊हीच तुमची खाशियत आम्हाला आवडते आणि आम्ही खुश होतो 😊पण ते बीजेपी वाले का दुर्लक्ष करतात त्यांची कान उघडणी करा 🙏🏾🙏🏾🙏🏾

  • @hemantchopda4909
    @hemantchopda4909 8 місяців тому +7

    वाघनखं वगैरे काही आलेली नाहीत, पण नको तेथे आणि गरज नसताना दात आले आहेत अशी लोकांची समजूत झाली आहे.

  • @nishikantmupid9736
    @nishikantmupid9736 8 місяців тому +19

    हा उद्धट बोलत नाही तर पोट तीडकीने भूंकतो

  • @pranit241
    @pranit241 8 місяців тому +7

    वाघनखं बाहेर आली पण अजुन अक्कलदाढ काही बाहेर यायला मागत नाही. 😄😄

  • @nitinphaterpekar7424
    @nitinphaterpekar7424 6 місяців тому +1

    उद्धव हा महाराष्ट्राला लाभलेला महान नेता आहे ( बाळासाहेब यांची कृपा))

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 8 місяців тому +22

    अगोदरचे शिवसैनिक वडापाव सैनिक बनविले आणि स्वता हजारो करोड कमविले. आता खाजविण्यासाठी समोरच्या हजारो वडापाव सैनिकाना वाघनख्या बनविले.बसा खाजवित.

    • @vinayapatil1348
      @vinayapatil1348 6 місяців тому

      पण शिवसैनिकाना आपले महाराष्ट्राचे आणि देशाचे भले कशात आहे ते उध्दवला कळत नाही तसे कळत नाही. हीच तर शोकांतिका आहे.

  • @MySeptember-b4c
    @MySeptember-b4c 7 місяців тому +1

    1 नंबर CM बनवल होत कोणीतरी महाशयांना... त्यांना 21 तोफांची सलामी

  • @sushant1492
    @sushant1492 8 місяців тому +8

    जनतेने खरंच सांगावे 10₹ शिवभोजन कुठे मिळत आहे.. तुमच्या नजरेत आनंदाचा शिधा घेऊन जाताना जनता दिसली की शिवभोजन करताना?

  • @dhananjayharidas2167
    @dhananjayharidas2167 8 місяців тому +131

    इतका बिनडोक मुख्यमंत्री अडीच वर्षे महाराष्ट्राला भोगावा लागला हे मराठी माणसाचे दुर्दैव.

  • @DeshpremiP
    @DeshpremiP 8 місяців тому +5

    एकेकाळी ज्यांचेशी बोलणे सोडाच, तोंड बघायला मागत नव्हते त्यांच्याच वळचणीला जाऊन कोण बसलेय? यावरूनच कोण लाचार आणि लाळघोटा आहे हे दिसून येते.

  • @anilkumarhardas7949
    @anilkumarhardas7949 8 місяців тому +4

    रिक्शा चालक जेंव्हा स्वतः ला पायलट म्हणून घेतो तेव्हा त्या मूर्खाला त्याची लायकी दाखवायची गरज असते.. विडिओ उत्तम झाला आहे 👌😍

  • @snehatipnis3370
    @snehatipnis3370 8 місяців тому +2

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री याचा तरी अर्थ कळला का.? तर to हि नाही.... धन्य रे तु उध्ववा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @surendradesai9815
    @surendradesai9815 8 місяців тому +2

    सुशीलभाऊ, कितीदा सान्गीतलं कि ह्या माकडाला आमच्यासमोर नाचवू नका. हे थोबाड पाहिलं कि त्या दिवसाची वाट लागते.

  • @prakashphadnis8586
    @prakashphadnis8586 8 місяців тому +2

    कोल्हापूर जिल्ह्यात पूर आला होता त्यावेळी नदिला दोन्ही बाजूनी भिंत बांधुन पाणी अडवण्याची भन्नट सूचना केल्याचे आठवते

  • @pravingaikwad4987
    @pravingaikwad4987 7 місяців тому +1

    वागावं कसे तेच कळत नाही.

  • @shivdinkulkarni9787
    @shivdinkulkarni9787 7 місяців тому

    Intertendment.....far must...........
    Thank you sushjlji......

  • @anirudhadhote
    @anirudhadhote 8 місяців тому +2

    बस हो गया अब खेल खत्म, दी ऐन्ड, ऊद्धट बायल्या ठार, पोपट मेला.

  • @genx6619
    @genx6619 8 місяців тому +2

    उद्धव आणि संजय राऊत ही महाराष्ट्रातील आधुनिक काळातील दुर्योधन आणि शकुनी मामाची जोडी आहे

  • @radheshamkothekar1452
    @radheshamkothekar1452 6 місяців тому

    अगदी छान विश्लेषण केले आहे आपण जे काही बोलले ते समजदार व जाणकार व्यक्ती बरोबर समजेल.

  • @hemantshinde8042
    @hemantshinde8042 8 місяців тому +6

    स्वताच्या फायदाचे कळत असेल

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 7 місяців тому +1

    सुशीलकुमार, आपले विश्लेषण आवडले,"अक्कलदाढ"आलेला एक व्हिडिओ तयार करा.

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 8 місяців тому +2

    सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी

  • @RadeshamMandhane-li3ff
    @RadeshamMandhane-li3ff 8 місяців тому +3

    हा महाधुर्त माणुस शिव्या देण्यात पटाईत आहे,घरघुशा ,बावळट ,याला कंटेनर आवडतो शिंदे साहेब बरोबर बोलतात 😂😂😂

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 8 місяців тому +2

    मी आणी माझा परिवार।। जय महाराष्ट्र।।

  • @amrutakelkar6599
    @amrutakelkar6599 8 місяців тому +1

    एकदा वकीलांच्या सभेत बोलताना मला कायद्यातील काही कळत नाही असेही म्हणाले होते . ते विनोदी भाषण ही social media वर गाजले होते

  • @sampatraobhawar8531
    @sampatraobhawar8531 8 місяців тому +1

    फारच छान विश्लेषण सुशीलजी

  • @shrikantjoshi4826
    @shrikantjoshi4826 8 місяців тому +1

    Very True n perfect....Sushilji Maan Gaye aap ko 🙏

  • @bhagwanpawar3321
    @bhagwanpawar3321 8 місяців тому +3

    त्यांच्या हातातील ताकत कमी झाल्याचे दिसत आहे. वाघाची नखे सुद्धा कमजोर झालेली दिसतायेत. परिस्थिती गंभीर दिसत आहे.

  • @shekhardeshpande8314
    @shekhardeshpande8314 7 місяців тому +1

    भारतात एका हुन एक पप्पू आहे.. आणि सर्व पप्पू मोदीजी च्या विरोधात आहे.

  • @sanjayparatkar7405
    @sanjayparatkar7405 8 місяців тому +1

    दुर्द्यैव्य आ.बाळासाहेब ठाकरेंचे

  • @nishagoel3512
    @nishagoel3512 8 місяців тому +1

    आवडलच आहे. मजा आली

  • @dattubhalerao2578
    @dattubhalerao2578 19 днів тому

    घर कोंबड्याच्या हातून पक्षाचा जाहिरनामा खाली पडला, तेथेच अपशकुन झाला आणि पक्षाची हार होणार हे नक्की झाले।

  • @jayantgogate8101
    @jayantgogate8101 8 місяців тому +3

    उध्दव ठाकरे गप्प बसले तर त्यांच्या पक्षाला व आघाडीला जास्त मते मिळतील.

  • @sugandhagodbole462
    @sugandhagodbole462 8 місяців тому +2

    Omshanti

  • @aniruddhautpat689
    @aniruddhautpat689 8 місяців тому +3

    उमेदवार मुलाखती कधी घेणार आहेत

  • @vaishalideshmukh9987
    @vaishalideshmukh9987 8 місяців тому +9

    काय हे सुशील जी 😂😂😂😂😂

  • @pradnyapol8602
    @pradnyapol8602 Місяць тому

    😅😅😅
    सुशील जी तुमच्या व्यक्तिमत्त्वाला लांबलचक सलाम........
    ...............................

  • @rohitpuranik8936
    @rohitpuranik8936 8 місяців тому +3

    सुशील लोकांना सोशल मीडिया कळत नाही.. पण आता "सुशील" मीडिया नक्कीच कळणार हे नक्की...😂

  • @prakashphadnis6512
    @prakashphadnis6512 8 місяців тому +1

    Dada... Best Analysis.. Correct conclusion...Pl invite Raj saheb Thakare, Adv Nikamsir, Tushar Bhosale, on Urgent basis. .. Shubhechha.

  • @devendrabargi2721
    @devendrabargi2721 8 місяців тому +1

    ठाकरेंना शब्दांचे विस्मरण रोग जडला.

  • @urmilakelkar920
    @urmilakelkar920 8 місяців тому

    सर्वज्ञानी

  • @sunilkulkarni1551
    @sunilkulkarni1551 8 місяців тому +9

    आपण थोर आहात सुशीलकुमार, धन्यवाद, अनेकानेक साधुवाद, जय हो

  • @vinodkorde6997
    @vinodkorde6997 8 місяців тому

    अतिशय उत्तम व्हिडिओ झालाय
    अँड व्हि एम कोरडे नाशिक