काढली ना इज्जत...! | Sushil Kulkarni | Analsyer | Sharad Pawar | Sanjay Raut | Vijay Wadettiwar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 гру 2024

КОМЕНТАРІ • 659

  • @sanjayshinde1358
    @sanjayshinde1358 Рік тому +74

    सुशील साहेब मी तुमचा मोठा चाहता आहे.त्या दिवशी मी तुम्हा चार जणांची मुलाखत बघतीली.जी मिरज ला झाली ती कसे धुवून काढले हे मी बघितले.खरच तुम्ही लोक एवढं स्पष्ट बोलता हे आमच्या सारख्या एक वेगळा आनंद देवून जातो.आम्हा सारख्यांना कोण तरी आमच्या बरोबर आहे ह्याचा अभिमान वाटो.तुम्ही बोलत रहा आम्ही ऐकत राहू.

  • @ShreeSwamiSamarth-u9z
    @ShreeSwamiSamarth-u9z Рік тому +44

    शकुनी मामाने भीष्म पितामहा चे वाभाडे काढले...

    • @weoneuser1917
      @weoneuser1917 Рік тому +5

      भीष्म नाही दुर्योधन आहेत साहेब आणि शकुनी तर आहेच संजय 😂😂😂

  • @ShreeSwamiSamarth-u9z
    @ShreeSwamiSamarth-u9z Рік тому +166

    शरद पवारांची मित्रपक्षातील विश्वासारहता आता संपली आहे.

    • @wvasudha9688
      @wvasudha9688 Рік тому +16

      कधी होती ?

    • @ShreeSwamiSamarth-u9z
      @ShreeSwamiSamarth-u9z Рік тому +10

      म्हणून तर मवीआ झाली होती

    • @adnyat
      @adnyat Рік тому +4

      फक्त मित्रपक्षातील नाही, एकंदरीत राजकारणातील

    • @vinayakdegwekar7628
      @vinayakdegwekar7628 Рік тому +2

      ती ५० वर्षापूर्वी संपली!

  • @makarandadke7973
    @makarandadke7973 Рік тому +76

    काका अजून काय बघायचं बाकी आहे... निवृत्ती एकच मार्ग.... वय झालं हे स्वीकारा.केविलवाणे दिसू लागले आहेत.

    • @sandyapadte3312
      @sandyapadte3312 Рік тому +3

      dev pun harlaay.

    • @BabasahebPadlkar
      @BabasahebPadlkar Рік тому

      कोण म्हणतं वय झालं ? माझं तुम्ही काय बघितलं , ईती, शरद पवार ,

  • @abhaywataney4438
    @abhaywataney4438 Рік тому +123

    शरद पवारांचा खेळ त्यांच्या वर उलटला

    • @anuraj_parve001
      @anuraj_parve001 Рік тому +1

      ​@@santoshkhedekar5366😂काय बोलतोय भावा

    • @dattatrayshinde3770
      @dattatrayshinde3770 Рік тому

      दुष्काळाची,कांद्याची जबाबदारी पवारांची नसुन सरकारची आहे मुर्खा

  • @manishpatil9196
    @manishpatil9196 Рік тому +107

    फुट पडल्यामुळे जे नुकसान झाले आहे ते सहजासहजी भरून येणार नाही. २०२४ नंतर जर भाजपने मुख्यमंत्री पद स्वतः कडे ठेवले तर मग विषयचं संपला.

  • @y.s8619
    @y.s8619 Рік тому +100

    आता कीव किंवा दया यावी अशी परिस्थिती आणून ठेवली ह्या सदा भाविने स्वतावर, अस्तित्व संपले आहे, जनाची नाही तर थोडी तरी मनाची असेल तर सन्मानाने घरी बसावे

  • @anjalisharangpani9139
    @anjalisharangpani9139 Рік тому +97

    निवृत्त होण्यासाठी अजून कुठल्या 'योग्य‌' वेळेची वाट बघत आहेत??

    • @manoharpawar9450
      @manoharpawar9450 Рік тому +6

      म मारायची ...

    • @manoharpawar9450
      @manoharpawar9450 Рік тому

      मरायची अँड नॉट मारायची ....

    • @adnyat
      @adnyat Рік тому +5

      पवार निवृत्त होत नसतात. सरणावर चढायच्या आधीही डाव आणि खेळीचा विचार करत राहील तो माणूस

    • @sarikadeshpanderisbud4056
      @sarikadeshpanderisbud4056 Рік тому

      😂😂

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 4 місяці тому

      हम किसानों को कैसे लुटते है और किसानों को आत्महत्या करने के लिए कैसे प्रवृत्त करते है ।
      महाराष्ट्र में और पुरी भारत में कानून हैं की किसान अपनी खेती "(खुन शोषण करनेवाले) मंडई को ही बेचे । बाहर किसको बेचा तो सिधा जेल ।महाराष्ट्र में सभी मंडी की मालकिन सुप्रिया सुले है ।
      किसान‌ कभी कभी १००/१२५ मैल से खेती का आलू, कांदा वगैरह बैलगाड़ी, ट्रक, ट्रैक्टर में डालकर मंडई लेकर आते हैं । बाहर किसको बेचा तो सिधा जेल ।
      हम बोलते हैं रुको ४ दिन । ४ दिन ‌रुका तो माल सड़ेगा इसलिए किसान हमारे पांव पकडता है ।
      माल का वजन १०० किलो है तो‌हम बोलते हैं ६०/७० किलो का ही पैसा देंगे नहीं तो भाग यहां से । बाहर तो बेच नहीं सकता इसलिए मजबूरन ६०/७० किलों का पैसा लेने के लिए तैयार होता है ।
      हम यह पैसा उसको ३/४ महीने में देनेका वादा करते हैं । जल्दी पैसा मंगता है तो हम ५/१० % काटकर किसानों को पैसा देते हैं । अगर वजन बराबर ओर ताबड़तोड़ पैसा चाहिए तो हम किसानों को बोलते हैं तेरी लड़की नहीं तो बहन को रातको भेज दें ।
      कोई किसान ने गड़बड़ी किया तो हम उसका माल‌ लुट लेते हैं और इतना मारते-पीटते है की 6 महीने हास्पिटल । मतलब खर्चा और 1 बरस खेती नहीं होगी।
      इसलिए तो‌ कितने किसान आत्महत्याएं करते रहते हैं।
      इसमें माननीय सुप्रीया सुले की मंडई हर बरस 10/12 हजार करोड़ रुपये कमाती है ।
      पंजाब में अकाली ‌दल 9/10 हजार करोड़ रुपए हर बरस कमाता है ।
      मोदी ने किसान कानून लाया कि किसान किसीको भी बेच सकता है तो हमने आंदोलन करके यह कानून पास होने नहीं दिया ।
      हम किसानों को लुटते रहेंगे ।
      लुट मारी करके हमने अरबों-खरबों कमाए हैं । इसलिए तो हम राजनीति में आये है ।
      Nn

  • @vrushaliambhore5402
    @vrushaliambhore5402 Рік тому +19

    देश पातळी वर हा शब्द राष्ट्रवादीचे प्रमुख कस काय म्हणतात. चौतिथ असलेला मुलाला सुद्धा माहित आहे की हा पक्ष महाराष्ट्रात फक्त काही ठिकाणी आहे.

  • @baluvelhal3057
    @baluvelhal3057 Рік тому +40

    अगदी बरोबर वाभाडे काढलेत. शपंच्या पक्षाची अवस्था बादशाहच्या पोपटासारखी झालीय. त्या पोपटाने मान टाकलीय, अन्नग्रहण करतनाही, डोळेही उघडतनाही पण पोपट मेलेला नाही.

  • @maratha465
    @maratha465 Рік тому +222

    पवारांचे डाव विरोधकांनी स्वकीयांनी सर्वांनी ओळखले आहे! 5 G च्या जमान्यात पवार अजूनही टेलिफोन टेलिफोन खेळत आहे !

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Рік тому +18

      Destroyed in seconds.

    • @rajkumardeshmane7928
      @rajkumardeshmane7928 Рік тому +8

      👌👌👍👍💯

    • @ShreeSwamiSamarth-u9z
      @ShreeSwamiSamarth-u9z Рік тому +15

      अगदी भाऊ तोरसेकरांची भाषा बोललात..

    • @mukundmote2410
      @mukundmote2410 Рік тому

      नाही,पडली फूट. मी पण मराठा आहे 96 कुळी,ह्या मराठ्यांनी च स्वतचे राष्ट्रवादीच्या नादी लागून बरद8 करून घेतली आहे,आरक्षाणात फसविले

    • @adnyat
      @adnyat Рік тому +5

      बरोब्बर बोललात

  • @ShreeSwamiSamarth-u9z
    @ShreeSwamiSamarth-u9z Рік тому +47

    कशी नशिबानं थट्टा आज मांडली...

  • @sharadshelar1492
    @sharadshelar1492 Рік тому +21

    अगदी बरोबर बोललात साहेब...पण हे नारळाच्या करवंटीत खोबरे नसतानासुद्धा खोबरे असल्याचा आव आणतायत हे लोकांना का समजत नाहीत!!!

  • @sudhirpatil3706
    @sudhirpatil3706 Рік тому +21

    अन दाजी हिला, मला नाही दिसले, हिला नाही दिसलें, तीला कसे दिसलें... अन दाजी हिला!!👌, सुशील भाऊ नाद खुळा 👌😂 झीलकरी झेले अण्णा 😄😂

  • @vijaymohite7101
    @vijaymohite7101 Рік тому +50

    पवारांची "हतबलता "स्पस्ट दिसून येत आहे... पत्रकाराला बोलण्यातून..

  • @SunilPathak-w3v
    @SunilPathak-w3v Рік тому +16

    वक्रमुखी थेरडा पुरता भ्रमिष्ट झालाय...
    आम्ही याच दिवसाची वाट पहात हओतो....
    आता प्रतिक्षा रामनामाची....

  • @vinayakphadke522
    @vinayakphadke522 Рік тому +46

    पवारच्या बाबतीत असतिल शित तर जमतील भुत ही म्हण लागु पडते ! आयुष्यभर शासकिय अधिकारी , पत्रकार, वरिष्ठ न्यायाधिश याना मुंबइ पुणे येथे महागड्या भागातिल सदनिका , भुखंड कवडी दामाने बहाल करुन लाचारांची फौज आपल्या दावणीला बांधुन महाराष्ट्राची बटीक बनवली !

    • @vijaykhedkar8312
      @vijaykhedkar8312 Рік тому +3

      फार मोठ्या प्रमाणावर चोंबड्यांची फौज जमविली आहे , सरकारी जमिनी कंत्राट सरकारी कमिट्या महामंडळ तसेच सरकारी शाळेत मिळणारा पोषण आहार इत्यादींची कंत्राटे कुणाला मिळाली हे बघाल तर डोळे पांढरे होतील

    • @shriranggore3409
      @shriranggore3409 Рік тому +1

      खरंयच * 100000000 % कीं बांत * धन्यवाद , 🙏🙏🙏

    • @utub-437
      @utub-437 Рік тому +1

      खरे आहे, पण सर्वच पक्षांत हे सुरू आहे 😂

  • @sunilm3223
    @sunilm3223 Рік тому +30

    लवकर निवडणूक व्हावी एकदाचा ह्या महान आघाडी च्या सहानुभूतीचा निकाल लावल्या चर्चा बंद होणार नाही, त्याचा विट आलाय 😵

  • @sidramdadge1160
    @sidramdadge1160 Рік тому +85

    पवारसाहेबाचे आता फार दिवस ऊरले आसावे आसे वाटत नाही कॅन्सर बळावला आहे.

    • @milindkulkarni3198
      @milindkulkarni3198 Рік тому +5

      एवढ्यात मारायला नको आजुन बरेच baghayche baki आहे.

    • @manoharpawar9450
      @manoharpawar9450 Рік тому

      ​@@milindkulkarni3198जित्याची खोड आहे ती, मेल्याशिवाय कशी जाईल ....

    • @jitendraburange1003
      @jitendraburange1003 Рік тому +8

      पहिले कोंब फुटला... हळुहळू मूळव्याध.. मग फिशर.. आता तर भगनधर होऊ घातलाय.

    • @utub-437
      @utub-437 Рік тому

      वैयक्तिक पातळीवर येऊ नये कोणाच्याही,,, पोंक्षे शरद, परचुरे अतुल, जोशी विद्याधर ह्यांनाही तोच आजार झाला आहे,,, comment लिहणार कोणालाही तो होतो,,, त्यामुळे इतके चीप वागता कामा नये कोणीच,,, 😅

    • @utub-437
      @utub-437 Рік тому

      ​@@milindkulkarni3198वैयक्तिक पातळीवर येऊ नये कोणाच्याही,,, पोंक्षे शरद, परचुरे अतुल, जोशी विद्याधर ह्यांनाही तोच आजार झाला आहे,,, comment लिहणार कोणालाही तो होतो,,, त्यामुळे इतके चीप वागता कामा नये कोणीच,,,

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 Рік тому +28

    कुलकर्णी साहेब बरोबर उदाहरण अर्ध्या कोरडीच बरोबर उदाहरण दिलं नारळ शिल्लक नाही नाही म्हणून मी म्हटलं होतो नाटकाचा कितवा भाग आहे हा विश्वास कसा ठेवायचा आम जनतेने आम जय श्रीराम जय प्रभू रामचंद्र की जय

  • @ShreeSwamiSamarth-u9z
    @ShreeSwamiSamarth-u9z Рік тому +135

    पवार साहेब गेले ते दिन गेले...

    • @RohitThakur-fh3zx
      @RohitThakur-fh3zx Рік тому +3

      साहेब, तुम्ही लिहिलेल्या वाक्यातील पहिले तीनच शब्द मी वाचले.😂

    • @eknathshelat7582
      @eknathshelat7582 Рік тому +1

      @@RohitThakur-fh3zx बर होईल

    • @deepaknikam4798
      @deepaknikam4798 Рік тому

      Tasech mogiche pan divas jatil,
      2024,loksbha nivadnuka houdya,
      Fakir zoli leke chala jayaga,

    • @deepaknikam4798
      @deepaknikam4798 Рік тому

      Yala pakshacha pravkta ka nemat nahi,
      Torsekar aani he akach pakshchya virodhkavar bolat adtat, mhanun mhatal,

    • @MarutiShekade-l5b
      @MarutiShekade-l5b 3 місяці тому

      ​@@RohitThakur-fh3zx😂😂

  • @madhuvitvekar7780
    @madhuvitvekar7780 Рік тому +64

    घरी बसा आता नाही तर उरली सुरालेली इज्जत पण जाईल.गेला तो जमाना देव देव करा .

    • @ashokshimpi7878
      @ashokshimpi7878 Рік тому

      पवार देव बिव काही मानत नाहीत .होपं उदघाटन वगैरे असेल तर एका पायावर तयार फक्त मोठे म्हणा व मागे काहीही म्हणा

    • @AshokPatil-u8j
      @AshokPatil-u8j 12 днів тому

      आता काय बाकी आहे

  • @savitahadawale
    @savitahadawale Рік тому +14

    आपलं वाटोळे झाले तरी चालेल पण दुसऱ्याच ,चागले होऊ द्यायचे नाही

  • @marutraojadhav3095
    @marutraojadhav3095 Рік тому +111

    सर,पवार घराणे महाराष्ट्राला फसवत आहे असे मला वाटत

    • @mr.trustworthy
      @mr.trustworthy Рік тому +5

      100%

    • @sandyapadte3312
      @sandyapadte3312 Рік тому +4

      ushira kaltey ase vaatat nahi ka?. kakana koni serious ghevu shakat nahi. te fakt swatasathi ani gharanyasathi ladhat aahet.

    • @adnyat
      @adnyat Рік тому +3

      खरं सांगायचं तर ते स्वतःला फसवत आहेत 😂

    • @manishvispute6650
      @manishvispute6650 Рік тому +1

      आज पर्यंत तेच केले आहे ,
      मतदारांना का समजत नाही हाच मोठा प्रश्न आहे.

    • @vijaykhedkar8312
      @vijaykhedkar8312 Рік тому

      खरे आहे पण आता सर्व सामान्य माणसाला ते कळतय

  • @jyotsnagore2364
    @jyotsnagore2364 Рік тому +36

    हे जाणते असेच हताश झाले पाहिजेत जे जे चांगलं चाललं होतं तिथे नाश करायचा हेच करणाऱ्या विघ्न संतोषी खलाला नियतीने जबरदस्त शिक्षा द्यावी इतकी की देशात अशी कृत्ये करायला कोणाची हिम्मत व्हायला नको

    • @sureshgaikwad7950
      @sureshgaikwad7950 Рік тому +3

      अजून खूप भोगायची आहे

  • @sushamaapte7268
    @sushamaapte7268 Рік тому +13

    सुशीलजी, लई भारी😂
    दुसरं एक विचाराव वाटतयं
    जो पक्ष आता राष्ट्रीय पातळीवर नाही त्याला राष्ट्रीय अध्यक्ष कशाला हवा हो ? 😊😊😊😊

  • @udaymayekar7732
    @udaymayekar7732 Рік тому +14

    छान माहिती दिलीत. करंट्याच्या नशिबी अखेर करवंटीच.

  • @balasahebshelke5210
    @balasahebshelke5210 Рік тому +14

    या धुळफेक करणाऱ्या सोद्याच्या माघे महाराष्ट्रातील बरीच मतदार आहेत त्याचे आश्चर्य वाटते आणि कीव सुद्धा येते.

  • @pravinkulkarni5327
    @pravinkulkarni5327 Рік тому +73

    साहेबांना पुरवि पासूनच कुंपणावर बसायची सवय आहे.त्या प्रमाणेच संधी मिळायची वाट बघत बसणार, दुसरी काहीच शक्यता नाही.

    • @ujwalakulkarni3638
      @ujwalakulkarni3638 Рік тому +5

      कुंपणावर बसणार्या सरड्याप्रमाणे आताचा (जाणता राजा ?) रंग देखील बदलतो . 🤔

    • @vedubachhav5607
      @vedubachhav5607 Рік тому +6

      अश्याला का दाखवता चीड येते हो?

    • @sunilguntiwar6642
      @sunilguntiwar6642 Рік тому +2

      मित्रहो मी घनदाट जंगलातून निघून शहरात आलो होतो ते त्यावेळचे जे शहर होते तेथील सिनेमा थिएटरमध्ये मी डाॅन नावाचा 1981 मधे एक सिनेमा पाहिला त्या सिनेमातील मुख्य खलनायक माझ्या मेंदु मधे ठाण मांडून बसला नंतरच्या काळात मी शरद पवार या राजकीय नेता असलेल्या व्यक्तीचा चेहरा पाहून मनातूनच घाबरुन गेलो

    • @amolsuryawanshi9042
      @amolsuryawanshi9042 Рік тому

      मग मला तर वाटतं की रेल्वे स्टेशन च्या जवळपास असलेला एखादा बेवडा माणूस बरा कदाचित तो तुम्हाला रस्ता तरी निट सांगतो ...!!
      मात्र हा पवार आवाज मात्र बेवडा सारखा आहे पण नेहमी खोटं बोलतो ...😎

  • @swaradanargolkar9884
    @swaradanargolkar9884 Рік тому +86

    सुप्रियाताई आणि शरद पवार यांच्याकडे बोलण्यासारखे काहीच उरलेले नाही
    त्यामुळे मनाला येईल ते बोलायचं आणि ते फिरवायचं
    दुसरं काम काय त्यांना?

    • @prakashroplekar5703
      @prakashroplekar5703 Рік тому

      WANGI SHETI.JAI MAHARASHTRA

    • @ashokshimpi7878
      @ashokshimpi7878 Рік тому +1

      पवार साहेबांच बोललेल समजत नाही अपल्य परिने समज करुन अर्थ लावुन घ्यावा बस .संपले .

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb Рік тому +13

    अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सुशील कुलकर्णी सर आपण...‌‌!🙏

  • @Rahjj123
    @Rahjj123 Рік тому +1

    जगातील सर्वात मोठा भ्रष्ट मुडदा. सर्व जगात देखील हीच ओळख आहे.

  • @shivajibhoite8074
    @shivajibhoite8074 Рік тому +13

    लै लै भारी बोललात राव ❤

  • @kanchangutti1043
    @kanchangutti1043 Рік тому +1

    वेगळा विचार हीच फूट

  • @mohangaikwad4702
    @mohangaikwad4702 Рік тому +15

    मराठी भाषेतील ऐक म्हण आहे. घर फिरले की घराचे वासे देखील फिरतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत हे तंतोतंत लागू होते.

  • @chandrakantbeloshe1144
    @chandrakantbeloshe1144 Рік тому +6

    सुशिलजी खरोखरच तुम्हाला लाख लाख धन्यवाद!👍

  • @mity521
    @mity521 Рік тому +13

    म्हातारचळ लागलेली बुड्डी घोडी लाल लगाम.. आजोबा अजूनही गुडघ्याला बार्शिंग बांधून घोडी वरून उतरायला अजून तयार नाहीत.😜🤣

  • @sureshpatil6086
    @sureshpatil6086 Рік тому +22

    सुशीलजी आता आंधळ्याला सुद्धा दिसते की पॅंट उसवली आहे, फाटली आहे, विरली आहे. पण हे सत्य मान्य न करता काय म्हणायचे की आता फॅशन बदलली आहे. तेव्हा फाटक्या पॅंट ची फॅशन म्हणून सारवासारव करताना दिसतात.😂😂😂

  • @milindgharpure5628
    @milindgharpure5628 Рік тому +15

    सम दुःखी अहात एकमेकांचे सांत्वन करा. एकाने स्वीकारले आहे, दुसर्‍यांना समजत नाहीये, आपल्या बरोबर काय झालंय ?

  • @pdc19
    @pdc19 Рік тому +9

    धन्य ते आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आदरणीय श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सर्वांचे खरे चेहरे समोर आणले जनता मतदार शिवसैनिक आई बहिणी वरिष्ठ विद्यार्थी शेतकरी कार्यकर्ते वगैरे सर्वांसमोर 2019 पासुन जो काही खेळ चालू होता सर्व उघडकीस आणला दोघांनी.
    आदरणीय श्री राज ठाकरे साहेब आणि दैवत हिन्दू ह्रदयसम्राट आदरणीय श्री बाळासाहेब ठाकरे साहेब अगदी बरोबरच होते पवार सहेबांबद्दल.
    वन्दे मातरम् 🇮🇳
    जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत 🚩🇮🇳🙏

  • @vivekkalke1823
    @vivekkalke1823 Рік тому +6

    अतिशssय भाssरी...म्हणजेेच् "लै- लैच् भाssssरी !!!😊😊😊😊❤❤❤

  • @sunilkale1396
    @sunilkale1396 Рік тому +9

    जो आयुष्यभर इतरांना खेळवत बसला तो अता कायमचा फसला.महाराष्ट्राला लागलेली वाळवी म्हणजे शरद काका.

  • @pushkarajghangrekar3955
    @pushkarajghangrekar3955 Рік тому +21

    Pawar Retired Lavkar hovo.

  • @pravinzanpure9750
    @pravinzanpure9750 Рік тому +9

    पैलवान अजून जुनेच डाव खेळत आहे

  • @l.djagtap9098
    @l.djagtap9098 Рік тому +14

    नाही फूट नाही,,,, आमच्या सोबत नांदत आहेत, पण सध्या लिव्ह इन म्हणून भा. ज. प. सोबत गेलेत.

    • @shriranggore3409
      @shriranggore3409 Рік тому

      😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🥰🥰🥰🥰🥰🤗🤗🤗🤗🤗

  • @sunilkale1396
    @sunilkale1396 Рік тому +18

    संजय राऊत बोलला होता शरद पवार समजून घेण्यासाठी शंभर जन्म घ्यावे लागतील परंतु संजयला या जन्मीच कळाले. काकाने संजयला हाताशी धरून ऊदवला संपवला .

    • @shriranggore3409
      @shriranggore3409 Рік тому

      ❤❤❤😂😂😂😂😂❤❤❤👌👌👌👌👌च * व्व्व्व्वा ह व्व्व्व्वा ह व्व्व्व्वा ह व्व्व्व्वा ह व्व्व्व्वा च *🤣🤣🤣🤣🤣🥰🥰🥰🥰🥰

  • @shamamadye491
    @shamamadye491 Рік тому +5

    Sushilaji lay bhari👌✌️💯👩‍👩‍👧‍👧✌️👍🤗 dhanyawad 👍👩‍👩‍👧‍👧🤗 God bless you 👍👩‍👩‍👧‍👧👍

  • @Essar-p1j
    @Essar-p1j Рік тому +7

    उपद्रवमूल्य हेच यांचे भांडवल!

  • @eknathpole8169
    @eknathpole8169 Рік тому

    एकदम बरोबर आहे साहेब धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shrinivas786786
    @shrinivas786786 Рік тому +1

    सुशील जी आपला एक शब्द मात्र आम्हास खूपच आवडला...जो शब्द आम्ही गेली 2पंचवीस तीस वर्षे विसरलो होतो...त्या शब्दाची योग्य ठिकाणी वापर करून दिल्या बद्दल आपले आम्ही गावरान महाराष्ट्रीयन आभारी आहोत....
    झिलकरी😂

  • @baluvelhal3057
    @baluvelhal3057 Рік тому +20

    यामधिल सर्वात हास्यास्पद अफवा कुठली ? तर शप आत आल्याशिवाय दादाना म्हणे मुख्यमंत्रीपद नाही. शप स्वत:चे महत्व वाढवतायत का उपद्रवमुल्य ?

    • @adnyat
      @adnyat Рік тому +2

      अजित मुख्यमंत्री होत नाही

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl Рік тому +2

    सुशीलजी लयभारी विश्लेषण. ⚘⚘🙏🙏⚘⚘

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 Рік тому +17

    कितवा भाग चालू आहे नाटकाचा ते सांगा एकदा राष्ट्रवादीने

  • @priyankarakshe7599
    @priyankarakshe7599 Рік тому +1

    हाहाहा... साहेब... तुमची बोलण्याची पद्धत खरचं भारी आहे पहिल्या पासून 👌👌👌

  • @prashantmondhe7371
    @prashantmondhe7371 Рік тому +5

    छान विश्लेषण

  • @sanjaynagras9897
    @sanjaynagras9897 Рік тому +4

    शाब्बास सुशिलजी ❤❤❤

  • @madhusudanbhoomkar3314
    @madhusudanbhoomkar3314 Рік тому +27

    ह्या बाबतीत एकच पर्याय आहे तो म्हणजे सरळ न्यायालयातून राष्ट्रवादी पक्षाला विचारणे की तुम्ही पक्षातर्फे जाहीर करा की तुम्ही भाजपा व एकनाथ शिंदे सरकार च्या बाजूने आहात की विरोधी पक्षात आहात ? एक अधिकृत भुमिका स्पष्ट करा, तळ्यात मळ्यात खेळ थांबवून जनतेची दिशाभूल करू नका. पक्षाची अधिकृत भुमिका स्पष्ट करा तरचं हा जयद्रथ व हा सुर्य हे स्पष्ट होईल. तसेही आजकालच्या राजकारणात तत्व, भुमिका, ध्येय धोरणे काही राहिले नाहीत, फक्त सत्ता व सत्ता हाच एकमेव कार्यक्रम सुरू आहे. पापभिरू जनता मात्र सगळं निमुटपणे सहन करत आहे.

    • @PrabhakarPathade
      @PrabhakarPathade Рік тому

      इलेक्शन कमीशनर कोर्टात पक्षात फुट पडलेला नाही ही भुमीका वकीलांमार्फत मांडलेली आहे,अजीत पवार गटाने पक्षावर व पक्ष चिंन्हावर दावा सांगून पक्ष मिटिंगची माहीती देऊन ती मिलावी असा अर्जच दाखल केलाला आहे,ही वस्तूस्तीती मांडलीच जात नाही माध्यमात ,जसे सेनेला फुटीचे टारें मेडीयानेच केले जात होते,दोन्ही पवार याबाबत गुप्तताच अधिक बालगत आहेत,त्यामुले राज्यातील जनतेलाही संभ्रम पडला आहे😢 सर ,आपण श.प.नाच अधिक महत्व न देता इ.सी.मधील घडामोडी च सांगत रहावे हेच ठीक होईल.नजीकच्या कालात पक्ष व पक्षचिन्ह कोणाकडे हे स्पष्ट होईलच,

    • @adnyat
      @adnyat Рік тому +4

      हे राजकारण आहे. कायदेशीर प्रश्न नाही न्यायालयाने विचारायला.

  • @shirishtambe8324
    @shirishtambe8324 Рік тому +1

    कुलकर्णी, तुमचे विश्लेषण आणि तार्किक समावेश अनुकरणीय आहे

  • @nandkumarborse4245
    @nandkumarborse4245 Рік тому +13

    शरद पवार ंबिनबूडाचा लोटा आहै.सतेसाठी खुर्ची साठी वसुली साडी संताजीकडे ॲसेल तीकडे लुडकायचे हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे.

  • @prakashkannav8396
    @prakashkannav8396 Рік тому +4

    उनके लोग उनकी पसंद, फूटचंद .

  • @sanjayshinde4300
    @sanjayshinde4300 Рік тому +34

    Excellent and perfect vishleshan.

  • @adityan1213
    @adityan1213 Рік тому +3

    Agadi barobar vishleshan. Sushil ji

  • @ravibokhare4702
    @ravibokhare4702 Рік тому

    स्पष्ट, नीर्भीड 1000000000%कडक 🇮🇳💪🏿🇮🇳💪🏿🇮🇳💪🏿🇮🇳💪🏿🇮🇳🌹🙏🏿

  • @narendrakumartalwalkar597
    @narendrakumartalwalkar597 Рік тому +5

    हा म्हातारा खरंच कीव यावी असा झालाय......!!

  • @jagadishchatur6990
    @jagadishchatur6990 Рік тому +11

    मीडिया वाले जास्त करतात,जे विचालला पाहिजे ते विचारले जात नाही, भाऊ खूप बोलतात, तरी सुधारणा होत नाही, टीव्ही च्या बातम्या जास्त बघत नाही , तेच तें दाखवतात

  • @rammuni123
    @rammuni123 Рік тому +8

    आता कमेन्ट हि करू वाटेना राव ... बुधवार पेठेत सुद्धा शब्द .....😢😢😢

  • @narendratendolkar261
    @narendratendolkar261 Рік тому +94

    देश पातळी ? देश पातळीवर राष्ट्रवादी आहे?

    • @susheelchauhan7759
      @susheelchauhan7759 Рік тому +15

      ३•५ पैकी पाऊन जिल्हापुरता पण पक्ष नाही ठेवला शरद-सुळे गटाने

    • @balasahebshelke5210
      @balasahebshelke5210 Рік тому +18

      देश म्हणजे बारामती...

    • @shailajasarada3858
      @shailajasarada3858 Рік тому +7

      या पेक्षा सन्माननीय निवृत्ती का घेत नाहीत?

    • @adnyat
      @adnyat Рік тому +8

      बारामतीला राष्ट्र घोषित करून एकदाचा पंतप्रधान करा त्याला... नाहीतर पिंडाला कावळा शिवायचा नाही...

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 Рік тому +4

      ​@@adnyatपिंड वगैरे नसणार.
      पुरोगामी सेक्युलर आहेत.दफन...

  • @vilasgije5484
    @vilasgije5484 Рік тому +12

    Day by day this old man is going Insane.

  • @nilesshp2045
    @nilesshp2045 Рік тому +3

    अप्रतिम विश्लेषण 👍👍👍👍👍

  • @vishnumahale6694
    @vishnumahale6694 Рік тому +1

    Universal Truth

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 Рік тому

    पत्रकार साहेब तुमचे खूप खूप पुराव्यानिशी तुम्ही दाखले दिले अतिशय आनंद वाटला शेवटी महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी आणि शिंदे साहेबांचीच पार्टी येणार जय श्रीराम जय श्रीराम

  • @nikhilmulay3328
    @nikhilmulay3328 Рік тому +2

    सुशील सर कडक

  • @ashokborse6955
    @ashokborse6955 Рік тому +1

    गोलमाल हैभाई सब गोलमाल है

  • @subhashchaudhari3961
    @subhashchaudhari3961 Рік тому +1

    भौत मजा आ गया है 😊😊

  • @sunilkelkar5886
    @sunilkelkar5886 8 місяців тому

    ❤एकदम अभ्यासपूर्ण , पुराव्यानिशी विश्लेषण केलय
    आपण.❤

  • @govindjamkhedkar1190
    @govindjamkhedkar1190 Рік тому +2

    बापाचीच मुलगी.

  • @vidyapatil2023
    @vidyapatil2023 Рік тому +42

    सड़क तोंड कशाला दाखवता नेहमी नेहमी किळस येते

    • @mukundakshatriya9694
      @mukundakshatriya9694 Рік тому

      घाण लै घाण

    • @IPsjhd
      @IPsjhd Рік тому +6

      पूर्ण भारतात राजकारणी लोकांमध्ये, इतका विद्रूप चेहरा नाही.!!!
      मन ही विद्रूप तसा चेहराही विद्रूप!!

    • @vidyapatil2023
      @vidyapatil2023 Рік тому

      @prashantthakur7864 देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी वर् अत्यंत गलिच्छ टिका केली जाते त्या प्रत्येक् टीका करणाऱ्या आणि बाई वर् टीका करणाऱ्या निच् माणसांना तुम्ही असेच उत्तर देतात का तेव्हढ सांगा

  • @mahendrachavan1984
    @mahendrachavan1984 Рік тому

    खरोखरच मविआ ला आता लोकं नक्कीच फुटवतील .

  • @vinayakbendre1888
    @vinayakbendre1888 Рік тому

    फुट फुट फुट . खरंच फुटलं

  • @pma2551
    @pma2551 Рік тому +6

    Ati sunder vishleshan.

  • @kishorjagtap2107
    @kishorjagtap2107 Рік тому +13

    देश पातळीवर यांचे किती मोठ मोठे नेते आहेत ?😂😂😂

  • @shashikantbhope2380
    @shashikantbhope2380 Рік тому +2

    Extent फार छान विवरण

  • @shripaddhokte6150
    @shripaddhokte6150 Рік тому

    एकदम झकास विश्लेषण.आवडले

  • @ranjanalokhande5382
    @ranjanalokhande5382 Рік тому +5

    काय छान👏✊👍 डॉमा 👌👌👌👍👍👍👍👏👏👏👏👏👏👏👏🤭🤭🤭🤭🤭

  • @amitmanave33
    @amitmanave33 Рік тому +1

    मस्त.....भाऊ...

  • @vijaykumarmangure4806
    @vijaykumarmangure4806 Рік тому +5

    या असल्या नाटका मुळे कोणत्या पक्षाला लोकसभा निवडणुकीत धक्का बसेल या बाबत एक व्हिडिओ अपलोड करा

  • @VATRATAYAN
    @VATRATAYAN Рік тому

    अगदी बरोबर ..!!

  • @Patlacha_Panchnama
    @Patlacha_Panchnama 8 місяців тому

    योग्य विश्लेषण केले आहे.

  • @sachingavane809
    @sachingavane809 Рік тому

    Sir namaskar ati uttam

  • @rajendragholap821
    @rajendragholap821 Рік тому +2

    आदरणीय पवार साहेब यांनी आशीर्वाद देण्याचे त्यांचे वय आहे. त्यांनी वयानुसार शांत बसावे.आराम करावा.

  • @taranathrege164
    @taranathrege164 Рік тому

    मस्त विश्लेषण केलं आहेत. सुशिलजी.

  • @vipinpatil456
    @vipinpatil456 Рік тому +1

    आता या सर्वांना घरी बसवायची वेळ जवळ आली आहे जय महाराष्ट्र 🚩🙏

  • @omprakashgoenka9697
    @omprakashgoenka9697 Рік тому +1

    सुशिलजी एकदम 100% सत्य विश्लेशण टेंशन फक्त एवढेच पुढे पुढे काय होइल

  • @sunandadeshpande8430
    @sunandadeshpande8430 Рік тому

    सविस्तर माहितीसाठी आपण सांगत आहेत खुप छान

  • @vishnupatil2779
    @vishnupatil2779 Рік тому +2

    तोंडघशी पडुन दांत गेले घशात तरीही कुस्ती खेळायची खुमखुमी अजुनही शमली नाही.!

  • @ramsutar8851
    @ramsutar8851 Рік тому

    सुशील जी आजचा व्हिडिओ खूप छान आहे
    विश्लेषण अप्रतिम आहे
    शरद पवारांची संजय राऊत आणि कॉग्रस वाल्यांनी काढलेली इज्जत म्हणजे शरद पवारांनी आता पर्यंत जे काही राजकारण केले . त्याला हेची देही हेची डोळा म्हणण्याची वेळ आली आहे.
    धन्यवाद !

  • @murlidhartendulkar1204
    @murlidhartendulkar1204 Рік тому +10

    साहेब, तुम्ही लोकांनी पुढाकार घेऊन तुमच्या लाडक्या अजाणत्या राजाला राजकीय सन्यास घ्यायला सांगितले पाहिजे. असे आम्हाला वाटते. - - - वरिष्ठ नागरिक नोटा सदस्य.

  • @RamraoPatil-tp1ph
    @RamraoPatil-tp1ph 10 місяців тому

    Abhinandan, Surji.

  • @chandrashekharmhatre3900
    @chandrashekharmhatre3900 Рік тому +3

    सुशील जी विषलेशन खूप छान आहे.

  • @anilphutane4492
    @anilphutane4492 14 днів тому

    जय जय श्री राम जय हिंद वंदे मातरम्