केजरू बनला उपकारक भाजपचा स्टार प्रचारक | Shrikant Umrikar | Analyser | Arvind Kejriwal

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 тра 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    UA-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

КОМЕНТАРІ • 267

  • @nileshm1051
    @nileshm1051 10 днів тому +19

    मोदीजी नेहमीच आम्हाला प्रेरणा देतात राष्ट्राच्या हितासाठी भाजपा ला मतदान करण्यासाठी पण राहुल गांधी उद्धव ठाकरे ममता बॅनर्जी अरविंद केजरीवाल स्टॅलिन तेजस्वी यादव अखिलेश यादव व शरद पवार आम्हाला मजबूर करतात भाजपा ला मत देण्यासाठी 😂😂

  • @pratimakulkarni7925
    @pratimakulkarni7925 10 днів тому +78

    सगळ्या विरोधी पक्षांना एक साधी गोष्ट लक्षात येत नाही... मोदींना शिव्या देत... बघा मोदी काय करतो. बघा काय करतो... हे सतत चालू आहे.. त्यांच्या सांगण्याने मतदार मोदीजी यांच्या कडे बघतो तेव्हा ते देशाच्या भल्यासाठी काम करताना दिसतात.. 😅😂.. मग काय.. देतो आम्ही मोदींना मत.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 10 днів тому +3

      अगदी खरय

    • @maheshkulkarni5769
      @maheshkulkarni5769 10 днів тому +3

      ताई एकदम बरोबर
      पण यांना सांगून काही उपयोग नाही

  • @pratibhakulkarni51
    @pratibhakulkarni51 10 днів тому +24

    योगी आदित्य नाथजी की पदवीसे हटातेही आदरणीय मोदीजी उनको प्रधानमंत्री बनायेंगे.....तब रो मत......😛😝😂😂🤭

  • @RAMESHPAWAR-ug7tp
    @RAMESHPAWAR-ug7tp 10 днів тому +17

    सर्व भ्रष्टाचारी जेलमध्ये जाणार

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 10 днів тому +1

      तथास्तु मोदीजी म्हणतात जनता की पै पै का हिसाब देना पडेगा त्यामुळेच भ्रष्टाचारी घाबरलेत

  • @divakartadwalkar4392
    @divakartadwalkar4392 10 днів тому +54

    भाजपाने काय करावे काय करू नये हे विरोधी पक्ष ठरवणार का ?
    एवढा शिकलेला माणुस इतका मुर्खासारखा बोलतो हाच मोठा विनोद आहे.

    • @Ravi-gy5vl
      @Ravi-gy5vl 10 днів тому +2

      शिक्षणानं अक्कल येत नाही

    • @ashoksawant5791
      @ashoksawant5791 10 днів тому

      भाऊ म्हणतातच की शिकले सवरलेले गोंधळ घालतात. अडाण्यांना तो सवरावा लागतो.

    • @charushilakulkarni6162
      @charushilakulkarni6162 10 днів тому +3

      शहाणपण मुळातच असावं लागतं....ज्यांना जेल मध्ये टाकले ते जणू धुतल्या तांदळा सारखेच जणू...किती निर्लज्ज पणा.... यांच्या पेक्षा अंगठे बहाद्दर बरा...

    • @charushilakulkarni6162
      @charushilakulkarni6162 10 днів тому +1

      यांना आपल्या पक्षा पेक्षा दुसऱ्या पक्षाची विशेषत्वाने भाजप ची काळजी....नैतिकता जरा ही नाही स्वतः पदाला चिकटून बसलाय आणि इकडे भाजपच्या नेत्यांच्या मध्ये बेबनाव निर्माण करायचा आणि संशय तयार करायचा प्रयत्न चाललाय... पण यांना संघ आणि स्वयंसेवक यांची बांधिलकी माहीत नाही...असो

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 10 днів тому

      ​@@charushilakulkarni6162 अगदी बरोबर शेतकरी पाच हजार रु फेडता येत नाहीत म्हणून आत्महत्या करतो आणि असले नेते जनतेला लुबाडण्याचे काम करतात

  • @jaiwantgaikwad7784
    @jaiwantgaikwad7784 10 днів тому +36

    हा अनपढ नसल्याचा पुरावा देतोय ! याचा उद्धव झाला आहे..... म्हणजे yz झालाय .

    • @nandkishoritraj877
      @nandkishoritraj877 10 днів тому

      हा आधीच होता..उद्धव आत्ता होऊ घातले आहेत..
      हा येडा स्वतः च नव घेत नाही..
      पृष्ठ भाग ..वर.मस्त रेघा आल्या पाहिजेत..🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @kalpanadandgaonkar3836
    @kalpanadandgaonkar3836 10 днів тому +57

    जिसने भी चोरी किया उसे तो जेल जाना ही है

  • @manoharkulkarni8534
    @manoharkulkarni8534 10 днів тому +54

    म्हणजेच सदर व्यक्ती लोकांना अजूनही बुद्धू समजत आहेत

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 10 днів тому +1

      त्यांना माहिती आहे की काही अशा भ्रष्टाचारी नेत्यांना निवडून देणारे लोक खरच बुद्धू आहेत

  • @prasaddeshpande4899
    @prasaddeshpande4899 10 днів тому +8

    यांना काय बोलण्याचा अधिकार आहे.भ्रष्टाचार करणारे माणसं जर बोलत असतील तर हे लोकशाही चे दुर्दैव आहे असेच म्हणावे लागेल.
    यालाच ग्रामीण भाषेत चोराच्या उलट्या बोंबा असे म्हणतात.

  • @vinodghayal
    @vinodghayal 10 днів тому +34

    एवढं Contempt of Court दिसत असतानाही कोर्ट गप्प बघत आहे... कारण जेल मध्ये कोर्ट टाकत..मोदी ,शाह किंवा ED CBI नाही 😂

    • @nagnathghule4710
      @nagnathghule4710 10 днів тому

      जो पर्यंत कोर्टात किंवा कोर्टाच्या घरात कोणी घुसत नाही किंवा घुसून घुसळण करीत नाही तो पर्यंत त्यांना सोडचिट्टी द्यावी लागते हे कळत नाही 🙏🙏🚩🚩

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb 10 днів тому +43

    अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे श्रीकांत उमरीकर सर आपण🙏

  • @avinashchorghade4192
    @avinashchorghade4192 10 днів тому +19

    तुम सभीने कांडही तो वैसे कर रखे है, तो तुम सभीको जेल मे जाना तय है.

  • @subhashpatil5339
    @subhashpatil5339 10 днів тому +14

    साहेब,आपणच यांना मोठं करतोय, खरं म्हणजे मिडिया नेच यांच्या वर बहिष्कार घालायला पाहिजे

  • @shridhargangal4765
    @shridhargangal4765 10 днів тому +36

    प्रत्येक विरोधी पक्षा आपल्या पक्षाशी काही देणघेण नाही. प्रत्येकाला भाजप पक्षात ढवळाढवळ करायची आहे.

  • @pratibhakulkarni51
    @pratibhakulkarni51 10 днів тому +20

    हर एक विरोधी पक्षनेते बोलने के बाद हम मजबूर हो जाते हैं की हम आदरणीय मोदीजी को जीतानेके लिए.....💐💐🙏🙏🪷🪷🪷🪷🪷🚩🚩

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 10 днів тому +27

    चुकुन का असेना, दोन गोष्टी बोलले एक मोदी परत येत आहेत, दुसरी कॅनडा चे पंतप्रधान.!

  • @ushakher9241
    @ushakher9241 10 днів тому +9

    जनतेचे मोरंजन पूर्णपणे झाले पाहिजे . याची काळजी सर्व राजकारणी आनंदाने घेत आहेत .
    भारतीय राजकारणाचा जय जयकार असो.

  • @divakartadwalkar4392
    @divakartadwalkar4392 10 днів тому +22

    अरविंद म्हणजे कमळ.
    त्यामुळे भाजपाचे धोरण,निर्णय मीच घेणार असा यांचा समज असावा.
    😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @raosahebpathare7066
    @raosahebpathare7066 10 днів тому +25

    नेते लोकांवर कोणताच गुन्हा होऊ नये हा कायदा संसद मधे पास करावा व गरीबांना फाशी व्हावी हाही कायदा व्हावा

  • @dilipkarambelkar6942
    @dilipkarambelkar6942 10 днів тому +4

    खूप छान विश्लेषण... केजरी भाऊ सध्या... विचित्र अवस्थेत आहेत.. लवकरच पुन्हा आत जावे लागणार आहे. ही भीती इच्छा असूनही लपवता येत नाही, त्यामुळेच असे बरळत आहे..

  • @user-kf1ct1zf7z
    @user-kf1ct1zf7z 10 днів тому +16

    🎉4-5देश प्रेमी जेष्ठ पत्रकार सोडले तर बाकी सर्व T. V. चॅनेल &त्यांचे पत्रकार पेड न्युज चे पुरस्कार करतात असे दिसते.

  • @nandkishoritraj877
    @nandkishoritraj877 10 днів тому +5

    शुभ बोल नाऱ्या...😂😂😂😂😂
    याच नक्की खर होणार...
    शुभम भावतु....👍👍👍

  • @bhaskarpednekar5275
    @bhaskarpednekar5275 10 днів тому +6

    गिर गया तो भी टांग उपर असं केजरीवालांचे झाले

  • @shashikantsapre4352
    @shashikantsapre4352 10 днів тому +18

    गुन्हेंगार,जेल मथ्ये जातांतच़् ! भविष्याची,काय गरज आहे.

  • @manoharkulkarni8534
    @manoharkulkarni8534 10 днів тому +19

    नर्मदे हर जीवनभर जय श्रीराम

    • @pratibhakulkarni51
      @pratibhakulkarni51 10 днів тому +1

      नर्मदे हर.....💐💐🙏🙏🚩🚩

  • @rajeshsbirajdar
    @rajeshsbirajdar 8 днів тому +1

    🙏जाग उठा हमारा हिंदुस्थानी🙏
    ‼️४०० ‼️पार का यह पथ
    भारत को विश्वगुरु बनायेगा इस में कोयी संदेह नहीं
    भारत माता का यह लाल
    १४० करोड़ भारतीय को संबोधित कर के
    हिंदुस्थान का नाम रोशन करेगा
    🙏जय श्रीराम🙏
    🙏मोदीजी🙏

  • @bhaskarpednekar5275
    @bhaskarpednekar5275 10 днів тому +14

    पैसा खानेवाला जेल जागा ही जाएगा.देश के जनता का पैसा है

  • @swatig007
    @swatig007 10 днів тому +13

    आमच्या कडे नाही बाबा ईडी cbi तुमच्या कडे का विचार करा बर खोदल्यावर भांडार सापडतील आम्हाला ही भी ती नाहीच

  • @govindjade6048
    @govindjade6048 10 днів тому +4

    या कट्टर इनामदार अतिउच्च शिक्षित मुख्यमंत्री जेल मध्ये टाकण्याचा अधिकार कोणाला आहे हे माहीत नाही. केजरीवाल कोणाच्या निर्णयामुळे जेल मध्ये गेले व अंतरिम जामीन कोणी दिला. केंद्र शासनाने दिला का? भ्रष्टाचाराला सोडून द्यायचे का?

  • @dattatraytajave7490
    @dattatraytajave7490 2 дні тому

    तुमचे विवेचन मला फार आवडते आतापर्यंत मोदी यांनी घेतलेले ते करेक्ट निर्णय अचूक आहे त्या मागे नियती साथ देत आहे

  • @pravinnikam4655
    @pravinnikam4655 10 днів тому +4

    मला तर ED,CBI,EC पेक्षा जास्त संशय अभिषेक मनु सिंघवी (विपक्ष चे वकील) यांच्यावर येत आहे😊😂

  • @dilipkale6169
    @dilipkale6169 10 днів тому +2

    मला वाटते हे जास्त हिंदीत दिल्लीत पंजाबमध्ये सांगितले पाहिजे. महाराष्ट्रात आम आदमी चा मतदार फारच कमी आहे

  • @HamaraHindustann
    @HamaraHindustann 10 днів тому +28

    शुभप्रभात 🙏 जय श्री राम 🚩
    कृपया मतदान करा!!!!!! 🙏

  • @nagnathparatnale2417
    @nagnathparatnale2417 10 днів тому +14

    वयोवृद्ध व्यक्ती आडवाणी व मुरली मनोहर जोशी यांचं वय पूर्ण झाले आहे. ७५ वयोमर्यादा आहे भाजप मध्ये हे केजरीवाल यांना माहीत नसेल.

  • @user-lg3qt5zw7z
    @user-lg3qt5zw7z 10 днів тому +16

    केजरीवाल वह लिस्ट निकालो, अगर आपके पास सीबीआय,इडी होती तो इंट्रागेशन कर सोनिया गांधी, राहुल गांधी,से लेकरं लालु यादव तक जेल मे डाल देते,,

  • @mayur19933
    @mayur19933 10 днів тому +8

    जय श्री राम 🙏🙏

  • @dhanajishinde859
    @dhanajishinde859 10 днів тому +12

    Chor to chor uparse shirajor

  • @suryakantnipanikar1401
    @suryakantnipanikar1401 10 днів тому +2

    जिन्होने भ्रष्टाचार किया है तो उनकोजेलमे जानाही होगा

  • @dattatrayadamle2056
    @dattatrayadamle2056 10 днів тому +9

    All names mentioned in speech deserve jail in future

  • @chandrakantchaudhari9708
    @chandrakantchaudhari9708 10 днів тому +3

    हसण्यासाठी सारखेच वक्तव्ये आहेत. मतदार बोळ्याने दुध पिणारे नाहीये. माथेफिरु सुध्दा विचार करून बोलेल हो.

  • @diliptambekar3619
    @diliptambekar3619 10 годин тому

    जय शिवराय जय श्रीराम

  • @rashmibhalerao2443
    @rashmibhalerao2443 9 днів тому +1

    Jai jai shree ram,jai shreekrushan🙏🙏🙏🙏🙏👌👌

  • @abasahebbandal3753
    @abasahebbandal3753 10 днів тому +13

    जय जय जय श्रीराम राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हानुमान ज्ञानगुन सागर जय शिवाजी जय भवानी हर हर हर महादेव जगदंब जगदंब जगदंब जय मोदी योगी सबसतान कि जय जय श्रीराम 🪔🚩🙏

  • @eagle8350
    @eagle8350 10 днів тому +2

    केजरू नामक भाषा ही सत्तेचा अहंकार आहे या ट्यूब ला झालेला

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 10 днів тому +1

    उमरीकरजी, आपले विश्लेषण योग्य आहे.अतीशहाणा त्याचा बैल रिकामा, म्हणतात ते खरे आहे.बोलण्यास मुद्दे नाहीत , काय बोलणार?हा महाधुर्तचोर आहे.याचे तत्व आहे "प्रत्येक माणसाची किंमत आहे, ते ओळखले पाहिजे, असे यांचे सुत्र आहे.

  • @uttamgosavi6996
    @uttamgosavi6996 10 днів тому

    फारच छान विश्लेषण

  • @santvasant
    @santvasant 5 днів тому

    Excellent analysis!
    Best!!👌👌
    🙏

  • @prasadkulkarni8033
    @prasadkulkarni8033 10 днів тому +5

    😀😀 nicely Narrated!

  • @satishkulkarni6747
    @satishkulkarni6747 10 днів тому +3

    केजरीवाल
    यांना आता विचार करून बोला.
    शिश महल वाचवा.🔥🔥🌚

  • @radhakrishnakamath5357
    @radhakrishnakamath5357 10 днів тому +1

    Sir, YOU have come after long time!

  • @transking5358
    @transking5358 10 днів тому +2

    छान विश्लेषण !

  • @ravibokhare4702
    @ravibokhare4702 10 днів тому

    💝हिराबेन का👍 कोहिनूर हिरा 💐
    💐सारे विश्व को 👍💐लगे प्यारा💐
    💝सशक्त भारत-आत्मनिर्भर भारत💐
    💐गद्दार मुक्त भारत - बलवान भारत💐
    💐अतुल्य भारत👍👍राष्ट्र सर्वोपरी💐💐
    🌹🇮🇳 💪🏿MODI IS THE BOSS❤️🌺
    🇮🇳🌸अब की बार -400 पार 🦾🌺🪷🪷

  • @chandrakantlathkar5104
    @chandrakantlathkar5104 10 днів тому +1

    अतिशय सुंदर विश्लेषण! 🎉🎉

  • @21426875
    @21426875 10 днів тому +1

    Jay ho

  • @sureshfatangare1854
    @sureshfatangare1854 10 днів тому

    Good vishleshan sir 🙏 I like your opinion sir 👍

  • @RadhakrushnaD
    @RadhakrushnaD 10 днів тому

    किती अहंकारी राजकारणी आहे ? एवढा मोठा भ्रष्टाचार करून देखील स्वतःला कट्टर प्रामाणिक असल्याचं दाखवणे म्हणजे हा किती खालच्या दर्जाचा माणूस आहे हे सिद्ध होतेय.

  • @ashokshimpi7878
    @ashokshimpi7878 10 днів тому +1

    सर्वात अगोदर संजय राऊत उद्धट रव यांच्या कडे लक्ष ध्यावे लागेल ..नको नको असा अपमान ह्ह्या दोघानी केलेला आहे मोदिजी अमित शाहजी यांचा
    .

  • @user-dj1nh7ow7b
    @user-dj1nh7ow7b 10 днів тому +1

    Agdi barobar Saheb yalach mhantat visleshyan

  • @yogeshbhujbal7834
    @yogeshbhujbal7834 10 днів тому +1

    1 नंबर

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 10 днів тому

    चोरीचा इलाज म्हणजे जेल होणे गरजेचेच आहे..चोरांना खुर्च्या द्यायच्या का..लाज वाटली पाहिजे..केसरीवल यांना.. 🚩

  • @LalitSolav
    @LalitSolav 10 днів тому +1

    यान या अगोदर सुद्धा भविष्य वाणी केली ती सर्व खरी च झाली. आता प्रश्न पडला महाराष्ट्रातील घरकोबडया चा हे ऐकून ना त्याला झोप लागत असन.

  • @balasahebpatil5043
    @balasahebpatil5043 10 днів тому +1

    याने ज्यांची --ज्यांची नावे घेतली ते सर्वच चोर आहेत.

  • @sheetalsangole2840
    @sheetalsangole2840 10 днів тому +1

    मस्त व्हिडिओ

  • @ashokkuturwar2466
    @ashokkuturwar2466 10 днів тому

    Satayvachan.

  • @aparnadixit4766
    @aparnadixit4766 10 днів тому

    जय श्री राम.....

  • @user-rm3xe1ow4t
    @user-rm3xe1ow4t 10 днів тому

    हे पूर्व सनदी अधिकारी असून अशी बेताल वक्तव्य कशी करत आहेत. यामागे कोणती शक्ती कार्यरत आहे याचा विचार करणे गरजेचे आहे. 🙏🚩

  • @sanjaytelvekar8568
    @sanjaytelvekar8568 10 днів тому +2

    🙏🙏🙏

  • @subhashdeshpande4536
    @subhashdeshpande4536 10 днів тому +1

    हमारी सरकार केंद्र मे आई, तो
    ,, One Nation 365 Days Election ,, करेगे, कोई भी हमारे नेताजी जेलमे होतो भी ,प्रचार से, वंचीत नहीं रहेगा

  • @pradiptrivedi7092
    @pradiptrivedi7092 10 днів тому +5

    AAP EK AGENT HAI AUR YE BHSRAT KE LIYE DHOKHA HAI

  • @shaileshbidave780
    @shaileshbidave780 10 днів тому +1

    तर मी खूप नशीबवान 😢
    दोनदा जेल रिटर्न😮

  • @jagannathborse3747
    @jagannathborse3747 10 днів тому +2

    10 years transformation of kattar nautanki
    Kejriwal in 2013: Vote for me, I will send Sharad Pawar, Sonia Gandhi, Lalu Yadav to jail.
    Kejriwal in 2024: Vote for me, else Modi will send Sharad Pawar, Sonia Gandhi, Lalu Yadav to jail

  • @kusumsuryawanshi1170
    @kusumsuryawanshi1170 10 днів тому +2

    काती छान...

  • @bapukotule6328
    @bapukotule6328 10 днів тому

    सारे भ्रष्टाचारी नेता जेल के अंदर होंगे फर्जीवाल की बात सही होगी

  • @sandeepkoranne996
    @sandeepkoranne996 10 днів тому

    वाजपेयी विरोधकांना साथ घेयचे तर त्यांना सुधरू दिले नाही. त्यामुळे मोदी आता सुधारलेत.

  • @ahilajigaikwad3023
    @ahilajigaikwad3023 10 днів тому +1

    मर्यादित आकलन!

  • @UmeshJoshi-zq2bz
    @UmeshJoshi-zq2bz 10 днів тому +5

    अब शायद स्डजी की तबीयत बिलकूल ठीक हैं

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 10 днів тому

      बाहेर आते आते वह तो होनाही था जैसे की भुजबळ, मलीक, देशमुख, इ. इ.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 10 днів тому

      बाहेर आते आते वह तो होनाही था जैसे की भुजबळ, मलीक, देशमुख, इ. इ.

  • @aajpn4024e
    @aajpn4024e 10 днів тому +1

    महत्वाच्या प्रश्नांवर नटवरलाल काहीच बोलत नाही - ते आता पूर्ण पणे expose झालेले आहेत - एकही seat येणार नाही हो तर नक्की

  • @avt182
    @avt182 10 днів тому

    सही है... सब चोर जेल में होंगे..!!👍🏻

  • @dasukale8449
    @dasukale8449 10 днів тому +1

    आंधळ्या शी जग अवघेचि आंधळे !!!

  • @rajeshyeshwantrao8809
    @rajeshyeshwantrao8809 10 днів тому

    Bhai tera Sach ho sab opp wale andar jaye

  • @geeta607
    @geeta607 10 днів тому +2

    ब्रेकिंग न्यूज - आम आदमी पार्टीच्याच खासदार स्वाती मालीवाल यांनी केजरुद्दीन वर आरोप केला आहे की तिला CM House मध्ये मारहाण केली गेली व चुकीच्या जागी स्पर्श केला. वाह केजरी, अब शराब के साथ शबाब भी?😂😂😂

  • @subhashdeshpande4536
    @subhashdeshpande4536 10 днів тому

    हे जे करत आहेत. ,त्यांच्या पक्षात, ते सुद्धा विफक्षला विचारू करायला हवे होते का

  • @user-xe1wz1nn4z
    @user-xe1wz1nn4z 10 днів тому

    Nice

  • @pralhaddighe1574
    @pralhaddighe1574 10 днів тому

    Please appeal to all voters vote generously 🗳 collectively for betterment of our nation

  • @nfcradio4622
    @nfcradio4622 10 днів тому +1

    Satiya gaya hai kejriwal

  • @madhavprabhune5438
    @madhavprabhune5438 10 днів тому +1

    They have no issues to say that's why barking.

  • @sunitatakawale5615
    @sunitatakawale5615 10 днів тому +2

    कुमार विश्वास,योगेंद्र यादव,भूषण,बेदी यांना कोणी बाहेरचा रस्ता दाखवला?
    आधी तुझ्या राजीनाम्यानंतर दिल्लीचा मुख्यमंत्री कोण हे ठरव.आपल्या पक्षाकडे लक्ष दे.
    मोदी नंतर अमित शाह पंत प्रधान होणार की अजून कोण याच्याशी तुला काय घेणे देणे?
    None of your business.

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 10 днів тому

    भाजपच्या अंतर्गत प्रश्नांशी ह्यांचा काय संबंध ? स्वतःच्या पक्षाकडे लक्ष द्या

  • @TheAbhiramsathe
    @TheAbhiramsathe 10 днів тому +4

    तरीही भाजपच्या लोकांनी त्यावर रिस्पॉन्स दिला ही चूक झाली. केजरीवालच्या जाळ्यात भाजप अडकली.

  • @dilipkumarpardeshi891
    @dilipkumarpardeshi891 10 днів тому

    ।। जिनके जैसे कर्म होंगे वैसे फल देगा ईश्वर फिर वो नेता कोई भी हो ।।

  • @sureshkanojia2589
    @sureshkanojia2589 10 днів тому

    तुम्ही महाराष्ट्रा पुरता बोला 😮

  • @ashokkulkarni7666
    @ashokkulkarni7666 10 днів тому +1

    Corrupt people support corrupt .

  • @shekhardhamnaskar2571
    @shekhardhamnaskar2571 10 днів тому

    Ata toh Natwarlal prachara chya darmyan bharpur sweet padartha khanar ani 30 May '24 chya divshi 'Very High Spike in Sugar level' as medical report chya padhare Hospital madhe admit honar.
    Tya mule 1June chi jail yatrela bagel denar.
    Janata hyachi Haramkhori cangichh olakhte.

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 10 днів тому +1

    याला काय पडलेय BJP चे. तुझे नेते किती आत आहेत? त्यांना बाहेर काढ. परिनिता चोप्रा चा दादाला aap नेता राघव परदेशात पळून गेला आहे. त्याला भारतात आण पहिले.

  • @anupkhodwe
    @anupkhodwe 10 днів тому +1

    Chor machaye shor...😂😂😂😂😊

  • @jayashreemane9951
    @jayashreemane9951 10 днів тому +1

    Kejri chor chor chor chor chor chor chor chor chor chor❤

  • @madhukarkale5220
    @madhukarkale5220 10 днів тому

    जेल मध्ये टाकले हे सांगता कशामुळे टाकले हे पण सांगत चला

  • @arvindbhalerao9759
    @arvindbhalerao9759 10 днів тому

    चोर चोर मौसेरे भाई..

  • @supriyaghanekar2025
    @supriyaghanekar2025 10 днів тому

    आता 5 star वेलची व्यवस्था करावी लागणार की काय?

  • @raajsuman1292
    @raajsuman1292 10 днів тому

    Kutriwal need we say more?