Це відео не доступне.
Перепрошуємо.
साक्षी पडली आजारी 🥹😭 | Pramvir Sakshi Comedy | Marathi Couple | Sakshi Pramvir Comedy
Вставка
- Опубліковано 10 лип 2024
- साक्षी काय दुखते तुझं मला सांग मी आहे ना 🥹
साक्षी पडली आजारी 🥹😭 | Pramvir Sakshi
Comedy | Marathi Couple | Sakshi Pramvir Comedy
बुद्धांचा आशिरवाद आहे तुमचा पाठिशी
गौतमबुद्ध आहे पाठीशी होईल बरी काळजी करु नको परमविर
बाकीच्या पोस्टला कमेंट केली आहे पण .आपण गौतम बुद्धांच्या आशीर्वाद आहे म्हटलं तर काही च नाही .बोलले🙄 नो कमेंट्स😮
Jay bhim namo budhay
@@DIPALIBANSODE-jw9vv जय भीम
@@niluzadte3774 जय भिम
तो वंदना घेतो का
अहो दादा, पावसाळ्यात पाणी गाळून, आणि उकळून घ्यावे,परीसर स्वच्छ ठेवावा,घर स्वच्छ ठेवावे, घरात स्वच्छता असावी, सर्वानी काळजी घ्यावी, घरात डास येऊ नयेत म्हणून, काळजी घ्यावी ,मी उज्वला शिरसाठ कराड सातारा मी सारखं हेच सांगत असते माझ्या माता भगिनींना 🙏🙏
काही होणार नाही साक्षीला देवावर विश्वास ठेवा ओम गणेशाय नमः ओम गणेशाय नमः
श्री गणेशाय नमा
घरात आणि आजूबाजूला स्वच्छता पाहिजे.काही होणार नाही साक्षीला लवकर बरी होईल.
घाबरायचं काय कारण नाही दादा❤कारण पावसामुळे वातावरण सगळीकडेच असा आहे लोकांना ताप थंडी येत आहे व्हायरल झालाय तापीचा सगळ्यांनाच❤
घरात स्वच्छता ठेवा पावसाळ्याचे दिवस आहेत जेवण झाकून ठेवत जा साक्षी लवकर बरी होईल
अरे दादा तुझ्या घराची आधी डागडुजी करून घे, घराभोवतीचा परीसर स्वच्छ ठेवा, कुठे ही पाणी सांची देऊ नका, सध्या डासांमुळे साथीचे आजार पसरत आहेत काळजी घ्यावी
👍💯
Sakshi lavakar Bari hoil .sakshi khup chhan ahe ,chhoti ahe khup Kam karte .tila kamat madat karne ,tichshi premane bolne .tumcha saunsarast pragti ,samrudhi labhude.sukhi raha .tumche video khup chhan astat .parmeshvar tumhala yash devo🎉🎉
दादा तुमी किती जिव लावता, साक्षीला, लवकर बरी हो साक्षी दिदु
Lvkr thik hoshil g Sakshi God bless u
Lavkar bari ho Sakshi ❤u
थंडी तापीचे सात आली बाकी काय नाही होईल नीट साक्षी नका टेन्शन घेऊ😢😢😢❤❤❤
साक्षिला kahi honar nahi sakshi mule Tula olkate sarv log 🎉🎉🎉
लवकर बरी होशील बाळा देवावर विश्वास ठेव
❤❤❤ Shri Swami Samarth. Lawkar bari hoy sakshi aani tu pn kalji ghe
वातावरण बदलतोय म्हणून ताप आला ताप जास्त असेल तर अंगावर पांघरूण जाड घालू नको तसे केल्यास शरिरातील ताप जास्त वाढतो❤
श्री स्वामी समर्थ साक्षी लवकर बरी होईल
ठिक आहे होईल बरी साक्षी
साक्षी लवकर बरी होईल. काळजी करू नकोस ❤❤❤❤❤
Kalji ghe dada ❤❤
बरं वाटणार साक्षी ला.काळजी घ्या सगळ्यांना ची.शुभ सकाळ.ऋ
Lavkr bari hote sakshi
Get well soon.
ठीक होशील बाळा,❤
Sakshi khup chan ahe tu lavkar bari hoshil
बरं होईल साक्षी
साक्षी ची नजर पण काढा... बरं वाटेल
Pavsache divs ahe baherch khau nko kahi pn kalji ghe ❤❤❤...
साक्षी लवकर बरी होईल.
Kalji karunako dada sakshi lavkr bari honar shree Swami Samarth
अभिनंदन गुड न्यूज आहे का ❤❤ खूप छान
बाहेरचे खात जावू नका सारखे..कधीतरी ठीक आहे पण सारखे नको..तेल चांगले नसते..अणि पावसाळ्यात तर बिलकुल नाही खायचे..teck care
Sakshi khup guni mulgi aahe. Najar lagli sarvanchi
Get well soon sakshi i will pray for u
Bhai tension mat lo sakshi bahen jaldi acchi hojayegi ❤
❤❤
साक्षी लवकर बरी होईल टेंशन घेऊ नको भाऊ तीची कालजी घे ❤❤
साक्षी लवकर ठीक हो काहीही होणार नाही खुप गुणी मुलगी आहे साक्षी ❤😊
Kalji ghe re baba
❤❤❤❤
काही नाही होणार ❤❤❤❤❤होणारबरी साक्षी ❤ बरी हो काळजी घे तिला त्रास देऊ नकोस ❤
May The Good Lord showers his heavenly blessings in her.❤.Take good care my dear.❤❤❤❤
Sakshi hoil bari , evadha kalji karnaara jodidaar aahe ti lavkarach bari hoil😊
Kahi honar nahi dada sakshila shree swami samarth sakshila lavkar bar kara
ताईचा स्वाभाव खुप छान आहे
गोड बातमी आहे का काही
आई ला. साक्षी ची नजर कळायला लाव छान बोलते ती सर्वांची लाडकी आहे ती नजर झाली असेल नजर कळायला लाव आई ला
Sakshi lavkr bri hoil don't worry dada pn kalji ghe tichi
Get well soon sakshi
🙏🙏❤️❤️
swami samarth maharaj sakshila lawker bare kartil shree swami samarth
साक्षी बाळा लवकर बरी हो
😮😮😮
Get well soon😊
Ky jhql dada
काही नाही होणार साक्षीला होईल बरं आता थोड वातावरण बरं नाही आता तापा ची साथ आली आहे
Dada take care 👍🏻😊
पावसाळ्यात पाणी उकळून थंड करून प्या😮😮
😔😔😔
Don't worry Brother calmetsay hua hi Tanstion math lo 🙌God bare kren.🙌Get well soon.
Sakshi lavkar bara vatel tula ye ghari lavkar
गोड बातमी असेल भावा😊😊😊😊🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😊😊🎉🎉
लवकरच होणार बरी नको कालजी करु
Teck care sakshi
Kalji ghya tichi
परमवीर मी देवाला प्रार्थना करले कि साक्षी लवकर बर कर..आणि तुम्ही आसेच छान छान विडीओ काढत जावा आशे छोटे संकट आल्यावर परमवीर घाबरून जाऊ नकोस देव तु पाठिशे आहे ..आणि सगळी युटुब फॅमिली तुझा सोबत आहे आणि आमच्या सगळ्यांचा आशिर्वाद सुध्दा.. काळजी करू नकोस सगळ ठीक होईल 🙏🙏🕉️🕉️🕉️🙏🙏🙏
Dengue chi sath ahe kalgi ghya hoil bari sakshi
Lavkar bari hoil sakshi dada kalji karu nko mi prathna Karn ticha sati
😢😢
Hi Sakshi
Sri Swami samarth kahi nai honar sakshi la Swami kartil bari kalji ghe dada
Vatavaran badhalyamule hota asa kalji ghya dada .
मला पण् असंच झालं होतं
साक्षी लवकर बरी होईल ,पण आजुबाजुची जागा स्वच्छ करा आणि , कोरडे लाकडं पेटवून घराच्या आजुबाजु धुर करा , डास , मच्छर , पळुन जातील 👍
तुमचे व्हीडीओ चांगले आहेत त्या ताई बर्या होतील श्री स्वामी समथॅ पाठीशी आहेत लवकर बर्या होतील
Gramadha good night lava😮
Sakshichi kalaji ghe dada Bari hoil ti khaychi pyachi kalgi ghe .
Ripot kadha rakache
लवकर बरी हो साक्षी काळजी घ्या
होईल साक्षी बरी काळजी घे तिजी आणि तुजी ही तसा नवरा म्हणून खूप चागला आहे परम वातावरण ठिक नाही ये सद्या
Good news pn asu shakel
साक्षीची दृष्ट काढ व गालावर काळा टिपका लाव
Sakshi chi kalji ghe bhava
Teak cear Aaram karude tila
Sakshi la sarvanche ashirwad ahet ti lawkar bari hoil paramveer
काळजी घ्या ताईची, होइल बरी लवकर
काळजी घ्या दादा आता पावसाचे दिवस चालू आहेत ❤
Sakshi hoil bari laukarach nako tensha n Gheu
साक्षी
Plz yana paishachi madat kara sarvana विनंती करण्यात yet ahe🙏🙏🙏🙏🙏
😓😓😓😓😓😞😞😞😞😞😞
Main pinyache pani khanyachya vastu ani swachate kade laksh dya pawus aahe viral infection lavkar hotat
खाली बसु नका रे तूमी दोघ माय लेकरं पण काळजी घ्या यला पाहिजे लवकर बरी हो साक्षी ❤❤❤❤
काही नाही होणार लवकर बरी होईल साक्षी 😮 पावसाळ्यात होते आसं सगळे कडे स्वछ पाणी पित जा गरम करून पावसात भिजून आलं असेल म्हणून आसं झाले आहे बाकी काही नाही भाऊ काळजी नको करू होईल बरी 😮😮
साक्षी ची काळजी घे खूप गूणी आहे साक्षी
Khup kalji gheto tu dada sakshi la baghun dolyt pani aale 😭😭😭😭
Sakshi khup kam karte tu ghar swachh thevnyache kam karne .kalji ghya tumchya saunsar aju sukacha houde ,pragati ani sukh samrudhi labhude eshvarcharni prarthna ahe kalji ghya pavsapanyachi
नारळ पाणी साध पाणी भरपूर प्रमाणात प्यायला द्या पावसाळ्यात होतात साथीचे आजार होईल लवकर बरी तुमच्या घराचा परिसर स्वच्छ ठेवा
दादा श्री स्वामी समर्थ साक्षी la बर वाटेल तू स्वामी च मनात नाव घे श्री स्वामी समर्थ,स्वामी तुमची परस्थिती खूप छान ठेवतील आणि स्वामी तुम्हाला कधी ऐकटे पडून देणार नाही काही कमी पडून देणार नाही