अभिनंदन रेश्मा🎉🎉 अशीच प्रगती तुझी कायमस्वरूपी राहो. तुमच्या सासू-सुनेच्या हास्य विनोदामुळे खरोखरच मनातले सगळे ताण तणाव दूर होतात. ❤❤ आणि हो रेश्मा मी तुझी ब्लॉग कायम पाहते. पण कमेंट करायला विसरते. तुमची खरोखरच सासु सुनेची जोडी आहे का.
बापरे तुमची कॉमेडी ऐकून हसून हसून पुरेवाट झाली माझी. आणि तुम्ही जिवाची मुंबई बाबत जे म्हणालात ते अगदी बरोबर आहे. आम्ही रोज तिथेच ऑफिसला जातो पण मरिनड्राईव्हला कधी जाता येत नाही.
U came to Mansarovar...videos acting is amazing 😍 🤩 I wish knew this... would hv invited u for a Lovely food and hosted u nd Aai🎉❤...urs big fan from Aamchi Mumbai ❤️
सासु सुनेची जोडी खरचं खुप छान आहे खऱ्या लाईफ मध्ये अशा सासू सुना असतील तर खरंच खूप छान
अभिनंदन रेश्मा🎉🎉 अशीच प्रगती तुझी कायमस्वरूपी राहो. तुमच्या सासू-सुनेच्या हास्य विनोदामुळे खरोखरच मनातले सगळे ताण तणाव दूर होतात. ❤❤ आणि हो रेश्मा मी तुझी ब्लॉग कायम पाहते. पण कमेंट करायला विसरते. तुमची खरोखरच सासु सुनेची जोडी आहे का.
Kharcha khup chan ahy kuthy rahata tuhmi mala tumchy video khuo avdta ascha prym rahudya doghinch madhy❤
Kupcha chan
Khup Chan reshma tai जीवाची मुंबई
मुंबई चे जीवन खरोखरच खूप अवघड आहे... धावपळ काय असते हे मुंबई शिकवते...पण जीवन कसे जगायचे हे पण मुंबईच शिकवते.
अग्गोबाई रेशमा.. खूप आनंद झाला तुम्हाला हवा येऊ द्या मध्ये पाहून तुमची अशीच प्रगती होऊ दयाआणि आम्हाला हसायला मिळो😍👍
रेशमा ताई👌👌
Sasu bhari gamti ahe mst pho kadlit reshme😅😅😅😅
😂एल😅
खरंच सासु सुनानी जिवाची मुंबई केली एकदम मस्त आवडलं छान जोडी
thank u 😊❤️ खूप छान आहे मुंबई ☺️
@@NagariComedytumhi kuthe rahata
Please
रेशमाताईअभिनंदन🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Khub sundar distay sasu suna.... Start to end badiya vdo😅😅
सासू सुचे प्रेम मस्त आहे खूप छान आहे
Super jodi ❤❤tumche video khup aawdtat khup haswta tention free hote me
लय भारी.
Koni sagnar nahi. Sasu suna ahe manun khrach..khub mst ahe....tume asach raha kaym❤
यालाच म्हणतात जगण्याचा खरा आनंद 😊😊❤❤
अभिनंदन रेशमा ताई आणि सासू बाई तुम्ही खूप छान काम करत आहेत तुमची जोडी एक नंबर आहे ❤❤
Kupach chan tumchi sasu sune chi Jodi bagun kup bar vatate , tumchi jodi nehmi ashich Sundar raho...
खुप छान अभिनय आहे सासु सुनेचा तुमच्या अभिनयाला मनापासून हार्दिक शुभेच्छा, असेच नवं नवीन reels बनवीत जा ❤❤❤❤❤
❤❤खुपछान.
खुषच छान व्हिडिओ असतात ताई आजी
खरच खुपच छान 😅😅😅
खरच जीवाची मुंबई
No 1 sasu sun😂
Superb jodi , congratulations and best wishes to all your team's.....
..
Thank you so much
छान जोडी आहे खर जीवन पण असच असायला हवे जीवनातील जगण्याची गंमत वाढेल
पोंगा😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
तुमची जोडी खूपच छान आहे
तुमच्या सासु सुनेच विनोद ऐकुन खूप छान वाटत
मस्त जोडी सासु सुनेची
Mala thumi dogi khupcha aavadata❤❤❤🎉🎉
Khub motya manachi su. Ahe kaku
Amhi pan sasu sun ashach aahot
खुप छानसासु वसून विनोदी आहे
खूप छान व्हिडिओ आहे❤
Aai aani resma kharch khupch chan bole ki mumbai chya lokanche jivan khup dhavpaliche aahe aaini khup chan aashirvad dila thanks you aai aani resma
Khup chan aahe tai
किती छान जोडी तुमची अशीच राहो खुश आनंदी
मस्तच.तुमचे सगळेच व्हिडिओ खूप छान असतात.करमणूक आणि त्याबरोबर सामाजिक संदेश सुध्दा.अभिनंदन आणि खूप शुभेच्छा दोघींना.👍💐
मुंबई चे कष्ट करणाऱ्यांचे वर्णन सुंदर ❤
Reshma tai congratulations! Keep it up! Tula ek divas nkkich serial chi offer yeil❤❤❤❤
Marathi film milel suraj chavan chya film madhye ghetil tai la
खूप मस्त vlog
रेश्मा तुम्ही सासू सून एकच नंबर.
Khup chan sasu sun
Very very nice ❤👌👌👌🥰😘
सर्वांना अशी सासू मिळो असं वाट त किती तुमची आईच आहे
खुपछान जोडीसासूसुनाची
Excellent👏💯👍 khup chan mstt enjoy kela man bharun aale khup asech jagayla पाहिजे sasu suna kharech asha aslya पाहिजे❤😊
रेश्मा ताई धन्यवाद तुमचे व्हिडिओ खुप छान आहे हो मला खूप आवडतात मी रोज पहाते रेश्मा ताई तुम्ही नगरला कुठं रहाता व्हिडिओ वर सागां
Khup chhan jodi ahe sasu sunechi. Video pan khup chhan असतात.
Khup sunder video chhan vatle pahun tumi doghichi jodi khup chhan
खुपचं छान सासू सुना
खरोखर सुंदर (अफलातून खुप अभिनंदन)
जोडी एक नंबर आहे, सासू सुनेची,मी मस्तच
😊🙏🏻
❤
@N66764
agariComedy
Khup khush chan
अगदी बरोबर बोललात, भरून आलं . खरच मुंबईच जीवन खुपच धावपळीच आहे. आणि तुम्ही सासू सूना 👌👌❤❤
अग रेषमा तु मुंबई ला आली होती मस्त वाटले मी पण नगरची आहे पण मुंबईत राहते तु येणार माहीत असते तर नक्कीच भेटले असते तुला
Khub god vdo
Khup chan
❤❤खुप छान आहे 😊😊आपली जोडी
खुप छान सासु सुन आहेत
Aai reshma ❤❤❤❤
Khup chhan, Marathi paul pdte pude 👌👍👍
Abhinadn🎉🎉🎉
Kharach Mumbai cha life Khup avghad ahe ghadalyachya katyavar chalte Mumbai ratra n divas ❤Times value as a money Reshma tai ithe
Kuhp Ch Chan video aahe Tai Thanks for sharing Tai love you Tai ♥️♥️🥰💯👌👌👍
love you too 🥰
@@NagariComedy Reshme tula mhanun sangte ekda ka Mumbait rahilela manus jagachya pathivar kuthehi rahu shakto 😂 jamvun gheto .
खुप छान झाला विडिओ 😊😊
Reshma Tai khupch chan ❤
Tumala bharbhrun shubechha❤🎉
सासू सून जोडी एक नंबर
खरंच सिरीयल मध्ये अशी सासू पाहिजे
Ahilyanagar chi Reshma Rathod no. 1
Kashi aahes Amchi Mumbai ❤ 👌 aahe Aamhi Mumbai rahun kuthe Firayla jat nahi❤
Very nice video. 👌 Jodi No 1. Natural Nagari language. Keep it up RESHMA. ALL THE BEST.
आजच्या काळात आश्याचं सासू सुनेची गरज आहे, खुप कमी प्रमाणात पाहायला मिळतात आश्या सास, सुना, मस्त जोडी आहे तुमची🙏
खुपच छान आहे सासु सुन 😅❤
छान रेश्मा
Khup Chan sasu sunbai ahe
Lae bhari reshma
बापरे तुमची कॉमेडी ऐकून हसून हसून पुरेवाट झाली माझी. आणि तुम्ही जिवाची मुंबई बाबत जे म्हणालात ते अगदी बरोबर आहे. आम्ही रोज तिथेच ऑफिसला जातो पण मरिनड्राईव्हला कधी जाता येत नाही.
सासु सूनेची जोडी अप्रतीम रेशमे मी तुझे सर्व व्हिडीओ बघते आणि टेंशन फ्री होते जसे इंदोलकरासारखे हसवता खुप खुप धन्यवाद अशीच प्रगती करा .
लय भारी
Khoob Chana video
सर्व साजेश सुन, सासू,भाषा, सर्वच अप्रतिम.. 🧡🧡🧡🧡
रेश्मा चक्क हवा येवु द्या मध्ये ❤
Khup chAn
जोडी खूप छान अप्रतिम
खूप मनोरंजक. ❤
खुपच सुंदर आहे❤
Sasu tr great aahe ki hichi 😂 Reshma मरणा मातीच म्हणजे काय ग 😂😂
Chan mumbai thil lokey kharach khoop mehenti aayet
Congratulations Aai ani Reshma 💐💐
अभिनंदन दोघांचेही अशाच हसत खेळत मजेत रहा आणि आम्हाला ही हसवा
❤ sasubai sunbai bhari jodi
Lovely
Tumhi mumbai sathi je shabd bole na kharach aahet 🙂 aamha mumbaikarnchi life aashich aahe❤😊
फारच सुंदर ❤
U came to Mansarovar...videos acting is amazing 😍 🤩 I wish knew this... would hv invited u for a Lovely food and hosted u nd Aai🎉❤...urs big fan from Aamchi Mumbai ❤️
Ok next time
खूप छान सासू सून जोडी आहे
रेश्मा ताई तुमची सासू पहिली माय माऊली आहे जिने मुंबईकरांना छान आशीर्वाद दिलाय.
तुमचा दोघींचं मगल हो, कल्याण हो🤗