मोठी मेहुणी आणि आजी आली चालतच साक्षीला भेटायला 😂🤣

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 чер 2024
  • मोठी मेहुणी आणि आजी आली चालतच साक्षीला भेटायला 😂🤣
  • Комедії

КОМЕНТАРІ • 44

  • @anitasakpal6524
    @anitasakpal6524 13 днів тому +21

    परिस्तिथी आज न उद्या बदलणार खूप साऱ्या शुभेच्छा साक्षी आणी परमवीर

  • @rohinikulkarni5571
    @rohinikulkarni5571 12 днів тому +12

    छन परिस्थिती सुधरते घर होइल सगले होइल असेच यूट्यूबचा चालु थेवा नवीन नवीन कही चॅन घेउं या .आजी चिडली आहे.आज्जीला संग मसुरीची डाळ खुप स्वस्थ आसाटे मिही करते खुपदा .निरोगी asate जीवनसत्त्वे प्रथिने ahet tyat❤❤❤

  • @shikandartamboli2571
    @shikandartamboli2571 12 днів тому +6

    साक्षी ची मोठी बहीण तीच लग्न झाले नाही का साक्षी पेक्षा मोठी आहे ना

  • @RajyshriAkkalkote
    @RajyshriAkkalkote 10 днів тому +1

    सगळं होईल नीट आजी नका तुम्ही टेन्शन घेऊ स्वामी समर्थ आहेत❤❤❤ तुमच्या पाठीशी आणि आम्ही पण❤❤❤

  • @poonamsawant6244
    @poonamsawant6244 12 днів тому +1

    Mi subscribe kel ata ch tuma doghana khup blessings

  • @bhartijadhav8360
    @bhartijadhav8360 13 днів тому +5

    आजी होईल त्यांचं पण चांगलं नका टेन्शन घेऊ

  • @user-eq9pc4cf6f
    @user-eq9pc4cf6f 13 днів тому +4

    आजी बरोबर बोलताय 😊❤🎉🎉

  • @smitamayekar9918
    @smitamayekar9918 12 днів тому +7

    साक्षी ची मोठी बहीण असताना लहान साक्षी चे लग्न का केले, एकदा स्वत चे आई बाप भाऊ बहीण दाखव,, साक्षी ची माणसे दाखव.

  • @GunavantBhise
    @GunavantBhise 13 днів тому +4

    कुठेल.गाव.आहे.तुमच.परमविर

  • @RiddhiSiddhiInfotech
    @RiddhiSiddhiInfotech 10 днів тому +1

    Dada tuze gaw konte

  • @rohinikulkarni5571
    @rohinikulkarni5571 12 днів тому

    Bahin chan ahe premal ❤

  • @anitapatekar
    @anitapatekar 13 днів тому +26

    जिला काळी काळी म्हणतात ती तुमची बहीण आहे का साक्षी आणि जिला काळे म्हणता त्या दोघींचं कधीच बोलताना दिसत नाही

    • @ManishaBansode-cy4rx
      @ManishaBansode-cy4rx 12 днів тому +3

      Nahi tyachya bhavchi mulgi ahee ani aata tiche pn channel ahee

  • @user-pi1dx3xm5g
    @user-pi1dx3xm5g 12 днів тому

    Aalya aalya bhandaylis ka maya navryala kiti jiv aahe sakshi cha navra vr❤

  • @user-cy3lf1qf2c
    @user-cy3lf1qf2c 13 днів тому +2

    Sarkhi kharch asti

  • @Kalpanarecipe99
    @Kalpanarecipe99 12 днів тому

    कोणते गाव आहे तुमचे

  • @-jd5re
    @-jd5re 12 днів тому

    Aaji cha Kay bangala hay Kay laych bolti

  • @gajanankale780
    @gajanankale780 13 днів тому

    Nice ❤❤❤

  • @user-wj4qy8ey1q
    @user-wj4qy8ey1q 12 днів тому +1

    साक्षीची बहीण पण साक्षी सारखीच.सुंदर आहे पण तीच लग्न ny झालं मोठी आहे ना ती❤❤❤

  • @anitawaghmare2114
    @anitawaghmare2114 12 днів тому +1

    व्हिडिओ मध्ये दाखवत नाहीत

  • @SunitaChavan-yt5hf
    @SunitaChavan-yt5hf 13 днів тому

    ❤❤❤❤❤

  • @RiyaMahajanVlogs
    @RiyaMahajanVlogs 13 днів тому

    ❤❤❤❤❤❤❤❤

  • @PritiSawant-x8c
    @PritiSawant-x8c 10 днів тому

    😊

  • @pratikshagundaye9678
    @pratikshagundaye9678 13 днів тому +3

    साक्षीची बहीण छान दिसते साक्षीचे लवकर लग्न का केलं अजून मोठी बहीण तशीच आहे आजी साक्षी कडे होती ना गावाकडे कधी गेली आणि आली कधी

  • @vip7947
    @vip7947 11 днів тому

    साक्षीची मावस बहीण आणि आजी
    आहे

  • @YashLandage-sq3em
    @YashLandage-sq3em 13 днів тому +1

    Hi

  • @user-yy7yu7ff2y
    @user-yy7yu7ff2y 5 днів тому

    Aag bai ks khates g

  • @anitawaghmare2114
    @anitawaghmare2114 12 днів тому

    परमवीर ला आई वडिल नाहीत का

  • @user-ui3vy1jt6c
    @user-ui3vy1jt6c 13 днів тому +14

    आई बाप दाखव एकदा बायकोचे सगळे दाखवतो स्वता पण आई बाप भाऊ बहीण दाखव

    • @pandurangbhagat2391
      @pandurangbhagat2391 13 днів тому +1

      मागच्या हिडिवमधे आहे

  • @NamdevBhosle-pt8ez
    @NamdevBhosle-pt8ez 13 днів тому

    ❤🎉😢😅

  • @user-yy7yu7ff2y
    @user-yy7yu7ff2y 5 днів тому

    Nit tri geun khat ja

  • @n_pro_gaming_7
    @n_pro_gaming_7 13 днів тому +6

    साक्षी ला बोलाचे वर्णन नाही

  • @kaminivairagar9212
    @kaminivairagar9212 13 днів тому +3

    Ag sakhi pahune ghri alyavr pani detat phile cha vichartat

  • @ajazsayyed85
    @ajazsayyed85 13 днів тому

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @suvarnamalmhaske6307
    @suvarnamalmhaske6307 11 днів тому

    ❤❤❤❤

  • @nandakale6122
    @nandakale6122 13 днів тому +2

    साक्षीची बहीण मोठी आहे साक्षीला नसून साक्षीचे लग्न केले का❤❤

  • @surekhakapse9678
    @surekhakapse9678 13 днів тому +2

    आई पन दाखव जा

  • @sarikalarokar9903
    @sarikalarokar9903 18 годин тому +1

    Mental bhokache konachach coments che uttar det nhait