साक्षी झाली बरी साक्षीच राहिल दुखायचं 🤗🥰

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 60

  • @VandanaKasare-c4x
    @VandanaKasare-c4x 3 місяці тому +22

    साक्षी खुप गोड मुलगी आहे. नजर काढा तिची बर वाटेल मग तिला. परमवीर खुप प्रेम करतोय साक्षीला परमवीरच्या प्रत्येक शब्दात साक्षीची काळजी दिसते.असच तुमच दोघाच प्रेम आयुष्य भर राहूदे आणि तुमचा सुखी संसार होवो हिच देवाला प्रार्थना ❤😊

    • @Indian12891
      @Indian12891 3 місяці тому +2

      दवाखान्यात कशाला नेल नजर काढ औषधं n काय होत नाही

  • @Mangal-lo9uz
    @Mangal-lo9uz Місяць тому +1

    साक्षीचे चांगले काळजी घे दादा मी पण जय भीम आहे मिरज तालुक्यातील लिंगनूर या गावातून बोलत आहे

  • @rajanibansod9333
    @rajanibansod9333 3 місяці тому +1

    लक्ष दे रे दादा तिच्या कडे..कलानी घ्या पाऊसाचे दिवस आहेत .. सुखी आणि आनंदी राहा ❤️❤️❤️🥰😘

  • @SunilMane-hi3oq
    @SunilMane-hi3oq 26 днів тому

    Pramvir tuzi Divya bharti aahe sakshi🎉

  • @nandakale6122
    @nandakale6122 3 місяці тому +6

    ❤काही होत नाही साक्षीला साक्षी चांगली आहे ❤तुमच्यासारखा इतका चांगला नवरा आहे तिची काळजी घेणार मग साक्षीला काय होणार❤काही नाही वातावरणामुळे होत असेल साक्षीला बरी आहे साक्षी❤

  • @RajkanyaIngle-mc4ko
    @RajkanyaIngle-mc4ko 3 місяці тому +2

    डॉक्टर नी रक्त नाही का रे दादा चेक करायला सांगितलं...मग कळेल नेमक झालं काय.ताप आणि डोक दुखणं बर नाही...खूप जपतो तिला तू..बघून खूप बर वाटत....काळजी घ्या आणि लवकर बरी हो ग चिऊ ताई❤❤

  • @surekhakumbhar9997
    @surekhakumbhar9997 3 місяці тому +1

    साक्षी लवकर बरी हो तुझ हसणे बोलने छान वाटते व😊😊😊❤❤❤❤

  • @maheshkedar5760
    @maheshkedar5760 3 місяці тому +5

    वेगळीच दिसायली आहे 😮डेंगू ची साथ चालू आहे.

  • @suvarnapatilkupachchan276
    @suvarnapatilkupachchan276 3 місяці тому

    छान झाली साक्षी बिनधास्त❤❤

  • @shantasapkal
    @shantasapkal 3 місяці тому +1

    Njr kada vthod namsamran kra aavdtya devach aani heldi kha aaram kr sakshu bala bro hoshil g lvkar❤🤗😇

  • @KadamShailesh
    @KadamShailesh 3 місяці тому +3

    नको घेऊ टेन्शन दादा तिच्ये ब्लड चेक कर दादा

  • @smitamayekar9918
    @smitamayekar9918 3 місяці тому +1

    परमवीर तू साक्षी ला सरकारी दवाखान्यात ने. जेव्हा अंगात ताप असतो तेव्हा रक्त तपासणी केली मग चांगली औषधे घेणे लवकरच बरी होईन, काळजी घ्यावी.

  • @ashapawar9466
    @ashapawar9466 3 місяці тому +1

    साक्षीला डास चावली असेल बहुतेक ❤

  • @KiranDhoralkar
    @KiranDhoralkar 3 місяці тому +2

    ब्लड चेक करून घ्या आणि पाणी पण स्वच्छ वापरा... डेंग्यू ची टेस्ट करून घे

  • @umashahane5913
    @umashahane5913 3 місяці тому +3

    अरे बाबा ब्लड चेक कर. चांगल्या दवाखान्यात दाखवा तू कुठे राहतो सिटी मध्ये जाऊन दाखवा दवाखान्यात

  • @nikitapramodmodk7411
    @nikitapramodmodk7411 3 місяці тому

    अरे परमवीर चांगला डॉक्टर कर❤

  • @SharadaBadre
    @SharadaBadre 3 місяці тому

    ❤❤❤❤changli 😂😂😂 ho lawkar parweer sobat bhand jara

  • @ashwinimali711
    @ashwinimali711 3 місяці тому +5

    आहो दादा तिला नजर लागली आहे तिची नजर काढा आईला सांगा प्लीज

  • @aartipadwal551
    @aartipadwal551 3 місяці тому +3

    साक्षी ला नजर लागली असेल नजर काढून टाका

  • @anitathapa5199
    @anitathapa5199 3 місяці тому

    Care God bless you and your family 🙌

  • @bhartijadhav8360
    @bhartijadhav8360 3 місяці тому

    मस्त बरं वाटत ना बाळा ❤❤❤

  • @SandipKendre-vr1zr
    @SandipKendre-vr1zr 3 місяці тому +2

    ब्लड टेस्ट करून घ्या..👍

  • @KadamShailesh
    @KadamShailesh 3 місяці тому

    Sakshi dada good morning kalji gye sakshi baher firu Nako स्वेटर गाल

  • @varsharam8941
    @varsharam8941 3 місяці тому

    Dengue , typhoid che tapas keles ka ..

  • @neetatulaskar6852
    @neetatulaskar6852 3 місяці тому

    तिला तिच्या आईवडील कडे पाठवून दया

  • @mayathorat2150
    @mayathorat2150 3 місяці тому +3

    आराम करायला सांगा तिला काही च काम करू देवू नका. काळजी घ्या.

  • @MayaAher-b8f
    @MayaAher-b8f 3 місяці тому

    ब्लड चेक करून घ्यायच.

  • @vandanakamble713
    @vandanakamble713 3 місяці тому

    मच्छरदाणी घे डेंग्यू मलेरिया साथ सुरू आहे

  • @PratikshaSabale-h5j
    @PratikshaSabale-h5j 3 місяці тому

    Dengue test kra tech symptoms ahet

  • @manisharawle1666
    @manisharawle1666 3 місяці тому

    ब्लड चेक करून घ्या.

  • @Indian12891
    @Indian12891 3 місяці тому

    धुण धुवाय पाठऊ नको
    फळ खायला आन आणि आणि मॅगी देऊ नको

  • @DeepaliJain-w3o
    @DeepaliJain-w3o 3 місяці тому

    Arei. Pramveir. Teila. Tukda outrun tak

  • @sakshi__vlogs3365
    @sakshi__vlogs3365 3 місяці тому +1

    ❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @DhananjayJoshi-wv9fx
    @DhananjayJoshi-wv9fx 3 місяці тому

    साक्षी, वरुन, नारळ उतरून टाका

  • @inacindoranna7465
    @inacindoranna7465 3 місяці тому +1

    Blood tapas Kara Dada

  • @swarali_loharkar
    @swarali_loharkar 3 місяці тому

    Sakshila ticha maheri aram karyla pathav

  • @ashwinikamble9275
    @ashwinikamble9275 3 місяці тому

    T c sakshi❤

  • @vandanakamble713
    @vandanakamble713 3 місяці тому

    काळीच व्हिडिओ पाहीजे

  • @rekharanaware9747
    @rekharanaware9747 3 місяці тому

    साक्षी ची दृष्ट काढ आणि फळ । खायला द्या

  • @rupalisawant432
    @rupalisawant432 3 місяці тому

    Kalji ghya

  • @vandanachavan8953
    @vandanachavan8953 3 місяці тому

    काळजी घेरे बाबा

  • @mangalpakhare2844
    @mangalpakhare2844 3 місяці тому

    रक्त चेक करा ताप का येतो माहीती पडेल

  • @vishaldigulyaa9893
    @vishaldigulyaa9893 3 місяці тому

    kay jhal hot😢😢

  • @manishabaviskar172
    @manishabaviskar172 3 місяці тому

    ब्लड टेस्ट कर तीची लवकर निदान होते

  • @sheetaljadhav5611
    @sheetaljadhav5611 3 місяці тому

    Ti baher ch khup khate tila yekat kmi khayla sang baher ch khup khaate to manun bimar badli ti

  • @surekhasapate8222
    @surekhasapate8222 3 місяці тому

    Saksila nit lakse dya

  • @rakeshkumbhare6910
    @rakeshkumbhare6910 3 місяці тому +2

    बाजारातून आणलेलं न धुताच खाते, आणि यांच्या खाण्याच्या वस्तुंना तो मांजर सुद्धा तोंड लावीत असणार 😮

  • @sheetaljadhav5611
    @sheetaljadhav5611 3 місяці тому

    Bahech khaan band Kara bhau tila Jevan nahi kara ti aani purn kam tila lavta tumhi help nahi karat tila

  • @Vedant-ns3nn
    @Vedant-ns3nn 3 місяці тому

    😢😢

  • @Indian12891
    @Indian12891 3 місяці тому

    डेंग्यू झाला असेल

  • @DhanwantRasal
    @DhanwantRasal 3 місяці тому

    साक्षीची काळजी घे परमवीर

  • @vaidehinaringrekar8219
    @vaidehinaringrekar8219 3 місяці тому

    साक्षी ची काळजी घ्या 😢

  • @karishmamatte5091
    @karishmamatte5091 3 місяці тому

    Dengu chi test kar parmvir