साक्षीला झाल्या उलट्या 🤮🥰 Good News | Marathi Couple Pramvir Sakshi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 243

  • @atharvshirsath2860
    @atharvshirsath2860 2 місяці тому +95

    अरे बाळांनो, काळजी घ्या,आई होणं सुखाचे नाही, तिला आराम द्या, काळजी घ्या, येवढ्यात सांगु नका तीन महिन्यांने सांगा, तिला भरपुर खाऊ पिऊ घाला

  • @kanchandhongde8004
    @kanchandhongde8004 2 місяці тому +157

    साक्षी अजून खुप लहान आहे एवढ्या लवकर नको आणि घर छान करून घे पहिले मग बाळाचा विचार करा 😊

  • @Manep4454Mane
    @Manep4454Mane 2 місяці тому +398

    अरे साक्षी अजून लहान आहे आधि तुम्ही चांगले सेटलं वा मग घरदार छान करा मग लेकराचा विचार करा तुम्ही

    • @Storymind99
      @Storymind99 2 місяці тому +8

      Right❤

    • @MonikaShreyuu
      @MonikaShreyuu 2 місяці тому +14

      Navra bayko adhi gharachan ghai aste.. Mnje sasula

    • @MonikaShreyuu
      @MonikaShreyuu 2 місяці тому +7

      Lekrachi

    • @vinitsurwade9921
      @vinitsurwade9921 2 місяці тому +1

      Barobr aahe

    • @somanathbobhate4380
      @somanathbobhate4380 2 місяці тому +10

      होऊद्या त्यांचा निर्णय असेल चांगली गोष्ट आहे

  • @janvi264
    @janvi264 2 місяці тому +20

    जऊदेया लवकर राहील तेच बर आणि वय झाल्यावर खूप प्रॉब्लेम होतात ठीक आहे सभालतील बाळाच्या जन्मानंतर अजून काही चांगल होईल ना ठीक congratulations both of you जे होत ते चागल्या साठी होत

  • @Sneha-ic7yv
    @Sneha-ic7yv 2 місяці тому +79

    हे नाही बरोबर इतक्या लवकर नाही विचार करायचा कारण आधी नीटसेटल व्हायचं आम्हीं पण तसच करतोय आणि इतक्या लवकर झालं ना की नंतर त्रास होत असतो आताच नाही विचार करायचा खरच सगळ्यांनी छान comment केलेत एवढं सांगून जर एकल तर बर आहे

    • @Sonaliyertedance
      @Sonaliyertedance 2 місяці тому

      Velich zaleli mul changle ahe ....Naiter mul hot naiye mnun hospital la chkkar maravi lagtat naiter..lagn houn 9 10 varsh zali teri kona konala mul bal hot naiyet😢😢😢😢

  • @Rajyshriakkalkote45
    @Rajyshriakkalkote45 2 місяці тому +17

    साक्षी एवढ्या लवकर आई होणं खूप कठीण असतं ग खूप त्रास असतो...😢 मुलांचा तू अजून लहान आहेस सगळ्या जबाबदाऱ्या कशात सांभाळणार आहेस तू खरच खूपच कठीण आहे साक्षी... एकदा का मुलं झाली ना की आपली हौस मौज सगळं संपलं फक्त मुलं आणि संसार फक्त एवढंच असतं❤❤❤😢😢😮😊❤

  • @RanjanaIlamkar
    @RanjanaIlamkar 2 місяці тому +14

    अभिनंदन साक्षी तु आई होणार आहे 🎉🎉🎉

  • @surekhahase1782
    @surekhahase1782 2 місяці тому +22

    अरे ती साक्षी किती लहान आहे आणि सगळ्यांना काय सांगत फिरतोय

  • @jayashreewagh9600
    @jayashreewagh9600 2 місяці тому +30

    दोघांचे वय खुप कमी आहे.साक्षीचे तर खूप कमी आहे एवढ्या लहान वयात आई होन म्हणजे ... मुलं सांभाळणं कठीण आहे.. आधी व्यवस्थित सेटल व्हा घराच बांधकाम करून घे मग मुलांचा विचार करायचा

    • @vanitavirkar5317
      @vanitavirkar5317 2 місяці тому

      Ewdhi ky ghai zali ahe hyana balachi,agodar ghar pakka bandha tya balala kase tya patryachya gharat thewnar😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮

  • @VaishaliMhaskar-t6t
    @VaishaliMhaskar-t6t 2 місяці тому +134

    अरे अस नको दाखवू सगळ्यांना 3 ते 4 महिन्यानंतर सांगायचं😂❤❤गोड बातमी❤तिला बर नाय तिला जरा एकटे शांत बसुदे नुसता तिच्यामागे कॅमेरा घेऊन फिरतो आणि तिला बोर करतो😂❤

  • @urvashimanjrekar7035
    @urvashimanjrekar7035 2 місяці тому +53

    Are परमवीर आधी बाळाचा विचार नको करू ती लहान आहे आधी तिची काळजी घे मग पुढचा विचार कर😊

  • @nandakale6122
    @nandakale6122 2 місяці тому +37

    काही होत नाही चांगली गोष्ट आहे❤लोकं काही पण कमेंट करतात एकदा होऊन गेलं तर होऊन जातं असं काही होत नाही❤साक्षी पेक्षा छोटी आहे माझी वहिनी तिला पण मुलगा झाला❤

    • @SomnathPuri-ms9ix
      @SomnathPuri-ms9ix 2 місяці тому

      Ho na brobar aahe

    • @ManishaYadav-vg5fo
      @ManishaYadav-vg5fo 2 місяці тому

      Pn

    • @Saielohar2811
      @Saielohar2811 2 місяці тому

      @@nandakale6122 पण unconditional आहे सगळं तिच्या भोवती वातावरण

  • @nileshshinde8768
    @nileshshinde8768 2 місяці тому +10

    18 वर्षाची नसेल तर भाऊ सरकारी problem येतो

  • @AkshdaGhanagavakar
    @AkshdaGhanagavakar 2 місяці тому +38

    साक्षी आजून लहान आहे बाळाचा विचार करू नका

  • @anjalirathod3210
    @anjalirathod3210 2 місяці тому +21

    कुणीतरी येणार येणार ग तुम्ही आई बाबा होणार आहे दादा ❤❤❤❤❤

  • @Ayeshamulani-rv5zk
    @Ayeshamulani-rv5zk 2 місяці тому +3

    साक्षीला दिवस गेलेत वाटतो चेक करून घ्या वही लई कमी आहे सोशल मीडिया व्हिडिओ व्हायरल करू नका नाहीतर फसला

  • @vinitapawar8653
    @vinitapawar8653 2 місяці тому +2

    सारख तीचामागे केमेरा घेऊन फीरु नको.तीला शांत बसू दे,तुजी कीर कीर थोडा वेळ बंद ठेव.

  • @VaishnaviSawant-j8v
    @VaishnaviSawant-j8v 2 місяці тому +2

    अरे तीन महिने झाले शिवाय कोणाला सांगायचे नसते

  • @ArchnaWaghmare-t9z
    @ArchnaWaghmare-t9z 20 днів тому

    साक्षी मामा तूझे आसते तर लय खूश झाले आसते पण ते तूझ मूल बनून पोटाला येणर ते तुमचा तुन गेले आणि तूगोड बातमी दिली तु चागल राहाजा खूश राहाजा

  • @SwadGavranChavicha.
    @SwadGavranChavicha. 2 місяці тому +8

    बातमी गोड आहे ,तुम्हा दोघांना congratulation .ती खूपच लहान आहे आणि आई होणं खूप मोठी गोष्ट आहे. तिची काळजी घे, तिला भरपूर खाऊ घाल. जास्त काम लावू नकोस. जप तिला.

  • @sandhaydesai
    @sandhaydesai 2 місяці тому +28

    आंनदाची बातमी तीन महीने सांगु नका तुम्ही दोघे आई बाबा होणार ताईची काळजी घ्या खुप छान

    • @shivamholidaysnagpur-ml5sb
      @shivamholidaysnagpur-ml5sb 2 місяці тому

      अरे पण ती. साक्षी खूब लहान आहेः ❤❤. दुसरी गोष्ट म्हणजे आई होणे फार नशीबवान होणे आहे ❤❤ पण तुम्ही थोडे घर बरोबर करा. 23वर्षा ची होऊ दे. मग विचार करा. तिची काळजी घ्यावी लागेल बेटा

    • @samikshaPatil12
      @samikshaPatil12 2 місяці тому +1

      Navry sobat zopun mokli zali tari pan lahanch ahe ka

    • @shivamholidaysnagpur-ml5sb
      @shivamholidaysnagpur-ml5sb 2 місяці тому +5

      @@samikshaPatil12 अस. बोलण बर नाहि. आपणच येका स्त्रीचा सन्मान करावा. अपमान नाहि. असं सार्वजनिक बोलुन अपमानित करू नये

    • @kiranmaske4510
      @kiranmaske4510 2 місяці тому +1

      Omg ​@@samikshaPatil12 omg 😅😂😂😂😂😂 right

    • @SleepyCartoonCat-it3ic
      @SleepyCartoonCat-it3ic 2 місяці тому +3

      E kon samiksha ka tu bavlat ahes eka shree la as boltanni laj nhi vatat ka tula

  • @poojaamol8625
    @poojaamol8625 2 місяці тому +47

    अरे आपणं सांगुन काही च उपयोग नाही कारणं हे यांना जे वाटेल तेचं करणार आपली एक पण कमेंट वाचत नाही किंवा रिप्लाय देत नाही त हे

    • @hemangidhotre8758
      @hemangidhotre8758 2 місяці тому +2

      हो अगदी बरोबर बोलत आहात तुम्ही कधीच रिप्लाय नसतो

    • @प्रदीपरोकडे
      @प्रदीपरोकडे 2 місяці тому

      ​@@hemangidhotre8758हो कधी चरिपलाय नाही करतं वाचत पण् नाही काही उपयोग नाही आपणं कमैट करू नका ही अशीच आहे नवरा बायको फक्त विडियो बणवाचे 😮😮

    • @successlife4023
      @successlife4023 2 місяці тому

      Congratulations sakhi chan baby hou.

  • @nikitapramodmodk7411
    @nikitapramodmodk7411 2 місяці тому +91

    अरे परमवीर साक्षी अजून लहान आहे एवढया लवकर बाळाचा विचार कशाला केला

    • @sanjaysalunkhe2838
      @sanjaysalunkhe2838 2 місяці тому +5

      बरोबर आहे खूप लहान आहे ती एवढ्यात नको होता विचार करायला कारण तुम्ही दोघेही खूप लहान आहेत पण काय आता अभिनंदन❤❤

    • @madhurimangire2001
      @madhurimangire2001 2 місяці тому +1

      Ho na

    • @user-xn9lj9jw9
      @user-xn9lj9jw9 2 місяці тому +2

      ❤ अभिनंदन

    • @ManishaYadav-vg5fo
      @ManishaYadav-vg5fo 2 місяці тому +2

      Sakshi ch bal ahe ajun

  • @MayaGarud-vi7hz
    @MayaGarud-vi7hz 2 місяці тому +6

    साक्षी बाळा अजून तु लहान आहेस अल्लड आहेस नीट विचार कर

  • @sonukamble7047
    @sonukamble7047 2 місяці тому +2

    Sakshi khup barik zaLi ahe dada tila chhan khau piu ghal ❤

  • @MauliSangule-uf1mx
    @MauliSangule-uf1mx Місяць тому

    खूप खूप अभिनंदन साक्षी मी तुझी मैत्रीण अश्विनी परतुर😊❤❤

  • @nagarkardalvi1125
    @nagarkardalvi1125 2 місяці тому +11

    Tumi dogahi khup lahan ahe .jara satel vha mag ha sagle and sakshi khup lahan ahe .jara Ghar vagara sarv nit hivude.❤❤baki khup god couple 🎉🎉

  • @ajaykamble7488
    @ajaykamble7488 Місяць тому

    तुम्ही दोघेही अजून अल्लड आहात, लहान आहात. इतक्या लवकर बाळ नको होतं. पण आता काळजी घ्या.

  • @surekhakumbhar9997
    @surekhakumbhar9997 2 місяці тому +1

    काळजी घे परमवीर मस्त🥰🥰🥰❤❤❤

  • @deepalidongre9189
    @deepalidongre9189 2 місяці тому +5

    Adhi ghar bandha nantar balacha vichar kara karan sakshi ch vay lahan ahe..ghar hoiparynt tich vay suddha hoil tevha hou dya bal

  • @mayathorat2150
    @mayathorat2150 2 місяці тому +7

    शुभ सकाळ तुम्हाला आरे किती लहान आहे ति काळजी घे काम सांगु नका तिला जास्त.आरे तिला कळतं नाही रे.

  • @Kk71994
    @Kk71994 2 місяці тому +3

    आदी पण लहान वयात लग्न व्हायची
    खुपश्या थोर पुरुषांनी आपल्या लहान वयाच्या बायकांना शिकवून खूप मोठ नाव कमवल पिढी नी पिढी घडवली आहे..
    पण हा स्वतः तर काहीच काम करत नाही
    पण ह्याला सर्वांनी कॉमेंट करून सांगितले आहे
    साक्षीला शिकव
    घरकुलाचे फॉर्म भर
    किंवा अताच फॅमिली प्लॅनिंग करू नका
    हा कॉमेंट वाचत नाही का
    आता बाळ झालं की पण हा काहीच करणार नाही
    परत अजून साक्षीला घरचं बाळाचं बघावं लागेल
    अवघड आहे
    खूप गरीब घरचे न शिकलेले पण पाहिलेत पण त्यांना मेहनत करताना पण पाहिलंय
    पण हा अडान तट्टू फक्त मोबाईल मध्ये असतो
    मोबाईल मध्ये बघून बघून तरी शिकायचं न
    त्या साक्षी च वय लहान आहे म्हणून च वाईट वाटत 😢
    पण हा लापाठ त्याला जे पाहीजे तेच करणार..

  • @PrajktaNikam-x4p
    @PrajktaNikam-x4p 28 днів тому

    भाउ साक्षीची काळ्जी घ्या

  • @snehalchavan5157
    @snehalchavan5157 6 днів тому

    तुमची जोडी खूप छान आहे

  • @vaishnaviaakhare221
    @vaishnaviaakhare221 2 місяці тому +3

    Khupp lahan ahe sakshi pn Khupp mast news ahe Lagech naste sangaych pn dadu...❤❤ata devane ha happy pana dhila ahe tr rahudya lokanla hot nahi tr te Khupp tenstion madhe astat...fkt kalji ghe tichi ❤

  • @MayaGarud-vi7hz
    @MayaGarud-vi7hz 2 місяці тому +1

    प्लीज साक्षी सगळ्या बाबींन तु सज्ञान हो हुशार हो मग बाळाचा विचार कर ठीक हे

  • @TejuMane-r5m
    @TejuMane-r5m 2 місяці тому

    Congrats Sakshi🎉🎉🎉🎉 gondas baal lavker yeudyet🤟🥰😎😍🤩🤩

  • @shwetahodawadekar4127
    @shwetahodawadekar4127 2 місяці тому +1

    Congratulation dear Sakshi & bhava sakshi Aai honar Ahe ❤😊

  • @rockmovie653
    @rockmovie653 2 місяці тому

    अरे पहिले तुम्ही तुमचं वय बघा नंतर मुलांचा प्लॅन करा दादा आणि वहिनी तुम्ही नंतर ना तुमच्या मुलांचा प्लॅन बनवा पहिल्या तुम्ही चांगलं सेटल व्हा

  • @ujwaladongardive2570
    @ujwaladongardive2570 2 місяці тому +12

    Ajun tich bichari che porpan sampale nahi an ticha var porachi jababdari, health var bad effect hoto, tumcha ghari kunich moth Samjutdar disat nahi, porkhel dusr kay😓😒😒😓😓😌

  • @MayaGarud-vi7hz
    @MayaGarud-vi7hz 2 місяці тому +1

    परमवीर अरे तुम्ही दोघेही व्यवस्थित सेटल व्हा ठीक हे

  • @RaviGherde
    @RaviGherde 2 місяці тому

    परमवीर साक्षी ताई अजून लहान आहे त्यामुळे गडबड करू नको एवढं तिला टेन्शन लय देऊ नकोस ते सांगेल तुला पुढे सगळं

  • @sharmilazanzane7675
    @sharmilazanzane7675 2 місяці тому +2

    आरे तीला त्रास होतोय सारखे प्रश्न विचारून तिला विचार करू नकोस तिला शांत बसू दे

  • @avaniskitchen
    @avaniskitchen 2 місяці тому +3

    अरे ऐवढे लवकर मुलाचा विचार करू नको पहिलेदा घर बांध नंतर मुलाचा विचार कर आजुन ती खुप लहान आहे

  • @ruchitasable3375
    @ruchitasable3375 2 місяці тому +2

    अरे अजून ती लहान आहे इतक्या नका विचार करु

  • @Sachinjoshi-e6p
    @Sachinjoshi-e6p 2 місяці тому +2

    अभिनंदन साक्षा

  • @vaishnavidevale2599
    @vaishnavidevale2599 2 місяці тому +1

    Being a mother is a very good thing but she is still young age by the way its my persnol opnion...😊😊take care

  • @RamDhage-ww4dk
    @RamDhage-ww4dk 2 місяці тому

    प्रेगनेंट आहे साक्षी अभीनंदन

  • @shashwatigedam4164
    @shashwatigedam4164 2 місяці тому +5

    Eka baby la dusra baby honar aahe ki ky...😂

  • @ushataipatil2219
    @ushataipatil2219 2 місяці тому +1

    ये साक्षी होतय बाळ तर होऊ दे .. नतंरच 2 र ऊशीरा होऊ दे 😅 . पहिल 3 री गेल्यावर . घराच काय घरकुल तर आलच असेल . जवळचा पैशा लावुंन 2 रुम बाधांयच्या तडींपिलरच्यां😅😂

  • @Animalplanet0711
    @Animalplanet0711 2 місяці тому +7

    तु आता बाबा होणार आहे .. 😅😅❤

  • @atuljatandel414
    @atuljatandel414 2 місяці тому

    ❤❤❤❤❤❤ अभिनंदन दोघांना

  • @namratakamble8090
    @namratakamble8090 2 місяці тому

    इतक्या लहान वयात आई होणे बरे नाही, he risky aahe

  • @vishnudukarevlog
    @vishnudukarevlog 2 місяці тому

    माझ्याकडून आणि माझ्या बायकोकडून छोट्या पोटभरे ला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.....❤
    माझी शुभेच्छा सर्वात अगोदर आली की नाही परमवीर भाऊ आणि साक्षी वहिनी

  • @Saielohar2811
    @Saielohar2811 2 місяці тому +50

    अरे असा बोभाटा लगेच करू नये 🙂

    • @Sathnisargachi2102
      @Sathnisargachi2102 2 місяці тому

      डॉलर गप बसु देत नाहीं

    • @Saielohar2811
      @Saielohar2811 2 місяці тому

      @@Sathnisargachi2102 मग घाण कंमेंट करतात लोक इज्जत जाते रे बाकी काही नाही 🙂

    • @homemakershital.
      @homemakershital. 2 місяці тому

      बरोबर😊

    • @Saielohar2811
      @Saielohar2811 2 місяці тому

      @@homemakershital. हो ना

  • @rajanibansod9333
    @rajanibansod9333 2 місяці тому

    Are tila br nahi tr.kashala mage mage karto..ani itkya lahan vayat kashala mul havit ..mul mhanaje khanyache vastu ahe kay ..adhi chhan swtach sansar sambhala ghar bhadha thod life enjoy kra ..mg bala cha vichar kra ..majhya mate itkya lvkr nko ..baki parmvir chi ichha 😊😊

  • @taramatighodeswar6577
    @taramatighodeswar6577 2 місяці тому

    साक्षी लहान आहे,मुलाचा विचार नकोरे दादा परमवीर

  • @padmapatil-vn8ze
    @padmapatil-vn8ze 2 місяці тому

    Congretchulation Sakshi

  • @BuddhistinHindi
    @BuddhistinHindi 2 місяці тому

    Dada tumhala HD thumbnail बनून पाहिजे असेल तर नक्की सांगा 😊

  • @sandhyashingare2224
    @sandhyashingare2224 2 місяці тому

    आज खायचे व्हिडीओ बनवले नाही वाटत. 😂राशन संपल का

  • @pragatikamble9168
    @pragatikamble9168 2 місяці тому

    साक्षी खूप लहान आहे बाळाचा विचार करू नका

  • @vikasdeshattiwar1608
    @vikasdeshattiwar1608 2 місяці тому

    आधी साक्षी ला मोठ होऊ दे आणि ते घर बनव आधी

  • @mayathorat2150
    @mayathorat2150 2 місяці тому +2

    स्वयंपाक तर तिला सांगू नका.

  • @pralhadshikhare7656
    @pralhadshikhare7656 2 місяці тому +1

    ❤Baherche padartha pavsache divsat khau nayet Ani god batmiasel tar ajibat khau deu nakos.

  • @ShitalJadhav-e8g
    @ShitalJadhav-e8g 2 місяці тому

    खुप छान दादा साक्षी😊❤

  • @Sup_30_K
    @Sup_30_K 2 місяці тому +4

    Adhi settle vha ani mg mulancha vichar kara.

  • @Anjali-l9u4c
    @Anjali-l9u4c 2 місяці тому +2

    येवढ्या लहान वयात मुलाला जन्म नको घालू साक्षी स्कूल मधे जा सिक्सेन घे swtahci प्रगती करा , मग मुलाला जन्म द्या अजून लहान आहे साक्षी 😮😮😮😮😅

  • @Darksoul69_
    @Darksoul69_ 2 місяці тому +2

    Are dada Tila doctor kade ghewun ja

  • @shubhangiamrutkar4832
    @shubhangiamrutkar4832 2 місяці тому +12

    Kiti lahan sakshi ajun

  • @DattatrayWaghmare-r5h
    @DattatrayWaghmare-r5h 2 місяці тому +1

    व्हिडिओ करायला साठी एवढं केलं आहे तूम्ही लगेच खरं मानायला लागला का तसं काही नाही व्हिडिओ साठी आहे

  • @parashuramtanpure6374
    @parashuramtanpure6374 2 місяці тому

    Are ha tar Aajinkya Dev 😂

  • @AnjaliGhohare
    @AnjaliGhohare 2 місяці тому

    दादा आई-बाबा होणार तुम्ही

  • @meenagopal7582
    @meenagopal7582 2 місяці тому +2

    अरे ती किती लहान आहे ती स्वतः लहान बाळ आहे 😂😂😂 आणी ती आई होणार

    • @ManishaYadav-vg5fo
      @ManishaYadav-vg5fo 2 місяці тому +1

      Ho barobar ahe

    • @samikshaPatil12
      @samikshaPatil12 2 місяці тому

      Are kay chaly tumch nust lahan lahan ahe ti manun navrya sobat zopli bal honar tila tari pan lahanch ka murha sarkhe boltat lahan asti tar navrya sobat zopli nasti😂

  • @UAm348
    @UAm348 2 місяці тому +1

    Congratulations sakshi🎉

  • @maheshSathe-mc7ei
    @maheshSathe-mc7ei 2 місяці тому

    काळजी घे जरा साक्षीची

  • @SaritaGhige
    @SaritaGhige 2 місяці тому +1

    Sakshi ajun lahan aahe

  • @rajkumarzodpe819
    @rajkumarzodpe819 2 місяці тому

    काय नाही होत एकदा झालं बस किटकिच नको

  • @GeetaBingundi-kc3uk
    @GeetaBingundi-kc3uk 2 місяці тому

    तुमी अजून लहान आहे

  • @ss5860
    @ss5860 2 місяці тому +1

    हो लहान मूल होत राहील वय लहान

  • @sapnauphade5809
    @sapnauphade5809 2 місяці тому

    आधी घर नीट करा मुलं तर होणारच आहेत

  • @yadavpetroleum4623
    @yadavpetroleum4623 2 місяці тому

    ती अजून लहान आहे आणि आधी घर चांगले कर मग बाळाचा विचार कर

  • @sonalnimbalkar5372
    @sonalnimbalkar5372 2 місяці тому

    Vicharnyapeksha aanun dyaych😂

  • @ashwinimali711
    @ashwinimali711 2 місяці тому +5

    गुडमॉर्निंग दादा aani साक्षी Good न्यूज आशेल रे दादा 😊😊

  • @YogitaDhawale-vv2ub
    @YogitaDhawale-vv2ub 2 місяці тому

    Age kiti aahe sakshich khup lahan watte ti😢

  • @suvarnakhot7855
    @suvarnakhot7855 2 місяці тому

    इतक्या लवकर नको बाळ, पहीला सेटल व्हा, मग विचार करा

  • @sharmilazanzane7675
    @sharmilazanzane7675 2 місяці тому

    तिला थोडे दिवस माहेरी पाठव सारखी तिला प्रश्न विचारू नको

  • @nayanharijan9880
    @nayanharijan9880 2 місяці тому

    Atta hech rahila hota bagicha

  • @RutujaPhule
    @RutujaPhule Місяць тому

    Age kiti ahe sakshi ch

  • @Sneha-ic7yv
    @Sneha-ic7yv 2 місяці тому +10

    Sakshi kiti year chi aahe aata

  • @sujatakarvekar3883
    @sujatakarvekar3883 2 місяці тому

    Tumi tumch Ghar nit karun ghya

  • @vandanakamble713
    @vandanakamble713 2 місяці тому +20

    एवढ्या लवकर नको थोड लांब

  • @pranalisasane1295
    @pranalisasane1295 2 місяці тому +2

    Are sakshi ch ajun bal ahe ani lagech dusr bal dokyavr padlay ky ha

  • @mydream435
    @mydream435 2 місяці тому

    Pregnancy test kit anun tumhe ghare Pregnancy test kra lavkar bhau sakshi che

  • @ulkagavali4497
    @ulkagavali4497 2 місяці тому

    या बाबी लगेच शेअर करू नका

  • @bhartijadhav8360
    @bhartijadhav8360 2 місяці тому

    अरे अस नस्त सांगायचं सगळ्यांना अजून

  • @RatnamalaMarkad
    @RatnamalaMarkad 2 місяці тому

    आले दादा ती खुप लहान आहे

  • @parvatipalyekar3983
    @parvatipalyekar3983 2 місяці тому +3

    आनंदाची बातमी आहे का

  • @Geetanjali952
    @Geetanjali952 2 місяці тому +1

    Arey kay he,chotishi mulgi aahe hi,parmvir tumhala request aahe sakshila kahitri aavdinusar class vagere lava,ti khup kahi karu shakte,asa gharat rahun tila kasalhi talent bhetnar nahi

  • @ChitraBorhade
    @ChitraBorhade 2 місяці тому

    अरे अजून साक्षी लहान आहे काय ्

  • @ArtiGonge
    @ArtiGonge 2 місяці тому

    साक्षी आणखी न लहान आहे