वाल्मिक कराडला झोपायला पोलीस ठाण्यात 5 नवीन पलंग, रोहित पवारांचा गौप्यस्फोट: Walmik Karad

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 січ 2025

КОМЕНТАРІ • 12

  • @dattashelhale7582
    @dattashelhale7582 6 днів тому +1

    सरपंचाला न्याय मिळाला पाहिजे

  • @ravindrasurve4326
    @ravindrasurve4326 6 днів тому +3

    सगळी मीली जुली सरकार काय चालू आहे महाराष्ट्रात समजायला मार्ग नाही पण जे घडते आहे ते खूप वाईट आहे.

  • @DattaBarve-od7lh
    @DattaBarve-od7lh 6 днів тому +1

    वरिस्ट मंत्री महोदय यांनी आदेश दिले तर वाल्मिक कराडला ज्या रुम मध्ये ठेवलेय तिथे आर्जेट मध्ये एसी पण फिट केला जाईल
    साहेबांचा खास मानुस आहे वाल्मिक

    • @ManojPawar-s1e
      @ManojPawar-s1e 5 днів тому

      हो एसी पण फिट केलं तर चालेल जय हनुमान वाल्मिकी खन्ना

  • @pawarmayurpawar4627
    @pawarmayurpawar4627 6 днів тому +1

    रोहित साहेब. बीड मध्ये जे झाले ते महाराष्ट्र राज्यासाठी खुप वाईट आहे सरपंच देशमुखांना न्याय मिळालाच पाहिजे जय महाराष्ट्र 🙏🙏

  • @devendrapatil681
    @devendrapatil681 5 днів тому

    र्गहखात काय देतील त्यांच्या...... सुध्दा देतील इतकं गहाण झाले आहे

  • @dattatraynigade3043
    @dattatraynigade3043 6 днів тому

    तळ राखणारा तो पाणी पिणार

  • @basvantdevkatte8214
    @basvantdevkatte8214 6 днів тому +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @basvantdevkatte8214
    @basvantdevkatte8214 6 днів тому +1

    💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐