Munde Family : बहिणींना घर दाखविण्यासाठी धनंजय मुंडेंची धावाधाव, पाहा! | LetsUpp Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडे आणि प्रितम मुंडे भगिनी भाऊ धनंजय मुंडेंच्या निवासस्थानी पोहोचल्या.दरम्यान बहिणींची इन्ट्री होताच भावाची बहिणींना घर दाखविण्याची धडपड पाहायला मिळाली.
    -
    #loksabhaelection2024 #dhananjaymunde #rashtrawadi #pankajamunde #bjpmaharashtra #pritammunde #vastushanti #newhouse #brothersister #letsuppmarathi #maharashtrapolitics
    Follow LetsUpp Marathi on:
    Instagram: / letsupp.marathi
    Facebook: / letsuppmarathi
    Twitter: / letsuppmarathi
    Telegram: t.me/letsup
    ShareChat: sharechat.com/...

КОМЕНТАРІ • 1,1 тис.

  • @VitthalSakhare-y4s
    @VitthalSakhare-y4s 6 місяців тому +1441

    रात्रीचा दिवस कष्ट केले भाऊने हाताला फोड आले दगड फोडुन लोकांच्या शेतात काम केले तेव्हा कुठे घर झाले

    • @rNT-lf2hf
      @rNT-lf2hf 6 місяців тому +90

      Kay rao kay nibbar tola hanla rao.. Tumi dhanu bhaula...

    • @digitaldatta
      @digitaldatta 6 місяців тому +24

      😂😂😂

    • @yeshwantdesai4629
      @yeshwantdesai4629 6 місяців тому +51

      जनतेची लूट

    • @chandrakantfunde9578
      @chandrakantfunde9578 6 місяців тому

      जलक्या गंडिचा आहे तु

    • @chandrakantfunde9578
      @chandrakantfunde9578 6 місяців тому +18

      रक्ताचे नाते कधी Tutat नसते 👌👌😭😄😃😭😁

  • @sjb-mx8ly
    @sjb-mx8ly 6 місяців тому +403

    सध्या ऊसतोड कामगारांच्या मुलांचे भवितव्य उज्वल आहे. बर्‍याच नेत्यांच्या तोंडून ऐकले, मी ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे.

  • @SantoshArsodSpeaks
    @SantoshArsodSpeaks 6 місяців тому +139

    रोजगार हमी योजनेच्या कामावर घाम गाळून हे वैभव उभे केले.सलाम तुमच्या श्रमाला.

  • @positivevibes779
    @positivevibes779 6 місяців тому +345

    आमदार म्हणजे 100 कोटी
    मंत्री म्हणजे 1000 कोटी
    अन् mpsc म्हणजे 50 हजार महिना.

    • @virtue6394
      @virtue6394 6 місяців тому +8

      Laglyawar tu pn kotit khelshil, mahin fakt disayala aasato....

    • @planetcadpoint1339
      @planetcadpoint1339 5 місяців тому +2

      एमपीएससी म्हणजे दिवसाला १लाख पगार सोडून

    • @positivevibes779
      @positivevibes779 5 місяців тому +3

      तुम्ही दोघं कमेंट करणारे एमपीएससी देताय वाटतं पुण्यात बसून... अन् काय तुमचं मोटिवेशन आहे.वा. लागल्यावर चांगलाच भ्रष्टाचार करणार दिसतंय.
      😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @Pravindb6-or
      @Pravindb6-or 5 місяців тому

      😂😂😂​@@positivevibes779

  • @ajabraopahurkar877
    @ajabraopahurkar877 3 місяці тому +13

    मन भरून आलं बहिण भावाच प्रेम पाहून.कार्यकर्त्यांना कुठं लाभतं असं प्रेम.उचला सतरंज्या , उचला झेंडे,म्हणा भारतमाता की जय.😂😂😂😂

  • @mahebubshekh6339
    @mahebubshekh6339 6 місяців тому +328

    अतिशय कष्ट करून हे सगळ्या गोष्टी उभ्या केल्या भाऊ ने.

  • @दादाभाऊकोकणे-पाटील

    जरांगे पाटलाचे आभार माना त्यांच्यामुळे तुम्हाला एकत्रित यावं लागलं😂😂

    • @GaneshDahifale-ix5et
      @GaneshDahifale-ix5et 6 місяців тому +7

      Pal asale kiti ale gele

    • @NatvarLaL-i3u
      @NatvarLaL-i3u 6 місяців тому +4

      Ninety बंद केली का भाऊ ने

    • @amhidevenviren
      @amhidevenviren 5 місяців тому +4

      कोणीच पाडू शकत नाही यांना..किती पण जरांगे आले तरी..

    • @rkz2345
      @rkz2345 5 місяців тому

      कोण ते yedpat झवान का....तेच्या आईची गंड

    • @Jack.sparrow787
      @Jack.sparrow787 5 місяців тому

      खरंच ना भाऊ पण आता हे अस बोललं लय गांडीत कळ निघल काहींच्या

  • @dattagaikwad2251
    @dattagaikwad2251 6 місяців тому +198

    'तू खासदार मी आमदार' जनता बेरोजगार, फक्त तिसरा घुसू द्यायचा नाही

  • @shankarkadam30
    @shankarkadam30 6 місяців тому +454

    किती पैसे खाल्ले असतील हे घर बांधायला?

    • @mtnikam8698
      @mtnikam8698 6 місяців тому

      पैसे नाही सामान्य जनतेचे त्यांच्या पुढच्या पिढीचे रक्त पिले

    • @jayeshpatil8122
      @jayeshpatil8122 6 місяців тому +7

      100%

    • @anilghadage2870
      @anilghadage2870 6 місяців тому

      महाराष्ट्र लोटला ह्या लोकांनी

    • @rahulpanda123
      @rahulpanda123 5 місяців тому +7

      50cr ka ghar hai bhai..

    • @Only50080
      @Only50080 5 місяців тому +7

      70000 cr...sinchan

  • @santoshdongre7733
    @santoshdongre7733 6 місяців тому +61

    सगळा पैसा जनतेचा आहे देव सगळा हिशोब घेईल 🙏🙏🙏

  • @Lovesings442
    @Lovesings442 6 місяців тому +409

    गू खाणाऱ्या कार्यकर्त्यांच पण घर दाखवा

  • @santoshrahate4619
    @santoshrahate4619 6 місяців тому +146

    खूप मेहनत करून पैसा कमाऊन घर बांधले. उस तोडण्यासाठी कामगार म्हणुन हा आमच्या विदर्भात आला होता.

    • @pradip9768
      @pradip9768 6 місяців тому +6

      😂

    • @digitaldatta
      @digitaldatta 6 місяців тому +5

      😂😂😂

    • @SaurabhGopalghare
      @SaurabhGopalghare 6 місяців тому

      तु भाकर खाल्ली का सकाळी बाबू 😂

    • @CopyNinjaFF69
      @CopyNinjaFF69 6 місяців тому +4

      काय करणार. आपल्या विदर्भात पाणीच नाही. उसाची शेती पण नाही.. मग कापूस काढला आणि बिया बाजूला केल्या तेव्हा एवढा पैसा आला आणि त्यातून हे घर झाले

  • @kakajaybhaye2939
    @kakajaybhaye2939 6 місяців тому +112

    लोकानी विचार किला पाहिजे यवडी प्रोपटी कुठून आणली आहो लोक मेले ऊस तोडून याणी हे जातीच राजकारण करतात

    • @hitendramore7716
      @hitendramore7716 4 місяці тому +1

      यांच्या वर ED धाड पाहिजे नक्की च लोकाचा पैसा ने याने घर बनवले

  • @shivajiraddi5681
    @shivajiraddi5681 6 місяців тому +62

    बीडची गरीब लोक ऊस तोडुन तोडुन मरतायत ऊन्हातान्हाच...नेत्यांच घर बगा कस ताजमहलसारख आहे....बायका पण दोन दोन असतात..गरीबांच्या लेकराचे लग्न पन होईना गेलेत...नेते बगा कसे मजेत आहेत...

  • @aasonvane8773
    @aasonvane8773 6 місяців тому +217

    हे ऊस तोडून बांधकाम केल धनंजय मुंडेनी...
    अरे सुधरा बीड कर यांच्या पोपर्टी बघा आणि तुमचे हाल.... पण बघा...

    • @GaneshDahifale-ix5et
      @GaneshDahifale-ix5et 6 місяців тому

      Ajit dada Ani Sharad pawar chi pag na

    • @Gujuit34
      @Gujuit34 6 місяців тому

      😂😂😂

    • @AmitYadav-pb1rl
      @AmitYadav-pb1rl 6 місяців тому +4

      ​@@GaneshDahifale-ix5et Tyani tyanch bhag pn sudharala aahe ....ya kadhi Baramati la bagayla

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 5 місяців тому

      Ek Batli 500Chi ek Not
      Ghya Kunihee Ahmcha Vote 😂😂😂😂😂

  • @pradip9768
    @pradip9768 6 місяців тому +159

    येवढ्या वर्षात घरी गेल्या नाहीत म्हणजे राजकारण किती वाईट आहे

    • @manikraokhode7146
      @manikraokhode7146 6 місяців тому

      राजकारण बाजूला ठेऊन घरी जावं काकूंना भेटाव करून वहिनी भेटाव मनाला बर वाटेल

  • @nivruttinalawade2843
    @nivruttinalawade2843 6 місяців тому +81

    अंत्यत कष्टाळू माणूस रात्र न दिवस शेतात कस्ट करुन संपती मिळवलीय धनू भाव न 😂😊जय महाराष्ट्र

    • @vijaymore7026
      @vijaymore7026 Місяць тому

      कृषिमंत्री साहेब असंच घरकुल प्रत्येक गोरगरिबांना पण द्या तुमच्या मनाचा मोठेपणा पण दावा

  • @FunnyManatee-bc6rg
    @FunnyManatee-bc6rg 6 місяців тому +173

    चोरीचा पैसा....70 हजार कोटी वाला ह्यांचा मालक...

  • @VijayKamble-k8f
    @VijayKamble-k8f 6 місяців тому +56

    कष्टाने थोडच कमावले 😊

  • @raviraut8313
    @raviraut8313 6 місяців тому +151

    बीजेपी च्या कृपेने सगळे दल बदलू असेच सुखी राहणार. मोदी का काम हर भ्रष्टाचार को साथ

    • @dogmeow
      @dogmeow 5 місяців тому +1

      Yes ,absolutely right

    • @pavanpatilsultane3472
      @pavanpatilsultane3472 5 місяців тому +2

      सगळे एकाच माळेचे मनी त्यात तरी भेदभाव नको bjp, ss, congress, ncp ,apaksh,😂

  • @dattatrayashelar5365
    @dattatrayashelar5365 6 місяців тому +109

    घाम गाळून बांधलेले साधे घर

    • @vijaymore7026
      @vijaymore7026 Місяць тому

      असेच घरकुल गोरगरिबांना पण द्या

  • @vish5718
    @vish5718 6 місяців тому +85

    बदल पाहिजे,, वंजारी बांधव जेवढे यांना मोठे केले तेवढा आता दुसरा कोणाला तरी संधी द्या

    • @dnyaneshwarmalamkar7353
      @dnyaneshwarmalamkar7353 5 місяців тому +1

      😊😊😊 हो दुसऱ्याचा नंबर लावा त्यांनाही असे लहानसे घरकुल बंधू द्या बीच्याऱ्याना!😊😊😊😊

  • @santrammangaonkarofficial
    @santrammangaonkarofficial 6 місяців тому +172

    3 बायकlपेकी एकही बायको नाही धनंजय साहेबांची

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 6 місяців тому +29

    आमचे धनु भाऊ खूप कष्ट करतात तीन तीन बायका सांभाळतात.छान घर पण छान

  • @rohitrahade4137
    @rohitrahade4137 6 місяців тому +55

    शेतात अपार कष्ट करून घर बांधले भाऊ ने आता भाऊ पाशी एक रुपया ऊरला नसेल भाऊला मदत करा 😢😢😢😂😂😂

  • @Svngreat
    @Svngreat 6 місяців тому +23

    खरं तर राजकारण करणाऱ्या लोकांचे कौतुक च करायला पाहिजे.... प्रगती पाहून 😌

  • @PanditraoDeshmukh-x6f
    @PanditraoDeshmukh-x6f 6 місяців тому +69

    शेतकरी आहेत, उत्पन्न खूप होते,तरी बीड जिल्हा दुष्काली आहे

  • @shrikantchavan158
    @shrikantchavan158 6 місяців тому +24

    फार काबाडकष्ट करून ऊसतोडणी मजूराचे छोटेसे घर ... छान

    • @vijaymore7026
      @vijaymore7026 Місяць тому

      ऊसतोड कामगाराला किंवा झोपडीत राहणाऱ्या मजुराला सुद्धा असे घर बांधून द्या घरकुल म्हणून

  • @rajmane9573
    @rajmane9573 5 місяців тому +10

    खदानीचे दगड फोडुन घर बांधले भाऊनी खुप खुप शुभेच्छा 🌹🌹🌹🌹

  • @Democratic12346
    @Democratic12346 6 місяців тому +16

    अतिशय कष्ट करून घर बांधले आहे धनु ने😂😂

  • @shivsut1962
    @shivsut1962 6 місяців тому +9

    खरच कष्टाशिवाय पर्याय नाही .... कष्ट करण्याची प्रेरणा मिळाली.

  • @VSThePatriot2687
    @VSThePatriot2687 6 місяців тому +9

    जीव‌ लावणारा भाऊ आहे एका आमदाराला भर सभेत वाजवली होती भावाने का तर तो आमदार, बहीणीला वाईट बोलला होता 🔥🔥🔥

    • @omkargaikwad2808
      @omkargaikwad2808 2 місяці тому

      त्या आमदाराला लाज वाटत नसेल काय

  • @prashantzanzan1668
    @prashantzanzan1668 6 місяців тому +10

    आज खर्या अर्थाने साऊथची फिल्म "अपरिचित" आठवते ... वर्तमानकाळात खरंच अपरिचित चित्रपटात जसा कलावंत होता जो राजकारणी लोकांच्या संपत्तीवर टाच आणुन त्यांना यमसदनी पाठवतो...तसाच एखादा कलावंत साक्षात तयार होऊन या राजकारणी लोकांच्या संपत्तीवर टाच आणुन यांना धडा शिकवावा

  • @saisunderalkuti1800
    @saisunderalkuti1800 6 місяців тому +35

    सत्तेचा दुरुपयोग करून मिळवलेली माया आता कौतुकाने दाखवणारच

  • @parmeshwargande1888
    @parmeshwargande1888 6 місяців тому +25

    या लोकांनी कुठे घाम गाळून एवढे घर बांधले ते सांगा

    • @dnyandeobangar3366
      @dnyandeobangar3366 6 місяців тому

      कोणते आमदार, मंत्री, पत्र्याचे घरात राहतात.

  • @babasahebgaikwad4785
    @babasahebgaikwad4785 6 місяців тому +19

    एडया बहिणीची ऐडीही माया

  • @official.meet2109
    @official.meet2109 6 місяців тому +39

    लाजा वाटू द्या...! किती लुटणार देशाला सगळं भरून द्यावं लागतं इथंच

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 6 місяців тому +14

    काका चे आशिर्वाद।। जय महाराष्ट्र।।

  • @balasaheb4873
    @balasaheb4873 6 місяців тому +17

    गरीब लोकांचे यांना पाप लागणार 😌

  • @ganeshbaral6039
    @ganeshbaral6039 6 місяців тому +22

    बघा बिडकरांनो धनूभाऊची प्रगती तुम्ही करा यांच्या मागे मागे आता परत ताईना खासदारकी आणी धनूभाऊ आमदारकी यांचे मोठे मोठे भाषण आणी शेरोशायरी ऐकून मतदान करू नका

  • @AnnasahebDhage-o7q
    @AnnasahebDhage-o7q 6 місяців тому +22

    कितीही एकत्र या खराटा फिरणार

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 6 місяців тому +22

    याच्या घरचा लेखा जोखा पण सांगा उत्पन्नाचे स्त्रोत पण सांगा

  • @bankatpachbail5350
    @bankatpachbail5350 6 місяців тому +58

    लोकांचे पैसे खाऊन माजले . निवडून दया यांना आणखी

  • @RajendraBale-l8c
    @RajendraBale-l8c 6 місяців тому +17

    अरे यांनी फक्त स्वतःचा विकास केला आज पूर्ण बीड जिल्हा ऊस तोड कामगार आहे

  • @poonamjraut
    @poonamjraut 6 місяців тому +9

    म्हणजे काय इतकी वर्षे बहिणी गेल्याच नव्हत्या भावाकडे??? 🤔🤔🤔 असो.

  • @vishalpawar3973
    @vishalpawar3973 6 місяців тому +7

    खूप कष्टाने बांधल आहे भाऊ नी

  • @rajubaba2416
    @rajubaba2416 6 місяців тому +9

    भाऊंची मेहनत आणि ईडी ची मेहरबानी ...😂😂😂😂😂😂😂😂

  • @Cricket45-virat
    @Cricket45-virat 6 місяців тому +5

    तुमचं हे प्रेम असंच राहू द्या

  • @karlesambhaji9431
    @karlesambhaji9431 6 місяців тому +26

    किती कष्ट केले बिचाऱ्या न 😢

  • @LovewithTwins23
    @LovewithTwins23 5 місяців тому +5

    भावा बहिणींचे प्रेम पाहून डोळ्यात कचकन पाणी आलं.. करुणा ला पण आणायला पाहिजे होतं घर दाखवायला. शेवटी दिवस रात्री उपाशी राहून अं प्रामाणिक पणे पै पै गोळा करून छोटंसं घर बांधलयं भावाने..

  • @samadhanwayal6632
    @samadhanwayal6632 6 місяців тому +9

    धनु भाऊने रात्रंदिवस सोयाबीन सोगुन पैसा कमावला, आणि घर बांधले , महाराष्ट्र लुटला या धनयाने

  • @sudhakarb2753
    @sudhakarb2753 6 місяців тому +8

    किती कष्ट केले असतील

  • @vpatil1502
    @vpatil1502 6 місяців тому +40

    स्वतः ची च घर भरली यांनी शेतकरी मेला...
    Ed ची धाड पडू नये मन्हून bjp सोबत..

  • @AK-dk7dq
    @AK-dk7dq 6 місяців тому +9

    बघा हा गरीब वंजारी समाज...
    अधिक हून अधिक श्रीमंत होत आहे😅

  • @दादाभाऊकोकणे-पाटील

    मोकार लुटलं

  • @shaikhaftab7370
    @shaikhaftab7370 6 місяців тому +6

    कार्यकर्त्यांनी यातुण शहाण व्हावे हे राजकारणी ऐश आरामात राहतात व जनतेला लुटतात वेळ आली की स्वतः च्या स्वार्थासाठी एकत्र येतात

  • @deepakbachkar
    @deepakbachkar 6 місяців тому +2

    रात्र दिवस कष्ट केले भाऊंनी तेव्हा ये सुखाचे दिवस आले ..

  • @user-fqie4jn9
    @user-fqie4jn9 6 місяців тому +14

    गोरगरीब जनतेचा लुटलेला पैसा.

  • @BhagyshriTidke-g9q
    @BhagyshriTidke-g9q 3 місяці тому +1

    अतिशय सुंदर शिन आहे हा बहिण भावाचा खूप छान वाटत आहे हे आनंद पाहून

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 6 місяців тому +12

    सूर्यकांत. चिकी Limited. दाखवा

  • @Amitkumar5454am
    @Amitkumar5454am 6 місяців тому +7

    गावातल्या गावात बहिणीला घरी बोलवलं नाही.

  • @horse4848
    @horse4848 5 місяців тому +3

    वाह! क्या घर हैं. 30 वर्ष service करून सुद्धा Class I अधिकारी सुद्धा घेवू शकत नाही. असा महल आहे.

  • @VijayHinge-s7m
    @VijayHinge-s7m 18 днів тому

    अभिमान यावं हेवा वाटावा असा आहे भाऊ तुमचा जीवन प्रवास खूप यातना भोगल्या उन्हात कष्ट केले खूप घाम गाळून हे वैभव उभ केल लाज वाटते आमच्या डोळ्यांना तुमचं हे वैभव बघून किती नशिबी आहात धनु भाऊ 😢

  • @sneha742
    @sneha742 6 місяців тому +11

    All credits goes to satranjiucle 😂

  • @sambayyacharantimath3737
    @sambayyacharantimath3737 4 місяці тому

    अशी भावंडं जगात क्वचितच पाहायला मिळतात. परमेश्वर मुंढे परिवारातील प्रत्येक सदस्याला भरभरून आशीर्वाद आणि उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @santoshghuge2936
    @santoshghuge2936 6 місяців тому +4

    खूप कस्ट घेतलेत घर बनवायला, फक्त ते यांचे कस्ट नव्हते तेवढं वाईट वाटतंय 😢😢

  • @milindshinde5102
    @milindshinde5102 5 місяців тому

    या क्षेत्रा सारखे कष्ट अन् सुख कोणत्याच कामात नाही असे वाटते भाऊ बहिणी एकत्र बघून आनंद झाला 🎉🎉🎉🎉

  • @Mahendrashejul-n8f
    @Mahendrashejul-n8f 6 місяців тому +4

    मेहेनत याला म्हणता लोकांना समजत नाही आई ला किती खुशी झाली लेकानी रातंदिवस काम केले

  • @rohitsvami5271
    @rohitsvami5271 6 місяців тому

    ही कोणती नवीन मराठी सिरीयल चालू झाली आहे आणि किती वाजता असते ही सिरियल रिक्याप छान होता..👌👌

  • @Suryawansham
    @Suryawansham 6 місяців тому +11

    जनतेची लूट आहे हे सगळं...

  • @PramodPawar-w7c
    @PramodPawar-w7c 6 місяців тому +2

    पैशासाठी आणि सत्तेसाठी काही ही होऊ शकते यांचेच हे एक सुंदर उदाहरण आहे ...... तुम्ही सतरंज्या उचलत रहा बरका मतदार राजा .....

  • @sandeeppatil1491
    @sandeeppatil1491 6 місяців тому +2

    किती मेहनत घेतली असेल दिवस भर उन्हामध्ये राबून बाप रे ??????

  • @ConstantIndustrialSuppliers
    @ConstantIndustrialSuppliers 5 місяців тому +5

    रात्रीचां दिवस करून , काबाड कष्ट करून .. 2-2 शिफ्ट करून घर बांधलं आहे यांनी.. सलाम आहे यांना....

  • @nagnathmaske9162
    @nagnathmaske9162 6 місяців тому +1

    खरंच राजकारणात पैसा भरपूर आहे बरका...
    काय प्रॉपर्टी आहेत या राजकारण्यांकडे

  • @kondibaabhang2703
    @kondibaabhang2703 6 місяців тому +7

    भावा बहिणींनी पहिल्यापासून असेच राहायला हवं होत हेच ईश्वरला मान्य आहे. त्यात पक्ष कोणता आहे हे जरुरी नाही.

    • @kushaq1173
      @kushaq1173 6 місяців тому

      😂😂 Mali 16 aamdar

  • @shiv_mavala
    @shiv_mavala 5 місяців тому

    बीड ची जनता काय...आहे अशा लोकांना परत निवडून देत गेलेत.. सलाम तुम्हाला .. उचला सतरंज्या..

  • @mauligaikwad9314
    @mauligaikwad9314 6 місяців тому +4

    पण् मी काय म्हणतोय असं काय काम करावं लागेल की असे मिळेल

  • @Dr.Spandan_1001
    @Dr.Spandan_1001 Місяць тому +1

    किती हात फुटले असतील धनू चे कष्ट करताना😢

  • @sramaditya
    @sramaditya 6 місяців тому +7

    ५-६ वर्षापूर्वी आमच्या इकडे कोल्हापूरला एक कुटुंब आले होते उस तोडायला..... खूप कष्ट केले त्यांनी... आणि त्यातून आलेले पैसे साठवून इतके मोठे घर बांधले त्यांनी z

  • @sunilkarale1366
    @sunilkarale1366 6 місяців тому +2

    ऊसतोड कामगारांचा पैसा आहे हा सगळा, जनता बगा कुठे राहते आणि कशी राहते... आणि ही लोक बगा कशी मजा करतात.

  • @DigambarPatil-vm4ev
    @DigambarPatil-vm4ev 6 місяців тому +7

    अहो धनु आण्णा हे रिसॉर्ट हॉ टे ल सारख्या घरात आमच्या भगिनी करुणा शर्मा दाखवा हो

  • @vishalkulthe95
    @vishalkulthe95 5 місяців тому +1

    पाण्यात कितीही काठी मारली तर तरीही पानी कधी वेगळं होत नसतं... नसतं तसंच असतं रक्तांच्या नात्यांचा.. 😍❤️🙏🏻.. सुखी राहा आनंदी राहा समाधानी राहा.. सामाजिक ऋण सतत फेडत रहा 😍🙏🏻

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 Місяць тому

      As kahi nasta, ugich blackmail karaychi saway aste kahi nna

  • @shaikhgani6648
    @shaikhgani6648 5 місяців тому +6

    समाजा चां नवावर कमावली भ्रम साठ प्रॉपर्टी उचला रे कार्यकर्ते सतरंजी

  • @padmakarpatil976
    @padmakarpatil976 6 місяців тому +10

    Ed, CBI लावा

  • @vijaymore7026
    @vijaymore7026 Місяць тому

    किती कष्ट करून हे सर्व उभा केले अभिनंदन साहेब असंच कष्ट करत राहा आणि असंच रिसॉर्ट मोठे मोठे बांधत राहावा

  • @NatvarLaL-i3u
    @NatvarLaL-i3u 6 місяців тому +4

    तुमच्या पेक्षा जास्त भ्रष्टाचार मी केला. आणि किती छान घर बांधले आहे ते दाखवत आहे.

  • @Rakeshroshan977
    @Rakeshroshan977 5 місяців тому +1

    काय news वाले news देतात धन्यवाद आहे तुम्हला तुम्ही किती महत्वाचे माहिती देता ना

  • @JakirhusenNadaf
    @JakirhusenNadaf 6 місяців тому +2

    ऊसतोड कामगारांचा जिल्हा पण यांच्याकडे एवढी संपत्ती सर्व जनतेने डोळे उघडे ठेवून पाहा आणि यांना या निवडणुकीत पाडा

  • @sudhirj.9676
    @sudhirj.9676 4 місяці тому

    हे प्रेम असेच राहू द्या.
    खूप छान वाटले . मातोश्रीचे डोळे भरून आले.

  • @arvindpatwardhan7982
    @arvindpatwardhan7982 5 місяців тому +4

    धनंजय च्या किती बायका आहेत? हा माणूस कसा काय राहू शकतो मंत्रिपदावर.. सरकारी कर्मचारी ni जर दोन लग्न केली तर नोकरी जाते. तर यांची ही कांडे कशी सहन करू शकतात दोन्ही बहिणी. ह्या बहिणींच्या नवऱ्याकडून असे केले गेलेले तर चालेल का त्यांना? 😡😡😡😡

  • @rajatandel-mg1ji
    @rajatandel-mg1ji 6 місяців тому +2

    सतरंज्या उचलणारे कार्यकर्ते बघा साहेबांच घर कस आहे. आणि विचार करा या पुढे काय करायचे आपले घरदार सजवण्यासाठी कष्ट करायची की साहेबांच्या सतरंज्या उचलुन जन्म घालावायचा

  • @santoshbarkule3708
    @santoshbarkule3708 6 місяців тому +2

    बहीण भाऊ एकत्र फार छान वाटलं

  • @AnilSisodiya-b3x
    @AnilSisodiya-b3x 6 місяців тому

    आनंद वाटला❤बहिण भाऊ एकतर राहिले पाहिजे असेच ठाकरे परिवार वपवार परिवार ने पण राहिले पाहिजे म्हणजे महाराष्ट्र राज्य प्रगती वर राज्य राहील❤❤❤

  • @vinodmane9853
    @vinodmane9853 6 місяців тому +6

    चिक्की खाललेल आठवत का ताई

  • @kakod123
    @kakod123 6 місяців тому +9

    गोरगरीब वंजारा समाजासाठी लढत आहेत मुंडे साहेब

  • @Annad-w4s
    @Annad-w4s 5 місяців тому

    आपण नशीब वान आहोत अशी महान संत महात्मा लेवलचे जनतेच्या भाजीच्या देटाला हात न लांवनारी कधी कोणाला दुःख न देणारी सज्जन नेते आपल्या राज्याला लाभले आहेत
    आणि एक वचनी असलेले

  • @yogiss1308
    @yogiss1308 6 місяців тому +2

    कष्टाचे पैसे नी तयार केलंय भाऊ नी..😅

  • @hemantkokare2229
    @hemantkokare2229 Місяць тому

    आमदार झाला म्हणून घर बांधायचे स्वप्न पूर्ण झाले

  • @pravinpatil6207
    @pravinpatil6207 6 місяців тому +6

    kithi number cha bayako cha ghar

    • @AfrozShekh-y3b
      @AfrozShekh-y3b 6 місяців тому

      Tuzya aailch mahit asel kiti nambarchi aahe ti

  • @RameshKakde-bk6mk
    @RameshKakde-bk6mk 5 місяців тому +2

    Soybean cotton was grown and the house was built. How hard you really worked.