JM Vishesh | Beed | Walmik Karad | वाल्मिकचा एन्काउंटर होणार ? | Marathi News

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 січ 2025

КОМЕНТАРІ • 56

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 2 дні тому +87

    म्हणजे वाल्मीकीचा अक्षय शिंदे होणार.
    ( बदलापूर प्रकरण)

    • @latakatore9114
      @latakatore9114 2 дні тому +14

      होय

    • @sunsweetdoll
      @sunsweetdoll День тому +3

      नाही!
      अक्षय शिंदेला 'आका', 'आका चे आका' नव्हते!

  • @smitapatwardhan7
    @smitapatwardhan7 2 дні тому +22

    वाल्मिक कराड कुणी का असेना ,पण मोठ्या नेत्याला वाचवण्यासाठी कुणाचा जीव का घेतला जावा?

    • @pradeepjagtap5610
      @pradeepjagtap5610 День тому

      परळीत जावुन स्थायिक व्हा मग कळेल

    • @smitapatwardhan7
      @smitapatwardhan7 День тому +1

      @pradeepjagtap5610 शिक्षा करण्याचे काम न्यायालयाचे आहे. उद्या पोलिस कुणाचाही जीव घेतील. मग त्यात तुम्ही सुद्धा असाल तर चालेल का?

  • @smitapatwardhan7
    @smitapatwardhan7 2 дні тому +10

    प्रवीण महाजन यांना औषधोपचार नीटपणे दिले गेले नाहीत आणि त्यांचा मृत्यु ओढवला असा आरोप त्यांच्या पत्नी सारंगी यांनी केला होता

    • @sadanandnaik852
      @sadanandnaik852 День тому +1

      प्रमोद महाजन यांच्या मृत्युचे कारण डोके वर काढणार नाही

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 2 дні тому +17

    देवेंद्र फडणवीस वाल्मिक कराड याचा एन्काऊंटर होऊ देणार नाही वाल्मिक कराड याला वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची धडपड चालु आहे हे दिसत आहे पन चाटू मिडीया देवेंद्र फडणवीस यांना खोटी प्रसिद्धी देत आहे.

    • @satishjadhav4388
      @satishjadhav4388 2 дні тому +1

      बरोबर

    • @sable6863
      @sable6863 2 дні тому

      अगदी बरोबर बोलतो तुम्ही देवेंद्र फडणवीस पाठराखण करतात आरोपीची

  • @smitapatwardhan7
    @smitapatwardhan7 2 дні тому +9

    बदलापूर प्रकरणातील आरोपीचा एन्काऊंटर निव्वळ संस्थाचालकांना वाचवण्यासाठीच झाला

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 2 дні тому +4

      खरे आहे.आपटे कोतवालचे पूढे काय झाले?

    • @Surekha-xg7cs
      @Surekha-xg7cs 2 дні тому +2

      अगदी बरोबर आहे काही करत नाही फडणवीस नुसते राजकारण करत असतो

  • @rameshgaikwad272
    @rameshgaikwad272 2 дні тому +3

    राज्याचे गृहमंत्री सक्षम आहेत... असे काहीही होणार नाही... गुन्हा घडलाय... गुन्हेगारांना शिक्षा होईल... विरोधी बाकावर बसलेले बोलत राहणार... देवेंद्रजी योग्य उत्तर देतायत...🎉

  • @KisankiDuniya-q5q
    @KisankiDuniya-q5q День тому +2

    होणार नाही . झाला अशी बातमी दया लवकरच .

  • @MadhukarkordeKorde
    @MadhukarkordeKorde День тому +1

    अंदाज वाटतोय

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs 2 дні тому +10

    सगळे राजकारणी आपआपली पोळी भाजून घेत आहेत आणि बिचारा गेला जिवानिशी त्यांच्या मुलाबाळांच्या तरी विचार करा आता जरी सुटले तरी देवाची काठी कधी लागेल पत्ता लागणार नाही

  • @sable6863
    @sable6863 2 дні тому +7

    एन्काऊंटर तर होणारच ना जैसी करणी वैशी भरणी

  • @GarjeanilGarjeanil
    @GarjeanilGarjeanil 2 дні тому +2

    वाढॅंटीवर चा होईल

  • @RamachandraBarkad
    @RamachandraBarkad 2 дні тому +11

    माझी सर्वांना विनंती आहे मेल्यानंतर तुम्ही काय घेऊन जाणार सामाजिक कार्य करा सामाजिक बांधिलकी ग्रा सामाजिक बांधिलकी राखा कितीही पैसा कमावला ना तरी कमीच आहे

  • @RamachandraBarkad
    @RamachandraBarkad 2 дні тому +3

    मी सरळ बोला ना मी धनंजय मुंडे सोबत आहे मलाही माहित आहे पत्रकात पत्रकारिता पैशावर चालते

  • @rajeshmaddilwar666
    @rajeshmaddilwar666 2 дні тому +18

    वाल्मीक ने CID कस्टोडीत धनंजय मुंडे चे नाव घेतल्यास , त्यास शूटआऊट करणार

  • @ganeshjachak8758
    @ganeshjachak8758 День тому

    ✌🏼✌🏼✌🏼

  • @shridharpandharkar8511
    @shridharpandharkar8511 День тому +1

    बदलापुर प्रकरणातील मुख्य आरोपी जात भाई आपटे ला वाचविण्या साठी गरीब शिंदे ला प्रानाची आहुती द्यावी लागली.

  • @anjalikeskar8732
    @anjalikeskar8732 День тому

    कायदा सुव्यवस्थेचा बारा कधीच वाजले आहेत.
    भले गृहमंत्री देवेंद्र असतील अन्यथा अन्य कोणी.
    तपास गतिशील करणे हे सामान्य भोळ्या जनतेला दाखवण्यासाठी.

  • @sadashivkauchat5163
    @sadashivkauchat5163 День тому

    कराडच इनक्टार करालाच पाहीजे धनू व आजित दादा याची पण चौकाशी झालीच पाहीजे

  • @yashkadbhane5151
    @yashkadbhane5151 День тому +7

    😊😊😊

  • @subhashghatge6623
    @subhashghatge6623 День тому

    रोहित पवारांनी कमेंट दिली की बरोबर आहे. तुम्ही पत्रकार ब्रह्मदेव आहात का.

  • @BalajiAghav-um3wt
    @BalajiAghav-um3wt 3 години тому

    धस यांना लाखाच आणि हजार यातील फरक कळत नाही आधी ते सिका मग बोला

  • @prakashdevgaonkarPatil
    @prakashdevgaonkarPatil День тому

    हे प्रकरण वाढून धनंजय मुंढे अडचणीत येऊ नये म्हणुन त्याचा इन्कउंटर होईलच

    • @latakatore9114
      @latakatore9114 День тому

      @@prakashdevgaonkarPatil झाला पाहिजे

  • @Suhas.Gawade
    @Suhas.Gawade День тому

    Marudew. चौकशी. नंतर

  • @latakatore9114
    @latakatore9114 2 дні тому +1

    अस झाल आसल नसत मारलतर बर झाल आसत संतोष ला

  • @sanjaykulkarni7572
    @sanjaykulkarni7572 2 дні тому +1

    Karm tase fal aste , tehi lagech ani ithech

  • @surendradorle
    @surendradorle 2 дні тому +4

    काही होणार नाही

  • @ravikumarjadhav7241
    @ravikumarjadhav7241 День тому

    Santosh Deshmukh Chi Hatya kasi keli tasech Balmiki Karad che Bhar Choukat lachke todle pahijet.....

  • @AayeshKhan-bb2ju
    @AayeshKhan-bb2ju 2 дні тому

    Good title करून दाखवाच

  • @sachinpatole9703
    @sachinpatole9703 2 дні тому

    मी म्हणतो काय असेल् तो खरा तपास करायचl ना कोण आरोपी असतील त्यांना जाऊ द्यायला पाहिजे आत ते काय fadanvis साहेब che नातेवाईक आहेत् का

  • @mujibshaikh4737
    @mujibshaikh4737 День тому

    Saglya che enkautar hotil up sarkhe

  • @ganeshmurkar7614
    @ganeshmurkar7614 2 дні тому +1

    Walmik karadcha purawe nast karnesathi akshay shide sarkha enqu ter hou shakto

  • @SumeelaSiddiqui
    @SumeelaSiddiqui 2 дні тому

    Good work sar

  • @AbhishekKulkarni-d1k
    @AbhishekKulkarni-d1k 2 дні тому

    Parli madhe militry chi chavni kara

  • @BhagwatDhoble
    @BhagwatDhoble 19 годин тому

    Yo m P

  • @AbhishekKulkarni-d1k
    @AbhishekKulkarni-d1k 2 дні тому

    Incounter jhalach pahije

  • @psubham1724
    @psubham1724 День тому +1

    आत्तापर्यंत लोकांना जीव गमवावा लागला त्या लोकांना न्याय भेटलाचं पाहिजे भावांनो

  • @NishaKahale
    @NishaKahale День тому

    0:28

  • @Rameshwar__munde__9373
    @Rameshwar__munde__9373 2 дні тому +1

    Views साठी काही पण video बनवू नये. उगाच काही पण झाट काहीच होत नाही

  • @smitapatwardhan7
    @smitapatwardhan7 2 дні тому +1

    तुम्ही सरकारची बाजु का घेताय? बिछाने आत्ताच का आले? सगळेच शंकास्पद आहे .

  • @BhimajiVanave-nc9to
    @BhimajiVanave-nc9to День тому

    Doshi asen ter hoeil pen h fekt rajkaren hot ahi kahihi honar nahi

  • @SumitKadam-h6w
    @SumitKadam-h6w 2 дні тому

    Houdya

  • @gajanandhakne6931
    @gajanandhakne6931 2 дні тому

    मांरासट