Suresh Dhas Vs Dhananjay Munde: धस ज्या वक्तव्यावर बोलले मुंडेंचं ते दसरा मेळाव्यातलं भाषण Beed Case

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 січ 2025

КОМЕНТАРІ • 207

  • @sharadapatwardhan7554
    @sharadapatwardhan7554 12 днів тому +184

    मुंडे कडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न चालू आहे असे वाटते

    • @kaustublondhe4812
      @kaustublondhe4812 12 днів тому +9

      नक्कीच!

    • @vikramkale9316
      @vikramkale9316 12 днів тому +4

      खरंय तेच आण्णा बोलत आहे

    • @PM-wq6rz
      @PM-wq6rz 12 днів тому

      @@sharadapatwardhan7554 दाबले प्रकरण

    • @akshayjadhawar346
      @akshayjadhawar346 12 днів тому

      ua-cam.com/video/Es779MvpGy4/v-deo.htmlsi=LZvCEl-un390hhy4

  • @rameshwargavhad7599
    @rameshwargavhad7599 12 днів тому +174

    धस साहेब अभिमान आहे आम्हला

  • @umeshghumare9342
    @umeshghumare9342 12 днів тому +107

    एक मराठा लाख मराठा अण्णा तुमच्या मागे मराठा समाज खंबीरपणे उभा आहे❤🎉😢

    • @sowrgavmahore9098
      @sowrgavmahore9098 8 днів тому +2

      आम्ही मराठा नाही पण हे प्रकरण ला आम्हचा विरोध आहे असं कोणा सोबत होऊ नये

    • @I_am_Only_indian
      @I_am_Only_indian 8 днів тому

      सगळ्यात शेवटी तूम्ही बोललात

  • @MahadevValke-qx6xi
    @MahadevValke-qx6xi 12 днів тому +74

    सर्व जन तुमच्या पाठी मागे आहेत आन्ना ❤

    • @akshayjadhawar346
      @akshayjadhawar346 12 днів тому

      ua-cam.com/video/Es779MvpGy4/v-deo.htmlsi=LZvCEl-un390hhy4

  • @sachin202171
    @sachin202171 12 днів тому +37

    धस साहेब खूप छान मार्गदर्शन केलेत नमस्कार माझा तुम्हाला धस साहेबाना

  • @Themas31231
    @Themas31231 12 днів тому +70

    Anna is back ❤😊

  • @kunbipor2004
    @kunbipor2004 12 днів тому +26

    धन्या मुंडे आणि फडणवीस यांनी संतोष देशमुख प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला तर त्याचे परिणाम सर्व महराष्ट्रात दिसतील, महराष्ट्रातील जनता त्यांना माफ करणार नाही.

  • @sagarholmukhe951
    @sagarholmukhe951 10 днів тому +8

    फडणवीस साहेबाच्या पूर्णपणे मुंडेला पाठिंबा आहे😢😢😢😢 अपेक्षा नव्हती साहेबा कडून 😢

  • @shankarghorband0707
    @shankarghorband0707 12 днів тому +19

    हा माणूसच न्यारा आणि त्यामूळे जनतेचा झाला प्यारा.

  • @vishnuraut5114
    @vishnuraut5114 12 днів тому +84

    मुंढे ला हाकला

  • @sunio9077
    @sunio9077 12 днів тому +41

    देवमाणूस गोपीनाथ मुंडेंच्या खाणदानित अशे नमुने पैदा झाले याचं दुःख आहे 😔

    • @akshayjadhawar346
      @akshayjadhawar346 12 днів тому

      ua-cam.com/video/Es779MvpGy4/v-deo.htmlsi=LZvCEl-un390hhy4

  • @MahadevValke-qx6xi
    @MahadevValke-qx6xi 12 днів тому +38

    धस साहेब❤❤

  • @dinkarsuryawanshi4053
    @dinkarsuryawanshi4053 12 днів тому +8

    धस साहेब सलाम तुमच्या कार्याला 🙏

  • @NagnathKendare
    @NagnathKendare 12 днів тому +10

    धस किती ईमानदार आहेत सर्वाना माहिती आहे

  • @prasadandhale4529
    @prasadandhale4529 8 днів тому +5

    धस ला धनंजय मुंडे चा चष्मा सुद्धा सहन होईना

  • @SunilNetake
    @SunilNetake 12 днів тому +15

    अण्णा लै भारी सवारी भरली!! आणि पोटात गोळा आणणारे सादरीकरण!! करेक्ट कार्यक्रम!!! 😢😢😢😢😢

  • @sureshfunde7002
    @sureshfunde7002 8 днів тому +4

    मंत्री नाही केल्यामुळे आग

  • @VinodJaybhaye-i4c
    @VinodJaybhaye-i4c 9 днів тому +4

    धस साहेब तुम्ही मुंढे साहेबाला मानतन मग मुंढे साहेबांनीच तुमच्यावर आरोप केले होते गुंडगिरीचे विसरलात काय

  • @VijayJadhav-ry5jk
    @VijayJadhav-ry5jk 12 днів тому +8

    ह्या गुन्हेगाराला शिक्षा नाही झाली तर इथून पुढं समजावे इथ फक्त राजकरण लोकच चालते. हे फिक्स

  • @shaileshnilakh945
    @shaileshnilakh945 12 днів тому +7

    धस साहेब अभिनंदन ❤

  • @pankajtejam6285
    @pankajtejam6285 8 днів тому +3

    नुसतं एका जातीचं नेता आहे म्हणून हे चाललं आहे

  • @Learnandearn-108
    @Learnandearn-108 12 днів тому +7

    येथे दसरा मेळावा भाषण चा काय संबंध आहे 😅😂

  • @PrakashJagade-s8e
    @PrakashJagade-s8e 9 днів тому +2

    आष्टीचे आमदार यांना बीजेपी ने मंत्रिपद द्यावं याच्यामुळे सगळा कार्यक्रम चालत आहे

  • @yashwantkardile5837
    @yashwantkardile5837 7 днів тому

    लोकनेते सुरेश आण्णा धस. एक मराठा लाख मराठा 🙏🙏

  • @nagnathfunde2321
    @nagnathfunde2321 5 днів тому

    12 आक्टोबर चा काय संबंध इथं
    स्टाईल चा काय खुपतो
    न्याय मिळाला पाहिजे ही आमची पण भूमिका

  • @mahadevshinde1901
    @mahadevshinde1901 12 днів тому +7

    देव माणूस गोपीनाथ मुंडे च्या काळानंतर असले नमुने जन्म देते

  • @pandurangdattudamaledamale838
    @pandurangdattudamaledamale838 12 днів тому +3

    राजकारण करताय धस साहेब

  • @badevijay8820
    @badevijay8820 12 днів тому +6

    हे सर्व DM ला पालक मंत्रीपद भेटू नये म्हणून चालू आहे राजकारण..

  • @rajfitnessmartialartacadem4025
    @rajfitnessmartialartacadem4025 7 днів тому

    दस साहेबांनी सांगितलेल्या रेकॉर्डिंग ऐकवणे ऐवजी दुसऱ्याच रेकॉर्डिंग ऐकण्यात येत आहेत हे लोकमत मॅनेज झाल्यासारखं वाटतंय

  • @JayavantKadam
    @JayavantKadam 9 днів тому +1

    गोपीनाथ मुंडेंनी जे केलं होतं धन्यa बरोबल केलता अगढी बरोबरच होत

  • @VinodJaybhaye-i4c
    @VinodJaybhaye-i4c 9 днів тому +2

    अहो सुरेश धस यात फक्ट बाकीचे लोक जाती वाद करतात याबद्दल चा विषय होता तुम्ही दादागिरी करत होता गोपीनातांच्या कळत काढायचं का बाहेर धनूभाऊने तर अजून काहीच नाहीं केल

  • @sambhajijedhe6596
    @sambhajijedhe6596 8 днів тому

    धस साहेब सलाम तुमच्या कार्याला

  • @ravibangar8720
    @ravibangar8720 7 днів тому

    सुरेश धस हा प्रोजेक्टटेड चेहरा आहे
    आता सुरेश धस चा आका शोधण्याची गरज आहे

  • @tmm6891
    @tmm6891 12 днів тому +3

    एक्दम brobar dhus saheb❤❤

  • @vishnuavhad6766
    @vishnuavhad6766 12 днів тому +35

    धसला गृहमंत्री करा.नाहीतर मंत्री करा 😂😂😂

    • @Tera.baap__hu707
      @Tera.baap__hu707 10 днів тому +3

      डायरेक्ट पंतप्रधान 😅😅

    • @dr.dineshpawar7823
      @dr.dineshpawar7823 10 днів тому +2

      Ghari gheun janar ka mg tuzya......dhas anna zindabad

    • @RajaKambale-c4z
      @RajaKambale-c4z 8 днів тому

      Pm😂😂😂😂😂

  • @GovindChaudharyGovindChaud-k3t
    @GovindChaudharyGovindChaud-k3t 12 годин тому

    धनंजय मुंडे साहब जिंदाबाद

  • @rameshdadatavar1897
    @rameshdadatavar1897 12 днів тому +13

    धस आण्णा 👍👍🙏🙏

  • @VishwanathRodge
    @VishwanathRodge 8 днів тому +1

    सर्व 12बलुतेदार यानी ह्या प्रकरणावर लक्स ठेवा फडणवीस कराडला सोडण्याचा प्रयेटन करतो.

  • @ArunPoul-yg9vg
    @ArunPoul-yg9vg 10 днів тому +1

    आमचे अण्णा सुरेश अण्णा धस ❤🔥🔥🔥

  • @Thesigma1550
    @Thesigma1550 7 днів тому

    धनु भाऊ त्याचा भाऊ आगोदर बसल्या ला होता ते काही कारण नाही काहीही नका सांगू

  • @gpnimbale123amol9
    @gpnimbale123amol9 9 днів тому

    अशा लोकांना राजकारणात ठेवलं नाही पाहिजे यांचं राजकारण संपवा

  • @kuntawadroshanrameshreddy225
    @kuntawadroshanrameshreddy225 12 днів тому +6

    Beed cha bihar kela ya bahin bavani 😥😥 janatach ak divas yana dadha shikavel

  • @govinditkar5446
    @govinditkar5446 8 днів тому

    याचा मुख्य सुत्रधारच होय आहे याला कशाला प्रश्न विचारता

  • @dineshshinde3935
    @dineshshinde3935 12 днів тому +7

    स्वतः ल राम म्हणणार मी पहिल्यांदा पाहिलं राम ल ऐक च बायको होती आणि रावण ल किती होती हे पण माहिती आहे मग धनजंय मुंढे कोण झाले हे पण लोकांना कळलं असेल

  • @BharatPurane
    @BharatPurane 7 днів тому

    माज
    आहे धनंजय मुंडे याला

  • @bhaskarvhargar8521
    @bhaskarvhargar8521 9 днів тому +1

    धस ग्रह मंत्री करा

  • @himmatshinde8817
    @himmatshinde8817 10 днів тому +1

    फक्त धस साहेब मर्द, बाकी sagale राजकरण करती आहे

  • @rameshfunde1214
    @rameshfunde1214 12 днів тому +1

    बिडचे स्वप्न पाहताय उठसूट राजकारण लोकांना कळत

  • @vinodmane5043
    @vinodmane5043 12 днів тому +5

    खंडणीला व्यवहार म्हणतात का?

  • @myvision1999
    @myvision1999 12 днів тому +11

    धनंजय मुंडे तुम्हाला प्रभू रामचंद्र समजले की नाही? की तुम्ही स्वतःला श्री कृष्ण समजता. पण श्री कृष्ण तुमच्यासारखे नव्हते

    • @akshayjadhawar346
      @akshayjadhawar346 12 днів тому

      ua-cam.com/video/Es779MvpGy4/v-deo.htmlsi=LZvCEl-un390hhy4

  • @NRR344
    @NRR344 12 днів тому +5

    धन्याला राजीनामा डायल। लावा

    • @akshayjadhawar346
      @akshayjadhawar346 12 днів тому

      ua-cam.com/video/Es779MvpGy4/v-deo.htmlsi=LZvCEl-un390hhy4

  • @शेतीकरीविश्व

    कोयते घासा...?😢

  • @tatyaramgopalghare4153
    @tatyaramgopalghare4153 7 днів тому +2

    बेवड्या काहीच होत नसतं कुणाचं जे आरोपी आहेत त्यांना शिक्षक व्हायला पाहिजे पण बेवड्या तू काही पण बरळू नको

  • @hemant999gamer6
    @hemant999gamer6 12 днів тому +2

    धस साहेब जिंदाबाद

  • @punampatil5270
    @punampatil5270 7 днів тому

    धस साहेब राजकारण करू नका खूप झालं तुमचं

  • @gajananpawde3140
    @gajananpawde3140 12 днів тому +3

    खुनी

  • @spkk3652
    @spkk3652 12 днів тому

    गोपीनाथ गडावर त्यादिवशी धनंजय मुंडे साहेब यांच्या मागे कैलास फड व त्याचा मुलगा होता ! गुंडांना पाठीशी घालणारे नेतृत्व होत आहात दम साहेब तुम्ही .. पंकजा ताईचे कार्यकर्ते ही आपणास असच म्हणत होते

  • @dnyaneshjadhv123
    @dnyaneshjadhv123 12 днів тому +1

    धसला मुख्यमंत्री करा

  • @spkk3652
    @spkk3652 12 днів тому

    IBN lokmat ने १२ डिसेंबर ची प्रतिक्रिया नाही दिली

  • @SanjayPatil-q3q
    @SanjayPatil-q3q 9 днів тому

    आर आर आबांना मंत्रिपदावरून कोणत्या वाक्यावर राजीनामा द्यायला लागला होता?

  • @RiyanshRRN-j3p
    @RiyanshRRN-j3p 12 днів тому +1

    धनुजी लय रंगीला

  • @sanjaykendre1140
    @sanjaykendre1140 12 днів тому +1

    समर्थन नाही पण दिसत नाही का तुम्हाला धस

  • @sawale583
    @sawale583 12 днів тому +1

    गुन्हेगाराला अटक झाली पाहिजे मग तो कोणीही असो

  • @Harishchandra-wd9tv
    @Harishchandra-wd9tv 7 днів тому

    ATI sahana

  • @AmitRaj-b1o
    @AmitRaj-b1o 12 днів тому +1

    बीड चा लोकांनीच निवडून दिले ना मग घ्या आता

  • @santoshchavan-s4k
    @santoshchavan-s4k 11 днів тому

    एक मराठा लाख मराठा जय शिवराय

  • @khadednyaneshwar2790
    @khadednyaneshwar2790 12 днів тому +1

    Dhas saheb tumhi pan kase aahat he mahit aahe

  • @Maratha997
    @Maratha997 12 днів тому +1

    हा इतका आराडतो का कळत नाही

  • @maheshveer8267
    @maheshveer8267 8 днів тому

    भीड मध्ये ह्याच्या आगोदर काय मॅटर झाला आहे का

  • @nitindeshmukh1631
    @nitindeshmukh1631 12 днів тому

    💯💯💯💯👌

  • @himmatshinde8817
    @himmatshinde8817 10 днів тому

    थर्ड क्लास राजकरण, सीआईडी, सीबीआई, सगल सरकार chya ख़ुट्याला बांधूंन आहे, कही होनर नाही asach vatat आहे

  • @lucifer007v
    @lucifer007v 12 днів тому

    Suresh dash ek number sir

  • @abhijeetjadhav9864
    @abhijeetjadhav9864 12 днів тому

    Dhas saheb barobar bolale

  • @abhinaywise
    @abhinaywise 9 днів тому

    धन्याच kidnap केला तर काय बोलेल?

  • @kingentertainment8494q
    @kingentertainment8494q 12 днів тому

    मुडे प्रकारण दाबणार 100%

  • @SantoshDhamale-zg8cc
    @SantoshDhamale-zg8cc 12 днів тому +1

    Anekada ase arop zale astil, pan hi shevatachi vel aahe ase vatat aahe

  • @रामेश्वरघोलप

    आण्णा ❤

  • @laxmannagane7182
    @laxmannagane7182 8 днів тому

    धस साहेब बरेच पत्रकार पैसे घेऊन काम करतात कांही पत्रकार हांडगे आहेत असे वागतात

  • @mahadevshinde1901
    @mahadevshinde1901 12 днів тому +1

    ओन्ली दस साहेब

  • @Yogesh.4092
    @Yogesh.4092 9 днів тому

    हे दाखु नका plz ...sir

  • @मराठी
    @मराठी 12 днів тому +1

    0:46 जसे तुम्ही संत

  • @avinash4978
    @avinash4978 8 днів тому

    Kay honar nahi hyachyavar vel yayala pahije

  • @maheshyadav7948
    @maheshyadav7948 8 днів тому

    Gopinath Mundechya gharat Kay janamala aal he.....tyanni kadhi jatiyvad kela nahi ...

  • @ShankarSomvanshi-f9c
    @ShankarSomvanshi-f9c 7 днів тому

    Rajniti tumi kara aighala garib jantela ka bali padta

  • @RMPatil-xx2hf
    @RMPatil-xx2hf 12 днів тому +1

    Fadanvis saheb aaplyaa kadun nyaaachi aapekshaa

  • @mahi12127
    @mahi12127 8 днів тому

    करुणा करुणा

  • @Thesigma1550
    @Thesigma1550 7 днів тому

    लबाड बोला रामाचे नाव घ्या

  • @dsd988
    @dsd988 8 днів тому

    Dhas saheb tumhala palak mantri pahije he kalatay rajkaran thambva marekaryannna pakdva

  • @rahulsalunke9010
    @rahulsalunke9010 9 днів тому

    साहेब सारखं नका पाया पडत जाओ..

  • @PunamLagad
    @PunamLagad 8 днів тому

    Jay gele na tayncha gharchan la viechara

  • @bhagwatlakhe9226
    @bhagwatlakhe9226 10 днів тому

    Dhas साहेब b j p soda tarbujya kahihi karu sakat nahi

  • @LiveShortsMarathi
    @LiveShortsMarathi 5 днів тому

    Jativadh callay nusta 😢

  • @mohanpatil6276
    @mohanpatil6276 7 днів тому

    Prabhu ramchandr yek vachani yek patni hote dhanya tu yetaka patni oo asa ahes 😂

  • @PBhosle23
    @PBhosle23 10 днів тому

    सगळं टीव्ही वर येऊन काय सांगताय, किती बदनामी करताय 😂

  • @shivajitekale334
    @shivajitekale334 12 днів тому +3

    Ravan ahe ha mude talajala

  • @ss-hp2yr
    @ss-hp2yr 12 днів тому +5

    सुरेश धस मुंडेंवर जळतात...

  • @kiransawant1619
    @kiransawant1619 7 днів тому

    Aadhi sharat pawar hota tula vachvayla aata ajit pawar ahe nantar kon nasel tu to gaya munde😅😅

  • @ShankarSomvanshi-f9c
    @ShankarSomvanshi-f9c 7 днів тому

    Bhau tuzakde satta ahe tu police na kharedi kel asel

  • @yogeshdesale3716
    @yogeshdesale3716 7 днів тому

    लबाड माणसं किती खोटं बोलशील सगळे बगल बच्चे तुझे आहेत ते

  • @SportsBharat361
    @SportsBharat361 12 днів тому +1

    Only D M Boss