Akya banka sakar karkane kalle tare pan dekar det nai ajun mala kayche aaye sampurna need jila vikyl kaycha aaye he Kay vikat karnar beed cha याणांदिरा cha sone paisa purla nai
@@pavanchayal4917 danya cya pati mote mote rajkiy aayet tya mule tya che Kay hou shkat nai pan ek hoil kite rajkiy ektra yehu dya maje marati bandav ektra aale tar yanche lagonti suda sapadnar nai
आणि ही बाई म्हणे मुख्यमंत्री व्हायला निघाली होती... सरपंचाच्या हाडेतोड खून प्रकरणा समोर मनसुख हिरेन चे प्रकरण तर अगदीच मिळमिळीत वाटायला लागलेलं आहे. कुठं नेऊन ठेवलात रे महाराष्ट्र माझा.
धनूभाऊचा आमदारकी रद्द करा, तर पंकजा मुंडे यांना दिलेले मंत्रीपद रद्द करण्यात यावे, सभेत हातवारे करून वाटेल ते बकवास चाललेली असते , स्वताला वाटते की मी मुख्यमंत्री लायक आहे
स्व. गोपीनाथ मुंडे साहेब यांनी बीड जिल्हा ऊस तोड कामगारांचा जिल्हा म्हणुन प्रसिद्ध केला आणि धनंजय मुंडे यांनी माणसं तोडणारा जिल्हा म्हणुन प्रसिद्ध केला.
आमचा सोलापूर जिल्हा बीड जिल्ह्याच चिटकून आहे पण विकासाच्या बाबतीत किवा इतर बाबतीत किती फरक आहे राव आणि असल्या राजकारणीला तर थाराच नाही आमच्या जिल्ह्यात.
भाषणामध्ये झटके द्यायची खूपच सवय आहे विलासराव देशमुख सारखी पन विलासराव देशमुख ग्रेट होते आणि हे दोघे भाऊ बीडचा सत्यानाश केला यांनी दोघांचे पण मंत्रिपद काढून घ्या आणि त्या बिचाऱ्याला सरपंच ला न्याय मिळाला पाहिजे हीच परमेश्वरी प्रार्थना जय लहुजी जय भीम जय महाराष्ट्र
सुंदर अभिनय आहे ह्या बाईचा. बापाच्या वारसाने ही बाई राजकारणी झाली. जनतेच्या हीताची कामे करा, अभिनय सम्राट बनू नका कार्य सम्राट बना. अन्यायाच्या बाजूने ऊभ्या रहा.
भाऊ म्हणजे मी आहे संदीप भाऊ म्हणजे मी आहे तुम्ही चांगलं काम केलेल आहे मला मान्य आहे मी भीती या स्वामी समर्थ आहे मी कधी भेट नाही आणि तुम्ही पण देवी आहेत हे मला माहीत आहे पण ही चाबी मी आता देत नाही मला जे जोपर्यंत जय शिवराय तुम्हाला सपोर्ट करायचा आहे किंवा ओम नमः शिवाय सपोर्ट करायचा आहे तुम्हाला कोणती दिशा घ्यायच्या ते मालक तुम्ही होऊ शकत नाही मालक आपल्याला कोणता तयार करायचा आहे तुम्ही विचार करायचा आहे
पश्चिम महाराष्ट्र मधील आहे मी पण बीड च वाईट वाटत राव तिथलं लोक यांना निवडून का देतात सारख काय काम करत तर नाहीच या जिल्यातील लोक आमच्या शेतात ऊस तोडायला येतात वाईट परिस्थिती
भगवान बाबा सुद्धा बघत असतील किती खालच्या दर्जाची लोकं माझ्या गडावर तमाशा करतायत
Yane laj lajja sarva vikun kali aaye
Khrch
yea
@@komalkhandekar539 beed madil sarva gor garib ektra aale tar ashe lak karad va munde yancya agavar ek kapda suda rahnar nai
बिड चा बिहार करणारे बहीण भाऊ 😮😮😮
Indeed
Mudadegadun
Akya banka sakar karkane kalle tare pan dekar det nai ajun mala kayche aaye sampurna need jila vikyl kaycha aaye he Kay vikat karnar beed cha याणांदिरा cha sone paisa purla nai
घ्या पुरावा...... अजुन किती मोठा पाहिजे पुरावा😡
द्यायचेत का अजून पुरावे वाल्मीक कराड कोण आहे
बीड च वाटोळा करणारे बहीण आणि भाऊ
@@pavanchayal4917 beed madil gor garib marati samaj jar ektra aale tR ade shelde bahu bahin kai vakde karu shkat nai fakta aamche marata bhai bahin ektra yene garjeche aaye aaplyaadw ekta Teva ase shamber valmiki payakalu techle jayhil
@@pavanchayal4917 danya cya pati mote mote rajkiy aayet tya mule tya che Kay hou shkat nai pan ek hoil kite rajkiy ektra yehu dya maje marati bandav ektra aale tar yanche lagonti suda sapadnar nai
आता महाराष्ट्राचं वाटोळं करायला आलेत.
आणि ही बाई म्हणे मुख्यमंत्री व्हायला निघाली होती... सरपंचाच्या हाडेतोड खून प्रकरणा समोर मनसुख हिरेन चे प्रकरण तर अगदीच मिळमिळीत वाटायला लागलेलं आहे. कुठं नेऊन ठेवलात रे महाराष्ट्र माझा.
Ho. Barobar
वाल्मिकीचा खरा game तर पंकजा नी केलाय म्हणजे 😂
दहशत माजवली या बहीण भावानी बहारला मागे टाकल बीड ने 😢
Kite hi aate kele pan shevat kay honar yachi tyana ajun kalat nai
तुझा मुलगा तुला एव्हढा प्रिय आणि लोकांचा मुलगा तो संतोष त्याला संपवला, त्याचे काहीच वाटत नाही का, यासारखी बेशर्मी नाही.
हे ही मरतील हराम की मौत
तुमचा मुलगा अमेरिकेत शिकतोय..आणि कार्यकर्त्यांची मुल zp शाळेत शिकतात....
आणि नंतर यांच्यासाठी इतरांचे काटे काढून नंतर जेलमध्ये सडतात
पंकजा मुंडे यांनी, कराड शिवाय धनु भाऊ च पान हालत नाही, हे बोलून धनु भाऊ चा काटा काढला आहे, याला म्हणतात राजकारण.
चिक्की खाऊन इतकी ताकद येते आज कळालं 😂😂
या लोकांना भारत-चीन सीमारेषेवर लढायला पाठवायला पाहिजे कारण तिथं शस्त्र न वापरता हात पाय हाडं मान मोडायची काम असतात.
हा मेळावा आयोजित करुन फक्त बिड जिल्ह्यात मुंडे घराणेशाही पुढे चालवत आहे
Shevat aati tethe mati honar
आता बघू भाजप मध्ये किती दम आहे ते..करा आता कारवाई 💯💯🤬
अजून किती पुरावे पाहिजे ... फडणवीस साहेब bga jara aani taka aat
काय बोलायची पद्धत आहे का ही लोकांना..💯💯🤬
Majliy ata ti ly
माजली आहे तर लावावी लागेल@@SurajChavhan-m5r
लवखर लावावी लागेल नाहीतर माज चालल्या जाईल
धनूभाऊचा आमदारकी रद्द करा, तर पंकजा मुंडे यांना दिलेले मंत्रीपद रद्द करण्यात यावे, सभेत हातवारे करून वाटेल ते बकवास चाललेली असते , स्वताला वाटते की मी मुख्यमंत्री लायक आहे
मराठा आमदार मेले वाटतं 😢 भावपूर्ण श्रद्धांजली.. मराठ्यांनी आता एक करा सर्व मराठा आमदार धरा आणि चागला चोप द्या काही कामाचे नाही..
Kahi Suresh Anna, Vijay sinh pandit,sandip bhaiya sarkhe pan ahet bhawa sagle sarkhe nahit
समाजाची दिशाभूल करून अशी लोक राजकारण करतात लुटून खातात तुम्ही बसा बोंबलत..
भाषण देत आहे की, नाटक करत आहे! ही.
Tamasha🤣😂
😂😂😂😂
आमच्या कडे असे वाघ्या मुरळी नाचतात
😂😂😂😂😂😂😂
काय उपमा दिलीस भावा जबरदस्त!
मी शोधत होतो पण तुझी काॅमेंट रेडीमेड विनासायास मला मिळाली.
हीच बाई म्हणाली होती
कोयते धार काढून ठेवा.पोलिसांनी काय कृती केली.
Koyta tichya puchit ghala ata rajkarnasati bhin bhau grib ghranchi vat lavtyat
काय म्हणाल्या पंकजा ताई
मुलांपेक्षा
जनतेवर प्रेम करते
जबरदस्त जोक्स.
वाल्मिकी चा गेम धनंजय मुंडे करणार आहे. कारण वाल्मिकी जर पोलीस ला सापडला तर मुंडे चे सर्व काळे धंदे सोमोर येईल..
101% true
Bahutek game zala asava.itke divas gayab ahe.
सरेंडर झाला आहे घाबरून@@AmitShah-vz1md
यांना मतदान केलेल्या मतदारांना भावपूर्ण श्रद्धांजली 😮😮😮😮
हि पण अतीशहाणी आहे.
माज
गोपीनाथराव आज किती दुखी असतील 😢
यांना ईश्वर माफ कधीच माफ करणार नाही 😢😢😢😢
स्व. गोपीनाथ मुंडे साहेब यांनी बीड जिल्हा ऊस तोड कामगारांचा जिल्हा म्हणुन प्रसिद्ध केला आणि धनंजय मुंडे यांनी माणसं तोडणारा जिल्हा म्हणुन प्रसिद्ध केला.
Bhau ata us nahi hyana todaych
महाराष्ट्राचा बिहार करून सोडला या बहीण भवानी
आमचा सोलापूर जिल्हा बीड जिल्ह्याच चिटकून आहे पण विकासाच्या बाबतीत किवा इतर बाबतीत किती फरक आहे राव आणि असल्या राजकारणीला तर थाराच नाही आमच्या जिल्ह्यात.
Tondavar padto election madhe apan solapurat asa jhala tar 😂
किती.अहंकार.आहे
अरे लाज वाटली पाहिजेल एका निरअपराध माणसाची निर्घृण हत्या केली.
मुलाने जनतेला साधे अभिवादन केले नाही काय चांगले संस्कार आहे
कुठे बसलोय रे ते.. असा राग येतोय ना असं.....
Tizyav uadat aasl na valmik anna
भगवान बाबा च्य नावावर vote मांगा फकत मनात भक्ती काहीच नाही
चक्कीताई चपटीताई रडकीताई 😢 ,
सगळ्यात मोठा पुरावा मुख्यमंत्र्यांसाठी. अजून कसला पुरावा पाहिजे त्याला शिक्षा देण्यासाठी. त्याचा पण मेन सूत्रधार कोणते पण शोधून काढा.
1 no. Tamasha
निवडणुकीच्या आधी ही घटना झाली असती ना दोघे बहीण भावाच डिपॉजिट जप्त झाल असत..
म्हणून तर निवडणूक झाल्यावर संतोष देशमुख हत्या केली.
तमाशा करा ऑर्डर भरपूर येतील
विखेचा पुढल्या लोकसभेला परत गेम करणार आम्ही, यंदा मराठा गाफील राहिला. 😢😢
काम बोलतंय सुजय दादाचं.... मी मराठा आहे.... तुम्हीं जातिवाद करून जिंका..... दादाला जातीवादाची गरज नाही.....
खरंच वाटोळं केलं दोघा बहीण भावाला बीडचं
मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः लक्ष दिले पाहिजे बीड प्रकरणात तर न्याय मिळेल
मला माहित नव्हत, भाषण अशी पण देतात, अशी लोक देश कसा चालवतात तेच कळत नाही,,🤔
मुलाचे पण लॉन्चिंग झाले.
मुंडे घराण्याने बीड ची वाट लावली रे वाट लावली
गोपीनाथ मुंडे साहेब गुंडे पोसणारे नेते नव्ह्ते नव्ह्ते
गुंडांना जन्म...
? दिलाय ..
साहेबांनीच...?
बीड मध्ये खाजदार कि विसरा आता
काय तमाशा फक्त सर्व जण जनतेचे हत्यारे दिसतात आरोपी, नेते एकाच जागी दिसतात याला काय म्हणायचे.
धनु भाउ केव्हा झाला 2019 ला पराभव केला या धनु भाउ ने😂😂😂😂
काय बोलते?
भाषणामध्ये झटके द्यायची खूपच सवय आहे विलासराव देशमुख सारखी पन विलासराव देशमुख ग्रेट होते आणि हे दोघे भाऊ बीडचा सत्यानाश केला यांनी दोघांचे पण मंत्रिपद काढून घ्या आणि त्या बिचाऱ्याला सरपंच ला न्याय मिळाला पाहिजे हीच परमेश्वरी प्रार्थना जय लहुजी जय भीम जय महाराष्ट्र
Vilas rao deshmukh yancha ithe kay संबंध...त
यांच्यासारखं बेकार राजकारण कोणीच खेळत नाही
काय भाषा आहे ताई ची वा...लोकांची दया येते ऐकून घेत आहेत
काय दिवस आले बघा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांच्या परिवारावर नाईलाजास्तव अतिरेकी लोकांचे स्तुती करावी लागत आहे.
बाप मेला चा थोडाही दुःख वाटत नाही बिचारीला🎉🎉🎉😮
ते सद्या माकोका मदे आहे ताई 😂
सुंदर अभिनय आहे ह्या बाईचा. बापाच्या वारसाने ही बाई राजकारणी झाली. जनतेच्या हीताची कामे करा, अभिनय सम्राट बनू नका कार्य सम्राट बना. अन्यायाच्या बाजूने ऊभ्या रहा.
धनुभाऊचे पान हि वारयाने हालत नाही तर....वाल्मिक कराड हे हालवतात ....आज कोनाचे पान हालवायचं ते ठरवतात का...वारे बहिन भाऊ
बिडच वाटोळ करणारे बहिन-भाऊ .भगवान गड पण पातक केला
आयतं मिळाले की असे असतं
बीड च्या राजकारण्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
फडणवीस पुरावा पाहीजे ना घ्या पुरावा करा कारवाई
Bol bachan ahe sister tumche bhashan
ही बाई नेता आहे कि ऍक्टर आहेत समजत नाही..
बिड करांनो अक्कलीचे नेते निवडायचे होते 🥲
भाऊ म्हणजे मी आहे संदीप भाऊ म्हणजे मी आहे तुम्ही चांगलं काम केलेल आहे मला मान्य आहे मी भीती या स्वामी समर्थ आहे मी कधी भेट नाही आणि तुम्ही पण देवी आहेत हे मला माहीत आहे पण ही चाबी मी आता देत नाही मला जे जोपर्यंत जय शिवराय तुम्हाला सपोर्ट करायचा आहे किंवा ओम नमः शिवाय सपोर्ट करायचा आहे तुम्हाला कोणती दिशा घ्यायच्या ते मालक तुम्ही होऊ शकत नाही मालक आपल्याला कोणता तयार करायचा आहे तुम्ही विचार करायचा आहे
हे लोक कर्तव्य शुन्य आहेत..
जनताच मुर्ख आहे...
बीडच्या जनतेसाठी काय करतात याबद्दल काही सांगा. मतं घ्यायची जनतेला म्हणायचं जा ऊस तोडायला. काही अभ्यास पूर्ण बोला.
वयानी मोठे असलेल्या माणसांना पण कुठये रे ते अस बोलत आहेत पंकजा मुंडे 😮😮😢
चांगले मुर्खात काढतात, बहीण भाऊ
संतोष देशमुख प्रकरणासाठी कोयते घासायला सांगितले होते का
उभं रा हुर्रर्रर्र मला असा का ऐकू यालय 😂😂😂😂😂
मला पण
देशमुख कोणत्या पक्षाचे होते
ह्या मुंडे ची पहिली हकालपट्टी केली तर कराड वाचणार नाही आणि योग्य तो न्याय मिळेल
वंजारी समाजाला boycott केलं पाहिजे हाच एक मेव पर्याय
Tujhya bhramana la boycott kel pahije
हाके साहेब तुमाला विनंती करतो ताईना मणाव धनगर समाजाला आमदार करा एकदा
बापाचा दरारा पुऱ्या महाराष्ट्रावर होता आता हिला बीड जिल्ह्यात काय किंमत करून घेतली
सत्ता नको ग तुला राजकारण सोडून दे मग
देवेंद्र भाऊ हा घ्या वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडे यांच्या संबंधीचा पुरावा.
खरंच महाराष्ट्राची वाट लावली या लोकांनी
पंकजा मुंडे मुलापेक्षा जनता महत्त्वाची तुम्हाला इलेक्शनला पाळणा जनतेची मुलं का पाठवले नाही बाहेर देशात स्वतःच्या मुलाला पाठवलं
शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा जमा होत नाही पण सरकारी जमीनीवर विमा जमा होतो.
पश्चिम महाराष्ट्र मधील आहे मी पण बीड च वाईट वाटत राव तिथलं लोक यांना निवडून का देतात सारख काय काम करत तर नाहीच या जिल्यातील लोक आमच्या शेतात ऊस तोडायला येतात वाईट परिस्थिती
Pankaja..... Santosh Deshmukh yanchi hatya ka zali....kashyamule zali yache स्पष्टीकरण दिला तर बरे होईल
चोर हाके पण आलंय
काय आकार आहे
बघा कशी वाटली.
Khup mast comedy show......
भोळी भाबळी जनतेची किव येते...😢
खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे
उघडा डोळे बघा .... सगळे एकाच माळेचे मनी . लाडक्या भावाची लडकी बहीणच पुरावा सांगतेय 😢
भगवान बाबा मी पाहत असेल खरंच पोटापुरता साठी तुम्ही लोकांनाच खरंच बोलतात तुमची वेळ फक्त देवच पाहिला आता
आता पानं चांगलंच हालेलं😂😂😂
अजून कसला पुरावा पाहिजे
बीड आता बहीणीने भावाने दिलेल्या माहितीनुसार खरे आहे
कुठे आहे रे ते
पोलीस कस्टडीत आहे रे आता डि के बनले
गोर्या गोर्या काचेत काटा मोडला
भगवानबाबा म्हणा जय हो.
आता कुटे गेला धनु भाऊ चुलीत गेला तुम्ही ही चुलीत जा
किती सुंदर भाषा आहे
आर्यमान ची नवी entry पुढील राजकारणात
वा वा
हिला सत्तेचा जास्त माझ आला
वाल्मिक कराडच्या पाठीशी कोण उभे आहे हे जनतेला समजलं असेल
होपलेस आहेत हे दोघेही