Very correct prabhuneji.. Irrespective of trees the space for gardening is OK..Green marbles frames is negative..own water/ borewell , provision can be done..However 30/ 35 lacs is worth for dead investment..
अहो,10 × 10 ची राहती खोली विक्रीस काढताना विचारांचा काहूर माजून जीव कासावीस होतो. आणि एवढी मोठी दुमजली इमारत विकायची म्हणजे, यामागचं कारण नक्कीच संभ्रमात टाकतं..
पाणी लाईट ची सर्व सोय आहे. पाण्यासाठी विहिरी अहेत पण ग्रामपंचायतीचं नळाचं पाणी अजुन आलेलं नाही डांबरी रस्ते अजून झाले नाहीत. टोटल 19एकर एतक्या जागेत हा काम्प्लेक्स आहे त्यामुळे ओपन space भरपूर आहे. बंगला विकण्याचे कारण किव्वा अधिक माहितीसाठी बंगलो धारकाशी दिलेल्या नंबरवर संपर्क करा प्लीज़ Thank u so much sir 🙏😊
खूप छान ❤
थैंक यू सो मच 🙏😊
Very correct prabhuneji..
Irrespective of trees the space for gardening is OK..Green marbles frames is negative..own water/ borewell , provision can be done..However 30/ 35 lacs is worth for dead investment..
Can you please let us know why is it a dead investment?
झाडे चांगली वाढलेली आहेत आणि बंगला 2 family आरामात राहू शकतात. well design.
Thank you 🙏
Anilji Gawade farach swasta vikat ahat
Tumhala shubhechha
Thank you so much sir 🙏😊
Satbara Nakasha pathval ka
Sir tumhi pls mobile no.9664434061/7588201970 वर Mr. Gawde यांच्याशी बोला. हे बंगलो धारक आहेत.Thank u🙏
Well maintain
Thank you so much
very nice
Thank you so much 🙏
अहो,10 × 10 ची राहती खोली विक्रीस काढताना विचारांचा काहूर माजून जीव कासावीस होतो. आणि एवढी मोठी दुमजली इमारत विकायची म्हणजे, यामागचं कारण नक्कीच संभ्रमात टाकतं..
काही अधिक माहिती बंगलोसंदर्भात हवी असल्यास दिलेल्या नंबरवर contact करा pls Thank u so much🙏
Itka chhangla bungla viknyache kaaran kai. Raste vihir open space ani itar facility baddal mahiti dili naahit. Mukhy raste ajun maatiche disat aahet.
पाणी लाईट ची सर्व सोय आहे. पाण्यासाठी विहिरी अहेत पण ग्रामपंचायतीचं नळाचं पाणी अजुन आलेलं नाही डांबरी रस्ते अजून झाले नाहीत. टोटल 19एकर एतक्या जागेत हा काम्प्लेक्स आहे त्यामुळे ओपन space भरपूर आहे. बंगला विकण्याचे कारण किव्वा अधिक माहितीसाठी बंगलो धारकाशी दिलेल्या नंबरवर संपर्क करा प्लीज़ Thank u so much sir 🙏😊
Vikrichi ghai karu naye karan jar kakanat barasu prakalp aala tar tyachi kimmat teepattipekshya jaast hoil bagha vichar karun karan paraprantiy ashi karedhi karun mumbai pramaane kokanhi hathi ghetil paraprantiyana krupaya kokan viku naka
तुमचं म्हणणं बरोबर आहे सर पण प्रत्येकाची वेगवेगळी गरज असू शकते. थैंक यू सो मच फॉर comment. प्लीज़ सब्सक्राइब.
32 parent Milel ka
Mala nahi watat. Tumhi ownershi dilelya numbervar bola madam. Thank you 🙏
Age of bunglow.
Cost is too much on higher side. I am ready to buy this bunglow @ 32 lacs. Pl.confirm.
माझ्य माहितीप्रमाणे negotiable price 45 lakhs आहे सर. अधिक माहितीसाठी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क करा प्लीज़. धन्यवाद 😊🙏
Call karun kai karu?
Price khup jasti aahe 32 lacs hot asel tar call karun baki sawister mahiti ghetali asti nd property pahili asti.
Price
Rs.48 lakhs (negotiable). अधिक माहितीसाठी प्लीज़ दिलेल्या मोबाईल नंबरवर contact करा (9664434061 Mr. Gawde)
प्रवेश करताना थोडे दिशां चे महत्व सांगांयले हवे होते
ओके. सुचवल्याबद्दल धन्यवाद सर. 🙏😊
प्रॉपर्टी विकण्याच कारण कळू शकेल का?
अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा please मोबाईल नो.9664434061 Mr Gawde
Thank u 🙏