ताई खुप छान... तुम्ही तिथे स्वर्ग सुख अनुभव घेता आहात.. हिवेगार आणि नयनरम्य वातावरण हो👌👌 अंगणात एक खुर्ची टाकून मस्तपैकी सकाळी आणि संध्याकाळी एक कप चहा घ्यायचा अजून काय हवं जीवनात 🙏
सब्सक्राइब साठी खूप खूप धन्यवाद मनवाताई 🙏🙏 आम्हीपण कायम नाही रहात इथे पण थोडे दिवस येऊन गेलो तरी समाधान वाटते ❤️❤️ असेच वीडियो पहा कमेंट करा, suggestions द्या आणि connect रहा प्लीज़ 😊
तुमचे व्हिडिओ मी नेहमी आवडीने बघते.मला एक विचारायचं होत की बागे मधली काम करायला जी माणसं तुम्ही बोलावली त्यांची मजुरी किती आहे.कारण मला आमच्या गावी कुडाळला माडालां आळ करून घ्यायची आहेत.तसेच वाढलेली झाडं फांद्या छाटून घ्यायच्या आहेत एकाची एक दिवसाची मजुरी कळली तर बरे होईल
माझे वीडियो पाहण्याकरिता thank u नेहा ❤️❤️ बागकाम किव्वा शेतीची कामे करण्यासाठी 500 ते 600 रुपये घेतात. केयरटेकर आहेत ना आमचे त्यानाच सांगतो आम्ही मग ते घेऊन येतात माणस गावातलीच. 😊
तुमचे विडिओ बघितले तरी कोकणात गेल्याचा आनंद मिळतो.
Thank you sir 🙏🙏😊
ताई खुप छान...
तुम्ही तिथे स्वर्ग सुख अनुभव घेता आहात..
हिवेगार आणि नयनरम्य वातावरण हो👌👌
अंगणात एक खुर्ची टाकून मस्तपैकी सकाळी आणि संध्याकाळी एक कप चहा घ्यायचा अजून काय हवं जीवनात 🙏
हो ना कोंकण म्हणजे स्वर्गच आहे पृथ्वीवरचा.
थोडे दिवस इथे येऊन गेलं तरी बरं वाटते.
कमेंट करीता धन्यवाद आणि connected रहा pls 🙏😊
तुम्ही मालवणी छान बोलता 😊
हो मला Goan भाषा कोंकणी पण बोलता येते थोडीफार 😊 Thank you sooo much ❤️❤️
Nice kitchen 🙏
Swargase sundar tai
Kokan kokan kokan
हो ना खरच आहे ते comment साठी thank u सर 🙏🙏😊
Nice
Tumche video mala aavadle, mhanun lagech subscribe kele.
Maze pan swapn hote.pan vaya zalya mule mr.ni Nako sangtle vay jhalyamule.tenvha aata tumche video baghun samadhan
सब्सक्राइब साठी खूप खूप धन्यवाद मनवाताई 🙏🙏
आम्हीपण कायम नाही रहात इथे पण थोडे दिवस येऊन गेलो तरी समाधान वाटते ❤️❤️ असेच वीडियो पहा कमेंट करा, suggestions द्या आणि connect रहा प्लीज़ 😊
Chan vdo Tai ❤❤
Thank you Swati ❤️❤️
तुमचे व्हिडिओ मी नेहमी आवडीने बघते.मला एक विचारायचं होत की बागे मधली काम करायला जी माणसं तुम्ही बोलावली त्यांची मजुरी किती आहे.कारण मला आमच्या गावी कुडाळला माडालां आळ करून घ्यायची आहेत.तसेच वाढलेली झाडं फांद्या छाटून घ्यायच्या आहेत एकाची एक दिवसाची मजुरी कळली तर बरे होईल
माझे वीडियो पाहण्याकरिता thank u नेहा ❤️❤️
बागकाम किव्वा शेतीची कामे करण्यासाठी 500 ते 600 रुपये घेतात. केयरटेकर आहेत ना आमचे त्यानाच सांगतो आम्ही मग ते घेऊन येतात माणस गावातलीच. 😊
amhi opp bahar tokij la rahat hoto
ओके मला अस वाटल की डीएन नगर ची ओळख असेल आता मी बोरिवली ला राहाते Thanks a lot dear ❤️❤️
कोणते गाव आहे, बाग छान
Nirawade Sawantwadi. Thank you 🙏😊
Pragat Loke's father in law's house is also located in your complex right..
Yes u are right 😊 Keep watching my channel and stay connected sir🙏
tumache adnav kay ahe madam
गावडे आहे माझ आडनाव
Thank you & stay connected pls ❤️❤️
mumbaila kuthe rahta tumhi.chehra olkicha vatala.me Andherila rahta hote.ata nashikla rahte.atach tumcha video pahila .khup chan ghar ahe tumche swantwadiche.nirvadyala maji atya rahte.nadkarni mhn .vithal mandira kade .
@@ushadabholkar2029 Andherila कुठे? माझ माहेर अंधेरीला होतं, D N Nager ला 😊 परब आडनाव.
Kokan is better than Switzerland. We also have a small bungalow in Vengurle
हो कोंकण ला दुसरा स्वर्ग म्हणतात ते खरच आहे.
वेंगुर्ला ला समुद्र किनारा आहे त्यामुळे खूपच छान 😊