Compliments साठी खूप खूप थैंक यू डिअर. आकेरी आमचं गाव, आरोंदा गाव जवळच आहे आमच्या इथून. आता लवकरच गावी जाईन तेव्हा बनवीन व्हिडीओ. तोपर्यंत इतर व्हिडीओ पाहा तेही इंटरेस्टिंग वाटतील तुम्हाला. धन्यवाद🙏😊
Sonal Tai tumcha neetnetkepana.shist vakhananyasarkhi ahe.prernadayi ahe.tumchi saglich ghare khup chan thevli ahet tumhi.mule pan hushar guni.ani kay have ayushat🙏🙏
हो ना. तुमची कमेंट सुद्धा माझ्यासाठी प्रेरणादायीच आहे. and that last line stole my heart ❤️ माझे व्हिडीओ पाहण्यासाठी आणि कमेंट करीता मनःपूर्वक धन्यवाद.
तुमचे vlogs आता पाहायला सुरुवात केलीय.. मी पण वेंगुर्ला सावंतवाडी ची.. माझ सासर आहे.. होडावडे... आणि माझ माहेर पण बांद्रा वेस्ट 😊.. खूप छान आहे तुमचा नवीन 3bhk फ्लॅट. अभिनंदन 🎉🎉तसं माहेर माझ देवगड आहे
आरसीसी घर बंद असेल तर स्वच्छतेला फार वेळ लागत नाही. पण चिर्याचे कौलारू असेल तर एक दिवस पूर्ण स्वच्छतेला लागतो. आपले घर स्वच्छ करुन रहाण्यातही आनंद असतो. घरातील सर्व मंडळींनी हातभार लावल्यास लवकर होते. आमच्या कोकणातील घराची स्वच्छता आम्ही तिकडे जाण्यापूर्वी माझा मित्र कामगारांकडुन करुन घेतो. या मित्राचे माझ्यावर उपकारच आहेत. गेले सोळा वर्षे हेहि मदत मला मित्र करतो कोणतीही अपेक्षा नाही हाच आनंद वाटतो त्यांना भेटण्यातही आनंद आहे.
पहिल्यांदाच ब्लॉग बघते . खूप सुंदर घर आहे.. आणि कमी वेळामध्ये छान साफसफाई केली.. तुम्ही ती जागा विकत घेतली का, तुमचं गाव सावंतवाडी... .. तुम्हाला लाईक पण केलं आणि सबस्क्राईब पण.. जरा थोडा मोठा ब्लॉक बनवा.. सुरुवात केली बघायला आणि ब्लॉग संपला पण...
Like आणि subscribe साठी खूप खूप धन्यवाद 🙏 आम्ही साधारण १० वर्षापूर्वी ही जागा आणि बंगला विकत घेतला होता आमच गाव आकेरी आहे तिथून ८ किलोमीटर वर आहे. suggestion साठी Thank you dear ❤️❤️
आमच्याकडे पण आधी त्रास होता पण आता कमी आहे लाकडी फर्नीचर किव्वा रिकामे खोके ठेवत नाही घरात खुर्च्या पण प्लास्टिक आहेत. बाथरूम व टॉयलेट मधे खिडक्याना बाहेरून sideला पट्टी लाऊन पैक करून घेतली आहे त्यामुळे तिथे आजिबात येत नाहीत पाली. असे काही precautions घेतले आहेत बाकी पाली वर अस काही औषध नाही आहे 😊
Khupach natural ahat tumhi... Sawantwadi maze pan maher.. Arondyala.. Tumche gav konte... Ghar khupach surekh ahe.. Gavache ajun videos banava...gavi jaun alyache sukh titkech.... Good job... Keep it up
Compliments साठी खूप खूप थैंक यू डिअर. आकेरी आमचं गाव, आरोंदा गाव जवळच आहे आमच्या इथून. आता लवकरच गावी जाईन तेव्हा बनवीन व्हिडीओ. तोपर्यंत इतर व्हिडीओ पाहा तेही इंटरेस्टिंग वाटतील तुम्हाला. धन्यवाद🙏😊
Very short video.of beautiful location
Yes next long video will come soon 😊❤️
Sonal Tai tumcha neetnetkepana.shist vakhananyasarkhi ahe.prernadayi ahe.tumchi saglich ghare khup chan thevli ahet tumhi.mule pan hushar guni.ani kay have ayushat🙏🙏
हो ना. तुमची कमेंट सुद्धा माझ्यासाठी प्रेरणादायीच आहे.
and that last line stole my heart ❤️ माझे व्हिडीओ पाहण्यासाठी आणि कमेंट करीता मनःपूर्वक धन्यवाद.
Nice vlog tayi 😮 proud to be konkani with my favorite village
Comment साठी खूप खूप धन्यवाद. Stay connected pls 😊🙏
तुमचे vlogs आता पाहायला सुरुवात केलीय.. मी पण वेंगुर्ला सावंतवाडी ची.. माझ सासर आहे.. होडावडे... आणि माझ माहेर पण बांद्रा वेस्ट 😊.. खूप छान आहे तुमचा नवीन 3bhk फ्लॅट. अभिनंदन 🎉🎉तसं माहेर माझ देवगड आहे
Thank you soo much 😊🙏
ताई तुमचं घर खूप सुंदर आहे.
तुम्ही ५ महीण्यानी घरी गेलात तरीपण घर एकदम साफ आहे.
धन्यवाद ताईआणिभाऊ.
Thanks dear for compliment . हो ना थोडं स्वच्छ असेल तर जास्त वेळ नाही लागत साफ करायला
Stay connected pls ❤️❤️
Chan zala vlog. mast gharcha naral pani 👌👌👍
Happy birthday Sonal tai🎂🎈❤
हो नारळपाणी तर मस्तच होतं तुम्ही पण या लवकरच इकडे. birthday wishes करिता खूप खूप धन्यवाद 🤗
आरसीसी घर बंद असेल तर स्वच्छतेला फार वेळ लागत नाही. पण चिर्याचे कौलारू असेल तर एक दिवस पूर्ण स्वच्छतेला लागतो. आपले घर स्वच्छ करुन रहाण्यातही आनंद असतो. घरातील सर्व मंडळींनी हातभार लावल्यास लवकर होते. आमच्या कोकणातील घराची स्वच्छता आम्ही तिकडे जाण्यापूर्वी माझा मित्र कामगारांकडुन करुन घेतो. या मित्राचे माझ्यावर उपकारच आहेत. गेले सोळा वर्षे हेहि मदत मला मित्र करतो कोणतीही अपेक्षा नाही हाच आनंद वाटतो त्यांना भेटण्यातही आनंद आहे.
हो ना अगदी खरच आहे इतराशी जोडले जातो आपण त्यातच आनंद मिळतो. comment करिता खूप खूप धन्यवाद 🙏🙏
Khup sundar ghar aahe. Kokanat ghar mhanaje tumhi khup lucky! 👍🙏
हो ना खरच आहे Thank you Bharti ❤️❤️
@@sonalskitchenvlog2936 thank you
Chaan Vlog
Barech diwasani
हो ग नवीन घरी शिफ्ट करणार आहोत त्यामधे बिज़ी होते थोडं नंतरच्या vlogs मधून कळविन थैंक्स Sapna ❤️❤️
@@sonalskitchenvlog2936 borivali madhech ka?
@@sapnasamant804 हो नंतरच्या vlog मधून सांगीनच 😊
Sundee safe safely 👌👌🙏🙏
Thank you 🙏
Mast naral pani piyala yeto Happy birthday Sonal🎉
Thanks dear Meghavahini ❤️❤️
Khup Chan
Thank you ❤️❤️
Video खुप छान
तुमचं घर छान आहे
जास्त break घेऊ नका आम्ही तुमच्या video ची अगदी मनापासून वाट बघत असतो
हो नक्की चांगलं वाटल वाचून compliment sathi thank you Vidya ❤️❤️
Tai tumacha ghar खूप खूपच aavadal.tumacha boln मस्त aahe
Thanks for compliment dear
❤️❤️
❤
खूप छान व्हिडिओ ❤
Thank u Swati मी पण खूप दिवसांनी वीडियो केला थोड्याच दिवसात घर चेंज करत असल्यामुळे त्यात बिज़ी होते stay connected as always ❤️❤️
@@sonalskitchenvlog2936 हो ताई मी पण वाट पाहत होते vdo का नाही येत ताईचा. आता समजलं मस्त नवीन घरासाठी अभिनंदन आणि खूप शुभेच्छा 🎉🎉❤️❤️
Ghar khup bhari aahe tumache
Thank you sooo much ❤️❤️
Nice
Sweet home tai
थैंक्स सीमा ❤️❤️
Sonal tai kharach swantwadi station khup sundar jhal aahe ho....
हो तुम्ही पण या आमच्याकडे कोकण सोडू नका सोनालीताई अधूनमधून येत जा कमेंट साठी खूप खूप धन्यवाद ताई ❤️❤️
Happy birthday dear. ❤❤
Thank you soo much dear Naina ❤️❤️😊
पहिल्यांदाच ब्लॉग बघते . खूप सुंदर घर आहे.. आणि कमी वेळामध्ये छान साफसफाई केली.. तुम्ही ती जागा विकत घेतली का, तुमचं गाव सावंतवाडी... .. तुम्हाला लाईक पण केलं आणि सबस्क्राईब पण.. जरा थोडा मोठा ब्लॉक बनवा.. सुरुवात केली बघायला आणि ब्लॉग संपला पण...
Like आणि subscribe साठी खूप खूप धन्यवाद 🙏
आम्ही साधारण १० वर्षापूर्वी ही जागा आणि बंगला विकत घेतला होता आमच गाव आकेरी आहे तिथून ८ किलोमीटर वर आहे.
suggestion साठी Thank you dear ❤️❤️
Waa khoop chhan ek advice freeze wash kartana pl pl switch off Kara .chalu theun ajibaat karu naka very dangerous
Tumhi ghari alyavar laget kama laglya great🙏
Ani shahalya taste la kasa hota tai
हो ना काय करणार करावाच लागत माणस पण नाही मिळत ना 😊❤️
मी Mrs naiksatam,kurla Nehru Nagar, आम्हीही मालवणचे, तुम्ही कुर्ल्यालाच राहता का?
हो का? मी बोरीवली ला राहते कमेंट करीत खूप खूप धन्यवाद madam connected रहा 🙏❤️😊
Maze pan same ghar aahe pan palincha khuptras aahe, kay karta tumhi tyasathi?
आमच्याकडे पण आधी त्रास होता पण आता कमी आहे
लाकडी फर्नीचर किव्वा रिकामे खोके ठेवत नाही घरात खुर्च्या पण प्लास्टिक आहेत.
बाथरूम व टॉयलेट मधे खिडक्याना बाहेरून sideला पट्टी लाऊन पैक करून घेतली आहे त्यामुळे तिथे आजिबात येत नाहीत पाली.
असे काही precautions घेतले आहेत बाकी पाली वर अस काही औषध नाही आहे 😊
@@sonalskitchenvlog2936 Thanks for inputs
Perna loke cha maher i tumche ghar aahe ka jeval
हो बरोबर ओळखल 😊 Connected राहा Thank you sooo much 🙏
Mast ghar aahe.konta gav aahe he.?
निरवडे, कोनापाल, सावंतवाडी Stay connected pls 🙏😊
aple vblogs chan astat.....awdae mla.....
Thank you sooo much 😊