Ghar kupch mastt aahe sarvprtham tumche kup kup abhinandan 💐💐 najar kadha gharchi kup kup success milu det swami always blassing you and your family. 🙏🙏
chhan ahe sarv. Pan tumhi flat che dimensions mention karayla pahije hote so that bakichyana idea yeil k as furniture tyanchya flat madhe banu shakte ka
मूर्ती २० वर्षापूर्वी भुलेश्वर मुंबई इथल्या दुकानातून घेतली होती तिथे बरीच दुकाने आहेत पण कुठल्या दुकानात घेतली ते आठवत नाही आधीच्या घरात ही मूर्ती शो पीस म्हणून ठेवली होती आता देवघरात बसवली. Thank u 🙏
10th floor वर राहतो आम्ही. मूर्ती खूप जुनी आहे म्हणजे २० वर्षापूर्वीची. मुंबई मधून घेतली पण नक्की दुकान आठवत नाही आधी च्या घरात हॉल मधे ठेवली होती तीच आता देवघरात ठेवली आहे. देवघर आणि सर्व इंटीरियर निनाद ने म्हणजे माझ्य मुलाने डिज़ाइन केला आहे. कमेंट करीता thank you 🙏😊
amzn.in/d/9D5wclT - Link for बेसिन amzn.in/d/9zt7uwm - Link for tap वर लिंक दिले आहेत वाश बेसिन आणि टैप purchase करण्यासाठी. आम्हीही ऑनलाइन मागवले होते
Sofa plastic madhe wrap karun gheun jatat. Kharab nahi ka honar sofa dust ni ani toch dust laglela sofa dusrya customer la viknar😢 Didnt expect this from a premium brand like pepper fry.
आम्ही पण थोडे दिवस सोफा वापराला होता तसं आम्ही त्याना मेन्शन केल होतं तर ते म्हणाले की हेच प्रोडक्ट आम्ही इतराना विकत नाही फ्रेश पीस नवीन बनतो फॅक्टरी मधे.त्यामुळे मला वाटत ते तसं नाही करणार.
वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी दुसरीकडे कुठेही प्रॉपर जागा नाही आहे. किचनच्या खिडकी बाहेर ओपन स्पेस आहे सोसायटी ने permission दिली तर ती जागा थोडी close करून तिथे वाशिंग मशीन ठेवायचा विचार आहे in future पण सध्या तरी permission नाही. नॉन व्हेज तर खातो आम्ही. तसं पाहिलं तर नॉन व्हेज खाणे हेच चुकीचं आहे देवासमोर कीव्वा कुठेही पण आपण खातो आवडतं म्हणून. देवासमोर पडदा लावणे हा उपाय असू शकतो आम्ही पण तसा विचार केला आहे पडदा लावण्यासाठी अरेंजमेंट पण केळी आहे काही कामे अर्धवट आहेत अजून. एका बेडरूम मधे पण पडदे लावायचे बाकी आहेत मैचिंग मिळाले नाहीत तेव्हा. मुले दिवाळीत आली होती ना तर गृहप्रवेश करून घेतला. Suggestions are always welcome Thank you 🙏
Paperfry, Boriwali east च्या शोरूम मधून बुक केलं सोफा लिंक - www.pepperfry.com/product/belita-fabric-lhs-sectional-sofa-3-lounger-in-milkwhite-colour-2163669.html?type=search&pos=1&total_result=1&sort=sorting_score|desc&filter=|&search=Belita
@@sonalskitchenvlog2936 माझी सेपरेट कमेंट आहेच. घर खूपच सुंदर झालंय. पण तुमच्या मुलाने केल्यामुळे खर्च 27 लाखांपर्यंत झाला असेल ना ? नाहीतर जास्त असेल ना ? माझ्या घराचे करायचे आहे म्हणून विचारतेय. धन्यवाद.
Thank you soo much 🙏 Interior माझ्या मुलानीच डिज़ाइन केले आहे. फ्लॅट - 3.5 crores आणि interior 27 lakhs Boriwali east Tata power मधे आहे हा प्रोजेक्ट. हो का? छान. बोरिवली कांदिवली मधे बरेच नवीन प्रोजेक्ट आहेत. Video पहिल्याबद्दल आणि comment करिता thank you dear ❤️❤️
Tumcha mahercha naav ani आडनाव kay aahe karan mazhi ek maitrin hoti ti ch bolna pan tumchya sarkhech hote ani disayla pan tumchya sarkhi hoti mhanun vicharle
खूपच सुंदर दिसत आहे घर छान सजवलं आहे काहीच कमी नाही खास करून मला देवघर आणि ती विंडो खूप आवडली
Thank you🙏
Apratim 😊
Awesome Interior Design
Thanks a lot
Khupach cha aahe tumcha new home congratulations kaku tumhala and all family members la
Many many thanks ❤️❤️
10:29 अप्रतिम घर. अभिनंदन.
@@manalipawar8332 Thank you 🙏
Khup sunder ahe ghar❤
Khoop sunder aahe house❤❤
Such a beautiful home mam👌👍
Thanks a lot
खूप छान इंटिरिअर केलय अभिनंदन
Thank u 🙏😊
Khupach sunder , abhinandan tai 😊
Thank u ❤️❤️
Kaki tumcha Ghar khupch sunder ahe... window pn unique ahe... colour theme pn best❤❤
Thank you ❤️❤️
खूप सुंदर interior आहे घराच
नवीन घरासाठी अभिनंदन 🎉
Thank you 🙏
घर खुप छान आहे अभि नंदन सजावट फारच छान आहे
हो ना निनाद आणि मितालीचे efforts आहेत त्यानीच डिज़ाइन केले आहे घर Thanks विद्याताई.
Ghar kupch mastt aahe sarvprtham tumche kup kup abhinandan 💐💐 najar kadha gharchi kup kup success milu det swami always blassing you and your family. 🙏🙏
Blessings sathi तुमचे khup khup आभार
श्री स्वामी समर्थ 🙏
Colour combination khup chhan ahe
मुलगा आणि सून दोघे आर्किटेक्ट आहेत त्यामुळे त्यानीच चॉइस केला सर्व. Thank you 😊🙏
Nice
very nice house.
Thank you 😊
वाह मस्त 👍👍 अभिनंदन 💐
Many many thanks 🙏
Congratulations
Thank you 🙏
Khup chan ❤❤
❤️❤️
chhan ahe sarv. Pan tumhi flat che dimensions mention karayla pahije hote so that bakichyana idea yeil k as furniture tyanchya flat madhe banu shakte ka
Khup chchan aahe ghar.
Thank you sooo much ❤️❤️
खूपच अप्रतिम आहे घर❤
Thank you!!
सोनल ताई सर्वात प्रथम तुमच्या सर्वांचे खूप अभिनंदन 🎉❤
तुमचे घर सुरेख, अप्रतिम रंग संगती अणि स्पेशियस आहे... मिताली निनाद चे पण खूप कौतुक ❤❤
हो ना मिताली आणि निनादचेच efforts आहेत त्यावर second पार्ट बनवणार आहे मी 😊
Congratulations ❤nice home
Thank you!! 😊
खूप छान आहे घर 👌👌👌😊
Thank you 🙏
Ghar ani interior khupp sunder ahe.
Thank you!! निनाद आणि मिताली (माझा मुलगा आणि सून)यांनी डिज़ाइन केले आहे. त्यावर second पार्ट बनवणार आहे नक्की बघा😊
Ekdam barobar bollat... sofa three sitter gya n comfortable asayala hava
😊👍
Khupch Chan ahe👌🏻👌🏻
Thank you!!😊
खूप छान interior 👌👌
खूप छान सजवले आहे ताई घर 👌👌👌
मिताली निनाद च पण खूप कौतुक ❤❤
Waiting for your comment only. Thanks dear. हो त्यांनीच डिझाईन केले आहे सर्व काही त्यावर सेकंड पार्ट बनविनच. 😊❤️
Khup sundar ghar ahe dream house 🏠 ani interior tr itk sundar ahe mst 👌🏻👌🏻👌🏻💫congratulations 🎊
माझ्या मुलानीच केलं आहे इंटीरियर डिज़ाइन compliment साठी many many thanks 🙏
Chan aahe tumche ghar
Thank you!!
Very pretty video, background music pan chan aahe. Next video madhe bahrecha view pan dakhva 😊
हो नक्की थैंक्स जान्हवी 😊❤️❤️
Wa khupach chan
Thanks dear Yash ❤️❤️
New flat sathi congratulations 🎉 interior khup chaan kela aahe
Thank you 🙏
अभिनंदन ताई, खूप छान फ्लॅट आहे. मला तुमचे बेडरूम मधले वॉलपेपर खूपच आवडले. सर्व इंटिरियर खूप छान आहे..💯👍
Many many thanks 🙏😊
खूप छान 👌👌
Thank you 🙏😊
ताई मी तुमची नवीन सबस्क्राईबर आहे
तुमचे ड्रीम होम खूपच सुंदर आहे 👌👌
काँग्रॅच्युलेशन्स नवीन घराबद्दल 💐
चैनल सब्सक्राइब करण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद 😊❤️
Hi mam..khup chan ghar ahe tumcha...kitchen ota chya khalli green shade for cabinets etc exactly konti shade ahe ti...khup mast ahe
Thank you Sneha ❤️
Congratulations tai🎉❤
Thank you!!😊
Atishay sundar interior aahe gharache. Faar chan.
Thanks dear घरी या सर्वांनी 😊
Interior ati sundar ahe ...❤
Thank you!! 🙏
👌👌House
Thank you!!
Congrats tai.🎉🎉🎉 beautiful home.
Thank you sooo much dear ❤️❤️
खुप खुप छान ताई देवघर खुप च सुंदर बनवले आणि तुमचे किचन आणि स्पेशल ती खिडकी खुप च आवडली ❤❤❤❤❤❤👌👌👌👌👌👌लवकरच नवीन किचन मध्ये रेसिपी दाखवा 👌
हो नक्की थैंक यू 🙏😊
अभिनंदन...खूपच सुंदर आहे तुमच घर....रंगसंगती, मधली खिडकी, देवघर, वाॅलपेपर सगळंच सुंदर वाटतय. साधारण किती खर्च आला ईंटिरीयर करायला ?
Approximately 27 lakhs खर्च आला थैंक यू 🙏
@@sonalskitchenvlog2936 thank you 😊
Congratulations, मस्त फ्लॅट आहे.wallpaper मुळे जळमट पटकन होतात.काळजी घ्या ❤❤
हो का, वरचेवर डस्टिंग करावं लागेल. Thank you for suggestion 🙏
He mahit navte
Wallpaper ani jalmate kay sambhand mala nahi samjale. Tase jalmate rang kadhalelya bhintivar ani tails var pan hotat.
Abhinanandan tai🎉🎉🎉🎉
Thanks dear ❤️❤️
Nice flat please information share market
करीन लवकरचं
Very nice house and interior ❤ total cost kiti zale saangu shakal ka
Thank you Total cost for interior approx 27 lakhs
Mam,
तुमचे मनःपूर्वक अभिनंदन.
तुमचे घर खूप सुदंर सजवले आहे.
खूप मोठे प्रशस्त आणि हवेशीर घर आहे.
आधीच्या घरातील तुमच्या लेकाने
काढलेले चित्र पण लावा.
हो आमच्या बेडरूम मधे लावणार आहे निनाद च ड्रॉइंग अजून काही समान आधीच्या घरातच आहे ते आणायचं आहे Thanks dear ❤️❤️
खूपच सुंदर घर सजवले आहे...देवघर आणि किचन खूपच छान झाले आहे...कुष्णाची मूर्ती खूपच सुंदर आहे...आमच्याकडे अशीच पण छोटी मूर्ती आहे 😊
Hi Sonal mi Prerna khup Sundar ahe Ghar School friend apan bhetalo hoto
Thanks Peru 💕 Invitation पाठवलं होतं मी सर्वाना ग्रुप वर housewarming ला. या घरी सर्वांनी परत भेटूया 😊
घर खूप छान आहे सगळ्या intariar साठी किती खर्च आला लॅमिनेट, प्लायवुड टिकाऊ स्वरूपाचे कसे निवडले ह्या विषयी देखील माहिती द्या
हे सर्व मला इंटीरियर ला विचारावे लागेल शक्य झालं तर कधी vlog बनवीन total सत्तावीस लाख लागले Thank you!!
@@sonalskitchenvlog2936 धन्यवाद ma'm नेमकी किंमत सांगितल्या बद्दल बऱ्याच दा असा प्रश्न कोणाला विचारलं तर रिप्लाय चं देत नाही
Borivali close to my heart,, maze maher Tata power hote.
Ho ka. आता कुठे रहाता? बोरिवली आहेच तसं छान 😊❤️
Congratulations
Chaan Flat Motha hi 3 bhk gr8
Interior hi modern halli aste tase sagle
Thank you 🙏😊
Mandir khup chan ahe Krushna Murthy kuthun ghetli kalel ka. Same ashich pahije hote
मूर्ती २० वर्षापूर्वी भुलेश्वर मुंबई इथल्या दुकानातून घेतली होती तिथे बरीच दुकाने आहेत पण कुठल्या दुकानात घेतली ते आठवत नाही आधीच्या घरात ही मूर्ती शो पीस म्हणून ठेवली होती आता देवघरात बसवली. Thank u 🙏
Wow nice ❤❤
Many many thanks
Beautiful decoration chan flat witch area mala devghar far aavadala krishnachi murty apratim kitvy majlyavar ghar aahe aani krishnachi murty kuthe ghetlit khupach sunder
10th floor वर राहतो आम्ही. मूर्ती खूप जुनी आहे म्हणजे २० वर्षापूर्वीची. मुंबई मधून घेतली पण नक्की दुकान आठवत नाही आधी च्या घरात हॉल मधे ठेवली होती तीच आता देवघरात ठेवली आहे. देवघर आणि सर्व इंटीरियर निनाद ने म्हणजे माझ्य मुलाने डिज़ाइन केला आहे. कमेंट करीता thank you 🙏😊
@sonalskitchenvlog2936 Thank u so much
खूप खूप सुंदर... Black wash बेसिन कुठून घेतलं ते सांगाल का प्लीज??
amzn.in/d/9D5wclT - Link for बेसिन
amzn.in/d/9zt7uwm - Link for tap
वर लिंक दिले आहेत वाश बेसिन आणि टैप purchase करण्यासाठी. आम्हीही ऑनलाइन मागवले होते
Agadi swapnacha ghara sarkh ghar aahe khup sundar wall paper on lain magavale aahe ka plz link dyaa
हो ऑनलाइन मागवला आहे. इंटीरियर डिज़ाइन वर सेकंड पार्ट लगेच बनवणार आहे मी त्यामधे सर्व डिटेल्स देते. Thanks dear😊
Sofa chya back side la mothe mothe cushions theva na,tasach asto to sofa
Thanks for suggestion. त्यानी जर सोफा चेंज करून दिला नसता तर तेच कराव लागलं असत पण त्यानी दिला. आम्हाला तो uncomfortable च वाटत होता 😊
In which city is your new home.
Our new home is in Oberoi City, Mumbai
Sofa plastic madhe wrap karun gheun jatat. Kharab nahi ka honar sofa dust ni ani toch dust laglela sofa dusrya customer la viknar😢 Didnt expect this from a premium brand like pepper fry.
आम्ही पण थोडे दिवस सोफा वापराला होता तसं आम्ही त्याना मेन्शन केल होतं तर ते म्हणाले की हेच प्रोडक्ट आम्ही इतराना विकत नाही फ्रेश पीस नवीन बनतो फॅक्टरी मधे.त्यामुळे मला वाटत ते तसं नाही करणार.
Pan interiorla kiti lagale tech koni khara sangat nahi
मी तर खरेच सांगितले. approx 27 lakhs 😊
Kitchen madhli chimny kiti la padli o tumhala
Rs.19000/- la घेतली चिमणी
oberoi citi ..... means borivali cha aahe ka
हो ओबेरॉय स्काय सिटी
Kup sundar Ghar....kiti sqft aahe flat
1100 square feet. Thank you 🙏
Kiti kharcha aala evdhya interiorla?
@ 27 lakhs approx
Nice house, done very tastefully. Just want to know which city it is in and which locality??
Thank you sir 😊
Interior was designed by my son Ninad he is Architect & designer from IIT Guwahati.
This project is in Mumbai Boriwali east
😊🙏
@sonalskitchenvlog2936 thanks a lot for your prompt reply ma'am 🙏🤗
Purn interior sathi kiti kharch aala
approx 27 lakhs
Chaan ahe ghar... Costing kai ahe interior chi
approx 27 lakhs
Interior la cost kiti lagali?
27 lakhs approximately
Room sizes sangal ka
सॉरी मला पण तेवढं काही माहित नाही आहे
खूप छान फ्लॅट आहे. अभिनंदन. ओबेरॉय सिटी ठाणे आहे का?
Nahi Boriwali east. Thank you!!😊
' Hi
Dream home since you are share market trader can u please let us know is there huge contribution of stock trading income in this . Thanks in advance 😊
Not really- while I do trade stocks but I wouldn’t say it’s a main contributor.
Thank you 🙏
Congratulations 🎉❤
Tai interior la kiti kharcha ala
approx 27 lakhs. Thank you 😊❤️
Gharala balcony nhi ahe
नाही. 35th floor च्या वर बालकनी आहे 😊
Kiti cost aahe interior chi
27 lakhs approx
Kitchen madhye washing machine kon thewt ,dishwasher aste kitchen madhye, Jya thikani aapn ann shijwto ti jaga pavitra asayla pahije,kapde kiti ghan astat ghamache ,chikhlache ,dhuliche ,ajun pan kahi ghanerde astat kpde ,te kithen madhye aanun dhunar ,kiti adhogati kde challe lok ,Dusare mhanje non-vegetarian asal tr thik ,nahitar agdi dewa samor basun jewayla dinning table dewgharachya agdi samor aahe ,mag dewa pudhe bsun nonvej ,egg he khanar ka tumhi
वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी दुसरीकडे कुठेही प्रॉपर जागा नाही आहे. किचनच्या खिडकी बाहेर ओपन स्पेस आहे सोसायटी ने permission दिली तर ती जागा थोडी close करून तिथे वाशिंग मशीन ठेवायचा विचार आहे in future पण सध्या तरी permission नाही.
नॉन व्हेज तर खातो आम्ही. तसं पाहिलं तर नॉन व्हेज खाणे हेच चुकीचं आहे देवासमोर कीव्वा कुठेही पण आपण खातो आवडतं म्हणून. देवासमोर पडदा लावणे हा उपाय असू शकतो आम्ही पण तसा विचार केला आहे पडदा लावण्यासाठी अरेंजमेंट पण केळी आहे काही कामे अर्धवट आहेत अजून. एका बेडरूम मधे पण पडदे लावायचे बाकी आहेत मैचिंग मिळाले नाहीत तेव्हा. मुले दिवाळीत आली होती ना तर गृहप्रवेश करून घेतला.
Suggestions are always welcome Thank you 🙏
Don’t buy from Pepperfry ,we also get cheated while buying coffee table.
Sofa kuthun ghetla ? Link milel ka please?
Paperfry, Boriwali east च्या शोरूम मधून बुक केलं
सोफा लिंक - www.pepperfry.com/product/belita-fabric-lhs-sectional-sofa-3-lounger-in-milkwhite-colour-2163669.html?type=search&pos=1&total_result=1&sort=sorting_score|desc&filter=|&search=Belita
लिंक for एल शेप सोफा -
www.pepperfry.com/product/belita-fabric-lhs-sectional-sofa-3-lounger-in-milkwhite-colour-2163669.html?type=search&pos=1&total_result=1&sort=sorting_score|desc&filter=|&search=Belita
Kharch kiti ala
Approximately 27 lakhs
Khup chan....kiti kharch aala tai tumhala interior la?
approx 27 lakhs
@@sonalskitchenvlog2936 माझी सेपरेट कमेंट आहेच. घर खूपच सुंदर झालंय. पण तुमच्या मुलाने केल्यामुळे खर्च 27 लाखांपर्यंत झाला असेल ना ? नाहीतर जास्त असेल ना ? माझ्या घराचे करायचे आहे म्हणून विचारतेय. धन्यवाद.
@ हो तसं होऊ शकते. तुम्हाला काय कामे करायची आहेत मटेरियल काय वापरणार त्यावर पण डिपेंड आहे
@@sonalskitchenvlog2936 धन्यवाद रिप्लाय साठी 😍
@@sonalskitchenvlog2936 धन्यवाद रिप्लाय साठी 😍
Khup khup abhinandan tai
Sunder aahe flat ani interior
Kiti la padla flat n interior cost?
Kuthla area aahe amhi sudha baghtoi Borivali/Kandivali
Thank you soo much 🙏
Interior माझ्या मुलानीच डिज़ाइन केले आहे.
फ्लॅट - 3.5 crores आणि interior 27 lakhs
Boriwali east Tata power मधे आहे हा प्रोजेक्ट.
हो का? छान. बोरिवली कांदिवली मधे बरेच नवीन प्रोजेक्ट आहेत. Video पहिल्याबद्दल आणि comment करिता thank you dear ❤️❤️
Thank you so much dear mahiti dilyabaddal 🙏👍
Mazha office Rajendra Nagar mafhe ch aahe ha project start to end paryant pahila aahe khupach chan project aahe
Tumcha mahercha naav ani आडनाव kay aahe karan mazhi ek maitrin hoti ti ch bolna pan tumchya sarkhech hote ani disayla pan tumchya sarkhi hoti mhanun vicharle
@ हो का? विजया परब हे माझ माहेरचं नाव होतं D N Nager अंधेरी ला राहायचो आम्ही.❤️❤️
अंदाजे किती खर्च आला??
Approx सत्तावीस लाख
Balcony nahi dakhlit
Balcony नाही दिली आहे आम्हाला 35th floor च्या वरच्या फ्लॅट्स ना बाल्कनी आहे 😊
Kuthe ahe ghar tumche
Boriwali east Tata power
Tumhala bhetayla khup avdel.karan aplya avdi nivdit khupach samya ahe.🙏😊
khup shan ahe kute ahe he ghar mumbaila ky
Boriwali east Tata power. 🙏