Mi kup wat pahat hotey tumchya video chi thank you tai🥰 journey aashech chlu rahu dey. Tumchya navin gharasathi kup kup abhinandan. Recipe video lavkar suru kara
आम्ही ज्या बिल्डर कडून बंगलो घेतला ते row हाऊसेस वगैरे बांधतात सावंतवाडीला,त्यांच्या ऑफिस चा नंबर देते तुम्ही विचारुन बघा बाकी काही प्रॉपर्टीबद्दल कोकणात गेल्यावर समजले तर सांगीन. RANCO कोकणात बंगला office मोबाईल No.99699 62862. Thank you 🙏
नविन घरासाठी खूप खूप अभिनंदन छान एनजाॅय करा मला तुमचे विडीओज फार आवडतात तुमच् कोकणातल घरही मला फार आवडल माझ आजोळ वेंगुर्ले माझा जन्म पण तिथलाच आरवलीमाझ्या वडीलांच घर व आजगावला माझ घर मला ती प॔चक्कोशी माझीच वाटते तुमच बोलणं सांगण खूप सुरेख आहे कधीतरी प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा होते बघू कधी योग येतो ते मला तुमचा अभिप्राय अवश्य लिहा आवडेल मला वाचायला
Thank you so much for compliment 🙏 माझ लहानपण गोव्यात गेलं त्यामुळे कोंकणच attraction आहे नक्की भेटूया मलाही आवडेल.😊 वेंगुर्ल्या ला जाणारा रस्ता आमच्या घरासमोरूनच जातो जमलं तर गावीच भेटू. तुम्ही कुठे राहता?❤️❤️
@मी बोरीवली ला राहते Bandra ला चेतना कॉलेज मधून बी कॉम ग्रेजुएशन केलं मी आणि चेतना bandra ला सारस्वत बँक च्या ब्रांच मधे होती मी ५ वर्ष आणि तिथूनच ४ वर्षापूर्वी व्हीआरएस घेतली तर अशी connected आहे मी Bandra शी 😊
खुप खुप छान ताई खुप खुप अभिनंदन ताई. बोरीवली इस्ट चे मागाठाणे च्या इकडे खुप खुप छान आहे टाॅवर इकडे मराठी अभिनेता स्वप्नील जोशी ने पण घर घेतले आहे ❤❤❤❤❤❤❤❤तुमचे जुने घर कुठे होते ते सांगाल का विडीयो खुप मिस केले मी मला वाटले तुम्ही फिरायला गेला आहात 👌👌👌👌❤️❤️❤️
नवीन घरासाठी खूप खूप अभिनंदन
तुम्ही ज्यांना भाड्याने देणार आहात ना घर त्यांनी पण तुमच्यासारखेचं टापटीप ठेवायला हवे
तुम्ही किती मस्त ठेवलं होतं घर❤
हो ना म्हणून घर भाड्याने द्यायला जिवावर येते
खूप छान व्हिडिओ मस्त
Thank you 🙏
Congratulations... beautiful Oberoi skycity, borivli.
More videos pls
अभिनंदन व पुढील वास्तव्यास हार्दिक शुभेच्छा
Thank you 🙏😊
Koop sunder aahe congratulations
Thank you!!
Andheri te Borivali....nice amenities though
Va khup abhinandan!!🙏
Navin ghar pahanyakarata aamhi utsuk aahot.
हो next व्हिडीओ येईलच 😊थैंक यू
Good morning .Congrats tai tumhala .gharacha video lavkar patva
Thank you 😊 Ho nakki next video घराचाच असणार आहे ❤️
खूप अभिनंदन ताई नवीन घरासाठी ❤❤🎉🎉 घरभोवतालचा परिसर खूप छान👌👌
Thank you ❤️😊
Congrats for new house🏠. Awaiting for next video.
Very soon
अभिनंदन नवीन घरासाठी
खूप छान वाटल
नवीन घराचा video लवकर बनवा आम्हीं वाट बघतोय
हो नक्की नेक्स्ट वीडियो. Thank यू 🙏
Tai khupach chan vatle tumhala bhetun ❤
Navin ghara sathi khup Abhinandan 🎉
Thanks Sonalitai 🙏 तुम्हाला miss केला आम्ही पूजेच्या दिवशी मुंबई ला आलात की या aamchyakade
Congratulations 💐💐
Thanks a lot 🙏😊
Mi kup wat pahat hotey tumchya video chi thank you tai🥰 journey aashech chlu rahu dey. Tumchya navin gharasathi kup kup abhinandan. Recipe video lavkar suru kara
Thank you soo much dear. Yes नवीन घरात नवीन recipes अपलोड करीन लवकरच 👍
@@sonalskitchenvlog2936 thank you tai
Khup khup abhinandan Ghar kuthe aani prais Kai aahe parisar khup chaan aahe asha thikani rahnacha majach vegala aahe
Thank you sooo much dear🙏बोरिवली मधे आहे घर ओबेरॉय स्काई सिटी टाटा पॉवर Price 3.5 crores approx.
Congratulations very nice ambience very much existed to see your flat
Thank you very much! next vlog मधे घर दाखवीन 😊❤️❤️
khup chan
Congrats 🎉
Thank you 🙏
Congratulations
Thank you 😊
अभिनंदन ताई 😍💐
Thank u 🙏
Khup chan
Thank you sooo much ❤️❤️
Congratulations tai🎉
Thank you 😊
Tai navin ghar kiti floors cha tower ahe
61 floors
Tai sawant wadi cha ghar khoop aavadla even mumbai cha sudha,, tai sawant wadi madhe. Chotishi property asel tar ple guide kara ❤ thanx keep growing❤🙏
आम्ही ज्या बिल्डर कडून बंगलो घेतला ते row हाऊसेस वगैरे बांधतात सावंतवाडीला,त्यांच्या ऑफिस चा नंबर देते तुम्ही विचारुन बघा बाकी काही प्रॉपर्टीबद्दल कोकणात गेल्यावर समजले तर सांगीन.
RANCO कोकणात बंगला office मोबाईल No.99699 62862.
Thank you 🙏
नविन घरासाठी खूप खूप अभिनंदन छान एनजाॅय करा मला तुमचे विडीओज फार आवडतात तुमच् कोकणातल घरही मला फार आवडल माझ आजोळ वेंगुर्ले माझा जन्म पण तिथलाच आरवलीमाझ्या वडीलांच घर व आजगावला माझ घर मला ती प॔चक्कोशी माझीच वाटते तुमच बोलणं सांगण खूप सुरेख आहे कधीतरी प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा होते बघू कधी योग येतो ते मला तुमचा अभिप्राय अवश्य लिहा आवडेल मला वाचायला
Thank you so much for compliment 🙏 माझ लहानपण गोव्यात गेलं त्यामुळे कोंकणच attraction आहे नक्की भेटूया मलाही आवडेल.😊 वेंगुर्ल्या ला जाणारा रस्ता आमच्या घरासमोरूनच जातो जमलं तर गावीच भेटू. तुम्ही कुठे राहता?❤️❤️
मी वांद्रे ला रहाते तुम्ही कुठे रहाता तुमच नविन काॅम्पलेक्स खूप छान आहे
@मी बोरीवली ला राहते Bandra ला चेतना कॉलेज मधून बी कॉम ग्रेजुएशन केलं मी आणि चेतना bandra ला सारस्वत बँक च्या ब्रांच मधे होती मी ५ वर्ष आणि तिथूनच ४ वर्षापूर्वी व्हीआरएस घेतली तर अशी connected आहे मी Bandra शी 😊
Congratulations!!
Thank u sooo much ❤️❤️
अभिनंदन ताई खूपच सुंदर 🎉🎉🎉🎉🎉❤
Thanks dear ❤️❤️
खुप खुप छान ताई खुप खुप अभिनंदन ताई. बोरीवली इस्ट चे मागाठाणे च्या इकडे खुप खुप छान आहे टाॅवर इकडे मराठी अभिनेता स्वप्नील जोशी ने पण घर घेतले आहे ❤❤❤❤❤❤❤❤तुमचे जुने घर कुठे होते ते सांगाल का
विडीयो खुप मिस केले मी मला वाटले तुम्ही फिरायला गेला आहात 👌👌👌👌❤️❤️❤️
Thank you sooo much for compliment 🙏
हो स्वप्नील जोशी आमच्या समोरच अमरोशिया टावर आहे तिथे राहतो. आमच जुने घर बोरिवली ईस्ट अशोकवन ला होते 😊
@sonalskitchenvlog2936 खुप खुप छान ताई
मी प्रगती 🙏 अभिनंदन सोनल ताई तुमचे नवीन घरासाठी 💐💐 अशीच तुमच्या संपूर्ण कुटुंबाची प्रगती होवो. वाट पाहत आहे नवीन घराची Home tour ची 🙏
हे तुम्ही ठाण्याला घेतले आहे का? खुप छान आहे ambience 👍👍❤️congrats
नाही बोरिवली मधे आहे. Thank you 😊❤️
Congratulations 🎉❤
Thanks a lot 😊❤️
Lonavala Destination Wedding Series: ua-cam.com/play/PLTIvFVO-dCWA3CqwdXueE2vfXy3hk2w5a.html
मदे फॉर एकाच other
how much rent??? where it is??
बोरिवली ईस्ट अशोकवन. हे घर रेंट वर दिलं गेलं आहे
@@sonalskitchenvlog2936 k
मी पण तेच केलं आहे बीकॉम आणि mba जॉब असेल तर मला सांगा
Nice
Thanks
Kuthe ghetala tai flat ani aria kiti aahe
Boriwali east la ahe ghar ani area ahe 1600 square fit
Congratulations 🎉
Kuthe ahe he navin ghar?
Boriwali east la ahe ghar 😊
हे ghr कुटे आहे व किती rent आहे कळवा मला गरज आहे ताई
sorry या फ्लॅट च्या rent च डीलिंग झालेल आहे डिअर बोरिवली ईस्ट अशोकवन ला आहे हे घर
Ka change kela ghar??
3 BHK फ्लैट हवा होता दोन मुले आहेत ना म्हणून
आधीच घर पण आहेच sale नाही केलंय
Good morning तुमच्याघराचा भोवतालचा परीसर खुप छान आहे तुमच नविन घराची पुजा आणि घर केठे घेतल कितीला घेतल ते सांगा हा plz
Thank you 🙏 पूजा चे व्हिडीओ जास्त काही बनवले नाहीत फोटो काढले होते.
घराचं इंटीरियर दाखवीन. 3.5 crore ला घेतला हा 3 BHK
@sonalskitchenvlog2936 नक्की ताई 👍
borivali cha aahe na
@@sharmilamangutkar8903हो
Kuthe aahe tai
Boriwali east madhe 😊
Congratulation
Thank you Madam 🙏
Congratulations 💐💐
Thanks a lot ❤️❤️
Congratulations 🎉
Thank you sooo much 🙏😊