नाही ग मी Daily Vlogs नाही बनवत दर सोमवार बुधवार व शुक्रवारी अपलोड करते. मधे काही पर्सनल कारणामुळे अपलोड नाही केले सावंतवाडी ला stay घ्यायचा असेल तर Railway स्टेशन च्या बाजूला एक 3 star hotel ahe ‘Konkan Crown’, सिटी मधे पण हॉटेल्स आहेत काही होम स्टे पण आहेत तिथे थांबून तुम्ही फिरू शकता मालवण तारकरली साइड ला जायचा असेल तर तिथल्या हॉटेलमधेच स्टे घेतात एक दोन दिवस.
Chaan hote sagle saman navratri che bhuleswer pn bharpur mothe market aste yaa dewsat ne thode swstaa pn aste etar thekana peksha, tumi kadi vashi la pn yaa video banwaila huup market aahet holsel mi dhakwen tumala sagle market.
So nice of you Thanks for inviting me dear. वाशी तर वेगवेगळ्या मार्केट साठी फेमस आहेच खुप सुंदर locality आहे मला आवडेल तिथे शॉपिंग करायला सर्वात मोठा IKEA मॉल पण तिथेच आहे ना जवळपास? छान information दिलीस ❤️❤️😊
खूप छान vlog ताई,मला खूप आवडतात तुमचे vdo ❤❤❤❤
मलाही आवडतात तुझे कमेंट्स 😊 Stay कनेक्टेड dear ❤️
Arre......😢 I'm missing Mumbai and Mumbai dassera so much.... Recollecting all golden memories.
We r also missing u and those days in bank. Memories only remains. We used to meet everyday now we should meet once in a year atleast. ❤️❤️😊
अंबे माँ च्या देवळात आम्ही लहानपणी गरबा खेळायचो . माझ्या आईच्या आठवणी आपण ताज्या केल्यात ..🙏🏽 खूप खूप धन्यवाद .
लहानपणीच्या आठवणी गोड असतात कारण आपल्यासोबत आई बाबा असतात ते दिवस आता आठवल्यावर पण छान वाटते 😊
Video khup chan😊
Mast vlog
Tempting food😂❤😊enjoy
Yesss👍
खुप खुप छान मला तुमचे विडीओ खुप आवडतात मी बोरीवलीत राहते
Hey मस्तच 😊 व्हिडीओ like साठी thank u अमिता असेच connected रहा pls ❤️❤️
Bhagat tarachand food is really tasty and their chhas are also very good.
Thank you soooo much 😊🙏
माझ्या आईचे घर आपण विज़िट केलेल्या होटल च्या बाजूलाच आहे. छान आहे वीडियो 👌🏽
बोरिवली ला राहाता होय तुम्ही. व्हिडीओ ला लाइक केल्याबद्दल thank you 🙏
Madam I went to your complex in Sawantwadi.
Security ko(doggy ) khilaakar aana tha..😊 ❤
हो का? मस्त 👌👌 प्रत्यक्ष कोंकण अनुभवायला आणखी छान वाटते ना? आम्ही ३ तरीखलाच मुंबई ला आलो माझे वीडियो बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏
Nice
Pl.try Veg Treat Hotel,Kastur Park,Shimpoli.
Yes sure I will try and make vlog also Thanks for information 😊
Nice Mavshi
❤️❤️😊
Tumche vlog roj nahi yet ka mala savntwadiche vlog khup aavdtat mala konkanla firayach aahe kasa program banau
नाही ग मी Daily Vlogs नाही बनवत दर सोमवार बुधवार व शुक्रवारी अपलोड करते. मधे काही पर्सनल कारणामुळे अपलोड नाही केले
सावंतवाडी ला stay घ्यायचा असेल तर Railway स्टेशन च्या बाजूला एक 3 star hotel ahe ‘Konkan Crown’, सिटी मधे पण हॉटेल्स आहेत काही होम स्टे पण आहेत तिथे थांबून तुम्ही फिरू शकता
मालवण तारकरली साइड ला जायचा असेल तर तिथल्या हॉटेलमधेच स्टे घेतात एक दोन दिवस.
Chaan hote sagle saman navratri che bhuleswer pn bharpur mothe market aste yaa dewsat ne thode swstaa pn aste etar thekana peksha, tumi kadi vashi la pn yaa video banwaila huup market aahet holsel mi dhakwen tumala sagle market.
So nice of you Thanks for inviting me dear.
वाशी तर वेगवेगळ्या मार्केट साठी फेमस आहेच खुप सुंदर locality आहे मला आवडेल तिथे शॉपिंग करायला सर्वात मोठा IKEA मॉल पण तिथेच आहे ना जवळपास? छान information दिलीस ❤️❤️😊
Well come aahe tumche. @@sonalskitchenvlog2936