सासूने सुनेला चांगलाच धडा शिकवला.. नक्की बघा.
Вставка
- Опубліковано 5 бер 2024
- #मराठीबोधकथा
सासूने सुनेला चांगलाच धडा शिकवला.. नक्की बघा..
एका आईची हृदयस्पर्शी कहाणी...
#life #lifejourney #marathibodhkatha #marathistory #motivational #emotional
#marathibodhkatha #मराठीबोधकथा #emotional #हृदर्यशीपर्शी #motivational #motivationalvideo #marathikatha #मराठीबोधकथा #प्रेरणादायीकथा #भावनिककथा #inspiration #emotional #emotionalstory #life
Watch Another Video :-
• आईच्या भूतकाळाचे सत्य ...
• आईने खूप काबाडकष्ट करू...
• परदेशात गेलेल्या मुलाल...
• पेन्शनमध्ये वाटणी मागण...
आपणा सर्वांना सुखी समाधानी जीवनाच रहस्य सांगणारे #व्हिडीओ आपल्याला#marathi #Storystar मराठी storystar या युट्युब चॅनेलवर पाहायला मिळतील.
ही कथा स्वयंरचित आहे. यामधून आपल्याला प्रेरणा मिळावी आणि आपण आपल्या आई बाबांची सेवा करावी हाच एक उद्देश. - Розваги
खूप छान कथा आहे माझ्याही. बाबतीत घडले आहे. माझ्या. सुनेने तिची आई तिच्या कडे आली. म्हणून मला घरा बाहेर काढले. माझे सर्व सामान माझ्या लहान मुलाच्या घरी. आणून ठेवले व मला म्हंटले माझी ममी आहे तो. पर्यनत माझ्या घरी यायचे नाही सगळी कडे मुल बायकोचं च आयकुन वागतात सांगा यात चूक मुलाची की सूनाची मुलगा खंबीर असता तर सुनेची काय. तागत सासूला बाहेर काढण्याची
बरोबर बोलता आपला मुलगा जबाबदार आहे 😢
❤it opportunity
P😊
Khupac chhan story sanghitli very nice hhhmmm 👍🏾❤️ mast lovely right 👍🏾 very good 👍🏾😊 tyanha shiksha milali,, Manus cukalyashivay shikat ñahi n,,❤
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
अतिशय सुंदर कथा आहे या कथेतून खूप काही शिकण्या योग्य आहे.
खूपच छान आहे आजची रिअल परीस्थिती आहे
हाॅलो कथा खुप छान आहे आताची परिस्थिती अशी च आहे धन्यवाद 🎉🎉
छान कथा आज क्या परिस्थितीला अनुसरून उपयुक्त व बोधप्रात
छान कथा आहे अभिनंदन
Very true situation 🙏 very touchy story I like it because same situation I'm passing but no pension . I am still living on my own has a single mother I gave my best for children 😢😢😢😢😢😢🙏God Bless them 🙏
खूप छान अगदी माझ्या बाबतीत असेच काही घडले आहे. पण ते दोघे आमच्याशी बोलत नाही. मी मुली कडे राहते आणि यजमान गावी राहतात ते काहीच बोलत नाहीत पण हे सर्व खरं आहे आम्ही पण मुलाला सर्व दिले आणि आज रस्त्यावर आलो आहे. धन्यवाद ताई ऐकून खूप भरून आले आयुष्यभर कष्ट केले आणि आज आम्ही दोघे वेगळे झालो
ही कथा येकून मला माझं ऐकून मलावाटत हे सगळं माझ्या घडतयं मी पण असचं सगळी आयुष्याची कमाई दिली असं कोणा सोबत घडू नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना 😊
खूप हृदयस्पर्शी बोध घेणारी कथा आहे आपण जिवंत असेपर्यंत कोणतीही स्टेट मुलांच्या नावे करू नका
अगदी बरोबर सुंदर आहे व्हिडिओ
Rajendra.hadke patil.aapan.jo.sunecha..mulacha .ati.sundar.vidio.dila.aahe.aaj.paisha.sivay.kinihi.konache.nahi.jay sriram.
खरी गोष्ट आहे आता सर्व समाजात आसच घडत आमच घर मुलाच्या नावावर केल आहे पेंशनवर खर्च करतो मुलाच लग्न होईल दोन वर्ष आहे नंतर आम्ही दोघ सोबत आहोत
अप्रतिम लेख होता
खुप छान वाटल वाचून
आजकालच्या पिढीला चांगला धडा शिकवला आहे.
का ते आपल्या आईवडिलांना गृहीत धरतात.
किती कष्ट केलेले असतात आपल्या मुलांना लहानाच मोठ करण्यासाठी 😢😢😢😢😢😢😢😢😢
मग ति मुलगी असो किंवा मुलगा सर्वांना सारखेच कष्ट करावे लागतात.
अतिशय सुंदर कथा बनविले आहे आज च्या पिडिला आवश्यक दाखविले पाहिजे
खूप छान माहिती आताच्या मुलांना आहे धडा शिकवला
👍❤️👍❤️👍🙏
गोष्ट खूपच सुंदर आहे यापुढे मुलगा आणि सून सर्व काही लक्षात ठेवतील
खूपच सुंदर कथा आहे भरपूर काय मिळतं शिकायला या कथेतून
खुप छान स्टोरी आहे व हल्लिच्या पिढिला चागंलीच चपराक आहे व अस केल तरच त्यांची जागा त्यांना कळेल
सुंदर कथा बोध घेण्याचा ❤❤❤❤❤
Kharekhor sayat ahe
Asa dhada shikyala pahije
सत्य आहे वृद्ध व्यक्ती नो सावध राहा
Khup chan story
खरंच बरोबर आहे
Eakdam barobar aahe, asech sunechya dolyat zanzanit annjan ghalayala pahije, mulga zala mhanun kay zale, tyachehi dole ughdayla hawet, pratyek gostila sima asate, khupch aawadali story
खूप छान कथा आहे काहीतरी शिकायला मिळतं यातून
अगदी खरंय आता खरं असंच चाललेलं आहे सगळीकडे खूपच कठीण आहे आता
अक्सिलेट स्टोरी गुड सॉल्यूशन द ग्रेट स्टोरी ,👍👍👍👌👌👌
एकदम बरोबर,सद्य परिस्थितीवर आधारीत प्रसंग,
छान केलात असेच सडेतोड वागायचे
अगदी बरोबर आहे हात ओला तर मित्र भला
अगदी बरोबर आहे
खरे आहे सत्य परिस्थिती आहे
Great lesson to son& daughter inlaw
खूप छान आहे स्टोरी
Reality..... अगदी बरोबर..same story happen....
अगदी बरोबर आहे हात ओला तर मित्र भला 👌👌👍🏼👍🏼🙏🏼🙏🏼
बरोबर हे सत्य आहे विडीओ चांगला वाटला
फारच छान कथा आहे.
सत्य तेच सर्वा समोर आणले आहे धन्यवाद
हे सगळे बरोबर आहे जगात हे sadhya baghayala अणि ऐकायला मिळते त्यामुळे म्हातार्या माणसानी मुलापासून सावध राहावे
😮
खूप छान गोष्ट आहे पैसा असलातर सर्व आहेनाहीतर व्यर्थ आहे
Agdi barobar ahe. Ajchya kalat hich paristhiti ahe. 🙏🙏
खूप छान आहे.
"माल हे तो ताल है, नही तो बहोत बुरा हाल है।
आपला पैसा सांभाळून ठेवावा, वेळे वर मग समोरच्यांचे डोळे उघडावे.🎉🎉🎉
अगदी बरोबर
😅
आगदी खर आहे
Mast lihile ahe .pratyek pensionerni ha pavitra ghetalach pahije.mast.
fg
वाह खूप छान
खरे आहे 👍🏼
अगदी,बरोबर, आहे
100percent right 👍
सत्य परिस्थिती आहे खुप छान
Verry nice .time is money😊
अगदी बरोबर माणसापेक्षा प्रॉपर्टी पैसा याची किंमत केली जाते हे कुठेतरी थांबले पाहिजे
बरोबरआहेसदयापरीतीआहे
अगदी बरोबर खूप छान व्हिडीओ प्रत्येक सासु सासऱ्यां नी आपली स्वतःची काळजी घ्यावी
Khoop chaan video aahe.
Aaj kaal chi khari paristhiti
खूपच सुंदर गोष्ट आहे आई वडील
यांचा सांभाळ न करणार्या मुलांना
ही गोष्ट नक्की दाखवा
आगदी बरोबर आहे
फार छान
नवीन पिढीण्या चांगला उपदेश आहे माऊली
अगदी 100%बरोबर आहे
Agdi barobar aahe 👍
खरच ताई आशा विचाराची आता खुपच गरच आहे खुपच छान
खूप भावस्पर्शी कथा.जेष्ठ नागरिक,पेंशनर यांनी खरंच बोध घ्यावा, अशी वास्तव कथा 🎉🎉
Khup chan
हृदयस्पर्ष कहानी आहे आणि असे सध्या घडत आहे.
धन्यवाद.
अगदीबरोबर😮
हे सर्व बरोबर आहे
सत्य कथा आहे आजकाल प्रत्येक घरात अशीच मुलं आणि सुना आहेत ,अशीच वागणूक पण देतात त्या म्हाताऱ्या आई बाबांना ,कर्तव्य शून्य मुलं झाली आहे म्हणून या कथेतून बोध घ्यावा ❤🙏🌷
🎉 सर्वांच्याच कुटुंबात हे प्रकार चालू आहेत त्यामुळेच सर्व आईवडील व मुलं यांनी या पासून बोध घ्यावा.
😊
एगदम बरोबर आहे 💯✔️✔️
खूप छान आहे लेख ❤
खूप छान सत्य वस्तुस्थिती आहे..
खुप छान वाटला
खूप छान माहिती दिली ❤❤ धन्यवाद 😢😮😮
खूपच छान आहे स्टोरी लय भारी मनाला स्पर्श करून गेली😢
Farach chan stories aha manala spasha karun geali
अप@@MangalKhanvilkar-zj2nq
बरोबर आहे
😊 खूप छान आहे
अतिशय उत्तम मार्गदर्शन बोद घेण्यासारखे आहे धन्यवाद धन्यवाद त्या आई वडिलांना 🙏🙏🎉🎉💐💐💗💗👌👍💯
बरोबर आहे
खरं खरं आहे असं रुप सासु ने दाखवायला पाईझे
100% अपना पैसा अपने नाम पर ही रखना चाहिए, माना की पैसा खुदा नहीं है,लेकिन खुदा से कम भी नहीं है
खूप छान शिकायला मिळालं
😅
खूप छान माहिती मिळाली आहे
खुप छान स्टोरी होती कित्येक घरात हा प्रकार चालू आहे ❤
खूपच छान
😢Khupch heart touching story
Agadi barobar aahe ❤❤
खरच खूप छान माहिती दिलीत ताई
अगदी खरं आहे.
Khub, chan❤
🙏🙏🙏🙏 अगदी बरोबर आहे 💐💐💐
फारच छान सुंदर आत्म्याला चाटून जाणारी स्टोरी.
Khup.chan.🙏
खूप छान आहे ताई
आशा मुलांना कधीच बोलू नाही तोंड पाहू नये नसलेली बरे छान वागण्या आजी तुम्ही
Aajci paristhithi tashic aahe konala kon bahar kadhanar sangta ñahi yenar mushkil aahe,,je baykoce Ghulam asaten tethe asa prakarn ghadat asate,,,Ashi paristhithi mula mule yete to jar baykoca nahi ekala asta tr Ashi ved yenarc ñahi n❤
खुप छान माहिती दिली ताई
बबरोबर आहेत
खूप छान 🌹🙏
खूप छान माहिती
Aekach nambar aahe story ❤
अगदी बरोबर आहे,
अगदी बरोबर माहिती अगदी असेच घडते जो पर्यंत जिवंत आहे तो पर्यंत आपली प्रॉपर्टी कोणाचाही नावावर करू नये
खूप छान ❤