गूळ पोळी | ८७ वर्षांच्या आईच्या हातची खुसखुशीत गुळाची पोळी | Gulachi Poli | Vaishali Deshpande |
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- गूळ पोळी | ८७ वर्षांच्या आईच्या हातची खुसखुशीत गुळाची पोळी | Gulachi Poli | Vaishali Deshpande |
Please have a look at our other videos as well!
चॅनल वरील बाकीचे व्हिडिओज बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
/ vaishalideshpande
Please subscribe to our channel for more videos
गुळाची पोळी साहित्य आणि प्रमाण :
गुळाचे सारण :
पाव किलो गूळ
अर्धा कप तीळ
अर्धा कप सुकं खोबरं भाजून
पाऊण कप हरभरा डाळीचे पीठ
१/३ कप तांदूळ पीठ
१ टेबलस्पून खसखस
१ + ३ टेबलस्पून तेल
पोळी लाटायला लागणारे साहित्य :
पाऊण कप गव्हाचे पीठ
पाऊण कप मैदा
पाऊण कप पाणी
४ टेबलस्पून तांदूळ पीठ
१ टेबलस्पून तेल
चिमूटभर मीठ
पोळी लाटायला तांदूळ पीठ
#vaishalideshpande #gulachipoli #gulpoli #tilachipoli #tilpoli #तीळपोळी #गुळाचीपोळी #गूळपोळी #तिळाचीपोळी
आईंना नमस्कार ,गुळपोळी करताना छान समजावून सांगितले ,उदंड आयुष्य लाभो तुम्हांला
वैशाली ताई तुम्ही आईशी गोड शब्दांत अतिशय प्रेमळपणे संवाद साधत होतात .खूपच छान
I'm
@@kalpanagholap3862 àààààààà
O
.o
ं खूप खूप छान माहिती मिळाली
आई नमस्कार करते गुळ पोळी करण्याची पध्दत खुपच छान शिकवली मी नक्कीच करून बघेन ह्या वयात इतक्या छान पध्दतीने समजावले धन्यवाद आई पुन्हा एकदा नमस्कार करते उदंड आयुष्य लाभो तुम्हाला
🙏🙏
काय कमाल वाटते तुमच्या आईची, त्यांचा उत्साह लाजवेल असा आहे.
तुमची मदत न घेता व्यवस्थित जमल्या सुद्धा. तुमची आई ग ही गोड हाक, वाह वाह!!
Poli khupach chhan aji
गुळाच्या पोळीकरिता सारण खूप छान पद्धती ने सांगितले आहे . कणकेमध्ये तांदूळ चे पीठ घालावे ही नवीन टीप आहे.गुळ ही वितळवून घेणे ही देखील कळाले.87वर्ष च्या आजी चे कौतुक आहे .किती मनापासून गुळा ची पोळी करून दाखविली आहे. आजी कडूनआणखीन ही रेसिपी बघायला आवडतील .खूप उत्साहाने त्यांनी गुळपोळी दाखविली आहे.स्वामी कृपेने त्यांना उदंड आणि उत्साहाने ,आनंदाने भरलेले आरोग्यपूर्ण आयुष्य लाभो हीच सदिच्छा 🙏.
आई-बोलणं, करणं, प्रमाण, उत्साह सगळंच खूप छान आहे.
आईंना खूप खूप हार्दिक शुभेच्छा🌹
I😊
वैशालीलाई खूप खूप आभार . आईला दंडवत . या वयात ही इतका उत्साह आपल्याल्या बरंच काही शिकवून जात . आणि गुळाचा प्रयोग तर🙏 मस्तच . लाडू करताना गुळ कापण्याचा त्रास वाचला. आई खूप खूप धन्यवाद
पोळ्यासोबत दोघींचा प्रेमळ संवादाची साथ आहे ❤
आई,अगदी माझ्या आई सारखे अन्नाचा एकही कण वाया जाऊ द्यायचा नाही. अन्न बनवताना सतत स्वच्छ्ता ठेवणे,पदार्थ करताना त्यात खूप सारे प्रेम ओतणे हे सगळे तुमच्या मध्ये जाणवते🙏🏽🙏🏽खूप छान
धन्यवाद.
Khup chan ❤
वैशालीताई खुप नशीवान आहात इतकी वर्ष आईचा सहवास मिळणे म्हणजे जगातील सर्वात श्रमंत व्यक्ती यापुढेही हे सुख तुम्हाला लाभो v आम्हाला असाच तुमचा सुसंवाद अप्रतिम रेसिपी आहे लाभुदे
तुम्ही म्हणताय ते खरं आहे. आई ही आईच. तिच्यामुळेच आपलं अस्तित्व असतं.
@Shubhangi Kulkarnikhoop chhan ,mala mazya aaichi aathwan aali
Hats of to your 87 years old mother, who is very energetic & fit. GOD BLESS HER
धन्यवाद
@@VaishaliDeshpande by
7 by by by
@@VaishaliDeshpande❤k
Wow it's Amazing n fantastic recipy done by 87 Years young Grandma to prepared the tasty
Jaggery sweet poli wth Ghee
Unbelievable session
I like it v much
It's healthy n best sweet dish on Sunday Holiday for every n each Family members ❤ 🙏
Thank you so much 🙏🙏🙏
We will try this
But
You prepared the best ❤
Lajawab
Wth lots of Best wishes n
God bless you with his love for you and your family members too ❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️
Wishing you Happy Healthy life style
Wth lots of Gratitude
खुप खुप छान आहे गुळ पोळी आजीबाई धन्यवाद
आजीचे कौतुक वाटते मस्तच रेसिपी 👌👌
Aai chi aathavan aali mazhi aai Ashich aahe
85 varshachi
अप्रतिमच....
गुळ पातळ करण्याची पद्धत फारच छान आहे, इतकी निगुतीने पोळी बनवली आहे आजींनी खरच खूप कौतुक वाटते.फारच सुंदर आहे विडीओ, धन्यवाद 👌👌🙏
Ajinchi smaranshkti khup tikshan ahe ani aji hushar ahet
धन्यवाद. हो. आई, तिच्या बहिणी, भाऊ सगळे एकत्र आले की त्यांच्या लहानपणीच्या गप्पा ऐकताना खूप मजा येते. सगळ्यांना सगळं आठवत असतं.
धन्यवाद
खुप छान सुंदर दाखवली पोळी धन्यवाद आजी
Old is gold इथून पुढे अश्या सुगरणी पाहायला मिळणार नाही किती मनापासून प्रेमाने पदार्थ करतात ही पिढी.खुप छान 👌👌😊
या वयातही आईंनी किती छान व सुटसुटीत प्रकारे गुळपोळ्यांची रेसिपी दाखवली.मस्त! आई खूप गोड व तुमचा आवाजही खूप गोड!धन्यवाद
ताई, तूम्ही आईशी खूप छान बोलता. अगदी प्रेमाने. आणि समजुनही घेता आईला. Devतुम्हाला खूप उदंड आयुष्य देवो.
खूप छान पध्दतीने सांगितल आहे.
ताईंना ( आईना) मनःपूर्वक धन्यवाद व नमस्कार.
फारच गोड संवाद आहे माई लेकीचा !
आई ला कोटि-कोटि प्रणाम ❤👌👌🙏🙏
किती छान,
दोघींच बोलन करण्याची पद्धत मला खुप आवडली.
आणि आई पण, वैशाली ताई धन्यवाद आणि आजींना माझा नमस्कार.
छान छान छान मस्त मस्त आवडल सुरेख
Amazing mom, my pranams and lots of love to her. You r blessed, loved the recipe, will try to make
धन्यवाद
वैशाली ताई आईला दंडवत गुळ पोळी खुप छान आहे करूणा
आचार्य
नु
Aeisaheb you are just great. what an energetic personality 👏. Shown typical Maharashtraian recipe.
धन्यवाद
Wowmast aailadndvt
@@VaishaliDeshpande tandlachyapithachinvi tipas
Kharokhar bhaaghyavan aahattai
खूप छान recepi मी करून बघेन अशी गूळ poli
Salute to your mom!! Aging gracefully. Simply great!
खूपच छान, आजीचा आदर्श आजच्या पिढीने घ्यायला हवा, हल्ली मुली रेडिमेड च्या मागे लागल्या आहेत, घरी केलेले समाधान कांही वेगळेच असते,पुन्हा आजींना नमस्कार,ताई तुम्ही खरंच नशिबवान आहात
खूप छान समजेल आशे आज आई ने गूळ पोळी कशी करायची ते सांगितले..आणि केली पण ...त्यांना शत शत प्रणाम...आणि दीर्घायुष्य लाभो ही प्रार्थना ❤❤❤❤
Vaishali tai your mom is really great women. I really appriciate her work.
Great women
Supab great mother.
@@GAMEONOFFICHAL इनh
Khup chhan recipe agadi barik sarik goshtisah sangitali👌
Best way explain recipe 👌👍the conversation between you and your aai brings soooo much love and caring towards her almost wet my eyes 🥺 🤗💖
गुळाच्या पोळीची रेसीपी खुप छान पद्धतिने सांगितली व दाखवली त्यामुळे काही शंका राहिली नाही . दोघींच्या बोलण्याची पद्धत मनाला खुप भावली . दोघीना खुप शुभेच्छा असेच पदार्थांचे vdo बघायला मिळतील ही च अपेक्षा .
God Bless your mother Vaishali with a Long, Happy and Healthy Life. Really very appreciative mother for sharing with us such amazing recipes.
🙏
Great 87vya varshi cha Utah khoopch chhan
How sweet of ur mother its really very amazing God bless her & keep her in good health
बढीया बढि़या
Aaine yakacha hatane pit malale tasecha vevastit pane kele very very nice aai
At the age of 87 your mom is very enerjetic. She has shown gulpoli with nice tips. 🙏
खुप छान आई आहे आणि पोळी पण छान करते अभिनंदन
वैशाली ताई आईंना दंडवत , आणि तुम्ही पण खुप प्रेमाने आणि हळूवारपणे आईशी आणि आईबद्दल बोलता त्यामुळे तुम्हालाही धन्यवाद
Veeshali tae aiela danawad🙏🙏🙏💐💐💐
@@aashashisode2856 QA R8.=0208
I love the way your mom explained everything with all essential tips. She reminded me of my mother. She was also like her, ready to work at any time. I lost her two years back. Lots of love and thanks to your mother for sharing this recipe. ❤️😘
सुंदर पोळी
Mast receipe khup chhan.samjawale Aaini
Perfect recipe 👌it was such so beautiful to watch aaji explaining too well. Enjoyed the entire video.
धन्यवाद 🙏
खूप छान
आईना प्रेमपूर्वक नमस्कार,इतकं सुंदर शब्दात त्यांनी सांगितलं,त्यांना पूर्ण आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभो.मला गुळाची पोळी खूप आवडते.आईना नमस्कार.
Khup chaan Aai ni banavali gulalachi poli
वैशाली तुमचा आवाज खूप प्रेमळ आहे आणि तुमची आई पण खूप शांत आणि धीराची बाई आहे.ह्या वयात सर्व करण्याची ई छा हेच देवाचे वरदान आहे
Khup chan sangital v gul vitlavaychi sopi paddhat sangitli tyabaddal khup aabhar. Khup chan.tumchya aaila udand aayushya labho hi sadiccha
@@ashwiniutekar9195 वैशालीताई तुमच्या आईने गुळाची पोळी फारच छान दाखवली
खूपच छान वाटले. माझ्या आईची आठवण झाली. हा असा उत्साह दिवसेंदिवस मावळत चालला आहे. या प्रेमळ मायलेकींना एकमेकींच्या असाच गोड सहवास निरंतर लाभो.
Hand off to your mother.
She is great woman. At the age of 87 years she is cooking so well. God bless her and healthy life.
धन्यवाद 🙏
Aaji farach goad
@@vatsalatitkare6706 प
आई ना प्रेमळ 🙏.
या वयात हि किती सहज वावर आहे किचन मधे.
आईला माझा नमस्कार 🙏🏻🙏🏻🙏🏻 आई तुला उदंड आयुष्य मिळो, तुझा उत्साह दांडगा राहो.. असेच छान छान पारंपरिक पदार्थ आम्हाला शिकव.. तुला खुप खुप शुभेच्छा 🙏🏻🙏🏻
वैशाली ताई तुम्ही खूप सुदंर गुळाचा पोळीची रेसिपी आईकडून आमचा पर्यंत पोचवली, त्याचा उत्साह तुमचा उत्साह बघून मला पण उत्साह आला पोळ्या करायचा Thank you God bless you
भाग्यवान आहात तुम्ही ! आई चा सहवास लाभणे यासारखे भाग्य आणि कोणते ?
अगदी खरं.
धन्यवाद
माझी आई, सासूबाई, मावशी, छाया आजी यांच्या हातचे पारंपरिक पदार्थ आपल्या चॅनेलवर अपलोड केले आहेत.
वैशाली खूप छान आवाज आहे तुझा , सांगितलं पण खूप छान , तुझ्या आईचंही खूप कौतुक 🙏
Poor
खूप छान गुळ पोळी वैशाली आई ह्या
वयात अगदी हौसेने गुळपोळी करून
खायला घालते खरोखरच आई कौतुक
करावं तेवढं थोडंच आणि तिच्या स्मरण
शक्ती ला सलाम या वयात सुद्धा तीने
सगळं अगदी तंतोतंत मापून तोलून
घेतलेलं साहित्य खरोखर सलाम
आई साठी 👍👍🙏🙏
वैशालीताई आईन कडून खूप सुंदर तिळाची पोळी शिकायला मिळाले व त्याहून जास्त तुमचा व आई चा संवाद ऐकून मनाला खूप आनंद झाला धन्य धन्य तुम्ही धन्य धन्य ती माऊली माझा पण आपणास नमस्कार
@@ashakorgaonkar1685 l
Aaji na bgun mla majya aai aajichi aathvan aali...khup chan sangitle aajini...love u aaji🌷🌹
You talk to your mother so lovingly👌👍🏻🥰. Very beautiful feeling.
She has done a good job of bringing you up.
आई अशीच असते. आपल्या लहानपणापासून चांगल्या गोष्टी दाखवणारी आणि त्यातून शिकवणारी.
Hallo तुमची आई पाहून मला माझ्या आजीची स्तवन आली. आज अजीचे aje 87आहे मी देवकढे मागेन 100 पेक्षा जास्त मिलुदे 100 मोठ्याने साजरा करा I love you आजी तुमची पोळी पाहून तोंडाला पाणी सुटले.
खरंच!तुम्ही खूप छान प्रेमाने गोड बोलता आणि तुमच्या आई तर simply great!
Very adorable Aai. You are very very blessed to have such an enthusiastic 87 year old Aai. May God give her a healthy long life.
८७ वर्षांच्या आई . खूप Great.
तरुण मुलींना ही लाजवतील अशा.
तुम्हा दोघींचा सं वाद खूप छान आहे .८७ वर्षाच्या आईला अजूनही स्वयंपाक करताना बघून खूप मस्त वाटले मला पण गूळ पोळी करायचा उत्साह आला. ईश्वर त्यांना असेच कार्यक्षम ठेवो हीच सदिच्छा.
धन्यवाद
आई ना नमस्कार, या वयात सुध्दा अगदी छान माहीती देत आहेत. गुळाचा प्रयोग पहिल्यांदा पाहीले. खरंच किती शांत पणे नीटनेटके पणा अगदी व्यवस्थित वाटत. खुप छान वाटत.
87 वर्षाची आई स्वत:सगळी भांडी एकटीने उचलून,अन्नाचा एकही कण वाया न जाता सुबकतेने हव्या तेव्हढ्याच वस्तू वापरुन गुळाची पोळी करुन दाखवली ,त्यांना शतशः प्रणाम आणि तुम्हाला धन्यवाद.
किती छान !!!तुमच्या आईला पाहून मलाही माझ्या सुगरण आई ची आठवण झाली !
आई किती समजावून सांगत आहे !न चिडता न रागवता !!
फारच छान !आईला नमस्कार !!!!
निगुती म्हणतात ते हेच🎉❤
आईंनी दाखवले्ल्या प्रमाणात गुळपोळी जमली. खूप छान झाली. मी फक्त पुरणासारखी भरून केली. उत्कृष्ट झाली.
खूप धन्यवाद व त्यांना नमस्कार.
माझी आईपण ८५ वर्षांची आहे. एकटी रहाते. स्वयंपाक करून लोकांना जेवण देण्यात तिचा आनंद असतो.
your mom is special and you are lucky to have her in your life
Mastt, Aai chya hatachi poli chhan vatate,
Kharach kitti Sopya method waprun Aaji sarv ingredients che mahatma sangtat....Hats off to ur knowledge n zeal.🙏👏
Ajichì awàdila Salam
वौशाली ताई तुमचे पदार्थ मी नेहमीच बघते आणि आजचा पण बघितला खूप सूंदर आहे आईची गूळपोळी आणि तुमची ती गोड आवाजातली आणि भाषेतली कॉमेंट्री खूप छान वाटते ऐकायला खूप छान अगदी सूंदर.. पदार्थ आणि व्हीडिओ पण 👌😊👍💐
धन्यवाद
God bless you both..so nicely explained गुळपोळी..nice tips also..You r lucky👌
Hare Krishna
Chan hoti receipe 👍👍
Apratim grandmother's energy levl is excellent
खूप छान पोळी
So sweet. God bless you dear mother. Such a nice recipe.
खरच कौतुकास्पद आहे .
तुमच्या आईला देव उदंड आयुष्य देवो
आणि त्या शेवटपर्यंत अश्याच उत्साही,कार्यरत राहोत ही सदिच्छा
आजी खूपच छान 👍👍
मनापासुन गुळ पोळी समजूनच सांगितले की फार आवडली त्या बद्दल धन्यवाद आईला उदंड आयुष्य देवो
Love u mummy for doing cooking at this age its great to see her plus her recipe will be great 👍
वंदन त्या माऊली ला.
जिच्या हाताने हा गोड स्वाद दिला.
खुसखुशीत गुळपोळीला.
८७ वर्षाच्या मातेचा परीस स्पर्श लाभला.
गुळ वितळवण्याची पद्धत आईची खूप छान
🙏 ताई तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आईची इच्छाशक्ती प्रचंड दांडगी आहे. माझ्या सासऱ्यांची आई म्हणजे माझी आजीसासू त्या पण अश्याच होत्या. मला त्यांची आठवण आली. 👌👌👌गुळपोली मस्तच. ताई तुझा आवाज खूप गोड आहे. 👌😘
धन्यवाद. तुम्ही म्हणता तशी मोठी माणसे घरात असणे म्हणजे घराला घरपण.
Khupch chhan gulpoli
@@VaishaliDeshpande बरोबर आहे ताई खरच तुम्ही लकी आहात
Khupach chaan keli aai ne gulpoli apratim 👌👌🙏
Kind of u to give scope to ur mom. Nice to see her enthusiam at 86.
God bless her with good health always.
Very nice
धन्यवाद. अमृता ताई,
माझी आई, सासूबाई, मावशी, छाया आजी यांच्या हातचे पारंपरिक पदार्थ आपल्या चॅनेलवर अपलोड केले आहेत.
Love the way how you talk with so much respect to your elders...also how you explain everything.Reflects so much gentleness and warmth.
फारच सुंदर explain kele tumhi pan तिळाचे खोबऱ्याचे प्रमाण नाही सांगितले आजिना साष्टांग दंडवत cute aaji
सगळ्यात आधी सॉरी म्हणते. तुमची कमेंट नजरचुकीने उशिरा पाहिली गेली. मनापासून धन्यवाद.
सर्व साहित्य आणि प्रमाण Description मध्ये दिले आहे.
खुप छान गुळपोळी आईच्या हातची ,
How Precious!!😍😍😍 Super presentation and fabulous Gudpoli❤️❤️
धन्यवाद 🙏
Fantastic explanation by aai with tips. 🙏You should record all recipes of hers. God bless your aai
माझी आई, सासूबाई, मावशी, छाया आजी यांच्या हातचे पारंपरिक पदार्थ आपल्या चॅनेलवर अपलोड केले आहेत.
वैशाली तुमची कृती समजावून सांगण्याची पद्धत सुध्दा खूप छान आहे
Aaji is amazing - her way of explanation and her enthusiasm is inspirational🙏
What is Dalicha pith ?
Split bengal gram flour or chana dal flour
ह्याला बेसन हि म्हणतात.
नमस्कार. गुळाची पोळी करून पाहिली. जशी सांगितली अगदी तशीच केली. खूप छान झाली. खरोखरंच
Authentic रेसिपी - साहित्य आणि कृती दोन्ही एकदम perfect. शांतपणे व्यवस्थित सांगितले आहे. धन्यवाद.
Vaishali tai, Your mother is very sweet. The way she works at this age is really astonishing. Love to meet her once. My mother is 82 years old, but not that active nowadays. God bless your mother.
व्वा छान. अजून आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
धन्यवाद
धन्यवाद प्रसाद दादा.
तुमच्या आईंना नमस्कार 🙏
नक्कीच.
धन्यवादआईला उदंडआयुष्यलाभो
खरच आजीला नमस्कार, छान रेसिपी सांगितली
Best method of jaggery preparation in the cooker with 5 whistles. Previously most of our time would go in scrapping the solid jaggery. Really very amazing method of preparing jaggery roti which children like to have frequently. Kudos to your mother Vaishali for this wonderful recipe. Your explanations and narration excellent Vaishali. Thanks a lot to you both.
धन्यवाद
Her enthusiasm at this age is very inspiring ❣️.....it would be helpful if u can put the name of the ingredients in English as well 🙏
धन्यवाद. साहित्य आणि प्रमाण इंग्लिश मध्ये देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन.
आईंना,नमस्कार 🙏🙏
@@VaishaliDeshpande Aina namaskar
@@VaishaliDeshpande 0
खुपचं छान आणि नवल वाटण्यासारखे आहे
गुळाची कल्पना खूपच छान. याप्रमाणे नक्की करणार.
खुप सुंदर सादरीकरण,आईला नमस्कार आणि हॅट्स ऑफ
सुरेखा
खूप छान गुल पोलीची रेसिपी आईच्या हातची धन्यवाद आई
khup Chan recipe sangitlis aai..., 👌👌👌😘😘 love u aai...
खूप छान पद्धतीने आणि टापटीप पणे पोळी करून दाखवली. माझ्या आईची आठवण झाली.😊
Khupch chhan. Aaich abhinandan
.khup khup shubhechya aaila. Very nice purnpoli.
Khupach chan aichya hatachi gool poli dhanyawad Tai
खूपच आवडली. नक्की करून बघेन. 👍
सुंदर गुळाच्या पोळ्या रेसिपी छान आहे मला आवडली
खुप सुंदर पद्धतीने सांगितले खुप च.आवडले.
🙏🙏khub mast recipe 👌👌😋👍
फारच छान आईने गुळपोळी दाखवली. धन्यवाद.
Khupch sunder.Aaschayra watle.Aaji cadhai Uchlatana.Majya khup khup shubhechya.
खूपच सुंदर आईने केलेली गुळाची पोळी नमस्कार आई
खूप छान ..,...आजींना नमस्कार ......
Thanku aai saheb 87 yrs chya vayala itaka utsah aamhala khup khai prerana dai mala aai chi aathvan detoy
आईला नमस्कार खुप सुंदर माहिती दिली थँक्यू धन्यवाद थँक्यू
Very.very.nice.recipi.Aajila.namskar..Lay.BhareGBU
अप्रतिम. खुपच छान चित्रण व माहिती.धन्यवाद.
धन्यवाद
खूप छान आणि, सोपी कृती, आवडली मस्तच👌👌👍👍🌹♥️♥️
आ. आईंना 🙏🙏
आपल्या वयस्कर आई बरोबर बोलण्याची संवाद साधण्याची पध्दत अत्यंत समाधान कारक आहे. देव करो आणि अशीच मुलगी प्रत्येक आईला मिळो हिच ईश्वर चरणी प्रार्थना.
🙏
Khupch chan! love it n thanks to your Aai
2आजीनाखूपखूपधन्यवाद