वर्षभर टिकणारा सोलापुरी काळा मसाला योग्य प्रमाण , परफेफ्ट चव | 2 किलो मिर्चीसाठी योग्य प्रमाण
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- काळ तिखट करण्यासाठी आवश्यक साहित्य
• गावराण लाल मिर्ची - 2 किलो
. कांदा- 1 किलो
. तेल- 400 ग्रॅम
. हळकुंड - 2 छटाक
. खोबरे- ½किलो
. धने- ½किलो
. दगडी फुल- 20 ग्रॅम
• तमालपत्र - 20 ग्रॅम
• लवंग- 20 ग्रॅम
• काळी मीरी- 40 ग्रॅम
• दालचीणी- 20 ग्रॅम
. मसाला विलायची- 20 ग्रॅम
• बादल फुल- 20 ग्रॅम
. त्रिफळा- 20 ग्रॅम
• रामपत्री - 20 ग्रॅम
• नाकेश्वर- 20 ग्रॅम
• शहाजीरे- 20 ग्रॅम
. खसखस - 100
. हिंग
आपण घेतलेल्या मसाल्याच्या प्रमाणामध्ये साधारण 3½ Kg मसाला तयार होतो
. लिंबु मिरची - • लिंबू मिरचीचा ठेचा | त...
. जवस , तीळ चटणी - • उन्हाळयात तोंडाला चव न...
Khupach chhan aahe ha Kala Masala.❤❤❤
Khupach chan mahiti dili
खूप छान ताई विशेष म्हटले तर तुम्ही मसाल्याचे नाव व्यवस्थितपणे समजून सांगितले ते खूप आवडले मला मी नक्की करून बघेन तुम्ही सांगितल्याप्रमाणे मसाला
खूपच सुंदर माहिती दिली आहे मस्तच मसालाही आहे
Khup chhan
Nice
Khupch chan रेसीपी संगीतली ताई धन्यवाद,,,,🙏🙏
Very Nice video
Useful recipe. Well prepared 👌👌👌
Kup Chan Tai
❤masalaprmansaga
ताई तुम्ही सगळे कही बरोबर सागीतले पण 1.किलो टिकटाला किती किती मसाले लागतो ते तुम्ही सागीतले नही ते सांगा ते मोहोताचे आहे ताई
Very nice masala Tai. Lakshmi patil from Chennai
Scientifically told ..TX.
Jai Maharashtra
खुप महत्वपूर्ण रेसिपी दाखवली😊
खूप छान प्रकारे सांगता ताई खूपच 👌👌👌👌आजी पण मस्त आहेत
Thank u so much😊
Nice information tai
Keep watching
God bless you🙏 prabhu yeshu aapko satya ka gyaan de prabhu yeshu ne puri manav jati ki saja bhogti hai jo vishwas kare wo jivan Aur swarg paye ye vishwa ek na ek din meet jayega puri manav jati prabhu yeshu ke samne nyaay ke din khadi hogi vachan kaheta hai prabhu yeshu kisi daram ka nahi hai wo jivan parivartan karte hai🙏 yeshu ka aasli pahechan is video ko dekhe satya jane khari sikh paye Aur ek denial raj ka video ko dekhe satya jane khari sikh paye🙏 shears kare Aur aap ka very👍 good job
🤦
Good
Happy masala non veg madhe kasa varparla jato sanga. Kiwa ek dish banwa
ताई खरंच खूप छान
🥰🥰
4kgtikhatasathi masala amhala sanga
Poonam chan distes 😍
Thank you 😊
Are Waaaa lgech reply.....Happy to read it. Poonam punyala ye na 🥰
😊👍
आमच्याकडे काळा मासाला मिळेल.. दररोज फ्रेश..
Home delivery hote ka
कसे किलो मिळतील काळे तिखट
आणि कुठे आहे
Vinti ahe ki ha masala karun wikala tar phar chan hoil
Sbe masala ketana ketana lana hai mareko be banana hai
Thanks s
Khup chan
Msala chan झालाय
Very Nice Recipe
Best masala
❤❤❤❤❤
Chhan
Tai msale pramanit sanga
Jithe channel che naaw dilele aste na tyachyawar recipe che naaw aste tya khali ,video kadhi banawlay tyachi tarikh aste ani tyachya shejari ---"more" ha shabda dilela asto tyawar botane click karayche ki tya recipe che sarwa ingredients tyamadhe distat.Tithun tumhi tyanche praman gheu shakta Tai.
Very nice ji
खूप छान रेसिपी सांगितली ताई धन्यवाद तुमचं
खूप छान सांगितले ताई धन्यवाद
Khupa Chan pan kiti pramanat masala ghyava
Very nice 👍 👍
Ha kiti KG cha masala aahe tai
Kanda farch krapla.kadvat lagel
Tumache abhar chan recipes 🙏
एक लाल मिरची बाकीचे मसाले सुक्के किती टाकायचे त्याच प्रमाण सांगावे.उत्तम आहे
🥰🥰🙏
Check description box
Tumhi solpurche aahe ka, kutcha gav aahe
प्रत्येक पदार्थ किती आहे? मोजमाप, प्रमाण डिस्क्रिपशन मध्ये देण्याऐवजी प्रत्यक्ष सांगणं आवश्यक आहे.असं अपेक्षित आहे.
ताई मिरची तर छान बनवता पण मीठच नाही घातल.😂
तेल टाकल्याने मसाला खराब होत नाही का.ताई
Nahi
Thank you, tai. Tumhi tayar masale vikta ka?? Asel tar contact sangal.
आपण फक्त सीजननुसार विकतो
जानेवारी ते मे अखेरपर्यंत
Msala pran
मसाल्याचे प्रमाण सांगा
छान आहे
एक साधी गोष्ट. एक किलो मिरच्या असतील तर त्यासाठी लागणार्या घटकांचं प्रमाण नमूद करणं गरजेचं आहे,जे तुम्ही अजिबात सांगितलेलं नाही. त्यामुळे अपेक्षित असा मसाला होणं शक्य नाही.
प्रमाण दिलेले आहे
Discription madhe aahe
@@dhanashripatil16781
😊
@@dhanashripatil1678pramañ
I really appreciate you for this information. By the way what kind of chillies did you use? Those must be spicy and Vidarbha Marathwada is famous for spiciness with chillies. Please reply, so I can come to Solapur just to buy the chillies. Regards. Sagar Kolhapur
Gawran mirchi
@@SpecialDish thanks for it Vahini saheb.
@@SpecialDish लसूण नाही का टाकला
@@SpecialDish Promote Distance Learning From Open University Vipasana Practice Prachar Prasar kara 🤠 Parvatee Pune Bhagat Deshee Teel Oil Factory Dakhwa 📢 Khadakwasala Areat Bullock Cart Wheel Making Udyog Dakhwa 📢💦🌹
Nice recipe
छान फ्रॉम सोलापूर
Khup chan hoti recipe aani
Tu khup nit samjun pan sangtes
Masala kontya dabyat sathun thevaycha
Kachecya barnit ki plastic barnit
काचेच्या बरणीत किंवा स्टीलच्या डब्यात ठेवा
@@SpecialDish
Thanks tai
खडा मसाला किती ग्रॅम टाकला ते काही सांगितलं नाही
काळ तिखट करण्यासाठी आवश्यक साहित्य
• गावराण लाल मिर्ची - 2 किलो
. कांदा- 1 किलो
. तेल- 400 ग्रॅम
. हळकुंड - 2 छटाक
. खोबरे- ½किलो
. धने- ½किलो
. दगडी फुल- 20 ग्रॅम
• तमालपत्र - 20 ग्रॅम
• लवंग- 20 ग्रॅम
• काळी मीरी- 40 ग्रॅम
• दालचीणी- 20 ग्रॅम
. मसाला विलायची- 20 ग्रॅम
• बादल फुल- 20 ग्रॅम
. त्रिफळा- 20 ग्रॅम
• रामपत्री - 20 ग्रॅम
• नाकेश्वर- 20 ग्रॅम
• शहाजीरे- 20 ग्रॅम
. खसखस - 100
. हिंग
आपण घेतलेल्या मसाल्याच्या प्रमाणामध्ये साधारण 3½ Kg मसाला तयार होतो
. लिंबु मिरची - ua-cam.com/video/-IighR_mSnw/v-deo.html
. जवस , तीळ चटणी - ua-cam.com/video/vHCtAfiOu_A/v-deo.html
मसालेचे।ओजन। सांगा
खडा मसाला जे घेतलाय त्याचे प्रमाण सांगा ताई
very good 😊
आमच्या कडे पण असंच बनवतात काळ तिखट तुम्ही त्याला काळा मसाला म्हणतात आम्ही तिखट म्हणतो
5
एक किलो मिरची साठी इतर घटकांचे प्रमाण सांगितले नाही त्यामुळे मसाला नक्कीच चांगला होत असेल 😂😂
काळ तिखट करण्यासाठी आवश्यक साहित्य
• गावराण लाल मिर्ची - 2 किलो
. कांदा- 1 किलो
. तेल- 400 ग्रॅम
. हळकुंड - 2 छटाक
. खोबरे- ½किलो
. धने- ½किलो
. दगडी फुल- 20 ग्रॅम
• तमालपत्र - 20 ग्रॅम
• लवंग- 20 ग्रॅम
• काळी मीरी- 40 ग्रॅम
• दालचीणी- 20 ग्रॅम
. मसाला विलायची- 20 ग्रॅम
• बादल फुल- 20 ग्रॅम
. त्रिफळा- 20 ग्रॅम
• रामपत्री - 20 ग्रॅम
• नाकेश्वर- 20 ग्रॅम
• शहाजीरे- 20 ग्रॅम
. खसखस - 100
. हिंग
आपण घेतलेल्या मसाल्याच्या प्रमाणामध्ये साधारण 3½ Kg मसाला तयार होतो
. लिंबु मिरची - ua-cam.com/video/-IighR_mSnw/v-deo.html
. जवस , तीळ चटणी - ua-cam.com/video/vHCtAfiOu_A/v-deo.html
घेतलेलं साहित्य प्रमाण साडेचार kilo च पुढं होतय आणि मग तयार मसाला साडेतीन कीलोच कस काय 😮
तयार झालेला मसाला विकत मिळेल का आणि काय किलो मिळेल
Sadhya tari nahi
कांद्याची तर राखच झाली
Masale ka quantity bhej sakte hain kya mam
Tai khup chan ,gavran mirchi chey dusre nav kay ahay
तेजा मिर्ची
👌👌
धने कीती वापरायचे
प्रमाण सागा तर😊
Mohari takt nahi ka
तुम्ही मसाला विकता का
Khade mithache praman kiti
मीठ वापरत नाही का?
2 kg मिरची साठी किती gm कच्चा मसाला लागेल आमच्याकडे सुटटा मसाला मिळत नाही त्यामुळे
काळ तिखट करण्यासाठी आवश्यक साहित्य
• गावराण लाल मिर्ची - 2 किलो
. कांदा- 1 किलो
. तेल- 400 ग्रॅम
. हळकुंड - 2 छटाक
. खोबरे- ½किलो
. धने- ½किलो
. दगडी फुल- 20 ग्रॅम
• तमालपत्र - 20 ग्रॅम
• लवंग- 20 ग्रॅम
• काळी मीरी- 40 ग्रॅम
• दालचीणी- 20 ग्रॅम
. मसाला विलायची- 20 ग्रॅम
• बादल फुल- 20 ग्रॅम
. त्रिफळा- 20 ग्रॅम
• रामपत्री - 20 ग्रॅम
• नाकेश्वर- 20 ग्रॅम
• शहाजीरे- 20 ग्रॅम
. खसखस - 100
. हिंग
आपण घेतलेल्या मसाल्याच्या प्रमाणामध्ये साधारण 3½ Kg मसाला तयार होतो
. लिंबु मिरची - ua-cam.com/video/-IighR_mSnw/v-deo.html
. जवस , तीळ चटणी - ua-cam.com/video/vHCtAfiOu_A/v-deo.html
भाजताना शक्यतो झारा घ्यावा म्हणजे नीट हलवता येईल व काढता पण येईल
Tai mi tumchi har Ek video Pahte mi pn solapurla ch rahte. Aapli bhet Kevha honar Kay mahiti .
Lawkarch 😊
कांदा घातला नाही तर चालेल का
Ho
हो छान मी बनवला होता kala msala .. 1किलो मिरची साठी कांदा खोबर 250gm. धने 250gm.. आणि सगळे खडे मसाले दहा दहा gm.. मिरी 20gm. खसखस 50gm. मीठ एखादा पाव किलो बस तेल भाजनिसाठी..
1किलो मिरची साठी..
2किलो मिरची साठी वरील प्रमाण दुप्पट करा.❤
प्रमाण सांगा
काळ तिखट करण्यासाठी आवश्यक साहित्य
• गावराण लाल मिर्ची - 2 किलो
. कांदा- 1 किलो
. तेल- 400 ग्रॅम
. हळकुंड - 2 छटाक
. खोबरे- ½किलो
. धने- ½किलो
. दगडी फुल- 20 ग्रॅम
• तमालपत्र - 20 ग्रॅम
• लवंग- 20 ग्रॅम
• काळी मीरी- 40 ग्रॅम
• दालचीणी- 20 ग्रॅम
. मसाला विलायची- 20 ग्रॅम
• बादल फुल- 20 ग्रॅम
. त्रिफळा- 20 ग्रॅम
• रामपत्री - 20 ग्रॅम
• नाकेश्वर- 20 ग्रॅम
• शहाजीरे- 20 ग्रॅम
. खसखस - 100
. हिंग
आपण घेतलेल्या मसाल्याच्या प्रमाणामध्ये साधारण 3½ Kg मसाला तयार होतो
. लिंबु मिरची - ua-cam.com/video/-IighR_mSnw/v-deo.html
. जवस , तीळ चटणी - ua-cam.com/video/vHCtAfiOu_A/v-deo.html
प्रमाण सांगा ताई
काळ तिखट करण्यासाठी आवश्यक साहित्य
• गावराण लाल मिर्ची - 2 किलो
. कांदा- 1 किलो
. तेल- 400 ग्रॅम
. हळकुंड - 2 छटाक
. खोबरे- ½किलो
. धने- ½किलो
. दगडी फुल- 20 ग्रॅम
• तमालपत्र - 20 ग्रॅम
• लवंग- 20 ग्रॅम
• काळी मीरी- 40 ग्रॅम
• दालचीणी- 20 ग्रॅम
. मसाला विलायची- 20 ग्रॅम
• बादल फुल- 20 ग्रॅम
. त्रिफळा- 20 ग्रॅम
• रामपत्री - 20 ग्रॅम
• नाकेश्वर- 20 ग्रॅम
• शहाजीरे- 20 ग्रॅम
. खसखस - 100
. हिंग
आपण घेतलेल्या मसाल्याच्या प्रमाणामध्ये साधारण 3½ Kg मसाला तयार होतो
. लिंबु मिरची - ua-cam.com/video/-IighR_mSnw/v-deo.html
. जवस , तीळ चटणी - ua-cam.com/video/vHCtAfiOu_A/v-deo.html
Chan
खूप छान ऐक किलोचे प्रमाण सांगा
Tai gas flow nahi Chulicha jal kami thevayacha ahe
Ho
1किलो मिरचीचा केला तर निम्मी प्रमान घ्यायच का
Reply please
Yes
Ho
Language Urdu speake
धन्यवाद ताई काळ तिखटाची रेसिपी दाखवल्या बद्दल धन्यवाद ताई मस्त
Til ,veldode,jayfal, vaprat nahi ka
Ani jeers pan nahi
Nahi
Jeere tar pahijet
1k.g.mirchicya prmane masala sangitla nahi .resipiche prman barobar sangt ja
गरम मसाला प्रमाण कधी सांगणार
सुंठ हिरवि विलायचि नाहि
Nahi waprt
Tumi kitiparmanat gataly ti nahisagital
Discription chek kara
मला हा मसाला मिळेल का तूमचा नं द्या
9309873983
छान समजून सांगितले आहे. 👌👌👌
मी सोलापूरची आहे.तुम्ही तीळ का नाही घातले.तीळही घालतात.
Mi kela hota akda kanda krpvla hota msala sgla kdu lagto teva pasun 2kilo vikat gheto ten..nahi 😅😅
लाल मिरची पावडर ची पण रिसिपी दाखवा ना
Tu Masada bajayala basayche hoat
Bapre Kanda evhda kala
त्यामुळेच मसाल्याला काळा मसाला म्हणतात