माऊली तुम्ही समाजाला वळण लावण्यासाठी फारच छान रचना केली पुढे थोडे दिवसासाठी कलियुगात सती युग येत आहे आणि सती युगात जगण्याचा तुम्हाला अधिकार आहे जय गुरुदेव
धन्यवाद महाराज आश्या किर्तनाची गरज आहे आई वडीलवर किर्तन करणे गरजेचे आहे हे तुम्हाला आई वडीलांनाची जाण आहे समाज प्रबोधन करणे आताच्या पिढीला गरज आहे आशेच पुढे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवाव युवा घडने गरजेचे आहे धन्यवाद महाराज
बाप हा नेहमी बाप असतो आज काल शहरात पोरी शिकल्यात जॉब करतात पैसे कमवतात तर त्यांना वाटत मी लेकराला सांभाळू शकते पोरीच्या घरचे support करतात म्हणून पोरी तश्या वागतात आज तस राहील नाही लेकराला सुद्धा दाखवून देतात बाप काही करत नाही म्हणून. बापाचं महत्व कधी कमी होणार नाही हे मात्र तितकंच खरं आहे.
बापाची किंम्मत तेंव्हाच कळते ज्यावेळी संपुर्ण जबाबदारी बापानंतर आपल्यावर येते . काळजाला भिडणारे किर्तन . धन्यवाद महाराज .आज खरी गरज आहे अशा समाज प्रबोधनाची . कारण म्हणजे या चंगळवादी दुनियेत बाप काय करतो आणी मला काय करायला पाहिजे .🙏🙏🙏
माऊली तुम्ही समाजाला वळण लावण्यासाठी फारच छान रचना केली पुढे थोडे दिवसासाठी कलियुगात सती युग येत आहे आणि सती युगात जगण्याचा तुम्हाला अधिकार आहे जय गुरुदेव
😊😊
खुपच छान सांगितले महाराज अप्रतिम बोलत आहेत लोकांना आशाच विचारांची जरुर आहे ❤राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद
फिर छान फर रडवल
0०००००१2@@bharatjagdale8763
@@bharatjagdale8763❤illqàà कोणी काय
@@bharatjagdale8763प9आयपी9घ😂ओ9ओत
ग9न7 77पण ओम😮उ😂ईपल
यत6
0:29 जत. 😅0ज9लप😊 जलो😢मी कोण 9म.599हाऊबम ओपूलोल 0मन🎉 0:33 ओल0उ🎉 म, नज
ओपी😅
ह9ओ99वफन
नमल
जगामध्ये सर्वात श्रेष्ठ आई-वडील आहेत
आज अश्याच कीर्तनाची समाजाला अत्यंत आवश्यकता आहे
महाराज जी तुमच्या चरणी मी एक असाच व्यतीत बाप नतमस्तक होत आहे
धन्यवाद महाराज आश्या किर्तनाची गरज आहे आई वडीलवर किर्तन करणे गरजेचे आहे हे तुम्हाला आई वडीलांनाची जाण आहे समाज प्रबोधन करणे आताच्या पिढीला गरज आहे आशेच पुढे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवाव युवा घडने गरजेचे आहे धन्यवाद महाराज
Ram krusha Hari .maharaj khupc chan kirtan Sangat Aahat . Aamhala Baba gelayavarc babanchi khari Gosta kalali Aahe.thanks maharaj 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
खुप छान असा विचार मनात येतो त्यांना आयुष्यात काय कमी होत नाही
ज्याच्याकडे बाप आहे त्याच्याकडे जग जिंकण्याची ताकत आहे.!!!!
Radu aal maharaj Khup chan .
बाप बाप असतो. बेटाची किंमत तेव्हाच कळते बापाच्या पावला न वर पाऊल ठेवायचा. हा विचार माझा आहे.
महाराज मी कमी पगारात मुलांना शिकवले एका मुलाला राष्ट्रीय खेळाडू घडवले आहे. खूप छान तुमचे विचार
माऊली माझी धर्म पत्नी मेल्यावर मी पण हाच अनुभव घेत आहे.
❤खूप छान खूप छान महाराज बाप माणूस मंजे देव❤🙏😍💪📲😭😭🌍🌍♥️🎉🤩🥳🥳
बाप हा नेहमी बाप असतो आज काल शहरात पोरी शिकल्यात जॉब करतात पैसे कमवतात तर त्यांना वाटत मी लेकराला सांभाळू शकते पोरीच्या घरचे support करतात म्हणून पोरी तश्या वागतात आज तस राहील नाही लेकराला सुद्धा दाखवून देतात बाप काही करत नाही म्हणून. बापाचं महत्व कधी कमी होणार नाही हे मात्र तितकंच खरं आहे.
झ्म
बापाची किंम्मत तेंव्हाच कळते ज्यावेळी संपुर्ण जबाबदारी बापानंतर आपल्यावर येते .
काळजाला भिडणारे किर्तन . धन्यवाद महाराज .आज खरी गरज आहे अशा समाज प्रबोधनाची . कारण म्हणजे या चंगळवादी दुनियेत बाप काय करतो आणी मला काय करायला पाहिजे .🙏🙏🙏
😅
आदरणीय काटे महाराजांना मानाचा मुजरा,
महाराज खरोखरच आजच्या आधुनिक काळात हल्लीच्या मुलांनी हे किर्तन आयकावे...
आपण छान प्रबोधन केले आहे ❤
महाराज बाप तो बाप असतो,, श्री स्वामी समर्थ अक्कलकोट गुड नाईट 🎉🎉🎉🎉🎉
खुप छान आजच्या पिढीला आशा कीर्तनाची खूप खूप गरज आहे
आई विना या जगात प्रेम कोणीच करू शकत नाही महाराज
अतिसुंदर भारत कितीतरी चांगलं सांगितलं
Khup ch chyan shabd aahe tumche dew ch pawla mala tr🙏
आपण साध जिवन जगणारा पोरा साठी तो म्हणजे बाप
#वडील..काहीच कमी पडू न देणारा आणि आपल्या मुलासाठी काहीही करण्यास तयार असणारा देवमाणूस.. 🙇खूप छान महाराज..👌👍
़़धंं़नंंं़़
एकच नंबर महाराज बाप देव मानुस असतो
जय जय राम कृष्ण हरी 0:06 0:06
Ram krishna hari👏👏🌹🌹
❤❤
Mhanun tar mla maza bap kadhich devapeksha kami vatle nahi ❤😢
96666666666666666666666666666666😊😊6667666
999999999999Qqq999999q99999999999999999999999999999999999999999999999999990
😢😢बाप तो बाप असतो 😢❤❤
महाराज तुम्ही किती मानधन घेता आम्हाला तुमच किर्तन ठेवायच होत माहाराज लवकर सांगा 15 तारखेला कार्येक्रम आहे 🙏🏻🙏🏻
Chan kirtan dil tumi aaj ca pidila 🙏🙏
बाप तो बापच असतो
महाराज ही गोष्ट एकदम खरी आहे धन्यवाद
या जगात आई वडीलासारखे महान कोणी नाही.
खुब छान आहे.
Ram Krishna Hari
बरोबर, महाराज
खुपछनमहाराज जगात नविनपिढीला ज्ञानदेणारे वुवा कितेन कार जयहरी बुवा
आईकडे आश्रुंचे पाट आसतात आणि बापाकडे संयमाचे घाट आसतात आगदी बरोबर बोललात महाराज अश्रु अनावर आले महाराज
खुप खुप समाज प्रबोधन असेच किर्तन
हे किर्तन सर्व तरूण मुलांनी ऐकायला हवं कि जेणेकरून मुलांना बापाचं महत्व कलेल खरोखरच खूप छान 😂🎉🎉🎉🎉
Karch kup sundar ahe maharaj kiratn pan ashi vel konavar yevu nahi🙏🙏🙏🙏
खूपच प्रेरणादायी विचार असेच किर्तनकार हवेत आज जनजागृती करणारे महाराज
Jay guru devta
Navin pidhila he Ikayala pahije .maharaj Aapan hi Jan jagruti karat Aahat thank you very much🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
खुब छान सांगितल दादा❤❤
काय तूमचे dimakh, अभिनंदन महाराज
Khup chan,dhannyawad maouli ram Krishna hari,❤❤❤❤❤ 2:57
दादा खरच खूप छान ❤
Khup.sundar.maharaj🎉🎉🎉
खूप सुंदर
Khupch chan ji maharaj Jai Gajanan Mauli
Very Very nice ❤❤❤❤❤
🙏जय हरी माऊली एकच नंबर किर्तन झाले आहे🙏🚩🚩🚩🚩🚩
खूप छान महाराज
खुप छान राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी खूप छान कीर्तन सेवा पार पडली बापावर दृष्टांत सांगताना माय माय भगिनी आई आई बापाचे गुणगान संतानी ढसाढसा रडली श्रोते
जय गगनगिरी राम कृष्ण हरी
Khup sunder sagitle Maharaj tumhi.kharch
एकदम ह्रदयाला भिडणारे कीर्तन.
जय हरी माऊली खुप खुप छान ज्ञ❤
खुप छान माऊली
राम कृष्ण हरी ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
राम क्रुष्ण हरी🚩🚩🚩
बाप तो बापच आसतो रा म कृष्ण हरी माऊली
Vital mahuli may bap❤❤❤❤ 2:57
खरं आहे.,....
कुणी कुणाचे नसतं......
शेवटी बाप तो बापच असतो......
😭😭😭😭
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👍👍🙏🙏 धन्यवाद
😅
रोहीत😊🌹
Madhukarxombade
Madhukar zombie
Madhukar jambari
खूप छान प्रेरणादायक विचार मांडले याबद्दल महाराज तुमचे आभार.
Khup sunder ❤i love you brother and dad 😂😂
Dnyaneshwar Mauli Dnyan Raj Mauli Tukaram.
Aj aplya sarkhya samaj sudharak Maharajanchi garaj ahe.Aj apla samaj westran sansrutikade chalala ahe.Ram Krushna Hari Mauli.Farach Chan.
I love you my father
एकच नंबर किर्तन 🙏
जय सीरी राम🙏
Khup Sundar aahe kirtan aasech kirtan banava😭😭😭
खुप.खुप.छान
Aai bapp hech khare Daivate ahet
खूप छान केले हो तुम्ही किर्तन
अति सुंदर माहूली
जय हरि माउली
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ Ganesh
राम कृष्ण हारी 🙏
खुप खुप खुप छन 🎉🎉🎉🎉
Nako rey😢😢😢😢😢😢😢😢
अतिशय सुंदर महाराज ❤
🙏😭😭😭😭😭
|| राम कृष्णा हरी || 🕉️
महाराज आपल्या या ज्ञानाचा उपयोग चालू पिढी साठी खूप छान आहे
Mere maa baap mere liye bhagwan se badhkar hai ❤️🤗😊
😮😊k on
कॉपी हानतय म्हणना र्याला हाना आधी खेटरान हे कि र्तन आताची गरज आहे राम कृष्ण हरि महाराज खुप छान
आईकडे आश्रुंचे पाट आसतात आणि बापाकडे संयमाचे घाट आसतात आगदी बरोबर बोललात महाराज अश्रु अनावर आले महाराज 😢
Khup sundar❤❤❤
अगदी बरोबर
आजच्या पिढीला खूप खूप गरज आहे.
आजची परिस्थिती अशीच आहे 🙏🙏
जय श्रीराम ❤
खूप छान राम कृष्ण हरी
Very imonal 🌹🚩👏👏🌹🚩
Santo😊sh pandit ukd
🙏👍👌
जबरदस्त शानदार कीर्तन मुलाच्या खांद्यावर हात कायम राहील याची काळजी घ्यावी लागते ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤.
😮😮😮😮
❤@@ShivajiChandan-cj7yd
Khup chan kirtan ahe maharaj.
Thank for your kirtan mulala ayi and wadilanch ashirwad nehmi pahije he Mazi vinanti ahe
Chan❤❤ I love you dad❤❤
Chan❤❤ I love you dad 😂😂❤
खूप छान