खूप छान वाटले. गोंदवले येथे असल्या सारखे वाटते , व्हिडिओ पाहून...श्रीराम जयराम जय जय राम...एवढ्या मोठ्या प्रमाणात महाप्रसाद अगदी वेळेत तयार होतो. श्री महाराज सर्व करून घेतात.
श्री राम समर्थ || श्री राम जय राम जय जय राम || सर्व गोंदवलेकर महाराजांचे सेवेकऱ्यांचे मनापासून धन्यवाद || जे सर्वांना (भोजनाचा)प्रसाद आस्वाद घ्यायला आग्रह करून खाऊ घालतात.
दररोज सकाळ संध्याकाळ अखंड पोटभर प्रसाद चालू आहे. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज मंदिरात विशेष बाब म्हणजे कोणालाही 1 रुपयाची ही बळजबरी येथे नसते. आणि गरीब असो वा श्रीमंत सर्वांना एकसारखाच प्रसाद असतो. बोला.. श्रीराम जयराम जय जय राम
बापरे किती सेवा करत आहेत लोक धन्य. महाराजा चरणी कोटी कोटी प्रणाम ❤
प्रसादाचे दर्शन मिलाले मन तृप्त झाले .महाराज आपल्या वास्तुत दर्शनाचा लाभ आपण मला लवकरच द्यावा हीच माझी कलकलीची विनंती व मी आपणाकडे आर्जव करत आहे
महाराजांचा प्रसाद आपल्या माध्यामातून आम्हाला पोहोचला....मन तृप्त झाले....श्री महाराज यांचे चरणी साष्टांग दंडवत....श्रीराम समर्थ श्रीस्वामी समर्थ.
अगदी बरोबर..जय श्री राम जय राम जय जय राम
श्रीराम जयराम जयजय राम. प्रत्यक्ष उपस्थित असल्यासारखं वाटतंय. महाराजांची लीला अगाध आहे.एवढा प्रचंड भक्ती सागर नामसंकीर्तन व प्रसादाने तृप्त झाला.
महाराजांचा प्रसाद बघून मन तृप्त झाले
श्रीराम जय राम जय जय राम 🙏 मन तृप्त झालं आज.. महाराजांची पुण्यतिथी.. त्यात हा व्हिडिओ समोर आला.. प्रत्यक्ष तिथे असल्यासारखं वाटलं 🙏🥹
सहर्ष धन्यवाद. प्रसाद पाहून आम्ही तृप्त झालो. आनंद झाला. महाराज आपलं कल्याण करोत. जय श्रीराम!🙏🏻🙏🏻😊😊
llश्रीराम जय राम जय जय राम ll
llश्रीराम जय राम जय जय राम ll
श्रीराम जय राम जय जय राम 🙏.आपले खुप खुप धन्यवाद आपल्या योगे आम्हाला दर्शन व प्रसादाचा लाभ झाला 🙏
प्रसाद बघून मन तृप्त झाले
Shree Ram ji ram Jai Jai Ram shree maharaja che charni koti koti naman 🙏🙏🙏🙏🙏🙏👍😊
श्रीराम जय राम l जय जय राम ll 🙏🙏🌹🌹
किती मोठी सेवा आणि पुण्य काम करतात ही लोक 🙏🙏
🌹🙏🙏🙏🌹
श्रीराम जय राम जय जय राम.
🌹🙏🙏🙏🌹
जय श्रीराम जय हनुमान, गोंदवलेकर महाराज की जय 🎉🎉
Khup chan vatle jay shree ram🙏🌹
जय श्रीराम🙏 🌷
श्रीराम समर्थ 👏👏
अन्नदाता सुखी भव ❤❤❤
अगाध आहे सारं. बल्लवाचार्य किती कुशल, हुशार आणि कष्टकरी. सगळ्या सगळ्यांचीच कमाल.
Jay shriram
प्रसाद मिळाला!!
आशीर्वाद मिळाला!!
श्री राम जय राम जय जय राम ब्रम्हचैत्यन्य गोंदवलेकर महाराज की जय
व्हिडिओ पाहून गोंदवल्यास आल्यासारखे वाटले जय श्रीराम
प्रसाद पाहूनच मन तृप्त झाले
श्रीराम समर्थ
श्रीराम जयराम जय जय राम खूप छान पद्धतीने प्रसादाचे वाटप करण्यात आले आहे बघुन आनंद झाला 🎉
श्रीराम जयराम जयजय राम प्रसाद पाहूनच मन तृप्त झाले, धन्यवाद 🙏
श्रीराम जय राम जय जय राम
प्रसाद बघून मन तृप्त झाले.
महाराज तुमची लीला अगाध आहे.
Shree ram jay ram jay jay ram. Sadguru. Shree. Bramha.chitn maharaj namo namah
खूप छान वाटले. गोंदवले येथे असल्या सारखे वाटते , व्हिडिओ पाहून...श्रीराम जयराम जय जय राम...एवढ्या मोठ्या प्रमाणात महाप्रसाद अगदी वेळेत तयार होतो. श्री महाराज सर्व करून घेतात.
🙏जय जय श्रीराम
जय जय श्रीराम
श्रीराम जयराम जय जय राम
श्रीराम जयराम जय जय राम
जय श्रीराम जय जय श्रीराम 🌹🌹🌹🌹
श्री राम समर्थ || श्री राम जय राम जय जय राम || सर्व गोंदवलेकर महाराजांचे सेवेकऱ्यांचे मनापासून धन्यवाद || जे सर्वांना (भोजनाचा)प्रसाद आस्वाद घ्यायला आग्रह करून खाऊ घालतात.
🙏🙏जय श्रीराम 🙏🙏 खूपच सुंदर. या चॅनलच्या माध्यमातून सर्व घर बसल्या बघायला मिळत आहे. खूप धन्यवाद. 🙏 श्री महाराजांच्या चरणी कोटी कोटी नमन.
श्री राम जय राम जय जय💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
श्रीराम जय राम जय जय राम महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम
जय श्रीराम.
श्री.महाराजांचा प्रसाद पाहूनच मन तृत्प झाल जय श्रीराम जय श्रीराम
श्रीराम जयराम जय जय राम
दररोज सकाळ संध्याकाळ अखंड पोटभर प्रसाद चालू आहे.
ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज मंदिरात विशेष बाब म्हणजे कोणालाही 1 रुपयाची ही बळजबरी येथे नसते.
आणि गरीब असो वा श्रीमंत सर्वांना एकसारखाच प्रसाद असतो.
बोला..
श्रीराम जयराम जय जय राम
Baro bar aani shirdit 50 rs pay karun prasad milto aani free dekhil prasad milto pan 50 rs paid kelelya lokana veglya baithakit asan aste aani tyana vip treatment aste Jase ki free wala 50 rs paid wala bhedbhav astoaani vip walyala vwgli asan veyavastha basaichi sou aste
Gondavalyat sarva free facility astat room pasun parking paryant
👏👏👏👏👏🌺🌺🌺 श्री राम जय राम जय जय राम
साष्टांग दंडवत, सगळ्यांना.
महाराज सगळ्यांच्या पाठीशी आहेत.
श्रीराम जय राम जय जय राम 🙏🏻🙏🏻🌹🌹🌷🌷🌼🌼🌺🌺🙏🏻🙏🏻
श्री राम जयराम जयजयराम. श्री महाराज आपली लीला कोणी समजू शकत नाही. तुमचा कृपा आशीर्वाद सदैव आमच्यावर असावा. तुमची सेवा करण्याचा योग आम्हाला मिळावा. 🙏🙏🙏
🙏♥️ jay guru dev ji ki
महाराजांचा प्रसाद पाहुनच पोट भरले श्रीराम जय राम जय जय राम
महाराजांच्या प्रसादाला पाहून पोट भरल माझ बरी असते तर गेले असते
महाराज मला बर वाटू दे जय श्री राम
आपण एवढी छान लिंक पाठविली म्हणून दर्शन घडले,मन समाधान पावले, जयजय रघुवीर समर्थ.
श्रीराम जय राम जय राम. श्री राम जय राम जय जय राम ❤
जय जय श्री राम । जय जय श्रीराम । जय जय श्रीराम । जय जय श्रीराम ।
धन्यवाद आपल्या माध्यमातून प्रसाद आ।हाल पोचला आम्ही तृप्त झालो❤
श्री राम जय राम जय जय राम. अतिशय शुध्द व सात्विक प्रसाद शिस्तप्रिय सुरेख
Prasad pochala thank you 🙏🙏
पाहून आनंद झाला रामाची कृपा
खूप खूप धन्यवाद
🙏🙏🙏
श्रीराम जय राम जय जय राम
अनंतकोटी ब्रह्मंड नायक राजाधिराज सच्चिदानंद ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराजां जय जयकार असो 🙏🙏🙏
श्री महाराज, आपली लीला अगाध, कृपा अपरंपार 🙏🙏🙏
स्वामी समर्थ जय श्रीराम जय शंकर
🌹 Shree Ram Jay Ram Jay Jay Ram 🌹🙏🙏🙏🙏🙏
खूप छान वाटले श्रीराम जय राम जय जय राम
Shriram Samarth Jay Jay Shriram ❤❤🎉🎉
नमस्कार
श्रीराम जय राम जयजय राम
श्रीराम समर्थ 🙏
श्रीराम जय राम जय जय राम.
Jai shree Ram 😊
धन्यवाद नमस्कार
जय जय श्री राम जय जय राम
Shri Ram jay Ram jay jay Ram
श्रीराम जयराम जय जय राम
श्रीराम जयराम जय जय राम!🙏🏻🙏🏻🙏🏻 खुप खुप धन्यवाद
राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम ❤
🙏🌹 श्री राम जय राम जय जय राम 🌹🙏
❤ श्री राम जय राम जय जय राम ❤
जय श्री ram🙏
श्रीराम जयराम जय जय राम!!🙏🌹
जय श्रीराम ❤
Shree ram jairam jai jai ram
अगाध महिमा आहे श्री महाराजांचा.
श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏
JAI SHREE HANUMAN JAI SHREE RAM ❤❤❤
Shri Ram samrth.🙏🙏🙏
जय श्रीराम 🙏🏻
जय श्रीराम
जानकी जीवन स्मरण जय जय राम
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏🌹🚩
Shri Ram Jay Ram Jay Jay Ram ❤
जय श्रीराम
अगाध लिला श्री महाराजांची 🙏🙏🙏🙏🌹🌹श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏🙏🌹🌹
Shri Ram Jai Jai Ram
🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏
😢।।श्री राम जयराम जय जय राम.।।
❤❤❤
अन्न हे पूर्णब्रह्म.
जय जय श्रीराम जय जय श्रीराम.
Jay shree Ram 🎉
श्रीराम
Shree Ram Jay Ram Jay Jay Ram 🙏🙏🌹🌹📿
Jay jay shree ram
छान
प्रत्यक्ष गोंदवल्याला प्रसाद घ्यायला आल्यासारखं वाटतंय
🌹🙏🌹