अतिशय सुंदर रित्या आम्हाला घर बसल्या श्री. गोंडवलेकर महाराज संस्थांन चे दर्शन आणि संपूर्ण माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏 जय श्री. गोंदवलेकर महाराज, जय श्री राम 🙏
विडिओ खूप छान!गोंदवल्यात पुन्हा जाऊन आल्यासारखे वाटले,खूप प्रसन्न वाटले,खरच अद्भुत असे मंदिर मलाही पहिल्याच भेटीत दोन अनुभव आले,महाराजांना कधीच विसरी शकत नाही,।।श्री राम समर्थ।। आपले अनेक आभार.
खुप छान व्हिडिओ... मंदिराच्या परिसरातील इतर माहितीही मिळाली... उदाहरणार्थ गोशाळा, धाकटे राम मंदीर, छोटे राम मंदीर, आजोबांनी स्थापीत केलेले विठ्ठल रखुमाई मंदीर या विषयीही सुंदर माहिती मिळाली. धन्यवाद... जय श्रीराम
खूपच छान व्हिडीओ आहे. मी आणि माझे कुटुंब दर वर्षी श्री. गोंदवलेकर महाराज्यांच्या दर्शनाला जातो. तिथे गेल्यावर अगदी भारावून गेल्यासारखं होतं. तिथून पायच निघत नाही, आम्ही सकाळी आरतीच्या वेळेला जातो आणि नंतर महाप्रसाद ग्रहण करतो.सगळं कसं छान, स्वच्छ आणि पद्धतशीर असतं. व्हिडीओ बघून गोंदवल्याला जाऊन आणि महाराज्यांचे दर्शन घेतल्या सारखे वाटले. धन्यवाद. श्रीराम जयराम जय जय राम. 🙏🙏🙏.
खूप छान मी आता च श्री क्षेत्र गोंदवले येथे येऊन गेले मनसोक्त महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले , मी खूप भारावून गेले आत्मिक समाधान मिळाले महाराजाचे कार्य बघुन मन भारावून गेले भक्ती सरांनी संपूर्ण वातावरण निर्माण झाले होते व्हिडिओ अगदी हुबेहूब जसे श्री गोंदवलेकर महाराजांचे गाव आहे तसेच आहे मी खुप वेळा व्हिडिओ पहिला आणि परत परत महाराजाना भेट दिली खूप च छान मना पासून धन्यवाद शतशः प्रणाम
अमेया बेटी , आज माझ्या आयुष्यातील एक विलक्षण योगाचा दिवस आहे असे वाटते ! आज दिवसभरात मी हा गोंदवलेकर महाराजांच्या संबंधी तिसरी ध्वनी चित्रफित पाहातोय आणि समरस होऊन ऐकतोय ! खरं तर मी एवढा या मंदिराकडे किंबहुना महाराजांकडे आकृष्ट झालो नव्हतो परंतु आपण सादर करीत असलेल्या या व्हिडिओ द्वारे माझा जवळ जवळ कायापालट झाल्या चे जाणवले ! याचे श्रेय आपल्या सादरीकरणाला आणि मधुर वाणीतून केलेल्या विवेचनाला आहे ! फक्त माझ्या सारख्या वृद्ध अपंगाला ठाणे येथून या पावन ठिकाणी कसे यायचे या बद्दल थोडे मार्गदर्शन करावे ही विनंती खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद बेटी !
संपर्क कार्यवाह, ‘चैतन्योपासना‘ श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज संस्थान पोस्ट गोंदावले बुद्रुक, ता. माण, जिल्हा सातारा, महाराष्ट्र ४१५५४० ऑफिस दूरध्वनी क्र. ०२१६५-२५८२९२ कसे याल? श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या वास्तव्याने पुनीत झालेले गोंदावले हे महाराष्ट्रातील अग्रगण्य तीर्थक्षेत्र आहे. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यामधे, पुणे-पंढरपूर रस्त्यावर साताऱ्यापासून अंदाजे ६४ कि.मी. वर गोंदावले बुद्रुक हे गाव आहे. पुण्याहून (१५३ कि.मी.) व मुंबईहून (३२० कि.मी.) येण्यासाठी एस् टी महामंडळाची रोजची सेवा उपलब्ध आहे. तसेच राष्ट्रीय महामार्ग ४ मार्गे पुण्याहून येताना शिरवळ फाट्यापासून लोणंद -फलटण- दहिवडी मार्गेही गोंदवल्यास येऊ शकतो. तसेच महाराष्ट्रातील सांगली, सातारा, सोलापूर, पंढरपूर, ठाणे वगैरे बऱ्याच ठिकाणाहूनही बससेवा उपलब्ध आहे. रेल्वेने गोंदवल्यास यायचे असेल तर पुणे-मिरज रेल्वेमार्गावरील कोरेगाव येथे उतरून पुढे बसमार्गे येथे येऊ शकतो.
ताई तुमचे मनापासून आभार🙏💕🙏💕 की तुम्ही महाराजांबद्दल सगळ्या पर्यंत व्हिडिओ पोहचवला ताई आम्ही तेरा वर्षे झाली महाराजांच्या दर्शनासाठी जात आहोत आणि आम्ही अनुग्रह घेतला आहे व्हिडिओ खूप छान बनला आहे ताई👌👌👌👌 जय श्री राम ताई आम्ही पुण्यातून डांगे चौकातून व्हिडिओ बघितला
ताई खूप छान माहिती सांगितली. मी महाराजांची अनुग्रहित आहे. सर्व मला माहिती होतं तरीपण आपल्या सद्गुरूंविषयी ऐकायला नेहमीच आवडते. फक्त एक सांगायचं राहिलं ते म्हणजे सकाळी काकड्यानंतर गोंदवल्याला लोणी साखरेचा प्रसाद मिळतो. सहसा कुठे मिळत नाही.🙏
ताई खूप सुंदर पद्धतीने video बनवला..रविवारी आम्हाला जायचा योग आला. खूप प्रसन्न वाटले आणि अनेक अनुभव ही आले.. आपण संपूर्ण माहिती दिलीत,यामध्ये नवीन लोकांना समजेल.. धन्यवाद 👏🏻💐 आपल्या चॅनेल ला शुभेच्छा असच नवनवीन video बनवत राहा... श्री राम
श्रीराम जय राम जय जय राम 🙏फारच अप्रतिम व्हिडिओ आहे,प्रत्यक्ष गोंदवल्याला जाऊन आल्या सारखे वाटले.आणि महाराजांचे दर्शन झाले. धन्यवाद ताई,आपण छान सादरीकरण केले.🙏 जय श्रीराम 🙏
ताई, खरोखरच गोंदवल्याला येऊन गोंदवलेकर महाराजांचे दर्शन घेतल्याचा अनुभव आला.येथील व्यवस्था वाखाणण्याजोगी आहे.अशीच महाराजांची सेवा घडो. !! श्रीराम जय राम जय जय राम!!🚩🚩🙏🙏
नमस्कार, आम्ही पुणे येथे चलतचित्र फित पहातोय.अतिशय मंगलमय वातावरण आहे. तुम्ही रंगीत, संगीतमय परिपुर्ण माहिती दिलीत व दाखविली धन्यवाद.🎉🎉 आम्हांस पुणे येथून गोंदवले येथे कसे येता येईल मार्गदर्शन करावे हि विनंती.🎉🎉 जय जय श्रीराम जय राम जय जय राम.महाराजंनी लवकरच दर्शनाचा योग आनावा हिच नम्र प्रार्थना 🎉🎉
Atishay sunder video Shanbhar suddha Lakshya vichalit zale nahi
😊🙏जय श्रीराम
🙏Shree Ram Jay Ram Jay Jay Ram🙏🌹
अतिशय सुंदर रित्या आम्हाला घर बसल्या श्री. गोंडवलेकर महाराज संस्थांन चे दर्शन आणि संपूर्ण माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏 जय श्री. गोंदवलेकर महाराज, जय श्री राम 🙏
🙏जय श्रीराम 🙏
माझे महाराज श्री राम जय राम जय जय राम
जय श्रीराम 🙏माझे महाराज नितांत सुंदर, नेत्री प्रेमपूर भरलासे
नमस्कार
जय श्रीराम.. खूप छान वाटले.
गोंदवल्यातच आहोत असे वाटले, खूप विलक्षण अद्भुत अनुभव व प्रचिती आलेली आहे आणि येत आहे.
😍धन्यवाद 🙏जय श्रीराम
विडिओ खूप छान!गोंदवल्यात पुन्हा जाऊन आल्यासारखे वाटले,खूप प्रसन्न वाटले,खरच अद्भुत असे मंदिर मलाही पहिल्याच भेटीत दोन अनुभव आले,महाराजांना कधीच विसरी शकत नाही,।।श्री राम समर्थ।। आपले अनेक आभार.
🙏🙏🤗धन्यवाद, जय श्रीराम 🙏
महाराजांच्या बद्दलचा आतापर्यंत सगळ्यात छान व्हिडिओ हा वाटला मला श्रीराम जय राम जय जय राम
Dhanyawad Anita Madam🙏 जय श्रीराम
खुप छान व्हिडिओ... मंदिराच्या परिसरातील इतर माहितीही मिळाली... उदाहरणार्थ गोशाळा, धाकटे राम मंदीर, छोटे राम मंदीर, आजोबांनी स्थापीत केलेले विठ्ठल रखुमाई मंदीर या विषयीही सुंदर माहिती मिळाली. धन्यवाद... जय श्रीराम
😊 खूप धन्यवाद 🙏 जय श्रीराम
Khup chhan samadhan Vitale dhanyawad
@prabhashinde7345 Dhanyawad 🙏जय श्रीराम
🙏 श्रीराम जय राम जय जय राम 🚩ताई तुम्ही सर्वांपर्यंत गोंदवलेकर महाराजांची संपुर्ण माहिती पोहचवली त्याबद्दल तुमचे खुप खुप आभारी आहोत धन्यवाद .
🙏माझ्याकडून हे सगळं महाराजांनीच करवून घेतलंय असे मी समजते 🙏जय श्रीराम
माझे महाराज, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर. श्री राम जय राम जय जय राम
जय श्रीराम 🙏
विनयशील निवेदन, महत्वाची माहिती आणि उत्तम छायाचित्रण. उत्तम सादरीकरण!
धन्यवाद सर 🙏जय श्रीराम
@@AmeyaaVaidya असेच उत्तमोत्तम व्हिडिओ व्हावेत. शुभेच्छा
जय श्री राम!!
गोंदवलेकर महाराजांना कोटी कोटी प्रणाम!!"
@@udayathalye8219 🙏😊जय श्रीराम
खूप समाधान वाटले. घरी बसून संपूर्ण गोंदवले बघायला मिळाले. महाराजांचे दर्शन घडले.
🙏😊जय श्रीराम 🙏
खूपच छान video आहे. साक्षात गोंदवल्याला जाऊन श्री महाराजांचे दर्शन घेतल्याची अनुभूती आली. धन्यवाद ❤
धन्यवाद 🙏जय श्रीराम 🙏
दहिवडी माझे माहेर आहे मी लहान पणा पासुन भक्त आहे, महाराजांची अविरत कॣपा आहे आम्हा सर्वांना वर. जय श्री राम🚩🚩🙏🙏
छान 👌जय श्रीराम 🙏😊
खूपच छान व्हिडीओ आहे. मी आणि माझे कुटुंब दर वर्षी श्री. गोंदवलेकर महाराज्यांच्या दर्शनाला जातो. तिथे गेल्यावर अगदी भारावून गेल्यासारखं होतं. तिथून पायच निघत नाही, आम्ही सकाळी आरतीच्या वेळेला जातो आणि नंतर महाप्रसाद ग्रहण करतो.सगळं कसं छान, स्वच्छ आणि पद्धतशीर असतं. व्हिडीओ बघून गोंदवल्याला जाऊन आणि महाराज्यांचे दर्शन घेतल्या सारखे वाटले. धन्यवाद. श्रीराम जयराम जय जय राम. 🙏🙏🙏.
छान 🥰🙏जय श्रीराम
श्रीराम समर्थ 🙏 श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन. 🙏
जय श्रीराम 🙏
खूप छान आम्ही सुद्धा येतो श्रीराम जय राम जय जय राम.. श्री ब्रह्मचैतन्य श्री गुरु गोंदवलेकर महाराज की जय..🙏🌹🌹
🙏धन्यवाद 😊 जय श्रीराम 🙏
Jay shree ram❤❤❤khup chan video banvala gondvlekar mharahjanchya charni shat shat koti naman❤❤❤❤
Dhanyawad 🙏जय श्रीराम
श्रीमहाराजकृत अप्रतिम कार्याची रामोपासनेची पारदर्शी व्यवस्थापनाची योग्य माहीती सुंदर चित्रीकरण पाहिले धन्यवाद
🙏😊धन्यवाद, जय श्रीराम
जय क्षी राम हरे राम हरे राम राम राम हरे हरे हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे विडीओ पासुन मन प्रसन्न झाले
अरे वाह छान 👌 जय श्रीराम 🙏😊
JAY SHREE BRAMAHCHAITNYA GONDHAVLEKAR MAHARAJ
जय श्रीराम 🙏
ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांना कोटीकोटी नमन!
श्रीराम जयराम जयजयराम!
जय श्रीराम 🙏
खूपच सुंदर माहिती दिली आहे त्याबद्दल धन्यवाद श्रीराम
धन्यवाद 🙏 जय श्रीराम
धन्य आपण सर्वांनी भक्ती रस धन्य धन्य जनतेपर्यंत भक्ती आनंदमय जीवन प्राप्त
🙏धन्यवाद 🙏 जय श्रीराम
खरोखरच खुप सुंदर आहे गोंदवले आणि तुम्ही आम्हाला फार सुंदर दर्शन घडवलं धन्यवाद
धन्यवाद 🤗
Shri ram jay ram jay jay ram khup chan mahiti dili dhanyvad🎉
🙏😊जय श्रीराम 🙏
🕉🔱💛🌸🌼|| जय बाळूमामा || 🌼🌸💛🔱🕉
🙏🙏
Shri.Ram.Jay.Rsm.Jay.Jay.Ram.Maharajana.Koti.Koti.Pranam.
🙏😊
Khoop. Sundar..Shri. Ram..Samarth. 🙏🙏
जय श्रीराम 🙏
खूप छान माहिती दिली .धन्यवाद .श्री राम जय राम जय जय राम
🤗🙏jay श्रीराम 🙏
या परम पावन तीर्थस्थानाची चित्रवाणी प्रासादिक व सुंदर झाली आहे.
आयुष्मान भव अमेया बेटी.
कृतज्ञतापूर्वक नमस्कार.
जय जय श्रीराम जय जय श्रीराम.
खूप मनापासून धन्यवाद 🙏जय श्रीराम
🙏🏼 श्री राम जय राम जय जय राम 🙏🏼
जय श्रीराम 🙏
Jai Shree Ram 🙏💐🙏💐🙏💐🙏💐
जय श्रीराम 🙏
श्री राम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम
जय श्रीराम 🙏
खूप छान मी आता च श्री क्षेत्र गोंदवले येथे येऊन गेले मनसोक्त महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले , मी खूप भारावून गेले आत्मिक समाधान मिळाले महाराजाचे कार्य बघुन मन भारावून गेले भक्ती सरांनी संपूर्ण वातावरण निर्माण झाले होते व्हिडिओ अगदी हुबेहूब जसे श्री गोंदवलेकर महाराजांचे गाव आहे तसेच आहे मी खुप वेळा व्हिडिओ पहिला आणि परत परत महाराजाना भेट दिली खूप च छान मना पासून धन्यवाद शतशः प्रणाम
आनंद वाटला 🙏😊जय श्रीराम
अमेया बेटी , आज माझ्या आयुष्यातील एक विलक्षण योगाचा दिवस आहे असे वाटते !
आज दिवसभरात मी हा गोंदवलेकर महाराजांच्या संबंधी तिसरी ध्वनी चित्रफित पाहातोय आणि समरस होऊन ऐकतोय !
खरं तर मी एवढा या मंदिराकडे किंबहुना महाराजांकडे आकृष्ट झालो नव्हतो परंतु आपण सादर करीत असलेल्या या व्हिडिओ द्वारे माझा जवळ जवळ कायापालट झाल्या चे जाणवले !
याचे श्रेय आपल्या सादरीकरणाला आणि मधुर वाणीतून केलेल्या विवेचनाला आहे !
फक्त माझ्या सारख्या वृद्ध अपंगाला ठाणे येथून या पावन ठिकाणी कसे यायचे या बद्दल थोडे मार्गदर्शन करावे ही विनंती
खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद बेटी !
अत्यंत आनंद वाटलाय मला हा कमेंट वाचून 🙏खूप धन्यवाद तुमचे आणि असेच आशीर्वाद कायम राहोत.
संपर्क
कार्यवाह, ‘चैतन्योपासना‘
श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज संस्थान
पोस्ट गोंदावले बुद्रुक, ता. माण, जिल्हा सातारा, महाराष्ट्र ४१५५४०
ऑफिस दूरध्वनी क्र. ०२१६५-२५८२९२
कसे याल?
श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या वास्तव्याने पुनीत झालेले गोंदावले हे महाराष्ट्रातील अग्रगण्य तीर्थक्षेत्र आहे. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यामधे, पुणे-पंढरपूर रस्त्यावर साताऱ्यापासून अंदाजे ६४ कि.मी. वर गोंदावले बुद्रुक हे गाव आहे. पुण्याहून (१५३ कि.मी.) व मुंबईहून (३२० कि.मी.) येण्यासाठी एस् टी महामंडळाची रोजची सेवा उपलब्ध आहे. तसेच राष्ट्रीय महामार्ग ४ मार्गे पुण्याहून येताना शिरवळ फाट्यापासून लोणंद -फलटण- दहिवडी मार्गेही गोंदवल्यास येऊ शकतो. तसेच महाराष्ट्रातील सांगली, सातारा, सोलापूर, पंढरपूर, ठाणे वगैरे बऱ्याच ठिकाणाहूनही बससेवा उपलब्ध आहे.
रेल्वेने गोंदवल्यास यायचे असेल तर पुणे-मिरज रेल्वेमार्गावरील कोरेगाव येथे उतरून पुढे बसमार्गे येथे येऊ शकतो.
@@AmeyaaVaidya नक्कीच राहतील बेटी
@@AmeyaaVaidya Heartiest congratulations for completing 1000 subscription.
God bless you beti
खूप समाधान वाटले धन्य झाले
घरी बसल्या दर्शन गोंदवलेकर महाराजांच श्री राम जय राम जय जय राम
🤗जय श्रीराम 🙏
खूप छान नवीन व्यक्ती साठी भरपूर माहिती
धन्यवाद 🙏जय श्रीराम
खूपच छान. अजूनपर्यंत इथे येणे झाले नाही. तो योग असावा लागतो. रामरायाची इच्छा.
😊🙏
अमेया ताई आपली महाराजांची खुप महत्वाची माहिती दिली.आपणास व आपल्या चॅनलला खुप खुप शुभेच्छा व अभिनंदन.🎉🎉
खूप धन्यवाद सर 🙏 जय श्रीराम
@@AmeyaaVaidya जय श्रीराम.
ताई तुमचे मनापासून आभार🙏💕🙏💕 की तुम्ही महाराजांबद्दल सगळ्या पर्यंत व्हिडिओ पोहचवला ताई आम्ही तेरा वर्षे झाली महाराजांच्या दर्शनासाठी जात आहोत आणि आम्ही अनुग्रह घेतला आहे व्हिडिओ खूप छान बनला आहे ताई👌👌👌👌 जय श्री राम ताई आम्ही पुण्यातून डांगे चौकातून व्हिडिओ बघितला
तुम्ही इतकं छान व्यक्त झालात म्हणून खूप छान वाटतंय 🙏धन्यवाद 🙏जय श्रीराम
श्री राम जय राम जय जय राम ❤❤❤
जय श्रीराम 🙏
||श्रीराम जय राम जय जय राम||
फार समाधान झाले.आम्ही प्रत्येक महिन्याला पौर्णिमा झालेनंतर येणाऱ्या रविवारी गोंदवल्यास नियमित येतो.
🤗छान 🙏जय श्रीराम
अप्रतिम माझ्याकडे शब्दच कमी पडतील❤❤❤ ‼️जय श्रीराम ‼️
जय श्रीराम 🙏😊
सद्गुरू गोंदवलेकर महाराज आपल्या सगळ्यांकडून अशीच निरपेक्ष भक्ती करुन घेवोत. 🌹 🙏 💐
खरच, जय श्रीराम 🙏
ताई खूप छान माहिती सांगितली. मी महाराजांची अनुग्रहित आहे. सर्व मला माहिती होतं तरीपण आपल्या सद्गुरूंविषयी ऐकायला नेहमीच आवडते. फक्त एक सांगायचं राहिलं ते म्हणजे सकाळी काकड्यानंतर गोंदवल्याला लोणी साखरेचा प्रसाद मिळतो. सहसा कुठे मिळत नाही.🙏
Ho😊👌
🌼🌸🕉|| जय श्रीराम || 🕉🌼🌼
जय श्रीराम 🙏
ताई खूप सुंदर पद्धतीने video बनवला..रविवारी आम्हाला जायचा योग आला. खूप प्रसन्न वाटले आणि अनेक अनुभव ही आले.. आपण संपूर्ण माहिती दिलीत,यामध्ये नवीन लोकांना समजेल.. धन्यवाद 👏🏻💐 आपल्या चॅनेल ला शुभेच्छा असच नवनवीन video बनवत राहा...
श्री राम
धन्यवाद जय श्रीराम 🙏
Shri ram jy ram shri swami samarth jy swami samarth khup chan aahy
जय श्रीराम 🙏
जय श्री राम🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
श्रीराम 🙏
Jaishriram
जय श्रीराम 🙏
श्रीराम जय राम जय जय राम 🙏फारच अप्रतिम व्हिडिओ आहे,प्रत्यक्ष गोंदवल्याला जाऊन आल्या सारखे वाटले.आणि महाराजांचे दर्शन झाले.
धन्यवाद ताई,आपण छान सादरीकरण केले.🙏 जय श्रीराम 🙏
धन्यवाद 🙏😊आनंद वाटला
फारच सुंदर माहिती दिली . धन्यवाद
धन्यवाद 🙏जय श्रीराम
नमस्कार, गोंदवलेकर महाराजांची खूपच छान माहिती मिळाली. जय श्रीराम 🙏🙏.
धन्यवाद 🙏जय श्रीराम
Video खुप छान आहे गोदवले ला गेल्या सारखं वाटल खूप शुभेचछा असेच छान छान video करा
धन्यवाद संध्या 🙏जय श्रीराम
खूप छान माहिती दिलीत ताई, मनापासून आभार
😊🙏धन्यवाद
जय श्रीराम खूप छान अमेया गोंदवलेला गेल्यासारखं वाटलं
धन्यवाद 🙏 जय श्रीराम
Shree ram jai ram jai jai ram
जय श्रीराम 🙏
खूप छान माहिती मिळाली आणि दर्शनाचा लाभ छान मिळाला🙏🙏 श्रीराम जयराम जयजय राम
😊जय श्रीराम 🙏
जानकी जीवन स्मरण जय जय राम, जय जय रघुवीर समर्थ, 🙏
जय श्रीराम 🙏
मी गोंदवले येथे अधून मधून येतो .येथे मनाला वेगळीच मनाची शांतता आणि समाधान मिळते.खरोखर येथील सगळे अवर्णनीय आहे
,,,
हो न 🙏जय श्रीराम
इथे रहायची व्यवस्था आहे का
हो आहे ना 👍 सगळं मोफत आहे
रघुपती राघव राजा राम पतीत पावन सीता राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम
खूप मस्त माहिती. 🙏👌👍🏽🙏
धन्यवाद 🙏जय श्रीराम
। श्री राम ।
जय श्रीराम 🙏
Khup,prsanna,batate,Jai,shree,ram
जय श्रीराम 🙏
ताई, खरोखरच गोंदवल्याला येऊन गोंदवलेकर महाराजांचे दर्शन घेतल्याचा अनुभव आला.येथील व्यवस्था वाखाणण्याजोगी आहे.अशीच महाराजांची सेवा घडो. !! श्रीराम जय राम जय जय राम!!🚩🚩🙏🙏
🙏जय श्रीराम 🙏
व्हिडीओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करावा ही विनंती 🙏जेणेकरून इतरांना सुद्धा हे सगळं अनुभवायला मिळेल
🎉🎉 नमस्कार खूप छान माहिती श्री गोंदवलेकर महाराज जय श्रीराम जय हनुमान🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
धन्यवाद 🙏जय श्रीराम
ताई तुमचे मनापासून आभार की तुम्ही महाराजांबद्दल छान माहिती दिली धन्यवाद जय श्री राम
😊🙏जय श्रीराम
फारच सुंदर विडीओ आहे,जय श्री राम.
धन्यवाद 😊 जय श्रीराम 🙏
श्री राम जय श्री राम 🙏🙏🌺 जय श्री राम 🙏🙏🙏 श्री राम 🙏🙏🙏🙏🙏
जय श्रीराम 🙏
ॐ जय श्रीराम!
जय श्रीराम 🙏
Khupach chhan mahiti anugruha babat mahiti havi hoti dhanyawad
Dhanyawad 🙏 जय श्रीराम
जय श्रीराम!!! सुंदर दर्शन घडवले आहे.
😊🙏जय श्रीराम 🙏
"श्रीराम जय राम जय जय राम" अतिशय छान विडिआे आहे.
धन्यवाद 🙏😊जय श्रीराम
श्री राम जय राम जय जय राम नित्य प्रवचन वाचण करीत आहे श्रीराम
Wah chan👌🙏जय श्रीराम
खूपच छान. आम्ही नेहमी जातो. मन प्रसन्न होते वेगळीच उर्जा येथे मिळते.
हो न 😊
ताई खूप छान व्हिडिओ केला,छान माहीती दिलीत,. !!जय श्री राम!!
धन्यवाद 🙏जय श्रीराम 🙏
श्रीराम जय राम जय जय राम 🙏...
ताई प्रत्यक्ष गोंदवले दर्शन घडविले तुम्ही ,....
श्री महाराजांचीच कृपा 🙏🙏🙏... खूप खूप धन्यवाद 🙏
🙏🤗 जय श्रीराम 🙏
Khup chan di🎉 nice video...❤ maharajana shahtang dandavat pranaam!
धन्यवाद अनुप 🙏जय श्रीराम
Treewar vandan,sashtang dandavat,maharajanchya charani
🙏👌 जय श्रीराम 🙏
🙏🙏🙏खुप छान आहे आपण खुप कमी वेळात एका बाजूला असलेल्या एकान एक माहितीपूर्ण केली
धन्यवाद 🙏जय श्रीराम
Hai Shri Ram
Gindvakejar Maharaj ki Jai.
Brahmchaitnya Gondvalejae Maharaj ki Jai.
Shri Ram Hai Ram Hai Jai Ram.😊
जय श्रीराम 🙏
Jay Shri Ram Jay Jay Ram
जय श्रीराम 🙏
खूप छान सादरीकरण, माझी पण इच्छा आहे दर्षणाचे व्हिडिओ पाहून खुप माहीती प्राप्त झाली
धन्यवाद 🙏 दर्शनाला जाऊन या.. जय श्रीराम
खूप छान माहिती सांगितली. धन्यवाध! ।।जय श्रीराम!
जय श्रीराम 🙏
माहिती अतिशय सुंदर आहेश्रीराम जय राम जय जय राम
धन्यवाद 🙏जय श्रीराम 🙏
ताई खुप सुंदर मी तिथेच आहे अस वाटल श्रीराम जयराम जयजय राम
😊धन्यवाद 🙏
🙏🙏🙏 Jai Shree Ram.
@@advocated.m.shuklgarje1257 जय श्रीराम 🙏
श्री राम जय राम जय जय राम
जय श्रीराम 🙏
Khoop chan. Aprtim. 🙏👍❤
धन्यवाद 🙏जय श्रीराम
मनःपुर्वक धन्यवाद
जनकीजीवनस्मण जय जय राम
जय श्रीराम 🙏
जय श्री राम
जय श्रीराम 🙏
My Favorite place Shree Ram Jaya Ram Jai Jai 🙏
Mine too🤗🙏 जय श्रीराम
जय श्री राम. श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏🌹🌹
जय श्रीराम 🙏
जय श्री राम !!!🙇🙇👏🏻👏🏻👏🏻
जय श्रीराम 🙏
छान माहिती दिलीत, धन्यवाद
🙏😊जय श्रीराम 🙏
हरे रामा हरे रामा रामा रामा हरे हरे
जय श्रीराम 🙏
Jai Shree Ram!
जय श्रीराम 🙏
Tai kharokhar mi he sarv pahun dhanyavaad zale khup aabhari ahe
केवळ कृपाच 🤗🙏जय श्रीराम
Jai Shri ram 🙏❤️
जय श्रीराम 🙏
नमस्कार, आम्ही पुणे येथे चलतचित्र फित पहातोय.अतिशय मंगलमय वातावरण आहे. तुम्ही रंगीत, संगीतमय परिपुर्ण माहिती दिलीत व दाखविली धन्यवाद.🎉🎉 आम्हांस पुणे येथून गोंदवले येथे कसे येता येईल मार्गदर्शन करावे हि विनंती.🎉🎉 जय जय श्रीराम जय राम जय जय राम.महाराजंनी लवकरच दर्शनाचा योग आनावा हिच नम्र प्रार्थना 🎉🎉
गोंदवल्याला st बस जाते न पुण्याहून.
खूपच छान माहिती आहे. ll श्री राम जय राम जय जय राम ll
धन्यवाद 😊🙏 जय श्रीराम
खु प छान माहिती दिलीत त्याबद्दल आभारी आहे
😊🙏धन्यवाद जय श्रीराम