श्री महाराज यांचा जन्म महोत्सव आणि संपदा हिचे आणि शिष्या ऋचा हिच गायन प्रत्यक्ष हजर राहून ऐकता आलं. मनसोक्त भक्ती रस अनुभवाला. अभंग, भक्ती गिते, गौळण आणि राम नामाचा अनोखा गजर तर ऋचा हिने गायलेले स्वामी माझा राम रे अशी मैफिल संपूच नये असं वाटत होत. खूपच छान. संपदा तुला श्री महाराज आणि प्रभू रामाचे आशीर्वाद असेच सदैव लाभो अशी समर्थ चरणी प्रार्थना. 👌🚩😊
हरि ॐ... वा उत्तम गायन... संपदा, ऋचा तुम्हा दोघींवर भगवंताची कृपा आहे... दोघींची तयारी उत्तम आहे.. . श्रवणाने आनंद मिळाला❤
खूपच सुंदर संपदा आणि ऋचा
अप्रतिम, सुंदर,श्रीराम समर्थ
दोघींचा पण खूप गोड आवाज आहे.त्यांच्या वर सद्गुरूंची कृश बरसत राहो ही सद्गुरु चरणी प्रार्थना करतो 🙏🙏
खुप सुंदर गायन संपदा . आणि ऋचा👏👏👏👍🙏🙏
Khupach chhan Tai
खुप छान 👌🏻🌹
श्री महाराज यांचा जन्म महोत्सव आणि संपदा हिचे आणि शिष्या ऋचा हिच गायन प्रत्यक्ष हजर राहून ऐकता आलं. मनसोक्त भक्ती रस अनुभवाला. अभंग, भक्ती गिते, गौळण आणि राम नामाचा अनोखा गजर तर ऋचा हिने गायलेले स्वामी माझा राम रे अशी मैफिल संपूच नये असं वाटत होत. खूपच छान. संपदा तुला श्री महाराज आणि प्रभू रामाचे आशीर्वाद असेच सदैव लाभो अशी समर्थ चरणी प्रार्थना. 👌🚩😊
दोघी चे गाणे खुप छान👌
रिचा व संपदाताई अप्रतिम गायनसेवा झाली👌👌👍🏻🙏🙏🌹🌹🌹🌹
Chaan... khuup chaan
महाराजांचा आशीर्वाद सदैव सर्वांवर बरसतो, आम्ही मंत्रमुग्ध झालो.🙏🙏
अप्रतिम
श्रीराम जय राम जय जय राम महाराजांना कोटी कोटी प्रणाम खूप सुंदर गायन
खुप सुंदर संपदा कान तृप्त झाले👌👌❤️
खूपच छान सुंदर आवाज दोघींचे 👌👌🙏👍
सुंदर 👌🙏
Apratim गायनसेवा👌👌❤️👍🏻🙏
Khup chan 🎉🎉
खूप छान संपदा❤❤❤
❤ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांच्या चरणी माझा दंडवत ❤
❤ श्री राम जय राम जय जय राम ❤
❤ जानकी जीवन स्मरण जय जय राम ❤
🚩👏 श्रीराम जय राम जय जय राम 👌
Khup khup chan😊 👌👌👌🙏🙏Shri ram samarth🙏🙏🙏 💐💐😊
Khup sunder🙏🏻🙏🏻Gondvale maharaj koti koti Pranam🙏🏻🙏🏻
एकदम झकास
श्रीराम जय राम जय जय राम
दोघींचे गायन अप्रतिम
खूप गोड
खूप, खूप गोड संपदा 🙏🙏🌹🌹🌹श्रीराम समर्थ
सुरेख .आवाज
Khupch sunder
अप्रतिम
फक्त ऐैकत रहावे,नितळ सुंदर आवाज. श्री.महारांजाच्या दरबारात सेवा म्हणजे खुप सुंदर योग.
खूप सुंदर संपदा ऋचा अशीच सेवा घडुदे 🙏🙏🙏🙏😊😊😊😊
अतिशय सुंदर भजन , अप्रतिम
वा वा... खूप सुंदर... भक्ती पूर्ण... 🙏🏻🙏🏻👏🏻👏🏻
सुंदर अप्रतिम
Khup sundar gayan 🎉🎉❤
खुप छान जयश्री राम
खूप खूप छान
श्री राम जय राम जय जय राम
श्रीराम जय राम जय जय राम खूप छान🎉🎉
🙏🙏🙏
Doghinchi. Gani. Far. Chan🎉🎉
🌹🌹🙏🙏
जय श्रीराम!🌹🙏🌹खुप छान!
Khoopch sunder
दोघींचा अवाज गोड वसुशील पेटीवर मग काय विचारता खूपच छान
सर्व कार्यक्रम संपूर्ण दाखवलेत तर अधिक आनंद होईल!
सावळा नंदाचा बाळ खोटारडे हे गवळण मला तुमच्याकडून शिकायचे आहे
Apan Rohini paranjpe chay sister ahat ka
खूपच छान ❤❤❤
खूप सुंदर
अप्रतिम
जय सद्गुरु
श्रीराम जयराम जयजयराम
श्रीराम जय राम जय जय राम
खूपच सुंदर
खूप छान
खूप छान
खूप छान