श्रींच्या मंदिरातील पुष्पवाटीकेमध्येही श्रीरामनामाचा दरवळ.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 січ 2025

КОМЕНТАРІ • 97

  • @pratibhakanitkar3991
    @pratibhakanitkar3991 24 дні тому

    पुष्पवाटिका पाहून मन प्रसन्न झाले ❤🙏🙏 श्रीराम जय राम जय जय राम🙏🙏🙏

  • @sumedhaparanjape2443
    @sumedhaparanjape2443 24 дні тому

    सुंदर पुष्पवाटिका.जय श्रीराम.🙏🙏🚩
    धन्यवाद माणदेशी आवाज.

  • @AvinashShende-uu5py
    @AvinashShende-uu5py 20 днів тому

    अप्रतिम.....श्रीराम जय राम जय जय राम..❤

  • @PanditChavan-xx9uq
    @PanditChavan-xx9uq 19 днів тому

    पुष्प वाटिका पाहून मन प्रसन्न झाले श्रीराम जय राम जय जय राम

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 21 день тому

    श्रीसद्गुरूनाथ महाराज की जय!🙏🌹🙏👌👌

  • @SGKulkarni
    @SGKulkarni 16 днів тому

    फार छान खराेखर तुमचे खुप आभार श्रीराम समर्थ

  • @bhagyashridhole1671
    @bhagyashridhole1671 16 днів тому

    धन्य धन्य
    श्रीराम समर्थ 🙏🙏

  • @varshapingle4548
    @varshapingle4548 21 день тому +1

    मन प्रसन्न झालं इतकं सगळं खूप छान वाटत आणि श्री महाराजांना नमस्कार आणि धन्यवाद ❤❤❤ जानकी जीवन स्मरण जय जय राम 🙏 श्रीराम जय राम जय जय राम 🙏❤❤

  • @geetapatil1302
    @geetapatil1302 21 день тому

    अप्रतिम अतिशय सुंदर मन प्रसन्न झाले श्रीराम जय राम जय जय राम

  • @prasadjoshi-dh8sl
    @prasadjoshi-dh8sl 24 дні тому +5

    श्री महाराजांच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम.किती सुंदर आहे तुळशीचे बन.१२ प्रकारच्या तुळशी पाहुन मन आनंदीत झाले बहरुन आले पुष्प वाटीका तयार करणाऱ्या रक्षण करणार्यांना भक्तांना भक्तीभावाने नमस्कार.

  • @sujatakhandewale2632
    @sujatakhandewale2632 21 день тому

    मन प्रसन्न झाले.श्रीराम जय राम जय जय राम राम.

  • @ranjanainamdar3095
    @ranjanainamdar3095 21 день тому +1

    खूपच सुंदर पुष्पवाटिका.रामाची आणि महाराजांची कृपादृष्टी जाणवते.बागेची देखभाल आणि शिस्तबद्ध सर्व झाडांची लागवड वाखाणण्याजोगीच आहे.भरभरुन येणारी फुलेच बोलकी वाटतात.खरचं इथे काम करणाऱ्या सर्व लोकांचे मनःपूर्वक कौतुक !!!! । श्रीराम जयराम जय जय राम ।

  • @suhasdeshmukh3865
    @suhasdeshmukh3865 21 день тому +1

    खुप च सुंदर, विविध प्रकारचे फुले, तुळस यांची माहिती मिळली
    नियोजन उत्तम आहे. ‌शतश धन्यवाद
    महाराजांच्या पायाशी तुमचे कष्ट फुलांच्या ‌रुपांत पोहोचतात
    धन्य तुमचे‌‌ जिवन🎉🎉🎉

  • @rahulmahale7452
    @rahulmahale7452 20 днів тому

    खूपच छान वाटिका! महाराजांची कृपा दृष्टी असल्याचे पदोपदी जाणवते. श्रीराम जय राम जय जय राम 🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni6465 21 день тому

    जय श्री राम

  • @snehlatadalavi8394
    @snehlatadalavi8394 22 дні тому

    किती सुंदर.समाधानच.

  • @sujatakhandewale2632
    @sujatakhandewale2632 21 день тому

    खूप खूप छान.🙏🙏

  • @neelajoshi9361
    @neelajoshi9361 24 дні тому +2

    ही फुले किती भाग्यवान आहेत रोज महाराजांच्या चरणाचा स्पर्श त्यांना होतो वाटिका खूप छान आहे

  • @Jayashree-wy6tw
    @Jayashree-wy6tw 20 днів тому

    सुंदर पुष्प वाटिका. मन प्रसन्न झाले.जय श्रीराम

  • @vijayadeo4430
    @vijayadeo4430 20 днів тому

    श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजाना कोटी कोटी प्रणाम

  • @niveditasahasrabhojane8967
    @niveditasahasrabhojane8967 20 днів тому

    खूपच सुंदर फुलवाटिका खूप छान पद्धतीने त्याची निगराणी होत आहे खूप सुंदर माहिती मिळाली फुलझाडांची👌👌 श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏🌹🌹

  • @shrilekhakulkarni7819
    @shrilekhakulkarni7819 21 день тому

    ಶ್ರೀ ಗುರು ಬ್ರಹ್ಮ ಚೈತನ್ಯ ಗೊಂದವಲೇಕರ ಮಾಹಾರಾಜ ಕೋಟಿ ಕೋಟಿ ನಮನ 🌹🙏🙏🙏🙏🙏🌹

  • @madhavapte7573
    @madhavapte7573 21 день тому

    वा काय सुंदर पुष्पवाटिका आहे
    मन प्रसन्न झाले 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @AlpanaGolwalkar
    @AlpanaGolwalkar 21 день тому

    नियोजन खूपच सुंदर केले आहे. 👌

  • @rekhakelkar7294
    @rekhakelkar7294 23 дні тому

    खुप सुंदर 🙏

  • @sooreshgharge3561
    @sooreshgharge3561 23 дні тому +1

    🌹श्री राम जय राम जय जय राम 🌹🙏🙏🙏🙏🙏

  • @Jayashree-wy6tw
    @Jayashree-wy6tw 20 днів тому

    अप्रतिम आहे

  • @SuchitaKhandagale-x3z
    @SuchitaKhandagale-x3z 21 день тому

    श्रीराम जयराम जय जय राम श्रीराम जयराम जय जय राम श्रीराम जयराम जय जय

  • @anuradhamulay3691
    @anuradhamulay3691 24 дні тому

    अप्रतिम सुंदर पुष्प वाटिका जय श्रीराम नमस्कार अप्रतिम

  • @prajaktakulkarni979
    @prajaktakulkarni979 21 день тому

    खुप सुंदर 👌 किती आखीव रेखीव आणि सुंदर अशी,ग्रहांचा विचार करून केलीय बाग खुपच छान 👌 अध्यात्म आणि विज्ञान यांचा सुंदर मिलाफ 🙏 महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 श्रीराम जयराम जय जय राम 🙏🙏

  • @niteenkulkarni6784
    @niteenkulkarni6784 23 дні тому

    श्रीराम जय राम जय जय राम
    🎉🎉🎉🎉🎉

  • @lalitapatwardhan
    @lalitapatwardhan 24 дні тому

    खूप सुंदर पुष्पवाटिका 🙏🏻🌹🙏🏻
    ||श्री राम जय राम जय जय राम ||
    नामघोष मध्ये सदा बहरलेली पाहून मन प्रसन्न झाले 🌹

  • @bydixitdixit1965
    @bydixitdixit1965 24 дні тому

    श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏

  • @mandakinikadam803
    @mandakinikadam803 24 дні тому +1

    खूपच सुंदर अप्रतिम 🌹🙏🌹
    📿🌹श्रीराम जय राम जय जय राम 🌹📿🙏

  • @arvindpande5877
    @arvindpande5877 24 дні тому

    पुष्प वाटिका पाहून मन प्रसन्न झाले . तुळशीचे बन खुपच छान. महाराजांच्या चटणी कोटी कोटी प्रणाम. जय श्री राम

  • @poojabulbule9728
    @poojabulbule9728 23 дні тому

    Khup chan Shri ram samarth🙏🙏🙏 😊🌹🌹🌹

  • @SnehalSapre
    @SnehalSapre 21 день тому

    श्री ब्राम्हचैतन्य महाराज की जय 🙏🙏श्रीराम जयराम जय जय राम🙏🙏

  • @kalpanabadave1652
    @kalpanabadave1652 24 дні тому

    जय श्री राम 🙏खूपच सुंदर आहे सगळी फुले तुळशी

  • @vrundadeodhar9171
    @vrundadeodhar9171 24 дні тому

    खूपच सुंदर पुष्प वाटिका . पाहून मन प्रसन्न झाले श्रीराम जयराम जयजयराम👌👌

  • @SuvarnaKhatal-r5q
    @SuvarnaKhatal-r5q 24 дні тому

    🙏🙏🙏🙏 श्री सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय कोटी कोटी प्रणाम महाराज महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम मन प्रसन्न झाले छान वाटलं एवढी तुळशीचे प्रकार फुलांचे प्रकार महाराजांचे मूळ बघा काय म्हणाले मी खरच भाग्यवान आहे की मी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या सारखे गुरू मला लाभले माझ्या जीवनाचे सार्थक झाले🙏🙏🙏🙏 धन्य-धन्य कोटी कोटी प्रणाम

  • @vrushalidesai4088
    @vrushalidesai4088 24 дні тому

    श्रीराम समर्थ 👏🌹👌

  • @RekhaDharmpurikar
    @RekhaDharmpurikar 24 дні тому

    पुष्प वाटिका, खूप छान आहे, पाहून खूप मस्त वाटलं👌❤️🌹

  • @shrilekhakulkarni7819
    @shrilekhakulkarni7819 21 день тому

    ಇದನ್ನೇಲ್ಲ ಕೇಳಿ ನೊಡ ಮನಸ್ಸು ಬಹಳ. ಸಮಾಧಾನ ಆಯಿತು ತುಂಬಾ ತುಂಬಾ ಮಾಹಿತಿ ನೀಡಿದ್ದಾರೆ ಇಷ್ಟು ಂದು ತುಳಸಿ ಹಾಗೂ ಸೆವಂತಿ ಮತ್ತು ಬಹಳ ಗಿಡಗಳ ಮಾಹಿತಿ ನೀಡಿದರು ಧನ್ಯವಾದಗಳು 👌👌🙏🌹🙏

  • @saritapange6779
    @saritapange6779 24 дні тому

    Khup chhan

  • @ushaushalumpatki6722
    @ushaushalumpatki6722 24 дні тому

    श्रीराम जय राम जय जय राम🙏🙏🙏

  • @sanjaygogate1947
    @sanjaygogate1947 24 дні тому

    श्रीराम जयराम जय जय राम

  • @sharvarikulkarni9513
    @sharvarikulkarni9513 22 дні тому

    श्रीराम जय राम जय जय राम 🙏 ही तर सारी श्री महाराजांची कृपा.श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरणी नमस्कार 🙏. आपल्या सगळ्यांची मेहनत.🙏

  • @archanagadre9963
    @archanagadre9963 24 дні тому

    सुंदर पुष्पवाटीका जय श्रीराम,🙏🙏

  • @mandakinimakode9953
    @mandakinimakode9953 21 день тому

    जय श्री राम
    महाराजांच्या वाटिकेत फक्त आणि फक्त देशी फुलांचीच रोपे लावावीत

  • @खानपीणशेतीबाडी

    🙏🏼🙏🏼🌹🌹🌹श्रीराम जय राम जयजय राम ,खुप सुंदर उपक्रम आहे. आसाच चालु ठेवा 🙏🏼🙏🏼💐💐

  • @NeetaSawant-xn3vn
    @NeetaSawant-xn3vn 19 днів тому

    खूप सुंदर

  • @dilipdeshmukh9263
    @dilipdeshmukh9263 24 дні тому

    श्रीराम जय राम जय जय राम . श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय.

  • @KITTYCAT_0918
    @KITTYCAT_0918 20 днів тому

    🙏🙏🙏🙏 Shree ram

  • @jyotsnagore2364
    @jyotsnagore2364 23 дні тому

    मन प्रसन्न करणारी श्रींची वाटीका 👌👌👌ह्या सर्वांचे नियोजन करणारे, निगराणी करणारे, विश्वस्त सर्वांनाच 🙏🙏🙏🙏🙏😊

  • @latasawant4945
    @latasawant4945 23 дні тому

    खूप छान गोंधवल्यात गेल्यावर नक्की बघायला जाऊ 🙏🙏🙏

  • @priyakulkarni3564
    @priyakulkarni3564 22 дні тому

    पूर्व पुण्य असे ज्याचे .....
    श्रीराम 🙏

  • @archananavare9124
    @archananavare9124 24 дні тому

    फारच सुंदर आहे ❤❤

  • @MandakiniPathak-by5ml
    @MandakiniPathak-by5ml 24 дні тому

    खुपच सुंदर बाग आहे.

  • @shradhadani2193
    @shradhadani2193 21 день тому

    खूप छान

  • @smitajatkar8753
    @smitajatkar8753 21 день тому

    श्रीराम जय राम जय जय राम, पुष्प वाटिका पाहून स्वर्गीय आनंद झालाय

  • @archananavare9124
    @archananavare9124 24 дні тому

    जय श्री राम 🙏🙏🙏

  • @madhavitonape8848
    @madhavitonape8848 21 день тому

    सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना कोटी कोटी प्रणाम श्रीराम जय राम जय जय राम जय जय हनुमान 🙏

  • @siddhi3389
    @siddhi3389 21 день тому

    Shri Ram jay Ram jay jay Ram

  • @bharatidastane9630
    @bharatidastane9630 24 дні тому

    🙏🙏जसं महाराजांच्या समाधीसमोर बसल्यावर प्रसन्न वाटतं तसच अगदी ही वेगवेगळी फुले बघताना वाटतय . 🙏🙏

  • @srkole
    @srkole 24 дні тому

    Shree ram jai ram jai jai ram

  • @archananavare9124
    @archananavare9124 24 дні тому

    फारच सुंदर आहे

  • @sandhyakulkarni5057
    @sandhyakulkarni5057 24 дні тому

    Aato shya sunder

  • @archananavare9124
    @archananavare9124 24 дні тому

    फारच छान आहे

  • @alokpusegaonkar
    @alokpusegaonkar 19 днів тому

    🌹🌹🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @janhavlashtekar7815
    @janhavlashtekar7815 24 дні тому

    खूप छान जय जय श्रीराम 🙏🙏

  • @priyankamathkar5262
    @priyankamathkar5262 24 дні тому

    अतिशय सुंदर आम्ही गोंदवल्याला आल्यावर आम्हाला बघायला मिळेल का जय श्रीराम जय श्रीराम

  • @vilaskulkarni6036
    @vilaskulkarni6036 24 дні тому

    🌷🙏⚘️

  • @prasadjoshi-dh8sl
    @prasadjoshi-dh8sl 24 дні тому +1

    अमोल आणी वैभव दादा तुम्हाला तुमच्या सेवेसाठी अंतःकरण पुर्वक सस्नेह नमस्कार..

  • @chhayadoshi72
    @chhayadoshi72 24 дні тому

    Mast

  • @supriyaphatak898
    @supriyaphatak898 24 дні тому

    khup sundar

  • @vandanasahasrabudhe4214
    @vandanasahasrabudhe4214 24 дні тому +4

    आम्हाला हे बघण्यासाठी आम्ही येवू तेव्हा मिळेल का

  • @sumantate1865
    @sumantate1865 19 днів тому

    वैजयंती माला ची रोपे लावा. जय श्री राम

  • @hemlatashukla9459
    @hemlatashukla9459 24 дні тому

    जय श्रीराम 🙏🙏बागेत खूप छान फुले आहेत परंतू गुलाब या फुलांचा उल्लेख नाही झाला

  • @rekhagodambe1306
    @rekhagodambe1306 24 дні тому

    पुष्प वाटिका पाहता पाहता भान हरपल .पुष्प वाटिका पाहायला मिलेलका .जय श्री राम🙏🌹

  • @manojdharkar7764
    @manojdharkar7764 19 днів тому

    Jai Shri ram 🙏 jai Jai RAM 🔥🎉🙏

  • @ushakulkarni6679
    @ushakulkarni6679 21 день тому

    4:11

  • @vijayaghevade6342
    @vijayaghevade6342 22 дні тому

    आज पर्यंत माहित नव्हते!
    कुठे आहे ही पुष्प वाटिका!

  • @anjalishirsikar4501
    @anjalishirsikar4501 21 день тому

    गोदवल येथे कोठे आहे पुष्प वाटी का

  • @ashwinidatar3485
    @ashwinidatar3485 17 днів тому

    वाटिका बघायला देतात का

  • @madhuridarbhe253
    @madhuridarbhe253 20 днів тому

    बागेतला भेट देता येते का मला बाग पाहता येईल काय

  • @snehalatalikhite8551
    @snehalatalikhite8551 21 день тому

    मो❤❤गरा नाही का?

  • @mandakinimakode9953
    @mandakinimakode9953 21 день тому

    उपग्रह कां बर म्हणताय
    ग्रह म्हणा

  • @archanaarcharya5778
    @archanaarcharya5778 24 дні тому

    श्रीराम जयराम जय जय राम

  • @neelashidhaye8653
    @neelashidhaye8653 21 день тому

    श्री राम जयराम जय जय राम

  • @missionadmission4296
    @missionadmission4296 24 дні тому

    खूपच सुंदर अप्रतिम 🌹🙏🌹
    📿🌹श्रीराम जय राम जय जय राम 🌹📿🙏

  • @RavindraSonawane-m5c
    @RavindraSonawane-m5c 24 дні тому

    श्रीराम समर्थ ❤🎉

  • @NeetaSawant-xn3vn
    @NeetaSawant-xn3vn 19 днів тому

    खूप छान

  • @varsharanade4557
    @varsharanade4557 20 днів тому

    श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏

  • @ushakulkarni6679
    @ushakulkarni6679 21 день тому

    श्रीराम जय राम जय जय राम

  • @ushakulkarni6679
    @ushakulkarni6679 21 день тому

    श्रीराम जयराम जयजय राम

  • @tanujajavdekar5714
    @tanujajavdekar5714 21 день тому +1

    श्रीराम जय राम जय जय राम