पाऊस आणि थंडी धन्य हे बानाई आणि अर्चना बोलन सोपं असतं पण अनुभवन खुप कठीण असतं धन्य हे एवढ्या पावसात वल्या सरपणावर स्वयंपाक करून एवढ्या आनंदाने जेवन करणं 🙏🙏👌👌👍👍👌👌
बनाईच जेवढ कौतुक करावं तितक कमीच आहे .आश्या परिस्थितीत सुधा तिच्या चेहऱ्यावरचे हसू मात्र कायम आहे. कोणत्याही परिस्थिती खचून न जाता त्या परिस्थितीला सामोरे जाण्याचे खूप मोठे सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे. असं बोलतात आनंद हा शोधला तर कोणत्याही छोट्या छोट्या गोष्टीतून मिळतो. आणि हे तुमच्या कडून शिकायला मिळत.पैसा सगळेच कमावतात पण समाधान मात्र खूप कमी लोकांना मिळत आणि ते समाधानी तुम्ही आहात. काळजी घ्या 🙏
रात्रीचं बिराडात लाईटीचा प्रकाश कसा लावता व्हिडिओ साठी मोबाईल चार्जिंग कुठून कसा करता. दगदगीच्या जीवनात , धन्य धन्य दादा तुमचे जीवन . ऊन ,वारा, पाऊस सगळा अंगावर घेता. देव तुमचं जिथे जिथे जाल तिथे तिथे रक्षण करो .
दादा याची तुम्हाला सवय आहे पण बघताना खूप वाईट वाटत होते.तुम्ही पण माणसच आहात. अशी संकट नकोत यायला वाटते जा पाऊस वेळेत झाला असता तर तुम्ही गावी गेला असता.जवळ असतो तर तुमची काय तरी सोय केली असते असे वाटत होते.बाप्पा तुम्हाला सर्वसांकटतून वाचाऊ दे ही आमची त्याच्यकडे प्रार्थना.
दादा चांगल्या घरात राहणार्या माणसांना वार, पाऊस 🌧️🌧️🌧️🌧️पडला की नको वाटत खूप भीती वाटते तुमची तर किती परवड होते. ते बघूनच खूप वाईट🙏 वाटत नुसत्या प्लास्टिकच्या कागदा खाली दिवस, रात्र काढायची खूप खडतर प्रवास आहे. बाळू मामां तुम्हाला कायम आशिर्वाद द्यावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏 नेहेमी आम्ही video छान बोलतो पण असा video बघितला की खूप खूप वाईट वाटत दादा, वहिनी 🙏🙏
रेसिपीचा व्हिडिओ पाहताना खूप छान वाटत पण हा व्हिडिओ पाहताना मन भरून आल किती वाईट परिस्थितीत तुम्ही आनंदी राहता हाके भाऊ व बानाई तुमच्याकडून खूप काही शिकावे असे आहे
खर जिवन......बऱ्याच लोकांना हा त्रास वाटतोय पण हेच खर जिवन आहे........परिस्थीती कशी हि येऊ दे त्यावर मात करीत पाय रोऊन कस उभ राहायच हे तुमाला चांगल माहीत आहे.........तो तुमचा छोटा सागर च बगा घाबरतोय का मस्त enjoy करतो.........खूप नशिबवान आहात तुम्ही जे तुम्ही करू शकता ते ac मधे बसून काम करनारे कधीच करू शकत नाहीत..........खूप छान खूप खूप शुभेच्छां 😮😮😮
ताई न दादा तुम्ही आमच्या गावाला या मंचर ला तुम्हाला राहायला घर ही देते आणि बकराना पण जागा देतो आमच्या कडे लय डोंगर आहे चारायला गावाला नसेल जायच तर या प्लिज 🙏🙏🙏🙏🙏🙏 विचार करा बानाई ताईच आणि अर्चना चे हाल बघवत नाहीत 😥😥
राम कृष्ण हरी हाके पाव्हणं आजचा हॉट व्हिडिओ बघुन खुप वाईट वाटले पण काय करणार पाव्हणं आपल्याला पावसाची पण गरज आहे पाऊस पडला तरच आपले जीवन आहे पाऊस नव्हता तेव्हा आपल्याला आपल्या बकरयाची काळजी वाटत होती
Banai ,Tula kay म्हणावं .तू जर जेवण नाही बनवलं तर अशा परिस्थितीत माणसं कशी जगणार.खरंच banai tu Annapurna ,lakmi aahes.salute Tula banai.kiti hi adjustment.
धनगर समाजाचे किती हाल झाले तरी सरकारला काही फरक पडत नाही ते मंत्री आपल्या मतावर निवडून येतात पण तुमची व्यथा मांडली तरी ते 5 ते 10 बंगले बांधले आहे आरामात बसून फक्त मजा करतात
अहो दादा आत्ता तुम्ही पावसाळा संपेपर्यंत गावाची वाट धरा कारण तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाला खूप खूप त्रास सहन तसेच मुकी बिचारी ती मेंढर त्यांचे हाल बघवत नाहीत खूप कष्टमय तुमचं जीवन आहे देव तुमचं रक्षण करो❤❤
खरच खूपच कमाल आहे दादा तुमची येवढ्या मोठ्या पावसात पण तुम्ही पलामध्येच राहता खूपच कमाल आहे दादा आम्हाला तर स्लापच्या घरात भीती वाटते तुम्ही येवढ्या मोकळ्या मैदानात राहाता देवालाच काळजी तुमची
खुपच हाल झाले ओ दादा.... लहानपणी आमचे गावाकडचे घर चंद्रमौळी होते...(चंद्रमौळी म्हणजे घराच्या छताला छिद्र असल्याने त्यातून चंद्र आणि सूर्य किरण आत येणारे..) घर साध्या कौलाचे..त्यात एका बाजूच्या चांदयीला पत्रा,कागद,दुसर्या बाजूची चांदयी भिंतीची...त्यामुळे पावसाळ्यात असेच आमचे हाल व्हायचे..घर गळायचे. झोपायला पण जागा नसायची....पाणी पडतंय तिथे तांब्या,पातेलं अशी भांडी ठेवायची...सगळ्या घरात अशी भांडी ठेवून घराला भिजण्यापासून वाचवायचं....जेवढी कोरडी जागा असेल तिथे खुडामुडा करुन कशीबशी रात्र काढायची.......शिक्षणामुळे परिस्थितीवर मात करता आली...
सागरची पावसात काळजी घ्या स्वयंपाक कसा करायचा बारका गॅस घ्या झोपायची किती अडचण आहे सागर लई गोड आहे चांगल्या खुट्या ठोका पाल हलणार नाही किती आनंदात राहता सागर धनगरांचा वाघ आहे
पावसात मोबाईल भिजल्यामुळे व्हिडिओ टाकण्यात अडचण येत आहे. 🙏😊
धन्य आहे दादा तुमची आणि तुमच्या परिवाराची....देव तुम्हाला मानसिक आणि शारीरिक बळ देवो...
हा हिडिओ पाहून डोळयात पाणी आले धनगरी जीवन किती खडतर प्रवास आहे सर्वांनी काळजी घ्यावी
पाऊस आणि थंडी धन्य हे बानाई आणि अर्चना बोलन सोपं असतं पण अनुभवन खुप कठीण असतं धन्य हे एवढ्या पावसात वल्या सरपणावर स्वयंपाक करून एवढ्या आनंदाने जेवन करणं 🙏🙏👌👌👍👍👌👌
बनाईच जेवढ कौतुक करावं तितक कमीच आहे .आश्या परिस्थितीत सुधा तिच्या चेहऱ्यावरचे हसू मात्र कायम आहे. कोणत्याही परिस्थिती खचून न जाता त्या परिस्थितीला सामोरे जाण्याचे खूप मोठे सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे. असं बोलतात आनंद हा शोधला तर कोणत्याही छोट्या छोट्या गोष्टीतून मिळतो. आणि हे तुमच्या कडून शिकायला मिळत.पैसा सगळेच कमावतात पण समाधान मात्र खूप कमी लोकांना मिळत आणि ते समाधानी तुम्ही आहात. काळजी घ्या 🙏
गॅस घ्या दादा 4 ,5 किलोचा,फक्त पाऊस आला की वापरचा, बानाई ताई la त्रास होणार नाही, आणि तु माला पण पोटभर जेवण मिळेल
दादा तुम्ही एक छोटा टेम्पो घेऊन टाका पावसाळ्यात टेम्पो तर सामान पण राहिलं झोपण्याची सोय पण होईल
खरंय ..
Best option
रानात कसा टेम्पो घेऊन जाणार
दादा सलाम आहे तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला. खूपच पाऊस पडतोय दादा काळजी घ्या. सुरक्षित रहा ❤❤
धन्य त्या बाणाई चं कसा स्वपआकं केला कायं माहिती शहरातील मुलींनी बाहेरचं जेवणं मागवलं असतं
Banai city t Asti tr tinipn khall ast kadachit baherun anun karan taai shahratlya mulina pn adjust karav lagt amchya tr bedvr Pani al saglch anthrun kande pn bhijle pawsane..pn gharch ch khall andharat bnvun
Shaharatlya muli shopping karun pan damun jatat ani lagech hotel madhye jewayla ani ghari yeun aaram
किती कष्टमय जीवन आहे तुमचे.असे बघून वाईट वाटले.तरीही सर्व हसतमुख असतात सलाम तुम्हाला.
असे दिवस ढकलू नका चांगले तंबू विकत मिळतात कायम स्वरूपी होईल
रात्रीचं बिराडात लाईटीचा प्रकाश कसा लावता व्हिडिओ साठी मोबाईल चार्जिंग कुठून कसा करता. दगदगीच्या जीवनात , धन्य धन्य दादा तुमचे जीवन . ऊन ,वारा, पाऊस सगळा अंगावर घेता. देव तुमचं जिथे जिथे जाल तिथे तिथे रक्षण करो .
काळजी घ्या सुरक्षित रहा. परमेश्वरा सांभाळ कर.
अतिशय कष्टमय जीवन असून ही आनंदी आहात देव तुमचे रक्षण करो । ।
खूप खडतर जीवन
दादा याची तुम्हाला सवय आहे पण बघताना खूप वाईट वाटत होते.तुम्ही पण माणसच आहात. अशी संकट नकोत यायला वाटते जा पाऊस वेळेत झाला असता तर तुम्ही गावी गेला असता.जवळ असतो तर तुमची काय तरी सोय केली असते असे वाटत होते.बाप्पा तुम्हाला सर्वसांकटतून वाचाऊ दे ही आमची त्याच्यकडे प्रार्थना.
पाऊसात खूपहाल होत मेंढपाळ भावाच सलाम तुमच्या धाडसाला जपून रहा पाऊस मोठा आहे धन्य वाद
तुम्हाला सलाम, शासनाने यांना मदत केली पाहिजे.
दादा तुम्ही कमाल आहात..... घरचा खरंच करता पुरुष आहात..... पण तुमची पत्नी खूपच खंबीर आहे..... तुम्हाला पाहून अभिमान वाटतो
लयी दैन हे खरच पाण्या पावसाळ्यात दादा. 😢बघु वाटत नाही असे मला तर बघत असताना थंडी वाजून आली तुमची काय परीस्थिती असेल खरच.
गणपती बाप्पा तुमचं रक्षण करो खूप खूप हाल होतात तुमची आणि सागर ची काळजी घ्या देव तुमच्या पाठीशी आहे
यावरून हे दिसतय कि आरक्षण ची खरी गरज कोणाला आहे।
ताई हे हाल बघुन लय वाईट वाटतय हो गावाला। पाऊस झाला असेल तर जा ना दादा सागर लय भारी बोलतोय तुम्हाला लय त्रास आहे 🙏
खरंच खूपच हालकीचे जीवन आहे दादा तुमचं.. खरंच मनापासून सलाम तुम्हाला... 🙏🙏🙏🙏
दादा मुलांना शिक्षण द्या चांगल्या नोकऱ्या मिळतील,,, त्यांच्या पदरी असे हाल नकोत.
दररोज रात्री जेवताना न चुकता मी आणि माझी आई तुमचा आणि बनाई चा vidio बघतो दादा
सलाम तुमच्या कार्याला.🎉
बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत 🙏
Nice dada
बाळूमामाच्या नावानं चांगभलं ❤❤❤🙏🙏🙏🌺🌺🌺🌺
🙏
किती ही परवड , सलाम तुमच्या जिद्दीला
ऐवढ पाऊस आहे तरी किती स्वच्छता आहे सुंदर दिसत सर्व काही ❤
खरंच जीवन जगत आहे हे
दादासाहेब खरंच खुप हालाखीची परिस्थिती असते. यावरून कल्पना येते. सांबाळुन रहावे.
"मान्सून चालू झाला"... किती गं गोड बाणाई मावशी ❤️
दादा चांगल्या घरात राहणार्या माणसांना वार, पाऊस 🌧️🌧️🌧️🌧️पडला की नको वाटत खूप भीती वाटते तुमची तर किती परवड होते. ते बघूनच खूप वाईट🙏 वाटत नुसत्या प्लास्टिकच्या कागदा खाली दिवस, रात्र काढायची खूप खडतर प्रवास आहे. बाळू मामां तुम्हाला कायम आशिर्वाद द्यावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏
नेहेमी आम्ही video छान बोलतो पण असा video बघितला की खूप खूप वाईट वाटत दादा, वहिनी 🙏🙏
तुम्हा सर्वांना सॅलूट. तुमचे जीवन खूप हलाखीचे आहे. तरीही चेहऱ्यावर हास्य आणि कुटुंबात आनंद व सामधान आहे.
स्वतः बाळूमामा आहेत तुमच्या सोबत. घाबरायच काही कामच नाही. 🙏बाळूमामाच्या नावानं चांगभलं. काळजी घ्या.
तुमच्या संघर्षाला सलाम ....🙏
मेंढपाळाचे जीवन फार कष्टावर पाऊस थंडी उन्हाळा या तिन्ही ऋतूत त्यांना फार त्रास होतो
सर्वात जास्त कष्टाने जिवन जगतात
धनगर बांधव व भगिनी
❤
बापरे! किती पाऊस आहे ....एवढ्या पावसात रहाणे कठीण आहे ...खडतर आहे जीवन तुमचे ... परमेश्वर तुमचे रक्षण करो ..
धन्य आहे दादा तुम्ही कस राहता मला खुप वाईट वाटत वैणी सागर धन्य आहे
आता दादा हळू हळू घरीच्या वाटेनं सुरुवात करा .कारण तुम्हाला सगळ्यांना आरामाची गरज आहे.🙏🏻
तुमच्या संसारा साठीच्य या धरपड़िला खुप खुप सलाम तुमचा आदर्श अमच्या शहरी लोकनी घ्यावा
धन्य ते तूमच धनगरी जीवन खरच किती हाल होतात तूमचे
रेसिपीचा व्हिडिओ पाहताना खूप छान वाटत पण हा व्हिडिओ पाहताना मन भरून आल किती वाईट परिस्थितीत तुम्ही आनंदी राहता हाके भाऊ व बानाई तुमच्याकडून खूप काही शिकावे असे आहे
बघा,बानाई ची हिम्मत व सकारात्मकता!
बानाई ला सलाम!
Kiti kathin aahe.etki adchan aahe tari aarda orda nahi chidchid nahi .tumha lokanna 100 salam
दादा खरच टेम्पो घ्या म्हणजे ऊन वारा पाऊस यातून संवरक्षण होईल तुमच्या सगळ्यांचे.... 🙏
खर जिवन......बऱ्याच लोकांना हा त्रास वाटतोय पण हेच खर जिवन आहे........परिस्थीती कशी हि येऊ दे त्यावर मात करीत पाय रोऊन कस उभ राहायच हे तुमाला चांगल माहीत आहे.........तो तुमचा छोटा सागर च बगा घाबरतोय का मस्त enjoy करतो.........खूप नशिबवान आहात तुम्ही जे तुम्ही करू शकता ते ac मधे बसून काम करनारे कधीच करू शकत नाहीत..........खूप छान खूप खूप शुभेच्छां 😮😮😮
ताई न दादा तुम्ही आमच्या गावाला या मंचर ला तुम्हाला राहायला घर ही देते आणि बकराना पण जागा देतो आमच्या कडे लय डोंगर आहे चारायला गावाला नसेल जायच तर या प्लिज 🙏🙏🙏🙏🙏🙏 विचार करा बानाई ताईच आणि अर्चना चे हाल बघवत नाहीत 😥😥
Nakki vichar kara dada
खूप भारी ओ तुम्ही ❤❤
खुप हाल आहे तुमचे पावसा पाण्याचे तरी कीती समाधानी दिसता खुप वाईट वाटते,
एखादी ऑटो किंवा पिकअप घ्या नवीन.. म्हणजे उन्हा -पावसापासून,संरक्षण होईल सर्वांचंच.... कोंबड्या, कोकरी आणि सगळे बिऱ्हाडाची सोय होईल ....
हातावरच पोट त्यांचं
किती कष्टमय जीवन आहे दादा एवढ्या पावसात रानावनात राहणे म्हणजे सोपे काम नाही बाळू मामा तुमचे रक्षण करो
खरंच तुमची परिस्थिती पाहून डोळे भरून आले माझे दादा.... हाड रानामध्ये ना कसली लाईट ना कसल्या प्रकारची सोय तुमच्या
भाउ खरच कठिण आहे कठिण नाही आती कठिण तरी पन तुमची जिद खरच शिकण्या सारखं आहे जिवण जगणं कसं असतं पण सलाम आहे तुम्हा सर्वांना 😊🙏
अक्षरशः डोळ्यात पाणी आले, कसे दिवस काढता तुम्ही सर्व जण खरंच मानलं पाहिजे . काळजी घ्यावी सर्वांनी
राम कृष्ण हरी हाके पाव्हणं आजचा हॉट व्हिडिओ बघुन खुप वाईट वाटले पण काय करणार पाव्हणं आपल्याला पावसाची पण गरज आहे पाऊस पडला तरच आपले जीवन आहे पाऊस नव्हता तेव्हा आपल्याला आपल्या बकरयाची काळजी वाटत होती
भटकंती काय असते त्याच हे वास्तव आहे अशा लोकांना स्थानिक लोकांनी मदत करावी हीच अपेक्षा
Salute तुमच्या कामाला
तुमच्या संघर्षाला सलाम 🙏🙏🙏🙏👍
बनाईच्या डोक्यावरचा पदर सुद्धा खाली पडत नाही
दादा तुम्ही का असे जीवन जगत आहात.खूप वाईट वाटतं.
घरचा प्रवास सुरु करा तुमच्या पूर्ण परिवाराला विश्रांती ची गरज आहे 🙏
खुप कष्टकरी जिवन... स्वाभिमानी जिवन जय शिवराय
दादा कस रहाता तसले पावसात कीती अडचण येत आहे मला तर पाहुन खूप दूंख होते❤❤
Banai ,Tula kay म्हणावं .तू जर जेवण नाही बनवलं तर अशा परिस्थितीत माणसं कशी जगणार.खरंच banai tu Annapurna ,lakmi aahes.salute Tula banai.kiti hi adjustment.
हाय दादा नमस्कार तुमच्याकडून जगण्याची उमेद मिळते बाळूमामा आपल्या सदैव पाठीशी उभे आहेत खूप वाईट वाटतंय व्हिडिओ बघून सागर
दादा फार वाईट वाटते
डोळ्यात पाणी आले दादा तुमची दैना बघून
दादा खरच एक छोटा टेम्पो घेऊन टाका सामान ठेवण्यासाठी उपयोग होईल आणि झोपायला पण उपयोग होईल
खरंच दादा तंबू घ्याच नक्की घ्या तंबू उघडायला पण येतो आणी बंद पण करता येतो
लय भारी परिस्थिती मांडत आहे 💛💛💛💛
दादा तुमच्या व्हिडिओमध्ये सगळं जे घडतं तेच दाखवतात त्यामुळे तुमची खूप काळजी वाटते सगळनी काळजी घ्या सागर खूप लहान आहे
सलाम खूप कष्ट आहेत
कालजी या सलाम आहे
धनगर समाजाचे किती हाल झाले तरी सरकारला काही फरक पडत नाही ते मंत्री आपल्या मतावर निवडून येतात पण तुमची व्यथा मांडली तरी ते 5 ते 10 बंगले बांधले आहे आरामात बसून फक्त मजा करतात
Dada tai khup3rdu yet ase video pahun taikhrch khup dhadsi aahat 🙏🏻🙏🏻❤️🌹
तुमचे हाल बघून फार वाईट वाटते दादा
अक्षरशः धन्य आहे काय बोलणार बोलायला शब्दच नाहीत काहीतरी केलं पाहिजे सरकारने लक्ष दिले पाहिजे
दादा बाणाई ताई म्हणजे साक्षात लक्ष्मी चं रूप आहे ,🙏🙏🙏🙏
दादा बानाई ताई तुमच्या घरची लक्ष्मी आहे कोणत्याही परिस्थितीत तिच्या चेहऱ्यावर हसू असते निडर बनुन परिस्थीतीचा सामना करते जेवढ कौतुक केलं तेवढ कमीच आहे
फारच खडतर आहे जीवन हे धनगर समाजाचे
अहो दादा आत्ता तुम्ही पावसाळा संपेपर्यंत गावाची वाट धरा कारण तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाला खूप खूप त्रास सहन तसेच मुकी बिचारी ती मेंढर त्यांचे हाल बघवत नाहीत खूप कष्टमय तुमचं जीवन आहे देव तुमचं रक्षण करो❤❤
बनाई ताई is the best 😊
God blessed you all.He is Supreme power he helps you all.
खरच खूपच कमाल आहे दादा तुमची येवढ्या मोठ्या पावसात पण तुम्ही पलामध्येच राहता खूपच कमाल आहे दादा आम्हाला तर स्लापच्या घरात भीती वाटते तुम्ही येवढ्या मोकळ्या मैदानात राहाता देवालाच काळजी तुमची
खुपच हाल झाले ओ दादा....
लहानपणी आमचे गावाकडचे घर चंद्रमौळी होते...(चंद्रमौळी म्हणजे घराच्या छताला छिद्र असल्याने त्यातून चंद्र आणि सूर्य किरण आत येणारे..)
घर साध्या कौलाचे..त्यात एका बाजूच्या चांदयीला पत्रा,कागद,दुसर्या बाजूची चांदयी भिंतीची...त्यामुळे पावसाळ्यात असेच आमचे हाल व्हायचे..घर गळायचे. झोपायला पण जागा नसायची....पाणी पडतंय तिथे तांब्या,पातेलं अशी भांडी ठेवायची...सगळ्या घरात अशी भांडी ठेवून घराला भिजण्यापासून वाचवायचं....जेवढी कोरडी जागा असेल तिथे खुडामुडा करुन कशीबशी रात्र काढायची.......शिक्षणामुळे परिस्थितीवर मात करता आली...
Maze pan balpan asech gele
सागरची पावसात काळजी घ्या
स्वयंपाक कसा करायचा बारका गॅस घ्या झोपायची किती अडचण आहे सागर लई गोड आहे चांगल्या खुट्या ठोका पाल हलणार नाही किती आनंदात राहता सागर धनगरांचा वाघ आहे
दादा आता थोडे दिवस गावाकडे जा,जवळ पास वस्ती असली म्हणजे पावसापण्याचा निवारा तरी मिळेल....सांभाळून रहा सर्वजण
खरच तुमचे जीवन अवघड आहे काहीतरी वाहन घ्या तुम्ही
खूप कष्ट आहे बानाई कस ग केलस सर्व हाल आहे पावसा पाण्यात दादा जास्तीच प्लास्टिक आणून ठेवा अश्या वेळेस उपयोगी येईल
मी शिवसेना जिल्हा प्रमुख आहे मला खूप काम अस्तते पण तरी पण तुमचे व्हिडिओ रात्री मला किती उशीर झाला तरी अवरजुन पाहते मला खुप वाईट वाटत तुमचा बद्दल
नवीन पध्दतीचे तंबु बाजारात आले आहेत,ते घेऊन यावे, जेणेकरून ऐनवेळी येणा-या पावसाने हाल होणार नाहीत, सुखरुप राहता येईल.
दादा व आपल्या परिवाराचे खरच हिमतीचे कौतुक करावे तेवढेच कमी आहे,भगवंत आपल्या पाठीशी उभे आहेत
एक नंबर दादा 👌👌✨✨
दादा तुम्ही छोटासा टेम्पो घ्या पसारा बिराड व्हायला आणि पावसा पाण्याची झोपायची पण सोय होईल
सुंदर सरोद म्युझिक.....
First like first coment dhangari जीवनाची हीच कहानी🎉🎉
धनगरी जीवन खूप खडतर असत
मी प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलं
नमस्कार दादा बरोबर आहे ऐक छोटा टेम्पो घ्या अडीअडचणिला कामाला येईल🙏
दादा वहिनी देव तुमचं सगळ्या च रकशेन करो ही ईश्वरचरणी प्रार्थना सभाळु न रहा
Khup chan aahet tumhi sagale .....mi nakiiii tumala bhetayla yeil❤❤😊😊😊
दादा सलाम तुम्हाला
खूप हाल झाले दादा तुमचे सर्वाचे वाईट वाटले 🙏🙏