जास्त सुख त्याला जास्त दुःख पण तुमच्या कडे बागून सुख म्हणजे काय याची प्रचिती होते,तुम्ही सर्व खूप मेहेंती आहात, असे एकत्र कुटुंब खप कमी बागायला मिळतात❤❤
तुम्ही साक्षात भगवंताचा अवतार आहात .घोडे,गाढव, कुत्री, कोंबडी,गुरे ढोरे,कासव , सर्व जिवांची काळजी घेता आणि नेहमीच प्रसन्न राहता....धनगर बांधवांना आरक्षण मिळाले पाहिजे खुप कष्टकरी स्वाभिमानी जीवनाची यशोगाथा....जय शिवराय
एखादी लोखंडाच्या जाड गजाची किंवा पाइप ची वजनाला हलकी चूल बनवून घेता येइल आता रेडिमेड पण मिळतात , तेवढच दगड शोधायचं त्रास कमी होइल 😢 रोज नव्याने संसार मांडायचा खूप प्रेरणादायक आहेत तुमचे व्हिडिओ
दादा आम्ही अमेरिकेला राहतो आणि माझा मुलगा 8 वी ला आहे... त्याला मी दाखवते तुमचे video आणि त्यालाही आवडतात तुमचे video.... वहिनीच्या हातचं जेवणं बघुन त्याच्या तोंडाला पाणी सुटतं ☺️.... आलो घरी तर नक्की तुम्हाला भेटायचं प्रयत्न करु... आपला देश आणि आपली संस्कृती या माद्यमातूनच आमच्या मुलांना बघायला शिकायला मिळतं...सगळं तुमच्या मनासारखं होऊ देत आणि तुम्ही आनंदी आणि सुख समृद्ध राहुदेत हीच ईश्वर चरणी प्रार्थना.... तुमचे खुप खुप आभार 🙏🤗❤️
प्रतेक संघर्षा ला हसून तोंड देणाऱ्या सिद्धू दादा बाणाई वहीनी आणि हाके कुटुंबाला नमस्कार. देव बरे करो. येळकोट येळकोट जय मल्हार। बाळू मामां च्या नावाने चांगभलं.
खुप कष्टमय जीवन आहे तुमचे,तरी कीती समाधानी आणि आनंदी असतात, सरपण चुलीला दगडी ही सगळी तयारी देव करतो तुमच्यासाठी देव असाच तुमच्या पाठीशी उभा राहतो हीच इच्छा
पाणी भेटत नाही. किती कसरत करावी लागते पाण्याला. आणि आपण लोक एक्वागार्ड शिवाय पाणी पीत नाही. तरी निरोगी नाहीत. खरे हें जीवन ahe सलाम तुम्हाला दादा 🙏🏻🙏🏻🙏🏻
दादा तुम्हा सर्वांना च्या मेहनतीला दाद दिली पाहिजे 🙏🙏🙏🙏🙏 दादा, वहिनी तुम्हाला सर्वांना पण खूप त्रास आहे. तरही हसतमुख रहाता तुमचा सगळा शीण निघून जातो पण मुक्या प्राण्यांची खूप माया प्रेम काळजी घेता हे बघून खूप भारी वाटत🙏🙏 Video खूप छान वाटला 🙏
खरच दादा हे तुमचं जीवन बघून खूप दुःख होते किती कष्ट आहेत तरीही तुम्ही जगातले एकमेव सुखी मानस आहेत देव तुमचे भल करो सुरक्षित राहा काळजी घ्या धन्यवाद गॉड ब्लेस ❤❤❤❤
मला तुमच्या आनंदी आणि समजूतदार पणा खूप आवडतो किती कष्ट करून एवढी भटकंती करून चेहऱ्यावर हसू कायम असत कुटुंबात एकमेकांशी प्रेम आपुलकी कुठेही पाहायला मिळत नाही सगळे भाऊ मदतीच्या वेळी एकमेकांना आधार देतात ही गोष्ट आयुष्याभर जपा खऱ्या अर्थाने श्रीमंत आहात तुम्ही.
दादा वहिनी तुम्हाला काय कमेंट करावा तेच कळतं नाही तुमच्या साठी शब्द सुध्दा सिल्क राहिले नाही तुमचं कौतुक करावे तेवढे थोडेच आहे कीर्ती गुण गायले तरी पूरेस वाटतं नाही 💐💐💐👌👌👌🙏🙏
Bapre kiti energy ahe banai ani archana tai kade evde chalun pan lagech Kamala laglya ami 4 whelar madhun alo tari jevan banvaycha kantala yeto,devache ashirwad ahe
दादा,बानाई किती आंतर चालायचय आज आपल्याला?खरच दादा खूप कष्टप्रद आयुष्य आहे आपलं?दादा,सागरला तरी शिकून मोठ करा,आरक्षणाचा फायदा मिळेल,त्याचं तरी आयुष्य असं नको.
भाग १- ua-cam.com/video/Z6I0tv2UTjk/v-deo.html
अण्णा तुमचे कोण लागतेत आणि तुमच्या सोबतचं राहतात का
जास्त सुख त्याला जास्त दुःख पण तुमच्या कडे बागून सुख म्हणजे काय याची प्रचिती होते,तुम्ही सर्व खूप मेहेंती आहात, असे एकत्र कुटुंब खप कमी बागायला मिळतात❤❤
बानाई ताईच्या कष्टाला,समंजसपणाला,प्रेमळ स्वभावाला सलाम
तुम्ही साक्षात भगवंताचा अवतार आहात .घोडे,गाढव, कुत्री, कोंबडी,गुरे ढोरे,कासव , सर्व जिवांची काळजी घेता आणि नेहमीच प्रसन्न राहता....धनगर बांधवांना आरक्षण मिळाले पाहिजे खुप कष्टकरी स्वाभिमानी जीवनाची यशोगाथा....जय शिवराय
रोजच नवी जागा, नवे गाव, रोजच कष्ट, जगण्यासाठी रोज नवे आव्हान, कोटी कोटी नमन 🙏🙏🙏
पुन्हा तीच फरफट तीच व्यथा सलाम तुमच्या सहनशक्तीला दादा❤❤❤
एखादी लोखंडाच्या जाड गजाची किंवा पाइप ची वजनाला हलकी चूल बनवून घेता येइल आता रेडिमेड पण मिळतात , तेवढच दगड शोधायचं त्रास कमी होइल 😢 रोज नव्याने संसार मांडायचा खूप प्रेरणादायक आहेत तुमचे व्हिडिओ
निर्जीव जागेला जिवंत करणारी माणसे❤
दादा आम्ही अमेरिकेला राहतो आणि माझा मुलगा 8 वी ला आहे... त्याला मी दाखवते तुमचे video आणि त्यालाही आवडतात तुमचे video.... वहिनीच्या हातचं जेवणं बघुन त्याच्या तोंडाला पाणी सुटतं ☺️.... आलो घरी तर नक्की तुम्हाला भेटायचं प्रयत्न करु... आपला देश आणि आपली संस्कृती या माद्यमातूनच आमच्या मुलांना बघायला शिकायला मिळतं...सगळं तुमच्या मनासारखं होऊ देत आणि तुम्ही आनंदी आणि सुख समृद्ध राहुदेत हीच ईश्वर चरणी प्रार्थना.... तुमचे खुप खुप आभार 🙏🤗❤️
काका चंपाषष्ठि आज देव खंडोबा चा आशिर्वाद तुमच्या सोबत रहवो
बाणाई ताई हात कसा आहे ग तुझा.... बांगडीची काच लागली होती ना हाताला... ताई तू हुशार आहेस ❤❤❤❤
प्रतेक संघर्षा ला हसून तोंड देणाऱ्या सिद्धू दादा बाणाई वहीनी आणि हाके कुटुंबाला नमस्कार. देव बरे करो. येळकोट येळकोट जय मल्हार। बाळू मामां च्या नावाने चांगभलं.
बानाई वहिनी अर्चना वहिनी खुप कष्टाचं जिवन असुन पण खुश आहेत. सलाम तुमच्या कार्याला
Video ची वाट बघतो... तुम्ही कुठे रहात असाल असे वाटत असते... देव आहे पाठीशी.
जेवढा आनंद आम्हाला व्व्हिडिओ पाहून मिळतो त्या पेक्षा जास्त त्रास तुम्ही सहन करता तरी आनंदी दिसता सलाम तुम्हा सर्वांना. देव आहे पाठीशी तुमच्या.
मला पण हे धनगरी जीवनाचे कुटुंब इतकं सुंदर आहे एक जीवाने राहतात हे खूपच आवडतं 4:44
इतकं खडतर आणि अनिश्चित आयुष्य असूनही आनंदी आणि समाधानी रहाता, तुमच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे. तुम्हाला शुभेच्छा!
खुप कष्टमय जीवन आहे तुमचे,तरी कीती समाधानी आणि आनंदी असतात, सरपण चुलीला दगडी ही सगळी तयारी देव करतो तुमच्यासाठी देव असाच तुमच्या पाठीशी उभा राहतो हीच इच्छा
पाणी भेटत नाही. किती कसरत करावी लागते पाण्याला. आणि आपण लोक एक्वागार्ड शिवाय पाणी पीत नाही. तरी निरोगी नाहीत. खरे हें जीवन ahe सलाम तुम्हाला दादा 🙏🏻🙏🏻🙏🏻
कोंबड्यांना पाणी पाजले पहिले हे भारी काम केले अर्चना ने.
खूप कठीन जीवन जगता तुम्ही दादा. ❤❤❤
खरच साक्षात खंडोबा बानाईचे आवतार आहात ,कष्टात पण सुख आस्तिक ,तुमच्याकडेच बघून कळत.
खंडेराव महाराज तुम्हाला सदैव सुखी ठेवो हीच प्राथना
मुक्या प्राण्यांवर कसं प्रेम करायचं हे तुमच्या कडून शिकलं पाहिजे तुम्ही सगळे जण फार कष्टाळू आहेत तुमची फार दया येते
खूप कष्ट करून लहान लहान गोष्टींमध्ये आनंदी रहावे सोप नाही बरं दादा पण आपल्या पुर्ण परिवाराला सल्युट सागर ला गोड गोड पापा🥰🥰🥰🥰❤❤❤❤❤
खूप मेहनत करता बानाई जिगरबाज आहे खूप शुभेच्छा
लक्ष्मी चे पोट जिथे भरेल तिथे रहायचे हे वाक्य बानाई किती भारी बोलली
बाणाईने चुल पेटवली चहा केला आणि मस्त पायकी बकरीच ताज ताज दुध बी काढलीया छानच
खुप खुप कठीण परिस्थितीत राहतात दादा तुम्ही वहिनी तुमची खुप छान साथ देते
किचन मोठं,बेडरुम मोठा,सगळी देवाजीची कृपा.❤😂😂😂😂😂
नवीन जागेला तुम्ही आनंदाने घर बनवून राहता सलाम तुमच्या कुटुंबियांना
दादा तुम्हा सर्वांना च्या मेहनतीला दाद दिली पाहिजे 🙏🙏🙏🙏🙏
दादा, वहिनी तुम्हाला सर्वांना पण खूप त्रास आहे. तरही हसतमुख रहाता तुमचा सगळा शीण निघून जातो पण मुक्या प्राण्यांची खूप माया प्रेम काळजी घेता हे बघून खूप भारी वाटत🙏🙏
Video खूप छान वाटला 🙏
बाना ई ता ई ला माझा सलाम तिला ,तिच्या कष्टा ला राम राम❤❤❤
आजचा विडिओ खूप कष्टमय आहे
बाळुमामा तुम्हाला खूप शक्ती देवो
बांधवानो आपल्या कष्टमय जिवनाला कडकडीत जयमल्हार
बानाई आणि अर्चना दोघीही खुप मेहनत घेतात
बाणाई खूप कष्टाळू प्रेमळ आहे
Tumchya jivabarobar thmi tya jivacha pn vichar karta jyana bolta yet nahi he baghun kharach mast vatla ❤
खरच दादा हे तुमचं जीवन बघून खूप दुःख होते किती कष्ट आहेत तरीही तुम्ही जगातले एकमेव सुखी मानस आहेत देव तुमचे भल करो सुरक्षित राहा काळजी घ्या धन्यवाद गॉड ब्लेस ❤❤❤❤
किचन बेडरूम पेक्षा दादा तुमाला तुमच्या कोंबड्या घोडे मेंढरं कुत्री यांची जास्त काळजी पाहून खूप कवतुक वाटतय 🙏🙏🙏🙏
सिद्धू भाऊ खुप कठीण जीवन आहे तुमचे,आणि एवढ्या कठीण परस्थिती मध्ये ही तुम्ही आनंदी रहाता तुमच्या आनंदाचे रहस्य आम्हाला सांगा. ❤❤❤❤
मला तुमच्या आनंदी आणि समजूतदार पणा खूप आवडतो किती कष्ट करून एवढी भटकंती करून चेहऱ्यावर हसू कायम असत कुटुंबात एकमेकांशी प्रेम आपुलकी कुठेही पाहायला मिळत नाही सगळे भाऊ मदतीच्या वेळी एकमेकांना आधार देतात ही गोष्ट आयुष्याभर जपा खऱ्या अर्थाने श्रीमंत आहात तुम्ही.
तुमच्यावर भगवंताची कृपा अखंड राहील ही सदिच्छा
दादा वहिनी तुम्हाला काय कमेंट करावा तेच कळतं नाही तुमच्या साठी शब्द सुध्दा सिल्क राहिले नाही तुमचं कौतुक करावे तेवढे थोडेच आहे कीर्ती गुण गायले तरी पूरेस वाटतं नाही 💐💐💐👌👌👌🙏🙏
दादा मोकळ आकाश किचन बेडरूम पेक्षा भारी आहे सुर्य चंद्र तारे नेहमीच तुमच्या सोबतीला असतात भाग्यवान आहात तुम्ही
Bapre kiti energy ahe banai ani archana tai kade evde chalun pan lagech Kamala laglya ami 4 whelar madhun alo tari jevan banvaycha kantala yeto,devache ashirwad ahe
Very Hard work banai and Archana
तुमच्या बायकांच खरच कौतुक आहे एक सेकंद पण बसल्या नाहीत दमुन आल्या तरी
खुप छान विडिओ आहे दादा तुमचे
banai Ani archana यांना सलाम दोघी बहिणी बहिणी सारख्या राहतात
पाण्याचे खरच हाल आहेत तरीपण तुम्ही हसून सगळं सहन करता.
दादा तुम्ही चौघे पण खूप मेहनती आहात वहिनी आणि आर्चना खूप मेहनती आहेत दादा मी रोज व्हिडिओ ची खूप वाट बघते
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
दादा तुम्हाला आज फार त्रास झालेला आहे.खरोखरच तुमचे सर्वांचेच करावे तेवढे कौतुक कमी आहे 👌👌💐💐💐💐💐
सलाम तुमच्या कष्टाला सिध्दू 🙏🙏
Tumche vedio pahile ki mala khup motivation milate. Kiti adverse conditions madhe tumhi marg kadata.Khup chaan vedio
किती कष्टदायक , ह्यालाच जिवन ऐसे नाव 🙏
किती कष्ट , किती ही मेहनत,, बानाईंना मनापासून नमस्कार ,,
खुपच छान. कष्ट आहे पण खरं सुखी आहात. 👍
हाके पाऊन आपल्या जीवन शैलीला सलाम
दादा तुम्हि खुप छान गमतीने बोलत
सुख जवा एवढे दुःख पर्वता एवढे 😊❤
तुमच्या कामाला कर्तुत्वाला सलाम 🫡🫡😊
Mala tumche vlog pahayla khup aavadata..khup exited aste aaj kay aahe vlog madhe .gavache jivan pahayla khup maja yete...evde mast jivan aahe tumche ..just wow ...❤❤❤
खूप छान. दादा. तुम्ही आणि बानाई अर्चना चे काम खूप छान❤❤
Ye Tera Ghar hai mera Ghar, ye Ghar Barot hasin hai❤
Excellent vlog Hakeji 👌
Kasht khup ahe dada tumche..👍👏 ..2 ni vahin pan hushar ahet 😇 ..topla khupch sundar ani colour full ahet 👌👌😍
सर्व हाके परिवार खूप कष्टाळू आहे 👌👌🙏🏼
Itkya kushtat hi dada kiti chaan rahata
Salam dada tumhala àani tumchya pariwara la ❤️🙏
खूप ऊर्जा मिळते तुमचे जीवन बघून अडचणी वर कशी मात करून पुढे जायचे हे शिकता येते
दादा थोडा ञास आहे पण तुम्ही चौघे आणि सागर खुप आनंदाने राहता निळ्या आकाशा खाली किचन बेडरूम मस्त आहे सगळ्यांचा स्वभाव भारी आहे 😊👍👌👌👌👌👌👌👌
दादा तुमच्या मेहनतीला सलाम 😊
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान व्हिडिओ दादा सासवड
Hard work, tumchya mehntila salam, yelkot yelkot jay malhar🌹
Patrachi chul geychi Dada tai chhan asate vajan kami asate
Banai vahini ani archna vahini tuchi mehent la salam
❤❤❤.....नमस्कार...❤❤.. मस्तच....❤.....
Mast Navin thikan dada ❤❤❤❤❤❤ mast video dada
एवढी ताकद कुठून आणता कमाल आहे तुमच्या मेहनती ला
कुटुंबाला सलाम ❤
मस्त व्हिडिओ आहे ❤
खुप छान 👌👌
Khup kamal aahe dada tumchi ❤
दादा एक टेंम्पो घ्या म्हणजे बारीक गोष्टि त्यात राहतील, आणि तुम्हाला झोपायची पण सोय होईल
Khup Mehanat 🙏
Pan sukha aahe tumacha kade 😊
लोखंडी तिवयी.चुली.ऐवजी।छान. काम करते
दादा तुमची रोज तारेवरची कसरत करावी लागते. सर्व काही सभाळून करा आणि व्हिडीओ पाहिल्या वर आम्हाला खूप छान वाटते
Khup Chan dada
खुप कष्टकरी आहे आपण सर्वजण
चम्पा षष्ठी च्या खुप खूप हार्दिक शुभेच्छा सिदंधु दादा.
Wa evdhasa sagar pn kiti mdt kartoy kiti goad na sagarla goad pappi❤❤
Chan video
🙏💐 धन्य तुम्ही
Dada tumcha vada kuthe ahe aata tumhala bhetaychi iccha ahe khup amhi chinchawad madhe Rahto...
दादा,बानाई किती आंतर चालायचय आज आपल्याला?खरच दादा खूप कष्टप्रद आयुष्य आहे आपलं?दादा,सागरला तरी शिकून मोठ करा,आरक्षणाचा फायदा मिळेल,त्याचं तरी आयुष्य असं नको.
Svhtacya ananda peksha ....mendhranna chara milala ki dadanna khup Anand hoto..
तुमचा चंपाषष्ठीचा व्हिडिओ आला नाही दादा.
Dhanywad Dada 🙏🙏🙏👍👍👍
Nishabdh 🎉🎉 chhan video
नमस्कार दादा आणि बाणाई ताई
प्रत्येक गावात ठीक ठिकाणी तल मुकामि थांबतो प्रत्येक जागी पाणी चव प्रत वेग वेगळी असते त्यातून थंडीचे दिवस तब्येतीची काळजी घ्यावी
Khup kasht ahet dada aamhala tar evdhi gharat thandi wajate tumhi kase rahta dada sagar kiti chhota ahe salam dada tumhala