थंडीत असं राहतोय आम्ही, कडाक्याच्या थंडीतील आमचं धनगरी जीवन | dhangari jivan | sidu hake

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 сер 2024
  • थंडीत असं राहतोय आम्ही, कडाक्याच्या थंडीतील आमचं धनगरी जीवन | dhangari jivan | sidu hake
    #dhangarijivan
    #siduhake
    #थंडी
    #winter
    #balumama
    #shepherd

КОМЕНТАРІ • 223

  • @marathi_manus_5151
    @marathi_manus_5151 Рік тому +121

    सोप्प नाही आहे आसं जीवन जगायला
    भाऊ तुम्हाला सलाम 🙏🏻🥺

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt Рік тому +39

    बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव राहतीलच

  • @babaluchavan626
    @babaluchavan626 Рік тому +26

    दादा आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेत तुम्ही जीवन जगत आहात तुमच्या जिद्दीला आणि कष्टाला मनापासून सलाम... 🙏🙏❤️

  • @ashwinijoshi639
    @ashwinijoshi639 Рік тому +10

    खरच कमाल आहे अगदी तुम्हा लोकांची, कस काय सहन करता तुम्ही देवच जाणे. शिवाय ते पण लहान मुलांना पण जपून सांभाळत .. निसर्गानेच तुम्हाला काटक बनवलय...🙏

  • @sanjaysinare7635
    @sanjaysinare7635 Рік тому +49

    दादा
    काळजी घ्या ,,थंडी खूप आहे
    एवढं खडतर जीवन असतानाही आपण किती आनंदी आणि सुखी समाधानी राहता..
    बाळू मामा आपल्या पाठीशी आहे..

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 Рік тому +34

    मस्तपाकि एन्जॉय करता तुम्ही---
    आम्हाला पैसे देऊन पण अस सुख मिळत नाही😥👌👍
    भाग्यवान तुम्ही---
    सागर गड्याचं खरंच कौतुक हाय राव एवढ्या थंडीत👍
    आजचा व्हीडिओ खरच खूप आवडला,तुमचं रात्रीचं रोजच काम लोकांना माहीत नसलेलं पहायला मिळालं,मला हे ठाऊक आहे पण सर्व लोकांना नसेल माहीत.

  • @vaishalijande9353
    @vaishalijande9353 Рік тому +22

    जंगली प्राण्यांपासून सावधान असे राहता त्याला माझा सलाम

  • @letssing9990
    @letssing9990 Рік тому +18

    कष्ट करत आनंदी जीवन जगता याला खुप महत्व आहे .देव तुम्हाला सुखी ठेवो.

  • @geetagothal1247
    @geetagothal1247 Рік тому +9

    दादा खरंच तुम्ही महान आहात सुखी माणसाचा सदरा तुमच्या कडेच आहे

  • @rajendrasuryawanshi8017
    @rajendrasuryawanshi8017 Рік тому +7

    कष्टमय जिवन आहे दादा गजानन महाराज आपले रक्षण करतील जय गजानन

  • @SheelaBangaleRecipe
    @SheelaBangaleRecipe Рік тому +12

    आरामात राहणार्‍यासाठी सर्व नाटक असतात. खरा आनंद अस जगण्यातच आहे.

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 Рік тому +14

    तुमच्या सर्वांच्या अमाप कष्टघेतलेले दाखवलेत खरच किती आनंद घेऊन तूम्ही आला दिवस साजरा करता. आज सागर भाऊ ची मजा आली. व्हिडीओ खूप छान माहिती पूर्ण बनवला आहे आवडला.

  • @aadityapawar2206
    @aadityapawar2206 Рік тому +3

    भाऊ तुम्ही किती मेहनत करता तुम्ही तुमच्या परिवाराला घेऊन लांब जाऊन राहतात तुमच्या मेहनतीला सलाम .

  • @kavitashelar9032
    @kavitashelar9032 Рік тому +7

    हि आहे खरी जीवन जगण्याची कला तरी पण किती जीवन
    आनंदाने जगता तुम्ही दादा

  • @surekhayadav5080
    @surekhayadav5080 Рік тому +23

    दादा,तुमच्या बोलण्यावरून एवढंच कळत या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. Take care.

  • @rekhadahibhate8008
    @rekhadahibhate8008 Рік тому +9

    अंस जीवन जगण खूप अवघड आहे

  • @rajanisadare3721
    @rajanisadare3721 4 місяці тому +2

    खरंच कस्टमय जीवन आहे. कुठलही काम कस्टाने केल्याशिवाय कष्टाचं फळ मिळत नाही. खूप भीतीमय वातावरण आहे. तरीपण तुम्ही manage करता. हॅट्स of your family. 👌👌👍👍💐❤️❤️

  • @vanitaskitchen5311
    @vanitaskitchen5311 Рік тому +6

    दादा तुम्ही वीडियो च्या शेवट धन्यवाद खुप छान म्हणता 👌🏻🙏🏻🌹

  • @virajhake4636
    @virajhake4636 Рік тому +8

    धनगरी जीवन लय खडतर 🙏🙏

  • @satwashilasadaphule7094
    @satwashilasadaphule7094 Рік тому +10

    पावसाळ्यात वेगळेच प्रॉब्लेम असतात खूपच कष्टाचे जीवन आहे तरीपण तुम्ही नेहमी हसत असता असेच कायम रहा

  • @allvideo7419
    @allvideo7419 Рік тому +37

    कठिन जीवन आहे लहान सागर अंधारात खेळतो 😔

  • @anilkadam6854
    @anilkadam6854 Рік тому +4

    भाऊ खरचं सोप्प काम नाही जे तुम्ही, बाणाई, किसन, अर्चना करताहात ते. तुमच्या सोबत वाड्यावर एक दिवस रहायची इच्छा आहे

  • @vasantisatpute2906
    @vasantisatpute2906 Рік тому +6

    बाणा ई ला नमस्कार आणि तीचे खूप खकौतुक आहे कधीही चिडत शनाही

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 Рік тому +4

    खूपच खडतर जीवन आहे भाऊ तुमचं

  • @vishawajitkajale7258
    @vishawajitkajale7258 Рік тому +4

    फिरस्ती जीवन खूप कठीण आहे खरंच खूप छान

  • @bhausahebugale7745
    @bhausahebugale7745 Рік тому +4

    आमच्या शेतात पन ऐक मेंढपाळ आहे कालच आले ते आता ऐक महीना भर रहातील आम्ही रोज वाड्यावर जेवन करतो

  • @vanitaskitchen5311
    @vanitaskitchen5311 Рік тому +6

    परमेश्वर तुमचा वाली 🙏🏻🌹

  • @vdhande2013
    @vdhande2013 Рік тому +121

    आम्हाला घरात थंडीने नको नको होतेय आणि तुम्ही असे उघड्यावर राहता..जन्मतः तुमचे अंगात सहनशक्ती जास्त दिली असेल देव बाप्पाने

  • @sachinjoshi432
    @sachinjoshi432 Рік тому +4

    खुपचं छान व्हिडिओ दादा
    तुमचे सर्वच व्हिडिओ छान बघायला मिळतात

  • @yashvantnimse3890
    @yashvantnimse3890 Рік тому +5

    Khup chhan video Dada
    Ayushya khadtar aahe pan sundar aahe.

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 Рік тому +5

    खूपच खडतर जीवन आहे दादा सागर तर खूप मजेत आहे

  • @memonaliaarusmumma1260
    @memonaliaarusmumma1260 Рік тому +5

    Kiti himmatwan aahat tumhi sagale
    Kharach sope naste tumche jiwan

  • @rameshchaudhari7362
    @rameshchaudhari7362 Рік тому +41

    काळजी घ्या,, खुप खडतर जीवन प्रवास आहे तुमचा 👍

  • @vishalsable6391
    @vishalsable6391 Рік тому +4

    खरचं खूप कष्ट करावे लागतात जगण्यासाठी

  • @snehalgodambe1721
    @snehalgodambe1721 Рік тому +4

    या ही परिस्थितीत मस्त पैकी, कमाल आहे तुमची. कमाल

  • @bhauraogotarane4341
    @bhauraogotarane4341 Рік тому +2

    खडतर आयुष्य खूप खूप बालु मामा चा आशिर्वाद असाच राहो अशी बालू मामा चरणी नम्र प्रार्थना

  • @pravinhowale8172
    @pravinhowale8172 Рік тому +20

    तुम्हाला रात्रीच्या वेळेला कधी भुताखेतांच्या अनुभव आलाय का एक गंमतशीर म्हणून व्हिडिओ शेअर करा आम्हाला जाणून घ्यायला खूप आवडेल

  • @neelimawagh930
    @neelimawagh930 Рік тому +2

    Banaai khup kasht karate lutuk vatate tiche 👍👍

  • @kautiklakkas5284
    @kautiklakkas5284 Рік тому +2

    खरच मला येकवेळयेऊद्या हाके पाहुणे मी तुमचे रोज व्हिडिओ पाहतो मी तुमचा फ्यान आहे

  • @harshawarade5565
    @harshawarade5565 Рік тому +2

    Kastmal jivan tumhche 🙏🙏

  • @sagarkahandal7627
    @sagarkahandal7627 Рік тому +6

    🙏🙏🙏
    सलाम आहे तुम्हाला 🤞🤞🤞🤞🙏🙏🙏

  • @vikaskad9952
    @vikaskad9952 Рік тому +5

    दादा तुझा एक शब्द लय भारी मस्तपैकी

  • @rupalikatkar
    @rupalikatkar Рік тому +8

    खरच दादा तुमचे जिवन किती संघर्ष दायक आहे, दादा तुम्ही तंबु का बांधून राहत नाही, तेवढेच थंडीपासून संरक्षण होण्यास मदत होईल

  • @ganeshaiwale4850
    @ganeshaiwale4850 Рік тому +3

    Khup kathin ahe pravas dada......

  • @sunitamarkar2752
    @sunitamarkar2752 Рік тому +3

    मी पण आजच्या रात्रीच्या जेवणाला मुगाच वरण बनवलय शेकोटी बघुन शेकावस वाटते खुप कडाक्याची थंडी पडलीय सागरला अंधारात जाऊ देवु नका सर्वांनी सुरक्षित रहा 😍😍👍👍🙏🏽🙏🏽

  • @tanvimore7828
    @tanvimore7828 Рік тому +6

    ग्रेट ahet tumhi 👍

  • @vilasvirkar9318
    @vilasvirkar9318 Рік тому +2

    खरच खुप कष्टमय जिवन आहे

  • @ShilpaParit
    @ShilpaParit 2 місяці тому +1

    मस्त आहे दादा ❤

  • @user-gn5jh7xq9c
    @user-gn5jh7xq9c Рік тому +10

    🙏🙏 दादा आणि बानाई ताई

  • @niteshgopale1241
    @niteshgopale1241 Рік тому +4

    बाळू मामाच्या नावान चांगभलं

  • @realindian278
    @realindian278 Рік тому +11

    सागर 1 नंबर

  • @sagarjogdand563
    @sagarjogdand563 Рік тому +3

    Bhau thod japun lahan mul ahe sobet Thandi pn khup ahe 🙏🙏😘😘

  • @minabendkoli7704
    @minabendkoli7704 Рік тому +3

    Dada khup Chan video

  • @rohinimisal8157
    @rohinimisal8157 Рік тому +17

    सागर छान बोलतो छान आहे भाजी म्हणतोय😊

  • @yadnyakarmarecipes
    @yadnyakarmarecipes Рік тому +4

    सलाम तुम्हाला.🙏

  • @shobhagaikwad2529
    @shobhagaikwad2529 Рік тому +1

    सागर बाळ खूप गोड आहे👌👌👌👌🍫 खूप कष्टमय जीवन आहे दादा तुमचं सलाम तुम्हाला माझा🙏🙏🙏🙏🙏

  • @rahuljagtap5788
    @rahuljagtap5788 Рік тому +4

    कॅम्पिंग 🎪 तंबू घ्या एक म्हणजे उन आणि पावसापासून सुरक्षित राहाल

  • @anantgawai440
    @anantgawai440 Рік тому +2

    खूप छान विडिओ आहे

  • @sudarshanpalkhede4149
    @sudarshanpalkhede4149 Рік тому +3

    खंडोबा भैरव बा आई अंबाबाई.बाळू मामा तुमच्या परीवार च राक्शन करो

  • @vatsalazende8256
    @vatsalazende8256 Рік тому +1

    सलाम तुमच्या जगण्याला

  • @priyankajadhav5602
    @priyankajadhav5602 Рік тому +3

    Tumchya कष्टाला salam दादा light chi सोय kara सोपे नाही o दादा adhi kasrt karun avdh samdhani rahn tumchya kadun शिकावे aaj aamchykad sarv सुख सोय uplabd asun aamhi tumchysarkha anand ghyu saykt नाही तुम्ही khrch khup samadhani rahta salam dada sarvanchi kalji ghyaa dada 👌👍

  • @ishantdeshmukh8711
    @ishantdeshmukh8711 Рік тому +2

    Khup chhan ajacha video Dada

  • @maheshpagar8414
    @maheshpagar8414 Рік тому +3

    Mast bhau....khup chan video.

  • @umadevipapan6121
    @umadevipapan6121 Рік тому +2

    दादा बनही थाहे दोगांना कुबकूब शुभेछा उहमा देवी पापण

  • @KBOYgamer15679
    @KBOYgamer15679 Рік тому +1

    Lay bhari tumala amcha salam 🙏🚩

  • @rekhadahibhate8008
    @rekhadahibhate8008 Рік тому +1

    खूप खूप छान आहे

  • @AjayPatil-ur4bh
    @AjayPatil-ur4bh Рік тому +2

    सागर लई मस्त आहे

  • @Bhavesh-kj8lm
    @Bhavesh-kj8lm Рік тому +1

    Tummchi video chan aahe aame baghto

  • @manishabhondve9569
    @manishabhondve9569 Рік тому +2

    लय भारी दादा

  • @mrunmaibhosale965
    @mrunmaibhosale965 Рік тому +9

    समाधानी कस राहायचं ते दादा तुमच्याकडून शिकावं

  • @jayashreekaware3359
    @jayashreekaware3359 Рік тому +1

    छान व्हिडिओ होता

  • @laxmandisale8860
    @laxmandisale8860 Рік тому +2

    दादा खरंच खूप कष्ट आहे पण तुम्ही त्याला बरं भक्कम आहात काळजी घ्या दादा तुम्ही सर्वाझन ओके देव तारी त्याला कोण मारी ,👌♥️♥️🙏

  • @SPD7060
    @SPD7060 Рік тому +7

    👍 Great

  • @vijayadhamdhere7944
    @vijayadhamdhere7944 Рік тому +5

    काळजी घ्या दादा,खुपच थंडी आहे.सोलरवर चार्ज होणा-या बॅटरी घ्या दादा.भरपुर उजेड देतात.
    छोट्या गोलूच टकुच खूप छान आहे.एवढुस लेकरू आहे पण किती समंजस आहे.

  • @shital....5796
    @shital....5796 Рік тому +3

    Jay malhar 💛 dada maja atyacha ghari hote medhya tevha tyancha lendhya tudvayla Amhla sangycha atya pay khup mast hoyche te lendhya tudun atvn ali ha video pahun 😔🤗

  • @user-lm9cc1gp5k
    @user-lm9cc1gp5k Рік тому +2

    Agrostar comando battery घ्या पावन आठ तास चालते एक किलोमीटर मीटर उजेड आहे तिचा मी स्वतःचा अनुभव शेतात पाणी भरण्यासाठी घेत आहे

  • @vijaykumardhalpe4823
    @vijaykumardhalpe4823 Рік тому +49

    रात्री जरा जपून राहावे जंगली प्राण्यांपासून सावध राहात जा

  • @jayantkale7363
    @jayantkale7363 Рік тому +3

    Tya balala kiti prem miltay

  • @nileshmhatre9389
    @nileshmhatre9389 Рік тому +5

    भाऊ एक तंबू घ्या. ऑनलाईन बघा चांगला भेटेल. थंडी कमी लागेल

  • @manishanangare4535
    @manishanangare4535 Рік тому +3

    👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻

  • @marathi_manus_5151
    @marathi_manus_5151 Рік тому +12

    जय मल्हार भाऊ 💛💛

  • @sangitakokare2984
    @sangitakokare2984 Рік тому +3

    👌🏼👌🏼👌🏼👌🏼

  • @rohittupsundar6455
    @rohittupsundar6455 Рік тому +3

    Aajcha episode khup aavadla dada 👌

  • @shubhadakadav5155
    @shubhadakadav5155 Рік тому +2

    👌👌👌

  • @aajisswaipakgharkitchen1314
    @aajisswaipakgharkitchen1314 Рік тому +2

    जय मल्हार दादा

  • @IndianMomDarshana93
    @IndianMomDarshana93 Рік тому +33

    दादा जास्त लाईटची सोय कर. आणि जास्तीत जास्त गरम जेवण करा. मांसाहार घ्या थंडीमध्ये शरीराला ऊब मिळाली पाहिजे.

  • @vitthalchavan7759
    @vitthalchavan7759 Рік тому +3

    लय भारी ❤️❤️❤️❤️

  • @magicalvideos2015.
    @magicalvideos2015. Рік тому +3

    Nice vlog 👌👌👌

  • @vaijenathcate4834
    @vaijenathcate4834 Рік тому +2

    🙏

  • @bharatagre6580
    @bharatagre6580 Рік тому +8

    First like

  • @devidasbhogade2912
    @devidasbhogade2912 Рік тому +3

    आपण तरी सांगतो किती थंडी वाजती ती पण ते लहान लेकरू सागर

  • @priyankajadhav4712
    @priyankajadhav4712 Рік тому +5

    अतिशय खडतर जीवन प्रवास करत आहात तुम्ही. 🙏😊 काळजी घ्या. सागर लहान आहे, आणि किती थंडी आहे. जरा जपून.

  • @rupalipadalkar1583
    @rupalipadalkar1583 Рік тому +12

    ठंडीच्या दिवसात तुम्ही सागर ला गावी का ठेवत नाही त्याच्या आजी जवळ 😔😔काळजी घ्या तुम्ही सर्वजण,😊😊मला येत जान लाटायला, साडि नायतर धोतर असत त्यात लोकर पसरुन पेंडीच पाणी टाकून तिघ चौघजण जान लाटायला असतात ,आठवण आली गावाची, 😌😌तुम्ही गावी गेला का नक्की दादा जान कस बनवतात तो विडियो करा

  • @hemantkokare2229
    @hemantkokare2229 Рік тому +7

    राम राम हाके भाऊ

  • @vdhande2013
    @vdhande2013 Рік тому +5

    शेतात जिथून लाईट चे पोल गेले असतील तिथे तुम्ही रात्री वाडा लावत जा आणि आकडा टाकून लाईट घेत जा

  • @sonumeshram2477
    @sonumeshram2477 11 місяців тому +3

    Life is very hard 🥺🥺🥺🥺.....god bless you and family ❣️❣️❣️❣️❣️

  • @chikya_821
    @chikya_821 Рік тому +3

    खुप छान विडीओ 💖💖💖

  • @padmavatidivekar4468
    @padmavatidivekar4468 Рік тому +1

    Nice 👌 👌 👌
    Very nice 👌 👍

  • @ramrajtakle8720
    @ramrajtakle8720 Рік тому +9

    आमचा सागर गडी लई चकालतूया...... खुप हसलो... 😂😂😂

  • @vishalkeer8598
    @vishalkeer8598 Рік тому +2

    खूप कठिन आहे