अगं बाईआम्ही घरात असून एखाद् एक्स्ट्राकाम केलं तर संध्याकाळी नुसता मसाला भात करतो. आणि तुम्ही एवढे दिवसभर घाट चढून सुद्धा वाटण वाटून अंड्याचे कालवण केले . खरंच तुम्ही सगळे खूप मेहनती आहात
बानाई ताई सकाळी तीनला उठून, सगळ्यांना स्वयंपाक करून, ५ घोडी घेऊन व्हिडिओ काढत घाट पार केला, एवढं दमुन पडत्या पाऊसात स्वयंपाक केला तो पण हसत, सलाम आहे बानाई ताई तुला 🙏🙏🙏
पावसात 🌧️🌧️🌧️खूप धावपळ होते. आम्हाला बघूनच कीती टेन्शन होते पण तुमच्या सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. आम्हाला घरात बसून टेन्शन होत🙏🙏 वहिनी चा एवढ्या पावसात पाट्यावर वाटून जेवण हसत मुख बनवतात. ग्रेट वहिनी 🙏🙏 बाळू मामाचां आशीर्वाद 🙏तुमच्या पाठीशी आहे.🙏🙏 त्यामुळे तुमच्यावर कुटलच संकट येणारं नाही 🙏🙏
येवढ्या भारतात तुमच्या सारखे तुम्हीच. कोणालाही नाव ठेवण्या सारखे नाही. अतिशय प्रेमळ आणि मन मिळवू. अशी माणसे शोधून सापडणार नाहीत. मानलं तुम्हा सर्वांना ग्रेट पेक्षा ही ग्रेट. 🙏तुम्हाला साष्टांग नमस्कार.
धन्य आहेस बाणाई तू. कुठलही इलेक्ट्रॉनिक उपकरण हाताशी नाही तरीही न वैतागता ,पावसा पाण्याचा एवढा स्वयंपाक केला,त्याची कुठेही प्रौढी नाही,चिडचिड नाही.खूपच शांत आणि छान आहे बाणाई ❤
बापरे खोपोली ते कार्ला फाटा एवढी मजल मारली तूमच्या कष्टाला सलाम कालच्या कमेटचे उत्तर मिळाले पावसात लय परवड होते तरी संभाळून रहा धन्यवाद आभारी आहे सिध्यूबाळा काळजी घ्या सूखी रहा आनंदी रहा
कष्टाची भाकर किती गोड लागते ..वरतुन इतका भयानक पाऊस चालु त्यात चुलीवरची गावरान कोंबड्याच्या अंड्याची भाजी आणि चुलीवरच्या भाकरी काय मजा येत असेल खायला..आमच्या शेतात पण मेंढपाळ विसाव्याला राहतात त्यांच्या चुलीवरच्या भाकरीचा खरबुस वास माणसाच पोट भरलेल राहिलना तरी परत कडक भुक लागणार.. तुम्हाला सलाम आहे ...
खरे Nomadic tribe पण फायदा घेतात बंगल्यात राहणारे लाजा वाटू द्या बाबा साहेबाना खरे अभिप्रेत यांचे कल्याण होते पण फायदा दुसरेच घेतात. सिद्धू भाऊ मला एक दिवस तुम्हाला भेटायला खूप आवडेल सुख म्हणजे काय असेच आनंदी राहा लेकरणान चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न करा
गेल्या वर्षी गावी जाताना नाही दादा यावर्षी तुमच्या भागामध्ये खूप पाऊस झाला पाहिजे म्हणजे तुम्हाला गावी जाता येईल पंढरीच्या पांडुरंग कडे माझे मागणे आहे तुमच्या गावी खूप पाऊस व्हावा❤❤❤
खरे कष्ट ... मेहनत जास्त आणि मोबदला कमी.. पण हा जो आनंद आहे ना तो पृथ्वीतलावर कुठेच सापडणार नाही. भाऊ प्रथम तुमच्या जिद्दीला कडकडीत सलाम.. इच्छा शक्ती असेल तर माणूस कश्यातच मागे वळून बघत नाही. कल्पनाच करवत नाही. की, एवढा व्याप सांभाळून युट्यूब चालवणे हे धाडस कौतुकास्पद आहे...
कालच आमच्या घराच्या मागे तुम्हच्या सारखे कुटुंब होते त्यांना चिकन चे कालवण दिले व त्यांच्या हाताची शेवग्याची भाजी खाल्ली खुप वर्षांपासून आमच्या गावी येतात खुप प्रेमळ असतात तुम्हची लोक
देवा पांडुरंगा पुरंदर तालुक्यात खुप पाऊस पडुदे आणि तेथील सर्व सुखी समृद्ध ठेव आणि मेंढी माउलीची सेवा करणारे सर्व कुटुंब सुखी समृद्ध होऊदे 🚶🐏🐏🐏 स्थलांतरित कुटुंबातील ५ व्या पिढीतील सुखी समृद्ध शेतकरी पंढरपूरकर❤
❤🌹 सगळे जण इतके करुन आले आहेत तरी सुद्धा बाणाईने एवढं वाटुन घाटुन अगदी आनंदाने स्वयंपाक करून सर्वांना पोटभर जेवण देऊन तृप्त केले धन्य ती बाणांनी बाळु मामाच्या नावाने चांगभलं यळकोट यळकोट जय मल्हार 🎉🎉
सगळं वातावरण खुप छान आहे तुम्ही समाधानी व प्रसन्न आनंदी दिसत आहात छान वाटले पाल चांगले टाकले आई वडीलांनी आमची बाणाई मस्त बेत करतेय व्हिडिओ खुप छान शुभेच्छा
आमच्या दारात सुद्धा दरवर्षी धनगर दोन महिने राह्याला यायचे त्यावेळी मोकळा माळ होता आता घर बंगले झालेत.. त्यामुळे आता येत नाहीत.. वाशीचे धनगर येत होते😊 मोठा डालग्या खाली लहान पिली झाकून दिवसभर मेंढ्या फिरवायला जायचेत.. रात्री येऊन चूल पेटवून दूध गरम करायचे जेवण गरम करायचे आणि जेवायचे सकाळी त्यांच्या गावावरून जेवण येत होत.. कधी पाऊस पडला तर चूल पेटायची नाही त्यावेळी मी त्यांना भात करून द्यायची चहा करून द्यायची .. त्यांचं जीवन आम्ही जवळून बघितला आहे.. खूप कष्ट असतं..
पहिली goshta aamhi evadh चालु shakat nahi ani chalalo asto tar पार्सल मागवुन घेतल असत बनाई ताई स्वयंपाक banvatiye न राग राग करता सलाम ahe सगल्याना tumche video pahun khup kahi बदल स्वतामधे anale ahe kitihi kashta asale tari चीड़ चीड़ hou द्यायची nahi
खूप छान सुखी कुटुंब आहे... आहे त्यातच समाधानी आहात बाणाई ताई आई दादा सगळेच खूप छान प्रणाम तुम्हाला.. इक सांगू तर आमचे शेतात पण मेंड्या काही दिवस असायच्या तर माझी आई त्यांना रोज जेवण देत होती आणि त्यांनच्याच आशीर्वादाने खूप छान झालं आहे. तेव्हा पासून मेंढ्याची आवड गावाकडंच राहणीमान खूप साधी माणसं खूप आवडतात आणि तुमचे व्हिडीओ ज्या दिवसापासून पाहते तर रोज वाट पाहत असते ड्युटी मध्ये वेळ काडून पाहिले व्हिडीओ पाहत असते.मला तुमच्या फॅमिली ला एकदा तर नकीच भेटायचं आहे.
मला एक प्रश्न पडलाय एवढा पाऊस आहे इकडे लोक सरपण झाकून वैगैरे ठेवतात तरी ते सादळते तुमची चुल लगेच कशी पेटते किती भारी ना खरच जादुची आहे म्हणायचं मस्त व्हिडिओ असतात दादा खूप आवडतात मस्त बानाई ताई
खूप छान परिवार आहे यांचा तीन भाऊ आहेत आई वडील लहान्याला एक मुलगा बाकी दोघांना दोन दोन मुलं खूप संघर्ष करून जीवन जगतात खूप कष्ट तुमच्या सर्व परिवाराला माझ्याकडून शुभेच्छा🎉🎉🎉🎉🎉
तुम्ही खरे जगातील श्रीमंत अतिशय कष्टाळू जिवन असूनही तुमचे चेहरे आनंदाने फुललेले असतात सदैव निसर्गाच्या सान्निध्यात राहून कष्ट करता म्हणून निरोगी राहता.
बाणाईल माझा सलाम…मी पण धनगर आहे ..पुण्यात बिज़नेस आहे…आमच्या बायका भाजी आणायला गेले की कंटातलात आणि काहीतरी नाष्ठआ करा म्हणताय बाहेर आणि डाळ भात बनवतात…गावाला अजून चुलते बकरी सांभाळतात…नीरा जवळ राहतो
सिदु दादा, तुम्ही ज्या गावात जाल त्या गावाच नाव तालुका जिल्हा आणि त्या गावाचे वैशिष्ट सांगत चला, म्हणजे आम्हाला सुद्धा तुमच्या बरोबर भ्रमंती केल्याचं समाधान होईल .
अगं बाईआम्ही घरात असून एखाद् एक्स्ट्राकाम केलं तर संध्याकाळी नुसता मसाला भात करतो. आणि तुम्ही एवढे दिवसभर घाट चढून सुद्धा वाटण वाटून अंड्याचे कालवण केले . खरंच तुम्ही सगळे खूप मेहनती आहात
स्त्रियांच्या कामाची कदर करणे त्यांचा आदर करणे हेच खूप महत्त्वाचं असतं.... दिवसभराचा थकवा दूर होतो दोन शब्दाच्या कौतुकाने😊
बानाई ताई सकाळी तीनला उठून, सगळ्यांना स्वयंपाक करून, ५ घोडी घेऊन व्हिडिओ काढत घाट पार केला, एवढं दमुन पडत्या पाऊसात स्वयंपाक केला तो पण हसत, सलाम आहे बानाई ताई तुला 🙏🙏🙏
आम्ही थकलो घाट पाहून पण तुम्ही येऊन चुलीवर जेवण करता आणि तरी किती हसतमुख आहात सलाम तुम्हाला देव तुम्हाला असेच बळ देवो.
टिव्ही मधले scripted बिग बॉस, खतरों के खिलाडी बघण्यापेक्षा यांची खरोखरच वाटचाल बघा.. आपलं जीवन किती सुखाच आहे ते समजल..
पाऊसापाण्यात दिवसभर चालून देखील सुद्धा चेहऱ्यावर किती आनंद ओसंडून वाहत आहे....
बानाई कुठल्या मातीची बनवली देवानं साक्षात लक्ष्मी आहेस सर्व जण किती आनंदी आहात देव तुम्हाला असच हसतखेळत ठेवो
पावसापाण्याचे जपा सारीजण...बाणाई तुझी कमाल गं बाई.... ऊन पाऊस थंडी सार्याला तोंड देतीस.. हसतमुखाने.💐💐💐👌👌👌
खूपच खडतर जीवन पण कोणाच्याही चेहऱ्यावर नाराजी नाही. सर्वांची काळजी घ्या दादा. सर्वजण हसतमुखाने संकटाशी मुकाबला करीत आहेत. सलाम सर्वांना.
पावसात 🌧️🌧️🌧️खूप धावपळ होते. आम्हाला बघूनच कीती टेन्शन होते पण तुमच्या सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. आम्हाला घरात बसून टेन्शन होत🙏🙏
वहिनी चा एवढ्या पावसात पाट्यावर वाटून जेवण हसत मुख बनवतात. ग्रेट वहिनी 🙏🙏
बाळू मामाचां आशीर्वाद 🙏तुमच्या पाठीशी आहे.🙏🙏 त्यामुळे तुमच्यावर कुटलच संकट येणारं नाही 🙏🙏
हया वर्षी खूप पाऊस होवो आणि तुम्हाला मेंढया घेऊन थोडे दिवस का होईना गावी जाता येवो, हिच देवाकडे मागणी 🙏🙏
येवढ्या भारतात तुमच्या सारखे तुम्हीच. कोणालाही नाव ठेवण्या सारखे नाही. अतिशय प्रेमळ आणि मन मिळवू. अशी माणसे शोधून सापडणार नाहीत. मानलं तुम्हा सर्वांना ग्रेट पेक्षा ही ग्रेट. 🙏तुम्हाला साष्टांग नमस्कार.
Banai चहा पीत नाही विशेष तुमचे आई दादा पण खूपच कष्टाळू आहेत तुमच्या बरोबरीने काम करतात खरंच तुमच्या धनगरी जीवनाला सलाम
धन्य आहेस बाणाई तू. कुठलही इलेक्ट्रॉनिक उपकरण हाताशी नाही तरीही न वैतागता ,पावसा पाण्याचा एवढा स्वयंपाक केला,त्याची कुठेही प्रौढी नाही,चिडचिड नाही.खूपच शांत आणि छान आहे बाणाई ❤
बापरे खोपोली ते कार्ला फाटा एवढी मजल मारली तूमच्या कष्टाला सलाम कालच्या कमेटचे उत्तर मिळाले पावसात लय परवड होते तरी संभाळून रहा धन्यवाद आभारी आहे सिध्यूबाळा काळजी घ्या सूखी रहा आनंदी रहा
सासरे बघा सूनांसाठी अंडी मागे राहतात का याची काळजी घेतात..खूप चांगले कुटुंब.. बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत
तुम्हाला आलेल्या सर्व कमेंट लोक वाचतात सगळे छान बोलतात एवढ भारी वाटत ना लोक खूप व्हीडीओ युटुबला टाकतात पण एवढे भारी कुणाचेही नसतात एकदम मस्त
🙏🏻
कष्टाची भाकर किती गोड लागते ..वरतुन इतका भयानक पाऊस चालु त्यात चुलीवरची गावरान कोंबड्याच्या अंड्याची भाजी आणि चुलीवरच्या भाकरी काय मजा येत असेल खायला..आमच्या शेतात पण मेंढपाळ विसाव्याला राहतात
त्यांच्या चुलीवरच्या भाकरीचा खरबुस वास माणसाच पोट भरलेल राहिलना तरी परत कडक भुक लागणार..
तुम्हाला सलाम आहे ...
खरे Nomadic tribe पण फायदा घेतात बंगल्यात राहणारे लाजा वाटू द्या बाबा साहेबाना खरे अभिप्रेत यांचे कल्याण होते पण फायदा दुसरेच घेतात. सिद्धू भाऊ मला एक दिवस तुम्हाला भेटायला खूप आवडेल सुख म्हणजे काय असेच आनंदी राहा लेकरणान चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न करा
किती कष्ट करतात, येवढं चालून पण वेळेवर स्वयंपाक
आज वाडा गोकुळासारखे एकत्र जेवायला बसलाय नशीब लागत सर्व एकत्र जेवायला ❤
गेल्या वर्षी गावी जाताना नाही दादा यावर्षी तुमच्या भागामध्ये खूप पाऊस झाला पाहिजे म्हणजे तुम्हाला गावी जाता येईल पंढरीच्या पांडुरंग कडे माझे मागणे आहे तुमच्या गावी खूप पाऊस व्हावा❤❤❤
तुमचे विडिओ कितीही वेळा पाहिले तरी मन भरतच नाही. एकच नंबर कुटुंब आहे.
बनाई ताई नशीबवान आहेस तू अशे सासरे आणि सासू मिळाली तुमचं कुठुंब जस की गोकुळ वृंदावन
खरे कष्ट ...
मेहनत जास्त आणि मोबदला कमी..
पण हा जो आनंद आहे ना तो पृथ्वीतलावर कुठेच सापडणार नाही.
भाऊ प्रथम तुमच्या जिद्दीला कडकडीत सलाम..
इच्छा शक्ती असेल तर माणूस कश्यातच मागे वळून बघत नाही.
कल्पनाच करवत नाही.
की, एवढा व्याप सांभाळून युट्यूब चालवणे हे धाडस कौतुकास्पद आहे...
इसी को जीवन बोलते हैं इतना तकलीफ में आने के बाद में भी बनाई हंस के जवाब दे रही है सलाम है ऐसे परिवार को काश इनके साथ में साक्षात भगवान रहता है
कालच आमच्या घराच्या मागे तुम्हच्या सारखे कुटुंब होते त्यांना चिकन चे कालवण दिले व त्यांच्या हाताची शेवग्याची भाजी खाल्ली खुप वर्षांपासून आमच्या गावी येतात खुप प्रेमळ असतात तुम्हची लोक
देवा पांडुरंगा पुरंदर तालुक्यात खुप पाऊस पडुदे आणि तेथील सर्व सुखी समृद्ध ठेव आणि मेंढी माउलीची सेवा करणारे सर्व कुटुंब सुखी समृद्ध होऊदे 🚶🐏🐏🐏 स्थलांतरित कुटुंबातील ५ व्या पिढीतील सुखी समृद्ध शेतकरी पंढरपूरकर❤
आई बाबा यांच्या कष्टाला सलाम सागर गोड आहे
❤🌹 सगळे जण इतके करुन आले आहेत तरी सुद्धा बाणाईने एवढं वाटुन घाटुन अगदी आनंदाने स्वयंपाक करून सर्वांना पोटभर जेवण देऊन तृप्त केले धन्य ती बाणांनी बाळु मामाच्या नावाने चांगभलं यळकोट यळकोट जय मल्हार 🎉🎉
तुमच्या कष्टाला खरच सलाम आहे
सर्व कुटुंबाला साष्टांग दंडवत घातले
अहमदनगर निमगाव वाघा
सगळं वातावरण खुप छान आहे तुम्ही समाधानी व प्रसन्न आनंदी दिसत आहात छान वाटले पाल चांगले टाकले आई वडीलांनी आमची बाणाई मस्त बेत करतेय व्हिडिओ खुप छान शुभेच्छा
काहीतरी घेण्यासारखे व्हिडिओ नाहीतरी एकेकाना सर्व सुख सोयी असून सुद्धा त्यांना कमीच पडतेम मस्त व्हिडिओ
आम्ही तुमचे व्हिडिओ मराठवाडा संभाजीनगर मधून रोज बघतो खूप छान व्हिडिओ असतात तुमचे किती छान जीवन जगता तुम्ही❤❤
कमाल आहे बाणाई तुझी एव्हढे थकून सुद्धा जेवणाचा बेत मस्तपैकी केला अंड्याचे कालवण एकदम भारी
बाणाई माझी फेवरेट नेहमीच हसतमुख चेहरा ❤ देव तुम्हा सर्वांना खूप सुखात ठेवो.
आमच्या दारात सुद्धा दरवर्षी धनगर दोन महिने राह्याला यायचे त्यावेळी मोकळा माळ होता आता घर बंगले झालेत.. त्यामुळे आता येत नाहीत.. वाशीचे धनगर येत होते😊 मोठा डालग्या खाली लहान पिली झाकून दिवसभर मेंढ्या फिरवायला जायचेत.. रात्री येऊन चूल पेटवून दूध गरम करायचे जेवण गरम करायचे आणि जेवायचे सकाळी त्यांच्या गावावरून जेवण येत होत.. कधी पाऊस पडला तर चूल पेटायची नाही त्यावेळी मी त्यांना भात करून द्यायची चहा करून द्यायची .. त्यांचं जीवन आम्ही जवळून बघितला आहे.. खूप कष्ट असतं..
पहिली goshta aamhi evadh चालु shakat nahi ani chalalo asto tar पार्सल मागवुन घेतल असत बनाई ताई स्वयंपाक banvatiye न राग राग करता सलाम ahe सगल्याना tumche video pahun khup kahi बदल स्वतामधे anale ahe kitihi kashta asale tari चीड़ चीड़ hou द्यायची nahi
खूप पाऊस चालू आहे मुले गावाकडे पाठवा खर तर एवढा खडतर प्रवास केला तरी बानाईने मस्त स्वयंपाक करून सर्वांना जेवू घातले ❤❤🎉🎉
हा व्हिडिओ पाहुन मला बाणाई वहीनीच कौतुक करावस वाटतय संकटात पण त्या सकारात्मक हसतच बोलतात खरच सलाम तुमच्या कामाला
छान जीवन आहे तुमचं---कष्ट आहेत तरी त्यात सुख आहे
बानाई, ताई खुप भारी कष्टाळू बाई किती आनंदी आहेस.धनयवाद
खरंच तुमचे video बघून मची आम्हालाच लाज वाटते... आम्ही गाडीतून आलो तरी दमतो बाहेरून order करतो. तुमच्या सर्व कुटुंबियांना दंडवत 🙏🙏🙏🙏🙏 महिलांना तर 🙏🙏🙏
एवढं चालून पण किती उत्साही बानाई.सगळे जण दादा आई या वयात देखील किती कामे करतात.
तुमच्या कष्टाला सलाम देव तुम्हाला सुखी समाधानी ठेवो मुलांची आणि सर्वांची काळजी घ्यावी
ह्या कुटुंबाचा सर्वांनी आदर्श घ्यावा खूप छान कुटुंब आहे खरच ❤
खूप छान सुखी कुटुंब आहे... आहे त्यातच समाधानी आहात बाणाई ताई आई दादा सगळेच खूप छान प्रणाम तुम्हाला.. इक सांगू तर आमचे शेतात पण मेंड्या काही दिवस असायच्या तर माझी आई त्यांना रोज जेवण देत होती आणि त्यांनच्याच आशीर्वादाने खूप छान झालं आहे. तेव्हा पासून मेंढ्याची आवड गावाकडंच राहणीमान खूप साधी माणसं खूप आवडतात आणि तुमचे व्हिडीओ ज्या दिवसापासून पाहते तर रोज वाट पाहत असते ड्युटी मध्ये वेळ काडून पाहिले व्हिडीओ पाहत असते.मला तुमच्या फॅमिली ला एकदा तर नकीच भेटायचं आहे.
खूपच सुंदर व्हिडिओ आहे
बापरे किती संघर्षमय जीवन खरेच तुम्हाला सलाम सिद्दू दादा प्रेम पण किती मस्त व्हिडिओ
Mast banai tai❤❤❤bhari
मला एक प्रश्न पडलाय एवढा पाऊस आहे इकडे लोक सरपण झाकून वैगैरे ठेवतात तरी ते सादळते तुमची चुल लगेच कशी पेटते किती भारी ना
खरच जादुची आहे म्हणायचं
मस्त व्हिडिओ असतात दादा खूप आवडतात
मस्त बानाई ताई
तुमच्या जीवनातील संघर्ष बघुन थकलेल्या मनाला नवचैतन्य मिळते 👏♥️👍
तुमचे व्हिडिओ खूप छान असतात मी रोज पाहते
काम करायचं दणकून आणि खायचं कणकून भारी वाटलं दादा एकदमच 😊👌👍🙏🏻🙏🏻
खूप कष्टमय जीवन.येवढं चालून प्रवास.जेवण खूप छान
खरंच खूप छान दादा
खूप संघर्षाचं जीवन जगता तुम्ही
आणि ते पण खूप आनंदाने
प्रत्येक गोष्टीत खूप समाधान मानता!🌹🌹🌹
खूपच कष्टमय जीवन आहे दादा तुमचं दादांनी बरे झाले नवीन कागद आणला
बाणाई खूप आनंदी आणि हसमुख आहे. किती उत्साहाने अंड्याचा कालवण बनवलं 👌👌
किती ते कष्ट आणि सर्वांचा स्वभाव पण किती प्रेमळ आणि समजूतदार आहे खरंच खूप कष्ट करतात तुम्ही
मस्त आयुष्य आहे खर, बिना नोकरी आणि बिना फ्लॅट च आयुष्याचा खरा आनंद घेता येत आहे त्यात, सोबती साक्षात बानाई आहेत तर मग अजून मजा
रस्त्यानं जाताना शिस्तीचं शिक्षण तुमच्या मेंढ्या व तुमच्या कडून शिकावं दादा किती सुंदर दृश्य घाटातून प्रवास करत असताना खूप छान काळजी घ्या सुखरूप पोहचा
Tumhi सर्व जण एकमेकांना खूप सांभाळून आहात म्हणून सगळ्या संकटात तरून आहेत बाळू मामा सदैव तुमचे रक्षण करतात आणि नेहमीच करतील
बाणाई तुला सलाम
तुझ्या चेहऱ्यावर कायम हसू असते कधीच थकलेली दिसत नाही
🎉मी आंड खात नाही। पण कलर खूप छान दिसत आहे व तर्री पण मस्त आलीय
बानाई ताई तुमच्या कष्टाला मोल नाही .देव तुम्हाला खूप शक्ती देऊ दे. ❤❤
खूप छान परिवार आहे यांचा तीन भाऊ आहेत आई वडील लहान्याला एक मुलगा बाकी दोघांना दोन दोन मुलं खूप संघर्ष करून जीवन जगतात खूप कष्ट तुमच्या सर्व परिवाराला माझ्याकडून शुभेच्छा🎉🎉🎉🎉🎉
तुम्ही खरे जगातील श्रीमंत अतिशय कष्टाळू जिवन असूनही तुमचे चेहरे आनंदाने फुललेले असतात सदैव निसर्गाच्या सान्निध्यात राहून कष्ट करता म्हणून निरोगी राहता.
बाणाईल माझा सलाम…मी पण धनगर आहे ..पुण्यात बिज़नेस आहे…आमच्या बायका भाजी आणायला गेले की कंटातलात आणि काहीतरी नाष्ठआ करा म्हणताय बाहेर आणि डाळ भात बनवतात…गावाला अजून चुलते बकरी सांभाळतात…नीरा जवळ राहतो
तूमच्या व्हिडिओ ची आज वाटच पहात होते व्हिडिओ पाहिल्यावर समाधान वाटते धन्यवाद
Sir tumchay video mala kupp aavadtat lay bhari
दादा आजचा टप्पा खूप खडतर होता तूमच्या प्रवासाला सलाम धन्यवाद दादा
तुमी कीती येकमेकाना समजुण घेता गणपती तुमचा पाठीशी राहो🙏🌹🙏
जगातील सगळ्यात श्रीमंत कुटुंब आहे
UA-cam vril sglyat mast video tumchech astat khup chan
मी तुमचे व्हिडिओ रोज पाहते पिंपरी-चिंचवड वरना
बाणाई जेवण खूप छान बनवते ते पण हसत एकदम
दादा तुमचे आई दादा पण खूपच कष्टाळू आहेत तुमच्या बरोबरीने काम करतात खरंच
आयुष्य कसं जगावं हे तुमच्याकडून शिकावं ❤❤
उन असो, पाऊस असो
अखंड प्रवास.
थांबने नाही.
छान व्हिडीओ.
❤❤❤......छान मस्तच......❤❤....राम कृष्ण हरी......
चुलीवरच्या मोठ्या मोठ्या भाकरी बघून मला माझ्या आईची आठवण झाली😊
Mst paiki anda kari 1 no. Tondat rata rata pani sutlay. Nice video
भाऊ गाव बघून मुकाम करा तुम्हाला पावसात पाहून खूप वाईट वाटले❤❤❤
बाणाई ताई तुमची मुल आणि इतर मुल कोणाकोणाची आहेत ते सांगा . खूप छान व्हिडिओ असतात. खूप सगळे कष्ट करता. सुखी भव
बाळूमामा तुमच्या पाठीशी आहेत
नवीन घर मस्त!🌹🌹🌹
Mi tumche videos khup Awdine pahtey Bana mavshi tr great ha
काम करायचं दणकून आणि खायचं कणकून......लय भारी दादा,असेच आनंदात रहा..... रामकृष्णहरी.
सिदु दादा, तुम्ही ज्या गावात जाल त्या गावाच नाव तालुका जिल्हा आणि त्या गावाचे वैशिष्ट सांगत चला, म्हणजे आम्हाला सुद्धा तुमच्या बरोबर भ्रमंती केल्याचं समाधान होईल .
काम करायचं दणकून आणि खायचं कणकून हे खरय मस्त बोलला
तुम्हा सर्वांच्या त जो शक्ति रुपी परमेश्वर आहे त्याला नमस्कार
आम्हाला तुमच्या सर्वच गोष्टी विशेष वाटतात
एवढी मोठी मजल केली किती थकला असाल तरी पण किती आनंदानी आहात तुम्ही🎉🎉
ठेविले तैसेची अनंते राहावे चित्ती असू द्यावे समाधान याचे उत्तम उदाहरण आहे तुमचा परिवार 👍👍🙌🙌👌👌👌👌🙏🙏खरच जीवन कसे जगावे हे तुमच्या कडून शिकले पाहिजे. 👏🙏🙌
1 ch no j 1 aahe..... manus asha vatavarnat ardhi bhakar jast khato.....👌👌👌👌👌
छान बनवली अंडा करी
खरोखरच बानाई खुप कष्टाळू आहे ❤
दादा मी मुंबई वरून बोलते खरच सलाम आहे तुमच्या कामाला आणि बानाई तर खुप छान आहे
आनंदी आनंद बनाई
बाणाई शिवाय जीवन व्यर्थ आहे
संघर्ष खुप आहे आशिर्वाद सुखात रहा आनंदात सहभागी आहे