चालू वाटेला पावसाने गाठले, अंथरूण-पांघरूण भिजून गेले | dhangari jivan | sidu hake

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 лис 2024

КОМЕНТАРІ • 259

  • @dhangarijivan
    @dhangarijivan  4 місяці тому +462

    चार्जिंग आणि रेंज ची अडचण येत असल्यामुळे व्हिडिओ येण्यात उशीर होत आहे. आपल्या भावाला सांभाळून घ्या ❤️ 🙏🏻

    • @JayaLadkat
      @JayaLadkat 4 місяці тому +4

      दादा या वर्षी खोरला जाताय की राखेला तेवढं वीडियो मध्ये सांगा

    • @PPAActivity
      @PPAActivity 4 місяці тому +29

      भावाला नाही तर कोणाला समजून घेणार..
      सगळ्यात आवडता चॅनेल आहे आमचा..

    • @suvarnasable6728
      @suvarnasable6728 4 місяці тому +9

      हो दादा पावसामुळे खुपचं तुम्हाला त्रास होत आहे. आम्ही समजू शकतो 🙏🙏👍

    • @manjushajadhav2570
      @manjushajadhav2570 4 місяці тому +9

      खुप वाट बघत होते दादा जिव सांभाळुन कामं करा

    • @ashatupsoundare6384
      @ashatupsoundare6384 4 місяці тому +5

      हो दादा पण काळजी घ्या सगळे आई आणि दादा नमस्कार 🙏🙏🙏🙏👍👍❤️❤️🧿🙌🙌🥰

  • @shubhangiwakade2636
    @shubhangiwakade2636 4 місяці тому +17

    सोशल मीडिया वरती सगळ्यात एक नंबर व्हिडीओ ना कोणाच्या आद्यात ना कोणाच्या मद्यात 👌👌👌👌👌

  • @chhayadongre409
    @chhayadongre409 4 місяці тому +13

    दादा तुमचे व्हिडिओ पाहिल्यावर मेंढपाळ भावा कडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला.तुमचे धकाधकीचे जीवन आणि त्यातही शिस्त आणि संस्कार दिसले. कष्टाचं आयुष्य जगून मुलाबाळांना शिकवण्याची धडपड दिसली. वय झाल्यावरही फक्त बसून न खाता मुलाबाळांना मदत करण्याची आई दादांची वृत्ती जाणवली. इतरांनाही मदत करत हसत मुखाने जीवन जगणाऱ्या तुम्हा सर्व बांधवांना बाळू मामा सुखी ठेवो🙏🙏

  • @mulanimumtaj4121
    @mulanimumtaj4121 4 місяці тому +141

    , निसर्गाच्या पुढे काहीच चालत नाही रस्ता हा सर्वांचाच आहे मेंढपाळ बांधवांना थोडा वेळ थांबून रस्ता दिलातर काय बिघडले हे गाड्या वाल्यांना कळले पाहिजे कितीही पाऊस चालू असताना बानाईची चूल पेटली हि तर बाळु मामाची कृपादृष्टी आपल्यावर आहे ❤❤❤❤🎉🎉

    • @nayak07
      @nayak07 4 місяці тому +4

      Ho na. Devane gaadi dili tar tyat basnyacha sukh ghya na. Pan naahi saglyaana ghaaee laglee aahe. Fakt swatacha vichar doosre gele udat ashi mentalities.

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  4 місяці тому +3

      🙏🏻

  • @vandanatakle6636
    @vandanatakle6636 4 місяці тому +2

    किती काष्टा च आयुष्य आहे तरी पण किती आनंदी कुटुंब आहे तुमच.
    घरातील सगळ्या बायका इतक चालून आल्यावर परत हासत मुखाने स्वयंपाक करतात. धन्य आहात तुम्ही सगळे जण.

  • @alwaysstayhappy2419
    @alwaysstayhappy2419 4 місяці тому +56

    बानाई ताई तर अन्नपूर्णा आहेच तिचं ही कौतुक आणि अर्चना ही लहान बहिणी सारखी साथ देते तिचंही कौतुक❤

  • @kalpanagole6629
    @kalpanagole6629 4 місяці тому +25

    आज च्या पिढीने हे कुटुंब पहावं इतक कष्टाचं जीवन असून ही समाधानाने राहतात. आणि काही लोकांच्या पायाशी सुख असूनही समाधान नाही. दादा आणि बाणाई वहीनी धन्यवाद तुम्हांला पाहून आयुष्य जगन सोपं झालंय

  • @geetadeokar9028
    @geetadeokar9028 4 місяці тому +21

    भावा भावात खूप प्रेम आहे तुमचे... आई आणि दादाच खूप संस्कारी आहेत.... त्यामुळे मुले एकजुटी राहतात 👍

  • @maharuraundal5438
    @maharuraundal5438 4 місяці тому +63

    दादा पावसाळ्यात तुम्ही सर्वांनी अंगावर रेनकोट किंवा प्लॉस्टिक चे काहीतरी अंगावर घ्यायला पाहिजे कारण रोजरोज पावसात भिजल्याने खूप सारे आजार येतात आणि तब्येत बिघडते आणि तुमची रोजची वाट खूप अवघड आहे पाऊले चालती पंढरीची वाट खरचं खरे वारकरी तुम्ही आहात म्हणून मनापासून नमस्कार माऊली🙏🙏 सर्वांना छोट्या वारकऱ्यालासुद्धा सागर गोड आहे

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 4 місяці тому +35

    दादा महिलांना तर खूप त्रास होतो. आहे तरी एवढी पायपीट करून चुलीवर मस्त बोंबील भाकरी सर्वांना जेऊ घालन खरचं ग्रेट सलाम वहिनी 🙏👍👍
    दादा कोरड्यास मस्तच 😊 बोली भाषा एक नंबर असे शब्द कानावर पडले तर जुन्या आठवणी जाग्या होतात. खरचं 🙏🙏👍

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt 4 місяці тому +82

    आई किती कडक आहेत खरच आई वडिल लांचे छत्र खुपच वटवृक्ष सारखे असते सावकाश जा खंडोबा आपले रक्षण करो 🙏

  • @Tejassatam55
    @Tejassatam55 4 місяці тому +2

    भाऊ तुमच्या संघर्षl पुढे आमच्या अडचणी खूप छोट्या वाटतात..तुमचे व्हिडिओ बघून प्रेरणा मिळते... बाळूमामा आपणांस शक्ती देवो 🙏😊

  • @nutanpatil4131
    @nutanpatil4131 4 місяці тому +68

    तुमचे व्हिडीओ बघण्याची वेगळीच मज्जा असते

  • @PratibhaaBiraris
    @PratibhaaBiraris 4 місяці тому +20

    सिंदू दादा तुम्हाला रोज मेंढर रानात न्यायची , ह्या रानातुन दुसऱ्या रानात जायची धावपळ असते ❤मग थोडा उशिर होणारच व्हिडीओ यायला , आम्ही तुमच्या व्हिडीओ ची वाट पाहतो 🎉🎉

  • @mandadhongade3185
    @mandadhongade3185 4 місяці тому +2

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय

  • @kundlikambhore5889
    @kundlikambhore5889 4 місяці тому +1

    खरच कमाल आहे दादा तुमची येवढ्या कष्टाच्या प्रवासात सुद्धा किंती अंनंदाने प्रवास करता बानाई वहिनी आणि अर्चना वहिनीचे कौतुक केले तेवढे कमी पडेल कारण की येवढ्या पावसात भिजून उघड्या रानात चालू पावसात चूल पेटवणे म्हणजे किती कष्टाचे काम आहे खरच ❤❤❤❤

  • @muk-m5t
    @muk-m5t 4 місяці тому +38

    तुमचा नवीन व्हिडिओ येईपर्यंत जुने व्हिडिओ बघत आसते नवीन व्हिडिओ आला आनंद वाटतो खुप छान ❤🎉

  • @rameshnarayankale3735
    @rameshnarayankale3735 4 місяці тому +3

    गावाकडे जातानाचा पुढचा प्रवास सुकर आणि आनंददायी होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
    सर्वजण खुप भिजला असाल विश्रांती घ्या.
    दादा आणि आईला जपा. खूप ताण पडतो त्यांच्यावर. किसन अर्चना आणि सीदू भाऊ बानाई वहिनी तुम्हा सर्वांना मनापासून सलाम खूप कष्ट करता तुम्ही.

  • @bhagyashridhole1671
    @bhagyashridhole1671 4 місяці тому +2

    आई दादा ना बघुन छान वाटते
    त्यांच्याशी तुम्ही थोडे बोलता ते तर खूपच आवडते
    सर्व सुख सोयी असूनही मुलाना आई वडिलांशी बोलायला कंटाळा येतो
    त्यांच्याशी बोलणे हे आई वडिलांना खूप आनंददायी असते तीच त्यांची खरी उर्जा असते जगण्याची
    तुम्ही सर्व मला आवडता vdo छानच असतात

  • @GAMER_14118
    @GAMER_14118 4 місяці тому +26

    एवढे कष्ट असूनही बाणाई अर्चना खूप आनंदी असतात🙏

  • @komalprajapati7435
    @komalprajapati7435 4 місяці тому +16

    पहिले like पहिली कॉमेंट
    खूप वाट बघतो तुमच्या व्हिडिओची 👍👌🏻👌🏻👌🏻❤️

  • @pravinchavan1088
    @pravinchavan1088 4 місяці тому

    पावसानं तुमची लय दैना झाली ,किती कष्ट आहेत आणि नवीन जाग्यावर जेवण त्यात चुल लवकर पेटना .

  • @lalitaarwade9448
    @lalitaarwade9448 4 місяці тому +43

    शक्य असतं तर प्रत्येक विडिओ ला शंबर लाईक दिले असते !

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 4 місяці тому +2

    जय श्रीराम, एवढ्या पावसात भिजुनही बाणाई अर्चनाने सगळ्यांना प्रेमाने जेवायला वाढले!

  • @reshmadabhade2445
    @reshmadabhade2445 4 місяці тому +1

    दादा तुमचे व्हिडिओ बघुन डोळ्यात पाणी येते.किती संघर्षमय जीवन आहे तुमचे पण तरीही कसली तक्रार न करता तुम्ही एकमेकाशी प्रेमाने वागता,खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे .बानाई आणि अर्चना ताईला नमस्कार 🥰🥰 God Bless You

  • @girishthakare3484
    @girishthakare3484 4 місяці тому

    ❤❤ धन्यवाद सर्वांना जशी परिस्थिती येईल त्याला आनंदाने कष्ट करीत सामोरे जावे हीच शिकवण दिली सलाम तुमच्या संघर्षला 🎉🎉💐💐🙏🏿🙏🏿

  • @ujjwalv5937
    @ujjwalv5937 4 місяці тому +1

    खूप छान व्हिडिओ...किती कष्ट करता बाणाई अर्चना...खूप काम करतात आईसाहेब या वयात किती काम करता नमस्कार तुम्हाला...🎉🎉

  • @piyusalve5800
    @piyusalve5800 4 місяці тому +16

    खुप हाल झाले पावसाने झोडपले खुप वाईट वाटले आम्ही बघण्याशिवाय काही च करू शकत नाही सगळ्यांना कागदी प्लास्टिक चा रेनकोट घ्या लवकरच सांभाळून गावी जा शुभेच्छा

  • @sayyedrj2464
    @sayyedrj2464 4 місяці тому +1

    दादा घोड्यावर ओझे ठेवल्यानंतर वरुन मेनकापड टाका आता तुम्ही कस बसणार कस झोपणार् आम्हाला खूप वाईट वाटले❤❤❤

  • @CSCBarsing
    @CSCBarsing 4 місяці тому

    जीवन एक संघर्ष आहे. खूप कष्टाचे जीवन आहे. पण आनंदी आहात असेच रहा

  • @vidhyapatil7083
    @vidhyapatil7083 4 місяці тому +33

    असुदे दादा आम्ही ह्वीडोओची समजून घेतो काळजी घ्या ह्वीडोओ काय येत राहतील तुम्ही चांगले रहा ❤❤

  • @vijayadeshmukh9231
    @vijayadeshmukh9231 4 місяці тому

    Kharokharch Banaitai ni Archana tai ekdam bahini sarkhya rahtat khupch chhan sash sasre tr devasarkhe aani tumhi lifepartner ekdam helimelin kaam krta khupch chhan vatat.

  • @geetagurav3414
    @geetagurav3414 4 місяці тому +13

    पहिली कमेंट...तुमच्या 1:23 1:24 व्हिडिओची वाटच पहात होते...सर्वच व्हिडियो छान असतात..❤ सर्व फॅमिली मनमिळाऊ आहे ❤❤

  • @janabaibansode290
    @janabaibansode290 4 місяці тому +6

    चहा छान असतो तुमचा,आमच्या लहानपणी असाच असायचा.

  • @sulabhakundale2641
    @sulabhakundale2641 4 місяці тому

    🎉❤ आमच्या घरी सर्वजण तुमचे विडिओ आवर्जुन पाहतो. यळ कोट यळ कोट जय मल्हार.... बाळूमामाच्या नावानं चांगभलं.❤

  • @sandhyagadge2190
    @sandhyagadge2190 4 місяці тому

    खूप छान दादा खूप कष्टमय दिवस पण चेहऱ्यावर नेहमी आनंद

  • @RekhaPhale
    @RekhaPhale 4 місяці тому

    काका मी पण तुमच्याच जातीची आहे ...(कोकण )पण आम्ही मुंबईला रहातो...आमच्या गावी मेंढी वैगेरे नाहीत .... गावी गेलो की पप्पा आम्हाला मेंढी बघायला दुसऱ्या गावी घेऊन जातात....मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात...

  • @jayatirmare3071
    @jayatirmare3071 4 місяці тому +1

    फारच कठीण आहे जिवन किती सहनशक्ती आहे तुमच्याकडे

  • @ujwalamuley468
    @ujwalamuley468 4 місяці тому

    He channel ek number aahe .Ekhi negative comment nahi ..

  • @sandiplavate3413
    @sandiplavate3413 4 місяці тому +10

    शेतकरी आणि मेंढपाळ बांधव असे आहेत की त्यांना माहीत असत आपल घर गळणार आहे पावसामुळे आपल्याला खूप त्रास होणार आहे ...तरी पण ते चातकाप्रमाणे त्याची वाट बगतात

  • @sunitagaikwad9080
    @sunitagaikwad9080 4 місяці тому +2

    तुमच्या व्हिडिओ शिवाय दिवस पूर्ण होत नाही.मज्जा येत नाही.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @Infotech.2556
    @Infotech.2556 4 місяці тому +3

    ❤❤❤❤❤.......राम कृष्ण हरी......❤❤❤......छान मस्तच.....❤❤.......❤.....नमस्कार....

  • @tejesingpatil5942
    @tejesingpatil5942 4 місяці тому +2

    भाऊ आई वडिलांची खूप सेवा करा.तुम्हाला आयुष्यात काहीच कमी पडणार नाही.

  • @PradnyaKsirsagar
    @PradnyaKsirsagar 4 місяці тому

    खड़तर जीवन, पण आनंदी असता तुम्ही 👌🏼👌🏼

  • @shitalkhairnar9919
    @shitalkhairnar9919 4 місяці тому +2

    दादा तुमचे रोजचे कष्ट पाहून आमच्या आयुष्यातले प्रॉब्लेम छोटे वाटतात , आमचे काय तर लाईट नाही ,पाणी नाही,भाजीला नाही असे मोठे वाटणारे प्रॉब्लेम्स तर काहीच नसतात,जगणे खरचं किती सोपे आहे हे तुमच्या कडून शिकावे,🙏🏻👍काळजी घ्या पावसाळा सुरू झाला आहे आणि सुखरूप घरी जा .

  • @SantoshPAldar
    @SantoshPAldar 4 місяці тому

    प्रत्येक तळावर
    नवा संघर्ष
    आगदी चूल पेटवण्यापासून ते निवारा उभारण्यापर्यंत.
    छान व्हिडीओ.

  • @chandrakantthombre8084
    @chandrakantthombre8084 3 місяці тому

    प्रवासातील गांवाचा उल्लेख करत जावा. बाकी खुप छान असेच दनकट रहा

  • @nishashirsat1381
    @nishashirsat1381 4 місяці тому +1

    Maze Maher wade bolhai Dada khup javlun gelat ❤❤

  • @Rahulghugarevlogz
    @Rahulghugarevlogz 4 місяці тому +3

    दादा मी तुमचया व्हिडिओ ची वाट पाहात होते.खूप कष्ट करता....

  • @SomnathShirsath-l8q
    @SomnathShirsath-l8q 4 місяці тому +3

    ❤तुमचे व्हिडीओ खुप छान असतात❤

  • @neelakeskar6212
    @neelakeskar6212 4 місяці тому +2

    किती कष्ट, धावपळ करावी लागते पण तरीही सर्व जण आनंदाने रोज चा दिवस साजरा करतात.असेच निरंतर आनंदी रहा सुखी रहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना दादा आणि बाणाई ताई.😊😊❤❤

  • @sandhyashrikhande-bb5gy
    @sandhyashrikhande-bb5gy 4 місяці тому

    निसर्गाच्या पुढे काहीच चालत नाही. पण तुमचे कष्ट उन असो पाऊस असो ते तुम्ही करताच आणि आनंदाने जिवण जगता.

  • @shubhangisule7294
    @shubhangisule7294 4 місяці тому +2

    देवा स्वमि समर्था चांगल उन पडूदेत दोन दिवस आणी त्यांचे कपडे सखु देत

  • @tanajikhemnar4131
    @tanajikhemnar4131 4 місяці тому +4

    मी सर्व कॅमेंट वाचतो व्हिडिओ बघून झाल्यावर. हे असं चॅनल आहे की एकही निगेटिव्ह काॅमेंट नाही.सर्व सबस्क्राईबर ना हाके कुटुंब हे आपले वाटते. ❤❤

  • @naynasurve8662
    @naynasurve8662 4 місяці тому

    खूप छान वीडीवो,बाणाई आणि अरचनाची खूप च मेहनत.आईदादांचेपण खूप. कष्ट.

  • @ashascookingnvlog6114
    @ashascookingnvlog6114 4 місяці тому +6

    बानाई ने मस्त पेढे बनवले होते

  • @sayyedrj2464
    @sayyedrj2464 4 місяці тому

    बानाई वहिनी ला दवाखान्यात दाखवा आवाज बसला आहे बानाई अर्चना तुमच्या वाड्याची शान आहे❤❤❤

  • @pradhnyamaske5718
    @pradhnyamaske5718 4 місяці тому

    दादा तुमचे व्हिडिओ मला खूप आवडतात 🙏🙏❤❤बाणाई वहिनी छान आहेत ❤❤👌👌

  • @gitanjalipatelhantodkar9577
    @gitanjalipatelhantodkar9577 4 місяці тому +2

    सिद्धू दादा खाली अंथरायला एक मोठी ताडपत्री घ्या,ओल्यात विंचू किडा ची भीती आणि बसायला पण होईल,

  • @seemasawant923
    @seemasawant923 4 місяці тому

    एवढ्या पावसात भिजून पण नंतर banai ne जेवण banvle मस्त n कंटाळा करता❤

  • @nandajadhav7797
    @nandajadhav7797 4 місяці тому +1

    दादा तुम्ही पण खूप मस्त आहे🎉🎉🎉

  • @vatsalazende8256
    @vatsalazende8256 4 місяці тому +4

    दादा तुमचे कीती खडतर जीवन आहे

  • @geetadeokar9028
    @geetadeokar9028 4 місяці тому +2

    तुमचं खूपच कष्टमय जीवण आहे.. तरी तुमच्या चेहऱ्यावर हसू असं असतं☺️ या वयात आई आणि दादा सुद्धा त्रास सहन करतात 😔
    तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरी कधी जाणार....?

  • @santoshnighot5129
    @santoshnighot5129 4 місяці тому

    सुंदर परिवार आणि खूप प्रेमळ परिवार ❤❤❤🙌🙌

  • @ManoharAngre
    @ManoharAngre 4 місяці тому

    कोरड्यास शब्द खूप दिवसांनी ऐकून भारी वाटलं

  • @savitribharani5883
    @savitribharani5883 4 місяці тому

    Super family 👍🙏 very very hardworking people

  • @riyavane4212
    @riyavane4212 4 місяці тому

    राम कृष्ण हरी माऊली🙏

  • @vidaytingre1023
    @vidaytingre1023 4 місяці тому

    खूप छान पन काळजी घ्या सगळे अर्चना छान आहेत ❤❤❤❤❤

  • @bydixitdixit1965
    @bydixitdixit1965 4 місяці тому

    श्री राम जय राम जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏

  • @BhagyashreeMaske-n9e
    @BhagyashreeMaske-n9e 4 місяці тому

    Chan banai tai kiti sugaran ahe .yevdhya pavsat bhijun pan sarv kas vyavshtit aste . archana tai an banai tai khup chan ahat tumhi

  • @देवारोडे
    @देवारोडे 4 місяці тому

    चाहा लई भारी ❤

  • @amansayyad7
    @amansayyad7 4 місяці тому +4

    Dada tumhi ek second pickup 🛻 gyana mhanje ratrich sagar la pan zopta yein tumch thod tension kami hoil aamhala tumchi khup kalji watate

  • @Beauty....._892
    @Beauty....._892 4 місяці тому

    Kiti kasht pan Banai tai bolte pawasache divs ahet asech honar ..kay te Adjustment ky te kasht karnyachi himmat ..ami ethe light geli tari vichr karto ata kasa jevan banvych ..Hands off to All family

  • @priteedeshpande5318
    @priteedeshpande5318 4 місяці тому

    Kitti sadhe ani sundar aayushya ahe pan kashtahi khup ahet..

  • @vitthalvajeer8019
    @vitthalvajeer8019 4 місяці тому

    🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
    खुप छान 👌👌 💐💐

  • @Kalpana_patil27
    @Kalpana_patil27 4 місяці тому

    व्हिडिओ किती सुंदर बनवतात तुम्ही

  • @GAMER_14118
    @GAMER_14118 4 місяці тому +1

    आई-वडील खरंच खूप क** आहेतखूप खूप धन्यवाद त्यांना

  • @latagaikwad2717
    @latagaikwad2717 4 місяці тому +1

    आज खरंच खूप दमलेले दिसतायं सगळेच पणं काय करणार बिर्हाड ठेकल्यावर गरम गरम बाणाईच्या हातचा चहा‌ अमृतचं
    शिताफीने चुल पेटउन संध्याकाळची तयारी

  • @rinasalunke4487
    @rinasalunke4487 4 місяці тому

    Far mehnati aahet bhau tumi sarve❤❤❤

  • @mangaladeshpande4439
    @mangaladeshpande4439 4 місяці тому +2

    जय मल्हार

  • @manishapatil9813
    @manishapatil9813 4 місяці тому +1

    पावसाचे दिवस आहेत सांभाळुन प्रवास करा सर्वानी. तुम्ही रेनकोट सर्वाना घ्या दादा स्वतः च्या काळजी घेण्यासाठी मी तुम्हाला सांगते तुम्हि सर्व कोरडे राहावेत भिजून जाऊ नये. तुमचा जिथे वाडा थांबेल तिथे पहिल्यांदा पाल द्या आणि मग कामाला सुरवात करा. पाऊस हा कधीपण येऊ शकतो. नंतर धावपळ करण्या पेक्षा आदीच तयारीत असलेले बरे नाही का. 😊

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 4 місяці тому

    राम राम सिदू दादा भानाई वहिनी पाऊसाने खूप हाल झाले दादा पाऊसाची काळजी घ्या सर्वांनी खूप छान व्हिडिओ दादा सासवड

  • @nandakeni2291
    @nandakeni2291 4 місяці тому

    तुम्ही सर्वजण किती मेहनत करता थकत नाही का तुम्ही 🙏

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 4 місяці тому

    ❤❤तुमचे व्हिडिओ मस्त च आसतात🎉🎉

  • @devsolat
    @devsolat 4 місяці тому +1

    नमस्कार 🙏🙏 छोटा ट्रॅक्टर घ्या सामनासाठी, ट्रॉलीला छत बनवता येईल.

  • @NikhilGhutukade
    @NikhilGhutukade 4 місяці тому +2

    Mast 🎉🎉

  • @dipakmalgunde1637
    @dipakmalgunde1637 4 місяці тому

    खुप छान दादा ताई ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @Rahulghugarevlogz
    @Rahulghugarevlogz 4 місяці тому +2

    पाऊस च क्लायमेट पाहून निघत जा दादा.आमदार तर खूप हुशार आहे.

  • @mrunalpansare4687
    @mrunalpansare4687 4 місяці тому +3

    तुमच्या वेळेनुसार करा.👍

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 4 місяці тому

    Shri swami samarth.

  • @ravikirangiri4331
    @ravikirangiri4331 4 місяці тому +3

    किती हे कष्ट 😢

  • @sandhyakumbhar1097
    @sandhyakumbhar1097 4 місяці тому

    खूपच संघर्ष करावा लागतो तुम्हाला देव तुमचे रक्षण करो.

  • @ambadaspalode-py8jf
    @ambadaspalode-py8jf 4 місяці тому

    Shree swami Samarth

  • @Rekhakanchan-ph8vg
    @Rekhakanchan-ph8vg 4 місяці тому

    Banai aani Aarchana Doghi chhan aahet Bahini Bahini 😊

  • @sunitapatil1050
    @sunitapatil1050 4 місяці тому

    तुम्ही सर्वासाठी रेनकोट घ्या पावसासाठी आपली काळजी आपणच घ्या

  • @dilipshinde5612
    @dilipshinde5612 4 місяці тому +1

    छान vdo झाला हाके दादा.

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 4 місяці тому

    सिदूभाऊ,सगळ्यांसाठी, हलक्याफुलक्या वजनाचे रेनकोट घ्या बरं एकदा, आम्हाला तुमच भिजणं बघवत नाही.🙏
    पावसाळ्यात छोटा हंडीवाला गॅस सिलिंडर घ्या.चांगल्या चार्जिंगवाल्या बॅटर्या घ्या .🙏

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 4 місяці тому

    बोंबील भाजी छान बानाई🎉🎉

  • @AnjalisFoodBlog
    @AnjalisFoodBlog 4 місяці тому

    खुप मेहनत घेता तुम्ही सर्व😊

  • @IshwarShinde-ef4wp
    @IshwarShinde-ef4wp 4 місяці тому +2

    राम कृष्ण हरी आके पाहुणे येवढे पावसाने आपली फजिती करून सुद्धा पण आपल्या चेहऱ्यावर हसू आहे नमस्कार आपल्या संघर्षमय जीवनाला बाळुमामाची रिंगणी हीच प्रार्थना सदैव आपल्या आपल्यावर त्यांचे आशीर्वाद राहो