आदिवासी जमीन खरेदी विक्री नियम महाराष्ट्र | shetkari praman patra | shetkari| adivashi | land

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 гру 2024

КОМЕНТАРІ • 38

  • @SDS1419
    @SDS1419 Рік тому +1

    छान माहिती दिली सर,
    आदिवासी to आदिवासी जमीन घेण्याचे कागदपत्र आणि परवानगी कशी घ्यावी ह्याबद्दल मार्गदर्शन करावे ही विनंती

  • @VinodPatte-ie1cv
    @VinodPatte-ie1cv 2 місяці тому

    Good

  • @DipakBhagat-ls7kh
    @DipakBhagat-ls7kh Рік тому +1

    सर गायरान जमिनी बाबत व्हिडिओ बनवा

  • @MukulChetu
    @MukulChetu Рік тому +1

    सीलिंग मर्यादा व त्याचे प्रमाणपत्र याची माहिती द्या dada

  • @sagarthakar623
    @sagarthakar623 Рік тому +2

    अधिवाशी जमीन अधिवाशी घेणार असेल तर काय करायचे

  • @sachidananddeshmukh7330
    @sachidananddeshmukh7330 Рік тому +1

    सिलींग जमीन भोगवर्ग २ वरून भोगवर्ग १ करता येते का?

  • @nileshdube5218
    @nileshdube5218 Рік тому

    Nice video brother 👌...

  • @sunilmore6376
    @sunilmore6376 Рік тому +1

    मार्गदर्शन करावे प्लीज

  • @ramchandrashelke5400
    @ramchandrashelke5400 Рік тому +1

    7/12 ला वन खाते लागले आहे तर ते कसे काढावे

  • @atulvillagervlogs3107
    @atulvillagervlogs3107 Рік тому

    Saheb saatbara mdhe shetra kami zal ahe.. kuthe jau kay karu

  • @narayanpekari1410
    @narayanpekari1410 5 місяців тому

    सर पुनर्वसनाचे जमीन विक्री आदिवासी ते बिगरादिवासिना कशी करता येते ते आपल्या पुढील vdo मध्ये सांगाल का

  • @keshaogaikwad3715
    @keshaogaikwad3715 4 місяці тому

    आदिवासी शेतजमीन जिल्ह्यधीकारी यांचे आदेश असताना आकृषीक प्लाट विक्री करण्यास परवानगीची आवश्यकता आहे काय?

  • @swapnilpujari1212
    @swapnilpujari1212 Рік тому

    Inam varg 3 var banav vivdeo

  • @niteshkhandare9884
    @niteshkhandare9884 Рік тому

    वगै 2 ची जमीन ंब
    भाडेपटा 1990 चा आहे वगै 1 होईल का

  • @PratibhaPalsule
    @PratibhaPalsule 5 місяців тому

    आपला नं मला हवा आहे.मधे काही जमीनीपध्दल बोलले होते.मोबाईल प्राब्लेममुळे नं गेला आहे.तरी नं पाठवा.

  • @dnyaneshwarmaghade9511
    @dnyaneshwarmaghade9511 10 днів тому

    अर्ज कुठे मिळतो

  • @treandYT
    @treandYT Рік тому

    First❤

  • @anandkamble3278
    @anandkamble3278 10 місяців тому

    आदिवासी ते आदिवासी परवानगीची गरज आहे का?

  • @sachinborse9157
    @sachinborse9157 Рік тому

    पुनर्वसनासाठी आदिवासीला मिळालेली जमीन त्याला कोणाला विकता येते का ?

  • @dnyaneshwarmaghade9511
    @dnyaneshwarmaghade9511 3 місяці тому

    आदिवासीची जमीन बिगर आदिवासीला विकता येते आणि परवानगी कोण देते

    • @BhumiGyan
      @BhumiGyan  3 місяці тому

      तहसीलदार

  • @sunilmore6376
    @sunilmore6376 Рік тому

    सिलिंग कायद्यात आम्हाला नऊ एकर 31 गुंठे जमीन भेटली होती पण आता मात्र ती 7/12वर 2.67आर दाखवत आहे तर काय करावे

    • @BhumiGyan
      @BhumiGyan  Рік тому +1

      7/12 वर झालेले सर्व फेरफार चेक करा

  • @dnyaneshwarmaghade9511
    @dnyaneshwarmaghade9511 3 місяці тому

    सर तुमचा नंबर द्या

    • @BhumiGyan
      @BhumiGyan  3 місяці тому

      Subscribe च्या बाजुला जो join बटण आहे तिथे दाबा आणि तो video बघा माझा नंबर तिथे मिळेल

  • @neelp-d8w
    @neelp-d8w 4 місяці тому

    चुकीचं डिसिजन

  • @dnyaneshwarmaghade9511
    @dnyaneshwarmaghade9511 3 місяці тому

    आदिवासीची जमीन बिगर आदिवासीला विकता येते आणि विकता येते का आणि परवानगी क
    आदिवासी जमीन बिगर आदिवासी विकता येते का

  • @kiranshelke6571
    @kiranshelke6571 Рік тому

    Number dya tumcha

    • @BhumiGyan
      @BhumiGyan  Рік тому

      Subscribe च्या बाजुला जो join बटण आहे तिथे दाबा आणि तो video बघा माझा नंबर तिथे मिळेल

  • @dnyaneshwarmaghade9511
    @dnyaneshwarmaghade9511 3 місяці тому

    सर तुमचा नंबर द्या

    • @BhumiGyan
      @BhumiGyan  3 місяці тому

      Subscribe च्या बाजुला जो join बटण आहे तिथे दाबा आणि तो video बघा माझा नंबर तिथे मिळेल

  • @dnyaneshwarmaghade9511
    @dnyaneshwarmaghade9511 10 днів тому

    सर तुमचा नंबर मला द्या

    • @BhumiGyan
      @BhumiGyan  10 днів тому

      Subscribe च्या बाजुला जो join बटण आहे तिथे दाबा आणि तो video बघा माझा नंबर तिथे मिळेल