सर फसवुनुक करणारयाला फाशी दयायची शिक्षा पाहिजे फार मनसताप होतो. आपले नयालय आंधळे आहे. येवढा वेळ लागतो की माणूस महतारा होतो.अशी फसवणुक करणारे सगळे राजकीय आशिर्वाद वाले आसतात.
Ho sir jar ekhada setghenar vyakti shet kiva plot ghenar asel aani tovyavhar karat asel tar tyani vyavhar tharlya pramane denarala 1/4rakam dili aani tomudatit kharedi nahi karu shakla tar tyane dileli rakam hi dubate aa
sir colony cha opn space ahe pn tyavr plot che Malak mandir kivha bagicha nahi Bandhu det ahe tynch mhne ahe ki Majhi permission aslya shivay kahich kru shkt nai.. amhla plz sangav ki ky Krav je tith amhi he banau shkto.. plz sangav sir
सर मी 2014 ला जमीन विकली . पण ज्या व्यक्तीने जमीन खरेदी केली तो व्यक्ती बांधकारीच असल्यामुळे ओळखीचा आहे.. त्या व्यक्ती ने रजिस्ट्रेशन ऑफिस मध्ये फक्त 50 हजार रुपयेच कॅश दिली बाकीचे पैसे नंतर देतो आणि काही पैशाची अडचण आहे असे सांगून sale deed करून घेतली पण नंतर बाकीचे राहिलेले पैसे परत काही दिलेच नाही . तरी वारंवार मागणी करुन देखील ती व्यक्ती दाद देत नाही. आणि जमिनीवर कबजा पण करुन बसलाय. या गोष्टीला 6 वर्षे झाली ही sale deed व्हॅलिड आहेका,,,? तरी हा sale रदद नाहीका करू शकत. Sir वडील दवाखान्यात होते म्हणून ही जमीन विकावी लागली पैसे पण नाही भेटले आणि जमीन पण गेली दवाखान्याच्या खर्च पण भरू शकलो नाही त्यामुळे वडिलांना वाचवू पण शकलो नाही. Sir कृपया मार्गदर्शन करावे. कारण स्वतः चे शेत असून देखील दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करावी लागतेय. सर मी गरीब sc कॅटेगरी मधील सुशिक्षित बेरोजगार तरुण आहे. आणि तो व्यक्ती श्रीमंत आहे. केवळ आपल्या गरिबीचा फायदा असे लोक उचलतात.
ek kam kara changlya advocate la sanga tumchi case, police sation madhe sudha complint devu shakta, aani last mumbaila nitin nandgaonkar astat tyana javun tumcha problame sanga
Sir aapali Janeen jar resiatri dusryachya navan karuan deuan tyachyakadun Kahi mudaal ghetli Kahi varshaysathi jevha aapan muddal dyala tayaar aahot pan to parat rejestri parat karat Nahi Mag yasathi help Kara pls lavkar
सर माझ्या वडिलांची वडिलोपार्जित जमीन त्यांच्या मोठ्या भावाने त्यांच्याकडून खरेदी केली आहे ,माझ्या वडिलांना लिहता वाचता येत नाही तर 11 12 वर्षी पूर्वी झाली आहे तर ती जमीन परत मिळवन्यासाठी काय करावे
Must watch & share video :( Very very essential information it was sir ..... especially for those who r living in prime locations like Mumbai, Pune, Nagar, nashik, Western Maharashtra ..
tyavishayache 2 videos ahet channelvar check kara 1) हक्कसोडपत्र संपूर्ण माहीती | Hakka Sod Patra All Information - ua-cam.com/video/Z89fp7KzIu0/v-deo.html 2) हक्कसोडपत्र कसे करायचे | General Claim Release from property - ua-cam.com/video/NlePcvLTmkU/v-deo.html
आपल्या जमीनी विषयक महसुली कामे केली जातील...1)बिगर शेती. (NA), PMRDA. 2)नविनशर्थ महारवतन जमीन विक्री परवानगी.3)32 ग. 43.कुऴकायदा नियत्रींत सत्ता प्रकार कमी करणे,3)पुनर्वसन जमीन शेरा कमी करणे विक्री परवानगी.सरकारी आकारीपड काढणे. 4)कायदेशीर वारसनोदं.खरेदीनोंद.कडई पत्र,जुने 7/12, फेरफार,सर्च रिपोर्ट इ. 5)एकत्रीकरण गटवारी दुरूस्ती6) मंत्रालय,जिल्हाधीकारी कार्यालय,प्रातं,तहसिल,सर्कल,तलाठी, कार्यालय इ.ठिकाणची महत्वाची कामे.सपंर्क..7⃣0⃣2⃣0⃣7⃣0⃣9⃣8⃣5⃣6⃣///8⃣8⃣6⃣2⃣0⃣5⃣8⃣4⃣8⃣7⃣@gramin properties....real estate counsaltant..
एक,दोन गुंठयाचा प्लाटचया आकर्षक जाहिराती (प्रसिद्ध के) बघुन मी निरनिराळ्या ठिकाणी २,३ गुंठ्यांचया जमिनी घेतल्या, सर्व हप्ते भरल्या वर कंपनी बंद करून ते लोक पळून गेले. तरी सर्व लोकांनीं अशा योजनांमध्ये गुंतवणूक करु नये. पैसे फुकट जातात. जवळच्या गावांतील लोक कुंपण, खुणेचे दगड काढुन टाकुन शेती करतात..मारामारी, दमबाजी करतात. सावधान.
ह्या बद्लचे कसा उपाय करायचे ते बोलतच नाही भलतच बोलत जातात त्या बद्दल चा उपाय सांगावा , पहिली विसार पावती बनवून परत दुसर्या स विकणे त्यासाठी ती जमीन कोनास मीळेल
नवीन व जुने कागदपत्रे मग किती ही जुनी असुद्यात अगदी सन 1800 मधील ही कागदपत्र काढून मिळतील सेवा संपूर्ण महाराष्ट्र भर उपलब्ध.. कागदपत्र खालील प्रमाणे जुने व नवीन फेरफार उतारे जुने व नवीन सातबारा उतारे जुने व नवीन 8A क.ड.ई.पत्रक क.ड.ई.पत्रक-हक्क नोंदनी रजिस्टर हक्क नोंदनी रजिस्टर टिप्पन गुणाकर पुस्तक अकारफोड पत्रक कजप आकारबंद (गट-एकत्रीकरण) आकारबंद (दशमन)
सर अकरा बारा वर्षे अगोदर एका बिल्डरने माझ्या वडिलांन सोबत शेती विक्रीचा व्यवहार केला. सातबाऱ्यावर आपलं नाव चढवून घेतलं. पैसेदेखील हजार पाचशे अशा स्वरूपात दिले. त्याची प्रिंट आहे माझ्या जवळ आहे.तेव्हा मला कळत नव्हतं. जमीन मी आपल्या ताब्यात ठेवली आहे. पण आता तो बिल्डर दुसऱ्या व्यक्तीला जमीन विकतो आहे काय करायला पाहिजे... सर प्लीज मदत करा 🙏
सर नमस्कार आमची जमीन तारन गहाण ठेवली होती,तर ती जमीन तिसरी माणसाने आमच्या न कलता दुसर्या माणसा कडून खरेदी केली, आमची जमीन तिसर्या माणसाने फसवणूक केली आहे, पर्याय सांगा वे
सर एका शेती मालकाकडून आम्ही 10 गठ्ठे शेती विकत घेतली होती पण हिच शेती या शेत मालकाने दुसऱ्या ला विकलेली होती पण शेत मालकाचा मुत्यु झाला आहे शेत मालकाचे जे वारस आहे त्याच्या कडु आम्हि हि जमीन विकत घेतली आहे जो शेती मालक आहे त्याने पहिली जमीन विकली आहे ज्यानी ती जमीन विकत घेतली आहे त्याने मात्र वारसाच्या सहि न घेतल्या मुळे ती जमीन त्याच्या नावी जाली नाहि पहिली जमीन जाने विकत घेतली आहे त्याने तकरार केली आहे की हि माजी जमीन आहे त्यामुळे रजिस्ट्रेशन केलेला फेरफार रद्द जाला आहे कृपया पुढे काय कराचे मार्गदर्शन करा
प्लिज रिप्लाय 🙏🙏. सर वाटणीपत्र करताना चर्थुसीमा करून वाटणी केलेली असताना त्याच गटातील सहधारकाने समोरच्याची (खरेदीदार )दिशाभूल करून वेगळ्याच चर्थूसीमा सांगून विक्री केलेली आहे . काय करावे मार्गदर्शन करावे . कारण त्यामध्ये आमचीच जमिन दाखवली आहे आम्ही बाहेरगावी असल्यामुळे व जमिन पडीक ठेवल्यामुळे तिकडे कोणी जात नसे त्याचा गैरफायदा शेजार्याने घेतला त्याला कोणता कायदा दाखवावा लागेल.
सर आमच्या चुलते यांनी पहिला 100 रूपयचा स्टाफ केला होता आमच्या दुसर्या पुतणयाला चतुर सेमा घालून देला होता त्या पुतण्यानाने 1100 हजार ससकार देलता चुलते याना त्याने त्याला सागितले की वाटणे जालयावर खरेदी करून देतो पण परत त्यानी पुतण्यानाने पैसे देत नव्हता म्हणून चुलतेने भावाला खरेदी करून देले त्या घरात पुतण्या राहतो कय करावे लागेल प्लीज सर सागा
Amhi plot 2012 la ghetle..7/12 war pan nav ahe ..pan 2019 la local mansane objection ghetle ani amchi gov mojni pan hou dili nahi ani kabja pan uthawal ...survey no ahe tyat 26 gunte jaga ahe ani vikkli geli age jaga 26.5 gunte..amhaka kabja survey no chya baher dila hota tar pudhe kay karawe..denara manus expire zala ahe ani tyache wadil hat war karat ahet..viknarya mulachya byko ani mule ..bhau wadil yanchya navawar khup property ahe..amchi faswanuk zali ahe kay karawe
सर.....मला एक मुलगा आहे. माझी बायको व मुलगा माझ्यापासून सेपरेट राहतात. आमचा divorce झालेला नाही. तरी वडिलोपार्जित जमीन, घर मी सोडपत्र देऊ शकतो का? जर मी सोडपत्र दिले तर माझी बायको आणि मुलगा त्याच्यावर हक्क सांगू शकतात का?
जमीन मालकाने साठेखत करून दिले परंतू त्यात खूप दिवस झाले नंतर पुन्हा करार पञ करून अगोदरचे साठेखत मान्य आहे असे लिहून तूम्हालाच ज्मीन देतो म्हणून इतरांकडून जास्त पैसे घेऊन त्याला विकली आहे,तरी मार्गदर्शन ०हावे
सर फसवुनुक करणारयाला फाशी दयायची शिक्षा पाहिजे फार मनसताप होतो. आपले नयालय आंधळे आहे. येवढा वेळ लागतो की माणूस महतारा होतो.अशी फसवणुक करणारे सगळे राजकीय आशिर्वाद वाले आसतात.
Ho sir jar ekhada setghenar vyakti shet kiva plot ghenar asel aani tovyavhar karat asel tar tyani vyavhar tharlya pramane denarala 1/4rakam dili aani tomudatit kharedi nahi karu shakla tar tyane dileli rakam hi dubate aa
वकीला कङून फसवनूक होते म्हणून असे होते
agdi barobar
Ani Mitra asa aplya sobat honyache karn ekch ahay aplya javar ya purn vyavarachi mahiti naste manun
धन्य वाद' जमिनि बद्दल चासगलि माहिति दिलि आणि ति आवडलि.👏GAN
फार छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
खूप आवडली thNx
सर या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाचे माहिती दिली जमीन घेणारा फसवणूक होण्यापासून नक्की सावध होईल
Thanks
Perfect mahiti
Sar mazi jamin tukde bilat 20gunte houn,shejaryachi 20gunte vadali Ashe. Ti parat milavnyasati kai Java?
Soo great contains ......... thanks you sir
छान माहिती दिली.. त्यामुळे जमीन खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी लागते हे समजले .
आजचे माझे अनुभव वाचावे त.
sir colony cha opn space ahe pn tyavr plot che Malak mandir kivha bagicha nahi Bandhu det ahe tynch mhne ahe ki Majhi permission aslya shivay kahich kru shkt nai.. amhla plz sangav ki ky Krav je tith amhi he banau shkto.. plz sangav sir
Best way to hire local advocate and conduct search report for 30 years this will give you clear picture about land
Sir varasdar chi nave satbaryala lavaychyaadhich jyachya navavar satbara ahe tyani ti jami dusryala vikli tr apla hakk kasa kay milvaycha.
Sir ek mahiti dyachi hoti Mazya ..kaka ni satbara wadvala ahe pn tevdi Jamin hayat nahi..mg ya matter la court madhe kiti divas lagtil
सर मी 2014 ला जमीन विकली . पण ज्या व्यक्तीने जमीन खरेदी केली तो व्यक्ती बांधकारीच असल्यामुळे ओळखीचा आहे.. त्या व्यक्ती ने रजिस्ट्रेशन ऑफिस मध्ये फक्त 50 हजार रुपयेच कॅश दिली बाकीचे पैसे नंतर देतो आणि काही पैशाची अडचण आहे असे सांगून sale deed करून घेतली पण नंतर बाकीचे राहिलेले पैसे परत काही दिलेच नाही . तरी वारंवार मागणी करुन देखील ती व्यक्ती दाद देत नाही. आणि जमिनीवर कबजा पण करुन बसलाय. या गोष्टीला 6 वर्षे झाली ही sale deed व्हॅलिड आहेका,,,? तरी हा sale रदद नाहीका करू शकत. Sir वडील दवाखान्यात होते म्हणून ही जमीन विकावी लागली पैसे पण नाही भेटले आणि जमीन पण गेली दवाखान्याच्या खर्च पण भरू शकलो नाही त्यामुळे वडिलांना वाचवू पण शकलो नाही. Sir कृपया मार्गदर्शन करावे. कारण स्वतः चे शेत असून देखील दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करावी लागतेय. सर मी गरीब sc कॅटेगरी मधील सुशिक्षित बेरोजगार तरुण आहे. आणि तो व्यक्ती श्रीमंत आहे. केवळ आपल्या गरिबीचा फायदा असे लोक उचलतात.
ek kam kara changlya advocate la sanga tumchi case, police sation madhe sudha complint devu shakta, aani last mumbaila nitin nandgaonkar astat tyana javun tumcha problame sanga
Be positive tumchi jamin nakki parat milel
पुण्यात असेल तर कळवा करून देऊ काम आपलं 7272977070
@@vijaykarwalkar1404 माजे काम करनार का मि पुण्याचा च आहे मि पन असाच फसलों आहे , आपन कोण आहात
@@समाजपरिवर्तन फोन करा 7272977070
Very nice video. I like it very much. Thanks for sharing
Sir example 2 madhe court result konachya side ne lagel....visar pavti person ki registered agreement owner
फारच छान माहिती
Sir jamin kharedi keli pan pudhchya vektila Bhumin karayala jamte ka nahi ka tya vektichya navavar Kahi Gunthe thevave lagate...,........
Agreement k basis pr hum light water le sakte hai kya aur house construct kar sakte hai kya
छान माहिती
Thank you very much for this information
My pleasure
Sir aamhi 20 gunte jamin vikli samorchya mansani 23 gunte garidi keli pan amhala 20 guntyache paise betle
10/03/19.
VIDEO SEEN: - 02/01/20 MUMBAI.
NICE VIDEO THANKS.
Very valuable information you have provided Sir
Sir Small Types Industry open Karna h to 'Shati' Ce Jamin. Ki koi dusra chiye
Sir aapali Janeen jar resiatri dusryachya navan karuan deuan tyachyakadun Kahi mudaal ghetli Kahi varshaysathi jevha aapan muddal dyala tayaar aahot pan to parat rejestri parat karat Nahi Mag yasathi help Kara pls lavkar
Hakk sod patrak kel ahe he jr jmin malkane sangitl nahi tr kshi choukashi kraychi
Tysm khup mast hoti
Sir
Techidar N A Ani colektar N A plot KY difference ahe
Amala 7/12 war kashi mahiti padna ke bhumi shetkari ahe athwa binshati ahee?
Sir, jamini babat sada notary kararnama radd karta yeto kay ?
Thanks
Sir jar ekhadya jaminichi vikri jahli asta... Thodishi rakkam milali aani nantr urvrit paise denya sathi 18 mahinyancha karar jhala asel tar karar samplyanantr hya kararachi mudat vadhawta yete ka... Aani ha karar samplyanantr jamin poonha aaplyala milte ka?? Aani samorchi vyakti jine aaplyala paise dile aahe ti aaplya virudh kay action gheu shkte??
Thanks.....
Nice
Sar degetalcha wapar karun apan fasawnukiche prkar band karayla pahejet jamena weklyabarobar 2 minitat jyane kharedi kele tyache naw lagle pahije ase waywasta karayla pahije hakkasodpatr , kulkayada ,warg/1,warg2, dawa chalu ahe ,kabjamade konachy ahe jaminila rasta nahi ase prblem dur karnyasathe upay kadle pahejet
Good information... Brother
Chan mahiti... 💐💐🙏
Registered sate kararavar Kami jage cha ulekha asun register sale deed banvtana sapurn jage Ch register sale deed banvalay ha hi fraud ahe ka
Ek number
Thanks for useful information
छान माहिती दिली सर
thank You Sir
very usefull knowledge
thank You Sir
Thanks sir
सर माझे वडील एका बाईच्या आधिन झाले आहेत त्यांना ती दान करता येते का
सर माझ्या वडिलांची वडिलोपार्जित जमीन त्यांच्या मोठ्या भावाने त्यांच्याकडून खरेदी केली आहे ,माझ्या वडिलांना लिहता वाचता येत नाही तर 11 12 वर्षी पूर्वी झाली आहे तर ती जमीन परत मिळवन्यासाठी काय करावे
असे संपूर्ण महाराष्ट्रात असे खूप प्रकार झाले आहेत.
Must watch & share video :( Very very essential information it was sir ..... especially for those who r living in prime locations like Mumbai, Pune, Nagar, nashik, Western Maharashtra ..
thank You Sir
Sir jar kharadi khat 75 year adhi zale asil tr aapn claim karu shakto ka
Ho
का दुसऱ्यांनी ताबा मिळवलाय का...
मुद्दा क्र ३ अश्या प्रकारे माझी फसवणूक झाली आहे ..आत्ता मी काय करायचं
Good
Good job
Thanks
सर शंकेचे निवारन करावे
Very nice 👍
सर essar पावती ची मुदत संपली आहे तर essar che पैसे परत मिळतील का
हो मिळायला हवे पण समोरचा कसा आहे त्यावर अवलंबून आहे....पुण्यात असेल तर सांगा आपण करून देऊ काम 7272977070
Nice Information sir Thanks to you
Most welcome
Nice information 👍🙏
Hakkasod Patra vishayi mahiti dya
tyavishayache 2 videos ahet channelvar check kara
1) हक्कसोडपत्र संपूर्ण माहीती | Hakka Sod Patra All Information - ua-cam.com/video/Z89fp7KzIu0/v-deo.html
2) हक्कसोडपत्र कसे करायचे | General Claim Release from property - ua-cam.com/video/NlePcvLTmkU/v-deo.html
🙏 I.ja.p. nond kashi karavi please sanga
Useful information
Jamin sell Kashi karavi margdarshan karave 🙏🙏
आपल्या जमीनी विषयक महसुली कामे केली जातील...1)बिगर शेती. (NA), PMRDA. 2)नविनशर्थ महारवतन जमीन विक्री परवानगी.3)32 ग. 43.कुऴकायदा नियत्रींत सत्ता प्रकार कमी करणे,3)पुनर्वसन जमीन शेरा कमी करणे विक्री परवानगी.सरकारी आकारीपड काढणे. 4)कायदेशीर वारसनोदं.खरेदीनोंद.कडई पत्र,जुने 7/12, फेरफार,सर्च रिपोर्ट इ. 5)एकत्रीकरण गटवारी दुरूस्ती6) मंत्रालय,जिल्हाधीकारी कार्यालय,प्रातं,तहसिल,सर्कल,तलाठी, कार्यालय इ.ठिकाणची महत्वाची कामे.सपंर्क..7⃣0⃣2⃣0⃣7⃣0⃣9⃣8⃣5⃣6⃣///8⃣8⃣6⃣2⃣0⃣5⃣8⃣4⃣8⃣7⃣@gramin properties....real estate counsaltant..
एक,दोन गुंठयाचा प्लाटचया आकर्षक जाहिराती (प्रसिद्ध के) बघुन मी निरनिराळ्या ठिकाणी २,३ गुंठ्यांचया जमिनी घेतल्या, सर्व हप्ते भरल्या वर कंपनी बंद करून ते लोक पळून गेले. तरी सर्व लोकांनीं अशा योजनांमध्ये गुंतवणूक करु नये. पैसे फुकट जातात. जवळच्या गावांतील लोक कुंपण, खुणेचे दगड काढुन टाकुन शेती करतात..मारामारी, दमबाजी करतात. सावधान.
खरेदी करताना एकरी सरकारी फी किती आहे,
लवकर कळवा
super sir 👌👌👌👌
ह्या बद्लचे कसा उपाय करायचे ते बोलतच नाही भलतच बोलत जातात त्या बद्दल चा उपाय सांगावा ,
पहिली विसार पावती बनवून परत दुसर्या स विकणे त्यासाठी ती जमीन कोनास मीळेल
Nice 🙏
सर, एखाद्या जमिनीची कोर्ट मॅटर चालू आहे, तिची खरेदी करता येते का?
nahi
@@UmeshMahadik
Thanks
Jamin na kashe karaiche
न्यायालयात न्याय मिळाल का..खरेदीखत झालं आहे पण त्याच्या वरती patsansthech loan आहे..ह्याच्या वरती उपाय सांगा की plse
Namskar sir Maine kuch din phle ek plot khrida or sosaity wale ne muje abhi tk nahi registry laga diya hy or nahi kbja ptr plss sir help
नवीन व जुने कागदपत्रे मग किती ही जुनी असुद्यात अगदी सन 1800 मधील ही कागदपत्र काढून मिळतील सेवा संपूर्ण महाराष्ट्र भर उपलब्ध..
कागदपत्र खालील प्रमाणे
जुने व नवीन फेरफार उतारे
जुने व नवीन सातबारा उतारे
जुने व नवीन 8A
क.ड.ई.पत्रक
क.ड.ई.पत्रक-हक्क नोंदनी रजिस्टर
हक्क नोंदनी रजिस्टर
टिप्पन
गुणाकर पुस्तक
अकारफोड पत्रक
कजप
आकारबंद (गट-एकत्रीकरण)
आकारबंद (दशमन)
सर अकरा बारा वर्षे अगोदर एका बिल्डरने माझ्या वडिलांन सोबत शेती विक्रीचा व्यवहार केला. सातबाऱ्यावर आपलं नाव चढवून घेतलं. पैसेदेखील हजार पाचशे अशा स्वरूपात दिले. त्याची प्रिंट आहे माझ्या जवळ आहे.तेव्हा मला कळत नव्हतं. जमीन मी आपल्या ताब्यात ठेवली आहे. पण आता तो बिल्डर दुसऱ्या व्यक्तीला जमीन विकतो आहे काय करायला पाहिजे... सर प्लीज मदत करा 🙏
तुम्ही काहीच करू शकत नाही, त्या जमिनीचा कायदेशीर मालक तो बिल्डर आहे, त्याला जे हवे ते तो करू शकतो. ताबा महत्वाचा नसतो, तुमचा ताबा अनधिकृत आहे
Payment check ne घेतले आहेका?
की अकाऊंट वर transfer kele hote ki cash payment घेतले होते
@@bhupendrapatil9581 काही चेकच्या स्वरुपात. आणि काही कॅश स्वरूपात ते पण हजार दोन हजार अशीच आहे. पेमेंट शिट आहे सर माझ्याकडे.
सर नमस्कार आमची जमीन तारन गहाण ठेवली होती,तर ती जमीन तिसरी माणसाने आमच्या न कलता दुसर्या माणसा कडून खरेदी केली, आमची जमीन तिसर्या माणसाने फसवणूक केली आहे, पर्याय सांगा वे
Sar 4 .no parmane majhi fhasvnuk jhaliy tar kay karu shakto
या क्षेत्रात काम करणाऱ्या वकिलांकडून सल्ला घ्या.
सर एका शेती मालकाकडून आम्ही 10 गठ्ठे शेती विकत घेतली होती पण हिच शेती या शेत मालकाने दुसऱ्या ला विकलेली होती पण शेत मालकाचा मुत्यु झाला आहे शेत मालकाचे जे
वारस आहे त्याच्या कडु आम्हि हि जमीन विकत घेतली आहे जो शेती मालक आहे त्याने पहिली जमीन विकली आहे ज्यानी ती जमीन विकत घेतली आहे त्याने मात्र वारसाच्या सहि न घेतल्या
मुळे ती जमीन त्याच्या नावी जाली नाहि
पहिली जमीन जाने विकत घेतली आहे
त्याने तकरार केली आहे की हि माजी जमीन आहे त्यामुळे रजिस्ट्रेशन केलेला फेरफार रद्द जाला आहे कृपया पुढे काय कराचे मार्गदर्शन करा
सर नं 1,2 व 3 बद्दल जमीन विकत घेताना खबरदारी कशी घ्यायची म्हणजे आपली फसवणुक तर होत नाही ना हे कसे ओळखायचे
जमिनित किति वषौपर्यत दुसरंच हक्क आसतो तीस वर्षे झाली भाऊबंद यांनी वाटनी चा दावा केला काय करावे 1019.228लाआता
Sir aamhala pan gavi jaga gheyachi aahe tar tya jageche 7/12 bagitale tya var 10 janachi nave aahet tya shivay tya jage var 16000 hajaŕache karj aahe tar aamala jagecha vevhar kartana kay karave laģel please tumcha phone dya kiva savistar uttar dya please aani aami ti jamin vikat gheu shakto ka kiva kay adchan yeil please contact number dya
Ya war upay sanga
प्लिज रिप्लाय 🙏🙏. सर वाटणीपत्र करताना चर्थुसीमा करून वाटणी केलेली असताना त्याच गटातील सहधारकाने समोरच्याची (खरेदीदार )दिशाभूल करून वेगळ्याच चर्थूसीमा सांगून विक्री केलेली आहे . काय करावे मार्गदर्शन करावे . कारण त्यामध्ये आमचीच जमिन दाखवली आहे आम्ही बाहेरगावी असल्यामुळे व जमिन पडीक ठेवल्यामुळे तिकडे कोणी जात नसे त्याचा गैरफायदा शेजार्याने घेतला त्याला कोणता कायदा दाखवावा लागेल.
रजिस्टर साठे खत केलय आता पुडचा दस्त करायला नाही म्हनतो पैसे परत घ्या बोलत आहे काय करू
कागदपत्रा वर जमिनीचा प्रकार हायवे वरील जमीन असा आहे, ह्याचा अर्थ काय आहे?
Sir Same video Hindi Me banaw n please
प्रलंबित फेरफार जो डाव्या बाजूला लिहून येतो याचा अर्थ काय ?
Hi sir apla no. Bhetel ka kahi vichar hote
खुला प्लॉट सापडत नाही माझ्याकडे नकाशा नाही कसा सापडेल प्लॉट खरेदी खत 1993 ची आहे
सर आमच्या चुलते यांनी पहिला 100 रूपयचा स्टाफ केला होता आमच्या दुसर्या पुतणयाला चतुर सेमा घालून देला होता त्या पुतण्यानाने 1100 हजार ससकार देलता चुलते याना त्याने त्याला सागितले की वाटणे जालयावर खरेदी करून देतो पण परत त्यानी पुतण्यानाने पैसे देत नव्हता म्हणून चुलतेने भावाला खरेदी करून देले त्या घरात पुतण्या राहतो कय करावे लागेल प्लीज सर सागा
ज्या जमिनीवर कोर्टात दावा चालू आहे अशी जमीन खरेदी केली तर पुढे कोण कोणत्या अडचणी येऊ शकतात 🙏
घराच्या रस्ता व शेतीचा रस्ता यासंदर्भात माहिती द्या सर्वांना याची फार आवश्यकता
👌👌👌
ग्रामीण भागामध्ये सात किंवा आठ गुंठ्याचे खरेदीखत कसे करावे.
1 SAAT BARA UTARYAT 2 NAVE AHE 1SETKARCHI 20GUNHE ANI 2CHI 40 GUNTHE TAR TYA JAMICHI MOJANI KASHI KARAYACHI . TYTIL 20 GUNTHE WALA SHETKARI JAMIN MOJANI SATHI SAMATRHI DET NAHI VA 40GUNTHI MADHE SUDHA PIKPANI LAVATO. TARI AAPAN MARGDASHAN KARA.
tumhi swata mojni arja bhumiabhilekh khatyat kara tumchi jamin tumhala mojun milel somarcya mansachya permishon chi garaj nahi
Amhi plot 2012 la ghetle..7/12 war pan nav ahe ..pan 2019 la local mansane objection ghetle ani amchi gov mojni pan hou dili nahi ani kabja pan uthawal ...survey no ahe tyat 26 gunte jaga ahe ani vikkli geli age jaga 26.5 gunte..amhaka kabja survey no chya baher dila hota tar pudhe kay karawe..denara manus expire zala ahe ani tyache wadil hat war karat ahet..viknarya mulachya byko ani mule ..bhau wadil yanchya navawar khup property ahe..amchi faswanuk zali ahe kay karawe
जमिनी वर लोन असेल पण जे विकत आहे त्या च्या नाव वर नसेल तर काय करावे
दादा माझी पण फसवणूक झाली आहे
सर.....मला एक मुलगा आहे. माझी बायको व मुलगा माझ्यापासून सेपरेट राहतात. आमचा divorce झालेला नाही. तरी वडिलोपार्जित जमीन, घर मी सोडपत्र देऊ शकतो का? जर मी सोडपत्र दिले तर माझी बायको आणि मुलगा त्याच्यावर हक्क सांगू शकतात का?
tumhi hakksod karu shakta v tumhi hakkasod kele tar tumchya nanater koni clim nahi karu shakt
@@UmeshMahadik thanks
महत्वाचे-@वडीलांची जमीन वाटणी पत्र कसे करावे तलाठी अडवणूक .वाटणी पत्रात चार पैकी एक अ.पा. कृपया 7350056748 कालवा मिस काल द्या.
जमीन मालकाने साठेखत करून दिले परंतू त्यात खूप दिवस झाले नंतर पुन्हा करार पञ करून अगोदरचे साठेखत मान्य आहे असे लिहून तूम्हालाच ज्मीन देतो म्हणून इतरांकडून जास्त पैसे घेऊन त्याला विकली आहे,तरी मार्गदर्शन ०हावे
सर कुळ कायद्यातील जमीन वर्ग-2 ची वर्ग-1 होते का सर कृपया या कमेंट चा रिप्लाय द्यावा अशी नम्र विनंती करतो plz
Yes
@@Prashanatnikam i
Ho
Collector chi parangi घ्यावी लागेल
सर तुमचा संपर्क क्रमांक मिळेल का
जमीनीवर केलेला दुसऱ्यानी कब्जा
आणि सात बारा पण नावावर आहे पण
विडोओ
पुणे असेल तर कळवा 7272977070
एन ए नसते आणि घर असते तर एन ए करायचे असेल तर
Ghar asel tar gharachi nond kara na karychi avashakta nahi
Sir कॉन्टॅक्ट नंबर द्या