सरकारचे मोठे निर्णय फक्त 100 रूपयात जमीन करा नावाने || Land Record || Vadiloparjit Jamin Vatap ||

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 гру 2024

КОМЕНТАРІ • 274

  • @sumittajane8252
    @sumittajane8252 Рік тому +11

    आपण दिलेली माहिती ही लोकांना खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे मी तुमचे आभारी आहे 💐💐💐🌹🌹🌹

  • @PurushottamPawde
    @PurushottamPawde 3 місяці тому +2

    माझी शेतजमिन वडीलोपार्जीत सामायीक क्षेत्र असुन मला माझा हिस्सा काढायचा आहे , काय करावे लागेल

  • @ashokkoli9123
    @ashokkoli9123 6 місяців тому

    माहिती चांगली आहे धन्यवाद

  • @anjukhobragade410
    @anjukhobragade410 3 місяці тому +1

    Khup Chan mahithi dili sir

  • @janardhanlaande9971
    @janardhanlaande9971 10 місяців тому

    अतिसुंदर माहिती आहे सर अभिनंदन

  • @ramuvalvi2595
    @ramuvalvi2595 Рік тому +8

    अति सुंदर माहिती आहे

  • @tukaramandre7228
    @tukaramandre7228 11 місяців тому +1

    खुप चांगली माहिती सांगितली आहे पिडीएप बणुन माहीती पाठवली तर खूप चांगले होईल

  • @sudamwaghchaure2702
    @sudamwaghchaure2702 6 місяців тому +1

    खुप चांगली माहिती मिळाली आहे

  • @RameshThakre-wx4kd
    @RameshThakre-wx4kd 7 місяців тому +1

    माझ्या साठी खूपच महत्वाची माहिती आहे

  • @ramraolokhande8364
    @ramraolokhande8364 Рік тому +8

    फारच उपयुक्त माहिती.
    भोगवटदार 2 च्या जमीन धारकांनी मृत्यू पुर्व रजिस्टर बक्षीस पत्र केलेल्या जमिनी चे ह् स्तआतंरन कसे करावे .

    • @dadjidadaji969
      @dadjidadaji969 Рік тому

      ममममममममममममममममममममममममममममम

  • @PritamPiparde
    @PritamPiparde 2 місяці тому +1

    धन्यवाद सर

  • @shivajishete3091
    @shivajishete3091 Рік тому +5

    उपयुक्त माहिती

  • @neminathchougule2733
    @neminathchougule2733 Рік тому +1

    युट्यूबवरचया सर्व बरीच माहिती खोटी असते

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  Рік тому

      देणाऱ्या वर असते दडव....सर्व चॅनल तसे राहत नाही

  • @anjukhobragade410
    @anjukhobragade410 3 місяці тому +1

    Majha sasrya mrutyu Patra kel hot sir pan maja sasun tya madye varas vadvle te kas karaych sir thodi mahiti saga sir plz

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  3 місяці тому +1

      तुमच्या सासूचे बाउंड वरती हमीपत्र लागते तलाठी ला जाऊन एकदा विचारा सविस्तर माहिती देईल तुम्हाला

  • @vinodtawale4150
    @vinodtawale4150 Рік тому +2

    खूप छान माहिती आहे .अर्जाची प्रिंट pdf send करा.

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  Рік тому +1

      टेलिग्राम ग्रुप व व्हाट्सअप ग्रुप वरती शेअर केली आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे

    • @sanjufulzele3746
      @sanjufulzele3746 Рік тому

      ​@@MahitiHaviaplicationform. Patea

  • @shridharingle4151
    @shridharingle4151 Рік тому +1

    कृपया फार छान, माहिती, अभिनंदन, कृपया यांचे पीडिप पाठवा

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  Рік тому

      Telegram group वरती शेअर केली आहे पाहून घ्या

  • @vamanmbandalbandsl255
    @vamanmbandalbandsl255 5 місяців тому +1

    Khup sundar mhiti

  • @laxmankekare101
    @laxmankekare101 Рік тому +7

    अति सुंदर माहिती सर

  • @VijayaDeshmukh-f9w
    @VijayaDeshmukh-f9w 11 місяців тому +1

    Verry Good information sir

  • @purushottamwadekar6026
    @purushottamwadekar6026 Рік тому +14

    तसिलदार फुकट नाही करत खरेदी खंत व्हालुशन प्रमाने पन्नास टक्के पैसे मागतात मंडळ व पटवारी यांचे मार्फत

  • @sunilingole2381
    @sunilingole2381 Рік тому +3

    वदीलाची ५ऐकर शेतीपैकी ३ ऐकर माझ्या नवावर करावयाची आहे कसे करावे

  • @NikinjPhalle
    @NikinjPhalle 3 місяці тому +1

    तहसीलदारा पुढे सक्षम कसे हजर व्हायचे,की समक्ष हजर व्हायचे,मराठी भाषा चांगली वापरावी.

  • @DeepakGautam-oh8tw
    @DeepakGautam-oh8tw Рік тому +5

    Very good sir.

  • @sambhajisawant1791
    @sambhajisawant1791 Місяць тому +1

    1 नोव्हेंबर 2024 पासून रुपये 100 चे बॉण्ड बंद करण्यात आले आहे त्याच्याऐवजी इथून पुढे कमीत कमी रुपये 500 मात्र चे बॉण्ड सुरू राहणार आहे ही क्लिप सोडण्यापूर्वी तुम्ही याचा अभ्यास करायला हवा आहे सप्रेम धन्यवाद

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  Місяць тому +1

      जुना व्हिडिओ आहे दादा हा

  • @mrajn6325
    @mrajn6325 Рік тому +7

    ग्रेट न्यूज,सत्य मेव जयते..

  • @gangadharghadge4992
    @gangadharghadge4992 Рік тому +3

    खुप सुंदर आहे माहिती दिली

  • @bapuraokadam893
    @bapuraokadam893 6 місяців тому

    माहिती खूप चांगली आणि फारच उपयुक्त आहे.
    पण हे काम 100 रुपयात होणार नाही सर .बाकीचे लोक पैसे मागतात.

  • @ravindragajbhiye1609
    @ravindragajbhiye1609 Рік тому +8

    तुमचे सर्व अधिकारी बनवाबनवी करतात

  • @madukarmang8672
    @madukarmang8672 10 місяців тому +2

    सर जमिन वडिलांच्या नावावर आहे पन त्याला वारीस ८आहे तर कशी करावी

    • @Artoflife-c1d
      @Artoflife-c1d 5 місяців тому

      तहसीलदार कार्यालयासमोर टायपिंग करणारे असतात त्यांच्याकडे अर्जाचा नमुना असतो. तो अर्ज भरून तहसीलदार कार्यालयात जमा करावा लागतो. सर्वांची सहमतीने वाटणी होते . जेवढे वारस आहेत ते सर्व तारीख दिलेल्या दिवशी उपस्थित राहावे लागते. जर कोणाचं objection असेल तर वाटणी होत नाही. मग त्यासाठी कोर्टात वाटपाचा दावा टाकावा लागतो.

  • @PurushottamMeshram-y4g
    @PurushottamMeshram-y4g 2 місяці тому +2

    हक्कसोड आणि बक्षीस पत्र आणि मृत्युपत्र याच्याबद्दल काही माहिती आहे का तुमच्याकडे

    • @PurushottamMeshram-y4g
      @PurushottamMeshram-y4g 2 місяці тому

      याबद्दल तुमच्याकडे काही माहितीपत्रक आहे का किंवा त्यांचा नमुना आहे का कमेंट मध्ये आम्हाला शेअर करा

  • @UsmanBaig-zb3zo
    @UsmanBaig-zb3zo 7 місяців тому +1

    Bahin.samti.dilays.kay.karekv.form.pathvne.❤❤❤❤❤❤

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  7 місяців тому

      तहशील कार्यालय

  • @kondibamandekar9261
    @kondibamandekar9261 Рік тому +1

    Aatyant changli Mahiti dilyabadal
    Aabhari. Vheri. Good

  • @RajuWarkhade-l7w
    @RajuWarkhade-l7w 9 днів тому

    Sir mazya jaminica 7/12det nahi ahe patwari 15warshapasun wahto jamin mi kasa karu

  • @pankajmeshram139
    @pankajmeshram139 Рік тому

    Aati sunder mahiti aahe saheb

  • @vikramthakare1004
    @vikramthakare1004 Рік тому +2

    एक हिस्सेदार वडिलोार्जित आणि बाकीचे चार हिस्से चार वेगवेगळे खरेदीदार आहेत तर वाटणी पत्र कसे करावे व कुठे करावे (प्रत्येकी 25 आर चे पाच हिस्से)

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  Рік тому

      Dada yat पूर्ण माहिती दिली आहे पाहून घ्या

  • @GovindGaikwad-u8u
    @GovindGaikwad-u8u Рік тому +1

    अती सुंदर सर माझा वडीलांचा नावावर 3 हे 37 आर आहे सर आमला कलेक्टर परवानगी काडा मणून सांगालेत सर वारसाने कशी करायची सांगां सर मि तुमच्या माहिती चि वाट पाहत सर मला सांगां सर

  • @surybhangavali-lm1gv
    @surybhangavali-lm1gv Рік тому +2

    तलाठी आप्पा दहा वीस हजार र मुलाच्यावाटणी पत्र करायचे नावावर करायचेदहा वीस हजार रुपये घेतात तलाठीआप्पा अशा खोट्या बातम्या देत जाऊ नका शेतकऱ्याला याच कारणामुळेमहाराष्ट्राची प्रगती होत नाही याच मुळे महाराष्ट्राचीप्रगतीहोत नाही

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  Рік тому

      देऊ नका तहसीलदार ला बोला.....

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  Рік тому

      100% खरे आहे...तुम्ही देता तुमची चूक आहे भाऊ....आपण सर्व मिळून सरकारला मदत केली पाहिजे....

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  Рік тому

      100% खरे आहे...तुम्ही देता तुमची चूक आहे भाऊ....आपण सर्व मिळून सरकारला मदत केली पाहिजे....

  • @अरुणपाटील-छ2य
    @अरुणपाटील-छ2य 3 місяці тому

    तुमचं सर्व खरं आहे परंतु प्रॉपर्टीच्या रकमेच्या तीन टक्के स्टॅम्प ड्युटी.मागतात तर काय करावे. पर्याय सांगा

  • @narayansolake2021
    @narayansolake2021 Рік тому +2

    Very good sir ji 💐🙏 (Akola MH)

  • @gurunathjadhav4678
    @gurunathjadhav4678 5 місяців тому +2

    जमिन १००/-रुपयात होत नाही फेरफारसाठी खूप पैसे घेतात. सरकार शेतक-याला २००५ चा कायदा काढून भांडून (वाद) लावला आहे.

  • @suniljadhav3824
    @suniljadhav3824 Рік тому +2

    अधिकारी करतात का ...लाच न खणारेच आहेत त्याच्या म्हणण्यानुसार एवढे इमानदार आहेत

  • @mhalasakantpurandare4690
    @mhalasakantpurandare4690 3 місяці тому +1

    Hi mahiti khrinahi uhach khotya mahiti deu nye

  • @kishormendhule4905
    @kishormendhule4905 Рік тому +3

    नक्की शंभर रुपये खर्च करून होईल काय -सरजी??????

  • @NandalalmohanRathod
    @NandalalmohanRathod 8 місяців тому

    Vadilacha navavar jamin 2 hecter ahe amhi tin bhau ahe vatani hoil ka

  • @ManikRaut-y5u
    @ManikRaut-y5u 11 місяців тому +1

    एजन्टट शिवाय काम कुठच होत नाही नियमा प्रमाणे काखम करतो म्हटले तर हेलपाटे चकरा मारव्या लागतात व्हाडीओ मध्ये आपन जे बोलता ते सर्व खर जरी असेल तरी अधि लोकान साठी पैसे खाण्या करीता सोपा मार्ग आहे आम्ही स्वता हे केले पण होत नाही त्रास देतात एजन्ट मार्फत लवकर होते😊

  • @shilanandkamble3154
    @shilanandkamble3154 11 місяців тому +1

    अस होवू शकत नाही लाचखोर अधिकारी असल्या कारणाने

  • @SunilSonunecricketlover
    @SunilSonunecricketlover Рік тому +1

    सर माझ्या काकाकडू न जमीन नावावर करायची आहे 70 गंठे किती खर्च येईल

  • @pandharichatse6270
    @pandharichatse6270 3 місяці тому

    Field Mothe Bhavache kadun Lahan bhava che Nava Var karta yete ka

  • @SurajKumar-wk3be
    @SurajKumar-wk3be 4 місяці тому

    2 एकर चा सातबारा आहे पण 2 एकर च्या जमिनीचा सातबाऱ्यावर नोंद नाही.आता तो 2 एकर चा म्हणजे एकूण 4 एकर चा सातबारा कसा मिळवावा?अर्ज कसा व कोठे करायचा?

  • @kaminiphalke4010
    @kaminiphalke4010 3 місяці тому

    १९२२ चा फाळणी नकाशा आहे माझ्या सासूचे नावे माझा कब्जा आहे परंतु नकाशा सातबारा नोंद नाही सातबारा कसा मिळेल कृपया पर्याय सांगावा pz

  • @sadashivlad5668
    @sadashivlad5668 Рік тому +1

    Very Good sir

  • @sumittajane8252
    @sumittajane8252 Рік тому +4

    पूर्ण महाराष्ट्रात हा नियम लागू आहे का आणि ई चलान भरावे लागणार का सब ragistar ला

  • @geetamhaske-pw7kg
    @geetamhaske-pw7kg 3 місяці тому

    खरच‌ हो मग मस्त पैसे घेत आहेत ना

  • @ramjoshi8532
    @ramjoshi8532 Рік тому +5

    अर्ज भरल्या नंतर किती वर्षात जमीन नावावर होईल, ते पण सांगा, आणि शंभर रुपयांपासून पक्षाचे जास्त मागीतले तर काय करायचे ते पण सांगा, अश्याच आहे

  • @shivajiingale4646
    @shivajiingale4646 Рік тому +1

    अरे ही बाकीची सगळी नाटकं बंद करा पेट्रोल डिझेल कमी करा शेतीमालाला भाव द्या शेतकऱ्यासाठी बघा आम्ही भाजपची माणसं भाजपची यावा म्हणून विचार करून करून मरतोय पण त्यासाठी वर सांगितलेला करावा लागेल

  • @nilkanth6576
    @nilkanth6576 Рік тому +1

    हे फक्त शेतजमिनी साठी आहे का? प्लॉट साठी लागू होतो का?

  • @nilkanth6576
    @nilkanth6576 Рік тому +1

    100 रुपयात 🤔 अर्जाचा नमुना मिळतो 😬

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  Рік тому

      Ho.... telegram group वर टाकला आहे

  • @jakappakoli8751
    @jakappakoli8751 Рік тому +2

    यालकीती खर्च येतो आणि हक्कसोड होतय का याची माहतीही द्या सर वर्ग 2आहे

  • @manojrathod5729
    @manojrathod5729 Рік тому

    साहेब मी 900 fhut जागा घेतली आहे दुसरा कडून मला मालकी हक्क व्हायचं आहे त्या साठी पण हा fhorm चालेल का आणि कुठे जमा करावा लागतो ते कळवा plz

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  Рік тому

      नाही चालणार दादा हा फॉर्म

  • @arunmorajkar3218
    @arunmorajkar3218 5 місяців тому

    Mahiti Sundar aahe

  • @sumittajane8252
    @sumittajane8252 Рік тому +1

    वारसांची हिस्से आपल्या नावावर करता येणार का वडिलोपा्जित जमीन आहे आणि 5 वारस आहे 7/12 एकाच्या नावावर करायचा आहे

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  Рік тому

      Ho

    • @sumittajane8252
      @sumittajane8252 Рік тому

      स्टॅम्प ड्युटी किती लागेल

    • @sumittajane8252
      @sumittajane8252 Рік тому

      सर आपला मोबाईल नंबर द्या खूप अर्जंट आहे

  • @nanajinikam2486
    @nanajinikam2486 4 місяці тому

    आमच्या गावात माझे वडीललाची वाटणि पत्र १९५७ मध्ये झाली आहे आम्हाला तलाठी कागदपत्रे आमाला १९७६चे देतात आमाला वेडे केले गेले आहे

  • @SakharamBhosale-h4l
    @SakharamBhosale-h4l 3 місяці тому +1

    रामकृष्ण हारी माऊली तुम्ही म्हणता ते बरोबर आहे पण आम्ही तहसीलदार कार्यालयात जाऊन तुम्ही सांगितलेल्या प्रमाणात. होईल असे वाटते की हे सगळे प्रकार करुन दिली आहे रामकृष्ण हारी

  • @bhausahebd.aktode8789
    @bhausahebd.aktode8789 Рік тому +1

    आई ची जमीन माझ्या नावाने करायची आहे वडील पर्जित तर काय करावे लागेल माझी आनेवारी इतर अधिकारात लावले पण ते अधीकारात घेऊन नावाने करायच आहे तर काय करावं लागेल

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  Рік тому

      तलाठी ला भेटा

  • @dattatraysuryawanshi3519
    @dattatraysuryawanshi3519 11 місяців тому

    ह्या अर्जा नुसार भोगट 2 ची जमीन वाटनी होतोका कळवावे🎉🎉🎉

  • @shrikantupadhye7748
    @shrikantupadhye7748 Рік тому

    हे तर विचीत्र आहे उद्या कोणाची ही संमती नसतांना कोणीही कोणाची जमीन कोणाच्याही नावाने फक्त ₹१००/- मधे करतील भुमाफीया तर याचा फायदा घेतील!!

    • @umeshmoghe3339
      @umeshmoghe3339 Рік тому

      कोणालाही कानोकानी खबर न लागता वक्फ बोर्ड आणि मिशनऱ्यांनी अर्ध्याहून अधिक भारत काबीज केला आहे , तेव्हा कोणाची संमती घेतली होती ?

  • @indian-51512
    @indian-51512 Рік тому

    Sir 11 janat ghetalela guntha 1 virakti 1 guntha naavar Karu shakto ka

  • @nanajinikam2486
    @nanajinikam2486 6 місяців тому

    १९५७ पासून आमचे सासरे भु खातेदार मगं १९८६ मध्ये खाते पुस्तिका बदलली तेव्हा पासून माझे सासरे अल्प भूधारक मध्ये टाकले गेले आहेत आम्हाला खूप लोक त्रास देत आहे

  • @rajugiri4619
    @rajugiri4619 Рік тому +2

    बिन पैशाची काम करत नाही तलाठी आणी तहसीलदार

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  Рік тому

      तक्रार करा ना मग

    • @rajendraghosale3574
      @rajendraghosale3574 Рік тому

      अँटी करपशन खात्याकडे तक्रार करा त्यांची नोकरी जाणार आणि काम फ्री मध्ये होणार.

    • @SunilSonunecricketlover
      @SunilSonunecricketlover Рік тому

      ​@@MahitiHaviकोणाकडे

    • @SunilSonunecricketlover
      @SunilSonunecricketlover Рік тому

      ​@@rajendraghosale3574नंबर आहे का

    • @GautamJadhav-rp1wi
      @GautamJadhav-rp1wi 6 місяців тому

      BB😂
      ​@@SunilSonunecricketlover

  • @shivrajtalware684
    @shivrajtalware684 Рік тому +7

    पण हा अर्ज कुठे उपलब्ध होईल किंवा आपणाकडे असेल तर सेंड करावा ही विनंती

  • @gajananlende1647
    @gajananlende1647 Рік тому +1

    खर आहे काय अमलात आणली काय?

  • @शांतारामपाटील-ङ2ट

    चागंली तुम्ही माहीती दीली त्या बद्दल धन्यवाद

  • @anandffmax-w9o
    @anandffmax-w9o Рік тому +1

    पीडीएफ पाठवून द्या सर

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  Рік тому

      व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे टेलिग्राम ग्रुप वर व्हाट्सअप ग्रुप ची त्यावर ते टाकलेली आहे

  • @keshavbhakte608
    @keshavbhakte608 Рік тому +2

    कोणाची जमीन 100 रुपयात करून देता नावावर आपली जमीन असेल तर करून द्या सर

  • @nanajinikam2486
    @nanajinikam2486 4 місяці тому

    आमची विहीर मोट नाडीची आहे ति ७आर ५ आहे ती आता ४ आर झाली आहे

  • @sumittajane8252
    @sumittajane8252 Рік тому +2

    सर हा अर्ज भरून तहीलदार साहेबाला द्यावा लागणार काय

  • @anilpokale2900
    @anilpokale2900 Рік тому +1

    sir gharkul yadi kadhi yenar

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  Рік тому +1

      येईल दादा लवकरच

  • @madhavsalve748
    @madhavsalve748 Рік тому

    Ya Babat Shasan Nirnaya Nirgamit zalela Aahe ka? Jar Shasan Nirnaya Adhisoochana Nighali Aasel ter to viral, prasarit kara Sir.... Tya shivay Aadhikari Manya karnar Nahit...

  • @yuvrajtalape2740
    @yuvrajtalape2740 Рік тому

    कमी-जास्त असेल तर काय करावे
    माझ्याच मित्राने माझ्या वडिलांना कमी जमीन गेलेली आहे ते एक्सपायर झालेल्या आहेत तोंड वर्ष झाले एक वर्ष आम्ही केली दुसऱ्या वर्षी त्यांनी

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  Рік тому

      तुमच्या कुटुंबातील व्यकी पाहिजे दादा

  • @dhanrajishi5658
    @dhanrajishi5658 Рік тому

    कलम 85 अंतर्गत 100₹ स्टॅम्पवर तहसिलदारांच्या अधिकारात किती क्षेत्र नावावर करता येते या बाबत मार्गदर्शन करावे
    या विभागातील लोक योग्य मार्गदर्शन करत नाही व खुपच मागणी करतात ....

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  Рік тому

      दादा 100% होते तहसीलदारांना तुम्ही या संदर्भात बोलून घ्या एकदा सर्व डाऊट तुमचे क्लियर होऊन जातील

  • @BankatKhune-m7d
    @BankatKhune-m7d 4 місяці тому

    अर्जाची प्रत pdf पाठवा सर

  • @balasahebshankarmohite8649
    @balasahebshankarmohite8649 5 місяців тому

    4:19 4:19 4:19

  • @GANESHBHALERAO-gs8vd
    @GANESHBHALERAO-gs8vd Рік тому

    जमिनीवरील कुल काढण्यासाठी काय करावे लागेल माहिती द्यावी

    • @roshanrathod1808
      @roshanrathod1808 11 місяців тому

      हो जमीन वरच वारस कसा काढायचा पन

  • @VasantramdasvaishnavVasantramd
    @VasantramdasvaishnavVasantramd 10 місяців тому

    Mazya aaichya navane ji jamin khalli ti mazya navane hoil ka

  • @shivambarhatte
    @shivambarhatte Рік тому +1

    घर नावावर करन्या साठी कोणती ksim आहेका

  • @durgasingparihar3723
    @durgasingparihar3723 Рік тому

    बहीण वारलेली असेल वारस लावलेली नाही तर मुले वारस लागतील का व पडल्यास त्यांनी नाही सही दिली तर काय करावे

  • @nanajinikam2486
    @nanajinikam2486 6 місяців тому

    हे नेम केव्हा पासून लागू आहे १९६५ व६६ नेम ठेवा आणि तेव्हा पासून मोजुन देया

  • @SakshiVerulkar
    @SakshiVerulkar 8 місяців тому

    जमिन काहिच रोज नावावर करा लागत नाहि दैनंदिन कारभार ज्यांच्यावर चालतात ते स्वस्त करा वार्शीक कर कमि करा

  • @comedyajjanatuu9671
    @comedyajjanatuu9671 Рік тому +1

    छान।भारी

  • @bhagwanmahajan1650
    @bhagwanmahajan1650 Рік тому +33

    आजोबा वारले आहेत तर वडिलांच्या नावावर जमीन करायला गेलो 1.84 हेक्टर येवडी जमिनीचे 40,000 रु.मागत आहेत .तलाठी ,सर्कल ,वकील, सर्व

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  Рік тому +13

      देऊ नका तहसीलदार ला बोला

    • @ismailsayyad5439
      @ismailsayyad5439 Рік тому +3

    • @nileshshinde5566
      @nileshshinde5566 11 місяців тому +2

      ते जास्त मागत आहेत ऐवढा लागत नाहित तर अजून चांगलि जाणकार व्यक्ति पहा

    • @AshokPatil-yg5rj
      @AshokPatil-yg5rj 11 місяців тому

    • @LovelyCondorBird-xn2sut5
      @LovelyCondorBird-xn2sut5 8 місяців тому

      ❤😂
      ​@@ismailsayyad5439

  • @arvindhanchate9206
    @arvindhanchate9206 Рік тому

    Section ८५ anvaye jamin watch purvipasun aahe yat navin te kaay aahe.tell something new!

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  Рік тому

      Dada ही अनेकांना नाही ना

  • @गणेशसंभाजीआखानसोळे

    यासंदर्भात तलाठी आणि तहसीलदार कोणीबी शेतकऱ्याला दाद देत नाही

  • @devidasjagade9727
    @devidasjagade9727 Рік тому +2

    भावाच्या नावावर ली जमिन होतिका

  • @freefire-wd5qn
    @freefire-wd5qn 5 місяців тому +1

    Madina ho raha hai ki Kashi karavi

  • @SHAKUNTALAAWACHAR-k5b
    @SHAKUNTALAAWACHAR-k5b 10 місяців тому

    PDF FROM KASA DAUNLOD KARAVA SIR

  • @mohanmanohar601
    @mohanmanohar601 Рік тому +1

    खरच 100 रूमध्ये होते काय ?

  • @vishwanaththombare
    @vishwanaththombare Рік тому +1

    अर्जाचा नमुना पाठवा.

  • @nssmaharashtra6733
    @nssmaharashtra6733 Рік тому +3

    वडिलांच प्लॉट मुलांच्या नावाने होईल का???????

  • @jaypatole6480
    @jaypatole6480 Рік тому +1

    कुटुंबात वाटप हे खरेदी विक्री स्वरूपात नसते म्हणून त्याला स्टँप ड्यूटी लागत नाही म्हणून 100 रुपयात कुटुंबीक वाटप व्हावे असे सरकार व कोर्टाचे देखील आदेश आहे परंतु तहसील कार्यालय तलाठी नाही ऐकत ते रजिस्टर वाटपच करायचा लावतात

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  Рік тому

      हे चुकीच आहे तहसीलदारांना बोलावे लागेल

  • @शौकतशेख
    @शौकतशेख Рік тому

    Very good