आदिवासी जमीन खरेदी विक्री परवानगी | परवानगी केंव्हा दिली जाते

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 гру 2024

КОМЕНТАРІ • 55

  • @RakeshThakur-jt5zx
    @RakeshThakur-jt5zx 2 місяці тому

    Sar aadivasi to aadivasi Jamin vikri Kiva kharedi ksha prakare Keli jate

  • @shahebajpathan5037
    @shahebajpathan5037 3 роки тому +3

    *खुप छान माहिती*

  • @namdevmali6167
    @namdevmali6167 Рік тому

    गावठाणातील जागेला हाकायदा लागु होतो का

  • @CartoonComedy1234
    @CartoonComedy1234 4 місяці тому

    सर जर भाऊबंद कडून आपल्याला हिस्सा दिला असेल आणि 7 12 आपल्या नावावर आहे आता तर काय करावे

  • @sunildhule
    @sunildhule Рік тому +1

    GR पाहिजे आहे मिळाला नाही कसा शोधावा

  • @reelzindagi2realzindagi
    @reelzindagi2realzindagi Рік тому +1

    Sir apan adivasanchi jamin vikat gheu shkto ka

  • @sunilkothere
    @sunilkothere Рік тому +1

    आदिवासी to आदिवासी खरेदी प्रक्रिया काय आहे साहेब कृपया कळवा

  • @pravinkamble2467
    @pravinkamble2467 Рік тому +1

    आदिवासी ने जर एन.ए.टीपी केले असुन प्लाँट टाकले असतील तर गैर आदिवासी खरेदी करू शकतो का

  • @sameerbhivsarvlog9996
    @sameerbhivsarvlog9996 Рік тому

    Sir maji 3 acre jage vr nagar palike cha arakshan padla ahe tr te jaga nagar palike la transfer karai che asel tr mala parwangi ghewa lagel ka

  • @nitinkatre6279
    @nitinkatre6279 6 годин тому

    एका आदिवासीने एका ब्राह्मणाकडून जमीन खरेदी केली त्यानंतर त्याने ती शेतजमीन परस्पर गैर आदिवासीला (कुणबी) विकली.कुणबी ने एका मारवाडी ला विकली आता सदर शेत जमीन विक्री करायची आहे यामध्ये आदिवासी शेत जमीन अधिनियम 1966 लागू होतो काय?

  • @sagarbhoi4828
    @sagarbhoi4828 2 роки тому +1

    सर आदिवासीची जमीन मराठा समाजेचे लोक घेऊ शकता का

    • @AapliMahiti
      @AapliMahiti  2 роки тому +1

      परवानगशिवाय घेता येत नाही

    • @sagarbhoi4828
      @sagarbhoi4828 2 роки тому

      सर परवागी आहे आणि ते म्हाणता कि अदला बदल करु घेतली आहे आणि त्याचा बांध माझा बांधाला लागुण आहे आणि मी आदिवासी आहे ते खुप त्रास देतात

    • @AapliMahiti
      @AapliMahiti  2 роки тому +2

      @@sagarbhoi4828 मा उपजिल्हाधिकारी यांचेकडे अपील करा

    • @sagarbhoi4828
      @sagarbhoi4828 2 роки тому +2

      सर त्यानी कोणत्या अटी शरतीवर जमीन घेतली हे पाहाता येईल का म्हाणजे खरेदी खतं

    • @shekhardhatrak7499
      @shekhardhatrak7499 2 роки тому

      @@sagarbhoi4828 रजिस्टर कडे जा व खरेदी खत ची प्रत मागा टी काही फी भरून मिळेल

  • @sunilpatil4463
    @sunilpatil4463 2 роки тому

    ok

  • @dineshwagh4682
    @dineshwagh4682 3 роки тому +2

    Collector permission chay application che formet kasa asto Ani to kuthe submitte karava lagto

  • @dnyaneshwarchavan9498
    @dnyaneshwarchavan9498 2 роки тому

    सर मी आदिवासीं समाजाचा Na 44 plot घेतला तर चालेल काय sir please reply

  • @ashokwagh2958
    @ashokwagh2958 3 роки тому +1

    जर आदिवासी जमीन दुसऱ्या आदिवासी माणसाच्या नावावर जमीन एक महिना झाला आहे आणि ती जमीन परत आता आम्हाला पाहिजे असेल तर काय करावे लागेल आणि ती परत जमीन भेटू शकते का

    • @AapliMahiti
      @AapliMahiti  3 роки тому +1

      मा जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील करा

    • @ashokwagh2958
      @ashokwagh2958 3 роки тому

      @@AapliMahiti thanks sir

    • @shekhardhatrak7499
      @shekhardhatrak7499 2 роки тому

      खरेदी झाली तर काही करू शकत नाही

    • @devkumarsolanke2590
      @devkumarsolanke2590 Рік тому

      तुम्ही विकल्यावर का परत पाहिजे या करणा मुळे लोक आदिवासी लोकांची जमीन विकत घेत नाही

    • @ashokwagh2958
      @ashokwagh2958 Рік тому

      @@devkumarsolanke2590 बाबा ला दारू पाजून विकलेली आहे ते सुसक्षित नाही आणि amha पोरांना वेव्हार माहित नव्हता जेव्हा जागेत काम सुरु झालं तेव्हा समजलं का वेव्हार झालं आहे

  • @devkumarsolanke2590
    @devkumarsolanke2590 2 роки тому

    सर आदिवासी ची शेती गैर आदिवासीला विकायची आहे तर परवानगी जिल्हाधिकारी यांची पाहिजे की मंत्र्यांची ची पाहिजे

    • @AapliMahiti
      @AapliMahiti  2 роки тому

      जिल्हाधकारी

    • @MrRajeshkasliwal
      @MrRajeshkasliwal 2 роки тому +1

      State Government through collector, commissner

    • @devkumarsolanke2590
      @devkumarsolanke2590 Рік тому

      @@AapliMahiti सर प्रोसेजर कशी आहे ते पण सांगा मी आदिवासी आहे आणि मला गैर आदिवासीला विकायची आहे मला दुसरे शिवार मध्ये शेत घ्यायचे आहे

  • @dashrathwalke6398
    @dashrathwalke6398 3 роки тому

    Nice

  • @natureisgod8186
    @natureisgod8186 3 роки тому

    Sir आदिवासी जमीन हक्क सोड लेख लिहून घेण्यासाठी जिल्हाधिकारी याची परवानगी घ्यावी लागते का ते सांगा

  • @lalitpawar328
    @lalitpawar328 2 роки тому

    Sir adivasi sheti NA krun bigar adivasi vyakti vikat gheu shkto ka

  • @ashokwagh2958
    @ashokwagh2958 3 роки тому +2

    सर आदिवासी सिलिंग जमीन विक्री करून ती दुसरा आदिवासी च्या नावावर जमीन होते का

  • @ravindrathakur1943
    @ravindrathakur1943 2 роки тому

    आदिवासी जमीन आदिवासी व्यक्तीस खरेदी करावयाची असल्यास व त्या जमिनीस वर्ग 1करण्या साठी एकूण किती %रक्कम नजराणा भरावी लागेल?

  • @abhijitthakre4269
    @abhijitthakre4269 Рік тому

    जय आदिवासी

  • @manojwanolemw6805
    @manojwanolemw6805 3 роки тому

    Sir ji tumchya si thoda bolaych hot

  • @digambarpardhi5835
    @digambarpardhi5835 Рік тому

    GR 1982

  • @TheMukunda2
    @TheMukunda2 3 роки тому

    पूर्वी जी जमीन आमच्याच पूर्वजांची (जनरल) होती. आता ती आदिवासी व्यक्तींच्या नावावर आहे तर ती पुन्हा खरेदी करता येते का

    • @devkumarsolanke2590
      @devkumarsolanke2590 Рік тому

      सरांनी सांगितले आहे जिल्हाधिकारी यांची परवानगी लागते

  • @dagadusalve1153
    @dagadusalve1153 Рік тому

    आदिवासी ला सिलिंग कायद्याखाली मिळालेली जमीन कब्जा काचे रक्कम न भरल्यामुळे सरकार जमा होऊ शकते का सिलिंग मध्ये मिळालेल्या जमिनीस आदिवासी एक 1966 कलम 36 चे कायदा लागू होतो का आदिवासीला सिलिंग मध्ये मिळालेली जमीन कधी हक्काची पूर्ण रक्कम न भरता जमिनीचा मालक होऊ शकतो का

  • @rojubhai7753
    @rojubhai7753 9 місяців тому

    Sir aapla no send kra n

  • @tushardamase291
    @tushardamase291 3 роки тому

    Sir mala जिल्हाधिकारी परवानगी अर्ज

  • @avinashburkule1585
    @avinashburkule1585 2 роки тому

    Mi st ahe sir mala mazhi jamin sc samajala vektila vikri karaychi ahe

  • @ishtevaibhav4391
    @ishtevaibhav4391 2 роки тому

    Sir namskar adiwasi to adiwasi govshalaisati jamin kharaidi karo shaktoka

  • @manojwanolemw6805
    @manojwanolemw6805 3 роки тому +2

    सर जा एका आदिवासी वेक्तीला आदिवासी वेक्तीची जमीन घ्यचि असेल आणि जर घेणाऱ्या वेक्ती कडे पूर्वी ची जमीन नसेल , तो नवीन जमीन घेत असेल तर त्याला जमीन घेता येते का ,,, plz sanga sir

    • @AapliMahiti
      @AapliMahiti  3 роки тому +2

      घेता येईल पण जिल्हाधिकारी यांची परवानगी आवश्यक

  • @dattachaudhari4324
    @dattachaudhari4324 3 роки тому

    pan mitra aadivasichi sheti jar dusara aadivasi kharedi karat asel tar tyavhi mahiti sangitali nahj aani collector la pathavinyacha form sudda sangitala nahi tar tase namud karane.

  • @tushardamase291
    @tushardamase291 3 роки тому

    Send kara