जमीन मोजणीचे जुने नियम रद्द | शासकीय जमीन माेजनी कशी करावी । sarkari / jamin mojani kashi karavi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 гру 2024

КОМЕНТАРІ • 149

  • @punjaramgadhave
    @punjaramgadhave Місяць тому +69

    कार्यालयात गेल्यानंतर प्रोसेसिंगसाठी सामान्य माणसालां खूप त्रास सहन करावा लागतो

    • @vighnahartaenterprises1734
      @vighnahartaenterprises1734 Місяць тому +3

      बरोबर आहे....

    • @krishnaterian
      @krishnaterian Місяць тому +2

      Aamhi pn khup tras sahan karit aahot😂

    • @vighnahartaenterprises1734
      @vighnahartaenterprises1734 Місяць тому +1

      @@krishnaterian 2023 पासून कलम 155 नुसार सातबारा दुरुस्तीचा अर्ज केला आहे, अजून फिरवाफिरवी चालु आहे 😂😂😂😂

    • @जयश्रीराम-ड3झ
      @जयश्रीराम-ड3झ Місяць тому

      फेरफारला फिरवा फिरवी करतातंच ​@@vighnahartaenterprises1734

    • @uttamraosonawane8598
      @uttamraosonawane8598 Місяць тому

      ्््

  • @AshwiniMohite-zd1lj
    @AshwiniMohite-zd1lj Місяць тому +45

    जो महसुल विभागाचा खिसा भरेल त्याच्या सारखीच होती मोजणी आगोदर पैसेखायचे बंद करा

  • @ganpattagad5826
    @ganpattagad5826 Місяць тому +18

    एक नंबर भ्रष्टाचारी विभाग आहे.शेतकरी शोषण करणारा,व शेतकर्यामध्ये भांडण लावणारा आहे.

  • @shivajishinde5223
    @shivajishinde5223 Місяць тому +4

    एखाद्या अर्जदाराला पाच-सात विभक्त गटांची मोजणी करायची असेल तर मोजणी फी भरण्यासाठी एखाधा एकर जमीन विकावी लागेल.
    याशिवाय मोजणीसाठी
    १ ) वसलेवार २ ) टिपण ३) फाळणी ४ ) नऊ तीन नऊ चार प्रमाणेच मोजणी झाली पाहिजे.याशिवाय मोजणीमथ्ये अचूकता नक्कीच असायला हवी . मोजणी नंतर अतिक्रमित जमिनीचा कब्जा प्रत्यक्षात मिळाला पाहिजे तर शेतकरी समाधानी राहतील.मोजणी बाबत फार कांहीं बोलावं तेवढं थोडचं आहे .

  • @vasantjadhav2527
    @vasantjadhav2527 Місяць тому +35

    मोजनी विभागातील 99%
    कामगार कोटिने पैसा कमावताय
    ते फक्त गरीब कष्टकरी शेतकर्याच्या जमिनि कमी जास्त प्रमाणात दाखवायच्या अन मोंकार पैसा छापायचा

  • @ajienta23
    @ajienta23 Місяць тому +28

    जमीन मोजणी प्रकरणाचा sucess rate कमकुवत कायद्यामुळे चांगला नाही आहे ब्रिटिशांनी केवळ साखळी टेप च्या साहाय्याने 1930 साली संपूर्ण भारत देश मोजून काढला, नंतर भारत सरकारने अशी मोजणी केली नाही 1968 ची तुकडे बंदी मोजणी त्याच रेकॉर्ड वरून केली नवीन काही केले नाही, आता तर टोटल स्टेशन, satellite imagrhi मशीन्स आल्या आहेत

    • @सुर्यरावसुर्यराव
      @सुर्यरावसुर्यराव Місяць тому +4

      स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तेव्हा जे तरूण इंग्रज अधिकारी असतील भारतात जे आता फारच वयोवृद्ध झाले असतील तर त्यांना याबाबतीत भारतातील सरकार,प्रशासन,महसूल विभाग, भूमी अभिलेख इइइइ बद्दल काय वाटत असेल?
      हसतील कि शिव्या घालतील.

  • @ChandrakantPawar-s2e
    @ChandrakantPawar-s2e Місяць тому +15

    चांगला निर्णय👌

  • @dilipshinde5144
    @dilipshinde5144 19 годин тому

    व्हेरी गुड न्यूज

  • @shivajinavale6549
    @shivajinavale6549 Місяць тому +6

    सगळ्यात "Corrupt" महसूल विभाग. गोरगरीब शेतकऱ्यांना सगळ्यात जास्त लुटले जाते.

  • @prabhakardaud-k4u
    @prabhakardaud-k4u Місяць тому +7

    Chan mahiti

  • @sukhdevyewale3974
    @sukhdevyewale3974 Місяць тому +5

    धन्यवाद भाऊ

  • @alute431
    @alute431 Місяць тому +6

    साधा मोजणी अधिकारी 10-20 हजार रुपये घेतल्याशिवाय मोजणी करत नाही. सर्वात जास्त छळ या भूमी अभिलेख विभागाकडून केला जात आहे. चकरा माराव्या लागतात तरी नकाशा मिळत नाही

  • @जयश्रीराम-ड3झ
    @जयश्रीराम-ड3झ Місяць тому +6

    नियम कितीही बदला कर्मचारी पैसे घेतल्याशिवाय काम करत नाहीत. यावर कडक नियम करून अंमलबजावणी करावी... हिच मागणी असते शेतकऱयांची

  • @sureshbhagwansurve3301
    @sureshbhagwansurve3301 Місяць тому

    Khup mast hai vedeo

  • @vidyadharapte9218
    @vidyadharapte9218 Місяць тому +16

    पैसे दिल्या शिवाय मोजणी खात्यात कोणतेही काम होत नाही

  • @jayprakashjoshi2338
    @jayprakashjoshi2338 Місяць тому

    चांगली बातमी❤

  • @subhashpatil9188
    @subhashpatil9188 Місяць тому +3

    Very nice Information 🙏💯

  • @nitinmunde3733
    @nitinmunde3733 Місяць тому +3

    यांना यांना जर लाच नाही दिली तर आपले दोन गुंठे जमीन शेजाऱ्याला गेली म्हणून समजायचे धाराशिव जिल्हा

  • @HanumantDeshmukh-k7l
    @HanumantDeshmukh-k7l Місяць тому

    खूप छान माहिती

  • @jagannathkhadke4545
    @jagannathkhadke4545 Місяць тому +3

    Very nice dada

  • @releviumpharma2039
    @releviumpharma2039 Місяць тому

    खूप छान माहिती, शेतीची मोजणी मध्ये एकाच गटातील पोट हिस्से करून मिळतील का, कृपया मार्गदर्शन करावे

  • @jaysingparit2159
    @jaysingparit2159 Місяць тому

    Good desion

  • @सुनितागजाननमगर

    नक्की चागेले आहे💐🙏

  • @kailasjagtap3850
    @kailasjagtap3850 Місяць тому +3

    भूमिअभिलेख मधे फक्त हेलपाट्यावर हेलपाटे मारावे लागतात माढा विभाग

  • @shrutinarkhede5460
    @shrutinarkhede5460 15 днів тому

    Very important information for us.but if not don,remedyto be known.suggest...

  • @pradeeppatil2347
    @pradeeppatil2347 Місяць тому +10

    दादा, ते under table ची फी पण वाढलेला आहे का?, तिचे काय?
    झोलझाल चे काय?

  • @nileshdube5218
    @nileshdube5218 Місяць тому +5

    Very informative video brother 👌

  • @shivajilendave8144
    @shivajilendave8144 Місяць тому +12

    अहो भुमिअभिलेख कर्मचारी इतके नालायक कर्मचारी कुठल्या डिपार्टमेंट मध्ये नसतील
    सरकारी मोजणी चे 3000 रुपये आणि आणि मोजणाऱ्या कर्मचाऱ्यांचे फी 10,000
    मागतात नाही तर काम करत नाहीत
    जणू काय मोजलेली जमीन यांच्या बापाची आहे
    वरण म्हणतात पेन्शन द्या
    सामान्य माणसाचा गु खाता ते लोक

    • @Jai_shree_ram2008x
      @Jai_shree_ram2008x Місяць тому +1

      खरं आहे माझा आनुभव आहे वरिष्ठांना तक्रार करून पण काहीं उपयोग नाही ते पण सहभागी असतात

    • @tanajikumbhar1555
      @tanajikumbhar1555 Місяць тому

      अतिशय नालायक कर्मचारी.शेतकर्याचे अक्षरशः रक्त पितात.गऀस चेंबरमध्ये या सर्व कर्मचारीना ठकलून दिलं पाहिजे.

  • @FARUKHKHAN-ez7mb
    @FARUKHKHAN-ez7mb Місяць тому +2

    मित्रा आपला डिटेल पत्ता सांगत चला.भेट घेतली जाईल. धन्यवाद आभारी आहोत.

  • @dattaharale947
    @dattaharale947 7 днів тому

    Bhumi abhilekh adhikari paise gheun Jamin ekachi dusryala det ahet Garib shetkari var anyay hot ahe

  • @surendramahalle5289
    @surendramahalle5289 Місяць тому +2

    🙏🌹

  • @sachinkakde543
    @sachinkakde543 Місяць тому

    Bhau ek reply dya fakt , pot hissa mojni jhali tyaa nanter k prat bante kay ,

  • @amol1525
    @amol1525 Місяць тому +1

    Sir maze vadil tyachya 2 bhau 3 jana milaun 25 gunthe set jamin aahe ti gavat aahe mazya vadilachya vatela
    8 gunta yete tar mala ti vikun dusrikade seti gayachi aahe ti jamin nava var nahi tar mi kase viku sakto 8 guntha madhe kahi nahinhot mala te vikun dusrikade 2 ekar jamin yeil
    Pan tukda bandi kayda mule nahibjonar kahi tips dya sir plz plz
    Plz
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shashikantthorat2138
    @shashikantthorat2138 Місяць тому

    Very good keep it up 👍👍👍

  • @mahendrajadhav9076
    @mahendrajadhav9076 22 дні тому

    Erigation chi jamin aplyala gheta yete ka

  • @KiranMule-k4u
    @KiranMule-k4u Місяць тому +19

    आती जलद मोजनी भरलेली आहे ...दिड वर्ष झाला अजुन मोजनी झाली नाही (धाराशिव जिल्हा)

    • @Jaihind777-b
      @Jaihind777-b Місяць тому +1

      तारीख भेटल्या नंतर पाठपुरावा करावा लागतो जी तारीख असेल त्या दिवशी सकाळी त्यांना घेऊन यावं लागतं

    • @KiranMule-k4u
      @KiranMule-k4u Місяць тому +1

      @@Jaihind777-b आम्हाला तारीखही आली नाही ना पाठपुरावाही झाला नाही आम्ही भुमी अभीलेख ला भेंट देऊन कंटाळलोय

    • @mushrifbaig200
      @mushrifbaig200 Місяць тому

      Paishe dile hote ka😅؟؟؟​@@KiranMule-k4u

    • @sachinsonawane6808
      @sachinsonawane6808 Місяць тому +3

      वकिलामार्फत मोजणी करा ताबा टाका. त्याचा फोटो बनवा. त्यात मोजणी करताना आणि ताबा टाकताना फोटो काढा. व्हिडिओ बनवा.

    • @Jai_shree_ram2008x
      @Jai_shree_ram2008x Місяць тому +1

      धाराशिव जिल्ह्यामध्ये या विभागात खुप खुप भ्रष्टाचार आहे पीडित शेतकऱ्यांनी एक होऊन चळवळ उभारावी लागेल तर न्याय मिळेल

  • @chotepailwan123
    @chotepailwan123 Місяць тому

    Nice info

  • @YASHWANTDAWKHAR-p5g
    @YASHWANTDAWKHAR-p5g Місяць тому +28

    मोजणी केल्यानंतर जमीन ताबा घालून dyava.

  • @Jmst7030
    @Jmst7030 Місяць тому

    Very nice

  • @tatyasaheb1974
    @tatyasaheb1974 Місяць тому +13

    आज मोजणी करून चालत नाही , हद्द कंप्लीट होत नाही,

  • @sid8863
    @sid8863 Місяць тому +1

    Koknat , sindhudurgat hi ashich mojni honar ka

  • @jagdishkanthi1021
    @jagdishkanthi1021 Місяць тому +1

    तातडीची मोजणी 6000,नमूना क देताना 25000ची मागणी ,पुणे भूमापन
    रात्र दिवस काम करणारे सरकार😂

  • @VipinTayde
    @VipinTayde Місяць тому +2

    मोजणी करुण जातात परंतु निशाणी करुण देत नाहीत . त्यासाठी कार्यालयात खूप चकरा माराव्या लागतात . कर्मचारी फार उद्धट पद्धतीने ग्रामीण लोकांसोबत बोलतात .

  • @LaxmanSalok
    @LaxmanSalok Місяць тому +3

    कायम स्वरूपी खुणा. का करूण देत नाही.

  • @SharyuKale-mm2lk
    @SharyuKale-mm2lk Місяць тому +1

    शेती मेजर मोजनं फ्री फुकटात पाहीजे सोयाबीन ला भाव फारच कमी आहे शेतकर्यानां परवडत नाही जीथ तीथं भ्रष्टाचार फैलाईं आहे जगणं मुश्किल झालें मां सोयाबीन ला भाव ३८५५ दारव्हा मार्किट मध्यमे लागेला मी रडलो

  • @dnyaneshwartade7802
    @dnyaneshwartade7802 Місяць тому

    Shet rastya baddal mahit dya

  • @makul2222
    @makul2222 Місяць тому +3

    सगळ्यात भंगार खाते आहे. पैश्याचा बाजार आहे इथे😢

    • @anantbawne3413
      @anantbawne3413 20 днів тому

      भंगार खाते सुधारण्यासाठी प्रत्येक आमदाराला व खासदाराला याचा जाब विचारला पाहिजे

  • @yashvntrajputrajput7475
    @yashvntrajputrajput7475 Місяць тому +4

    आम्ही जमीन मोजणी केली तरी बाजचे शेतकरी ताबा सोळत नाही काय पर्याय आहे सांगा सर

    • @ravindraghuge504
      @ravindraghuge504 Місяць тому

      Tyacha pay moda lagte chalta nahi ale pahije tyala

  • @vitthalhiray3982
    @vitthalhiray3982 Місяць тому +1

    Ek hekter jamin ahe,pn jamin mojli tr 2 eker ali. Tr kay karave

  • @audutmahajan7428
    @audutmahajan7428 Місяць тому +2

    हे शेजार्याला सावध करतात कारण त्यांनी अतिक्रमण केलेले असते ,शेजारील शेतकरी मारायला धावतात...
    मोजणी च्या खूणा गाडत नाहीत भलतीकडेच नकाशा दाखवतात

    • @Jai_shree_ram2008x
      @Jai_shree_ram2008x Місяць тому

      @@audutmahajan7428 बरोबर माझ्या सोबत आसेच झाले

  • @shetemaroti31
    @shetemaroti31 Місяць тому

    मोजणी करण्यासाठी कोणते तंत्र वापरतात व refrence point कसे घेतात. पोटहिस्यासाठी जास्तीचे पैसे द्यावे लागतील का? त्याबद्दल माहीती द्यावी.

  • @ajienta23
    @ajienta23 Місяць тому +1

    एक कर्मचारी त्याचा पगार 3000 प्रति दिवस तो कमीत कमी दोन मोजण्या करतो आजच्या वाढीव दराने 40000 रुपये शासनाला तो मिळवून देईल

  • @rameshwanjari289
    @rameshwanjari289 10 днів тому

    24year pasun helpatya marun char wela paise barle pan hadda kayam krun dili nahi

  • @uttamdhiwar4091
    @uttamdhiwar4091 Місяць тому

    Sir Kami Jamin asel तर kiting fees Bharati lagel ? Lihale.

  • @ShankarChawale
    @ShankarChawale Місяць тому

    Kiti time lavsil

  • @sharadambre8985
    @sharadambre8985 Місяць тому

    काहीच कामाचं लोक नाही 12 वर्ष झाली गट एकत्रीकरणात आमची बारा गुंठे दुसऱ्याच्या नावावर गेली यांनी चुकीचे काम केले आज दहा वर्षे झाली केसचा निकाल आमच्या बाजूने लागला तरी पण आमच्या दुरुस्ती केली जात नाही जमिनी येवढे पैसे खर्च झाले आहेत सरकारने एकदा कामचुकार अधिकारी लोकांना कामावरून काढून टाकले पाहिजे भुमी अभिलेख कार्यालय अकोले तालुका

  • @shyzbyz7996
    @shyzbyz7996 Місяць тому

    juni fee kiti hoti ? navin fee 0.5 hectare sathi kiti ?laagel

  • @OakSantosh
    @OakSantosh Місяць тому +1

    सर्वत्र पैसे मागतात . प्रत्येक टेबलावर

  • @majharshaikh6906
    @majharshaikh6906 Місяць тому

    🌹👌🙏🇮🇳

  • @shivaputramanur3940
    @shivaputramanur3940 Місяць тому

    सर मी पैसे भरून ४ वर्ष झाली आहे आजुन आली नाही कुठ दाद मागायच

  • @wamanmoremore
    @wamanmoremore Місяць тому +1

    सर प्लीज आम्ही सन 1993 भूकंप झाल्यानंतर घाबरून गायरान जागेत मुलं बाळा सोबत पत्र्याची घरे करून,शेड मरण वास्तव्यस आहोत, आम्ही एकूण 15घरे येथे राहतो जमीन आहे 6एकर आम्हाला प्रत्येकि 1गुंटा राहण्यासाठी मिळेल का? व कसे मागणी करायची कोणाची ही तक्रार नाही, आमचे घरकुल पण आले आहे. बांधण्यासाठी जागा उपलब्ध होईल का मार्ग करावे विनंती. 🙏🙏🙏

    • @BhumiGyan
      @BhumiGyan  Місяць тому +1

      तहसीलदार कडे अर्ज करावा

    • @wamanmoremore
      @wamanmoremore Місяць тому

      @@BhumiGyan धन्यवाद सर

  • @bhauyewale5167
    @bhauyewale5167 Місяць тому +3

    16 ऑक्टोबरला आमची सामाईक मोजणी करून गेले आणि 22 म्हणजे आज हद्द कायम सांगनार होते पण आज म्हणतात की तुमचं रेकॉर्ड सापडत नाही आणि वेळ लागेल, लागेल, आम्ही या गटाच्या जवळची आणि इतर मोजन्या केल्या तेव्हा काही problem नव्हता मग असं का?

    • @sachinbankhele9428
      @sachinbankhele9428 Місяць тому

      घोटाळा

    • @umeshlohat5942
      @umeshlohat5942 Місяць тому

      खूप हरामी असतात पैसे पाहिजेत त्यांना

    • @ramkrishnatajane3154
      @ramkrishnatajane3154 Місяць тому

      पैसे द्यावे सर्व बरोबर होईल
      समोरच्याचा, शेजारच्याचा गु खाल्ला असेल त्यामुळे रेकॉर्ड सापडत नाही
      रेकॉर्ड रुम स्पेशल असतात
      आणि नसेल तर ते चोरीला गेले की काय

  • @drpjadhav655
    @drpjadhav655 Місяць тому

    Avoid repeatations

  • @bhalchandrabramhane2869
    @bhalchandrabramhane2869 Місяць тому

    शेजारच्या शेतीची प्लाटची मोजणी करून देण्यात येते काय

  • @mohanpande1082
    @mohanpande1082 Місяць тому

    निर्णय ठिक आहे पण आस कांहीं होणार नही हे फक्त गप्पा आहे त

  • @dnyandeorote9152
    @dnyandeorote9152 Місяць тому +1

    मोजनी केल्यावर आपल क्षेत्र निघला नंतर हाद्द कायम स्वरूपी होती का

  • @vivekkadam7591
    @vivekkadam7591 Місяць тому +1

    या विभागाचा,मला चांगला अनुभव आला नाही

  • @atmaramkadam6720
    @atmaramkadam6720 4 дні тому

    न्यायालयाला सुध्दा जुमानत नाहीत

  • @pundalikkutre7958
    @pundalikkutre7958 17 днів тому

    भोसले साहेबांचा मोबाईल नंबर मिळेल का?

  • @gauravawaghad9228
    @gauravawaghad9228 Місяць тому

    Bhau tumchya sobat bolayche aahe.😊 no dya.

    • @BhumiGyan
      @BhumiGyan  Місяць тому

      Subscribe च्या बाजुला जो join बटण आहे तिथे दाबा आणि तो video बघा माझा नंबर तिथे मिळेल

  • @sadanandgandhale2376
    @sadanandgandhale2376 Місяць тому

    कांहीही होत नाही.शासकीय फी घेवून खाजगी फी द्यावीच लागते.तरीही भांडण लावतात.

  • @jagdishparik5790
    @jagdishparik5790 Місяць тому +1

    युति सरकार मोजनी करनार होते , काय झाले कलेल् का ?

  • @SangharakshaTayade
    @SangharakshaTayade 21 день тому

    whatsapp kele ahe payment screen shot no response on whatsapp

  • @sachinpatil9654
    @sachinpatil9654 Місяць тому

    अति अति तातडीची मोजणीसाठी एप्रिल 24 मध्ये अर्ज केला आहे. अजून मोजणी आली नाही.

  • @ashokhinge5440
    @ashokhinge5440 Місяць тому

    मोजण्यासाठी फाळणी बारा आणि नकाशा उपलब्ध होत नाही, अशा वेळेस काय करावे

  • @chandrakantkadam7778
    @chandrakantkadam7778 Місяць тому

    मोदीने आणि भाजप सरकार ने असेच सारखे बदल करून सामान्य माणसाच जगणं मुष्किल केले आहे.

  • @aniruddhapatil8222
    @aniruddhapatil8222 Місяць тому +2

    वेलेबाबत काहीच फरक पडणार नाही... हे lenthi प्रोसेस होती आणि आताही तेच होणार..जे काम करायचे ते केले नाही..आणि दुसऱ्याच गांडित काड्या करत बसलेय हे सरकार... सुफडासाफ

  • @Save-Nature123
    @Save-Nature123 18 днів тому

    मी मोजणी साठी अर्ज केला तर तेथील एक अधिकारी म्हणाला तुम्ही आधी खासगी मोजणी करुन घ्यायची मग आम्हाला बोलवायचं,सर्वजन तसच करतात.गंमतच आहे.

  • @mahadeokrishna6770
    @mahadeokrishna6770 Місяць тому

    खरे आहे का?

  • @asifpatel3632
    @asifpatel3632 Місяць тому +2

    काही नही होत साहेब
    सर्व पैसा बोलता है

  • @ASHOKGabhane-k3w
    @ASHOKGabhane-k3w Місяць тому

    पैसे घेतल्याशिवाय कोणताच अधिकारी हालत नाही

  • @himanshutathe9274
    @himanshutathe9274 Місяць тому

    Bhumi abhilekh shetakryach jiv ghene atamahattya karayala bhag padanar khat........😅😅😅😅

  • @tukaramtemagire7819
    @tukaramtemagire7819 Місяць тому

    ज्यांनी अगोदर अर्ज केले आहेत त्यांचे काय

  • @ntpawar1982
    @ntpawar1982 Місяць тому +2

    हे संपुर्ण महाराष्ट्रात लागु आहे की फक्त कोल्हापूर ?

    • @BhumiGyan
      @BhumiGyan  Місяць тому

      सद्या तरी फक्त कोल्हापूर ची बातमी आहे

  • @SatishSoman-t5b
    @SatishSoman-t5b Місяць тому +1

    जुन्या सर्व्हे नंबर मध्ये 4 सह हिस्सेदारी आहेत जे आमच्या कुटुंबातील नाहीत तर प्रत्येकाचे वेगवेगळे नकाशे 7 / 12 तील क्षेत्र प्रमाणे असतील का ? कुठे मिळू शकेल?

    • @BhumiGyan
      @BhumiGyan  Місяць тому

      भूमि अभिलेख विभागात

  • @bhaskarmahurkar2527
    @bhaskarmahurkar2527 Місяць тому

    Tumhi singitlya pramane jhale pahije.

  • @satishthoke8203
    @satishthoke8203 Місяць тому +4

    फक्त पोट हिस्सा मोजून मिळेल का?

    • @BhumiGyan
      @BhumiGyan  Місяць тому

      Ho

    • @satishthoke8203
      @satishthoke8203 Місяць тому +2

      @@BhumiGyan दादा गटातील इतर सदस्य मोजणी करण्यास तयार नाही, मला फक्त माझा पोट हिस्सा मोजून भेटेल का

    • @BaburaoShinde-p8z
      @BaburaoShinde-p8z Місяць тому

      मोजणी केल्यास गटाची चारी हददी कायम करणे आवश्यक असते .हद्दी कायम करतात का ?

  • @gulabbaijadhav7277
    @gulabbaijadhav7277 Місяць тому +1

    फक्त एकाची मोजणी करता येते का

  • @anand2152
    @anand2152 Місяць тому +2

    आमच्या जमिनी चा गट नबर २४६ असून तिथे एक माणूस 10वर्षा पासून कब्जा करून बसला आहे आणि त्याचा गट कर. २४८ आहे तर कोणाला दाद मागावी आणि ती केस सुटेल का

    • @BhumiGyan
      @BhumiGyan  Місяць тому

      कोर्टात

  • @anantbawne3413
    @anantbawne3413 20 днів тому

    1930 नंतर देशात दर तीस वर्षाला सार्वत्रिक मोजणी व्हायला पाहिजे होती , झाली नाही
    हद्दी खुणा नष्ट झालेले आहेत
    2008 पासून भुमिअभिलेख चे रेकॉर्ड आधुनिकीकरण करणे चालू आहे अजून पेंडिंग आहे
    एकत्रीकरण योजनेमध्ये प्रत्यक्षात मोजणी न केल्यामुळे चुकीचे नकाशे तयार झालेले आहेत अशा अनेक चुकीच्या रेकॉर्ड नुसार मोजणी काम केले जाते ते 60 ते 70 टक्के केले जाते ते चुकीचे आहे
    साध्या मोजणीच्या 25% फीस भरून महाराष्ट्राची सार्वत्रिक शेत जमीन मोजणी करणे गरजेचे आहे
    अॅड.अनंत बावणे , लातूर

  • @suhaspowar938
    @suhaspowar938 Місяць тому

    टी पी सकीम 1 मोजणी होते. काय.

  • @dj_IMP
    @dj_IMP Місяць тому +1

    लूटमारीच्या पैसा आहे

  • @dilippatil2416
    @dilippatil2416 Місяць тому

    एक दिवस बोलशील का ?

  • @anandthakur2311
    @anandthakur2311 Місяць тому

    Video start from 2 min

  • @pandharishelavale1990
    @pandharishelavale1990 Місяць тому

    खूप छान सर

  • @jayantdudhe477
    @jayantdudhe477 Місяць тому

    Very good