हॉटेल स्टाईल स्टफ बोंबिल फ्राय । Stuffed Bombil Fry Recipe | Seafood Recipes।माझी आवडती डिश
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- चमचमीत मासे खाण्याची हौस आत्ता पूर्ण होणार अगदी सोप्या पद्धतीने.. ठाण्यातील 'कोकणी हौस' या हॉटेलला नक्की भेट द्या. तुमची चमचमीत, मसालेदार व वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद घेण्याची हौस मनमुरादपणे पूर्ण होईल..
.
हॉटेलचा पत्ता : Rajnigandha Socy, Besides ST Stand, Lal Bahadur Shastri Marg, opp. Vandana Talkies, Panch Pakhdi, Thane, Maharashtra 400602
.
साहित्य
.
३ स्वच्छ बोंबिल
बोंबिल म्यारीनेश मसाला कसा तयार करावा?
२ चमचे शंकेश्वरी मिरची पावडर, २ चमचे फिश मसाला पावडर, ४/५ चमचे चिंचेचा कोळ
२ चमचे आलं लसूणाची पेस्ट, हळद, मीठ, चवीनुसार लिंबू
.
आतील स्टफिंगसाठीचं साहित्य -
.
तेल, कांदा, १ चमचा बारीक कापलेली हिरवी मिरची, १ चमचा लसूण, हळद, १ चमचा शंकेश्वरी लाल मिरची पावडर १ चमचा मालवणी मसाला, धने पावडर, जिरे पावडर, चवीनुसार मीठ, प्रॉन्सचा खिमा, कोथिंबीर
.
Music provided by no copyright - audio world • indian traditiona... __Free
.
download link-raboninco.com/XQPM
.
#niveditasarafrecipes
.
#bombilrecipe
.
#hotelstyle
खूपच मस्त रेसिपी. गोड बोलणारी आणि आवडीने स्वयंपाक करणारी शेफ, आपुलकीने वागणाऱ्या owner आणि लाघवी निवेदिता ताई... भारीच जुळून आलंय ❤
Wow ! Delicious बोंबील मला खूप खूप आवडतात . Amazing dish.
मॅडम तुम्ही एवढ्या मोठ्या स्टार असुन तुम्हाला कशाचाही गर्व नाही,तुम्ही किती छान समजाऊन सांगतात रेसिपी
एकदम झकास निवेदिता ताई आणि मिरा टेस्टी डिश मी नक्की ट्राय करून बघेन.
खुपच छान रेसिपी निवेदिता मॅडम आणि शेफ मीरा धन्यवाद
खुपच सुरेख.....❤
अगदी नक्कीच येणार......
Bombil fry bhagun tondala Pani ally👌👌👌👌 19:57
खूपच छान,निवेदिता सराफ किती गोड अभिनेत्री आहेत ,पाहून आनंद झाला,नक्की आम्ही बनवू शकतो ,
स्टफ्फ भरून बोंबील रेसिपी तप्रथमच पहिली. छान आहे.
खुप च छान रेसिपी स्टप बोबील
वा खुप छान मस्त अशी रेसिपी करून दाखवली बघून तोंडाला पाणी सुटले कोकणी हौस मस्त रेस्टॉरंट आहे खुप छान शेफ आहे छान मदत केली रेसिपी दाखवण्यास खुप छान प्रकारे सौ निवेदिता सराफ यांनी सादरीकरण केले मस्त बोलल्या त्या रेस्टॉरंटच्या मालकीणबाई सुध्दा छान आहेत एक नंबर विडिओ खुप आवडले देव बरे करो❤❤❤
खुपच छान दिसत आहे खायला पण छानच असेलच
Very.nice
खूप छान पदार्थ आहे
खुपच छान रेसिपीज दाखवली धन्यवाद
Khoopach chan 👌👌👌👌
बोंबील स्टाफ रेसिपी छान पध्दतीने समजावून सांगितली त्याबद्दल मॅडम तुमचे मनापासून धन्यवाद आम्ही ही रेसिपी घरी करुन पाहणार एकदा आपले आभार
खूप छान बोंबील दाखवले
निवेदिता ताई,तुम्हीं ती डिश बनवितांना खूप गोड हसत होतात.व छान समजावून सांगत आहात.व ती कँप घातलीत.ती छान तुम्हाला शोभून दिसते आहे.तुम्हीं फार छान दिसता.💐😀
Khupach Chan 👌👌 👌😋😋
Khupch tasty asanar
Khup chaan recipe aahe. 👌👌🙏
धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.
Nice to see the new recipe
Khub chan
Bombil fry was mouth watering 👌
Yummy recipes
Wow wow super recipe
खुपच छान रेसिपी
एवढ्या मोठ्या अभिनेत्री पण किती सुंदर बोलतात छान
मी प्रथमच ही रेसिपी पहिली...खरच अप्रतिम.. मी करणार... नक्कीच.
Khup Chan nakki try karnaar
Khup chhan
Khup sundar
Thanks
खूप छान रेसिपी चा व्हिडिओ.
Khup khup chhan
Owner chef ani madam che khup khup aabhar recipie dakhvnyasathi
Nivedta you are such a humble person in life you will never never stumble. God bless you and family always
Ek number dish....me pan try karnar...👌👌
Delicious 😋 😋 😋 lay bhari 👌
आज तुमचा मुळे काहीतरी नवीन recipe शिकायला मळाली त्यासाठी thank u so Mach mam.
Khup chhan
Yummy yummy Amazing
Very nice yummy❤
Khup chan 👌
व्वा!मस्त!!
छान 👌नक्की करून पाहणार💐💐
Very tasty 😋 and nice combination 🎉🎉
Apratim dish
Khup chann 👌👌
खूप छान 🙏
खुपच छान रेसिपीज
मस्तच ❤❤
Stuffed बोंबील खुप आवडले. तसेच बोंबील चे भुजणे देखील खुप टेस्टी असते
धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.
एकदम भारी receipe
निवेदिता ताई खूपच छान डिश तोंडाला पाणी सुटलं,खास रेस्टॉरंट्चा किचन मध्ये जाऊन ही रेसिपी दाखवणे हे विशेष..Thank Mira aani Nvedita tai .
Khup chan
Sunder
फारच छान
Khup chhh
Nice recipe
खूप खूप छान ❤
खूपच छान आणि सोपी रेसीपी. नक्की करून बघणार.
मस्त 👌👌 नवीन रेसिपी..... आणि निवेदिता ताई तुमचा उत्साह त्याहूनही मस्त 👌👌
Wow very nice madam
Khup Chhan ❤
छान❤❤सुंदर😋😋Beautiful💕💕💓💓👍👍🙏🙏
Apratim....swadishth..dish..👌👌👍👍🙏
Wow masta recipe
Nice,clean,
खुप खुप छान ❤❤❤🎉🎉
Khup Chan tai
Awesomely yummy❤
Chan🎉
Wow excellent dish from beautiful person ❤
khup chan...
Chan
Mast
खुपच छान रेसिपी 👌👌
Wow....mam..welcome 😮😀 खुप प्रतिक्षे नंतर बर्याच दिवसांनी अणखी एक,सुपर्ब रेसिपी आणी तेही सुरुवातच बोम्बिल पासुन...! माझी आई सुध्हा मस्तच बनवायची.., खुप धन्यवाद.🙏🙏
Amazing 👍
अप्रतीम🎉
मस्त👌👌👌
मस्त.... या रेस्टॉरंट मध्ये यायला आवडेल...
Mast recipe
First time I came to know my favourite actress cares for public also. Enjoys... Shares everything with us 😃❤
Very nice recipe
Niche recipe 👌🏻
खूप छान रेसिपी दाखवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद निवेदिता ताई आम्ही नक्की जावु त्या रेस्टॉरंटला
AMAZING! Thanks!! For this special recipe!!
Very testy and delicious
Very nice
I like your recipe amazing 😍
Khupch chan bnvl etki mothi abhinetri pn ghri vavrun krto ts bnun dakhvla great shevti khanychi avd asli ki he hot❤
निवेदिताजी, अप्रतिम निवेदन..खूप खूप शुभेच्छा..🙏🙏
Very nice recipe 😋
Nivideta mam apn khop chan sugran ahat
Wow mouthwatering receipe 👌👌😋😋
खूप छान वाटलं रेसिपी 👌👌
सुंदर ताई
Khup chan nivedita mam
Nice to see this recipe. My son is is also chef and head chef in Miguels fine dine restaurant, Panjim Goa, Alto bridge