खिम्याच्या गोळ्यांचा पुलाव | Chicken Keema Pulao | Recipe in marathi |
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- आज पर्यंत खिम्यापासून तयार केलेल्या अनेक गोष्टी तुम्ही पहिल्या असतील पण खिम्याच्या गोळ्यांपासून तयार केलेला पुलाव तुम्ही कधी केला आहे का ? तुमच्यासाठी खास घेऊन आलॊ आहोत खिम्याच्या गोळ्यांपासून तयार केलेला पुलाव. नक्की घरी बनवा आणि कसा झाला आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा..
.
साहित्य -
१ किलो चिकन खिमा, पाऊण किलो बासमती तांदूळ, ५ कांदे उभे कापलेले, १ वाटी ओलं खोबरं, १ वाटी सुकं खोबरं, पाव कप आलं लसणाची पेस्ट
.
२ चमचे धने, ८/ १० मिरी, ५/६ लवंग, २ मसाला वेलची, २ हिरव्या वेलच्या, ३ तामलपत्र, ४ खरंगटून घेतलेल्या हिरव्या मिरच्या, पाव वाटी कापलेली कोथंबीर
.
१ वाटी बिर्याणी मसाला, १ फेटलेलं अंड, १ वाटी मक्याच्या दाण्याचं पीठ, १ वाटी साजूक तूप
.
Music provided by no copyright - audio world • indian traditiona... __Free
.
download link-raboninco.com/XQPM.
.
#keemarecipe
.
#keemabiryani
Wow mam nice pulav❤
Khupch sundar nivedita myam❤
अप्रतिम निवेदिताताई, अशोकदादाची खरच मज्जाच असेल खव्वये म्हणून, किती भन्नाट रेसीपीज आणि किती प्रकार त्याचे बापरे, मसाले कितीदा कांदा कितीदा आणि फोडणी कितीदा सुगरण आहात मस्त 😊❤
Chup chan recipe 😊❤
Thankyou.
छान आहे
धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.
मस्त
Thankyou.
खूपच वेगळी कल्पना आहे... बघून तर खूप मस्त वाटली.. आता करूनही नक्की बघणार 😊😊
धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.
Looks tempting yummy
Thankyou
Khup chaan … will try
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.
Very good recipe looking delicious 😋😋
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.
Wah farach sunder 😊
Nivideta ji tumhala youtube vr receipes banawtana baghayala khup ananda zala.... You are my favorite actress. Khup chan distay tumhi. God bless you.
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.
ताई तुमच नाटक आम्हीं बघितलं जळगाव ला 'मी स्वरा आणि ते दोघ' तुमचा अभिनय सर्वोत्तम होता... तुमच्या रेसिपीज पण खूप छान असतात ❤❤
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
Lovely 😊
ताई तुमची रेसिपी छान आहे
खिमा गोळे फुडणा दाळ किंवा
खखस काजू भिजून त्याची पेस्ट घालून गोळे केलें तर खूप छान होतील
Mam kup Chan kup mehanat ghetali hats off tumhala tumach Kam sambhalun tumhi hey sagal karta 😊
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.
Khupach chan receipe, authentic.
Nice pulav ❤
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.
MI khup mothi fan ahe tumchi ..Asa ek divas Jat nahi ki mi tumchya filmchi gani aikli nahit .. mi lahan aslyapasun tumchi films pahayala khup awdtat ..love u maam
Thankyou for your support.
Very nice and delicious recipe 👍
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.
Khup chaan recipe 😊
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.
Namaskar Tai
Kheema goli pulav recipe khupch chan karun dakhvli
Baghunach khaychi eccha zali😊😊😋😋
Khup mast❤❤
khupach masst recipe, yyuummmm 😋
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.
Very nice
Wow khup Chan aahe recipe
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.
Tried this recipe..came out very well. thanks ma'am.
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.
Mast👍
Yummy
Khup chhan tai
Thankyou.
मस्तच ❤❤
Love you tai kup chan resipe aahi😋 tumhi kup premane banvta resepi mast
एक नंबर ताई 👌👌👌👌😋😋
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.
Chaan Vlog Recipe
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.
Khup chan tai
Thankyou keep supporting and keep sharing.
Gayiche tup devacya padarth kartana vapratat
Chand recipe
मी पण केला ताई , साक्षी आणि सर्वेशला
ही रेसिपी खरंच अशी आहे की फुडी व्यक्ती neglect करूच शकणार नाही. I will surely try this recipe
👌👌👌👌👍
ताई तुम्ही रेसिपी खूप छान दाखवली
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.
Sahi recipe 👌👌👌
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.
खूप छान रेसीपी आहे ताई 👌👌👌
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.
ताई तुम्ही रेसिपी छान दाखवलीय मी इंदौर ची आहे आम्ही मटण खाण्याच्या गोळ्यांचा रहा बनवतो अप्रतिम लागतो धन्यवाद 🙏
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.
Khupch mstt.....
Thankyou.
एक नंबर
Khop chan tai
Wow
Thankyou.
Hii mam.. Mi kolhapur varun ahe... Mala just mahitch zall tumch you tube channel ahe..bghun khup khush zale..lagech subscribe kell...Tumhi khup great ahat... Saglyach vishyat...
खूपच छान मॅडम . 👌👌👍
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.
Very nice 👍
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.
Wow🎉
Thankyou.
Suparb...!! 😋😋😋 👌👌 .. .ahaaaa..! अक्षरश:..बिर्याणीचा सुवास जाणवला.... ☺ अप्रतीम! मस्त रेसिपी बध्हल, खुप धन्यवाद.🙏
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.
Ek....no.....❤❤❤❤ biryani 👏👏👌👌
Thankyou.
खुप छान मॅडम
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.
Amazing recipe mam will definitely try, thanks a lot 😊
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.
खूप मेहेनत घेऊन, कुठलीही लपवाछपवी न कारता, तयार केलेली एकदम भन्नाट रेसिपी.
तुमच्या ह्या कृतीला मनाचा मुजरा.
Very nice 🙂
Thankyou.
Lovely actress as well great cook
Thankyou keep supporting and keep sharing.
Mast recipe , kheema.matnacha or chicken cha kasa clean karav. Regular waterne wadh karun chalnivar nithlun ghyava ka ?
Mast recipe khupach chan
Mast👌👌🤤🤤
Thankyou.
Maswadi recipe dhakhva na plz
Testy and ymmmmy🤤🤤🤤🤤at same time
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.
Wow 🤩 mast 😋
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.
Mi tumchi khup mothi fan aahe. tumchi Ani Ashok maman chi love story khup chan aahe please like kara comment la mala khup chan vatel❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.
Love the way you talk in first place
And also you never forget to give the credit to your relatives/friends that you learn your delicious recipes from.
You always connect your cooking recipes to your family members
Beautiful ❤
Thankyou for your kind words.
Jar apple jam cha recipe madhe sugar cut karun honey use kela tr chale ka ani ky quantity
Yummy yumm yumm!!! 🤤😋 Thank you for sharing this Ma'am ♥️
I've waited for sooooo long for such a recipe!!!! Thank you so so so much.. look forward to more recipes of your family ❤
Thankyou for supporting and keep sharing.
कांदा आणी राईस थोडा जास्त प्रमाणात करपला
Tasty ♥️♥️👌
Thankyou.
Kewda essence konta ghyacha . Kahi brand cha naav ahe ka . Aani ghetana ky bolaycha.
Khupach chaan...Tai egg jaroori ahe ka kheema balls sathi. Without egg karu shakto ka??
अप्रतिम रेसिपी. निवेदिता ताई मी पण सीकेपी आहे. तुम्ही इतक्या सुंदर सीकेपी भाषेत रेसिपी सांगता त्याला तोड नाही. आता मी ही रेसिपी पाहिली, करून पाहिन. खूप शुभेच्छा.
😋😋
++++++++++++++++++++++++++++++++++++++ (❁´◡`❁)_aapne ne bahot achha or testy khana banaya hai bhuk ko shant karne vala .. aap ise khal pe kyu nahi dalte. aapko achaa responce milega....♥
Goli biryani.
Please do videos in Hindi
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल
Ajun Sardi geli nahi tumchi tai
मॅम बाकी सर्व ठीक आहे..पण कांदा फार जळाला आहे.
विजय.जी...🙏 कांदा (जळाला...)... 👍
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.
निवेदिता ताई नमस्कार,तुमची ही रेसिपी छान पण जरा क्लिष्ट वाटतेय,माझी बहिण हीच डिश फार सोप्या पद्धतीने आणि एकदम चविष्ट करते....
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.
आवडली नाही!
Khup chhan tai
बघून छान वाटले आता करुन बघेन
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.
Khup chhan tai
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.